अजित दादा महाराष्ट्राला काय बावळट समजला का. लोक हुशार आहेत. आधी यांचा राजीनामा घ्या. निष्पक्ष चौकशी कशी होणार. तुमची प्रतिमा चांगली ठेवायची असेल तर हे कराच.
अजित दादा मी तुमच्या पाठीमागे राहून 20 वर्षे झाले बीड जिल्ह्यातील रहिवासी असून आपल्या पक्षाचा कार्यकर्ता होतो आज आपली एवढी किळस येते की तुमच्याकडे पाहून केवळ वाणी वाटते तुम्ही अशा कोणत्या संकटात अडकला आहात जेणेकरून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाही
चिडूनका संयमन उत्तर द्या. चिडू नका. मुन्नी म्हटल तर आपण चीड चीड करू नये. तुमची कामाची पद्धत होती आता नाही. कोणावरही अन्याय होऊ नये. स्व. संतोष देशमुख ्यांच्या कुटुंबावर झाला तरी चालेल.
ज्या गाडीमध्ये वाल्मीक कराड सरेंडर झाला त्या गाडी मालकावर गुन्हा दाखल होईल का त्याची चौकशी होईल का मीडिया वाल्यांनी हा मुद्दा उचलला पाहिजे सर्वसामान्यांच्या केसमध्ये असा गाडी मालक कधीच आत मध्ये टाकला असता
दादा....सरपंच संतोषभाऊंची निगरून नाही निर्घून हत्या झालीय....दादा जसजसा तपास पुढ चालला आहे तसतशी सगळ्यांची जीभ सहकार्यांना वाचवता वाचवता जड होत चालली आहे.....एकमेकांचे आक्का शोधता शोधता मुख्य आक्का दिल्लीत निघाला नाही म्हणजे मिळवलं......
देवेंद्र फडवणीस न्याय करण्याची हीच वेळ आहे वाल्मिकी कराड धनंजय मुंडे अजित दादा यांना आत मध्ये टाका बागड बिल्ली जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होणे शक्य नाही
व्यक्ती विशेष यंत्रणा वापरल्या जातात ❤❤❤❤❤❤❤❤ बारक्या बाळाला सुधा कळते ❤काहीजणांना वाटते मेंदू फक्त त्यांनाच दिला आहे ❤सिस्टम मध्ये गुन्हेगारांना टेऊन चोकशी करणे हे पहले उदाहरण ❤
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपात ज्या लोकांना अटक झाली आहे ते ते सर्व आरोपी धनंजय मुंडे यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत संबंधित लोक आहेत आणि एक कॅबिनेट मध्ये सत्तेत असताना त्याच्या जवळच्या लोकांची चौकशी पोलीस करतील कशी आपल्याला खरोखर वाटतं काय संतोष देशमुख यांच्या खुन्याला शिक्षा झाली पाहिजे
असेल पुळचट सांगू नको चौकशी चालू आहे मंत्री रहायल्यावर काय नेट चौकशी होती काय? तुझच उदाहरण आहे सत्तेत गेलकी 70000कोटीला क्लीन चिट मिळाली
एकदम बरोबर
😂
Kharay
Right@@Saurabh_Divase
Third class person aahe ha , garibana nyay milun denar nahi ,
तु किती धुतलेल्या तांदळाचा आहेस हे सगळ्या ना माहिती आहे..
अगदी बरोबर आहे
वाल्मिक कराडचा आका धन्या मुंडे आणि धन्याचा आका अजीत पवार.
हे बरोबर बोललात
He aunty lover ahet ajit pawar munde karad yana fashi dya
अजित पवार हे. मास्टर माईंड आहे वलिमक कराड दांजय मुंडे चे
अजित पवारचा आका शरद पवार
Correct बोलला
दिशाभूल चालू आहे जनतेची 🙏
नाटक सुरू आहे...जनतेची दिशाभूल करु नका....
