खूप फायदा झाला...अगदी मी आता २ बिझनेस एका वेळी करतंय आणि खूप छान response येतोय.तुमचे saving investment che niyam vaprtay खूप गोष्टी मी स्वतः माझ्या कमाई ने घरासाठी घेऊ शकले .एक स्त्री असून घर चालवत खूप thanks 👍
Sir, this is my favorite video on UA-cam . Ani mi khup manapasn he niyam palat ahe. Ani mi kharach aaj independent ahe . Thank you so much sir . Maza present life ch sarv shrey hya video mude sir
खूप मस्त आयडिया दिला सर थँक्स. आज वर मे खूप प्रयत्न करत होते पैसे सेविंग करायच. पण होता चा नव्हत. आत तुम्छय् या विडिओ मुळे खूप मला फायद होईना. थँक वन्स अगिने सर
बनवला आहे खूप छान वॉरन बफे आम्ही आदर करतो परंतु भरपूर पैसे आल्यावर सुद्धा कंजूस पण राहणे म्हणजे मूर्खपणा आहे का नाही कित्येक श्रीमंत लोक हलकटा सारखे जीवन जगतात मग कमवतात कशाला पैशाचा उपभोग घेतला नाही तर पैशाचा उपयोग काय मारताना सोबत काय पैसे घेऊन जाणार आहेत
सर, पहिले तर तुम्हाला मनापासून आभार🙏 व्यक्त करतो की आपण आमच्यासाठी असे motivetional videos बनवतात, त्यामुळे आम्हाला प्रेरणा 🙌 मिळते! पण आपण आता पैश्या 💰 संदर्भात काही प्रश्न आहे किंवा समस्या आहेत हे विचार ले आहे! तर सांगायचे हे आहे मला कि आमच्या वर सध्या 1.5 crore loan आहे तर त्या संदर्भात काही video बनवा कि जेणे करून ज्यांच्या डोक्यावर आज कर्ज आहे त्यांना पण हा video बघून प्रेरणा मिळेल कि कर्ज जास्त असले तर काय याला आत्महत्या हाच एक पर्याय नसून अनेक पर्याय आहे. असा video plz माझ्यासाठी किंवा असे अनेक कर्जबाजारी बंधू भगिणींसाठी बनवा कि त्यांना यातून उपाय मिळेल वा कर्ज फेडावे कसे हे कळेल
गुंतवणूक व खर्च याचा ताळमेळ कसा करावा याचा सकारात्मक संदेश यामुळे खूपच फायदा होईल. असेच प्रत्यक्षातली रोजच्या जीवनाशी निगडित व्यवसायीक माहिती मिळावी. खूप खूप धन्यवाद. उत्तम मार्गदर्शन
नमस्कार राहुल सर........... खरंच परिणामकारक उपयुक्त असे मुद्दे मांडले आहेत.......... यातले काही मुद्यांचा मी वापरही करते........... खरचतुमच्या प्रत्येक व्हिडीओला आवर्जुन लाईक असतोच असतो........ Thank you so much Rahul Sir...............
Tumcha video khupch Chan aahe 🥺pn 3 year adhi bghitla asta tr aaj paristhiti badli Asti thodi .pn hi video bghun je adhi 6 years mistakes kelet tyabddl swatalach mla maaz vait vaty 🥺. Tri mi tumchi hi video bghun tharvly pudhche 10 20 years mi tshi mistake krnar nhi.thank u for this video 🙏
Sir खुप important knowledge देताय तुम्ही. खुप खुप धन्यवाद. यामुळे खरच शहानपण येतेय. आणि समोरच्या व्यक्ती सोबत कसे वागायचे कळतेय.business knowledge chanch.खुप फायदा झाला.
