गावोगावी दिसणाऱ्या Peer Baba आणि पीरांचा नेमका इतिहास काय असतो? I BolBhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @dnyaneshwarjadhav6160
    @dnyaneshwarjadhav6160 2 роки тому +629

    मुस्लिम संत म्हणजे पीर बाबा. ते फक्त अल्ला ची भक्ती करायचे. मग यात हिंदू चा काय संबंध.. अस पण हिंदूंना कुणाला पण डोक्यावर घ्यायची सवयच लागली आहे.

    • @narayansisode5461
      @narayansisode5461 2 роки тому +69

      33 कोटी सुद्धा कमी पडायला लागले म्हणून.

    • @umesh5469
      @umesh5469 2 роки тому +74

      खरंय आपल्याच नालायक डालिंदर हिंदू ला लई पुळका असतो दुसऱ्या धर्माचा

    • @TK-jh1wv
      @TK-jh1wv 2 роки тому +27

      @@umesh5469 विरोध प्रार्थनेला नसावा चुकीच्या पद्धतीला असावा

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 роки тому +41

      हेच तर हिंदु च अज्ञान.
      आणि बिडू सारखे त्यांना. खत पाणी घालतात.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 роки тому +15

      @@TK-jh1wv ईराण अफगाणिस्तान, नंतर पाकिस्तान बद्दल आपल काय मत आहे.

  • @prajaktagavde9810
    @prajaktagavde9810 2 роки тому +340

    तुम्ही पीरबाबां खूप छान माहिती सांगितली पण जवळ जवळ निम्म्या महाराष्ट्रात श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा भरते याविषयी माहिती सांगा

    • @sumitnirbhavne3193
      @sumitnirbhavne3193 2 роки тому +3

      Bhairv nath amche pan kuldev ahi jai sri kaal bhairav

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Рік тому

      *पीर....मज़ार.....व हिरवी चादर.*
      मुसलमान हिरवी चादर घेऊन भीक का मागतात...? तुम्हीपण हिरवी चादर घेऊन भीक मागणाऱ्या दाढी वाल्यांना कधी ना कधी पाहिले असणार, खूप लोक पिराची पूजा करायला जातात. कारण काय आहे...?? जाणुन थक्क व्हाल...!
      *हिंदू लोक पीर-मजार का पुजतात....?*
      हिंदू मधली ही अंधश्रद्धा दूर करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
      *पीर म्हणजे काय.....?*
      मुस्लिम राज्यकर्त्यांचा एक अधिकारी असायचा ज्याला पीर म्हणले जायचे. ज्याची नऊ घे-यांची सुरक्षा असायची, जशी आज-काल सुरक्षा मुख्यमंत्र्याला मिळते कमांडों ची तशीच. गावांमध्ये कर वसूल करण्याची जबाबदारी पिरांची असायची.
      गावातले सर्व हिंदू लोक गावात एका निश्चित स्थानावर जाऊन त्या पिराला कर नेऊन द्यायचे. हा कर फक्त हिंदूंवर लागू असायचा याला *" ज़झिया कर "* असे म्हटले जायचे.
      जो हिंदू परिवार हा ज़झिया कर द्यायला नकारायचा त्याच्या घरात या कर वसुली करणा-यां अधिकारी म्हणजे *पिराचे* सैनिक जबरदस्ती घरात घुसून त्याच्या परिवारातल्या लेकी सुनांना खेचून बाहेर आणायचा आणि त्यांच्यावर सगळ्यांच्या समोर बलात्कार केला जायचा, हे लाजिरवाणे कृत्य इतर गावकऱ्यांच्या समोर केले जायचे कारण भविष्यात त्यांनी या पुढे व इतरंनीही निमुटपणे कर द्यावेत.
      सर्वांसमोर होणाऱ्या या लाजिरवाण्या कृत्याच्या वेळी काही लोक त्या बलात्कार झालेल्या स्त्रीवर चादर टाकायचे आणि गावात त्या कुटुंबासाठी भीक मागून कर गोळा करायचे. गावकरी अशावेळी घाबरून त्यांच्या चादरीत पैसे टाकायचे कारण तशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवु नये या भितीने.
      हे गावकरी डोकं वाकवुन हात जोडून या पिराला आणी त्याच्या सैनिकांना प्रार्थना करायचे कारण असा अत्याचार हे मुल्ले त्यांच्यावर करू नयेत!
      *का पुजतात पिर, मजार...??*
      जेव्हा हे दुष्ट नीच पिर मरायचे तेव्हा हिंदूं मध्ये त्यांची दहशत कायम रहावी आणि नंतर पिढी-दर-पिढी अशी परंपरा लोकांमध्ये रुजली. अशा राक्षसी पिरांच्या मरण्याच्या शेकडो वर्षानंतर देखील काही हिंदू घाबरून त्यांच्या कबरें वर चादर किंवा पैसे चढवतात.
      अर्थात ज्या-ज्या नीच पिराने मूर्ख हिंदूंच्या लेकी सुनांची अब्रू लुटली हे लोक त्यांच्याच कबरेवर डोकं रगडायला अजूनही जातात....! काही नोकरी मागत फिरतात, तर काही पुत्र, तर कोण संपत्ती व व्यापारामध्ये यश याची निवेदने डोके टेकवुन आणि नाक घासून इथे पैसे देतात, साखर फुटाण्यांचा प्रसाद चढवतात. घरी येवुन मोठ्या अभिमानाने त्या पीर-मजार चे स्थान महात्म्याचे वर्णन करतात, आणलेला प्रसाद ही इतरांना वाटतात.
      आता यापेक्षा काय अधिक भ्याडपणा आणि मूर्खतेचे उदाहरण जगात तुम्ही पाहिले आहे का....?
      पिराहून अधिक अधिकार *" ख्वाजा "* कडे असायचा आणि तो त्याहून अधिक लोकांवर अत्याचार करायचा, रयतेची लुटमार, अनाचार, अत्याचार आणी दुराचार हे लोक सदैव करत राहायचे. याच भितीने काही हिंदू आजही त्यांचा जय जय कार करतात आणि त्यांच्या मजार वर चादरी चढवतात. काही महाभाग तर नियमीत वारी करावी त्या प्रमाणे पीराच्या किंवा ख्वाज़ा च्या *" उर्स शरीफ़ "* जावुन नत मस्तक होताना दिसतात, ही अज्ञीनता परंपरने चालवीली जाते, व संबधीतांकडुन त्याचे उदात्तीकरण केले जाते.
      * ही माहिती सर्वांना कळावी आणि सर्व जातीच्या सनातन हिंदु धर्मीय बांधव व अनुयायांना कळावी, व डोळे उघडावेत, अंधानुकरण नकोय.
      ** या इतिहासाची माहिती किंवा त्याचा काही भाग तुम्हाला राजस्थानच्या बिकानेर येथील संग्रहालयात पहावयास मिळू शकेल.
      *जय श्री कृष्ण.... जय श्री राम....!*
      🌞🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @chetankasar1959
      @chetankasar1959 Рік тому

    • @thakurjateen5887
      @thakurjateen5887 10 місяців тому

      💯

    • @savanttutorials7910
      @savanttutorials7910 9 місяців тому

      Amchya kade pir baba asto

  • @sandeshmore6639
    @sandeshmore6639 2 роки тому +83

    तुम्ही मढीला जाऊन पहा कानिफनाथांच्या सर्व मंदिरांमध्ये असे दृष्य दिसेल सर्व मंदिर आणि त्यांना पीर म्हणतात पण ते नाथ संप्रदायाचे मंदिर आहे

    • @nono-r1c2k
      @nono-r1c2k Рік тому

      आदेश

    • @santoshkharat518
      @santoshkharat518 5 місяців тому +1

      कान पिर म्हणून ओळखतात
      आदेश

  • @karansarvanka11
    @karansarvanka11 5 місяців тому +159

    नवनाथ ३३ कोटी देवांना एकले नाही नवनाथांनी सर्व देव बावन्न वीर भूत पिशाच वेताळ यक्षिणी डंकीणी शंखिंनी सर्वांना आपल्या मंत्रविद्यैने जिंकले आहेत....हे पीर कुठुन आले.एकदा माझ्या नवनाथांचा भक्तिसार ग्रंथ वाचून बघ सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील.आम्ही दत्तगुरु,भगवान शंकर नृसिंह सरस्वती स्वामी,श्रीपाद श्री वल्लभ ,श्री स्वामी समर्थ महाराज आणि आमची कुलदैवता आणि नवनाथ महाराजांशिवाय बाकी कोणालाही मानत नाही.श्री गुरुदेव दत्त🚩आदेश अल्लख निरंजन🚩

