मांढरची काळूबाई आणि कांजळ्याची काळूबाई दोन्ही मध्ये काय फरक आहे ते जाणून घ्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))

КОМЕНТАРІ • 176

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @swarupashelar3613
    @swarupashelar3613 Місяць тому

    Khup chaan mahiti

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 2 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार सर

  • @NandaDimble
    @NandaDimble 4 місяці тому

    छान माहिती दिली आहे सर तुम्ही 🙏

  • @narayanchaudhari5746
    @narayanchaudhari5746 3 місяці тому

    खूप छान भाऊ

  • @maheshkamthe1200
    @maheshkamthe1200 5 місяців тому

    🙏🙏🙏🙏

  • @SujataChavan-rl7ef
    @SujataChavan-rl7ef Місяць тому

    खुप छान माहिती आहे ही आमची कुल स्वामिनी आहे मला आतापर्यंत माहितीच नव्हतं खूप छान माहिती दिलीत तुम्ही त त्यामुळे तुमचे मनापासून आभार 🙏

  • @user-dz9bo8em8j
    @user-dz9bo8em8j 5 місяців тому

    Kanjle he maja aajoal aahe sir

  • @user-gh8wl7ey6i
    @user-gh8wl7ey6i 5 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत भाऊ. कोकणातील गाव रहाठी बद्दल माहिती द्यावी ही विनंती

  • @RupaliMohite-ur5wl
    @RupaliMohite-ur5wl 5 місяців тому +1

    खूप छान माहिती दिलीत गुरुजी लवकरच कुसुंबीच्या काळू बाची माहिती मिळावी अशी अपेक्षा आहे

  • @manishabhorde7638
    @manishabhorde7638 6 місяців тому +1

    गुरुजी धन्य झाले आज साक्षात आई साहेब आज येऊन तुमच्या मुखातून बोलू लागल्या आहेत असे वाटते आणि मला ह्याच आई कांजळ्याच्या आई साहेब आहेत आणि खरी ज्ञानमाळ आज तुम्ही घातली धन्यवाद गुरुजी 🚩🙏❤️💐

  • @Jaybhau745
    @Jaybhau745 6 місяців тому

    सोनारीच्या काळभैरव आणि जोगेश्वरी बद्दल माहिती सांगा plz...

  • @user-jf6wr4yk8f
    @user-jf6wr4yk8f 6 місяців тому

    खुप छान महिती सांगितलंय गुरुजी मी जाऊन आले आहे तिकडे त्या ठिकाणी खुप उरजा आहे तुम्ही जी महिती सांगितली ती ऐकून अजूनच कांजळ्याच्या देवी आईच महत्त कळाले जय जगदंब जय काळेश्र्वरी🙏

  • @dhananjayphuge6954
    @dhananjayphuge6954 6 місяців тому

    खूप छान माहिती दिली जी आजवर कोणत्याही भाविकाला माहित नव्हती ती तुमच्या या मार्गदर्शनाने ही माहिती सर्वाना मिळाली धन्यवाद गुरुजी

  • @laxmiiyer7988
    @laxmiiyer7988 4 місяці тому

    भाऊसाहेब तुम्ही काळुबाई ची माहिती सांगितली खूप छान वाटले काळुबाईची आणि समशान काळी ची माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप आनंद

  • @surekxyz
    @surekxyz 2 місяці тому

    Andle sir tumhi kusumbi chi kalubaichi mahiti sanga please

  • @satyjeetkudale2748
    @satyjeetkudale2748 6 місяців тому

    गुरु गुरुवर्य कोल्हापूरच्या महालक्ष्मीची माहिती सांगा ना मी खूप मनापासून सेवा करतो पण इतकी माहिती नाही आशा करतो

  • @vanitamore3073
    @vanitamore3073 6 місяців тому +1

    अतिशय छान आणि सखोल माहिती दिलीत गुरुजी... खरंच तुमच्याकडे अफाट ज्ञान आहे... बरेच प्रश्न तर तुमचे विडिओ बघूनच सुटतात... आपोआप उत्तरे मिळतात..
    खूप खूप धन्यवाद...
    आता कुसुम्बी काळूबाई ची माहिती कधी मिळेल याची आस लागली आता..
    जय जगदंब 🙏🙏🙏

  • @lahuvare4972
    @lahuvare4972 6 місяців тому +1

    खूप छान गुरूजी, धन्यवाद.

