विषय धनुभाऊंच्या राजीनाम्याचा; OBC बांधवांचा धस-जरांगे, सोनावणे-क्षीरसागरांवर संताप, सगळंच काढलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 16 днів тому +168

    उगाच ओबीसी बदनाम करु नका.. गुन्हेगाराला साथ देऊ नका

    • @Gajanantiger-f1u
      @Gajanantiger-f1u 13 днів тому

      शरद पवार येऊन सांगितले वाटतं तुला येऊन 😂​@@ujwalmatode9991

    • @mayurnagargoje6873
      @mayurnagargoje6873 12 днів тому +2

      धस कोणाकडून पैसे घेतोय

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 15 днів тому +135

    संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे समस्त वंजारी समाजाची मागणी

  • @ChetanJadhavrao
    @ChetanJadhavrao 16 днів тому +153

    शिक्षणाचा अभाव. बाकी काही नाही. जातीचा अभिमान असावा. पण जातीचा फायदा स्वतः साठी स्वार्थ साठी नहीं केला पाहिजे .

    • @uddhavv.dhakne4149
      @uddhavv.dhakne4149 15 днів тому

      शिक्षणाचा अभाव म्हणता आणि ओरड ता कशाला की बीड सगळे अधिकारी वंजारी आहे

    • @जय-nr6ib
      @जय-nr6ib 14 днів тому +1

      Tu lay shikla mahit aae

    • @Fighterkingxyz
      @Fighterkingxyz 11 днів тому +2

      ​@@जय-nr6ibमग घे उडवुन धन्याला

    • @vijaynagre8549
      @vijaynagre8549 10 днів тому

      Patil patil nahit rahile ata Bhikari zalet sagle 😂

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 16 днів тому +103

    ताईंना संतोष देशमुख कुटुंबाच्या वेदना च काहीच वाटतं नाही फक्त त्यांना मुंढे महत्वाचे आहे

    • @dddoifode
      @dddoifode 15 днів тому +3

      Ha morcha Santosh Deshmukh yancha dyanyasathich hota, fakt ji garal mukh morchacha navane okhlya geli Tyacha reply yaat dila gela, Rahil hi ghatna Beed mdye ghadli Teva Bajrang Sonwanane cha Rajinama Ghetla pahijet

    • @JayshriRam4602
      @JayshriRam4602 15 днів тому +2

      तुम्ही जातिच राजकारण करा आणि लोकांना ज्ञान शिकवा 😡

    • @AdarshRaktate
      @AdarshRaktate 15 днів тому +1

      ताई चा नवरा असा मारला तर मग ताई पन अशिच बोलन का

    • @Rajveer_Superstar
      @Rajveer_Superstar 12 днів тому +1

      संतोष देशमुख ना भारत रत्न द्या
      त्यांनी खूप मोठा काम केले आहे भारतीय समाजासाठी

    • @krushnadhotre4710
      @krushnadhotre4710 2 дні тому +1

      रस्त्यावर यावा लागलं कारण आका लाख बोकाणडी घ्यायला मजा येते

  • @Hanumanmynd
    @Hanumanmynd 16 днів тому +161

    अशीच गुंडगिरी पाहिजे ना तुम्हाला तर घ्या जशी प्रजा तसा राजा उद्या हया ज्या बायका बोलत आहेत ना त्यांच्या घरावर ही वेळ येईल तेंव्हा समजेल यांना हे कुणाला पाठीशी घालत आहेत

  • @PrabhakarAdagale
    @PrabhakarAdagale 16 днів тому +115

    आरे बाई काय बोलतेस ऐका निष्पाप सरपंच यांचा जीव गेला आहे. का आरोपींच्या पाठीमागे उभे रहाता

    • @dddoifode
      @dddoifode 15 днів тому +1

      Aaropicha mage kunich ubha nahi, Jr Munde aaropi asel tr dhas pn ahe.
      Lok dhas cha virodhat ahet aaropla fashi hovi hi amchachi pn ahe js mukh morcha nigala santosh Deshmukh and Suryawanshi sathi tasach ha morcha pn tyancha sathich ahe. Fakt dhas, sonwanare ne ji garal okali Tyacha uttar ithe dile jaat ahe yaat kahich chuk nahi

    • @Vk-bw9cv
      @Vk-bw9cv 15 днів тому

      Ti mhanali ka aaropi la sida? Akkal band padali kay? Tumchya dolyavaracha jaticha chashma kadha.

