हरामखोर व भोंदू लोकांना प्रेमाची सभ्य भाषा कळत नसते,हेच खरं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मोबाईल नंबर:- 7385867468(सेवेकरी कॉल उचलतील)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

КОМЕНТАРІ • 366

  • @GanpatBhoite
    @GanpatBhoite 21 день тому +22

    तुकाराम महाराज सुद्धा तुमच्यासारखे बोलायचे तुमच्या भाषण ऐकून अतिशय खुश झालो सडेतोड उत्तर दिल्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद जय जगदंबा गुरुजी

    • @shriramgawai1197
      @shriramgawai1197 2 дні тому

      तुकाराम महाराजांची तुलना कोणासोबतही करु नका महाशय.तुकाराम महाराज जगतवंदनीय आहेत.

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 21 день тому +15

    एकच नंबर भाषा गुरु माऊली अस्या लोकांना हीच भाषा नक्की समजेल जय गुरुमाऊली जय जगदंब अलख निरजन ओम नमो आदेश

  • @eknathgavande6685
    @eknathgavande6685 5 годин тому

    गुरुजी मी तुमचा चेला पण नाही, तरी पण आपल्या परखड विचाराने मी प्रेरित झालो, तुमच्या केसाला जर कोणी हात लावला तर मी त्याचा कार्यक्रम फिट करेन, मी लवकरच आपल्या दरबारात येणार नक्कीच 🙏💐🌷

  • @deepakchavan7245
    @deepakchavan7245 21 день тому +11

    समाजात अश्या निष्क्रीय लोकांच्या काॕमेंटस्वर आपण जे परखड बोललात हे योग्य च आहे.❤

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 21 день тому +9

    चरण स्पर्श जय जगदंब जय जगदंब आपल्यासारखे गुरु मिळणे खूप भाग्याची गोष्ट आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजते मी आपली शिष्य आहे जय जगदंब चरणस्पर्श

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 21 день тому +9

    जय जगदंब भाऊ 🙏
    अगदी बरोबर आहे. योग्य लोकांना योग्य ती त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @manojnarake1285
    @manojnarake1285 11 днів тому +5

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त - अलख निरंजन.

  • @user-se1td8hl5e
    @user-se1td8hl5e 9 годин тому

    Very nice bhau🙏🙏💐💐

  • @user-ee8ik2ux6v
    @user-ee8ik2ux6v 21 день тому +3

    जय जगदंबे गूरूजी तूम्ही जे ज्ञान देणारे,अतीशय, सुंदर आहे आई जगदंबेच्या कृपेने तूम्हाला उदंड आयुष्य लाभो तूम्ही अनेकांना भरपूर प्रमाणात प्रेरणा देतात, आशा लोकांना असेच, उत्तर दिले हे अगदी योग्य आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ

  • @poojabhojane5795
    @poojabhojane5795 21 день тому +5

    जय जगदंब भाऊ खूप छान व्हिडीओ बनवला अशा लोकांना हिच भाषा कळते 🙏🙏🙏

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 21 день тому +6

    जय जगदंबा ।
    ओम नमः आदेश ।
    आई गुरुमाऊली आदेश ।

  • @RamdasGarje-wm5sm
    @RamdasGarje-wm5sm 3 дні тому +4

    जाऊ द्या सर भुंकनारे कुत्रे भुंकनारच, आपन लक्ष्य देउ नये साष्टांग दंडवत🎉🎉🎉🎉❤

  • @d____c____2006
    @d____c____2006 9 днів тому +4

    खतरनाक रिप्लाय दिला भाऊ🔥🔥🔥

  • @sureshjaulkar
    @sureshjaulkar 6 годин тому

    You are told Right. जय जगदंब.

