मी फक्त सर्व धर्म समभावाचे प्रतीक अमुक तमुक दर्ग्याचा उरूस अस ऐकत आलो आहे, पण अजून पर्यंत मी सर्व धर्म समभावाचे प्रतीक कोणत्या देवाची जत्रा असं कधी ही एकल किंवा बागितल नाही.
हिंदू मुस्लिम समाजातील दर्गा ,कोणता पीर बाबा, उरूस यांच्यावर मानतात व पूजा करतात पण मुस्लिम समाज त्यांचा देवशिवाय कोणाची पूजा करत नाहीत व ते पाप समजतात... हे आपण हिंदूनाच समजलं पाहिजे
मी पण बुलडाणा जिल्ह्यातील आहे मेहकर मी लहानपणापासून बाबा सैलानीला जातो माझ्या देखत आतापर्यंत कोणतेच भाविक मेलेले अपघात आतापर्यंत अजून ऐकण्यात आला नाही मी लहानपणापासून बाबा सैलानीला जातो असे कित्येक लोक माझ्या डोळ्यासमोर तेथे ठिक झालेली आहेत सैलानी बाबा एक सुफी संत एक powerful वली आहेत तिथे सर्व जाती-धर्माचे लोक येतात जो इलाज कोठे झाला नाही तो तिथे होतो .. हक सैलानी या सैलानी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्री राम 🙏💐
सामान्य नागरिक पण दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात दर्ग्याला येत असतात. सर्व दृष्टीने बातमी असावी. श्रद्धास्थान असणाऱ्या दर्ग्याच्या बाबतीत बाबतीत एकतर्फी बातम्या देऊ नका. बाबा सैलानी ला मानणारी सर्वधर्मीय सर्वधर्मीय लोक बाबा सैलानी जात असतात . दर्शनाला जात असतात. पण येथील परिसराचा सरकारने विकास नाही केला याची खंत वाटते.
मी राहतो मुंबईत परंतु माझ गाव वाशीम बुलढाण्याजवळच, तुला एक सांगू इच्छितो सैलानी बाबा च्या इथे हिंदू धर्मीय लोक सगळ्यात जास्त असतात, आमच्या गावातून बस भरून जातात. माझे वडील आणि आजोबा सांगतात की लोकांमधे खूप वेड आहे सैलानी यात्रेच. संभाजी नगर, नांदेड, नंदुरबार, धुळे, पुसद इथून जास्त लोक असतात आणि भारतातली विविध भागातील सुद्धा.
इस्लाम धर्मात शरीरात ' आत्मा ' असते असं ते मानत नाही, मग हे बाबा कोणते भूत, प्रेत, आत्मा शरीरातून काढतात 😆 #अंधश्रद्धा निर्मूलन समिती इथे कधी ध्यान देणार 🧐
बाबा सैलानी दुर्गाच्या परिसरात पण येणाऱ्या भाविकांसाठी. सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत. पाणी राहण्याची व्यवस्था लोकांसाठी केली पाहिजे. बाबा सैलानी हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. श्रद्धेने मोठ्या प्रमाणात भाविक येथे येत असतात. श्रद्धा फार महत्त्वाची असते आणि श्रद्धा प्रत्येक ठिकाणी असते. बाबा सैलानी दर्ग्याची महात्म फार मोठे आहे. सरकारने सदरील परिसराच्या विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जय बाबा सैलानी🙏🤝
तुर्की इराण सीरिया अरब देश आणि बरेच हे मुस्लिम देश आहेत तिथं कधी मुल्ला ने किव्वा कोणत्या बाबा ने चमत्कार नाही दाखवले पण भारतात आल्या नंतर सर्वे चमत्कार करायला लागले विचार करण्यासारखी गोष्ट आहे😅
मुळात अशा गोष्टी वर सरकारने बंदी घातली पाहिजे खर तर मनोरुग्णांना उपचाराची गरज असते . अशाने त्यांच्यावर अन्याय होतो. मानवाधिकार आयोगानेही या मध्ये लक्ष घातले पाहिजे . पण ते मात्र दहशतवाद्यांसाठी लढत असतात...
