South Mumbai मध्ये रिक्षाला बंदी का आहे माहिताय का ? ही आहेत कारणं.. | Bol Bhidu |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2022
  • #BolBhidu #SouthMumbai #AutoRickshawBan
    एरवी ऐक्याचं प्रतीक म्हणून मिरवणारी मुंबई ह्या बाबतीत अशी विभागलेली का? मुंबई - साऊथ मुंबईत असा काय फरक आहे आणि हा फरक ओळखायचा कसा? आता समजा तुम्ही अख्खी मुंबई पालथी घालत असाल तर काही ठराविक परिसरांमध्ये तुम्हाला अचानक छोट्या गल्ल्या, मोठे टावर, मरणाच्या दारात उभ्या पण तरीही जिवंत असलेल्या चाळी, बापाच्या पैश्यावर उधळलेली बारकी पोरं आणि काळ्या पिवळ्या रंगाच्या टॅक्स्या दिसायला लागतात. तेव्हा समजायचं असतं तुम्ही साऊथ मुंबईत आलात.
    साऊथ मुंबईकरांकडे एकवेळ स्वतःची गाडी नसेल पण पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये त्यांना काली पिलीच लागते, रिक्षा त्यांना गरीब वाटते. एवढंच काय तर साऊथ मुंबईत रिक्षा थेट बॅनच केलेल्या आहेत.
    पण त्यामागे, साऊथ मुंबईकरांना रिक्षा गरीब वाटते हे एवढंच कारण नाहीये. तर आता साऊथ मुंबईत रिक्षा बॅन असण्यामागची कारणं काय आहेत ते ह्या व्हिडिओत बघूया.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 980

  • @atulplahane
    @atulplahane 2 роки тому +104

    रिक्षा जेव्हा अचानक सीट दिसलं कि राइट लेन मधून लेफ्ट लेन मध्ये येतात आणि पॅसेंजर बसलं कि लेफ्ट लेन मधून डायरेक्ट रस्त्याच्या मधो मध येतात तसेच बर्‍याच वेळा कुठलाही सिग्नल न देता अचानक 90° ते 360° मध्ये वळतात तेव्हा त्यांच्या मागे जी वाहनं असतात त्यांना जरा विचारा 😅

    • @marchventure_gaurav
      @marchventure_gaurav 4 місяці тому +5

      Mhnun Rikshaw allover India ban karayla pahije

    • @deepakservices1919
      @deepakservices1919 4 місяці тому +2

      ​@@marchventure_gauravmi ambulance 🚑 driver ahe mla mhity ambulance 🚑 la pn side det nhit hi lok

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 роки тому +22

    तुम्ही आज जो प्रश्न उपस्थित केलाय त्याचं नेमकं उत्तर प्रत्यक्ष मुंबईत राहणाऱ्या लोकांनाही कदाचित माहीत नसेल..
    एक वेगळा विषय चर्चेला घेतल्याबद्दल धन्यवाद..
    आणि नेहमीप्रमाणेच तुमची निवेदन शैली, शब्दफेक, उच्चार आणि आवाज स्पष्ट आणि खणखणीत.. तरीही सुश्राव्य..👍👍
    प्रसार माध्यमांमध्ये या दर्जाचं निवेदन आजकाल दुर्मिळ झालंय..

  • @amarbhosale7176
    @amarbhosale7176 2 роки тому +296

    ताई खूप छान माहिती देतेस, पण २ वेळा तू व्हिडिओ मध्ये "वांद्रे" ला बँड्रा म्हणालीस खूप वाईट वाटलं, आपण मराठी माणसांनी तरी आपली ओळख जपली पाहिजे.

    • @swapniljagtap6188
      @swapniljagtap6188 2 роки тому +33

      दादा स्वतः दिवसातून 10 वेळा बॅण्डरा बोल्ट असशील तिला काय मराठी चे गोडवे गाऊन सांगतोस 🤣🤣🤣🤣उद्या बस किंवा टॅक्सी ओला उबर करशील ना तर त्यांना सांग वांद्रे ला सोड... बघू कुठे नेवून सोडतात तुम्हाला

    • @avinashgurav5142
      @avinashgurav5142 2 роки тому +4

      Swapnil jagtap रिक्षावाला तीच भाषा करणार जी बहुतेक लोक त्यांच्याशी करणार .

    • @swapniljagtap6188
      @swapniljagtap6188 2 роки тому +1

      @@avinashgurav5142 आधी हे सांग कि तुम्ही कुठे राहता

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 2 роки тому +15

      मी पण जन्मापासूनच मुंबईकर पण वेस्टर्न लाईन किंवा all over मुंबई मध्ये बॅंड्रा च बोलतात, कट्टर मराठी लोक पण फारफार तर बांद्रा बोलतात, वांद्रे हा शब्द " पुढील स्टेशन वांद्रे" या वेळीच लोकल मध्ये ऐकायला मिळेल