  • @DevdasMalvade
    @DevdasMalvade 21 день тому +5

    भाऊ तुमच्या सारखा माणूस होण शक्य नाही तुम्ही खुप मोठे मनाचे आहेत

  • @fartade
    @fartade 21 день тому +9

    गुरुजी मी तुमचे व्हिडिओ बघते तुमचं गुरु सारखं ऐकते. तुमच्यापर्यंत येण्याची वाट मोकळी व्हावी ही जगदंबेच्या चरणी मागणी.

  • @vanitachavan5551
    @vanitachavan5551 21 день тому +7

    बोल मांढरच्या काळीच चांगभलं 🙏🙏

  • @amitadabholkar3362
    @amitadabholkar3362 20 днів тому +3

    बरोबर आहे सर तुम्ही त्या बाईला मदत केली जय जगदंबे सर

  • @vijayagale8521
    @vijayagale8521 21 день тому +2

    Sir tumhi kup swacha manache aaht ani tumhi kup great ahat sir jay jagdamb ❤❤ charn sparsha

  • @babajikharabi9035
    @babajikharabi9035 День тому

    जय जगदंबे

  • @varshajaybhaye4421
    @varshajaybhaye4421 20 днів тому +2

    खुप छान चोप दिला, अश्या लोकांना हिच भाषा कळते........

  • @user-se1td8hl5e
    @user-se1td8hl5e 9 годин тому

    Dhanyawad guruji Mumbai 🙏🙏❤️‍🩹👍

  • @devrajdeshman4828
    @devrajdeshman4828 2 дні тому

    राधे राधे गोविंदा

  • @King123-xi3wb
    @King123-xi3wb 3 години тому

    जय अंबे

  • @sunitadhage9015
    @sunitadhage9015 3 дні тому

    मी आजच तुमचे दोन व्हिडीओ ऐकले खूप छान सडेतोड उत्तर दिलात गूरू भाऊ दोन दोन किलो सोन घालून फिरणारे महाराज अशा व्यक्तिना दिसत नाहीत का? गौरी पूजन माहीती अतिशय आवडली

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 17 днів тому +1

    Perfect uttar shikshaki peshache ani saccha guru che😊😊

  • @rajnaik4842
    @rajnaik4842 17 днів тому

    तुम्ही खरंच खुप छान सडेतोड बोलता सच्चा दिलाचे आहेत तुम्ही. मला तुमची भेट घ्यायची इच्छा आहे गुरु करुन घेण्यासाठी पण मी तुमच्या गावापासून दूर राहत आहे आणि माझी अर्थिक परिस्थिती खूप हालाखीची आहे सध्या मला जॉब पण मिळत नाही त्यामुळे तुमच्या कडे यायला जमले नाही.
    माझ्या वर आई जगदंबेची कृपा व्हावी आणि लवकरच माझी आर्थिक परिस्थिती बदलावी म्हणजे मला तुमच्या पर्यंत येणं शक्य व्हावे हि जगदंबा मातेचे चरणी प्रार्थना 🙏

  • @ShubhamShinde-ur4bw
    @ShubhamShinde-ur4bw 21 день тому +1

    बोललात ते खरं आहे .अशा लोकांना अशाचप्रकारे खडसावून बोललं पाहिजे.अशा जळणाऱ्या माणसांना जगदंबेने कडकं शासन करावं .जय जगदंब गुरूजी

  • @ganeshbirwadkar5094
    @ganeshbirwadkar5094 20 днів тому +2

    जय भवानी, जय शिवराय, जय जगदंबा.