    • @Nathsamprdayak
      @Nathsamprdayak 5 місяців тому +11

      मच्छिंद्रनाथ महाराज यांनी सर्व पिरांना झोळीत टाकले आहे...आदेश🚩

    • @pradipnasare3534
      @pradipnasare3534 5 місяців тому

      दादा तुमचा नंबर द्या

    • @ramjanshaikh2268
      @ramjanshaikh2268 5 місяців тому +5

      अलख निरंजन म्हणून गांजा वड फोदरीच्या

    • @karansarvanka11
      @karansarvanka11 5 місяців тому +9

      @@ramjanshaikh2268 सगळ्यांच्या नादी लाग नाथांच्या नादी लागू नको.नाव ठेवायला तोंड तर राहणार तर नाहीच.पण आयुष्यातून ऊठशील.लाव ताकद बघू किती ताकद लावु शकतो.आदेश अल्लख निरंजन🚩

    • @karansarvanka11
      @karansarvanka11 5 місяців тому +2

      @@Nathsamprdayak आदेश 🚩 अल्लख निरंजन 🚩

  • @mab6353
    @mab6353 2 роки тому +237

    आपल्या महाराष्ट्रातील वारकरी समाजाबद्दल माहिती द्या... महाराष्ट्राची संत परंपरा टिकून राहण्यासाठी ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले त्यांच्याबद्दल माहिती मिळावी.. 🙏👍

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 2 роки тому +2

      100 % बरोबर. पण मग या media ला मलिदा कोण देणार

    • @anilpatil4310
      @anilpatil4310 2 роки тому +1

      नाथ संप्रदायातील एकनाथ यानिच वारकरी सामप्रदायची सुरवात केली असं म्हणतात

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Рік тому

      पीर मजार दर्गा मस्जिद चा संबंध फक्त बुलडोझर शी आहे

    • @musicmj3139
      @musicmj3139 Рік тому

      Sant Dyaneshwar sobat Haibat Baba hyanich te prashar pudhe nela

    • @monikadesai8251
      @monikadesai8251 8 місяців тому

  • @mohsinoddininamdar6221
    @mohsinoddininamdar6221 11 місяців тому +12

    मीलानी नाही, जीलानी आहे❤❤❤❤

  • @chandanhande1234
    @chandanhande1234 Рік тому +52

    मी एक हिंदू आहे मी मंदीर आणि गुरूद्वारा जातो 🚩🚩🚩🚩🚩

    • @anuraj_parve001
      @anuraj_parve001 Рік тому +2

      दर्गावर गेले तरी फरक नहीं ते नवनाथांचे शिष्य होते पण चादर खैरात देने नाही ते चुकीच आहे

    • @akshaydhande_003
      @akshaydhande_003 5 місяців тому

      गुरुद्वारा हे शीख लोकांचं स्थान आहे शीख धर्म आणि हिंदू दोन्ही वेगळे आहेत

    • @FatJackedNerd
      @FatJackedNerd 3 місяці тому

      Harmandir Saheb ki neev koni takle tyache naav bagha kadhi 😂😂😂

    • @SoyabPathanOfficial
      @SoyabPathanOfficial 2 місяці тому

      तुला जिकडे जायचे तू जा तुझी मर्जी

    • @lyricaluniverse9337
      @lyricaluniverse9337 2 місяці тому

      ​@@anuraj_parve001पीर नवनाथांचे शीष्य होते का?

  • @rameshsongire8434
    @rameshsongire8434 2 роки тому +286

    मला वाटते नाथ संप्रदाय यांनी बांधलेली काही मंदिरे यांना पांढरे रंगाची करून टाकले आहे. काय कारणे आहेत. षड्यंत्र रचले आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होते.आज नाथ संप्रदाय मंदिरे कुठे आहे.

    • @aldvloge1298
      @aldvloge1298 2 роки тому +11

      अगदी बरोबर रमेशजी

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur 2 роки тому +10

      बरोबर आहे कोल्हापूर मध्ये अशी बरीच गावे आहेत.

    • @Homelander20
      @Homelander20 2 роки тому +7

      Mazya mama cha kuldaivat ahe aurangabad madhye. Khandoba mandir hota. Pan aaj pan tya jagi mazar zali pan kuldaivatasathi yetat

    • @hindustaniyodha7045
      @hindustaniyodha7045 2 роки тому +2

      अगदी खरं हे

    • @rameshsongire8434
      @rameshsongire8434 2 роки тому +10

      ओम् साई शिर्डी येथे कानिफनाथ मंदिर आहे. बसस्थानकावरुन साईबाबा मंदिर कडे जाताना वाटेत उजव्या बाजूला उजव्या हाताला आहे. मंदिराला भेट दिली होती. आज माहिती नाही.

  • @ruturajhumbe4868
    @ruturajhumbe4868 2 роки тому +233

    अरे पण मुस्लीम कधी येतात का हिंदू संत कढे मग सगळे शांतीप्रिय हिंदू साठी च का मी एक सगळ्या हिंदूंना विनंती करतो की असल्या थडग्या वर कोणीच जाऊ नये 🙏

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому +19

      आमच्या गणेश मंडळात 6 कार्यकर्ते मुस्लिम आहेत आणि ते सर्व मंगलकार्यात सहभागी होतात.

    • @anj6542
      @anj6542 2 роки тому +25

      @@siddheshchavan2642 ashya eka Ganpati cha veli majhi athvanit rahileli ek gosht, ek muslim mula la eka hindu mulane gandh/tika lavlela, te doghe hi chote mule hote ki tyana dharma vegla vegla bahutek kalat nhvata , toh mulga gharcha darat pochnarch hota ki tyachi aai tyacha haath dharun ek kanakhali lavun sadi cha padrane tycha toh gandh pusun takte n mg gharat gheun jate. n he sarva me maja dolyane pahila. me hi lahan ch hote tevla tycha Arth kalla nahi pn ek prshn monatch rahila , pn samjla ki barech lok fkt sobat ektra rahtat pn kattar banun ch.

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому +1

      @@anj6542 anj म्हणजे काय रे???

    • @sarkarji960
      @sarkarji960 2 роки тому

      @@siddheshchavan2642 अगदी बरोबर 👍

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 2 роки тому +1

      jarashikho yet hota aani to aauragjeb cha putra hota

  • @whitesea1153
    @whitesea1153 2 роки тому +87

    हिंदू संस्कृतीतील वारकरी संप्रदायाचा ईतिहास सांगणं जास्त महत्वाचं होतं...

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 2 роки тому +118

    आमच्या नाथ पंथीय गुरूंची समाधी स्थळं ही भ्रष्ट करण्यात आली

    • @ganeshbansode2870
      @ganeshbansode2870 Рік тому +1

      Agadi barobar

    • @nono-r1c2k
      @nono-r1c2k Рік тому +2

      अलख निरंजन आदेश

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Рік тому

      साई बाबा 😅साई खान ,,,
      हम तो उस दूकान में और होटल में *खाना भी नहीं खाते हैं *और *दूकान से खरीदी भीं नही* करते ,,,
      जिस दूकान में ,,,, और होटल में ,,,
      *Googlepay* स्केनर ,,,
      *Phonepay* स्कैनर,,,,,,
      *सलमान खान🕵🏻‍♂️ और शाहरूख खान 👮🏼‍♀️अमीर खान👩🏾‍🎤* का *फोटो* चिपकाकर गल्ले पर बिठाया हैं
      और,,,
      *साई बाबा*🎅🏼 ,,, फिल्मी भगवान का 🎅🏼*नाम* या फोटो चिपकाकर ,,
      उस *दूकान से खरीदी नहीं*
      और उस 🏨**🍛🍔 होटल में* खाना* *भी *नहीं खाते हैं *
      🤷🏽‍♂️🙋🏽‍♂️🎅🏼

    • @s.rp10
      @s.rp10 10 місяців тому +1

      बरोबर

    • @atultandale799
      @atultandale799 3 місяці тому

      Ekdam Barobar

  • @hemantshitole7474
    @hemantshitole7474 2 роки тому +119

    पीर म्हणजे नाथांच्या समाधीवर मुस्लिम अतिक्रमणे आहेत .....
    हे कधी कळणार आमच्या हिंदूंना

    • @sohailraza8662
      @sohailraza8662 3 місяці тому +3

      33 Kami padle ka

    • @sohailraza8662
      @sohailraza8662 3 місяці тому +1

      dusre ke bap ko bap bolata nahin

    • @patils5410
      @patils5410 3 місяці тому +1

      ​@@sohailraza8662sahi kaha humlog itne bewakuf hai ki jo log marte dam tak humse nafrat karte hue mare unki majaro par bhi jate hai ?