    • @landmarkrealtors3278
      @landmarkrealtors3278 2 роки тому

      @@swapniljagtap6188 💯✔️👌👍😜😁🤣

  • @kirandeshmukh216
    @kirandeshmukh216 2 роки тому +172

    पैशे वाल्यांची दक्षिण मुंबई पारशी कॅथलीक नंतर गुजराती आणि मारवाडी खरा मुंबई ब्रिटिश लोकांनी विकास केल्या मूळे ही लोकं येथे आली पण मुंबईचा सर्व प्रथम आलेला माणूस कोळी समाज हा मराठी माणसाचा कणा आहे ही मुंबई मराठी माणसाचीच

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 роки тому +32

      मुंबई मराठी माणसा चीच हा वादच नाही.
      पण आमच्या च राजकीय नेत्यांनी मुंबई परप्रातिंयाण्या च्या घसात घातली.बेकायदेशीर झोपडपट्टी उभी केली (आणि त्याला पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली) आणि मराठी माणूस अल्पसंख्यांक झाला.
      हे दुर्दैवाने म्हणावे ...।

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 роки тому

      @@rajshinde7709 विशेषतः काँग्रेसी नेत्यांमुळे!एकही काँग्रेसचा नेता मुळ मुंबई कर नव्हता!त्यांच्यामुळेच परप्रांतीयांच्या गलिच्छ झोपड्या वाढल्या!!

    • @piyu...1976
      @piyu...1976 2 роки тому +4

      Jagannath shankarsheth yani south Mumbai madhlya tyanchya jamini Dan kelya lokanchya upyogasathi.... Tyamule marathi lok navte as nahi... Mumbait koli, pathare Prabhu, ckp , skp ya lokanchi purvapar vasti ahe.

    • @SAMARTHSAMANT
      @SAMARTHSAMANT 2 роки тому +8

      @@piyu...1976 Mumbai madhle walkeshwar temple he eka ckp ne banavlele.
      Bhaucha dhakka eka pathare prabhu ne banawlela

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 роки тому +1

      @@SAMARTHSAMANT पाठारे प्रभू समाजाचे मुंबई साठी मोठे योगदान दिले आहे. पण आज हा समाज निस्तेज झाल्या च दिसून येते.

  • @rahulsgharat
    @rahulsgharat 2 роки тому +52

    शिव स्थानकाचा नाव सायन कसा झाला , शहाड चा नाव शहद कसा झाला वांद्रे चा नाव बांद्रा कसा झाला असे अनेक मूर्ख सारखे हिंदी ट्रान्सलेशन कोणी करून मुंबई ची ओळख बदलण्याचा प्रयत्न केला या वर पण विडिओ बनवा . हे सगळं बदलायची गरज आहे. अनेक वर्षा पासुन हे चुकीचा ट्रान्सलेशन आपण का सहन करत आहोत

    • @rangari01
      @rangari01 2 роки тому

      Mumbai is originally English.

  • @siddheshbendre9046
    @siddheshbendre9046 2 роки тому +371

    अप्रतिम भाषाशैली आणि उत्तम शब्दफेक... खणखणीत आवाज... 🔥.. Wah

    • @parag_Parag
      @parag_Parag 2 роки тому +5

      आणि देखणे presentation!!!

    • @dineshwakti5644
      @dineshwakti5644 2 роки тому +8

      Gabas yedzavya

    • @ketangarud185
      @ketangarud185 2 роки тому +4

      @@dineshwakti5644 🤣🤣🤣🤣

    • @Raj_Thackeray
      @Raj_Thackeray 2 роки тому +6

      जय महाराष्ट्र !

    • @jaan10enterprises70
      @jaan10enterprises70 2 роки тому +1

      @@Raj_Thackeray जय महाराष्ट्र. 🚩❤

  • @rakstarrunlimited5460
    @rakstarrunlimited5460 5 місяців тому +6

    ऑटो रिक्षा पूर्ण महाराष्ट्र मधे बंद झाल्या पाहिजेत

  • @user-nd4sd5dj9h
    @user-nd4sd5dj9h 2 роки тому +43

    सायन❌
    शीव ✅
    बांद्रा❌
    वांद्रे✅
    काली-पिली ❌
    काळी-पिवळी✅
    मराठीचे मारेकरी होऊ नका हिंदीच्या गुलामांनो !

    • @vinaysurwade08
      @vinaysurwade08 Рік тому

      More importantly
      dhuliya❌ Dhule✅
      Sholapur ❌ Solapur ✅
      Some Non Maharashtrians have a habit of attributing misnomers

    • @Nasaandspace1997
      @Nasaandspace1997 Рік тому +1

      Dharma ne nahi tar Kai zhala karma ne maratha ahe ane Hindi nahi maharajane aplyala Hindu swaraj dila ahe bhava

  • @ashwinikadam-matre9999
    @ashwinikadam-matre9999 2 роки тому +35

    30 वर्ष झाली पण माहित न्हवत टॅक्सी आणि रिक्षा वाल्यांच द्वंद्व काय ते आता कळाले धन्यवाद बोल भिडू...