आत्ता लक्ष्यात आलं 😂 बदननाम मुन्नी कोन ते बाबो 😂😂😂
हा धनंजय अनी वाल्मिकी हे चट्टे बट्टे एकच आहेत एकाच माळेचे मनी आहेत. जनता काही मूर्ख नाहीत,जनतेला एवढ अनाडी समजू नका..
लाडका आरोपी योजना सुरू झाली आहे लवकर लाभ घ्यावा 🎉🎉🎉🎉
😂😂
😂
😂😂
😂😂😂😂😂
अजित पवार देशमुख साहेबांना न्याय द्या महाराष्ट्र पेट्रोल धनाजी मुंडे चा राजीनामा घ्या नाहीतर राष्ट्रवादी भुई सपाट झाल्याशिवाय राहणार नाही
पुरावे नसताना संजय राऊत सारख्या माणसाला अटक करून जेलची हवा खावी लागली हे कस काय शक्य झाल?
बडी मुंनी दादाची......... आहे 🙏🚩
😂😂😂 movie me twist
जाहीर निषेध पुरावे शोधायला इतका वेळ लागत असतो का दादा काही पण बोंबलत जाऊ नका जनतेला सगळं कळतं आहे
चोर चोरला पाठीशी घालत आहे,पुरावा मागतोय,सरकार तुमचं काय झोपा काढतंय काय ??महिना झालं पुरावा सापडत नाही??
अजित दादा महाराष्ट्राला काय बावळट समजला का. लोक हुशार आहेत. आधी यांचा राजीनामा घ्या. निष्पक्ष चौकशी कशी होणार. तुमची प्रतिमा चांगली ठेवायची असेल तर हे कराच.
फक्त दिशाभूल जाहीर निषेध
संजय राऊत अनिल देशमुख यांच्यावर ऐकीव माहितीवर अटक करण्यात आली होती मग आता का नाही
अरे बाबा 70000/- कोटीचे काय झाले .
जाहीर निषेध निषेध निषेध निषेध
दादा बस करा दिशाभूल जनतेची
दादा धनंजय मुंडे यांच्या राजीनामा नाही धिला तर तुम्ही राजीनामा द्यावा बीड जिल्हा काय झाले ते लोकांना सर्व माहिती आहे
न्याय मिळणं धुसर होत चाललंय
Sit तुमची cid तुमची, आणि न्यायधिश आणि वॉशिंग मशीन भाजपच मग न्याय कसा मिळणार
अजित दादा मी तुमच्या पाठीमागे राहून 20 वर्षे झाले बीड जिल्ह्यातील रहिवासी असून आपल्या पक्षाचा कार्यकर्ता होतो आज आपली एवढी किळस येते की तुमच्याकडे पाहून केवळ वाणी वाटते तुम्ही अशा कोणत्या संकटात अडकला आहात जेणेकरून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाही
अरे ही सगळी लोक सारखीच आहेत.मुन्नी पण आली त्यात .
चोरा तुम्हाला पण खंडणी गोळा करून दिली आहे का भावपूर्ण श्रध्दांजली फडतूस राज्य सरकार महाराष्ट्र राज्य😢😢😢
अजित दादा चा बँड वाजणार
सुरेश धस ना विधान सभेत दाबणारे? गप्प बस म्हणून खुणावणारे? काय न्याय देणार?
आम्ही फक्त पुरावे समोर येयची वाट पाहतोय अस म्हणता म्हणता पुरावेच राहणार नाही
दादा ❌
पादा ✅
दादा निषेध निषेध
चिडूनका संयमन उत्तर द्या. चिडू नका. मुन्नी म्हटल तर आपण चीड चीड करू नये. तुमची कामाची पद्धत होती आता नाही. कोणावरही अन्याय होऊ नये. स्व. संतोष देशमुख ्यांच्या कुटुंबावर झाला तरी चालेल.
