Suresh Dhas | 'परळीत CID मालिकेतील पोलीस आणि सावधान इंडियातील पोलीस नेमा' | Beed Case

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 11 годин тому +179

    तुम्ही बोलता सत्याच्या बाजूने बोलता.त्यामुळे जनता तुमच्या पाठीशी.जय महाराष्ट्र

    • @BaluUdape
      @BaluUdape 10 годин тому +3

      साहेब तुम्ही एक नंबर बोलतात चांगले बोलता 100% तुमचं घर आहे❤

  • @pravinnimbalkar5626
    @pravinnimbalkar5626 9 годин тому +55

    288 आमदारांपैकी खरा लोकप्रतिनिधी सुरेश धस साहेब

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 10 годин тому +89

    १०० %सहमत आहे

  • @earth_483
    @earth_483 11 годин тому +56

    सध्या फक्त प्रामाणिक, सामान्य जनतेलाच कायद्याची, आयकरची भीती वाटते. अतिशय वाईट परीस्थिती आहे

  • @GaneshChaudhari-c4o
    @GaneshChaudhari-c4o 10 годин тому +37

    सगळ जमा करा मुखमंत्री साहेब

  • @jadhavsunil3509
    @jadhavsunil3509 11 годин тому +58

    सुरेश अण्णा जिंदाबाद🚩🚩🚩

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 10 годин тому +34

    लिस्ट वाढतच चालली सरकार ने चवकशी करावी

  • @GauriNamdas-k7y
    @GauriNamdas-k7y 9 годин тому +8

    Bright future,Dhas Saheb ❤❤❤❤

  • @bhagavatkale6464
    @bhagavatkale6464 10 годин тому +8

    धस साहेब एकदम बरोबर बोलतात सत्याची बाजू मांडतात

  • @laxmangandal3614
    @laxmangandal3614 11 годин тому +33

    Only one Anna Boss 💪

  • @ShaikhHakim-q5h
    @ShaikhHakim-q5h 9 годин тому +5

    धस आण्णा 🙏राम कृष्ण हरी 🙏विनम्र अभिवादन

  • @vrushaligorhe
    @vrushaligorhe 11 годин тому +25

    शेतकऱ्याला ऐक कर्ज देतात तर पन्नास कागदावर सह्या घेतात

  • @tejasaher3719
    @tejasaher3719 10 годин тому +12

    म्हणजे आपल्या ड्रायव्हर च्या ७५ कोटीच्या घरात आपण भाड्याने राहायचं आणि तरी तो आपल्याकडे ड्रायव्हर चा जॉब करेल😂😂😂😂 काय scheme आहे

  • @vrushaligorhe
    @vrushaligorhe 11 годин тому +18

    धस जी बरेच सीरियल बघतात वाटते

  • @chaitanyajyotishkendrakedg3689
    @chaitanyajyotishkendrakedg3689 10 годин тому +6

    धसांमूळे तरी माहीती भेटली आता मोठा आका वाचत नाही नक्की च सर्व श्रेय धसाळ साहेबांना च

  • @vinayakpatil6806
    @vinayakpatil6806 10 годин тому +4

    सलाम साहेब

  • @jitendrapatil7004
    @jitendrapatil7004 9 годин тому +4

    लय भारी

  • @rameshathare102
    @rameshathare102 5 годин тому +1

    1 no धस साहेब

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 10 годин тому +11

    ED CBI कुटे आहे.... धनंजय मुंडे वाल्मिकी कराड ची संपत्ती मुंबई ते कन्याकुमारी पर्यंत कम से कम ९७२२ करोड आहे.... धनंजय वाल्मिकी ३०२, ३०७ चा आरोपी करा.... अजित पवार स्वता ७०.००० करोड चा भ्रष्टाचारी व्यक्ती आहे तो काई मुत्र न्याय देणार समाजाला.