  • @dineshacharekar
    @dineshacharekar 2 роки тому +122

    खर तर south Mumbai मध्ये मराठी माणूस वाढला पाहिजे. मराठी माणूस इथे क्वचित पाहायला मिळतो. आणि असला तरी त्याला मराठी बोलायची लाज वाटते. मराठी माणूस जोपर्यंत बसिसेस मध्ये उतरत नाही तोपर्यंत त्याला इकडे जागा नाही. जास्तीत जास्त construction मध्ये उतरावे

    • @parag_Parag
      @parag_Parag 2 роки тому +20

      बसिसेस जाऊ देत बिझनेस मध्ये उतरला तरी खूप झालं....

    • @parag_Parag
      @parag_Parag 2 роки тому +8

      Construction सोडा सर्वत्र lobby बोकाळलिये. मराठी माणसाला धंदा कळला तरी धंद्यात किती मन जपावं लागतं हे कळालं तरी पुरे...किती नागपूरचे बिल्डर मोठे नाव कमवतात सांगा.

    • @sanjaykhandait7816
      @sanjaykhandait7816 2 роки тому +7

      @@parag_Parag Nagpur made pan Gujarati marwadi Sindhi lokaanche raajya aahe

    • @SAMARTHSAMANT
      @SAMARTHSAMANT 2 роки тому +11

      South mumbai cha statistics baghitlai me
      Marathi-nearly 11lakh
      Gujarathi- nearly 3.4lakh.
      Urdu- nearly 4.1 lakh.
      Hindi- nearly-8.5lakh
      Total population 30lqkhs
      Asa asla Tari mostly hindi Chas use hoto Sobo madhe.

    • @parag_Parag
      @parag_Parag 2 роки тому +12

      @@sanjaykhandait7816 म्हणून तर म्हणतोय. आपली मराठी जमात जागृतच नाही

  • @dashrathpanchal8393
    @dashrathpanchal8393 2 роки тому

    Atishay sunder mahiti milate ya chanel var..khup vichar karnya sarkhya gosti nivadata ...utrushta sadarikaran .
    keep it up

  • @Sid-qc8os
    @Sid-qc8os 2 роки тому +258

    गरिबी आली तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका...

    • @sahilkasare08
      @sahilkasare08 2 роки тому

      Ekdam kdk bolas

    • @activealmonds9529
      @activealmonds9529 2 роки тому +2

      Koni majat nahi , information manipulated aahe. Kashala ugach nave thevta .

    • @sahilkasare08
      @sahilkasare08 2 роки тому

      @@dnyanadipadivarekar barobar ahe tuza pan ti mahaan ahe

    • @sayaliShreyas
      @sayaliShreyas Рік тому

      Ekdum Perfect bollas bhava 👌👌👌👌

    • @sushantprabhu007
      @sushantprabhu007 4 місяці тому

      Tikde garib zhopadpati nahic

  • @miilind1663
    @miilind1663 2 роки тому +132

    मुंबई ची खरी शान इथेच आहे.

    • @parag_Parag
      @parag_Parag 2 роки тому +17

      अगदी खरयं...स्वच्छता, टापटीपपणा शिक्षण नाईट लाईफ स्टाईल सर्वात पुढे आहेत...

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 2 роки тому +10

    मैथिली उत्तम बोलणे उत्तम कंटेंट ...अप्रतिम vdo! क्या बात है 👌

  • @anitayadav-dd9sf
    @anitayadav-dd9sf 2 роки тому +23

    एकदम बरोबर... एक गोष्टं जाम आवडली.... पुणेकरांना, मुंबईतले (भले दक्षिणेतले का असेना बापडे ) लोक वरचढ असू शकतात. हा हा हा

    • @parag_Parag
      @parag_Parag 2 роки тому +1

      दिसु शकतात म्हणायचयं ना!!!

    • @padmasinhpatil6457
      @padmasinhpatil6457 2 роки тому

      Te mhantat...apan jya sharat rahato tithle gundharm apoaap aplya mde yetat..kon aplya peksha varchadh ahe Kiva nahi...yachi kahi ch fikir Mumbaikara na nahi , Mumbai aplya ch nadat mast aste, Mumbaikar ya babtit mature ahet....
      Ani ek shabd pn khali padu n deta,vad ghalnyat n swata cha naslela shanpana dakhanya chi cheapgiri fkt Punekar ch Karu shaktat..🤣

    • @parag_Parag
      @parag_Parag 2 роки тому +2

      @@padmasinhpatil6457 मी पण मुंबई कर आहे. हाच फरक लोकांच्या मनस्थितीत दिसतो. बाहेरच्यांना काळजी मराठी आकडा कमी होतोय. आपण कर्जत कसारा करत मुंबईत येऊन काम करतोच ना ....

  • @buntypatre5193
    @buntypatre5193 2 роки тому +21

    मुंबई मेरी जान 👌👌👌

  • @santoshgatkar482
    @santoshgatkar482 2 роки тому +3

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार
    मनातला गोंधळ साफ झाला

  • @siddharthbirari6892
    @siddharthbirari6892 2 роки тому +94

    After spending good 2 years in Charni Rd, it was 2015 when I last visited there. I found Taxi Drivers always so humble that even for a reading of Rs. 99, they returned Rs 1 always. Miss those days spent in Mumbai. And when I say Mumbai, it's South Mumbai.

  • @dattatrayshirasat5196
    @dattatrayshirasat5196 2 роки тому +5

    अगदी सुरेख लेखन...आणि त्याही पेक्षा सादरीकरण....
    खूप छान.. ..

  • @madhavikajale3088
    @madhavikajale3088 2 роки тому

    खूप छान माहिती आणि सांगण्याची पद्धत आणि आवाज सुद्धा सुरेख आहे 👌🏻👍🏻

  • @prabhunage9479
    @prabhunage9479 2 роки тому +5

    काय अप्रतिम लिखाण आहे. Please mention the writer as well

  • @siddheshmalik8097
    @siddheshmalik8097 Рік тому +5

    the way she delivering the speech is just amazing. she dont even forgot single word of her speech. Hatts off to your byhearting technique.

    • @aj7907
      @aj7907 4 місяці тому

      By heart nahi aahe re baba, pudhe screen madhye prompter asta 😅

  • @shivajiphapale4112
    @shivajiphapale4112 2 роки тому +1

    खुप छान आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या मनातील या प्रश्नाबाबत सर्व पैलूंनी माहिती सांगितली आहे या व्हिडिओ मध्ये जे मला खूप भारी वाटलं. कारण मुंबई मध्ये वाढलेलो असल्याने हा प्रश्न खुप वेळा मनामध्ये यायचा पण त्यामागे ही सर्व कारणे असतील असे कधी वाटले नव्हते. त्यामुळे मला आज खुप छान वाटतंय की माझ्या बालपणीच्या प्रश्नाचं एकदाचं योग्य ते उत्तर मिळालं...!😀

  • @pritalpawdeyeragi241
    @pritalpawdeyeragi241 Рік тому +2

    Very nice video. Your voice also good to listen. Keep up the good work.

  • @Apollo-ge6md
    @Apollo-ge6md 2 роки тому +12

    Main issue is it's old original mumbai hence infrastructure is old and no place to expand it. Roads are old and narrow hence only taxies allowed.

  • @mahendradaple385
    @mahendradaple385 2 роки тому +4

    छान...इतकी वर्ष मुंबई मधे राहून देखील मला हे माहीत नव्हत ☺

  • @amolsalve6906
    @amolsalve6906 2 роки тому +1

    नेहमी हा प्रश्न पडायचा , आज समाधानकारक माहिती मिळाली 👍 thanks बोल भिडू

  • @sureshpisode6809
    @sureshpisode6809 2 роки тому

    खूप छान माहिती, धन्यवाद 🙏

  • @rekharodge2885
    @rekharodge2885 2 роки тому +7

    हा प्रश्न मला प्रथम मुंबई मधे आल्यावर पडला होताच,शास्त्रशुद्ध उत्तर मिळाले

  • @prashantnaik8742
    @prashantnaik8742 2 роки тому +24

    This channel is really informative one which depicts so many informational history about the past

  • @nitinmestry7240
    @nitinmestry7240 2 роки тому

    तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर, इतकि वर्ष ज्या गोष्टी आजूबाजूला पाहायला मिळत असायच्या त्याबद्दल अगदी सखोल माहिती करून दिलीत आपण.

  • @ashishpatil1411
    @ashishpatil1411 Рік тому

    Thanks for the information 🙂 yevdhi varsh Mumbai th rahun sudha mahit navt as ka ?

  • @akshayk975
    @akshayk975 2 роки тому +3

    Amazing!!! God Bless You!!! T.c.!!!🕉💫

  • @yadaKiKhula
    @yadaKiKhula 2 роки тому +43

    साऊथ मुंबई नाही. कृपया दक्षिण मुंबई म्हणा.
    मराठीत इंग्रजी शब्द दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.
    लोक मराठी नाही तर मिंगलिश बोलतात हल्ली.
    कृपया ही समस्या ओळखा आणि त्यावर काम करा.

    • @akanekun67
      @akanekun67 2 роки тому

      Pan jyalokan na English madhe bolyala awadt asen tar bolu de tyana may be tyanna sawy asen aapn aadau Nahi shakat naa but Baki language madhe bolava pan swatachi bhasa bolyala lajaycha Ka ?tech Kalat Nahi

    • @yadaKiKhula
      @yadaKiKhula 2 роки тому +4

      @@akanekun67 मी फक्त लोकांना समस्येची जाणीव करून देत आहे व त्याचा आधार घेऊन मराठी बोलण्याचा आग्रह करत आहे. कोणाला जबरदस्ती नाही करत आहे. भाषा ही संस्कृतीची वाहक असते. ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे व अशी रोज तिला मृत्यूच्या दाराजवळ जाताना बघून मला गप्प बसवत नाही.