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 15 днів тому

      गायकवाड बिट्टू हा गायब झाले आहे ते पाहून घ्यायला हवे

    • @Govardhanraje
      @Govardhanraje 15 днів тому

      Roj mulanche rape hotat tenva ka bolat nahit jatiwadi lok

    • @PradipJadhav-ns1wz
      @PradipJadhav-ns1wz 15 днів тому +2

      Barobar

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 16 днів тому +215

    बाई एवढा मोठा आवाजत बोलता एका सरपंचाचा खुन झालेला आहे या खुणा मधे भरपूर लोक आहेत वाटत

    • @prakashkedar1830
      @prakashkedar1830 16 днів тому +32

      तो jarangya कसा शिव्या देतो त्याला सांग की जरा मग नीट बोल म्हणून

    • @Narayanrao1991
      @Narayanrao1991 16 днів тому +3

      जरानंगे आणि धसकुट या दोघांना सांग नीट बोंबला म्हणून

    • @7575-u9o
      @7575-u9o 16 днів тому +5

      Santosh deshmukh hatya zali tyakarta ka nahi morche kadhle yanni???

    • @navnathf3116
      @navnathf3116 16 днів тому

      बीड संभाजीनगर..पुणे मध्ये सुरेश धस यांच्या भसन मधे शिट्या वाजवत होता तेव्हा दुःख नव्हतं का.....सुरेश धस ने तर तमाशा कलावंत लाजवेल असं कृत्य करत आहे .....तेव्हा जमत का .....जातीवादी कुठले

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 16 днів тому +22

      तिचा नवरा असाच कधीतरी मरेल तेव्हा समजेल.

  • @SambhajiJagdale-lw1wq
    @SambhajiJagdale-lw1wq 16 днів тому +89

    तुमच्या वर वेळ आल्यावर समजेल रे दुसऱ्या बाईचे दुःख काय समजणार तुम्हाला 🎉🎉

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 15 днів тому

      ती फक्त पूरावे मागत आहे भाऊ, पूरावे भेटले तर फासावर दिले पाहिजे हेच आम्ही म्हणतो

  • @mryogeshpathade5208
    @mryogeshpathade5208 16 днів тому +209

    पैसे देऊन आलेले रोजगार 😂😂

    • @mrkrushnaofficial9179
      @mrkrushnaofficial9179 16 днів тому

      तु किती घेतो मिथुन कडून

    • @shivajideore6408
      @shivajideore6408 15 днів тому +8

      Dusr ky😂😂😂😂

    • @Karonaking
      @Karonaking 15 днів тому +8

      परळी येथे रोजगार उपलब्ध झाला आहे 😀😀

    • @Govardhanraje
      @Govardhanraje 15 днів тому +2

      Te jarenge chya team madhe ahet paise wale he garib lok ahet

    • @RRSNews91
      @RRSNews91 15 днів тому

      😂

  • @harerambade8353
    @harerambade8353 3 дні тому +2

    धन्यवाद ताई

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 16 днів тому +166

    खूप दुःखाचे बाब आहे. एका स्त्रीचे दुःख तुम्ही काय समजणार. किती गुन्हेगाराला पाठीमागं घालावा सीमा स्थिती ओलांडली😢😢😢

    • @mrkrushnaofficial9179
      @mrkrushnaofficial9179 16 днів тому +9

      कळत त दादा पण राजकारण आणि जाती वादी काही लोकांना नाही काळत ना

    • @DhanrajGutte-mc7rq
      @DhanrajGutte-mc7rq 16 днів тому +2

      कोणत्या गुन्हेगाराला पाठीशी घालताहेत??

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 16 днів тому

      ​@@DhanrajGutte-mc7rqमुंडे ने भगवान बाबा कीव त्याचा आणखी कोण बाबा असेल त्याची शपथ घेऊन सांगावी की हत्येत त्याचा अजिबात सहभाग नाही म्हणून.आहे का हिंमत.