सैलानी बाबा ईश्वराचे अवतार आहेत. जो भाविक श्रद्धेने बाबांच्या दर्शनासाठी जाईल. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मी वयाच्या 10 वर्षाचा होतो त्यापासून जातो आज चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत. मला सर्व काहीबाबांनी दिलीआहे. हक सैलानी या सैलानी
इस्लाम मध्ये असे बाबा.. दर्गा, थडगे... यांना स्तान नाही... तुम्ही बोल भिडू... अंधश्रध्देच्या आहारी जाऊ नका..... त्यांचा उदो उदो करू नका... सर्व जगात किती शांती स्थापन केली....आणि करतायत ते पाहतोय... हमास
@@sandeepkamble9922 u can go by travels .. lots of travels available from Pune to buldana ... Sailani baba it's just 24 km away from buldana.. otherwise take a bus to chatrapati sambhajinagar then to buldana/chikhli
मी एक मुस्लिम आहे मी अशा बाबांवर विश्वास ठेवत नाही हे बाबे धर्माच्या नावाखाली धर्माचीच आई बहीण एक करून टाकतात यांना मानणारे हे एक प्रकारचे अंधभक्त असतात 😂😂😂😂
बाबा सैलानी दर्गा परिसरामध्ये सरकारने विकास करायला पाहिजे. येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची सोय करायला पाहिजे. पाण्याची सोय करायला पाहिजे. धार्मिक स्थळ म्हणून तेथे सर्व सुविधा देण्यात आल्या पाहिजेत. अनेकांचे श्रद्धास्थान बाबा सैलानी आहे. सरकारचे पण कर्तव्य बनत धार्मिक स्थळ आहेत जिथे मोठ्या प्रमाणात नागरिक दर्शनाला जात असतात. त्या परिसराचा विकास करणे. होळी निमित्ताने फार मोठी यात्रा बाबा सैलानी येथे भरत असते.
मी मुस्लमान आहे आणि मी या दरगाह पासून 50 किलोमीटर च्याच दुरी वर राहतो आणि मी कधी ही इथे गेलेलो नहीं आणि कोणताही प्रामाणिक मुस्लमान इथे जाणार नहीं कारण हे सगड अंधश्राद्धा आहे
बबिता सोमाणी बलात्कार कांड येथेच झाले होते बाबांबद्दल सर्वांना आदर आहे पण तिथले मुजावर फकीर ह्यांना फार माज आहे हिंदू भाविकांना ते हलकट वागणूक देतात मला सुद्धा या गोष्टीचा अनुभव आला बाबांबद्दल श्रद्धा आहे पण....❤❤❤❤❤
हक सैलानी या सैलानी बाबा..... खरच ही अंध श्रध्दा नाहि ए.... बाबांनी मला खरच खूप चांगल केल 🤲🤲🙂
मी फक्त सर्व धर्म समभावाचे प्रतीक अमुक तमुक दर्ग्याचा उरूस अस ऐकत आलो आहे, पण अजून पर्यंत मी सर्व धर्म समभावाचे प्रतीक कोणत्या देवाची जत्रा असं कधी ही एकल किंवा बागितल नाही.
हिंदू मुस्लिम समाजातील दर्गा ,कोणता पीर बाबा, उरूस यांच्यावर मानतात व पूजा करतात पण मुस्लिम समाज त्यांचा देवशिवाय कोणाची पूजा करत नाहीत व ते पाप समजतात... हे आपण हिंदूनाच समजलं पाहिजे
@@Kim.jong_uncle0haa na bhau 😢
Jithe kahi milta asto tithe ch jatat lok🎉❤
साईलानी, बाबा की, जय हो,,❤❤❤❤मी, सिलोड ता सभाजिनगर
मी पण बुलडाणा जिल्ह्यातील आहे मेहकर मी लहानपणापासून बाबा सैलानीला जातो माझ्या देखत आतापर्यंत कोणतेच भाविक मेलेले अपघात आतापर्यंत अजून ऐकण्यात आला नाही मी लहानपणापासून बाबा सैलानीला जातो असे कित्येक लोक माझ्या डोळ्यासमोर तेथे ठिक झालेली आहेत सैलानी बाबा एक सुफी संत एक powerful वली आहेत तिथे सर्व जाती-धर्माचे लोक येतात जो इलाज कोठे झाला नाही तो तिथे होतो ..
हक सैलानी या सैलानी
जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
जय श्री राम 🙏💐
Thanks dada for showing reality.. Felt ashamed people always pass negativity I am one of his patient who got cured and saved from death
Me also
Exact address kay ahe?