    • @Shubhammmmmm
      @Shubhammmmmm Рік тому

      ​@@yadaKiKhulamarthi lok Hindi bolun cool bantat tyat kahi problem nahi pan koni English boll tar problem ch problem ...
      Kahi shika tamilnadu kadun

  • @kishordaware5278
    @kishordaware5278 2 роки тому +1

    khup chaan mahiti dili madam amhi Kurla wale central mumbai wale

  • @pallaviyuvrajgavit4879
    @pallaviyuvrajgavit4879 2 роки тому

    Thnx mamdam tumi akdm sop shabdat samjvun dil

  • @shraddhatawade7938
    @shraddhatawade7938 2 роки тому +3

    It was awasome to know the reason or fact after long time stay in Mumbai...
    thank you bolbhidu🎉👏

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 2 роки тому +28

    आम्ही दक्षिण मुंबईकर 🥰

  • @ashishkhot2566
    @ashishkhot2566 Рік тому

    Tumchya saglya bol bhidu team cha kautuk, bharpur vishay je itar kuthe he bolle jaat naahi te tumchya madhyamaatun kaltaat, yaa saglya maage tumhi kiti mehnat ghet asal te jaanavta. Khup chaan, asich pragati karat rahaa.

  • @kirandivekar8553
    @kirandivekar8553 2 роки тому

    Khupach chan ani sunder ashi mahiti dilit!

  • @amolgaikwad6008
    @amolgaikwad6008 2 роки тому +4

    मुंबई मधे कीती मराठी लोक आहेत हा विडीयो बनवा जय महाराष्ट्र.

  • @rudraveersingh552
    @rudraveersingh552 2 роки тому +25

    Autorickshaw south Bombay madhe nahi tech bara ahe... Taxi drivers are at least better than those rickshaw drivers in terms of driving.

  • @umaporje7801
    @umaporje7801 2 роки тому

    छान माहिती दिली.
    कधी पासून मला हाच प्रश्न पडला होता

  • @vishalchavan258
    @vishalchavan258 2 роки тому

    Good to know this reason, Thank you

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 2 роки тому +4

    The only reasom why aoto rikshow not seen in south mumbai is that taxi union strongely opposedagainst allowing auto rikshow to run in south mumbai, it would have effected on the business of taxi drivers, so the solution came out by devidingthearea for both of them

  • @parag_Parag
    @parag_Parag 2 роки тому +22

    धनदांडग्यांची मुंबई दक्षिण मुंबई

    • @Dkisap
      @Dkisap 2 роки тому

      Pani बंद करा जे ठाण्यातून येते,

  • @deepakharke6130
    @deepakharke6130 2 роки тому

    Khup mast ani changli mahiti deli ..ani tumcha bolna aavaj lay bhari.

  • @bhupeshyashwantrao6526
    @bhupeshyashwantrao6526 2 роки тому +1

    Thanku so much for interesting information

  • @marathizatka346
    @marathizatka346 2 роки тому +148

    काली पिली नव्हे तर काळी पिवळी..
    बॅन्ड्रा नव्हे तर वांद्रे,
    सायन नव्हे तर शिव,
    परेल नाही तर परळ!!!
    साऊथ मुंबई नव्हे तर दक्षिण मुंबई!!
    वाहिनी मराठी आहे पण इतकी हीन्दि भेसळ.

    • @rahulgajananpalkar7012
      @rahulgajananpalkar7012 2 роки тому +10

      आणि मरोळ मुंबई उपनगरातच आहे नवी मुंबईत नाही 😂😂😂

    • @landmarkrealtors3278
      @landmarkrealtors3278 2 роки тому +10

      मस्तच ! ... आपण ह्यातच फक्त अग्रेसर राहुयात 👍
      लय भारी 👌👍

    • @shraddha5140
      @shraddha5140 2 роки тому +3

      @@landmarkrealtors3278 good one🤣

    • @user-rh1vv3ss8t
      @user-rh1vv3ss8t 2 роки тому

      सही भिडू

    • @swaralinirbhavane6149
      @swaralinirbhavane6149 2 роки тому +11

      "मुंबईकर व्हायचं असेल तर मुंबईचं मराठी आलं पाहिजे. एका मराठी वाक्यात तीनचार तरी इंग्रजी शब्द हवेतच. फक्त मुंबईला 'बॉम्बे' म्हणू नये. अस्सल मुंबईकर मुंबईला 'मुंबई'च म्हणतो."......." मुंबई ही मुंबईला मुंबई म्हणणार्यांचीच. मुंबई बाहेरून आलेल्या मराठी लोकांनी मुंबईची भाषा बिघडवली. अहो 'चाय पिली' असं म्हणायच्या ऐवजी 'चहा घेतला' म्हणाय लागले.काय हे.." - *निवडक पु .ल . मुंबईकर ,पुणेकर की नागपूरकर ?*

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray 2 роки тому +8

    जय महाराष्ट्र !

  • @mohankumarpandey4599
    @mohankumarpandey4599 2 роки тому +1

    Thanx for this info🙏

  • @sandeepambekar11
    @sandeepambekar11 Рік тому +2

    चॅनेल मस्त आहे तुमचा.प्रत्येक विषय अभ्यास करून नीट मांडतात.

  • @amolchavan3787
    @amolchavan3787 2 роки тому +224

    मी मुंबई ला गेल्यावर मला नेहमी पडणारा प्रश्न.... 😂 थँक्स बोलभोडू......

  • @shyamkamble4057
    @shyamkamble4057 2 роки тому +16

    जे आहे ते बरोबर आहे
    ऑटो वाला जिथे आज तिथे बरोबर आहेत
    नाहीतर दक्षिण मुंबई ची रस्त्याची वाहतूक नियम ची वाट लावायला पण कमी नाही करणार

  • @dinanathshiwdikar3535
    @dinanathshiwdikar3535 4 місяці тому

    अरे व: खूप छान माहितीपूर्ण. धन्यवाद

  • @ashwinirane9250
    @ashwinirane9250 2 роки тому

    I'm finding this info and your channel complete my knowledge

  • @bhushankorde7901
    @bhushankorde7901 2 роки тому +5

    उत्तम व शांततेने सांगितले त्याबद्दल धन्यवाद 🙏.
    नाहीतर तुमच्या जागी जेंट्स अँकर असता तर दंगलच होती 😀😂

  • @Krishna_kath_bahe_007
    @Krishna_kath_bahe_007 2 роки тому +60

    काली पिली नाही साहेब काळी पिवळी टॅक्सी अस म्हणतात

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 роки тому +4

      *बरोबर... 👍👍👍 मलाही ते आवडले नाही...*
      *तसेचं शिव आणि वांद्रे आहे... अशिक्षितासारखे भोल बिडूने ठिकाणांची नावे बदलू नये...*
      *#मराठी*

    • @rajendrabandivadekar1737
      @rajendrabandivadekar1737 2 роки тому +2

      मुंबईतील टॅक्सीला काली-पिली किंवा काळी-पिवळी म्हणायची गरजच नाही. टॅक्सी म्हटली की पुरे...मुंबईतील टॅक्सीचे दृश्य आपोआप डोळ्यासमोर उभे राहते. माझा जन्म मुंबईतील वरळीत झाला. ५० वर्षे मुंबईत राहतोय.

  • @ninadpatil6963
    @ninadpatil6963 2 роки тому

    Maithili khupach chhan mahiti dilyabaddal manapasun dhanyawad mi aajparyant ya goshticha nakki kaaran kay he samaju shakalo navhato pan tu khupach chhan aani soppya bhashet sangitalas punha ekda manapasun dhanyawad

  • @camilosilveira2630
    @camilosilveira2630 Рік тому

    Explained very well. Thanks madam.

  • @jayp7436
    @jayp7436 2 роки тому +7

    Nice linguistic and speaking skills. खूप छान मराठी बोलता. Even i did not knew this born and brought up in Mumbai. And i always use to wonder about this. But because of you this question which had arouse in my mind was cleared. Thank you 👍👍

  • @Inodkamble
    @Inodkamble 2 роки тому +3

    Yes
    We are South Mumbaikar 👌👍

  • @Rp-iz6fn
    @Rp-iz6fn 2 роки тому +1

    Mast, navin information milali Punekarana ☺☺

  • @atulsapkal2219
    @atulsapkal2219 2 роки тому

    तुमचा आवाज v बोलण्याची पद्धत खूपचं छान...👌👌👌

  • @ajaydesai1174
    @ajaydesai1174 2 роки тому +49

    The main reason behind this is traffic and narrow roads. And which is explained in first part of video beautifully. But i don't agree on the explanation given about high profile people. Some high profile people cannot decide which vehicles can run on roads. There are many government and administrative offices in South Mumbai so due to which many VIP people come to Mumbai on daily basis. And because of that many time traffic gets diverted in South Mumbai. Also there are many people living in South Mumbai who are middle class and below poverty line. In areas like worli, dadar, lalbaug, parel, girgaon, there are Marathi people who are not high profile. So i dnt think it is decided by some high profiles. And middle class people of South Mumbai also loves this decision as city is important than personal choices.🙌🤘

    • @rajeshmensinavru632
      @rajeshmensinavru632 2 роки тому

      Marol.Nnahi.Nerul.Aahe.

    • @prasadgholap80
      @prasadgholap80 4 місяці тому

      If the roads are narrow then why taxis are allowed,
      Rickshaw takes very little space, so rikshaw can be easily move from narrow roads

  • @siddheshrane1955
    @siddheshrane1955 2 роки тому +12

    Is it just me that this Videos and a lot of Bhadipa videos have an undertone to show Pune in a better light. It seems a little biased perspective. I am not sure if this is a Pune-based channel but for some reason forcing the reference of Pune in every opportunity possible is very evident. If its a Mumbai-based Video the reference of Pune in first 15 seconds is very much an indicator of that. I don't mean hurt anyone. They definitely have creative liberties but just putting it across as an observation.

  • @roshanghadi3778
    @roshanghadi3778 Рік тому

    अप्रतिम स्टोरी...👌👌👌

  • @user-kx5du2qd4i
    @user-kx5du2qd4i 2 роки тому

    आज मला या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळालं..thanx to bolbhidu

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 2 роки тому +11

    Parking problems and indiscipline behaviour of auto drivers narrow roads are reasons.