    • @gorakshalandge3089
      @gorakshalandge3089 16 днів тому +1

      Rojgaracha parshan netyna vichar na tumchy 30 35 varsh satta ahe ka ny vikas kela an rahila jarange dhas sahebyanc tar tyni kadic obc nav ghetal nahi an sagle obc mhnje tumi nahi

    • @dddoifode
      @dddoifode 15 днів тому

      Ha morcha Santosh Deshmukhancha maryakaryanna fashi hovi mhnun hota jasa ki mukh morcha jala hota tyat chuk kay ahe sanga? Ha jasa mukh morcha cha gair fayda Ghetla kia Rajkiy lokakandn tyala yaat uttar dile gele te yogyach jale.

  • @mas55555
    @mas55555 16 днів тому +64

    संतोष देशमुख यांचे मारेकरी कुठल्या जातीचे आहे आणि ते सर्व कोणाकडे काम करतात हे ही कळाले पाहिजेत

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 15 днів тому +3

      त्यांचे फोटो सर्व राजकीय नेते मंडळी सोबत आहेत

  • @RSB9460
    @RSB9460 16 днів тому +154

    दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आरोपीचे समर्थन करणारे हे कोण आहेत

    • @santoshsirsat8132
      @santoshsirsat8132 16 днів тому +16

      काय समर्थन केल धनंजय मुंडेचा काय संभंध खुणाशी सांग.

    • @Prashantyadv722
      @Prashantyadv722 16 днів тому +1

      Barober ahe he gangs of wasseypur munde che ahe....

    • @Prashantyadv722
      @Prashantyadv722 16 днів тому +9

      @@RSB9460 Ekdum barober ahe, Munde gangs of wasseypur ne khoon Kyla ahe

    • @SatishSonawane-bi2nh
      @SatishSonawane-bi2nh 16 днів тому

      Karange जातीवादी आहे तो मुख्य आरोपी आहे

    • @lahuandhale7092
      @lahuandhale7092 16 днів тому +4

      कोणच्या आरोपीच समर्थन केले आहे
      तुम्ही बीनबुडाचे धनु भाऊ वर का आरोप करता

  • @atulpati1639
    @atulpati1639 16 днів тому +23

    तुम्ही वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे च्या लाभार्थी आहेत का आणि काही वेगळं आहे हे समजायला मार्ग नाही

    • @ganeshghuge7507
      @ganeshghuge7507 16 днів тому +1

      अरे कर्ज माफ वर बोल डास मराठी किती आमदार अरे डास तू बो बो कराला दावलं फडणवीस न

    • @rameshsable4477
      @rameshsable4477 16 днів тому +1

      आरे भावा धस ला विचारा गयवाल कोण आहे

  • @RameshMane-g3w
    @RameshMane-g3w 10 днів тому +4

    ताई.एक.नंबर वक्तव्य

  • @RaosahebDakle
    @RaosahebDakle 16 днів тому +66

    बाई.संतोष.च्या.जागी.जर.मुलगा.आस्ता.काय.केल.आस्त.😢😢

    • @csn826
      @csn826 16 днів тому +2

      तर गुन्हेगाराला शासन केले असते. राजकीय लोकांचा आश्रय घेतला नसता.

    • @mrkrushnaofficial9179
      @mrkrushnaofficial9179 16 днів тому

      आम्ही खुणाच समर्थन करतो का नाही ना शिकश्या जहाली पाहिजे असच म्हणतो ना आम्ही पण ​@@csn826

    • @rohanpatil.007
      @rohanpatil.007 16 днів тому

      गुन्हेगार कोण आहेत एक महिना होऊन ही का नाही आरोपी अटक करत​@@csn826

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 15 днів тому +18

    सुरेश धस आणि धनंजय मुंडे तूम्ही दोन्ही आय घाला ....सर्वसामान्य माणसाला जगू द्या😂😂😂😂आणि हे हुशार लोक आले

  • @amolmurkute4373
    @amolmurkute4373 16 днів тому +79

    💯 ताई बरोबर आहे

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 15 днів тому

      पंकजा मुंडे जाहीर सभेमध्ये बोलली होती वाल्मीक कराड शिवाय धनंजय मुंडे चा पानही हालत नाही मग हा लफडेबाज धनंजय मुंडे मंत्री पदावर असताना निष्पक्ष चौकशी होऊ देईल का

