सर आपल्या प्रामाणिक व गोरगरीब लोकांना मदतीला धावून जाणे अशा तळमळीचे भाषण मस्तच वाटले असे तरूणांनी हिम्मत धरुन उद्योग शेती तांत्रिकदृष्ट्या करा तर निश्चितच फायदा होईल
खरचं सर,तुमचं असं भाषण बघून मनात खूप प्रेरणा निर्माण होतात ,आता हे लॉक डाऊन आहे हे संपल कि मी तुम्ही दाखवलेल्या दिशावर जाणार आहे सर,आणि एक दिवस वेळ काढून तुम्ही मला भेटायला यावं ,आणि वेळोवेळी मी तुम्हाला माझं अपडेट देत राहीन सर.
सर तुमचा हा video बघुन मन उस्फूर्त झाल.. धन्यवाद.. मी सध्या दुबई ला आहे कामाला.. पण आपल्या देशाच्या शेतकऱ्यांसाठी काही करायचं होतं.. तुमचा video बघुन एक दिशा भेटली.. 🙏🙏
सर तुम्ही खुप छान युवा पिडीला मार्गदर्शन करित आहेत आनी नविन जोड धंदे बाबत माहिती देत आहेत तसेच शेतीमधील कच्चा माल बाबत खुप मस्त माहिती दिलि अशीच माहिती मिळावी ही अपेक्षा
कोरोना समोर पैसा आणि attitude हा कवडी मौलाचा आहे हे सध्या दिसून येत आहे जीव वाचवा असा संदेश लोकांना द्या तो सध्या गरजेचा आहे....धन्यवाद (जीव आहे तर जग आहे)
शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीमधून व्यवसाय कसा करायचा हे एक चांगल्या प्रकारे आपण समजावलेले आहे सर या बद्दल खूप खूप धन्यवाद परंतु आपण कच्च्या मालापासून पक्का मला मध्ये कसे रूपांतरित करता येईल याबद्दल ची काही मशनरी त्यामागचा खर्च ऑपरेटिंग कॉस्ट मेंटेनन्स कॉस्ट आणि त्यातून मिळणारा शुद्ध नफा याबद्दल थोडक्यात आणखी माहिती सांगितली तर बरे होईल सर थँक्यू
खूप छान माहिती दिलात सर ..मी नेहमी तुमचे विडिओ बघतो खूप काहि घेण्या सारखं motivational speech असतात तुमच्या ...उध्यौजगते विषयी पण फार छान विश्लेषण करता तुम्ही ....
साहेब मी दि.28.3.20 ला सकाळी भाजीमार्केट ला गेलो तर शेवगा ला सकाळी10 /15 किलो ने व्यापारी मागत होते.तर मी दिला नाही .तो घरी घेवून आलो त्याची पॅकिंग केली .1/2 आरदा किलो 1किलो ची पॅकिंग केली शहराचा काॅलीनीमध्ये 30रूपरे किलो व 20 रूपये चे आरदा किलोनी मोटार सायकलने एक तासात 32 किलो शेवगा विकला 450 रूपये नफा झाला.साहेब धन्यवाद आपण मोलाची माहीती दिली. सोप्या भाषेत समजून सागितंली.जयसियाराम
@@himmatraomali8271 साहेब हे आपल्या आधी गुजर मारवाडी लोकांनी ओळखले त्यामुळे आपण मागे पडलो पण असो पण तुम्ही छान काम केले तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍👌
सर तुम्ही खूप सोप्या भाषेत सांगता.. त्यामुळे तुमचे video बघून खरच काहीतरी business करावा असच वाटत... अणि मी 2 वर्षापूर्वी चालू केला 😊 🙏🙏🙏
कोणता व्यवसाय सुरू केला आहे
Sirana bjetaycha kiwa contact kasa karaycha
कोणता व्यवसाय सुरू केला?
@@dnyaneshworburkul1691 >
@@maheshyehale432 ८
सर ,तुम्ही आम्हां मराठी तरूणांसाठी खुप मोठे प्रेरणादायी माणूस आहात , आभारी आहोत सर !!