  • @sajjanlalpardeshi5481
    @sajjanlalpardeshi5481 6 місяців тому

    गुरुजी नमस्कार
    अतिशय उपयुक्त माहिती प्रथमच सांगितली
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @SunitaGade-uv4ld
    @SunitaGade-uv4ld 5 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत गुरुजी गुरुजी तुमच्यामुळेच अज्ञानी महत्त्वाची माहिती मिळते धन्यवाद नमस्कार गुरुजी

  • @dpkbhangale1506
    @dpkbhangale1506 6 місяців тому

    खूप छान माहिती दिली तुमच्या विडिओ मुळे खूप ज्ञान प्राप्त झाले. असच ज्ञान तुमच्या मार्फत लाखो नवीन लोकांन पर्यंत पोहचावे हिच आई जगदंबे कडे मी प्राथर्ना करतो 🙏🏻 आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🏻

  • @ashokkale5350
    @ashokkale5350 6 місяців тому

    If you can please send video of keanjalaychi kalubai

  • @atuljadhav6521
    @atuljadhav6521 6 місяців тому

    जय जगदंब गुरुजी कधी न ऐकण्यात आलेली माहिती आज ऐकली खूप छान वाटत

  • @Jayshankarbaba
    @Jayshankarbaba 6 місяців тому

    गुरुजी खूप मस्त माहिती

  • @khamkarnitin3303
    @khamkarnitin3303 6 місяців тому

    देवीचे जे दशावतार आहे जसे की ब्राम्ही, वाराही, तारा शक्ती, छीन्नमस्ता यावर व्हिडिओद्वारे माहिती सांगावी कृपा करुन

  • @user-yk5md1sg8b
    @user-yk5md1sg8b 6 місяців тому

    खुप खुप छान गूरूजी आणि धन्यवाद
    🙏🏻🙏🏻

  • @mohinikadam9796
    @mohinikadam9796 6 місяців тому +2

    जय जगदंब ❤

  • @rohidaskamthe3963
    @rohidaskamthe3963 6 місяців тому

    Apratim khup,khup khup chan 🚩🚩

  • @user-zn2rz4en4c
    @user-zn2rz4en4c 4 місяці тому

    कृपया कुसुंबी ची काळुबाई माहिती कृपया लवकर सांगा

  • @shivajimargale5773
    @shivajimargale5773 6 місяців тому

    गुरुजी काळकाई देवीची माहिती द्या

  • @guravdinesh
    @guravdinesh 6 місяців тому

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
    खूप छान माहिती मिळाली. खूप नवीन ज्ञान मिळाले. तुमच्या शब्दात खूप गोडवा आहे. ऐकतच राहावे वाटते 🙏

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 6 місяців тому

    खुपच सुंदर माहितीपूर्ण विडिओ धन्यवाद सर जय जगदंब 🌹🙏🙏🙏🌹
    काळुआईच चांगभल 🙏🙏🙏🌹

  • @madhurikadam5739
    @madhurikadam5739 6 місяців тому

    आम्ही इतके वर्ष कुलदेवी म्हणुन पुजतो पण आज खऱ्या अर्थाने कांजळ्याच्या काळुबाईच्या स्वरूपाची माहिती मिळाली . 🙂👌🏻धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻 ओम काळेश्वरी
    🔱🌺🌺 जय जगदंब 🙇🏻‍♀️🙏🏻🚩🚩

  • @okashish5540
    @okashish5540 6 місяців тому

    कुसुंबी काळूबाई बद्दल माहिती द्या दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻

  • @sachins9723
    @sachins9723 6 місяців тому +6

    सर तुमचं बोलण ऐकत राहाव वाटतं गोड आहे

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 6 місяців тому +1

    जय जगदंब गुरुजी 🙏 खुप सुंदर माहिती दिली. धन्यवाद 🙏 आई काळूबाई उदो उदो 🌹🙏

  • @user-in9ei3ud4g
    @user-in9ei3ud4g 5 місяців тому

    Ya me ch kahine saga

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 6 місяців тому

    Jy jagdamb guruvry
    Kal zaleli sidhhkunjika stotr Diksha खूपच chhan zali. Tumhi srw sadhana aamchyakdun करून ghetli.ani khup chhan shantatene smjavun sangitl tyabddl dhnywad.

  • @user-uf4yd1ek6h
    @user-uf4yd1ek6h 5 місяців тому

    ॐ श्री भगवती दैव्य नमः या मत्राचा जाप करतो चुक कीवा। बरोबर सागा ॥ॐ॥

  • @user-dm7pd9pr3p
    @user-dm7pd9pr3p 6 місяців тому

    फार छान माहिती दिली गुरूजी जय जगदंबे.

  • @ShreekantRachga
    @ShreekantRachga 6 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली आहे.