मी स्वतः हा सैलानी बाबा च्या शेजारी गावात रहातो इथे फारच अंधश्रद्धा आहे आम्ही जवळून बघतो महाराष्ट्रातील सगळ्या च जिल्ह्यातील लोक इथं येतात
Pimpalgao Sarai ka
Tell in details
हा एपीसोड बघुन येथील 50% तरी सैलानी बाबाच्या दर्शनाला जातील.कारण भारतात धर्माच्या नावाखाली समाजाला सहज च्युतिया बनवता येते
💯
Barobar bolay bhava
Chutiya nahi hakikat aahe jevha tumchi marli jail tevha tithech upchaar hotil 😊
मनुवादी रचना जाता जाईना
Ho baba sailani he chamatkari aahe 🙏
मी बघितलेले सर्वात घाण असलेले ठिकाण..त्या झडावरही बाहुल्या लटकवून ठेवल्या आहेत, खूपच किळसवाणे सगळे..
जय सैलानी बाबा🙏
गजानन महाराज मंदिर भारतात सगळ्यात स्वच्छता राखणार मंदिर आहे,बाकी मंदिरात फक्त लूट चालू आहे vip darshan ghanta jato mi asya मंदिरात😂
Asa jar asel bhava tar me yeto shegao la pan ek sang poojari fakta baman ka
@@swapnilgaikwad3130पुजारी हिंदू आहे..कोणती जात नाही त्याला.. हिंदू पुजारी
@@swapnilgaikwad3130tumhi aamchya Nagpur side kde ya tumhala prtek mandirat non bramhan pujari distil
@@swapnilgaikwad3130 तु मंदिरात जायच्या आधी..लोकांना बाहेरच पुजाऱ्याची जात विचारतो का..
@@ajsatisfyingshow3913 me madirat jatach nahi na hi kontya dev astitvat ahe kalpani gosti sangun nival chutya banavlay tumala bamnani
अनिस वाले कुठल्या ग्रहावर लपून बसले आहेत?
Right question 👍
Lavdya var aahet
अगदी बरोबर प्रश्न केला भाऊ😃यांना फक्त हिन्दू देव,देवतांचीच नावं बदनामी करता येतं
अनिस वाले निद्रेत आहेत 😂
Porn बघत असतील😂😂😂
HAQ SAILLANI YA SAILLANI ❤
सामान्य नागरिक पण दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात दर्ग्याला येत असतात. सर्व दृष्टीने बातमी असावी. श्रद्धास्थान असणाऱ्या दर्ग्याच्या बाबतीत बाबतीत एकतर्फी बातम्या देऊ नका. बाबा सैलानी ला मानणारी सर्वधर्मीय सर्वधर्मीय लोक बाबा सैलानी जात असतात . दर्शनाला जात असतात. पण येथील परिसराचा सरकारने विकास नाही केला याची खंत वाटते.
HAK SAILANI YA SAILANI 🥳🙇🌷💟
आधीच काय हिंदू मध्ये देव कमी आहे का म्हणून आता अजून एक वाढवता
दर्गा मधून धर्मतर च रॉकेट चालवल जात. हे लोकांनी ओळखलं पाहिजे
Lok mukh aahet
@@Misktwबरोबर
हिंदू : हि अंधश्रद्धा चालते की ओ.
दाभोळकर : " तू गप बे. बे एके बे , बे दुणे पाच. "
मी राहतो मुंबईत परंतु माझ गाव वाशीम बुलढाण्याजवळच, तुला एक सांगू इच्छितो सैलानी बाबा च्या इथे हिंदू धर्मीय लोक सगळ्यात जास्त असतात, आमच्या गावातून बस भरून जातात. माझे वडील आणि आजोबा सांगतात की लोकांमधे खूप वेड आहे सैलानी यात्रेच. संभाजी नगर, नांदेड, नंदुरबार, धुळे, पुसद इथून जास्त लोक असतात आणि भारतातली विविध भागातील सुद्धा.
@@prashikambhore4803katu ahe pan hindu chtya pan ahe
@@prashikambhore4803मठ नाही रे भाई थिते
@@prashikambhore4803hindu पूर्वीपासून chutya आहे
@@prashikambhore4803 हे बघ भावा.. मी सिंधुदुर्गात राहतो. मी वैयक्तिक कोणत्याही महाराजांना पूजत नाही. बाकी ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
Ya sailani HAQ sailani ❤
सेलानी बाबांवर लोकांची श्रद्धा आहे
अंध श्रद्धा नाही
इस्लाम धर्मात शरीरात ' आत्मा ' असते असं ते मानत नाही, मग हे बाबा कोणते भूत, प्रेत, आत्मा शरीरातून काढतात 😆 #अंधश्रद्धा निर्मूलन समिती इथे कधी ध्यान देणार 🧐
Te तिथे गेले तर त्यांचे शिर धडावेगळे होतील😂😂😂😂
कन्हैयालाल सारखे म्हणून
पागल लोक आहे
बाबा सैलानी दुर्गाच्या परिसरात पण येणाऱ्या भाविकांसाठी. सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत. पाणी राहण्याची व्यवस्था लोकांसाठी केली पाहिजे. बाबा सैलानी हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. श्रद्धेने मोठ्या प्रमाणात भाविक येथे येत असतात. श्रद्धा फार महत्त्वाची असते आणि श्रद्धा प्रत्येक ठिकाणी असते. बाबा सैलानी दर्ग्याची महात्म फार मोठे आहे. सरकारने सदरील परिसराच्या विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जय बाबा सैलानी🙏🤝
तिथं श्रद्धा नाही अंध:श्रध्दा जास्त आहे भाऊ..
तेथील लोक याला खतपाणी घालतात
सर्वात जास्त तिथं भिक मागणार लोकच आहे ते पण वयस्कर आणि अंगात देव आलेले
पूर्ण वेडे आपले लोक
बुलढाणा जिल्ह्यात एक मोठे मानसिक रुग्णालय उभारले पाहिजे... पण नाही सगळे लोक बाबांच्या दर्ग्यावर जातील आणि अंधश्रध्देला खतपाणी घालतील
अगदी बरोबर बोलात
गाणगापूर ला पण उभारले पाहिजे राव....तिथे पण असच आहे ....खांबावर मनोरुग्ण चढून बसतात...
तुर्की इराण सीरिया अरब देश आणि बरेच हे मुस्लिम देश आहेत तिथं कधी मुल्ला ने किव्वा कोणत्या बाबा ने चमत्कार नाही दाखवले
पण भारतात आल्या नंतर सर्वे चमत्कार करायला लागले विचार करण्यासारखी गोष्ट आहे😅
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Mag dada tu firlach nasel 😂
नवीन भाऊ लगेच शब्दात फरक जाणवतो
Haq sailani ya sailani
मी मुसलमान आहे पण मी इथली जे अंधश्रद्धा आहे ते मान्य नाही करत तरीही सरकार ने इथे होत असलेली अंधश्रद्धा बंद करून कारवाई करण्यात यावी
खरं बोलला भावा एकच नंबर
अंधश्रद्धांजो च्या नावा खाली जो पैसा जमा होतो. तो पैसा ठरविक लोकांच्या खिशात जातो.
हो सऊदी अरब मधे सुध्दा कबर, मजार पुजणे हराम आहे ते फक्त अल्ला ची पुजा करतात 😊
अंधश्रद्धा निर्मूलन किंवा कायद्याच्या गोष्टी फक्त हिंदू लोकांसाठी बाकी कोणी काही केल तरी चालत या देशात
Sohelkhan साथी चलो जमात में 😂😂😂😂
मुळात अशा गोष्टी वर सरकारने बंदी घातली पाहिजे खर तर मनोरुग्णांना उपचाराची गरज असते . अशाने त्यांच्यावर अन्याय होतो. मानवाधिकार आयोगानेही या मध्ये लक्ष घातले पाहिजे . पण ते मात्र दहशतवाद्यांसाठी लढत असतात...
Kalel tula lavkar 😂😂😅 radshil tithech lolshil chikhla madhe veda hoshil pa tu dargyavar nako jau.... Hospital madhe jaa aakhya khandanachi kidni sell kar aani bagh tu nit hoto ka.... Bavlaat
Tula aasaram bapuch pahije....
Aasaram bapuchi aaulaad😅😊
सैलानी बाबा ईश्वराचे अवतार आहेत. जो भाविक श्रद्धेने बाबांच्या दर्शनासाठी जाईल. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मी वयाच्या 10 वर्षाचा होतो त्यापासून जातो आज चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत. मला सर्व काहीबाबांनी दिलीआहे. हक सैलानी या सैलानी
पंढरपूर येथे दर्शन करा मुस्लिम बाबाना सोडा
gayakwad tumchi jat konti.