सत्तर हाजार कोटी घेटाळ्या चा आरोप आसनारयाना पत्रकार पश्न विचारतात
दिशा भूल चालू आहे महाराष्ट्र ची
दादाचं हे रूप पहिल्यांदा बघितल
दोषी 100% आहे, चौकशीत तुम्ही लोक मॅनेज करून , आरोपींना निर्दोष काढणार इतके तुम्ही पापी आहात
किती ते खोटं!
काहीही होणार नाही ज्याचा नंबर येईल त्याने त्याचे जीवन संपले म्हणून समजावे
या पुढे, सुपडा साफ होणार आहे
आपल्याकडून आम्हाला हीच अपेक्षा होती
DNA चेक करण्याची गरज आहे
म्हणून तर राजीनामा द्या म्हणतात ना सीआयडी याच्यावर दवा येऊ नये म्हणून
धनंजय मुंढे यांना पाठिसी अजीत पवार हेच घालत आहे ऊद्या अजीत पवार घटाबाबत लोक निश्चीत विचार करतील
महिना होऊन गेला अजुन एक आरोपी मिळत नाही. अजुन किती वाट पाहावी लागणार
ज्या गाडीमध्ये वाल्मीक कराड सरेंडर झाला त्या गाडी मालकावर गुन्हा दाखल होईल का त्याची चौकशी होईल का मीडिया वाल्यांनी हा मुद्दा उचलला पाहिजे सर्वसामान्यांच्या केसमध्ये असा गाडी मालक कधीच आत मध्ये टाकला असता
दादा पुन्हा एकदा पादला
सुरेश धस ना security का दिली नाही? Bjp स्वतःचा आमदार ला protecton देऊ शकत नाही?
ह्या अजित पवारला येवढं पण समजत नाही की धनु मुढे आरोपीला वाचवायला बघत आहे.
अगदी बरोबर दादा
दिशाभुल
Wah kya baat hai
मग 2019 च्या ठाकरे सरकार मधील तत्कालीन गृह मंत्र्यांचा राजीनामा का? फक्त आरोपच झाले होते... सिद्ध काहीच झालं नाही..
लोकांना माहिती आहे दोषि कोण आहे फक्त सरकार ला माहिती नाही फक्त चौकशी चालू आहे
दिशाभूल चालू आहे महाराष्ट्रातील जनतेची
दादा तु पूर्वी सारखा वाटत नाही जवळ चुकला तरी शिक्षा झाली पाहिजे चुकीला माफी नसावी
जनता न्याय करेल....पवार साहेब
भ्रष्टाचारी आहे तो काय न्याय देऊ शकतो जनतेला
😢खूप वाईट
लाडका आरोपी योजना चालू आहे
नीतिमता विचारात देऊन राजीनामा तात्काळ द्यावा असे वाटते.
चोराकडेच काय न्याय मिळणार
दादा....सरपंच संतोषभाऊंची निगरून नाही निर्घून हत्या झालीय....दादा जसजसा तपास पुढ चालला आहे तसतशी सगळ्यांची जीभ सहकार्यांना वाचवता वाचवता जड होत चालली आहे.....एकमेकांचे आक्का शोधता शोधता मुख्य आक्का दिल्लीत निघाला नाही म्हणजे मिळवलं......
कोणत्याही समाजाला न्याय मिळणार नाही. हुकुमशाही जिंदाबाद जिंदाबाद.