  • @nandakumarPawar-kq4kb
    @nandakumarPawar-kq4kb 10 годин тому +8

    ज्यांच्या नावे जमीन आहे, यांनी पैसे कोठून आणला यांची चौकशी करा

  • @AdvRohi..
    @AdvRohi.. 9 годин тому +4

    एका प्रकरणात एवढी संपत्ती असेल तर राजकाराणी लोकांकडे अडणारी प्रॉपर्टी इडी आणि इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना सापडत नाही हे आश्यर्यच म्हणावं

  • @pramodjaware3385
    @pramodjaware3385 11 годин тому +8

    राजकारण चालू आहे सर्व संत एकनाथ यांच्या भूमीत बोलत आहेत तर सांगा की राजकारण आहे का नाही

  • @SatyamevJayate-g5y
    @SatyamevJayate-g5y 9 годин тому +4

    अण्णा तुमची प्रॉपर्टी राजकारणात येण्यापूर्वी किती होती . आता किती आहे ते पण सांग

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 10 годин тому +6

    अण्णा कार्यकर्ता एवढं कमावतो तर आमदार खासदार किती कमावत असतील सर्वांची चौकशी करावी

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 8 годин тому +2

    लिस्ट वाढत आहे परंतु कारवाही नाही न्याय देण्यासाठी सगळ्या आमदाराने बोलले पाहिजे नाहीतर लोकशाही संपेल भ्रष्टचार किती केलाय याने बीड जिल्ह्यात दहशत संपायला पाहिजे

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar 11 годин тому +16

    हे इन्कम टॅक्स ला कळत नाही का साधी नोटीस पण गेली नसणार

    • @PatilBhau17
      @PatilBhau17 11 годин тому +2

      Sarvana kalat, jo paryant Rulliing Politician order karat nahi to var ED/CBI IT kahich karat nahi....

  • @rebel798
    @rebel798 10 годин тому +1

    Anna tumhala salam🙌🙏🙏

  • @mangesh7277
    @mangesh7277 4 години тому

    Number 1 saheb

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 9 годин тому +2

    Anna🔥

  • @siddharthtelhure1918
    @siddharthtelhure1918 11 годин тому +7

    😂 आण्णा बोलतो सबको कोलते

  • @sureshsonpasare
    @sureshsonpasare 10 годин тому +2

    धस साहेब बरोबरअभ्यास करून व्यवस्थित बोलतात

  • @drshivajiniras2186
    @drshivajiniras2186 10 годин тому +2

    सर्व सामान्य जनता तुमच्या पाठीशी...

  • @tejasaher3719
    @tejasaher3719 10 годин тому +4

    काय आहे काय नक्की हे सगळ्या राजकारण्यांनी property dakhva आता

  • @AshokChavan-b9e
    @AshokChavan-b9e 2 години тому

    आण्णा बरोबर बोललात 👌👌

  • @VijaykumarShelake
    @VijaykumarShelake 10 годин тому +6

    आण्णा जिंदाबाद

  • @giramajishinde1506
    @giramajishinde1506 5 годин тому

    धनंजय मुंडे व‌‌‌ कराडच्या सांगण्यानुसार देशमुख चा खुन झालाय वकील सांगण्याची गरज नाही शेबंड पोरग सांगते मेन आरोपी कराड आहे

  • @chaitanyajyotishkendrakedg3689
    @chaitanyajyotishkendrakedg3689 10 годин тому +2

    बाप बाप बाप काही खरी नाही ताबडतोब मुख्यमंत्री साहेबांनी

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 10 годин тому +3

    धस साहेब सामान्य माणूस नाही

  • @prashantmakasare339
    @prashantmakasare339 10 годин тому +2

    दादा एकदा देशमुख का ना न्याय देणारे तुमीच आहे

  • @sanjaygurav1874
    @sanjaygurav1874 10 годин тому +2

    बीड जिल्ह्यातील सर्व पोलिसांच्या बदल्या करून त्यांना इतर जिल्ह्यात पाठवून इतर जिल्ह्यातील पोलीस बीड जिल्ह्यामध्ये आनावेत

  • @sanjaykothavale5235
    @sanjaykothavale5235 6 годин тому

    👍👍

  • @Vancqa
    @Vancqa 4 години тому

    हीच स्थिती बर्‍याच मतदारसंघात आहे..किती बोलणार कुणाला बोलणार...भ्रष्टाचारी भ्रष्ट वादी तर अव्वल आहे यात

  • @bhushanjadhav216
    @bhushanjadhav216 5 годин тому

    Anna❤

  • @SahdevMunde-m5d
    @SahdevMunde-m5d 8 годин тому

    तुम्ही एकटेच शाव... बाकी बीड मधील सर्व जन खोटे आहेत असेच... काविळ ग़स्त व्यक्ती ला सगळे जग पिवळे दिसते... धस महाराज