Hak sailani Ya sailani ❤❤
भाऊ अजून खूप आहे माहिती आहे कारण मी बुलढाणा चा आहे
Sang bhava mag comment madhe
सैलानी बाच्या दरग्यावर माथा टेकवण्या पेक्षा मन रुग्णाना नेहण्या पेक्षा दरग्यांच्या जागेवर मन रुग्णाचा दवाखाना बाधा
❤❤
जय श्रीराम हर हर महादेव 🚩
इस्लाम मध्ये असे बाबा.. दर्गा, थडगे... यांना स्तान नाही... तुम्ही बोल भिडू... अंधश्रध्देच्या आहारी जाऊ नका..... त्यांचा उदो उदो करू नका...
सर्व जगात किती शांती स्थापन केली....आणि करतायत ते पाहतोय... हमास
सणसणीत चपराक
इस्लाम सर्वात शान्ति पूर्ण आहे फक्त त्यांना सम्पून जगात थोडा आवाज निर्माण व्हावा ही शेलानी बाबा ला दुवा 😂😂😂
Baba ❤
Good information sir👍
Jay shree ram ❤
🙏🙏🙏Anybody expert. Anybody from ANIS should do video on this
Tere naam picture sarkhe ahe ka ?
मीडिया वाले आणि मान्यवर फेमस लोक च असल काय काय फेमस करतात 😂😂
झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए 😂😂
Jai sailani baba
शेगाव संस्थान वर बनवा व्हिडिओ
Very good knowledge
सैलानी बाबा म्हणजे ढोंग आहे,गजानन महाराज की जय हो
😂😂😂 आमचा बाबा खरा तुमचा बाबा डोंगी 😂😂😂 NICE
@@Package_wala_chu ते काही असो स्वच्छता बघ गजानन महाराज मंदिर,मग पाहायला गेलं तर देव आहे हेचं ऐक ढोंग आहे,
कदाचित आपण युद्धातून पळून गेलेल्या तात्या टोपे बद्दल बोलत आहात
@@पटलतरघ्या-ट3ग मी माझे घर खूप स्वच्छ ठेवतो मग मी काय देव आहे का ? काय Logic आहे ?
अशा ठिकाणी बोलायला श्याम मानवला वेळ नाही.
जय सैलाणी बाबा
Bhai bhot achi banaya he
Sailani baba ji jay
आरे मी स्वता पाहिल तिथे कट्टर RSS चे बजरगं दल लोक येतात सैलानी बाबा कडे नवस फेडायल 💐औंली सैलानी सरकार 💐
🤔 Khar ka
💞🙏💞
कोणी हिंदू नाही जात ठराविक लोक जातात.. दर्गा मधून धर्मतर च रॉकेट चालतात..
हिंदूंनी आता अशा थडग्यावर कबरी वर माथा टेकणे बंद केले पाहिजे.
❤🙏🌍
बर झाल.. सैलाणी बाबांनी त्यांना कायमच च दर्शन देऊन तकल.😂
शाम मानव... अंधश्रद्धा निर्मूलन चा अध्यक्ष श्याम दानव कुठे मेला
आधी त्याला शोधून काढा आणि ही न्यूज त्याला दाखवा 😂
It's my native place..
How to go pune from that place
@@sandeepkamble9922 u can go by travels .. lots of travels available from Pune to buldana ... Sailani baba it's just 24 km away from buldana.. otherwise take a bus to chatrapati sambhajinagar then to buldana/chikhli
Jaun parat alo bhava kal vapas by train from pune jalna and return malkapur pune train
Thankyou so much for Replying
Seylani.sarkar.ki.jay.ho
❤❤❤🤲🤲🤲
उत्तम
इतक्या मोठ्या प्रमाणात नारळाची नासाडी करणारा धर्म म्हणजे एकच. ....
समजदार को ईशारा काफी 😂😂😂😂😂
Navnathana navpeer ka mhantat video banva
Ya Sailani Haq Sailani
Jay shree ram 🚩
जय हिंदुराष्ट्र जय श्री राम हिंदू देवाच सांगा नाही तर व्हिडिओ पाहणारं नाही
Sir Israel chi Iron lady Golda Meir vr ek video banva
माहिती अर्धवट वाटली यातून तुम्ही काय बोध घ्यावा हेच समजल नाही
मी एक मुस्लिम आहे मी अशा बाबांवर विश्वास ठेवत नाही
हे बाबे धर्माच्या नावाखाली धर्माचीच आई बहीण एक करून टाकतात
यांना मानणारे हे एक प्रकारचे अंधभक्त असतात 😂😂😂😂
तुम्ही व्हिडीओ टाकला तसा" भ्रमविशला " या शब्दाचा अर्थ सांगा प्लीज
सुशिक्षित आसून लोक अंधश्रद्धेच्या आहळी जातात हे दुरत्व आहे
तुम्हाला काम नाही का सैलानी बैलानी😂😂😂
Ha vishay chinmay bhau ni ajun kadak sangitla asta 😅😅
एकच बाबा चा दर्गा , तोच चेहरा, जेल रोड ,नाशिक येथे पण सेम दर्गा आहे, 2 ठिकाणी दफन कसे केले ,
जमीन जिहाद हे आता खरं वाटतंय.