    • @patils5410
      @patils5410 3 місяці тому +3

      ​@@sohailraza8662ye ekdam sahi kaha dusre ke baap ko baap nahi bolte jaise kal ke converted muslim bolte hai

    • @tushardhide2369
      @tushardhide2369 3 місяці тому

      Agdi barobar dada

  • @rohitnerkar440
    @rohitnerkar440 2 роки тому +73

    ज्या हिंदूंना 33 कोटी देव कमी पडतात ते ह्या दर्गांमध्ये जातात, in short one sided Secularism

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 роки тому +63

    सुफी संतानी हिंदूचे धर्म परिवर्तन करण्याचे कार्य केले होते . चिस्ती हे मुघलांचे गुरु( मार्गदर्शक ) होते . अकबराने त्यांचे दर्गे बांधले आहेत -

    • @Sanatanbharatyatra
      @Sanatanbharatyatra 2 роки тому +3

      जागो सनातनी खरा तो एकची धर्म सनातन धर्मा

  • @VP-hm7zo
    @VP-hm7zo 2 роки тому +161

    हिंदू सर्व धर्माचं मान करतो व पूजतो... पण आपण किती इतर धर्मियांना, हिंदू मंदिरात बघितलं...?hindu by nature and character is secular, india is secular because, hindus are in majority...

    • @ibrahimshaikh7079
      @ibrahimshaikh7079 2 роки тому +6

      भाऊ तुमच नाव नाही वरती बहुतेक तुम्ही ते लपवताय किंवा घाबरताय. पण मुस्लिम लोक सुद्धा हिंदू मंदिरात येतात. उदा. कांबळेश्वर, खातगुण, मिरज, खानापूर, फलटण, खुप उदाहरणं आहेत भाऊ.

    • @sagar1625
      @sagar1625 2 роки тому +3

      Barobar ahe

    • @shivamc4696
      @shivamc4696 2 роки тому

      @@ibrahimshaikh7079मित्रा बरोबर आहे तुझं अनेक ठिकाणी आपण बघतो पण सध्या हे प्रमाण अगदी नगण्य झाल आहे आधी महाराष्ट्रात नाव सांगितल्या शिवाय मुसलमान ओळखता पण येत नव्हता पण गेल्या काही वर्षात हे बदललं आहे. नको त्या मौलवी आणि कट्टरता वाद्यांच्या नादात सध्याचा तरुण मुस्लिम जात आहे. त्यांच्या मोबाईल मध्ये अनेक धर्मांध पोस्ट व्हिडिओ दिसून येतात. माणुसकी कामधंदा या पेक्षा आपला धर्मच सर्वश्रेष्ठ कसा हे व सगळं जग हे आपल्या विरुद्ध उभा आहे हे बिंबवलं जातंय. त्यामुळे गेल्या काळात अनेक मुले isis सारख्या संघटना मध्ये जाऊन मिळाले. शिक्षणापेक्षा धर्माला महत्व दिले गेले आणि पालकांचा पण दुर्लक्ष झालें. सध्या मुसलमानांना धर्मापेक्षा आपण भारतीय आहोत हे दाखवुन देने ही काळाची गरज आहे.

    • @shivaradhanashiva4871
      @shivaradhanashiva4871 2 роки тому +4

      Agadi barobar

    • @pranavrode8063
      @pranavrode8063 2 роки тому +3

      💯

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 2 роки тому +37

    शहरात ज्या ठिकाणी पिराचे ठिकाण आहे तेथे आजूबाजूला अतिक्रमण वाढून नंतर ते काढायला गेल्यास शक्य होत नाही.

  • @akashchavan5322
    @akashchavan5322 2 роки тому +169

    गाय को रोटि खिलाने वाले और गाय को रोटि के साथ खाने वाले कभी एक नहिं हो सकते
    🚩जय श्री राम 🚩

    • @Sanatanbharatyatra
      @Sanatanbharatyatra 2 роки тому +8

      जय सनातन धर्मा

    • @krishansurywanshi3557
      @krishansurywanshi3557 Рік тому +4

      Correct 💯

    • @pranayyewale2901
      @pranayyewale2901 Рік тому +14

      तुम्ही लोक पण खात असालच ना कोंबडी बोकड म्हसोबा आणि खंडोबाच्या नावाखाली

    • @Ganesh_Jadhav7
      @Ganesh_Jadhav7 Рік тому

      तुझ्या धर्माचे ठेकेदार, आणि देवाचे दलाल ब्राह्मण लोक..... पूर्वी यज्ञामध्ये गाय कापायचे.
      हे तुला माहिती आहे का रे. अंधभक्ता.

    • @omii1187
      @omii1187 Рік тому +5

      @@pranayyewale2901 बेटा मुर्गी और गाय माता मै Difference होता हैं 😑🤦‍♂️

  • @pritamsinghrajput4291
    @pritamsinghrajput4291 Рік тому +20

    मला आलेला अनुभव नवनाथ महाराजांच्या मंदिरात.. गाहिनी नाथांच्या फोटो शेजारी कोणी तरी सैलानी बाबा चा फोटो आणून ठेवला... दुसऱ्या दिवशी तो फोटो गायब (पिर) केला ... हे लोक बरोबर हिंदूंच्या धार्मिक स्थळी येऊन स्वतःची पाळे मुळे रोवण्यास सुरुवात करतात...
    वारीला जा मग समजेल काय आत चैतन्य माझ्या विठ्ठलाच..🚩♥️🚩

  • @DattatrayKulkarni-t9p
    @DattatrayKulkarni-t9p 5 місяців тому +14

    पीर हे मुस्लिम समाजाचा पण, कांहीं हिंदू धर्मीयांनी स्वार्थासाठी हायजाक केला, आता मुस्लिम कांहींच करत नाहीत मात्र हिंदू नाचतात हे सत्य.

    • @manjitkumarpatil8458
      @manjitkumarpatil8458 3 місяці тому

      हायजाक वगैरे काही नाही.

  • @rohitnerkar440
    @rohitnerkar440 2 роки тому +530

    मोईनुद्दीन चिस्ती च्या वंशजंनी 1991-92 मधे अजमेर मधे काय कांड केला त्यावर बोल भिडू ने विडिओ बनवावं

    • @ranjitjadhav6145
      @ranjitjadhav6145 2 роки тому +74

      चिस्तीचा खरा चेहरा जगाla कळला पाहिजे .

    • @sarkarji960
      @sarkarji960 2 роки тому +85

      बरोबर मी ही तेच बोलतो, ह्यांना फक्त हिंदु अंधश्रद्धा दिसते

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 роки тому +19

      Doosri bajuhi sanga.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 роки тому +14

      @@ranjitjadhav6145 barobar aahe.

    • @kunalmanghate4272
      @kunalmanghate4272 2 роки тому +10

      Barobar

  • @sachinsatpute5180
    @sachinsatpute5180 2 роки тому +101

    पीर म्हणजे नाथांना हिणहून ,पीर होणे, नाथ मोठे का पीर हे लक्षात आले पाहिजेत।

    • @Sanatanbharatyatra
      @Sanatanbharatyatra 2 роки тому +5

      नाथ ..चलो सनातन की ओर

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 2 роки тому

      Chhyan mahiti दिलीत 🙏

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 2 роки тому +1

      नाथ 🚩

    • @Biroba_Devasthan_Digras
      @Biroba_Devasthan_Digras Рік тому +9

      कित्येक नाथांच्या मंदिरावर मुस्लिमांनी दर्गे बांधले आहेत अहमदनगर जिल्ह्यात किती वाद आहेत त्यामुळे

    • @power3433
      @power3433 Рік тому +1

      मछिंद्र नाथ

  • @karanpalhal2137
    @karanpalhal2137 2 роки тому +135

    Sambhajinagar chi history sanga 💯

  • @gautamjagtap1056
    @gautamjagtap1056 2 роки тому +144

    आम्ही फक्त हिंदू धर्म आणि हिंदु संस्कृती यांचाच विचार करतो जय जय श्रीराम हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय

    • @Sanatanbharatyatra
      @Sanatanbharatyatra 2 роки тому +7

      चलो सनातन धर्म की ओर

    • @yogeshchavan9990
      @yogeshchavan9990 Рік тому +10

      आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ जय महाराष्ट्र।

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Рік тому

      *पीर *शब्द*
      न हिन्दी है,,,,,
      न संस्कृत है ,,,,
      न मराठीत है ,,,,
      *फारसी* शब्द है ,,,,,
      पीर फकीर दर्गा ख्वाजा मजार उर्से दर्गा चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही तरीही महामुर्ख आम्ही सगळे हिन्दू,,,,,

    • @rajekhanshaikh5535
      @rajekhanshaikh5535 Рік тому

      Mi Gudev Dattatray Na Manto Guruwar dharto

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Рік тому +2

      पीर मजार उर्से दर्गा ख्वाजा चा फक्त बुलडोझर शी संबंधित आहे.

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 2 роки тому +112

    गोड शब्दांतून हिंदू धर्मांतर करणे म्हणजे सुफी पीर जिहाद. हिंदूंनो जागरूक रहा .त्यांनी सुफी पीर जिहादद्वारे काश्मीर, जम्मू प्रदेशांचे धर्मांतर केले .