    • @myfather8045
      @myfather8045 10 днів тому

      @@NareshWagh-tu8symag shett upatat bas

  • @vilasdhakne102
    @vilasdhakne102 16 днів тому +34

    पैसे घेऊन बाप बदलनारे कोण आहे हे माहीत आहे आम्हाला

  • @govindpawar1811
    @govindpawar1811 16 днів тому +39

    गरीब मुलगा होता संतोष देशमुख सामान्य लोकांचं आवाज होता संतोष देशमुख. तुम्हला त्याबद्दल बोलायला नय जमणार का. रोजन दारी वर काम करता का तुम्ही. सामान्य जनता सगळं बघत आहे

    • @sureshkhedkar6185
      @sureshkhedkar6185 16 днів тому +2

      एस आय टी सी आय डी कशाला आहे रे भाऊ तुम्ही न्यायालय नाहीत दम दर जरा आरोपीला शिक्षा होईल

    • @vinodbodke1843
      @vinodbodke1843 16 днів тому +2

      उठा दादा उठा मुत पेवून झोपा त्या नोटंकी पेक्षा हे बर आहे 😂😂

    • @vinayakpawar9227
      @vinayakpawar9227 16 днів тому

      😂

    • @dddoifode
      @dddoifode 15 днів тому

      Mukh morcha la asach naav thevla hota ka? To pn Santosh Deshmukh Yanna Dnyay milala mhnun hota n ha pn Teva morchacha uddesh yogya hota, Rahile mukh morchyat jya politicial lokanni garal okali tyala pratiuttar dile gele.

  • @laxmandhadge7488
    @laxmandhadge7488 16 днів тому +67

    अभिनंदन ताई

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 15 днів тому

      लाज वाटली पाहिजे तूला तूझ्या घरच्या मांनसाचा एवढा क्रूर खून झाल्यानंतर तू असंच बोलणार का तुमची चिक्की ताई जाहीर सभेमध्ये बोलली होती वाल्मीक कराड शिवाय धनंजय मुंडे चे पानही हालत नाही यातच सगळं आलं

  • @MahadevAghaw
    @MahadevAghaw 16 днів тому +85

    एक नंबर ताई

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 15 днів тому

      मराठा समाज खूप सावध झाला आता मराठा समाजाचा माणूस एवढ्या क्रूर पद्धतीनं मारला गेला आणि त्याला मारणारी वाल्मीक कराड ची टोळी आहे आणि कराड टोळी ला धनंजय मुंडे पोसतो जो पर्यंत धनंजय मुंडे मंत्री आहे तोपर्यंत निष्पक्ष चौकशी होणार नाही हे शेंबड्या लेकराला सुद्धा कळतं

  • @Mysteriouskhoonisafar830
    @Mysteriouskhoonisafar830 16 днів тому +33

    आरे कोयते घासा हे कोन म्हणलय जरेंगेच नाव सुधा घेऊ नका सारंगि महाजनल विचारा

  • @milindjadhav472
    @milindjadhav472 10 днів тому +5

    हिला काय एवढा पुळका आला धनु भाऊची कोण आहे ही कामाची टवळी

    • @rekhamusale5300
      @rekhamusale5300 10 днів тому

      अंजली दमानिया कुणाची टवळी

  • @nandkishorsonavane6076
    @nandkishorsonavane6076 16 днів тому +31

    दिलेल्या नोटा किती बोलतात माणसातून

  • @gorakhdarekar5467
    @gorakhdarekar5467 7 днів тому +2

    हे सर्व रोजंदारी वर आधारित कार्यक्रम आहे असं वाटतं कारण कराडच्या पोशिंदा कोण आहे? माहीत असुनही असं वागलात तर बिहार काय पाकिस्तान होणार तुमच.

  • @mohammedtareek3212
    @mohammedtareek3212 16 днів тому +72

    बरोबर आहे ताई 🎉🎉🎉🎉

  • @shailesh4297
    @shailesh4297 16 днів тому +35

    खुन्याला साथ हाच यांचा ध्यास आणि महाराजांचं नाव लिहलंय नखाची तरी सर आहे का

    • @akshaymunde4426
      @akshaymunde4426 15 днів тому

      महाराजांच्या पुतळ्याखाली बसून लोकांची आय-माय काढली तेंव्हा जरांगेला होती का महाराजांच्या नखाची सर?

    • @akshaymunde4426
      @akshaymunde4426 15 днів тому

      महाराजांच्या पुतळ्याखाली बसून लोकांची आय-माय काढली तेंव्हा जरांगेला होती का महाराजांच्या नखाची सर?

  • @abc-tc3se
    @abc-tc3se 9 днів тому +2

    तुम्ही सर्व पदासाठी भांडत आहात, इथे प्रश्न संतोष देशमुख यांच्यान्यायासाठी आहे

  • @Shvaji-rj8jc
    @Shvaji-rj8jc 16 днів тому +71

    Great tai

    • @nitingadde4338
      @nitingadde4338 16 днів тому

      Chor lokancha pathimba DM the boss la

  • @gorakhdarekar5467
    @gorakhdarekar5467 7 днів тому +1

    मग हि सर्व property कराडचीच आहे का ?कुठुन ऐवढ कमवल कराडन ? तुम्ही जातीयवाद आणुच नका.

  • @vitthalsanap7836
    @vitthalsanap7836 16 днів тому +26

    100% बरोबर ताई

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 16 днів тому

      तुम्ही वंजारी लोक आमची नावे का वापरत. विथल, तुकाराम, संभाजी, नामदेव वगैरे.

  • @AnantgitteGitte
    @AnantgitteGitte 16 днів тому +25

    अगदी बरोबर ताई 🎉🎉🎉

  • @prakashombase353
    @prakashombase353 16 днів тому +7

    Tai saheb salam

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 16 днів тому +18

    200 रु घेऊन कोणावरही बोलू नये..!!

    • @smile4253
      @smile4253 15 днів тому +1

      Hoka tu kiti ghetle comment takayela

  • @rohanpatil.007
    @rohanpatil.007 16 днів тому +17

    वाईट वाटल पाहून गुन्हेगारांना समर्थन करत आहेत, जात पात न बघता सर्वांनी एकत्र येऊन आरोपी ला शिक्षा व्हावी यासाठी मोर्चे बघितलेत पण हा आगळवेगळा ह्याच वेळी पाहत आहे 😢

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 16 днів тому

      चुप बस शेमन्या एस आय टी आणी सि आय डी काय गोट्या गोट्या खेळत आहे गुन्हेगारी सोबत.

    • @जय-nr6ib
      @जय-nr6ib 14 днів тому

      राजीनामा मागण्याची वाटण

    • @rohanpatil.007
      @rohanpatil.007 14 днів тому

      @जय-nr6ib अहो राजीनामा मागण्याचे कारण आहेत एक महिना उलटून गेला तरी एक आरोपी आजूनही सापडत नाही, खूण झाल्यानंतर हि कित्येक दिवस जिल्ह्यात मोकाट फिरून ही काहीच कारवाई झाली नाही मोर्चे काढल्यानंतर जाग आली तो पर्यंत आरोपी पसार, वाल्मीक ने लाच मागितली हे सिद्ध झाले आहे स्वतः dm बोलले माझाच माणूस आहे मग लाच मागितली तर कोणत्या कंपन्या जिल्हात येतील?? मगासच राहील ना जिल्हा मग, बाकी देशमुखांच्या खुनाची केस निःपक्ष व्हावी ह्यासाठी त्यांनी स्वतः च राजीनामा द्यायला हवा होता जर सहभाग नसेल आरोपींना पाठीशी घालत नसतील तर आरोपींना शिक्षा झाल्यानंतर घ्यावी परत मंत्री पद.

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 15 днів тому +5

    Good ताई नो सलाम तुम्हाला.
    अभिमान आहे ताईनो तुमचा.
    🚩🚩🚩 आता तुम्ही भिऊ नका आता ओबीसी समाज एक होताना दिसतंय.
    अभिमान आहे

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 14 днів тому +3

    आगा बाई धनंजय मुंडे ला वाचवण्यासाठी आलिस का

  • @dadaramwaghdre8268
    @dadaramwaghdre8268 8 днів тому +1

    बरोबर

  • @mangeshD3870
    @mangeshD3870 16 днів тому +17

    गुन्हेगारीचे उदात्तीकरण झाले की समाज मागास राहून तळागाळात जाणार हे नक्की.... 😢

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 14 днів тому +1

    आष्टी चा काळा रेडा भरधाव वेगाने उधळलेला आहे. आता त्याची व्यसन कोण पकडणार . हे आपल्याला भविष्यात पहावे लागेल.

  • @pravindhangade2714
    @pravindhangade2714 16 днів тому +24

    तुझी आवकात बग धस साहेब वाघ आहेत

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 16 днів тому +2

      वाघ आहेत मग जंगलात गेलं पाहिजे 😃🤣

    • @Wagh96k-MARATHA
      @Wagh96k-MARATHA 15 днів тому +3

      @@JAY-HIND पंकजा ताई वाघीण आहेत ना मग जाऊदे वाघासोबत😜

    • @kundlikkute-il3xw
      @kundlikkute-il3xw 12 днів тому

      मेंगा वाघ आहे

    • @myfather8045
      @myfather8045 10 днів тому

      @@Wagh96k-MARATHAkala bulla to pn n uthnara tujya maila chataya lav😂😂

    • @YogeshWaje-h5p
      @YogeshWaje-h5p 3 дні тому

      😅

  • @sunilahambarde5018
    @sunilahambarde5018 16 днів тому +17

    ताई बरोबर म्हणणारे सगळे वंजारी समाजाचे का,, हा प्रश्न पडला आहे मला 😂😂😂😂

    • @Govardhanraje
      @Govardhanraje 15 днів тому

      Khup jalta ka vanjari lokanvar

    • @sunilahambarde5018
      @sunilahambarde5018 15 днів тому

      @Govardhanraje नाही भाऊ जळणे आपल्या रक्तात नाही पण वाईट याचे वाटते लोकसभेला ताईला मतदान करून तुम्ही काही मतदार संघात मराठ्या वर अन्याय केला . जातीवाद नाही जस्टिस for संतोष देशमुख

  • @gajanannaeknawre2060
    @gajanannaeknawre2060 14 днів тому +3

    बरोबर ताई अभिनंदन🎉

  • @ShantanuBandale
    @ShantanuBandale 16 днів тому +22

    एवढी टाळाटाळ बोलते करुणा धनंजय मुंडे यांना न्याय देना

    • @OnlyTrue101
      @OnlyTrue101 16 днів тому

      मग हिच्यावर कोण उडेल 😂😂😂

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 15 днів тому +4

    आम आदमी पार्टी च्या दमानिया मॅडम आमदार व्हायचं स्वप्न पाहत होत्या आम्म आदमी पार्टी जॉईन करून याला तर स्वार्थ म्हणतात....स्वताला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घ्यायला निस्वार्थी निपक्षपाती असावे लागते

  • @jalnaexpress710
    @jalnaexpress710 16 днів тому +13

    यांना फक्त धनंजय मुंडे या प्रकरणात हाती नाही लागला पाहिजे यांचा आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे... कारण यांना माहित आहे जर मंत्रीपद गेलं तर धनंजय मुंडे या प्रकरणांमध्ये 100% अडकतील त्यामुळे हा सगळा खेळ चालू आहे...

  • @JayshriRam4602
    @JayshriRam4602 15 днів тому +2

    एक नंबर ताई जातिच राजकारण करणारेंना चांगले झापले पाहिजे
    अंजली दमानिया महाराष्ट्र मध्ये मुलींवर येवढे अत्याचार होतात त्याव्हा कोठे गेली होती

  • @Akshay888Jadhav
    @Akshay888Jadhav 16 днів тому +23

    Paid service रोजंदारीवर 🎉

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 4 дні тому

    ताई एक नंबर बोलत आहे.
    एकच पर्व ओबीसी सर्व.

