Sharad Pawar-NCP मध्ये नवा वाद? Jayant Patil प्रदेशाध्यक्षपद सोडणार? | Rohit Pawar | NCP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025
  • #Walmikkarad #Walmikkaradnews #Walmikkaradcaste #Walmikkaradbeed #Walmikkarad #Walmikkaradarrest #SantoshDeshmukhMurderCase #SantoshDeshmukhMurderCase #WalmikKaradarrest #DhananjayMunde #SantoshDeshmukh #punecid #DevendraFadnavis#BeedNews
    #Beedmorcha #SantoshdeshmukhCase #walmikkarad #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMNarendraModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #mharashtracm2024 #CMDevendraFadnavis #DCMEknathShinde #DCMAjitPawar #
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • Playlist
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

КОМЕНТАРІ •

  • @RafikMomin-l5r
    @RafikMomin-l5r 15 днів тому +101

    जयंत पाटील 1 नंबर माणूस,सच्चा साथीदार पवार साहेबांचा

    • @umesh5469
      @umesh5469 15 днів тому +4

      😂😂

    • @vidyadharjadhav8264
      @vidyadharjadhav8264 14 днів тому

      शांत वर् सय्यमि निष्ठावंत ।putanyane varyavar sodun सत्ते sathi kakala varyavar sodun gela

  • @sgcreationsofficial4611
    @sgcreationsofficial4611 15 днів тому +110

    शेवट पर्यंत अभिमान राहिल की शरद पवार आणि जयंत पाटील ही माझी राजकारणातील पहिली आणि शेवटची आवडती पात्र होती म्हणून ♥️

    • @umesh5469
      @umesh5469 15 днів тому

      लाळ चटया कार्यकर्ते 😂😂

    • @SaiSomane
      @SaiSomane 14 днів тому

      Ghe udun m....😂😂😂😂😂

    • @aniketkadam3963
      @aniketkadam3963 14 днів тому

      😂

    • @ramz456
      @ramz456 14 днів тому

      😂😂

  • @JitendraLodha-du4sn
    @JitendraLodha-du4sn 15 днів тому +60

    जयन्त पाटील खुप मेहनती हुशार सभ्य शांत आणी निष्ठावंत अभ्याषु

  • @akshayyadav3803
    @akshayyadav3803 15 днів тому +11

    पडत्या काळात खंबीरपणे शरद पवारांच्या मागे राहिले जयंतपाटील❤🎉

  • @mahadeoshinde5383
    @mahadeoshinde5383 15 днів тому +18

    जयंत पाटील हे शरद पवार यांच्या पक्षाचा कणा आहेत जयंत पाटील यांना बाजूला करने बरोबर नाही 💯

  • @rajendraghorpade388
    @rajendraghorpade388 15 днів тому +19

    जयंत पाटील यांचे काम बघानंतर अध्यक्ष बदलण्याचा विचार करा अभ्यास पूर्ण व्यक्त ती आहे विचार करून निर्णय घ्यावेत

  • @Animehub1977
    @Animehub1977 15 днів тому +32

    Jayant Patil saheb❤

  • @Rkb5391
    @Rkb5391 15 днів тому +32

    जयंत पाटील च आम्हाला अध्यक्ष म्हणून पाहिजे

  • @Kalyanbhosale5
    @Kalyanbhosale5 15 днів тому +34

    मराठा नको दुसरा द्या म्हणजे काय?

    • @ramz456
      @ramz456 14 днів тому

      sopa aahe mhanje Maratha nako

  • @vikasgavandhare8656
    @vikasgavandhare8656 14 днів тому +5

    मा श्री जयंत पाटील साहेब सोडून कोण आहे का फिल्डवर जाऊन काम करणारं . विधानभवनात सळो कि पळो करुन सोडणारे नेतृत्व आहेत. एवढं सोपं नाही... बोलणारानी आधी पक्षांची कामं करा. पवार साहेबांनी सुध्दा एवढा गैरसमज केला नाही त्यांच्या बाबतीत मग तुम्ही आम्ही कोण... पक्षसंघटना बळकट करण्यासाठी त्यांचे योगदान भरपूर आहे...
    मा श्री जयंत पाटील साहेब. प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य...❤❤

  • @shreyashnarhare
    @shreyashnarhare 15 днів тому +29

    जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पर सोडणार ही सगळी गेम भाजप सोबत जाण्याची सगळे नाटके जनतेने समजून घेऊ आता

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 15 днів тому +7

    जयंत पाटील यांच्या विरोधात कोण बोलतोय रे
    शरद पवारांची परवानगी घेऊन बोलत जा रे
    कारण पवारसाहेबांचा खास माणूस जयंत पाटील

  • @janardhankhoje4992
    @janardhankhoje4992 15 днів тому +6

    जयंत पाटील यांना प्रदेश अध्यक्ष पदावरून काढणे हे योग्य नाही, त्यांना जर अजित पवार गटात पाठवुन भाजपा मंत्रीमंडळात पाठवुन मंत्री करायच आसल तर कार्यक्रम ठरलेला आसेल तर ईतर जातीचा प्रदेश अध्यक्ष करून शरद पवार गटाच वाटोळ तर करायचा विचार नाही ना?

  • @ravipathade
    @ravipathade 15 днів тому +3

    बोलणार मराठा विरोधी आम्हाला जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पाहिजे

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 15 днів тому +3

    जयंत पाटील चालले अजित दादा सोबत😂😂😂
    नाहीतर भाजपा😂😂😂

  • @behappy_0333
    @behappy_0333 15 днів тому +4

    महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे जयंत पाटील च पाहिजेत.

  • @SunilJadhav-ct7tk
    @SunilJadhav-ct7tk 14 днів тому +1

    भूतो न भविष्यात असा नेता मिळणार नाही.. 🚩❤️

  • @ashokghayale3471
    @ashokghayale3471 15 днів тому +7

    The greate jayant patil

  • @salimbagwan363
    @salimbagwan363 14 днів тому

    अजितदादा ला त्यावेळी संधी द्यायला हवी होती 💯

  • @vijaybhai21340
    @vijaybhai21340 15 днів тому +9

    Maratha vyatarikta 🤔🤔🤔🤔 jat bagitlich shevtyi ,

  • @mangeshgadilkar2502
    @mangeshgadilkar2502 15 днів тому

    ❤❤

  • @3252-t8j
    @3252-t8j 15 днів тому +5

    जयंत पाटील साहेब आपन अध्यक्ष पद सोडा

  • @GirishTaharabadkar
    @GirishTaharabadkar 14 днів тому +1

    जयंत पाटील किती हि चांगले काम करीत असले तरी दादांना ते नकोसे होते पक्ष फुटल्यावर सत्तेमुळे दादा जास्त पॉवर फुल्ल झाले रोहित पवार गटाचा विरोध असल्यामुळे दुफळीतून पक्ष खलास झाला काका काही म्हणो पण आता पक्ष फार मर्यादित होत जाणारं हे नक्की

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 15 днів тому +6

    जयंत पाटील आहे म्हणून तुम्ही आहे जयंत पाटील ज्येष्ठ जयंत पाटील हुशार तुमच्या पक्षात दुसरा कोणताच नेता नाही

  • @aniljanjire4430
    @aniljanjire4430 15 днів тому +13

    Rohit dada honar❤

  • @जयमहाराष्ट्रहिंदू

    पाटील साहेब भरपुर मिळवल भरपूर Correct कार्यक्रम केले .आता वेळ झाली आहे घरात eslampur

  • @ramakantjadhwar9162
    @ramakantjadhwar9162 15 днів тому +1

    Game

  • @SunilPatil-zs5jd
    @SunilPatil-zs5jd 14 днів тому

    कारंजा मानोरा चे विधानसभेचे तिकीट जयंत पाटलांना विकून टाकलं याला ताबडतोब हटवा

  • @sachinjadhav1849
    @sachinjadhav1849 15 днів тому +5

    नवीन तरुणांना संधी दिलीच पाहिजे

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 15 днів тому +5

    काकांचे नाटक असणार हे

  • @SunilJadhav-ct7tk
    @SunilJadhav-ct7tk 14 днів тому +2

    महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण ते शरद पवार साहेब यांच्या इतकेच तळागाळात जाऊन जयंत पाटील साहेबांनी काम केले याबद्दल आम्ही सदैव साहेबांना एक नंबर मानतो... Evm घोटाळ झालं नसते तर आमचे साहेब राज्याचे प्रमुख दिसलें असते.. ❤️✌🏻🚩👑

    • @ramz456
      @ramz456 14 днів тому +1

      😂😂😂😂😂 kadi 100 var aalelya seats ka tumchya baramati chya party chya?? kevha pasun hotoi evm ghotala?