  • @anuratna_k
    @anuratna_k 11 днів тому +1

    Guruji tumhi aamchya satti khup kahi changle sangt aaht 🙏

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 21 день тому +2

    हो खर आहे गुरुजी मला जे व्हामी शनिवारी वारी वारी केली तेव्हा मला ऐक दुष्टांट घडला गुरू माझा घरी साक्षात आले तेव्हाच गुरूला मी गुरू केल आहे जय जगदंब गुरूजी नमो आदेश

    • @rohinimathpati2651
      @rohinimathpati2651 21 день тому

      नमस्कार प्राध्यापक आंधळे सर आपले सर्व व्हिडिओ मी पहात असते सर्व व्हिडिओ खूप खूप छान असतात उपयुक्त असे आहे मी आजी 75 वर्षाची हडपसर पुणे शिक्षणाचे महत्त्व प्राप्त होते तेव्हाच असे विचारवंत विचार येतात खूप सर्व आपले मत व्यक्त केलं मनोगत व्यक्त केले नमस्कार नमस्कार

  • @user-fs6pi6fi8t
    @user-fs6pi6fi8t 21 день тому +1

    आपण महान् आहात यात शंका नाही आम्ही सोबतच आहेत जय जगदंब नमो आदेश 💐🙏

  • @ganeshbirwadkar5094
    @ganeshbirwadkar5094 20 днів тому +1

    खुप चांगला बोलतात गुरुवर्य. असा लोकाना असेच बोलण समजते.

  • @tejaszambare891
    @tejaszambare891 21 день тому +1

    जय गुरुदेव सादर चरणस्पर्श गुरू माऊली जे तुमचे आहेत त्यांचं तुमच्या वर अतोनात प्रेम आहे त्यांची तुमच्यावर अपार श्रद्धा आहे आणि जे आपले हितशत्रूच आहेत त्यांना. शास्त्र ज्ञान विषयी चोख ऊत्तर द्यायलाच पाहिजे पण हिशोब द्यायची काडीचीही गरज नाही कारण कुणीतरी ऐरागैरा आमच्या माऊलीला पगार वगैरे विचारतात आणि गुरूदेव त्यांना हिशोब देतात हे ऐकून मनामध्ये कसेतरीच वाटले आणि विचारणाऱ्याच कानफाड बुटाने फोडावेसे वाटते . गुरुदेव जगतगुरु संत तुकाराम महाराज महात्मा जोतीराव व सावित्रीबाई यांनाही दूष्ट लोकांनी असाच त्रास दिला होता चांगल्या माणसांनाच त्रास होतो म्हणून आपणही हे समजून घ्यावे व स्वतः ला जास्त त्रास करून घेऊ नये हि विनंती .जय जगदंब गुरुदेव

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 21 день тому +3

    Jay गुरुमाऊली ओम नमो आदेश

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 19 днів тому +2

    गुरुजी शांत व्हा आपल्या देशात हिंदू देवी देवता संत गुरू यांना नाव ठेवणारे सुधारणार नाहीत. आपल काम चालू ठेवा.आपल्या सारख्या ओरिजनल गुरुंच महत्व मुर्खांना नाही कळणार ❤ओम महाशक्ती लिंगभैरवी जय जगदंब शिव शंभो ❤

  • @user-lv4en6ms4u
    @user-lv4en6ms4u 13 днів тому

    जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे महाराज जगदंबेच्या कृपेने तुमचं सर्व सुखकर होईल

  • @vaijayantithombre2572
    @vaijayantithombre2572 17 днів тому

    गुरूजी मला आपन. सांगितलेले फार आवडते‌ साधे आणि सोप्या शब्दात सागंता ल

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 21 день тому +2

    ओम जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली
    जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली

  • @user-wr8be7sf1g
    @user-wr8be7sf1g 4 дні тому +1

    🚩🌹🌹👌👌🙏🙏🌹🌹🚩

  • @chandrakalasnap8315
    @chandrakalasnap8315 21 день тому +4

    जय जगदंब गुरुजी कल्याण वरून सानप

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar3432 21 день тому +2

    जय जगदंबा गुरुजी अगदी बरोबर बोलला आहेत

  • @dineshphalke1128
    @dineshphalke1128 15 днів тому

    जय जगदंब, सर एखादा व्यक्ती सरळ सदा सदाचारी असतो, त्याची भक्ती आणि मार्गदर्शन नी स्वार्थ आसते, सर्वांना हवासा वाटत असते, तेव्हा लोक असेच जळतात.
    आपण जे त्यांना उत्तर दिलत ते अगदी बरोबर दिले