कडक कारवाई म्हणजे काय
संतोष देशमुख यांच्या मारेकरी पाठीशी घालण जणता बघत आहेत न्याय मिळवून देण्यासाठी इतका वेळ लागतो हेच का सर्व सामान्यांचे सरकार
याचीच चौकशी चालू होतो ,आता बंद झाली
हेच
खरा आका
हाच खरा खलनायक आहे
धनंजय मुंडेचा साथ सरकार देत आहे
मुन्नी बदनाम होई डारलिंग तेरे लिये 😅😅
आरे आमचे दादा लई रुबाबदार ❤❤❤❤❤❤
देवेंद्र फडवणीस
न्याय करण्याची हीच वेळ आहे
वाल्मिकी कराड धनंजय मुंडे अजित दादा यांना आत मध्ये टाका
बागड बिल्ली जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होणे शक्य नाही
बिचारे देशमुख शाहिद झाले काही कारवाई करण्यात येणार नाही
मला एक कळत नाही 10 मिनिटे कमेंट वाचतोय सगळे विरोधात हे निवडून आलेच कसे हा मोठा प्रश्न पडलाय 😮😮😮😮
ईतक्या दिवस झोपला होता का
व्यक्ती विशेष यंत्रणा वापरल्या जातात ❤❤❤❤❤❤❤❤ बारक्या बाळाला सुधा कळते ❤काहीजणांना वाटते मेंदू फक्त त्यांनाच दिला आहे ❤सिस्टम मध्ये गुन्हेगारांना टेऊन चोकशी करणे हे पहले उदाहरण ❤
सिंचन घेतला मिटवुन वा दादा वा.
वाचविण्यासाठी किती खोटे घेतले
दादा काही पण सांगू नका ना
निषेध उपुख्यमंत्री
दादा चौकशी होणे अगोदर जर आपण मूंडेचा राजीनामा घेतला तर चौकशी पारदर्वशी होईल
मुन्नी कोण आहे
मुन्नी म्हणजे रुपाली
छगन भुजबळ
उपमुख्यमंत्रीचा जाहीर निषेध
निर्लज्ज सदा सुखी=अजित पवार
Cid: sit राज्य सरकार च्या इशाऱ्यावर चालणाऱ्या रखेल आहेत दादा....
गंगाधर ही शक्तिमान हे
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपात ज्या लोकांना अटक झाली आहे ते ते सर्व आरोपी धनंजय मुंडे यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत संबंधित लोक आहेत आणि एक कॅबिनेट मध्ये सत्तेत असताना त्याच्या जवळच्या लोकांची चौकशी पोलीस करतील कशी आपल्याला खरोखर वाटतं काय संतोष देशमुख यांच्या खुन्याला शिक्षा झाली पाहिजे
स्पष्ट दिसतंय अजित पवार धनु भाऊ ल भितात.. राजकारण चालू आहे. मिडियावले तुम्ही याचा आवाज उठवा
ह्यांच्या मध्यस्थी मुळे गुन्हेगारांना काहीही होणार नाही.
त्या एकट्या माणसांमुळे पार्टिच वाटोळ होणार हे नक्की
मुन्नी ती, जी धरून धरण भरतात 😂😂😂
बाकीच्यांनी राजीनामे दिले या आधी त्यांचे गुन्हे कधी सिद्ध झाले होते
मंत्री असताना पोलीसांवर दबावाखाली काम करत आहेत. अजित पवार चा जाहीर निषेध.
#नैतिकता आणि #माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही???
सरपंचाला न्याय पाहीजे
दादा लय भारी पटवून देत आहे. पण सुशिक्षित लोकांना सर्व कळतं 😅😂
लाज वाटते आम्हाला तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात 😢
पवार साहेब हे सगळे पुरावे संपवायचे प्रकार आहेत. म्हणून त्यांना तुम्ही पाठीशी घालत आहेत
राजीनामा दिला पाहिजे अगोदर
दादा दोषींवर कारवाई झालीच पाहिजे
नाटक चालय हे सर्व.... भ्रष्ट राजकारण्यांची साप करण्याची वेळ आली.. याचा अगोदर राजीनामा घ्या...
मग संजय राऊत,संजय सिंग, नवाब मलिक, केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्या वर सुद्धा फक्त आरोप झाले होते.
कराड धनंजय मुंडे साठी काम करतो हे जनतेला बीड जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे