मी कोरड्या तव्यावर तेल टाकून त्यावर thalpit थापून घेते. व त्यावर वाफ जाणार नाही असे झाकण ठेऊन चुर असा आवाज येई पर्यंत ठेऊन नंतर झाकण काढून thalpit खायला घेऊन पाहा.तसेही छान लागते.तुमची पद्धत ही छान आहे.
धन्यवाद 🙏💐 ua-cam.com/video/_OihJsEbCcY/v-deo.htmlsi=F_sNSK4I-vmykMp9 अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गुळ घालून तयार केलेला मऊसूत, मोकळा तरीही रसरशीत असलेला "नारळी भात" बनवण्याची साधी सोपी पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/WpkqyCXd0zw/v-deo.htmlsi=NE3f5u5EE6RUMJAP केस गळती कंबर दुखी रक्तातील साखर नियंत्रणेत राहण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी वजन कमी करण्यासाठी अशा असंख्य आजारांवर रामबाण उपाय "मेथीची पेज" ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇♀️⚘️ दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
ua-cam.com/video/DyTgo7DLiLs/v-deo.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Yat nachni takta yeil ka? Ani kale chane Tai plz GMade sangal ka? Manje shop madun anayla bare rahil plz reaply.ani ajun yat kadipata valoun kurkrit hoto tasa takla tar chalel ka
ua-cam.com/video/DyTgo7DLiLs/v-deo.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
ua-cam.com/video/xu-EGcXcxmY/v-deo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Tai me thalipeeth keli, mast zali, crispy. Thx tai 🙏🏻🙏🏻
मी थालपीठ करते वेळी थोडे पांढरे तीळ घालून करते खूपच छान होतात धन्यवाद ताई
मी नाचणी, जवस, सोयाबीन दाणे घालते.àसाबुदाणा नाही घालत.
सगळे धान्यया वेगळे वेगळे भाजते. छान खमंग भाजणी तयार होते
ध्नय प्रिया मॅडम छान रेसिपी सांगितली .
मी पण अशीच करते भाजणी पण साबुदाणा नाही घालत.छान खुशखुशीत होतात थालिपीठ,लोणी किंवा दह्याबरोबर छान लागतात खायला.
thank u . Tumcha voice khup chan ahe di . Agadi nivedak astat na sahyadrivar yetat agadi tase bolta .suddha
भाजणी चे लहान प्रमाण छान दिले आहे, ते जरा ग्राम मध्ये पण दिले तर अजून चांगले कारण दुकानातून वजनी प्रमाणात धान्य आणता येईल.
Likeit
ताई ही रेसिपी मि पुनः पुनः पाहुन थालीपीठ पीठ तयार करते तुमचे अचूक माप हिच चवदार थालीपीठाची ओलख आहे
धन्यवाद प्रिया मॅडम 🙏🏻, छान सांगितलीत रेसिपी
मी नेहमीच तुमच्या रेसिपी पाहाते आणि करते.. अप्रतिम होतात..
ua-cam.com/video/Y545z4MuXjU/v-deo.htmlsi=EQRjL3hiG7Lol7Tc
पारंपारिक पद्धतीने गव्हाचे पीठ व गुळाच्या खुसखुशीत कडाकण्या
Thanks for valuable tip. Konitari jwari kmi ghalaychi sangitli aahe, cz thalipith telkat hotat. Mi pn aaj jwari jast ghenar hote pn sarvch dhanyach yogya praman aahe
Tarch thalipith v bhajni sundar hote
Aaple Maharashtrian Paramparik padarth banvane khup nigutiche kaam aste sarvana jamtech ase nahi ..Jyana Ajibaat swayampakatil kahi mahiti naste tyanchyasathi khup sope karun sangitale aahe Priya Tai tumhi ❤
खुपच छान माहिती दिली ताई
Very nice recipe and thanks 🙏👍👍👌👌🌹
Khup chhan❤
Chan Thalpitchi Recipe Aavdli
mast vatiche praman dilet.mi ase karun pahin.
सुंदर माहीती दिली
मी कोरड्या तव्यावर तेल टाकून त्यावर thalpit थापून घेते. व त्यावर वाफ जाणार नाही असे झाकण ठेऊन चुर असा आवाज येई पर्यंत ठेऊन नंतर झाकण काढून thalpit खायला घेऊन पाहा.तसेही छान लागते.तुमची पद्धत ही छान आहे.
तुमच्या पद्धतीने खरं तर जास्त छान होतं मी सुद्धा तुमच्या पद्धतीने करून पाहिला आहे
मी ही असेच करते
Hi tai mi kalch thalipeth bhajni Keli khup chan zali ,thanku tai ❤
Thank you tai ❤️ 🙏 😊👍
❤Thanks. Koejagiri🎉p! Haidk shub rati 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan sangitl
थालिपीठ भाजणी माहिती छान दिली आहे.
धन्यवाद
मी थालीपीठ करून बघितली खूपच छान झाले होते
धन्यवाद 🙏💐
ua-cam.com/video/_OihJsEbCcY/v-deo.htmlsi=F_sNSK4I-vmykMp9
अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गुळ घालून तयार केलेला मऊसूत, मोकळा तरीही रसरशीत असलेला "नारळी भात" बनवण्याची साधी सोपी पद्धत
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
I liked your Recipi.thanks.🎉
Thanks for liking
खुप छान🎉
Khup chan thalipith banvl
खूपच छान रेसिपीज आहेत
Nice, I'll try definitely 😋
मस्त 👌👌
Chan pranbadha bhajani thank you
Wowmast verynice
छान ताई😂❤❤
Mastch
Khup chaan recipes dakhavli
Kuph Chan
Khup chan
Chaan 👌🏻 tandul dhuvun fan khali sukvun ghyave aani korde zalyavar bhajave baki mastach
Khup chan mahiti dilit tai ❤
MIRACLES! HAPPEN!!!