खूप छान नियम सांगितले सर आपण सांगितलेल्या माहितीचा विचारपूर्वक व्यवसायात फायदा होईल धन्यवाद सर
खूप फायदा झाला...अगदी मी आता २ बिझनेस एका वेळी करतंय आणि खूप छान response येतोय.तुमचे saving investment che niyam vaprtay खूप गोष्टी मी स्वतः माझ्या कमाई ने घरासाठी घेऊ शकले .एक स्त्री असून घर चालवत खूप thanks 👍
सर तुम्ही खुप चांगलं प्रत्येक गोष्टी समजवता. Gud sir 👍 effective video आहे
अतिशय चांगली माहिती देऊन आपण योग्य मार्गदर्शन केले आहे. यामुळे कोणालाही आर्थिक ताण जाणवणार नाही.
Sir, this is my favorite video on UA-cam . Ani mi khup manapasn he niyam palat ahe. Ani mi kharach aaj independent ahe . Thank you so much sir . Maza present life ch sarv shrey hya video mude sir
खूप मस्त आयडिया दिला सर थँक्स. आज वर मे खूप प्रयत्न करत होते पैसे सेविंग करायच. पण होता चा नव्हत. आत तुम्छय् या विडिओ मुळे खूप मला फायद होईना. थँक वन्स अगिने सर
बनवला आहे खूप छान वॉरन बफे आम्ही आदर करतो परंतु भरपूर पैसे आल्यावर सुद्धा कंजूस पण राहणे म्हणजे मूर्खपणा आहे का नाही कित्येक श्रीमंत लोक हलकटा सारखे जीवन जगतात मग कमवतात कशाला पैशाचा उपभोग घेतला नाही तर पैशाचा उपयोग काय मारताना सोबत काय पैसे घेऊन जाणार आहेत
दिनेश, वॉरेन buffet आपली 99% संपत्ती दान करणार आहेत
त्याचा मी आदर करतो
Tyna Sanga mla 1% dy tych me bussiness sate use krto ani me pn ntr ekady garju la dann kryl
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद या माहीती मधुन बरेच सिकायला भेटलं सर असिच माहिती देत रहा जेनेकरू आम्ही माहिती आयकुन प्रयत्न करू धन्यवाद सर
खूप छान नियम होते या वीडियो मुळे पैसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला व गुंतवणूकचे महत्व कळाले. धन्यवाद👍
Super video
Very very nice
Bast
Q
Khup chan
खूप छान सर असे आणखी व्हिडीओ पाठवत जा
खूपच छान समजावून सांगितले आहे तुम्ही ह्यातले उपाय मी नक्कीच करून बघेन🙏👌🤗
Nice video income cha marg chan milala
सर, पहिले तर तुम्हाला मनापासून आभार🙏 व्यक्त करतो की आपण आमच्यासाठी असे motivetional videos बनवतात, त्यामुळे आम्हाला प्रेरणा 🙌 मिळते! पण आपण आता पैश्या 💰 संदर्भात काही प्रश्न आहे किंवा समस्या आहेत हे विचार ले आहे! तर सांगायचे हे आहे मला कि आमच्या वर सध्या 1.5 crore loan आहे तर त्या संदर्भात काही video बनवा कि जेणे करून ज्यांच्या डोक्यावर आज कर्ज आहे त्यांना पण हा video बघून प्रेरणा मिळेल कि कर्ज जास्त असले तर काय याला आत्महत्या हाच एक पर्याय नसून अनेक पर्याय आहे. असा video plz माझ्यासाठी किंवा असे अनेक कर्जबाजारी बंधू भगिणींसाठी बनवा कि त्यांना यातून उपाय मिळेल वा कर्ज फेडावे कसे हे कळेल
सर खूप खूप छान सजेशन थँक्स
खुप उपयुक्त माहिती आहे व्यवसाय करण्यासाठी आभारी आहे आपला मी
गुंतवणूक व खर्च याचा ताळमेळ कसा करावा याचा सकारात्मक संदेश यामुळे खूपच फायदा होईल. असेच प्रत्यक्षातली रोजच्या जीवनाशी निगडित व्यवसायीक माहिती मिळावी. खूप खूप धन्यवाद. उत्तम मार्गदर्शन
तुमचा वीडियो मुळे माझ्यात भरपूर बदल झाला आहे
K n mm BB...
वॉरन बफेट्स पैशाच्या गुंतवणूकीबाबत जे 5 सूत्र सांगितले ते आपण अतिशय सोप्या समजण्याच्या भाषेत आपण सांगितले ते निश्चितच उपयुक्त असे आहे..
नमस्कार राहुल सर...........
खरंच परिणामकारक उपयुक्त असे मुद्दे मांडले आहेत..........
यातले काही मुद्यांचा मी वापरही करते...........
खरचतुमच्या प्रत्येक व्हिडीओला आवर्जुन लाईक असतोच असतो........
Thank you so much Rahul Sir...............
वय
खूपच छान मार्गदर्शन करता,
Sir tumhi ka you tub var time pass karta tumhala tr khup knowledge ahe sir ...
Tumcha video khupch Chan aahe 🥺pn 3 year adhi bghitla asta tr aaj paristhiti badli Asti thodi .pn hi video bghun je adhi 6 years mistakes kelet tyabddl swatalach mla maaz vait vaty 🥺.
Tri mi tumchi hi video bghun tharvly pudhche 10 20 years mi tshi mistake krnar nhi.thank u for this video 🙏
खुप छान video बनवला आहे. तुमच्या मोटिवेशनाल व्हिडिओ मुळे मला माझे ध्येय पूर्ण करता आले .Niarmay Care center.
Good
खुपच छान धन्यवाद
सर, तुमचा आवाज खूप छान आहे👌👌... खुप स्पष्ट आणि मनाला भावणारा..🤗🤗
बरोबर
👍
,,,,, '.
वॉरन बफ्फे खरे inspiration आहेत सर्वांसाठी.
Ani tumhi ya channel var sarvanna chhan inspire kartaay 🙏🙏
खूपच छान सर.....प्रत्येक तरुण वर्गा पर्यंत व्हिडिओ गेलाच पाहिजे.
Nice
खूपच छान माहिती सर mutul fund ki share market mdhe इन्व्हेस्ट चांगले.
सर फार छान माहिती दिली धन्यवाद. वारेन बफेट सरांचे हे पाच नियम जीवनामधे फार उपयोगी आहे.
सर
तुमचे व्हिडिओ मी आवर्जून बघत असतो
खूप सकारात्मक विचार मिळतात.
खुप।छान
ऍमेझॉन ची छान जाहिरात केली.
खुप छान सर .मिपनshare market मधे पैसाजमा करेल .आणि पैशाची seving करेल. thanks sir.
खूप छान व्हिडीओ आहे माझ्या मनातले थोडीशी प्रश्न सुटले आहे धन्यवाद
chhan
छान
Qqq
Sir खुप important knowledge देताय तुम्ही. खुप खुप धन्यवाद. यामुळे खरच
शहानपण येतेय. आणि समोरच्या व्यक्ती सोबत कसे वागायचे कळतेय.business knowledge chanch.खुप फायदा झाला.
छान,,,,,,,,
मनातले बरेच प्रश्न सूटले,,,, आत्ता,,, ।
आपले विडिओ पाहून खूप नाही,,
,,,,,तर,,,,
भरपूर प्रोत्साहन भेटते,,,,,
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
य्म्म्मा
Khup chhan explainnation
अतिशय उपयुक्त माहिती , असेच माहितगार VDO बनवा.
💥🔴
सर आजपर्यंत आपले अनेक व्हिडिओ पाहिले आहेत आपले व्हिडिओ जगण्याची उमेद देतात अनेक प्रश सोडवतात धन्यवाद सर
पहिला नियम अवलंबून पाहिला आहे सर्वात बेस्ट आहे
खूप च महत्त्वाची माहिती दिली सर धन्यवाद
वाॅरेन बफेट वर खूप छान व्हिडिओ आपण केलात. खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
Atishay chhan mahiti sir your are great
अत्यंत उपयुक्त माहिती!
सर तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात आणि काहीतरी नवीन मार्ग मार्ग सांगून जाता तुम्ही सांगितल्या बद्दल खूप खूप तुमचे आभार धन्यवाद
Very great n useful information n well explained lot of thanks for sharing with us sir
छान माहिती होती उपयुक्त माहिती आहे
Excellent knowledge about business.. thanks sir
खूपच छान व्हिडिओ
सरजी खूप छान विडोया बनवतात खूप चांगला. वाटते हणमंत
छानमाहीतीदिली धन्यवाद!