    • @RajendraPatil-tc9sb
      @RajendraPatil-tc9sb 2 роки тому +4

      Barobar

    • @sarkarji960
      @sarkarji960 2 роки тому +4

      एकदी बरोबर👍

    • @indianindian7493
      @indianindian7493 2 роки тому +3

      Barobar

    • @Homelander20
      @Homelander20 2 роки тому +4

      Rawalpidi ani multan he rajput lokanche shahr hote, sufi fasawnookine ani talwarine tithe Conversion zale. NAWAZ SHARIF suddha rajput muslim ahe ani tyachi votebank pan

    • @drxsambhajipatil7012
      @drxsambhajipatil7012 2 роки тому

      Kahipan bolu naka shivaji maharajanche guru yakubkhan baba hote itihas thoda vacha .

  • @Crystalmethdealer
    @Crystalmethdealer 2 роки тому +78

    नेत्या लोकांच्या नादाला लागून बाद होऊ नका
    एकमेकांचा आदर करा,
    आपापल्या धर्माचे जतन करा.
    विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवा नाहीतर भारताचा सीरिया अफगाणिस्तान होईल.
    कलाम का कसाब हे तुम्हीच ठरवा

    • @ganeshdubeknowledgeworld2702
      @ganeshdubeknowledgeworld2702 2 роки тому +4

      Ho barobar

    • @sunilkhadilkar7161
      @sunilkhadilkar7161 2 роки тому +8

      jo allah la maanato to ajun konalahi maanat nahi... to sufi asala tari islam cha pahila kalma padhato... 'la ilaha ilalla mohmammad ur rasool allah... mhanache allah shivay ajun konihi poojaniya nahi (shiva, durga, ganapati, ram krishna etc..konihi poojaniya nahi) aani mohammand ha tya allah cha shevatacha nabi rasool messenger aahe... mhanaje tyachya nantar ya jagat konihi allah cha rasool nahi ... mhanajech je mohammand saangun kela aani karun gela te aani keval tech anukaraniya aahe.... hee islamic vichardhara co-existence shikavat nahi... aani saara problem ha ya vichardhare tach aahe... konatahi musalmaan aso shiya sunni sufi 72 firaqyatil konihi.. sarv jan ha pahila kalma padhatat... .. hindu ni ashya theekani jau naye... aaj paryant moorkhapana karat hotat , aaj pasun karun naka...

    • @KK-tj4sw
      @KK-tj4sw 2 роки тому +3

      खरंच भाऊ आपण योग्य बोललात

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому +3

      @@sunilkhadilkar7161तरी सुद्धा मी पुढच्या महिन्यात होणाऱ्या "हाजी मलंग"च्या उरूसला जाणार!
      आमचे "धर्मवीर" दरवर्षी नचुकता तिथे भेट द्यायचे!!!

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 роки тому +1

      Bhartat anek shastradnya rushi muni houn gele aahet sampoorn jagat sarvpratham .

  • @thepatrioticindian3878
    @thepatrioticindian3878 2 роки тому +14

    पिरू चा फक्त अतिक्रमण साठी वापर होतोय .
    पीरू = अतिक्रमण .

  • @Crystalmethdealer
    @Crystalmethdealer 2 роки тому +152

    हिंदू धर्मासारखा समावेशक धर्म आणि भारतासारखा देश जगात नाही. इथे जो कोणी येतो इथला होऊन जातो.

    • @niranjan3423
      @niranjan3423 2 роки тому +9

      British का नाहीत झाले मग इथले? भ्रमात राहू नका

    • @nitindeshmukh155
      @nitindeshmukh155 2 роки тому +1

      @@niranjan3423 samaveshak cha meaning nahi kalat ka bhau,sarvanna samavun ghenyat kahich problem nasnara'''''' ,33 koti devancha concept konachihi pooja karayach swatantrya deun jate

    • @niranjan3423
      @niranjan3423 2 роки тому +3

      @@nitindeshmukh155 33 koti mhnje करोड नव्हे 33 प्रकारचे देव.

    • @Emptiness132
      @Emptiness132 6 місяців тому

      बालविवाह, सतीप्रथा, देवदासीप्रथा, जोक्ते, अस्पृश्यानवर बहिष्कार. अंधश्रद्धा, उच नीच. हे तुला सर्वसमावेशक वाटते का. म्हणूनच सगळ्यात जास्त धर्मान्तर हिंदुनीच केली वाटत.

  • @Mayur_Naik
    @Mayur_Naik 2 роки тому +102

    आमचे दैवत एकच..... "छत्रपती शिवाजी महाराज" 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ShabbirShaikh-gf4em
      @ShabbirShaikh-gf4em 3 місяці тому +1

      छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव दर्ग्या वरून म्हणजे मुस्लिम आहे आणि महाराज हे आठ भाऊ होते ...ते एक शूरवीर राजे होते त्यांना मृत्यू आला ...मरण हे देवाला नसते ..बाकी तुम्ही विचार करा

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 5 місяців тому +9

    पिराचा उरूस करतात जत्रा नव्हे.जत्रा ही देवाची असते.

  • @amcha-marathwada
    @amcha-marathwada 2 роки тому +18

    मराठ्यांनी निजाम यांना अनेक वेळेस पराभूत केले पण प्रत्येक वेळेस खंडणी , चोथाई घेऊन मराठवाडा निजाम यांना सोपवला .या वर एक व्हिडिओ बनवा

  • @jankiramkharat3043
    @jankiramkharat3043 2 роки тому +157

    यांचे एकच लक्ष होते, आहे व राहणार, सगळी भुमी दारुल ईसलाम करने. म्हनुन यांच्या गोड गोष्टी नां भुलून जाऊ नये.

    • @eknathpatil4099
      @eknathpatil4099 2 роки тому +20

      एकदम सत्य बोलले तुम्ही फक्त हिंदू हिंदू भाऊ भाऊ बाकी कोणी नाही आपले सर्व स्वार्थी उपरे

    • @chetsboy1
      @chetsboy1 2 роки тому +7

      भाई सुफी संप्रदाय काय आहे ह्यावर वाचन तर आधी
      तुला सुफी कशे वेगळे आहेत ते कळेल

    • @Sanatanbharatyatra
      @Sanatanbharatyatra 2 роки тому +7

      जय सनातन धर्मा

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Рік тому +1

      @@chetsboy1 आधी तू जाऊन हिस्टरी वाच suffism ची

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Рік тому

      @@MonkeyDLuffy-pc9fk महाराजांच्या राज्ाभिषेकाला कोणीही विरोध केला न्हवता

  • @nikhilkamble447
    @nikhilkamble447 2 роки тому +13

    800 वर्षांची गुलामगीरी आहे ही
    ती कुठे ही माथा टेकवायला भाग पाडते

  • @VP-hm7zo
    @VP-hm7zo 2 роки тому +78

    हे बघा Aurangzeb हा देखील नकश्बंधी सुफी होता...तो किती दयालु होता, हे इतिहासात आहे.... Bhidu, बोलण्या आधी थोडी study करा...mughal सुफी होते...

    • @yogeshwarshikhare7108
      @yogeshwarshikhare7108 2 роки тому +3

      Totally agree 👍🏽👍🏽👍🏽👍🏽

    • @eknathpatil4099
      @eknathpatil4099 2 роки тому +3

      एकदम खरं आहे 👌

    • @MMUSTAQUESHAKADRIALCHISTIMUSAP
      @MMUSTAQUESHAKADRIALCHISTIMUSAP 2 роки тому +1

      TUMALA KUNI MAHANTLA TO SANT SUFI HOTAA . KAAI PAN MANAA LAA AALAA TAR BOLAICHHA NAAHI . .. .

    • @maikoo978
      @maikoo978 2 роки тому

      yedzawa

    • @Sanatanbharatyatra
      @Sanatanbharatyatra 2 роки тому +4

      आता फक्त सनातन धर्म चलो सनातन धर्म और

  • @sarkarji960
    @sarkarji960 2 роки тому +92

    ख्वाजा मोईनुद्दीन चिष्टी ची खरी माहिती सांगा की लोकांना, काय होता तो आणि काय केलं त्याने हिंदुंवर हे पण सांगा जरा.
    तुम्हाला फक्त हिंदु मंदिर आणि संत आणि देवता ह्यांच्या अंधश्रधदेच्या गोष्टी सांगता येतात पण ह्यांच्या नाही

    • @yogeshwarshikhare7108
      @yogeshwarshikhare7108 2 роки тому +6

      True 👍🏽👍🏽

    • @shankarbidkar5453
      @shankarbidkar5453 5 місяців тому

      ह्याच चॅनेल बंद होईल बहुतेक सर तन से जुदा पण सांगता येत नाही

  • @vijayrajpure2762
    @vijayrajpure2762 2 роки тому +7

    Tumi kup mehanet karta video banvyla thx... Sir

  • @SJEditsAnnapur5590
    @SJEditsAnnapur5590 Рік тому +6

    १४जून ला येणारा अजमेर ९२ या चित्रपटावर एक व्हिडिओ बनवा ही नम्र विनंती.

  • @zen_sub
    @zen_sub 2 роки тому +48

    अनेक पीर आपापल्या राजांसाठी गुप्त हेर म्हणून काम करत होते. त्यांच्यावर विश्वास ठेऊन लोक धार्मिक कामात अडकून रहायचे आणि सर्व परिसराची माहिती राजाला देऊन तेथे आक्रमण होत असे आणि लोकांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात होते. हा भागही अत्यंत महत्वाचा आहे.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Рік тому +5

      होय सत्य आहे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Рік тому

      *पीर....मज़ार.....व हिरवी चादर.*
      मुसलमान हिरवी चादर घेऊन भीक का मागतात...? तुम्हीपण हिरवी चादर घेऊन भीक मागणाऱ्या दाढी वाल्यांना कधी ना कधी पाहिले असणार, खूप लोक पिराची पूजा करायला जातात. कारण काय आहे...?? जाणुन थक्क व्हाल...!
      *हिंदू लोक पीर-मजार का पुजतात....?*
      हिंदू मधली ही अंधश्रद्धा दूर करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
      *पीर म्हणजे काय.....?*
      मुस्लिम राज्यकर्त्यांचा एक अधिकारी असायचा ज्याला पीर म्हणले जायचे. ज्याची नऊ घे-यांची सुरक्षा असायची, जशी आज-काल सुरक्षा मुख्यमंत्र्याला मिळते कमांडों ची तशीच. गावांमध्ये कर वसूल करण्याची जबाबदारी पिरांची असायची.
      गावातले सर्व हिंदू लोक गावात एका निश्चित स्थानावर जाऊन त्या पिराला कर नेऊन द्यायचे. हा कर फक्त हिंदूंवर लागू असायचा याला *" ज़झिया कर "* असे म्हटले जायचे.
      जो हिंदू परिवार हा ज़झिया कर द्यायला नकारायचा त्याच्या घरात या कर वसुली करणा-यां अधिकारी म्हणजे *पिराचे* सैनिक जबरदस्ती घरात घुसून त्याच्या परिवारातल्या लेकी सुनांना खेचून बाहेर आणायचा आणि त्यांच्यावर सगळ्यांच्या समोर बलात्कार केला जायचा, हे लाजिरवाणे कृत्य इतर गावकऱ्यांच्या समोर केले जायचे कारण भविष्यात त्यांनी या पुढे व इतरंनीही निमुटपणे कर द्यावेत.
      सर्वांसमोर होणाऱ्या या लाजिरवाण्या कृत्याच्या वेळी काही लोक त्या बलात्कार झालेल्या स्त्रीवर चादर टाकायचे आणि गावात त्या कुटुंबासाठी भीक मागून कर गोळा करायचे. गावकरी अशावेळी घाबरून त्यांच्या चादरीत पैसे टाकायचे कारण तशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवु नये या भितीने.
      हे गावकरी डोकं वाकवुन हात जोडून या पिराला आणी त्याच्या सैनिकांना प्रार्थना करायचे कारण असा अत्याचार हे मुल्ले त्यांच्यावर करू नयेत!
      *का पुजतात पिर, मजार...??*
      जेव्हा हे दुष्ट नीच पिर मरायचे तेव्हा हिंदूं मध्ये त्यांची दहशत कायम रहावी आणि नंतर पिढी-दर-पिढी अशी परंपरा लोकांमध्ये रुजली. अशा राक्षसी पिरांच्या मरण्याच्या शेकडो वर्षानंतर देखील काही हिंदू घाबरून त्यांच्या कबरें वर चादर किंवा पैसे चढवतात.
      अर्थात ज्या-ज्या नीच पिराने मूर्ख हिंदूंच्या लेकी सुनांची अब्रू लुटली हे लोक त्यांच्याच कबरेवर डोकं रगडायला अजूनही जातात....! काही नोकरी मागत फिरतात, तर काही पुत्र, तर कोण संपत्ती व व्यापारामध्ये यश याची निवेदने डोके टेकवुन आणि नाक घासून इथे पैसे देतात, साखर फुटाण्यांचा प्रसाद चढवतात. घरी येवुन मोठ्या अभिमानाने त्या पीर-मजार चे स्थान महात्म्याचे वर्णन करतात, आणलेला प्रसाद ही इतरांना वाटतात.
      आता यापेक्षा काय अधिक भ्याडपणा आणि मूर्खतेचे उदाहरण जगात तुम्ही पाहिले आहे का....?
      पिराहून अधिक अधिकार *" ख्वाजा "* कडे असायचा आणि तो त्याहून अधिक लोकांवर अत्याचार करायचा, रयतेची लुटमार, अनाचार, अत्याचार आणी दुराचार हे लोक सदैव करत राहायचे. याच भितीने काही हिंदू आजही त्यांचा जय जय कार करतात आणि त्यांच्या मजार वर चादरी चढवतात. काही महाभाग तर नियमीत वारी करावी त्या प्रमाणे पीराच्या किंवा ख्वाज़ा च्या *" उर्स शरीफ़ "* जावुन नत मस्तक होताना दिसतात, ही अज्ञीनता परंपरने चालवीली जाते, व संबधीतांकडुन त्याचे उदात्तीकरण केले जाते.
      * ही माहिती सर्वांना कळावी आणि सर्व जातीच्या सनातन हिंदु धर्मीय बांधव व अनुयायांना कळावी, व डोळे उघडावेत, अंधानुकरण नकोय.
      ** या इतिहासाची माहिती किंवा त्याचा काही भाग तुम्हाला राजस्थानच्या बिकानेर येथील संग्रहालयात पहावयास मिळू शकेल.
      *जय श्री कृष्ण.... जय श्री राम....!*
      🌞🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Emptiness132
      @Emptiness132 6 місяців тому +2

      प्रत्येक राजा चा प्रत्येक गावात एक पाटील किंवा देशमुख नेमलेला असायचा जो सारा (टॅक्स) गोळा करायचा. जी गांव 50-60 घरांची असायची तेव्हा. मग कोन कसली शेट्टाची माहिती दिलं का. तुझ्या पूर्वज्यांचं पण धर्मानतर केलंत का कुणी. 😁

    • @Save-Nature123
      @Save-Nature123 5 місяців тому

      ​@@Emptiness132तो म्हणतोय ते बरोबर आहे.

  • @shubha510-_
    @shubha510-_ Рік тому +20

    ज्या ठिकाणी हिंदू नाथांचे मंदिर होते त्या ठिकाणी आज पीर बनले 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr 2 роки тому +9

    जिथे भगवा झेंडा अन् रंग अन् मृदुंग बासरी ते आमचंच.

  • @divinebeing9497
    @divinebeing9497 2 роки тому +17

    तुम्ही कुरान वर पण video बनवा सत्य लोकांना कळू द्या

  • @kailasgadakh467
    @kailasgadakh467 2 роки тому +48

    पीरांची स्थाने ही मूळची नाथ पंथीय गुरूंची स्थाने होती. खऱ्या तपास्येच्या जोरावर ही स्थाने अत्यंत जागृत स्थाने होती. या सर्वांचे आदी दैवत भगवान शिव शंकर होते. कोणी भक्तिभावाने नवस, प्रार्थना, भक्ती केली की हे भोळे सदाशिव पटकन प्रसन्न होऊन भक्तांना प्रसन्न होत असत. या सृष्टीतील सर्व मानव दानव, सर्व धर्म, जात, पंथ यातील सर्व चराचर या शिव परमात्म्याची लेकरे असल्याने तो काही आपल्या लेकरांमध्ये दुजा भाव करत नाही. त्यामुळे असे झाले की काही मुस्लिम लोकांनी सुद्धा येथे भक्ती, प्रार्थना केली तर त्यांना ईश्वराची कृपा होऊ लागली आणि देवाचे अस्तित्व जाणवू लागले. मग पुढे बराच मुस्लिम समाज या ठिकाणी भक्ती करू लागला. नंतर त्यांच्या पैकी काहींनी ती जागृत स्थाने आमचीच आहेत असे सांगून दिशाभूल, नाव बदलणे, प्रार्थनेच्या पद्धती बदलणे, तेथे मशिदी बांधणे असे प्रयत्न करून इस्लामीकरण केले. पण हिंदूंना तेथे भक्ती करण्यापासून ते रोखू शकले नाही. कारण देवाच्या प्रकोपाची कल्पना त्यांना बऱ्याच वेळा आली होती आणि आजही येत असते. आजही या पीरांच्या स्थांनांच्या ठिकाणी हिंदू मुस्लिम समाज गुण्या गोविंदाने भक्ती करतात. पण त्यामध्ये मुस्लिम सामजाचा स्वतःचे वर्चस्व ठेवण्याचा आटापिटा सुरू असतो. देव सर्वत्र कणा कणात आहे अशी शिकवण असणारा हिंदू समाजाने या द्वेषाच्या वर्चस्वाच्या गोष्टींना जास्त महत्त्व ना देता शांतता, बंधुभाव या भावनेचा आदर करून आपली भक्ती शांततेच्या मार्गाने परमात्म्याची भक्ती सुरू ठेवली आहे. हिंदू समाज आपले आराध्या दैवत भोळ्या शंकराप्रमाने आपल्याच भक्तीत, समाधीत, शांततेत, विश्व बंधुतेच्या जीवन शैलीत भक्ती करत जीवन जगत असतो. अगदीच सहनशक्तीच्या पलीकडे काही झाले, तर श्री परमेश्वराच्या आदेशानुसार, इच्छेनुसार कधी कधी तिसरा डोळा उघडतो, तांडव नृत्य करतो, त्या रूपाने श्री परमात्मा शिवच जगाला अनुभव देत असतो, जसे की श्री छत्रपती शिवाजी महाराज ! ते पण चांगल्या मुस्लिमांना त्रास देत नाहीत उलट चांगले मुस्लिम सुद्धा या धर्म कार्यामध्ये साथ देतात. ! यदा यदा हि धर्मस्य...........! 🚩🇮🇳🚩🇮🇳🙏