  • @dancelover9706
    @dancelover9706 6 місяців тому

    खूपच छान माहिती मिळाले गुरूवर्य

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 6 місяців тому

    माहिती छान वाटली जय जगदंब गुरुवर्य

  • @ashokkale5350
    @ashokkale5350 6 місяців тому

    Khoopch chan first time listened thank you very much

  • @user-dm7pd9pr3p
    @user-dm7pd9pr3p 6 місяців тому

    जय जगदंबे गुरुजी

  • @prafullJagtap.Satara
    @prafullJagtap.Satara 5 місяців тому +1

    कुसुंबी गावातील काळेश्वरीदेवी आमची कुलस्वामिनी आहे.दर्शनासाठी येणे जाने होते.पण देवी विषई अशी शास्त्रीय महीती नाहिये.कुसुंबी गावातील आई काळुबाई विषई संपुर्ण माहिती देणारी वीडियो लवकर बनवा आम्ही वाट पाहतोय.

  • @ashaingawale44
    @ashaingawale44 6 місяців тому

    Guruji ammala pan hi Devi ahe खूप दिवस जाऊन पण काहीच माहिती नव्हती मनात खूप इच्छा होती माहिती कळावी ती कळली आभारी आहे ही देवी इथे कशी आली ते पण सांगा आणि एक विचाराचे आहे आम्ही दर वर्षी यात्रेला जातो पूर्ण पोळीचा नैवेद्य घरून करून नेतो आणि पहिलं मांसहारी नैवद्य पण देत होतो पण आता अम्म्ही nonveg खात नाही म्हणून मांसाहारी नैवद्य करत नाही फक्त गोडाचा करतो तर असे चालते का काही चुकत नाही ना आमचे मार्गदर्शन करा

  • @jayeshwaykar273
    @jayeshwaykar273 6 місяців тому +1

    जय जगदंब भाऊ ❤🙏

  • @sarjeraokarle7506
    @sarjeraokarle7506 6 місяців тому

    जय जगदंब जय मल्हार भऊ छान माहिती देता

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 6 місяців тому

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार, धन्यवाद 💐🙏

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 6 місяців тому

    जय जगदंब छान मायतीई❤😊

  • @vilasjaghirdar9803
    @vilasjaghirdar9803 6 місяців тому

    आदेश खूप सुंदर माहितीसाठी आभारी आहे

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 6 місяців тому

    जय जगदंब गुरुदेव आदेश 🙏🙏🙏🙏

  • @santoshkivale9388
    @santoshkivale9388 6 місяців тому

    अप्रतिम माहिती गुरुजी 🙏जय मल्हार जय जगदंब

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j 6 місяців тому

    खुप छान माहिती दिली आपण गुरूजी

  • @user-mc7dp7fd2p
    @user-mc7dp7fd2p 6 місяців тому

    जय जगदंबे जय मल्हार गुरुजी

  • @sandipnagre5790
    @sandipnagre5790 6 місяців тому

    खूप छान माहिती दिली जय जगदंब भाऊ

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 6 місяців тому +1

    🙏जय जगदंब🙏जय मातादी🙏नमो आदेश🙏सर

  • @user-un1uv7sd1h
    @user-un1uv7sd1h 6 місяців тому +1

    गुरूवर्य कडापे ची काळकाई वरती व्हिडिओ बनवा प्लीज

  • @YogeshRamgunde-tq9zh
    @YogeshRamgunde-tq9zh 6 місяців тому

    Khup chhan guruji
    Jay guru

  • @vanitachavan5551
    @vanitachavan5551 6 місяців тому

    बोल मांढरच्या काळीच चांगभलं 🙏🙏

  • @vaishalikalamkar5758
    @vaishalikalamkar5758 6 місяців тому

    Khup savistra mahiti dili sir.

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 6 місяців тому

    गुरुजी आमच्या गांवात श्री काळम्मादेवीचे मंदिर आहे हे देवी कोणती आहे 🙏🙏

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 6 місяців тому

    Sir sahar chi kalubai chi mahiti sanga na plzz tumhi majya 1 pan prashnacha uttar nahi det😢

  • @manishashelar6526
    @manishashelar6526 6 місяців тому

    खूप छान माहिती दिली 🙏🙏

  • @janhavidanawale1636
    @janhavidanawale1636 5 місяців тому

    सर कांजळे काळूबाई घरात असेल तर काय काय करावे याची माहिती सांगाल का

  • @sanchitbavalekr6741
    @sanchitbavalekr6741 6 місяців тому

    पोलादपूर तालुक्यातील वाकन ची काळुबाई आहे कुसूंबीत या 3 बहीणी आहे त

  • @ajitgargote4239
    @ajitgargote4239 6 місяців тому

    भाऊ खुप सुंदर माहिती सांगितली 🙏🙏🙏

  • @nutandeshpande1133
    @nutandeshpande1133 6 місяців тому

    Khup chan sir mahiti dili.

