या भाजणीच्या प्रकारात मी नाही घालत ज्वारी बाजरी पण अजून दुसऱ्या प्रकाराने पण मी भाजणी करते त्यात ज्वारी बाजरी आणि इतरही काही धान्य अजून घालते ते प्रमाण वेगळं आहे या भाजणी पेक्षा 👍🏻👍🏻👍🏻
@@smitaoakvlogs मी ज्वारी ,बाजरी ,गहू , तांदूळ ,नाचणी ,मूग ,मटकी ,हरभरे ,काळे उडीद ,तूर म्हणजे कडवे व पावटे सोडून सर्वं कडधान्य व धान्य पण सगळी घेते. आम्ही भाजणी एकदम दहा किलोची करतो. पण धने ,जीरे ,मेथी हे सर्व जिन्नस थालीपीठ करताना पूड करुन घालतो. आणि भाजणी एका वेळी एकच किलो दळून आणतो.
आजी तुमची सांगण्याची पद्धत खुप छान.शूटिंग पण छान होतंय. क्लोज अप वगैरे व्यवस्थित. पण डोळ्यांना एक गोष्ट खुपते ती म्हणजे जेव्हा तुम्ही बोटाने वस्तू दाखवता नं तेव्हा तुमचे वाढलेले नख दिसतात ते नको वाटतं हो
हो अगदी बरोबर बोललात तुम्ही माझ्याही ते नंतर लक्षात आलं आणि याची काळजी मी पुढल्या वेळी नक्की घेणार आहे 🙏🏻🙏🏻 चुकत चुकत शिकतेय मी, अपेक्षा आहे तुम्ही सगळे समजून घ्याल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Bhajani khup chan dakhvili smita tai
Aji kadhai 1 no ahe
काकु मस्तच झाली आहे भाजणी 👍🙏
आजी छान रेसिपी आहे व तुम्ही गोड दिसता रेसिपी छान समजाऊन सांगता धन्यवाद
दाखवण्याची पध्दत खूप छान फक्त आम्ही भाजणी मध्ये ज्वारी आणि बाजरी सुद्धा घालतो
Khup chhan posthik recipe dakhavali thanks aaji 👌👌
Very nice ❤
Khuap suandar postik recipe
Khuap Sundar aahe bhajàni
खुप छान दाखविली.धन्यवाद.
Mavshi , mi hya pramane bhajani karun thalipith keli
Khup chhan zali
आजी मी आज थालीपिठ करून बघीतल.खूपच चविष्ट झाल आहे.धन्यवाद आजी
Excellent
Aaji masta recipe
आजी खूपच सुंदर रेसीपी आहे छानच माहिती दिली आहे
Kupa chan avdali
Healthy recipe good
❤
Tumchya recipes khup chan astat. Samjaun chan sangata.
Kaku khup khup mast mast mast thanks
khup chan
Sunder recipethanks
Mokli bhajni mha he kay?
श्रीराम, ताई तुम्ही छानच दाखवलीत भाजणी, मी पण आठ दिवसांपुर्वीच केली भाजणी!
खूप छान भाजनी.... या भाजनित ज्वारी बाजरी भाजून मिक्स केले तर चालतील का... की चव बदलेल
मोकळी भाजणी खूप वर्षांनी ऐकले💕... काकू खूप गोड आहात तुम्ही😊🙏
Khoopch chan aaji thanku so much 🙏🙏👍👍
आजी खूप छान 👌👌👌🙏
आज्जी आज तुम्ही किती छान दिसत आहात.खूप खूप प्रेम आंणि शुभेच्छा .धन्यवाद 👌🙏👍
Khup chan
Mast.thank you mavshi🙏🙏🙏🌷👌
व्वा व्वा मस्त 👍.. मावशी कोकणातल्या वेस्वा र ची ची रेसिपी सांगा pls
छान चजण
खूप छान.
किती छान सांगता ताई
काकू कडबोळी भाजणी करून दाखऊन मार्गदर्शन करावे. आजची भाजणी सुंदर आपणाला धन्यवाद.
Mast chan
Wade ani thalipith sodun ajun kay banu shakta bhajni pithapasun?
मोकळी bhajani करून दाखवा ना आज्जी प्लीज.....❤❤❤
पौष्टिक ❤️
छान दाखवलीत. ह्यापासून होणारे सर्व पदार्थ पण दाखवा . ज्वारी ,बाजरी घालून काय प्रमाण आहे ?