सर आपल्या प्रामाणिक व गोरगरीब लोकांना मदतीला धावून जाणे अशा तळमळीचे भाषण मस्तच वाटले असे तरूणांनी हिम्मत धरुन उद्योग शेती तांत्रिकदृष्ट्या करा तर निश्चितच फायदा होईल
या माणसाची तळमळ पाहून खरेच महाराष्ट्राचे उज्वल भविष्य दिसते
सर तुमचे खुप आभार आहे.. तुमच्यामुळे आज अनेक मराठी तरुण मुलं पुढे जात आहे..🙏🙏
Great 👌
बरोबर नामदेव जाधव साहेब अमुल दुध हेच करते
खरचं सर,तुमचं असं भाषण बघून मनात खूप प्रेरणा निर्माण होतात ,आता हे लॉक डाऊन आहे हे संपल कि मी तुम्ही दाखवलेल्या दिशावर जाणार आहे सर,आणि एक दिवस वेळ काढून तुम्ही मला भेटायला यावं ,आणि वेळोवेळी मी तुम्हाला माझं अपडेट देत राहीन सर.
प्रत्येक गावात काही जे मेहनती व निव्यसनी शेतकरी खरोखर सधन आहेत.
सर तुमचा हा video बघुन मन उस्फूर्त झाल.. धन्यवाद.. मी सध्या दुबई ला आहे कामाला.. पण आपल्या देशाच्या शेतकऱ्यांसाठी काही करायचं होतं.. तुमचा video बघुन एक दिशा भेटली.. 🙏🙏
अभ्यास आणि अभ्यासक.....
Nice कॉम्बिनेशन
अगदी बरोबर सर आपले विचार खूप छान आहे
सर तुम्ही खुप छान युवा पिडीला मार्गदर्शन करित आहेत
आनी नविन जोड धंदे बाबत माहिती देत आहेत तसेच शेतीमधील कच्चा माल बाबत खुप मस्त माहिती दिलि अशीच माहिती मिळावी ही अपेक्षा
मि सध्या हाच प्रयत्न करत आहे जय भवानी जय शिवाजी
अखिलजी यशस्वी होताल
मस्त प्रेरणादायी भाषण 👌🎤
राजीव दीक्षित यांनी पण हेच सांगितलं आहे ...की उस ..कारखान्यात देऊ नका ..त्याचा गुळ बनवा ..उसा पेक्षा ,गुळाला भाव जास्त आहे... शेतकरी श्रीमंत होईल
He brobar aahe
राजीव भाई दीक्षित यांचे आज या देशाला फार गरज होती राजीव भाई आज जर असते तर शेतकऱ्याला याच्या पेक्षा नक्कीच चांगले दिवस असते
Veaabees As.waaeweaww
❤ rajiv dixit
सर तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विचार जर केला तर आपला महाराष्ट्र नक्कीच पुढे जाईल
🙏🙏🙏🙏🙏🙏
कोरोना समोर पैसा आणि attitude हा कवडी मौलाचा आहे हे सध्या दिसून येत आहे जीव वाचवा असा संदेश लोकांना द्या तो सध्या गरजेचा आहे....धन्यवाद (जीव आहे तर जग आहे)
काळजी घेणे हाच उपाय
सर तुमचे विडिओ खूप छान असतात!!!!
हे असे सुचते कुठून तुम्हाला
इथे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि तुमचं आपलं भलतंच
तुमी नाका पाहु
साहेबांना कोटी कोटी प्रणाम
साहेब खरोखरच। तुम्ही सांगतात। ते। अगदी। सुंदर आणि सत्य तुमच्या सांगण्या। प्रमाणे। शेतकऱ्याचे। मुलांनी। आपले। कडे। असलेल्या। शेती। माळावर। प्रक्रिया। करून। माल। बाजारात। विकला तर। शेतकरी। सुखी। होईल। धन्यवाद। साहेब आपला। शेतकरी। सुनील। चतुर। मिठसागरे। सिन्नर। नाशिक
अतिशय अप्रतिम विश्लेषण. खरंच आपल्या सांगितल्याप्रमाणे शेतकरी वागायला लागले तर आत्महत्या नक्कीच वाचतील.
वास्तविक आहे
खूप छान महिती सांगितली सर
मार्गदर्शन खुप चांगल आहे आपल सर सर्व मराठी मानस धंदे करा ही विनंती 🙏🙏
सर्वांनी धंदे केले तर शेती कोण करणार
तुमचे विचार चागंला आहे मार्गदर्शक
Dhanyavad ji khup khup sundar vichar
Khup chan sangta sir 😊😊
Khup mast gaydance karta sir tumhi
तुमचा अभिमान वाटतो आम्हाला....👍
लय भारी सर जय शिवाजी .