खुप छान मी पण असच प्रमाण घेते फक्त तांदुळ जास्त घेते.सुंदर थालीपीठ बनवून दाखवली.
Thank you tai 🙂
taini ghrtlelr pramanch chan jasti tandul suger vadhavato
छान माहिती 👌👌
For summer also same bhajani peeth. Please advise
Thanks for sharing authentic bhajani pramaan.
Chhan sagle dhanyache maap te avsdale thalipith pan khushkhushit jalele ahe🎉🎉🎉
🙏
Khup chhan.......
Very tasty .
ua-cam.com/video/WpkqyCXd0zw/v-deo.htmlsi=NE3f5u5EE6RUMJAP
केस गळती कंबर दुखी रक्तातील साखर नियंत्रणेत राहण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी वजन कमी करण्यासाठी अशा असंख्य आजारांवर रामबाण उपाय "मेथीची पेज" !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻❤️
Chan
Tempting
छान आहे
Good👍
मस्त
Chan👌
Mi sudhha lagna nantr bhajni banvayla lagley, kal mi 1 kg bhajni sahitya vikat aanlay.
Majhya aaine mla bhajni banvayla shikavliye
Tumchi pn method chan aahe, agdi aamchya sarkhi
Pn aamhi yat sabudana nahi ghalat. Sabudana health la changla nasto, pn tumhi chanch bhajni v thalipith dakhvlit Tai
Pl share link of limba che ambat gode pickle. I could not get it. Best wishes.
ua-cam.com/video/0Z_5BCYH33g/v-deo.htmlsi=CylejfeH8EEXqnoO
लिंबू न वाफवता, तेल न वापरता
*बिना तेलाचे वर्षभर टिकणारे लिंबू लोणचे*
@PriyasKitchen_ thanks for your prompt response.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇♀️⚘️ दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील
पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
Mast ,thanku mam .rval manje yekdam barik rava asto tase dalun aanayche ka
बारीक रवा असतो त्यापेक्षा थोडसं बारीक घरघंटी वरती दळणार असाल तर तीन नंबरची चाळणी लावायला सांगा
@@PriyasKitchen_ ok mam
1 kg madhye kiti thalipith hotat
Chan aahe praman 👍👌👌👌👌
Khup chan👌👌, hya pramanat kiti kilo bhajani tayar hote?
Good
Sundar 👌👌
ua-cam.com/video/DyTgo7DLiLs/v-deo.html
कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
tumachya recipes farach sundar dakhavata.
धन्यवाद
धन्यवाद 🙏🤝💐❤️
Tumhi jitke praman ghetle tyat kiti kilo bhajani zali?
Tai me thumachi receipe krt asate, mala avhadatat.
yummmm
👌👌😍🙏
👌👌👌
👍👌
Yat nachni takta yeil ka? Ani kale chane Tai plz GMade sangal ka? Manje shop madun anayla bare rahil plz reaply.ani ajun yat kadipata valoun kurkrit hoto tasa takla tar chalel ka
Sagl taku shakta kaddhanya
Chhan
Kadhdhany duvaychi aahe na aadhi
Thanks
मी नेहमीच करते, यामध्ये साबुदाण्या ऐवजी जवस घातल्यास ते जास्त पौष्टिक असते. त्याचा वापर केल्यास उत्तम.
खूप छान टीप दिली त्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏
सुनीता मॅडम, धन्यवाद खुप छान टीप देण्यासाठी 🙏🏻🌹
All grains, n pulses ka nam likho, english ya hindi m, please, u r the best one. Thanks
❤️🙏
Javas mhanjhe aalshi ka
Nice
Sabudana mule kdk nhai hot ka thalipith
मी नेहमीच करते अशी भाजणी प्रत्येक जिन्नस वेगळे भाजते गहू पण घालते थालिपीठ करताना लसूण मिरची पेस्ट घालते
Mast
छान आहे रेसिपी
छान आहे
थालीपीठ थापताना जी बोटे त्यांवर उमटतात ती एकसारखी करत नाहीत आम्ही तेच तर विशेष आहे
Chànahe
ua-cam.com/video/DyTgo7DLiLs/v-deo.html
कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
हे सगळे मिळून एक किलो होईल का
Ho
Nail polish लाऊन पीठ मळू नये.
Aamhi pn 1/2 vatibharch jwari ghalto
Dear friend Don Kara stay connected 👍👍👍
🔴🔴🔴🔴🔴 description box madhe udid nahi sangitlat
nachani pan add karu shakto ka
भाजणी घरघंटीवर दळायची असेल तर किती नंबरची जाळी लावावी
3 number
Kachha Lagta he
Kale vatane
शिल्लक राहिलेल्या उकडलेली भाजी टाकून आपण आपल्या माणसाना फसवणूक करणार. शिळी भाजी टाकायची गरजच नाही
Tumhi mug dal ghatli ki udid dal..boltatna udid dal bolay aani description madhye mug dal mention aahe..pla clarrify
ua-cam.com/video/xu-EGcXcxmY/v-deo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Match tondala Pani sutale
नाचणी का घेतली नाही
मुगडाळ दोन वेळा आहे
ज्वारी मुळे तेलकट होतात,,तांदूळ जास्त घ्यायचे
Shabudana unhealthy hai baki mast
P
किलोचे प्रमाण द्याल का मॅडम... माझे कुटुंब मोठे आहे
उरलेले अन्न एवढ्या छान पिठात नको.
👌👌