Very grateful guidance sir thank you for your concern
khup sunder bollaat tumhi.. aapan podcast kartat ka kahi books reading vagere?
खरच सर तुमचे videos फार छान असतात
very great information for life.Thanks a lot sir.
Very nice vedio and also woren buffet
Thanku sir , Very well said. I love warn Buffet. Very nice person.
खूप छान व्हिडीओ आहे, हे सर्व नियम अतिशय उपयुक्त आहे
Thanks, it's a life changing video.
Very good sir
खुप छान सर तुमचे विचार आवडले मला
Amazing thoughts on investing,Warren Buffett is god in the world of investing
छान समजावून सांगितले
खुप मस्त सरजी..
नमसकार सर , आपल्या वर जर कुठले तर कर्ज असेल तर ते लवकरात लवकर फेडण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत ,
Karj Na ghene
Chart commando channel pe bahot free knowledge hai beginners ke liye...kya sikhata hai wo banda....
I love warn buffet.... very inspiring person........ absulatly follow each & every family.......🙏🙏🙏
nitin ogale ok
तुमची बोलण्याची पध्दत खुप चांगली आहे सर
Khup chan sir bacat karnyaci navin idea samjli
Thank you so much 🙏
Khup chan banavla video
Thankkk sir
I ALSO INVESTED IN SHARE MARKET FOR OVER 20 YEARS. I PLAYED LONG TERM BASIS IN STRONG SHARES. THUS I COULD MAKE GOOD AMOUNT ON SHARE MARKET.
Which share market we have to refer sir?
@@vandanabhoite6195 kharch aapli iccha asel tr mi sangu shakto.2 business aahet.
@@rugvedpatil641 7977678941 var sampark Karun margadarshan kara
@@rugvedpatil641 network marketing /binary pyramid cha business आहे का तुझा
tumhi khup changale vichar sangtat dhanyawad
सचमे पैसा और मजाक सोच समझके उड़ाना चाहिए
खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद!
Thank u sir,
The video is really verry helpful. Thank you.😊👍
Thank you so much sir
खुप छान माहिती दिलीत आभारी आहोत
sir really really thanks for this way, suggestions,,,,
The best investor in the world....
I agree with you 💯
Great Thoughts
सर खूप चांगलं सांगतात तुम्ही पण amaone ची ऍड केलीली दिसते तुम्ही
नियम छानच वाटले पैशाचे महत्व कळाले
अप्रतिम विडिओ Sir....
Khoop Chhan. Manapasun patle
सुंदर ! अतिसुंदर !!! आपण मराठीतून बोलत आहात, पण असं वाटत होतं जसं की आपण इंग्रजीतून बोलत आहात. खरोखर प्रशंसनीय!!!
Video chi energy amezon ne kami keli Baki mst
खुप छान नियम आहेत
Please make a video on how to invest money, on what and with completevdetails
1 No Sir
वारन बफेत यांचे मार्गदर्शन योग्य आहे, पण amazon चि जाहिरात पण केली आहे
Good
छान माहिती दिली
👍
@@bhaktinaad9539 juu7j
Amezon chi add ch ahe hi
जीवन जीने का सही रास्ता sirji
My inspiration
उत्कृष्ट मार्गदर्शन
माझा पण फॅब्रिकेशन चा व्यवसाय आहे
मला अजून पर्यायी व्यवसाय काही करता येईल का
कृपया मार्गदर्शन करावे
Stock market uthpanh marg nivda
खूप छान व्हिडिओ मी माझ्या पूर्ण फॅमिली ला share केला
खुप छान video आहे... फक्त Amazon ची जाहिरात नका करू...!! 🙏🏻
धन्यवाद सर मला खूप आवडला वोडिओ 👌👌👌👌
Sir maza age 23 me 26 age parayant money save karun masala machine gheu ka success hoil ka
Hoil hoil...
@@thechemistryofbeer.8557 र
Nakki hoil bhava
Ghevun tak
Ho bhaya