  • @mr.shelby7212
    @mr.shelby7212 15 днів тому +2

    असले हाकला विधानसभा निवडणुकीत तिकिटांचा बाजार मांडला यांनी म्हणून यांची ही गत झाली काही ठिकाणी deposit जप्त झाली फक्त माल घेऊन तिकीट विकली म्हणून.

  • @balasahebbhujbalpatil.1651
    @balasahebbhujbalpatil.1651 15 днів тому

    After Hon. Sharad Pawar and Shri Jayant Patil Sir, the perfect and honest eligible candidate is Shri Jitendra Avahad Sir. Yogya manus for the post.

  • @jayvantpatil7940
    @jayvantpatil7940 14 днів тому +1

    जयंत पाटील साहेब ❤

  • @themovie8231
    @themovie8231 15 днів тому +4

    Game kela 😂

  • @nileshnaiknavre3553
    @nileshnaiknavre3553 14 днів тому

    असल्यामेले तर अशी परिस्तिथी झाली आहे तुमची

  • @VandanaGade-uu1de
    @VandanaGade-uu1de 14 днів тому

    जेव्हा मराठा नाव घेतलं तेव्हाच समजलं की हा पवार साहेबांचा गेम आहे . चाणक्य

  • @shreyashnarhare
    @shreyashnarhare 15 днів тому +4

    सगळ नाटक

  • @ashokdevkatte8193
    @ashokdevkatte8193 15 днів тому

    ए पी आणि एस पी यांच्या पक्षफुटीच्या राजकारणाच्या सत्तेच्या मोहिमेच्या आणि तहाच्या शेवटचं पात्र पूर्णत्वाकडे येत आहे मोहीम फत्ते झालेली आहे

  • @ranjitdoke5817
    @ranjitdoke5817 15 днів тому +5

    Rohit pawar la kara manjje paksh sampel

  • @YogeshMuknak-v9g
    @YogeshMuknak-v9g 14 днів тому

    आव्हाड त्या तुमच्या मुंब्रायत आपल्या मराठी मुलाला मारहाण झाली त्यावर तुमि अजिबात व्यक्त नाही झालात...काय कारम हो..सांगाल का..??

  • @DipakFunde-e3q
    @DipakFunde-e3q 15 днів тому +2

    आतापर्यंत संधी मिळाली का नाही

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 15 днів тому +1

    पाटील पक्ष सोडतील किंवा अध्यक्ष पद बघत रहा 😊
    रोहित पवार विरुद्ध पाटील सुप्त संघर्ष सुरु आहे

  • @saimedical8596
    @saimedical8596 15 днів тому +2

    Yashvantraao chavan ntr jr Maharastra pudhe neynyachi shamta fakt jayant patil sahebch

  • @nikhilwaghmare4984
    @nikhilwaghmare4984 15 днів тому

    मला संधी द्या

  • @surajshinde8517
    @surajshinde8517 15 днів тому +1

    नका सोडु

  • @pawandhoke9730
    @pawandhoke9730 15 днів тому

    आता जयंत पाटील पण अजित पवार kde जणार

  • @आदर्शशिक्षक
    @आदर्शशिक्षक 14 днів тому +1

    जितेंद्र आव्हाड म्हणजे दुसरा संजय राऊत... राष्ट्रवादी श.प.हा संपविणार

  • @shetkari678
    @shetkari678 15 днів тому

    Jayant patil yogya nivad

  • @shreyashnarhare
    @shreyashnarhare 15 днів тому +1

    अरे आम्ही मतदार रक्ताचे पाणी करायचं तुम्हाला निवडून द्यायचं तुम्ही असे नाटक करायचे सोडा आता शेवटी देव बघून घेईल तुम्हाला

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 15 днів тому +1

    मराठा नको 😳?

  • @pawarm220
    @pawarm220 15 днів тому

    फतवा हरला भगवा जिंकला

  • @firojsayyad5533
    @firojsayyad5533 14 днів тому

    Jaynt patil badlu nka

  • @danielsalvedas4751
    @danielsalvedas4751 15 днів тому +1

    Sharad Pawar 10 kaise aale aale e,v,m, kuthe gele

  • @chaitnyaraut8194
    @chaitnyaraut8194 15 днів тому

    टप्प्यात करेक्ट कार्यक्रम😂

  • @shreyashnarhare
    @shreyashnarhare 15 днів тому +1

    सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये विचार करा थोडा जनतेनु🙏

  • @9920868433
    @9920868433 15 днів тому +2

    बदली नहीं हकलपट्टी😂😂😂