  • @sandeshshinde6039
    @sandeshshinde6039 2 роки тому +42

    बरे आहे दक्षिण मुंबई मध्ये रिक्षा बंदी आहे....नाहीतर जसे उत्तर मुंबई मध्ये ट्रॅफिक, बेशिस्त वाहतूक आणि त्यांची मनमानी जी चालते ती दक्षिण मुंबईत सुध्दा पाहायला मिळाली असती...

  • @akshaydhandre731
    @akshaydhandre731 2 роки тому

    Mi ekda observe kel hota lahan pani ki mumbai Shahar Jilla mdhe taxi ahet n baki thikani rickshaws.

  • @atulkhade5596
    @atulkhade5596 2 роки тому

    छान आहे माहिती 🙏👍

  • @dr.paragr.wadekar7294
    @dr.paragr.wadekar7294 2 роки тому +10

    Very nice Marathi, shuddh marathi..I request other Bol bhidu members to like marathi pronunciation from her...

  • @vipuljagdale8354
    @vipuljagdale8354 2 роки тому +6

    कृपया शीव , वांद्रे असा उल्लेख करा,अर्थातच झेपत असल्यास....

  • @rupalishinde3654
    @rupalishinde3654 2 роки тому

    Chhan mahiti dilit

  • @kalekale6879
    @kalekale6879 2 роки тому +1

    एकदम छान ताई .... अप्रतिम.....👌

  • @sangitazinjad4541
    @sangitazinjad4541 2 роки тому +6

    Kahri Mumbai tar South Mumbai❤

  • @itsparimaleditsshort1169
    @itsparimaleditsshort1169 2 роки тому +4

    Voice problem

  • @sandeshnachare2682
    @sandeshnachare2682 Рік тому

    Madam, Marol.. Navi mumbai madhe nemak kuthe sangal ka... Mazya mahiti pramane morol ANDHERI madhe purve la aahe...

  • @rajendraswami2069
    @rajendraswami2069 2 роки тому +2

    रिक्षाचा असा विषय हाय तर.... Thq🙏🏽👍

  • @nagraj44chari
    @nagraj44chari 2 роки тому +5

    One should know it was Portuguese colony. Which she failed to maintain. Roads were developed 100 years back when there was no traffic. Another fact Maharashtra state ignores marathi speaking places like belgam and indore

  • @swifttalyordongre8196
    @swifttalyordongre8196 2 роки тому +6

    Stunning

  • @pkjaihind3472
    @pkjaihind3472 2 роки тому +1

    छान माहिती सांगता तुम्ही !

  • @arunnanavare205
    @arunnanavare205 6 місяців тому

    माहिती छान वाटली.

  • @bhushanshejwal875
    @bhushanshejwal875 2 роки тому +7

    Realy nice topic, Auto should be banned 500 mtr from all station, specially Thane station, it's really difficult to walk at Thane station

  • @sandeepdeore256
    @sandeepdeore256 2 роки тому +18

    Bandra nahi vandre bola
    🙏🏻

    • @PP-gm6gs
      @PP-gm6gs 2 роки тому +1

      Ka ??

    • @abhilashkuthe95
      @abhilashkuthe95 2 роки тому

      @@PP-gm6gs bcoz thats the correct name....

    • @SAMARTHSAMANT
      @SAMARTHSAMANT 2 роки тому

      Aree pan jast Tari bandhrach boltat.
      Maze relatives mumbai madhe rahtat
      Te pan marathi aheat mostly bandra , VT, Bombay hech naav boltat.

    • @PP-gm6gs
      @PP-gm6gs 2 роки тому

      @@rajhanssarjepatil5666 Me Maharashtrian aahe , tumhala kahi problem ??

    • @PP-gm6gs
      @PP-gm6gs 2 роки тому

      @@abhilashkuthe95 No , Bandra is the correct name

  • @yogeshshikhare6153
    @yogeshshikhare6153 2 роки тому

    Mast chan story 👌 aajun navin story aikayla aawdel mala

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 2 роки тому +1

    मैथिली,खूपच छान माहिती दिलीत.

  • @sanjayghosalkar6962
    @sanjayghosalkar6962 2 роки тому +5

    रिक्षा मुळेच ईंधनाचे भाव वाढले व वायू प्रदुर्षणात वाढ झाली आणि ऊत्तर मुंबईचे सोंदर्य सुद्धा कमी झाले

    • @sourabhpanse
      @sourabhpanse 2 роки тому

      Ho ka mag taxi havewar chalte ka

    • @sanjayghosalkar6962
      @sanjayghosalkar6962 2 роки тому

      रिक्षावालयांची मुजोर पणा वाढला होता तो सरकारने मोडून काढला बस व मेट्रो रेल्वे स्वसत आणि गारेगार प्रवास आणून

  • @mayurirathod8254
    @mayurirathod8254 2 роки тому +4

    1ST of all, Punekarana zaat farak padat nahi, auto ne fira nahi tr 2 themb paus padlyavr hodyamadhun fira, cant care less.