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 6 місяців тому +1

    जय जगदंब 🙏

  • @sandeephiray1962
    @sandeephiray1962 6 місяців тому

    Jai jagdamba guruji

  • @chaitalibhalsing
    @chaitalibhalsing 4 місяці тому

    आमची काळूबाई दोघी पण आहे खुप छान माहीती दिली धन्यवाद

  • @kundanmane2270
    @kundanmane2270 6 місяців тому

    अतिशय सुंदर अप्रतिम माहीत. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 6 місяців тому

    जय जगदंब गुरूजी

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 6 місяців тому

    खुप छान माहिती दिलीत गुरूजी

  • @jagdambarecipe4261
    @jagdambarecipe4261 6 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली आहे 😂🙏🙏🙏🙏🙏 कुसुंबीच्या काळूबाईची‌ माहिती सांगा

  • @shubhangi_1983
    @shubhangi_1983 6 місяців тому

    छान माहिती दिलीत गुरुजी

  • @NanadaMayanale-ul1zr
    @NanadaMayanale-ul1zr 6 місяців тому +1

    जय जगदंब

  • @user-hx8ot1qe8l
    @user-hx8ot1qe8l 6 місяців тому

    Jay jagdamb🙏🌼

  • @ranjanabotre3801
    @ranjanabotre3801 5 місяців тому

    छान माहिती दिली

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 6 місяців тому

    जय जगदंब भाऊ

  • @vijaychorge1223
    @vijaychorge1223 6 місяців тому

    काजण्या का येतात

  • @vishalchavan4844
    @vishalchavan4844 6 місяців тому +2

    जय जगदम्बे,,, नमस्कार पुण्यात शिबिर कधी घेणार आहे मागे मी फोन केला होता

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  6 місяців тому +1

      पुण्यात शिबीर अजून शक्य नाही कारण नोकरीतुन तेवढी सवड मिळत नाही, आपण सातारा येथे येऊ शकता

  • @sanjaybhosale-if4rf
    @sanjaybhosale-if4rf 6 місяців тому +1

    जय जगदंब नमो आदेश भाऊ गुरूवर वेताळा विषयी अधिक माहिती देण्यात यावी

  • @manishayadav3927
    @manishayadav3927 6 місяців тому

    Khup khup chhan mahiti milali

  • @ratnavelchettiar3064
    @ratnavelchettiar3064 6 місяців тому

    Jai malhar guruji

  • @user-ow9ky5gv7c
    @user-ow9ky5gv7c 6 місяців тому

    !! जय जगदंब नमो आदेश !!

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 6 місяців тому

    जाळीतल्या म्हसोबा चे चांगभलं चांगभलं ओम काळेशवरी नमः

  • @harshitaamrutajadhav1413
    @harshitaamrutajadhav1413 6 місяців тому

    जय जगदंब गुरुजी.🙏🙏🙏जबरदस्त विडियो बनविला आहे . तुमचा विडिओ पाहिला की आम्हाला इतर पोथ्या पुराणे किंवा ग्रंथ वाचत बसावे लागत नाही. संपूर्ण माहिती एकाच विडियो मध्ये मिळते... पण त्याच बरोबर काही चोरांची देखील मजा होते . त्यांना आयते ताट मिळते... जाऊदया एक पेला पाणी चोरल्याने काही समुद्र आटत नाही...

  • @atulnatu8707
    @atulnatu8707 6 місяців тому +1

    जय जगदंब जुरूजी

  • @manishayadav3927
    @manishayadav3927 6 місяців тому +1

    Pune district madhe shibir niyojan kra sir pz....

  • @shubhamkamble325
    @shubhamkamble325 6 місяців тому

    सर एक प्रश्न होता... आज माझी चर्चा एका व्यक्ती सोबत झाली तो बोला की तू दर पौर्णिमा ला काळूबाई ला जातोय जर का तू तुझी वारी थांबवली तर तुझ्या मागे ती तुझ्या घरी येणार आणि तुझ्या अंगात काळूबाई येणार तर हे खरं आहे का ?

  • @sanjaypujari7787
    @sanjaypujari7787 6 місяців тому

    आई काळुबाई।

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 5 місяців тому

    जय जगदंब आई

  • @Advocate.S.N.Barbhai
    @Advocate.S.N.Barbhai 6 місяців тому

    🙌 Jai jagdamb, jai malhar bhau.

  • @vaibhavpatekar6393
    @vaibhavpatekar6393 4 місяці тому

    काळुबाईच्या नावानं चांगभलं🙏❤

  • @user-mp6ys5uw3q
    @user-mp6ys5uw3q 6 місяців тому

    खूप छान माहिती दिली भाऊ तूमाला भेटाच आहे सर

  • @AajKaySpecialOfficial
    @AajKaySpecialOfficial 6 місяців тому +1

    जय तुळजाभवानी जगदंबा

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 6 місяців тому

    गुरुजी खूप छान माहिती दिली आम्ही तिथेच राहतो पण माहिती नव्हती