  • @sawale583
    @sawale583 16 днів тому +14

    आरोपी कोणीही असो त्याला अटक करण्यात यावी

  • @vinodmutekar841
    @vinodmutekar841 16 днів тому +5

    दमानिया 10 वी फेल असेल म्हणून अधिकारी झाली नाही म्हणून अधिकारी वर्गावर जळते बिचारी

  • @sourabhkole9776
    @sourabhkole9776 12 днів тому +2

    अगदी बरोबर आहे ताईसाहेब तुमचं

  • @kiranovhal1892
    @kiranovhal1892 16 днів тому +14

    पैसा बोलता है सुनाथा आज देखभी लीया😂

    • @जय-nr6ib
      @जय-nr6ib 14 днів тому

      खर बोलला भावा खूप पैसा खर्च केला तुतरिन

  • @maheshjadhav1006
    @maheshjadhav1006 16 днів тому +31

    हे फक्त लाभार्थी आहेत 😂😂😂😂

    • @ravishep768
      @ravishep768 16 днів тому

      तुतारी एजंट सारखे भुरटे नाहीत रे सगळे😂😂

    • @krushnadhotre4710
      @krushnadhotre4710 2 дні тому

      आकाच्या रांडा

  • @anilmisal6169
    @anilmisal6169 16 днів тому +2

    एकच नंबर ताई

  • @Aatreyshree
    @Aatreyshree 16 днів тому +12

    ओबीसी ची कथा कथेत पॉकेट बाज गॅंग पॉकेट घेऊन ऍक्टिव्हेट झालेली आहे

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 16 днів тому +1

      बेवडया चि ऍट्किव पहिले झाली आम्ही मुंढे समर्थ आहे आसे लइ आले आनि लय गेले

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 10 днів тому +2

    याला म्हणतात खरी रन रागिणी धन्यवाद माउली

  • @mangeshD3870
    @mangeshD3870 16 днів тому +13

    बाया फुल जोमात आहेत... 😂😂😂

    • @TanajiPandhare-l7k
      @TanajiPandhare-l7k 15 днів тому +2

      निट बोल शेमन्या

    • @AbhiAbhi-xd8fy
      @AbhiAbhi-xd8fy 15 днів тому

      Mayghalya nit bollya toh​@@TanajiPandhare-l7k

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 9 днів тому

      1500चा जोरका झटका है असं व्हायला शासनच जबाबदार आहे.हे लोक न्यायाच्या विरोधात आहेत आता 2100रु. झटका सुरु होईल.

  • @landgekeshav4357
    @landgekeshav4357 16 днів тому +5

    ऐकच नंबर ताई

  • @sampatraut1950
    @sampatraut1950 16 днів тому +14

    एक नंबर ताई तुमच

  • @amoljadhav-t4l
    @amoljadhav-t4l 14 днів тому +2

    या बाया कोण आहेत , याची पण चौकशी करा😅😂

  • @SapteBaliram
    @SapteBaliram 14 днів тому +1

    हे असले फडतुस नाटक बंद करा अरे जो गुन्हेगार असेल त्याला सजा मिळेल तुम्ही का बोलता

  • @bagulsandip724
    @bagulsandip724 16 днів тому +11

    जो जास्त बोलत आहे त्यांनी थोड जास्तच पैसे घेतले आहे

    • @जय-nr6ib
      @जय-nr6ib 14 днів тому

      Jarange sarke box nastil ghetle

    • @bagulsandip724
      @bagulsandip724 14 днів тому

      @जय-nr6ib घेतले त्याच्या मुळे कुत्री एवढी भुकत आहे

  • @shaileshgadhekar3824
    @shaileshgadhekar3824 16 днів тому +5

    Santosh Deshmukh Yana न्याय मिळाला पाहिजे

  • @Bikelovers1501
    @Bikelovers1501 16 днів тому +8

    जरांगे च्या नंतर आता धस मराठा समाजाला फसवतोय

  • @santoshsanap690
    @santoshsanap690 16 днів тому +8

    ताई🙏🙏

  • @shankargitte2753
    @shankargitte2753 16 днів тому +2

    एक नंबर ताई ❤

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 14 днів тому

    बरोबर आहे ताई

  • @vijaypalwe5566
    @vijaypalwe5566 16 днів тому +13

    एक नंबर ताई...jay OBC

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 16 днів тому +6

    बरोबर आहे ताईसाहेब तुम्ही जे बोलता ते, ताईसाहेब तुम्ही असंच आवाज उठवा

  • @ManikNagargoje-r5c
    @ManikNagargoje-r5c 16 днів тому +32

    Jay bhagwan 🙏🙏👌

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 15 днів тому

      @@ManikNagargoje-r5c bhagwan ने हेच धंदे करायला सांगितले का.लूट, खून, दरोडे, खोटं बोलणे.