  • @sachinbane3499
    @sachinbane3499 10 годин тому +2

    कार्यकर्त्याची एवढी प्रॉपर्टी

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 8 годин тому +1

    छोट्या आकाने एवढं कमावलं तर मोठ्या आकाची कमाई किती असेल

  • @pramodjaware3385
    @pramodjaware3385 10 годин тому +3

    मंत्री पद मिळालं नाही त्यामुळे चालू आहे

    • @latakatore9114
      @latakatore9114 10 годин тому +1

      हो वाल्मिक

    • @pramodjaware3385
      @pramodjaware3385 10 годин тому

      ​​@@latakatore9114बर राजकारण करणारे

  • @Gotustarking
    @Gotustarking 9 годин тому +1

    याला काम धंदा नाही मोकार धस

  • @pradeeppawarvlog
    @pradeeppawarvlog 9 годин тому +2

    ED मेली आहे आता

  • @amolwaghmare454
    @amolwaghmare454 5 годин тому

    आण्णा खुप छान काम करतात आण्णा माझ्या मतदार संघाचे आमदार आहेत माझं गाव वाघीरा ता . पाटोदा

  • @ViruHindusthani
    @ViruHindusthani 11 годин тому +5

    बाप बाप काय लूट आहे की काय ही???? यांना निरमा पावडर मध्ये भिजवून, आपटून धुवून वाळायला टाका..... एक एक रूपया काढून सरकार मध्ये जमा करा....

  • @aryakilife501
    @aryakilife501 10 годин тому +1

    Aka cha Aka

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 11 годин тому +3

    पण तुम्ही साखर सम्राट आहात व संस्था आहेत

  • @nitinchavan693
    @nitinchavan693 8 годин тому

    ❤️❤️❤️

  • @ashokshelke2109
    @ashokshelke2109 8 годин тому

    Anna ekta bas ya lokana❤❤❤

  • @balasahebsansare-nq6sw
    @balasahebsansare-nq6sw 9 годин тому

    मंत्री पद मिळाले नाही म्हणून सगळी जळजळ आहे.

  • @omgambhire2317
    @omgambhire2317 6 годин тому

    Satta parivartan hoyela पाहिजे, घराणे शाई हे मैन point aahet

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 10 годин тому +2

    म्हणजे भाजपवरील विश्वास उडालाय का तुमच्या आमदाराचा

  • @vilaskhochare7454
    @vilaskhochare7454 8 годин тому

    👍👍👍✌✌✌✌💥💥

  • @sachinborhade892
    @sachinborhade892 10 годин тому +1

    फडतूस राज्य सरकार महाराष्ट्र राज्य😢😢

  • @KhattaMeethaOficial
    @KhattaMeethaOficial 10 годин тому +1

    अशे वाल्मीक हर एक जिल्हयामधे आहे, सागले आमदर एक मलेचे मनी आहे,

  • @KhuleshKatkar
    @KhuleshKatkar 10 годин тому +1

    अगदी बरोबर बोल्ले धस साहेब पण आपलेच गृह मंत्री आहे त्यांना सांगा थोडं

  • @rajuchatarkar
    @rajuchatarkar 10 годин тому

    Annna akch no

  • @PrashantYadav-j1v
    @PrashantYadav-j1v 6 годин тому

    Sarvo dada pada cha baap ahe only Das shabe😂😂😂

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 10 годин тому +2

    rajkaran chalu ahe ya dhas ch

  • @omkarcomputer4735
    @omkarcomputer4735 9 годин тому

    No one have ability to action on DM, So pls resign PM HM and CM because DM is boss

  • @jitendrapatil7004
    @jitendrapatil7004 9 годин тому +1

    Bobo किती संपती टाटा अंबानी झाले हे

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 10 годин тому

    सरकार मध्ये यायचे कारण बेकायदेशीर धंदे करण्यासाठी च आलेत

  • @bhaskar8865
    @bhaskar8865 9 годин тому

    तुमचं नाव किती जमीन आहे😅😅

  • @Dashrathkachare
    @Dashrathkachare 10 годин тому

    anna akch nambr tumche kam aahe aahe v neta asava tar asa om cheitny machidrnathaynmha

  • @bhavnagargote4043
    @bhavnagargote4043 8 годин тому

    Akka

  • @शिवांशसर्व्हिसेस

    अरे धिक्कार आहे ह्या dhas चा वैक्तिक प्रपर्टी वरती चर्चा

  • @pankajbanait2338
    @pankajbanait2338 11 годин тому +3

    Ithe business karyla bank loan det nahi hyanchya kadech khup ahe mala dya thode 😂😂😂😂