  • @user-mk9qx1qw3g
    @user-mk9qx1qw3g Рік тому

    ha prashn mla mazya lahaan pana paasun padla hota ki south mumbai madhe auto riksha ka naahit te

  • @virajkhedekar3697
    @virajkhedekar3697 2 роки тому

    एकच नंबर यार काय जबरदस्त बोलतेस तू.
    सैल्यूट

  • @swapnilrane9465
    @swapnilrane9465 2 роки тому +19

    Beautiful explanation 👌 👏

  • @rameshgorad854
    @rameshgorad854 2 роки тому +14

    सध्या च्या काळात दक्षिण मुंबई पेक्षा उत्तर मुंबई, नवीमुबंई खुप सुखसुविधा व उत्तम लाईफ स्टाईल आहे

  • @dnyaneshwarishinde69
    @dnyaneshwarishinde69 2 роки тому

    Really very informative 👍

  • @kanchanjamboti7155
    @kanchanjamboti7155 2 роки тому

    छान विश्लेषण 👌

  • @omkar2367
    @omkar2367 2 роки тому +94

    1. Taxi drivers always and always charge by the meter. They always return change and they are proud of it. Very seldom will they say nahi jayega. Even if they haven't had lunch they will politely ask permission or ask to be excused. They are very compliant and law abiding. I go to places like Andheri where I stand in a que for hours for share Auto, and the traffic is absolutely miserable. Many a times I've been taken for a ride and been overcharged by these fellows.
    2. She has conveniently forgotten that Girgaon, worli, colaba upto dadar and the most of South Mumbai is inhabited by the middle class(now upper class) who have now either been pushed out or moved away to the suburbs. People have always preferred two wheelers and public transportation read highly efficient western line trains, also like every one seems to have forgotten the humble red BEST Buses that were and are still the lifeline of the middle-class of South Mumbai. Anybody and everybody who has had employment in the Fort and CST area can attest to this and will definitely tell you despite the shortcomings, this system works and it still does.
    3. I am born and brought up in this neighborhood, I have stayed in other parts and states as well, though there is some truth to the things mentioned here they are largely baseless because they seem to have been written by someone who's obviously not stayed here or is simply jealous and extremely prejudiced in their opinions. True that the taxi unions have fought for a monopoly. And it gets tough in the rainy days. The roads mostly remain traffic free.
    4. This like she mentioned is one of the oldest areas of the city and has quite a lot of history behind it. Just having the metro construction and the coastal road project has thrown things out of whack. Example, all the businesses lined up at fort and places like Girgaon have had low footfall since the roads have been blocked for the development process. Now imagine auto rickshaws adding up to this mayhem.
    5. Accidents are few in this area, though the people may look snobbish they are cultured and have warm hearts. This is a multicultural area and owes a lot to the entrepreneurial spirit of the Parsis, Gujratis and Maharashtrian community of the yesteryears. Please excuse me if I've inadvertently left out any community. These are and still remain business hubs primarily old family run businesses and home to some older government institutions other than that mostly residential areas.
    The few industrial estates are primarily in the parel area, most of the IT industry is located in the suburbs and the MIDC areas. It makes no sense to have Autos plying the streets of South Mumbai.

    • @utubepri
      @utubepri 2 роки тому +4

      Such a perfect reply... Clearly the video is biased.Totally agree with every point in your reply.

    • @user-rh1vv3ss8t
      @user-rh1vv3ss8t 2 роки тому +3

      Befitted reply to this video. It was almost gvg abusive feeling to south Mumbai residents. Anyways jealousy is bound to cm and I think the maker is from Pune. Pune tithe akleche une...सगळे कही बनवाल ते मुंबई पाहूनच, तुलनात्मक बनवाल ही पण समद्रा चा आशीर्वाद मिळणार नाहि. व्हिडिओ छान माहिती देणार होता पण थोडा कुष्चित पणे सांगितलं.

    • @omkar2367
      @omkar2367 2 роки тому +2

      @@user-rh1vv3ss8t समुद्र मुंबईला लाऊन आहे, पण मनाचा खारटपणा पुणेकरांचा कडे. आणि वाचा z bridge सारखीच वाकडी. SoBo chi वाट लावलाच निघालेत, त्यात ह्यांना किती चिंता🙏🏻

    • @user-rh1vv3ss8t
      @user-rh1vv3ss8t 2 роки тому

      @@omkar2367 so rgt.. sobo is sobo baki sagle fakta bobo.....haaaaa

    • @ashwinkale473
      @ashwinkale473 2 роки тому +1

      इंग्लिश मीडियम चा आहे तरी पन born and raised नाही लिहिता आले म्हने born and bought up 🤣🤣

  • @samarthdeomare3036
    @samarthdeomare3036 2 роки тому +4

    काळी पिवळी म्हणा
    काली पिली काय
    मराठी बाटवायची

  • @24designstudio21
    @24designstudio21 2 роки тому

    Waah chaan story hoti !! Mi pan south Mumbai chi aahe 🙈🙈🙈🤣🤣🤗🤗

  • @chandrashekharwadkar652
    @chandrashekharwadkar652 Рік тому

    खूप छान माहिती