  • @balubade8475
    @balubade8475 14 днів тому

    बरोबर ताई

  • @kirtee1309
    @kirtee1309 16 днів тому +5

    खुफ छान बोल्या ताई

  • @DnyaneshwarMunde-nh1mn
    @DnyaneshwarMunde-nh1mn 5 днів тому

    अगदी बरोबर🚩

  • @PariMunde-n8f
    @PariMunde-n8f 16 днів тому +7

    ग्रेट ताई

  • @नामदेवघाडगे-ग5ग

    धनंजय मुंडे कोण आहे यांचा माल खाल्यावर तेवढा आवाज काढावाच लागतो

  • @top.2gameplay
    @top.2gameplay 16 днів тому +5

    धस.laa. बाहेर.काढा

  • @ravindramusmade1738
    @ravindramusmade1738 16 днів тому +9

    मीडिया कोणाला विचारते हे लोक गुणेगाराचे समर्थन करत आहे

  • @jayvantnaik7787
    @jayvantnaik7787 16 днів тому +7

    आरे कशाला चायनल चालवतोय पैशासाठी कारे मग तु कुठे होतीस ताई

  • @prakashdiwate6084
    @prakashdiwate6084 16 днів тому +10

    अगदी बरोबर ताई, जय मल्हार जय ओबीसी

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 15 днів тому

      सगळा महाराष्ट्र बघतोय जातीच्या आड लपून मानस मारायची आणि नंतर पैसे देऊन मोर्चे काढायचे आणि गुंड वाल्मीक कराड टोळी लफडेबाज धनंजय मुंडे यांना पाठीशी घालायच

  • @dilipmunde968
    @dilipmunde968 16 днів тому +4

    खुप छान.... बोललात ताई...👌👌👌

  • @BhagvatGite-je2jl
    @BhagvatGite-je2jl 15 днів тому +2

    Ekdam barobar aahe bhau

  • @babasahebchate2033
    @babasahebchate2033 16 днів тому +4

    खरे आहे ताई

  • @AshwiniWanve-l3w
    @AshwiniWanve-l3w 14 днів тому +2

    ताई आम्ही आहोत

  • @Brovoive
    @Brovoive 16 днів тому +17

    ताई ल पैसे कमी दिले म्हणून ओरडायली😅😂

    • @kiranraut3360
      @kiranraut3360 16 днів тому

      Tuzya sarkhi zhaun tr ghet nahi na 😂😂😂मराठा

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 16 днів тому +4

    Dhas saheb zindabad great maratha❤❤❤

  • @munnakale7023
    @munnakale7023 15 днів тому +3

    Barobar Taie

  • @SatishSonawane-bi2nh
    @SatishSonawane-bi2nh 16 днів тому +10

    जबरदस्त ताई 🎉

  • @prabhakardandagavhal8769
    @prabhakardandagavhal8769 14 днів тому +2

    जय OBC जय SC जय ST जय VJNT

  • @BhimraoBorude
    @BhimraoBorude 16 днів тому +7

    Damaniya bai la atak kara

  • @BalajiKendre-ek2od
    @BalajiKendre-ek2od 16 днів тому +4

    💯 खर आहे

  • @PrasadBangar-i7i
    @PrasadBangar-i7i 16 днів тому +4

    Barobar tai

  • @SanjivGangawane123
    @SanjivGangawane123 16 днів тому +4

    खरं आहे ताई तुमचं

  • @Juiparthsagrika
    @Juiparthsagrika 16 днів тому +6

    एकदम ग्रेट बोललात🎉

  • @anilaldar-u8c
    @anilaldar-u8c 16 днів тому +11

    बरोबर ताई 🎉🎉

  • @MarotiParamde
    @MarotiParamde День тому

    धस साहेब खुप छान काम करत आहेत हे सर्वांनी समजुन घ्यावे

  • @नरेंद्रघुगे-झ9ज

    जय ओबीसी

  • @AshwiniWanve-l3w
    @AshwiniWanve-l3w 14 днів тому +1

    आरे दमन तिला... सुरेश धस आवडलाय लागला 🤣🤣आहे