    • @PatilBhau17
      @PatilBhau17 11 годин тому

      Loan kunala pahije bhau..? builder la pan cash lagte

    • @pankajbanait2338
      @pankajbanait2338 11 годин тому

      @PatilBhau17 arey mala dya me chota business karycha ahe

    • @pankajbanait2338
      @pankajbanait2338 11 годин тому

      @PatilBhau17 builder nahi chota business karaycha ahe trading cha business

  • @pq_rst
    @pq_rst 10 годин тому +2

    He jalun ata krpty 😅😅😅😅😅

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 10 годин тому

    देवाच पुरेना सोडलं नाही आणि देव ला का....नाव घेतोय

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 9 годин тому

    Jyanchya navavar 7/12 ahe tyanch kharedi khat kadhi zal ,paisa kuthun ala source of income shodha tyanch Bank details ghya income n investment jar tafavat asel tar ED ni Money Loundring case lava.

  • @VikasAnilNimbalkar
    @VikasAnilNimbalkar 5 годин тому

    Anna

  • @talk2pashale
    @talk2pashale 9 годин тому +1

    Ughade ch kele aaka la

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 10 годин тому

    2 फेब्रुवारी 2022 ED notice
    पुणे बाइक स्वारी

  • @arunrodge9508
    @arunrodge9508 10 годин тому +2

    कोठे काय घेतले हे तुम्हाला माहिती आहे तसे शरद पवासाहेब ह्यांच्या बद्दल माहिती सांगा

  • @krushnaundare3802
    @krushnaundare3802 8 годин тому

    Ed कुठे आहे

  • @jsv1979
    @jsv1979 10 годин тому +1

    असत्या mev jayate
    Hafte gola karte

  • @rameshsirsat6977
    @rameshsirsat6977 11 годин тому +4

    सुरेश धस चा राजीनामा घेऊन आष्टी मतदार संघातील निवडणुका परत घेव्यात कसा सुरेश धस निवडून येतो का ते पहा

  • @Yogeshgore-bi2gs
    @Yogeshgore-bi2gs 7 годин тому

    सूर्या शांत बस तू आता

  • @prakashpatil2961
    @prakashpatil2961 8 годин тому

    Kay kalena Kay chaly padadya ad Kay tari chalu ahe

  • @kalyannamule1289
    @kalyannamule1289 10 годин тому

    एव्हढे दिवस कुठ होता😂

  • @naieemshaikh7198
    @naieemshaikh7198 10 годин тому +1

    😂😂😂😂

  • @DadasahebChaure-k3h
    @DadasahebChaure-k3h 10 годин тому +1

    नेमक तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे...... हे तर सांगा जनतेला का फक्त आका आका आका आका आका

  • @SagarGhuge-x9i
    @SagarGhuge-x9i 11 годин тому +7

    Ha konta dhutlya tandalacha ahe

  • @BhauDhakne
    @BhauDhakne 10 годин тому

    😂😂😅😅

  • @mayursalonky5967
    @mayursalonky5967 11 годин тому +4

    Suresh Dsh chi pn chukshi kra khup kahi sapdel

  • @AnwarShaikh-j9u
    @AnwarShaikh-j9u 5 годин тому

    😂🎉

  • @rsstudio23
    @rsstudio23 7 годин тому

    Tumi last paret lada

  • @mahi-16
    @mahi-16 10 годин тому

    Ed lava

  • @ansarsayyed1384
    @ansarsayyed1384 4 години тому

    Yeka Netyachi hi kundali tar.. sarya netuanchi kundali kay Asnaar...jantyela kiti chuna lawla rao

  • @prasadkunjir1835
    @prasadkunjir1835 6 годин тому

    धस अण्णा खरच 287आमदार पण तुमच्या साऱके पाहिजे

  • @sanjaychavan6610
    @sanjaychavan6610 10 годин тому +2

    Dhananjay munde cha game fadnvis karat ahe......dhas la samor karun....yeachi kai aukat ahe raje ho....😂😂

  • @sachinpandit151
    @sachinpandit151 10 годин тому

    😂

  • @BhauDhakne
    @BhauDhakne 10 годин тому

    काय बोलू नको

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 9 годин тому

    दसाई बोलतात ते 100% बरोबर आहे