मी नाशिककर, you're true
निम्मा इथ निम्मा तिथं😂
एकदम बरोबर अंड भक्ता
boltana speed jast hot ahe thoda break ghya....
बाबा भक्त आहे..सांगू किती आसा झाल असल
आपल्या धर्मात देव कमी पडल्यत वाटत🙏
बाबा सैलानी दर्गा परिसरामध्ये सरकारने विकास करायला पाहिजे. येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची सोय करायला पाहिजे. पाण्याची सोय करायला पाहिजे. धार्मिक स्थळ म्हणून तेथे सर्व सुविधा देण्यात आल्या पाहिजेत. अनेकांचे श्रद्धास्थान बाबा सैलानी आहे. सरकारचे पण कर्तव्य बनत धार्मिक स्थळ आहेत जिथे मोठ्या प्रमाणात नागरिक दर्शनाला जात असतात. त्या परिसराचा विकास करणे. होळी निमित्ताने फार मोठी यात्रा बाबा सैलानी येथे भरत असते.
काय
येवढ्या बोलू नका की हिंदू लोक अजून आकर्षित होतील
Tyan sailani baba la gangapur la aana ekda shakti KY aste Samjel..
Shree gurudev datta
इस्लाम धर्म मध्ये दर्गा , मूर्तिपूजा, व्यक्तिपूजा ला स्थान नाही .. सगळे दर्गा जमीन दोस्त करा ....
मंदिरे, मस्जिद चर्च पाडले पाहिजे
Beaakkli
मी मुस्लमान आहे आणि मी या दरगाह पासून 50 किलोमीटर च्याच दुरी वर राहतो
आणि मी कधी ही इथे गेलेलो नहीं
आणि कोणताही प्रामाणिक मुस्लमान इथे जाणार नहीं कारण हे सगड अंधश्राद्धा आहे
Tithe mi 2 Veda gelo ahe pan tithe khup aswachata ahe Ani tithe yenar lok khup andha shratadu vatat uthe kharach apkya odkicha koni thik zala hae ka
आमचे गाव पिंपळगांव सराई चे नावासाठी धन्यवाद बोल भिडू
Hi
Titum pune la kas jaycha ?
Kon aahe bhai
अनिस वाले कुठे आहे झोपले काय आता
Jai Sanatan Dharma ❤
भाऊ तू कधी गेला आहे का सौलानी बाबा ला?
Dada chalisgov la pan aahe na , bamosha baba chi darga, sem aahe, tyna musakadree pan mhnatat ,
बबिता सोमाणी बलात्कार कांड येथेच झाले होते बाबांबद्दल सर्वांना आदर आहे पण तिथले मुजावर फकीर ह्यांना फार माज आहे हिंदू भाविकांना ते हलकट वागणूक देतात मला सुद्धा या गोष्टीचा अनुभव आला बाबांबद्दल श्रद्धा आहे पण....❤❤❤❤❤
आता कुठे गेले अनिस वाले ???
आणि हे बोल भिडू वाले हिंदू विरोधी आहे अस मला वाटत
Me 1st time aiktoy sailani baba😂
ata andhashradha nirmulan wale dandit sheput ghalun bastil nahi ka?
हक सैलानी या सैलानी
Aplech boside che lok be akkal 😢
Majhe ajoba dar warshi sailani la jayayrche,mala andaz nawta ki sailani baba yewade prasidha aaahet
अरै चिन्मय भाऊ कोठय
नाव हाय का पत्ता 🤦🏻♂️
ह्या भूताखेतांवर मी विश्वास ठेवत नाही . ही भुतंखेतं एकदा बोकांडी घेतली की कधीना कधी ती वाटोळं च करणार.
भ्रम विष्टा😂😂😂😂😂😂😂
अरे मातृभाषा तर शुद्ध बोल
🙏🙏
Kay lok aahe aaple dev kami padle ka 😢
मनो रुग्ण नाही रे, भूत प्रेत वाले बरे होतात
Mi sailani cha ahe
सैलानी बाबा की जय 🙏🙏🙏