  • @chatrapatishasan7400
    @chatrapatishasan7400 2 роки тому +17

    Khatrnak channel aahe bhau tumcha 🔥🔥🔥

    • @sunilkhadilkar7161
      @sunilkhadilkar7161 2 роки тому +3

      jo allah la maanato to ajun konalahi maanat nahi... to sufi asala tari islam cha pahila kalma padhato... 'la ilaha ilalla mohmammad ur rasool allah... mhanache allah shivay ajun konihi poojaniya nahi (shiva, durga, ganapati, ram krishna etc..konihi poojaniya nahi) aani mohammand ha tya allah cha shevatacha nabi rasool messenger aahe... mhanaje tyachya nantar ya jagat konihi allah cha rasool nahi ... mhanajech je mohammand saangun kela aani karun gela te aani keval tech anukaraniya aahe.... hee islamic vichardhara co-existence shikavat nahi... aani saara problem ha ya vichardhare tach aahe... konatahi musalmaan aso shiya sunni sufi 72 firaqyatil konihi.. sarv jan ha pahila kalma padhatat... .. hindu ni ashya theekani jau naye... aaj paryant moorkhapana karat hotat , aaj pasun karun naka...

  • @nandkishorpawar1286
    @nandkishorpawar1286 2 роки тому +24

    बघा आपण नवनाथ सांप्रदायाचा अभ्यास करा किवा केला असेल तर त्यात आपणास पीर शब्दाचा उपयोग केलेला दिसेल तसेच आपण भारतातील धार्मिक स्थळांचे दर्शना निमित्त गेले असाल तर काही ठिकाणी नाथ सांप्रदायाचे मठ बघा उदा .त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर मंदीराच्या मागील भागात गोरक्षनाथांचा मठ दिसेल तो एकदा अवश्य बघा तर या मठाचा मठाधिश याला पीर ही उपाधी दिलेली दिसेल त्यांच्या नावाच्या पुढे पीर उपाधी लावलेली दिसेल याचा अर्थ पीर ही उपाधी नाथ सांप्रदायातील आहे तर औरंगझेबाच्या काळात नाथ महाराजांचे भारत भर भ्रमण चालू होते त्यांचे चमत्कार बघून मुस्लिम फकीर आश्चर्य व्यक्त करीत व त्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होत असे की आमचा धर्म मोठा आहे व आम्ही एवढी साधना करून सुध्दा आमच्या बाबतीत हे का घडत नाही या उत्सुकते पोटी हे फकीर नाथांच्या संपर्कात येऊन ही शंका उपस्थित करून आमच्या कडून असे घडू शकते का?असे प्रश्न करू लागले त्यावेळेस नाथ महाराजांनी त्यांना उपदेश केला व खालील मार्गदर्शन केले
    आपण धर्म न बदलता हे साध्य करू शकता त्यानुसार स्वासावरील दिक्षा दिल्या या दिक्षेत कुठल्या देवी देवता चे नाव न घेता दर्शन न करता मनावर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी होता येते ज्यांनी हे प्रयोग साधना केली ते यशस्वी झाले व त्यांनी पुढे ही परंपरा वाढविली त्याचेच नांव सुफी सांप्रदाय येथे गुरू ला महत्व आहे गुरूंची पूजा केली जाते पण मुस्लिम धर्मात गुरू गुरू परंपरा नाही येथे फक्त अल्लाह श्रेष्ठ आहे बाकी काहीच नाही तसेच भारतात सुफी संतांच्या दर्गा आहे तेथे वर्षातून एकदा उरूस भरतो यात महत्वाचा भाग संदल मानला जातो यात चंदनाचे लेपन त्या थडग्याला केले जाते व भक्त कपाळाला न लावता गळ्याला लावतात मुस्लिम धर्मात कपाळाला टिळा लावने व्यक्ती पुजा निषिद्ध मानले आहे अशा दर्गा भारत पाकिस्तान येथेच दिसतात या व्यतिरिक्त इतर मुस्लिम राष्ट्रात नाही दिसत

  • @avinashbarabde8868
    @avinashbarabde8868 2 роки тому +36

    हा प्रश्न नेमका आजच पडला होता
    धन्यवाद भिडू

    • @sunilkhadilkar7161
      @sunilkhadilkar7161 2 роки тому +9

      jo allah la maanato to ajun konalahi maanat nahi... to sufi asala tari islam cha pahila kalma padhato... 'la ilaha ilalla mohmammad ur rasool allah... mhanache allah shivay ajun konihi poojaniya nahi (shiva, durga, ganapati, ram krishna etc..konihi poojaniya nahi) aani mohammand ha tya allah cha shevatacha nabi rasool messenger aahe... mhanaje tyachya nantar ya jagat konihi allah cha rasool nahi ... mhanajech je mohammand saangun kela aani karun gela te aani keval tech anukaraniya aahe.... hee islamic vichardhara co-existence shikavat nahi... aani saara problem ha ya vichardhare tach aahe... konatahi musalmaan aso shiya sunni sufi 72 firaqyatil konihi.. sarv jan ha pahila kalma padhatat... .. hindu ni ashya theekani jau naye... aaj paryant moorkhapana karat hotat , aaj pasun karun naka...

    • @vinayaktambe911
      @vinayaktambe911 2 роки тому +7

      ते त्यांचा agenda पुढे ढकलत आहेत

    • @Ronaldoghuge3341
      @Ronaldoghuge3341 Рік тому +2

      मी video पाहिला खाली कानिफनाथ विषयी comment पण होती माझा MPSC मध्ये प्रश्न बरोबर आला ❤😊

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 5 місяців тому +4

    आजचा मुस्लिम आणि हिंदू युवांना इतिहासा बद्धल फारशी माहिती नाही, हल्ली तर राजकीय नेतेच वातावरण खराब करून मतांची पोळी भाजून घेतात, व्हिडीओ उदबोधक आहे 👍

  • @IndianRouter
    @IndianRouter 3 місяці тому +1

    😂😂 हिंदू लोकांना कायम कमी पडलेलं असत... म्हणून अश्या पिर बाबांच्या मागे lagtat😂😂😂

  • @JAYSH333
    @JAYSH333 2 роки тому +33

    हे पीर बिर काय नाही हे सगळे हिंदु संत आहेत

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 5 місяців тому +1

      पीर दर्गा मजार मस्जिद हज हाऊस हे शब्द कोणत्या भाषेतला आहे,,,,,?
      भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही.😮

  • @TusharShinde_96k
    @TusharShinde_96k 2 роки тому +8

    केवळ हिंदू 🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🚩🚩🚩🚩🚩

  • @rushikeshbhoite9022
    @rushikeshbhoite9022 2 роки тому +14

    ऐकुन माहीत आहे की मुस्लिम हिंदू मंदिरे तोडत होतीत म्हणून हिंदूंनी नाथ पंताच्या समाधीचे रक्षणा साठी मज्जारी बांधल्या

    • @subhashpophale474
      @subhashpophale474 2 роки тому +4

      अगदी बरोबर

    • @baadshahkhan8398
      @baadshahkhan8398 2 роки тому

      🤣🤣🤣

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 5 місяців тому +1

      कोणत्या ही पीर दर्गा मजार मस्जिद मदरसा हज हाऊस चां भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही.
      फक्त संबंध आहे तो बुलडोझर फिरवून कारवाई,,,,,,

  • @mukimshaikh1706
    @mukimshaikh1706 5 місяців тому +2

    बोल भिडू चा चांगला उपक्रम आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील सुफी व संत यांच्या बद्दल माहिती मिळेल.

  • @kartiksk-artic
    @kartiksk-artic 2 роки тому +35

    यांची पूर्ण तत्वे हिंदु धर्माची आहेत.हिंदु समाज जेव्हा जबरजस्तिने धर्मांतरीत होतो तेव्हा असं होतं.