आती सूरर सर आपन बराबर बोलता वा
धन्यवाद सर, मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
सुंदर भाषण, जबरदस्त भाषण,
खरंच उंच विचार ,नवीन पिढीला energy मिळनारे ़
आचारनात आना
खुपच सुंदर विचार, प्रोत्साहनपर व्हिडिओ.धन्यवाद सर
आचारनात पन आना
Brobar sir
खूपच छान सर... धन्यवाद...
Sir tumhi kharch bhari kam karata tumacha mude amhala prerana bhetate
शेतकरी हा व्यापारी लोकांनी संपवला हे कुणालाच माहीत नाही
Very good sir
शेती विषयक जोडधंदा बद्दल चांगली माहिती सांगितली सर धन्यवाद
आभारी आहे!! आमचे अन्य व्हिडिओ ही नक्की पहा.. नक्कीच कामाला येतील 🙏
जसे गुजराती, मारवाडी,सिंधी यांनी इतिहास नाही घडवला मराठा यांनी इतिहास घडवला पण आता ही लोक श्रीमंत झाली
आता परत इतिहास घडवून मराठा श्रीमंत झाले पाहिजे
नक्की च आपला मराठी माणूस इतिहास घडवेल
संकेतजी आता आपले तेचं काम चालू आहे
@@NamdevraoJadhav मोठ काम करत आहेत तुमी साहेब तुमी पण इतिहास घडवल
आमची पण काही हातभार लावायची ईच्या आहॆ
Shetkaryasathi ashech bharpur video tayar karun mahiti dhya sir ...
@namdevraojadhav sir contact kasa karaycha
Superb Jadhav Sir
Thank you very much sir
खूप खूप धन्यवाद सर,,,,जी
Very encouraging video.
सर हा हिशोब तोंडी च बरा वाटतो🙏🙏
Yes BHAU
Agodar chaha cha dindora petla...saglikadech amruttulya ughadlet...saglyanich chaha vikat basle tar kamavnar kon...?!
Ha uss aur babhul comparison wrong production time different ahe Sheth
Jyanchi jamin kami ahe tyanni uss nka karu bhajipaala kara anterpik
konaver jabardasti nahi aahe dada
You Are Right Sir
खुप छान
Your speech great sir
खुप सुंदर विचार आहेत जय भिमराय जय शंभूराजे जय शिवराय
जय शिवराय
@@NamdevraoJadhav सर मस्त झक्कास राम राम सर
100% Correct
अगदी बरोबर आहे अतिशय उत्तम रीतीने माहिती दिली सर मला खूपच आवडली
शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीमधून व्यवसाय कसा करायचा हे एक चांगल्या प्रकारे आपण समजावलेले आहे सर या बद्दल खूप खूप धन्यवाद परंतु आपण कच्च्या मालापासून पक्का मला मध्ये कसे रूपांतरित करता येईल याबद्दल ची काही मशनरी त्यामागचा खर्च ऑपरेटिंग कॉस्ट मेंटेनन्स कॉस्ट आणि त्यातून मिळणारा शुद्ध नफा याबद्दल थोडक्यात आणखी माहिती सांगितली तर बरे होईल सर थँक्यू
लिंबू पिळून दही होत नसतं. त्यासाठी योग्य व स्वच्छ विरजन टाकावे लागते.
बरोबर
पैसे घेऊन भाषण देणाऱ्याला काय माहीत ते
नामदेव याला दे आता reply
Ekdam brobr uss ani kapus krnare mhnje yede
मी लिंबू पिळून दही लावून दाखवतो
त्यांनी फक्त लिंबाचं उदाहरण सांगितले आहे
मल्टी नॉशनल चा एजंट आहे का शेतकरी मोठा होउच नये असे वाटते का त्याला शिकवणे मह्त्वाचे आहे साहेब बरोबर बोलतात
Lock down madhe suddha bhashan great sir
वेळ , तारिक बघा ना कार्यक्रम ची....