Mast 👌
आज्जी तुमची पितळेची कढई खूप छान आहे
आजी खूप छान सांगितली भाजणी ची रेसिपी 🙏🏻
मस्तच आहे धन्यवाद
You are very great
छान आहे पण वाडीचे प्रमाणात सांगितले तर बरे होईल
Aaji hya bhajnit aapan jwari-bajari nahi ka ghalu shakat? Pls reply
Jowari nahi gyachi ka
भाजणीचे वडे कसे करायचे
You
मावशी खूप छान झाला आहे व्हिडिओ.
मोकळी भाजणी पण दाखव कधीतरी.
वडे व कडबोळी दाखवाल का?
काकु मोकळी भाजणी तयार कशी करायची दाखवा ना
ज्वारी व बाजरी न घेण्याचे काही खास कारण?
बाकी क्रुति मस्त!
छान. मस्त. धन्यवाद आजी. ही भाजणी कशाकरता, थालीपीठासाठी. चकलीसाठी का नाही ?
एकशे पंचवीस ग्रँम म्हणजे वाटीचे प्रमाण किती घ्यावे
बाजरी व ज्वारी असलेल्या भाजणीचे पण प्रमाण सांगाल का ताई
Aaji tumi kasha aahat
Te sanga
Bhajani uttam
Tavyvar thaplele thlept dahkhwa
Rukhvatasathichya karanjya dhakhava na
Javari bajrari nahi ka
ताई मी तर थोडे थोडे ज्वारी बाजरी नाचणी पण घेते.
आजी डांगर पिठाचे साहित्य आणि त्याचे प्रमाण दाखवा.
मेतकूट रेसिपी मराठीमध्ये दाखवा
मेतकूट चा विडिओ आहे चॅनल ला 👍🏻
आजी एकदा उङदा तांदूळाचे भोकाचे वड़े ब्राह्मणी पद्धतीने दाखवा
आजी मोकळी भाजणी दाखवा
ज्वारी नाही टाकली
Tandul jaast taklet tyamule jwari nsli Tari chalte
Jwari bajari nahi ghalat ka
Ho me ghalatr jwsri bajri
Mazya mhitipramane jwari aani bajri thalipit bhajnit bharat mag tumhi ka nahi ghatle
आपण भाजणीत ओवा घातला ना मग थालीपीठ करताना ओवा घालायचा का?मी भाजणीत मेथी घालत नाही .आता मीही मेथी घालून पाहीन.
थालिपीठाच्या भाजणीला ज्वारी ,बाजरी कां बरे नाही घातली.
या भाजणीच्या प्रकारात मी नाही घालत ज्वारी बाजरी पण अजून दुसऱ्या प्रकाराने पण मी भाजणी करते त्यात ज्वारी बाजरी आणि इतरही काही धान्य अजून घालते ते प्रमाण वेगळं आहे या भाजणी पेक्षा 👍🏻👍🏻👍🏻
@@smitaoakvlogs मी ज्वारी ,बाजरी ,गहू , तांदूळ ,नाचणी ,मूग ,मटकी ,हरभरे ,काळे उडीद ,तूर म्हणजे कडवे व पावटे सोडून सर्वं कडधान्य व धान्य पण सगळी घेते. आम्ही भाजणी एकदम दहा किलोची करतो. पण धने ,जीरे ,मेथी हे सर्व जिन्नस थालीपीठ करताना पूड करुन घालतो. आणि भाजणी एका वेळी एकच किलो दळून आणतो.
आजी तुमची सांगण्याची पद्धत खुप छान.शूटिंग पण छान होतंय. क्लोज अप वगैरे व्यवस्थित. पण डोळ्यांना एक गोष्ट खुपते ती म्हणजे जेव्हा तुम्ही बोटाने वस्तू दाखवता नं तेव्हा तुमचे वाढलेले नख दिसतात ते नको वाटतं हो
हो अगदी बरोबर बोललात तुम्ही माझ्याही ते नंतर लक्षात आलं आणि याची काळजी मी पुढल्या वेळी नक्की घेणार आहे 🙏🏻🙏🏻
चुकत चुकत शिकतेय मी, अपेक्षा आहे तुम्ही सगळे समजून घ्याल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kaku, tumche video Khup Chan aahet. Tumhi ya vayat shikat aahat hich goshta vakhananya sarkhi aahe. Baki comments justa manavar ghevu naka.
Itk katekorpna changla nhi bre tya aji evdhya premane sangtat tumhala khupte ka hmmm🧐
Tumhala Kay karayach aahe? , Kaku hya vayat jevan banavat aahet hich mothi Goshta aahe. Tumhi jara kaku chya vayache zalat na tewa tumhala Samjel lokan la ugach taunt marle ki kasa vatat. Evadi negativity kashala?