  • @vishuJoshi-h6n
    @vishuJoshi-h6n 11 місяців тому +1

    पीर म्हणजेच चांगले संत ही परंपरा गुरुशिष्य परंपरा आपल्या नवनाथ पंथाला समान आहे कित्येक पिर आणि नाथपंथीय यांचे भवकीचे संबंध होते❤ya Hussain... अलख निरंजन ❤

  • @akrampathan84
    @akrampathan84 Рік тому +3

    Aaj pan महाराष्ट्राच्या कुठल्याही गावा मध्ये जावा जिथे पिर ची दर्गाह आहे तिथे सर्व लोक गुण्या प्रेमाने सर्व सण साजरे करतात, शहरात ac ऑफिस मध्ये बसून गाव समजणे थोडे अवघड आहे.थोडा अभ्यास केलात तर कळेल भारतात सामान्य लोकांना काही ही पडलेली नाही धर्माची. ते तर सगळ्या धर्मांना मानतात.

  • @shubhamsurse3439
    @shubhamsurse3439 Рік тому +1

    वेद,पुराण व शास्त्रांमध्ये भगवंतांच्या ज्या रुपांचे वर्णन आहे तेच देव मानावे, बाकिच्या फालतू गोष्टी आहे. जर कोणी खुपच चांगले काम केले, समाजसेवा केली ईश्वरभक्ती केली त्यांना संत मानावे. माणसाला देव मानू नका.🙏

  • @shubha510-_
    @shubha510-_ Рік тому +15

    आजिबात जायचं नाही पीर मध्ये, फक्त जय श्री राम 🕉️🚩🙏

  • @krishnatkhatke4023
    @krishnatkhatke4023 5 місяців тому +4

    सांगोला ...अकलुज रस्त्याच्या कडेला सांगोला जवळ 52 पिर आहेत त्याची माहीती द्या

  • @satoshtripathi3440
    @satoshtripathi3440 2 роки тому +97

    करते रहों गुलामी
    तूम्हारी जिंदगी ही सलामी
    में निकल गयी
    अपने बाप को छोडकर पडोसी
    अब्बू की कब्रपर अपनी नाक
    रगडते रहों

    • @eknathpatil4099
      @eknathpatil4099 2 роки тому +5

      वाह भाई पर अकल के अंधो को कोन समझाये

    • @satoshtripathi3440
      @satoshtripathi3440 2 роки тому +1

      अब क्या कर सकते है
      गुलामी की आदत जो लगी है
      तूम्हारा समाज भी कम थोड़ी ही
      है

    • @Sanatanbharatyatra
      @Sanatanbharatyatra 2 роки тому

      जागो सनातनी

    • @satoshtripathi3440
      @satoshtripathi3440 2 роки тому

      ONLY🕉️

    • @walker81383
      @walker81383 Рік тому

      🚩🚩

  • @balaSS3272
    @balaSS3272 2 роки тому +12

    बारा मावळच्या बाहेर असतील हे पीर....गावा गावात हे वाक्य चुकीचे आहे.

  • @AtulGunjal
    @AtulGunjal 2 роки тому +7

    येडे हिंदू. पेट्रोलसाठी ते देवाला सुद्धा झुकवतील तर बीजेपी आर एस एस मनसे काय चीज आहे 😡🙏🚩

  • @sandeshmore6639
    @sandeshmore6639 2 роки тому +2

    तुम्हाला त्याचा हा पुरावा पाहायचा असेल तर कोल्हापूरमध्ये मज्जित आहे त्याच्या बाहेर एक गणपती आहे आणि आत मध्ये पहात शंकराचे मंदिरासारखा वातावरण वाटतं

    • @Kolhapurmoharam
      @Kolhapurmoharam 2 роки тому

      बाबुजमाल दर्गा कोल्हापूर शहर

  • @sachinypatil6890
    @sachinypatil6890 5 місяців тому +5

    आपले संत सर्व देवांना मानतात. त्यांचे पिर सर्व माणूस होते. मग त्यांचे देव कोणते आहेत?

    • @MrsA308
      @MrsA308 5 місяців тому +1

      Hindu madhe jase sant ho un gele tase peer aastat ,te Allah chi khup ibadat kartat . Bhautik sukh tuchh asat tyna te leen houn ibadat kartat

    • @dagadutadavi-cf6jc
      @dagadutadavi-cf6jc 5 місяців тому

      Aamacha dev allah aahe

    • @dagadutadavi-cf6jc
      @dagadutadavi-cf6jc 5 місяців тому

      Aamacha dev allah aahe

  • @SandipPatil-gy4sw
    @SandipPatil-gy4sw 2 роки тому +2

    नाथ पंथियांची पुजा ठिकाणावर अतिक्रमण झाले आहे.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 роки тому +23

    शिर्डी च्या साईबाबा बद्दल बिडूने सत्य समाजा समोर आणावे.
    धन्यवाद

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 5 місяців тому +1

      शिर्डी येथील साईबाबा ऊर्फ चांद मियां 😂 सर्व शहरात होटेल व दुकानात घूसवू न ठेवलं आहे जसं बांगलादेशी मुस्लिम घूसखोर सर्व,,,,,😂

  • @dreamer7615
    @dreamer7615 Рік тому +8

    किती द्वेष आहे इथं
    आम्ही कोलतो अश्याना
    आम्ही जत्रा आणि उरूस सगळ मस्त एन्जॉय करतो

  • @dsmapari
    @dsmapari 2 роки тому +9

    पिर म्हणजे जबरदस्ती जिझिया कर वसूलीचे केंद्र. कर भर नाही तर होय मुसलमान.

  • @ravirajnimbalkar5778
    @ravirajnimbalkar5778 8 місяців тому

    खूप माहिती युक्त...!👌✅😊

  • @rushikeshsalve5832
    @rushikeshsalve5832 2 роки тому +35

    देवगिरीच्या शेवट पर्यंत अजिंक्य राहीलेल्या किल्यावर विडिओ बनवा 🙏🏻

    • @ushakardile7727
      @ushakardile7727 2 роки тому

      जशी पिरबाबाची माहिती दिली तशी देवी ची पण माहिती सागं

    • @uttamtambat5776
      @uttamtambat5776 Рік тому

      Gaibi.pir.गहिनीनाथ..एक.आहे.. नवनाथ..राम. कृष्णा.. हारी

  • @ytjigar
    @ytjigar 2 роки тому +29

    प्रत्येक जण माथा नाहि टेकवत . काश्मिर फाईल मधी दाखवलंय ते कोण आहेत .

    • @sunilkhadilkar7161
      @sunilkhadilkar7161 2 роки тому +3

      jo allah la maanato to ajun konalahi maanat nahi... to sufi asala tari islam cha pahila kalma padhato... 'la ilaha ilalla mohmammad ur rasool allah... mhanache allah shivay ajun konihi poojaniya nahi (shiva, durga, ganapati, ram krishna etc..konihi poojaniya nahi) aani mohammand ha tya allah cha shevatacha nabi rasool messenger aahe... mhanaje tyachya nantar ya jagat konihi allah cha rasool nahi ... mhanajech je mohammand saangun kela aani karun gela te aani keval tech anukaraniya aahe.... hee islamic vichardhara co-existence shikavat nahi... aani saara problem ha ya vichardhare tach aahe... konatahi musalmaan aso shiya sunni sufi 72 firaqyatil konihi.. sarv jan ha pahila kalma padhatat... .. hindu ni ashya theekani jau naye... aaj paryant moorkhapana karat hotat , aaj pasun karun naka...

    • @sanket_narode
      @sanket_narode 2 роки тому +5

      काश्मीर फाईल्स झालं आता गुजरात फाईल्स पाहा...

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому +1

      @@sanket_narode 😊😊😊

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 роки тому +25

    बिडू ने सत्य सांगितले नाही.
    ...चिस्ती ..अजमेरचा दर्गा
    आणि तामिळनाडू येथील यरवाडी दर्ग्याचा इतिहास संशोधक करून सत्य सांगा.
    कारण असे अनेक पिर हिंदू चे धर्मातंर करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत.

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому

      मला वाटतं "धर्मांतर" करणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ज्याला आपल्या धर्मात न्याय मिळाला नसेल, ज्ञान मिळाले नसेल किंवा दुसऱ्या धर्माची शिकवण त्या व्यक्तीस जास्त भावली असेल तो "धर्मांतराचा" मार्ग स्वीकारतो!

    • @Homelander20
      @Homelander20 2 роки тому +2

      @@siddheshchavan2642 dharma ha private matter ha concept kai 400 varshpuvi navhta. Saglyat jast muslim population, bunkar, dhobi, bagwan, julaha ahe....ani hya jaati asprushya navhtya. Afghani ani pathan he 100% buddhist hote mg buddhism ne kai anyay kela tyanchyavar

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому

      @@Homelander20 hopeless!!!
      "बुद्ध" धर्मावर मुस्लिमांसोबत, हिंदूंनी देखील अतिक्रमण केलं! पण तो संपला का???