Nice Sir 👍❤️
Khup Chan mahiti
आयाला तुम्ही शेतकऱ्याच बी सोन करणार राव
नक्कीच
खूप छान माहिती दिलात सर ..मी नेहमी तुमचे विडिओ बघतो खूप काहि घेण्या सारखं motivational speech असतात तुमच्या ...उध्यौजगते विषयी पण फार छान विश्लेषण करता तुम्ही ....
धन्यवाद
Good👍👍
Dhanyavd Sir 👍
🙏🙏🙏लयभारी सर 🙏🙏🙏
Ek number sir
barobar saheb
बोलायला सोपे आहे सर शेतकरी ट्रक नी 50-50टन माल पिकवतो तो किरकोळ विकायला सर्व कुटुंब तीन ते चार महीने लागतील तो पर्यन्त शेती पडीक पडेल
तसं नाही साहेब! शेतीवर आधारित काही उद्योग करता येईल का याविषयी नामदेवराव यांनी सांगितलं
खरं आहे भाऊ बोलायला सोपं असत ....
Yevad he sop aasat tr dar varshi 350000 lakh shetkari sucide kel nasat saheb
Sop kahi nast aapan karaych ast
@@vivekjedhe1714 right
You are great sir
Mam tumach business k
छान सर तुम्हाला सलाम 👌👌
सर आपल मार्गदरशन लाख मोलाचं नकीच याचा फायदा तरुणांना होतो.
बोलणे शहज सोपे आहे राव कृती अवघड
Nice thinking sir
साहेब तुम्ही बोलता खर आहे
Yes Sirji nice
Chan 101%khar aahe
Tumhi khup changla kaam kartay sir, keep it up
Good advice Jadhav sir
शेतकऱ्याने त्याचा माल कुठे आणि कसा विकला पाहिजे जेणेकरून त्याला जास्त नफा मिळू शकेल? आत्ताच्या आधुनिक पद्धती काय आहेत ? सर Please यावर एक विडिओ बनवा..
Tumchyakade aahe ka vegetable cha maal
Great
सुपर
नमस्कार सर मी आपले सगळे विडिओ पाहतो खूप प्रेरणा मिळते 👌👌आणि मी आता शेंद्रिय शेती साठी जमीम तयार कारोत आहे. सर आपले मारग्दर्शन मिळेल हि अपेक्षा
साहेब मी दि.28.3.20 ला सकाळी भाजीमार्केट ला गेलो तर शेवगा ला सकाळी10 /15 किलो ने व्यापारी मागत होते.तर मी दिला नाही .तो घरी घेवून आलो त्याची पॅकिंग केली .1/2 आरदा किलो 1किलो ची पॅकिंग केली शहराचा काॅलीनीमध्ये 30रूपरे किलो व 20 रूपये चे आरदा किलोनी मोटार सायकलने एक तासात 32 किलो शेवगा विकला 450 रूपये नफा झाला.साहेब धन्यवाद आपण मोलाची माहीती दिली. सोप्या भाषेत समजून सागितंली.जयसियाराम
@@himmatraomali8271 साहेब हे आपल्या आधी गुजर मारवाडी लोकांनी ओळखले त्यामुळे आपण मागे पडलो पण असो पण तुम्ही छान काम केले तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍👌
हे बोलायला अणि सांगायला खूप सोप्प आहे पण ज्यावेळी तुम्ही हे ग्राउंड ला येऊन करायला जाता त्यावेळेस गणित वेगळ असत सर
हा , पण .... खूप लोकांनी reality madhi केलंय.
आता ज्यांनी आधी हार मानली त्यांचं काय मग !
🤣
Currect
प्रविण कामठे अगदी बरोबर बोललात
आग्दि बरोबर
Very Nice Sir
भाषन करने सोपे आहे
Youth inspirations video sir
Khup mast sir🙏👌
Right sir
बोलणं सोपं आहे जो करतो त्याला त्याची माहिती असते
*Value production is a game* *changing thing*
Right...
Full super sir real life video
khup chann saheb....
कडक सर
Very nice.
एकदम भारी
Sir asech video banvat raha, shetkaryachya mulana prerna milel
खूप छान सर
Verry nice speech
Sir tumche vdo bgun mi gawat bhajipalyach ugyog chalu kla pratisad chan miltoy sir. Thank❤❤🌹😊
अभिनंदन भाऊ
Chan
Good one
Good