    • @Homelander20
      @Homelander20 2 роки тому

      @@siddheshchavan2642 uttar deta ala nahi ki faltu badbad karaychi....hushar🤣🤣

    • @karanarjun2989
      @karanarjun2989 2 роки тому +2

      @@siddheshchavan2642 Buddha agodar te pan Hinduch hote samajal ka

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 5 місяців тому +1

    हे नाथ पंथी लोकांच्या समाध्या बळावतात याला आपलेच दुर्लक्ष हेच कारण आहे

  • @rushikeshbachche90
    @rushikeshbachche90 2 роки тому +10

    देशातील नाव लिहाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती या वर video बनवा
    Eg. Kl Rahul and Sachin Ramesh Tendulkar
    Maharashtra त नावाचा शेवट आडनाव ने होतो पण south कडे शेवट नावाने का ????

  • @uditkamble6736
    @uditkamble6736 5 місяців тому +1

    कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड मोहरम संदर्भात माहिती घेऊन एक व्हिडिओ तयार करण्यात यावा ही विनंती आहे बोलभिडूच्या सर्व टिमला युट्यूबवर देखील व्हिडिओ आहेत

  • @rudhaynathbhakt9210
    @rudhaynathbhakt9210 9 місяців тому +22

    अरे सर्वानी नवनाथ भक्ती करा तुम्हाला कोणत्याच पिराची पूजा करण्याची गरजच नाहीत

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 Рік тому +2

    सर्व धर्म समभाव से तेरा कया रिश्ता, हिंदू एक ही रास्ता💪🙏

  • @magendragaikwad4556
    @magendragaikwad4556 5 місяців тому +3

    ना हिंदू ,ना मुस्लिम ,पीर हा भारतीय नव नाथ पंथीय आहे.

  • @nageshkapse9673
    @nageshkapse9673 6 місяців тому +2

    पीर एक सत्य आहे हें मान्य करावे लागेल

  • @prasadsurve6020
    @prasadsurve6020 5 місяців тому +5

    आम्ही बोल भिडू हे विश्वासू चॅनल समजत होतो पण हे सुद्धा खोटी माहिती द्यायला लागले यांना ब्लॉक करायला हवे

  • @nawazqhadir5875
    @nawazqhadir5875 5 місяців тому

    Good information I appreciated to your work ❤❤

  • @akashparthe1399
    @akashparthe1399 2 роки тому +28

    आपल्या कडे ३३ कोटी देव आहेत ह्यांच्या कबिरीवर डोकं टेकवाईची गरज नाही

    • @Stand4unity
      @Stand4unity 2 роки тому +1

      Bala shivaji maharaj yanche vadilanche nav kay hote aani ka hote he sang aadhi bhau.... Tula nahi manayche nako manu

    • @Stand4unity
      @Stand4unity 2 роки тому +1

      33 koti dev astana maloji bhosle ka pira pude Nawas kela jara vichar swatala ... Dev dev asto

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 5 місяців тому +1

      दर्गा मजार मस्जिद पीर हज हाऊस चां भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही फक्त संबंध आहे तो बुलडोझर फिरवून कारवाई करण्यात,,,

  • @ulhasmengal2703
    @ulhasmengal2703 2 місяці тому +1

    इगतपुरी भावली येथे सदोबाचा काहि दिवसात सदोद्दिन झालाय

  • @Atul_Gurav_0137
    @Atul_Gurav_0137 2 роки тому +11

    शांततेचा मार्ग कोंबडी कापून असतो का ?????? सहज पडलेला प्रश्न ?

    • @MrsA308
      @MrsA308 5 місяців тому

      Ho ka mag devi devta la bakra ka lagto

  • @romanticstatus9757
    @romanticstatus9757 5 місяців тому

    खूपच छान माहिती दिली 👌👌

  • @Rohan_harane
    @Rohan_harane 2 роки тому +13

    मला असे वाटते की तुम्ही पीर बाबांविषयी न बोलता वारकरी संप्रदाय हो हिंदू धर्मा यांच्या विषयी माहिती सांगितली असती तर बरे झाले असते 🔱🧡जय जय श्रीराम🚩

  • @pritimandlik2013
    @pritimandlik2013 2 роки тому +9

    हिंदू धर्मात पण गुरु च स्थान देवापेक्षा मोठ आहे

  • @Balaji-r7h
    @Balaji-r7h Рік тому +2

    जय श्री राम🚩🚩🚩🚩🚩

  • @nandkumarPatil-qb8qh
    @nandkumarPatil-qb8qh 2 роки тому +6

    गावात गहीनीनाथ उरुस म्हणतात पण त्यावेळी गैबी पीराची पुजा करतात.
    असं का?
    गहीनीनाथानचा आणि गैबी पीराचा काय संबंध आहे?

    • @kiranthale8237
      @kiranthale8237 9 місяців тому +1

      नवनाथ भक्ती सार वाचावे या तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल

    • @blossom_4849
      @blossom_4849 2 місяці тому

      He sagale navnath ahet pan yenara kal yaeanancha hota tyamule nav badalun navnathsnche bhaktani rakshan kele samadhi chi todphod hovu naye mhanun nav badalun seva chalu thewalinavanath bhaktisar grantha madhe hey sarv lihile ahe jarur vachava

  • @samadhangaikwad2258
    @samadhangaikwad2258 2 роки тому +18

    हजारो वर्ष जुना नाही, 1400 वर्ष जुना आहे दादा

    • @Sanatanbharatyatra
      @Sanatanbharatyatra 2 роки тому +1

      जागो सनातनी

    • @Sanatanbharatyatra
      @Sanatanbharatyatra 2 роки тому +1

      खरा तो एकची धर्म सनातन धर्मा

  • @TumchaaBaap
    @TumchaaBaap 3 місяці тому

    मी नाशिक मध्ये अशे भरपूर थडगे पाडलेले आहेत आमच्या शेतात तर आजोबांनी डागडुजी केलेले पीर चे थडगे मी पाडले.... मी सर्वांना विनंती करतो सर्वांनी ह्या पीर बाबाची मक्तेदारी संपवून टाकावी.... दिसेल तिथे हे मुसलमानांचे अतिक्रमण संपवून टाकावे....🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mayur1222msg
    @mayur1222msg 2 роки тому +12

    पीर म्हणजे नवनाथांपैकी गोरक्षनाथ 🙏

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 роки тому +2

      He barobar vatat nahi.

    • @omkarsupekar2008
      @omkarsupekar2008 2 роки тому +1

      गप्प बस रे.
      नवनाथ संप्रदायाचा अपमान करु नको.
      दत्तगुरु मोठे आहे.
      आणि त्यांचा संप्रदाय खूप महान आहे.
      श्री स्वामी समर्थ.

    • @mayur1222msg
      @mayur1222msg 2 роки тому

      @@omkarsupekar2008 नाही आम्ही तर गोरक्षनाथांना पीर मानतो ,

    • @pune9956
      @pune9956 2 роки тому +1

      @@omkarsupekar2008 बरोबर आहे तुमच💯💯💯

  • @gvs2317
    @gvs2317 2 роки тому +7

    Ase vatate ki bolbhidu he peaceful community che fan zale ahe

  • @darshankagude3397
    @darshankagude3397 2 роки тому

    खूप छान माहिती मिळाली तुमचे सर्व व्हिडिओ चांगले असतात

  • @shyampatil2017
    @shyampatil2017 2 роки тому +3

    Very Useful & Informative..👌🙏🙋‍♂️

  • @thefz777
    @thefz777 2 роки тому +1

    Bhau Chan mahiti dili 🙏👌👍

  • @ImSanjuDeepa
    @ImSanjuDeepa 2 роки тому +11

    लोकांना Emotional blackmail करुन धर्मांतर करण्यासाठी वापरलेली एक पध्दत
    खाण्याचे आणि दाखवायचे दात वेगळे

  • @LakhanGaikwad-sb5eu
    @LakhanGaikwad-sb5eu 5 місяців тому +1

    सुफी संतांनी सर्वात जास्त भारतामध्ये धर्मांतरण केले

  • @ariphshaikh7147
    @ariphshaikh7147 2 роки тому +3

    Very nice video sir..keep it up 🙏

  • @vilasgaikwad9356
    @vilasgaikwad9356 Рік тому +1

    अकबराच्या राजवटीपासून हिंदू मध्ये पिराच पूजन करण्यास सुरुवात झालेली आहे शककर्ते शिवराय पुस्तक वाचा म्हणजे सत्य काय ते कळेल.

  • @karanpalhal2137
    @karanpalhal2137 2 роки тому +4

    Dada content ek number ahe

  • @pravinsuryavanshi5908
    @pravinsuryavanshi5908 3 місяці тому +2

    तुमच्या केतनपुरे चा अभ्यास फार कमजोर दिसतोय . अर्धवट माहिती सांगून समाजाला गुमराह करण्यापूर्वी एकदा नाथसंप्रदायाचे सखोल अध्ययन करावे ही विनंती

  • @परसरामवाघ्या

    तुकाराम महाराज साडेतिनशे वर्षापूर्वी सांगुण गेलेयत ,सोडोनिया विठ्ठल विरं।पुजिताती दावल पिरं।।तरी पागल हिंदू पुजत सुटतात