    • @dineshphalke1128
      @dineshphalke1128 15 днів тому

      मी एक अपूर्ण भक्त जय जगदंब

  • @madhubalamohite2949
    @madhubalamohite2949 21 день тому +4

    Jai jagdamb bahu🙏

  • @shashankshirke8161
    @shashankshirke8161 8 днів тому +1

    जय जगदंब जय दुर्गे, जय जगदंब जय दुर्गे.

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 21 день тому +1

    जय जगदंबे,जय मल्हार,दावडी निमगाव सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार.दावडी निमगाव खंडोबाचे ता.राजगुरुनगर जि.पुणे.मु.वाघापूर ता.संगमनेर,जि.अहमदनगर.जय गुरूदेव आशिर्वाद आसु धावा .

  • @ravipardeshi2176
    @ravipardeshi2176 17 днів тому

    खुप खुप जबरदस्त झाडल गुरुजी त्या नालायकना

  • @rameshwarimane8910
    @rameshwarimane8910 21 день тому

    जय जगदंब 🙏🌹नमो आदेश Sir🙏🌹You Are Always great sir🙏

  • @lilavatifirke4622
    @lilavatifirke4622 4 дні тому +1

    Tumhi khub Chagall sagitalakara lokanna konihechagala mhanat nahi agadir chgala barobar sagitala

  • @varshavaidya979
    @varshavaidya979 13 днів тому +3

    Sairam

  • @reshmasonawane3375
    @reshmasonawane3375 21 день тому +1

    वा छान उतर दिसतं गुरुजी मी सुध्दा मातंग आहे बरोबर बोललात नमस्ते गुरुजी

  • @suspendedvlogs5822
    @suspendedvlogs5822 13 днів тому +1

    Kai re dadana trass nusta sagla karun suddha 😭🥺
    🙏Gurudev datta 🙏

  • @kumarsonawane8139
    @kumarsonawane8139 20 днів тому

    आज मी आपलं रौद्र रूप बघितलं पण असो कधी कधी धारण करावं लागतं लोक सुधारत नाही असे ❤❤नमो आदेश जय जगदंब आपल्या चरणी या पामर भक्ताचा साष्टांग दंडवत

  • @sambhajishelar1967
    @sambhajishelar1967 6 днів тому +3

    गुरुजी आज पर्यंत मी तुमचा कसलाही, कोणताही व्हिडिओ पहिला नव्हता पण तुम्ही तुमची बाजू खंबीरपणे मांडली.
    फक्त हिंदुधर्म विरोध्यांपासून सावध रहा. हे लोक तुम्हाला किंवा अन्य कोणत्याही धर्म रक्षकला कॊणत्याही कारणाने कायद्याच्या कचाट्यात अडकविण्याची संधी शोधतात.

  • @DipakShete-tg8sm
    @DipakShete-tg8sm 8 днів тому

    तुमची माहिती अतिशय सुंदर असते गुरुदेव....

  • @user-ok8id7bh4f
    @user-ok8id7bh4f 21 день тому +2

    जय जगदंबे नमो आदेश भाऊ

  • @YogeshKadale-dy9qj
    @YogeshKadale-dy9qj 20 днів тому +2

    जय जय श्री गुरुराज दत्त

  • @vithaltambe4970
    @vithaltambe4970 7 днів тому +2

    आपण जे चिमटे घेतले ते अगदी मनापासून सांगितले आहेओमगुरुदेवदत

  • @rudrabhatane9776
    @rudrabhatane9776 5 днів тому

    ❤🙏

  • @shobhajadhav2633
    @shobhajadhav2633 21 день тому +3

    जय जगदंबा

  • @dayananddombale9943
    @dayananddombale9943 20 днів тому

    Great super ❤❤❤❤❤😊

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 21 день тому +2

    ओम जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली
    जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
    प्रतेक समाजामध्ये अशी पैदास अस्ते अशा फालतु लोकांकडे पोटदुखी असते
    गुरुमाऊली आपली सेवा उत्तम आहे. जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब

  • @vasantbangar7246
    @vasantbangar7246 21 день тому +1

    बरोबर केलं तुम्ही

  • @ShamraoShirkande
    @ShamraoShirkande 6 днів тому +2

    सर तुमचं हे सारं ऐकताना मला हुंदका आवडला नाही माझ्या डोळ्यात पाणी आले

  • @flyingtejal530
    @flyingtejal530 21 день тому +2

    आपले काम चांगले आहे...अन्नदान श्रेष्ठ दान...मी आपली भेट लवकर घेणार सर....

  • @rohitpanat7235
    @rohitpanat7235 21 день тому +2

    सरांनी विंचू देवाची खेटरानी पूजा बांधली! कोणीतरी म्हटलं आहे दुष्टाला प्रगती आणि कुत्र्याला गती सहन होत नाही. श्री जगदंब जय जगदंब

  • @rajushelke9426
    @rajushelke9426 21 день тому +1

    जय जगदंब नमो आदेश भाऊ नालायक लोकांचं ऐकून स्वतःला त्रास नका करून घेऊ हे असे लोक आपल्या आई बापावर सुद्धा विश्वास नाही ठेवते ते तुमचा आशीर्वाद काय समजतील जेव्हा आई जगदंबा यांच्याकडे बघेल ना तेव्हा हेच लोक तुमचे पाय धरायला येतील.

  • @Priti.S.D7299
    @Priti.S.D7299 21 день тому +3

    जय जगदंब भाऊ

  • @manwarshaikh7913
    @manwarshaikh7913 11 днів тому +1

    आदेश महाराज ❤

  • @ganeshchaudhari3513
    @ganeshchaudhari3513 20 днів тому +1

    नमस्कार गुरूजी
    कोटी कोटी प्रणाम

  • @sandhyathakre1187
    @sandhyathakre1187 20 днів тому

    गुरुजी मी तुमचे नेहमी व्हिडिओ बघते मला तुमच्यापर्यंत येण्याची संधी मिळाली पाहिजे जय जगदंब आईसाहेबांचा उदो उदो🎉🎉

  • @vaishalishinde253
    @vaishalishinde253 17 днів тому

    कधी भेट नाही आपली युटूबर बघते तेवढेच ...गुरूआई आहात आमची तुम्हाला बोललेत तळतळाट तुमच्यासहित आमचा पण लागणार त्यांना .

  • @SangeetaBhondve-oo5qv
    @SangeetaBhondve-oo5qv 17 днів тому

    सर सडे तोड उत्तर देले खूप छान केल जगात खूप लोक आशीआहे

  • @LIVE-gw6nn
    @LIVE-gw6nn 5 днів тому +1

    नमो आदेश गुरुजी

  • @RuchikaHarmale
    @RuchikaHarmale 21 день тому +3

    माझ्या संचार येतो.माहेरच्या लोकांना दोष देतात.विच्यार करुन टेन्शन येत.

    • @SHREE773
      @SHREE773 21 день тому

      माऊली अंगात संचार येण्यासाठी अनेकजण तपश्चर्या करतात पण त्यांच्या भाग्यात नसत... पण तुम्ही भाग्यवान आहात.. घरच्यांना समजवा.. गुरुजींच मार्गदर्शन घ्या..
      जय मल्हार .....

  • @vijayanaiknavare5875
    @vijayanaiknavare5875 20 днів тому +2

    जय जगदम्बे गरज मालयाजदवगावलरजा

  • @kavitabhagwat1479
    @kavitabhagwat1479 17 днів тому

    सर 🙏🙏🙏खूप छान ज्याचं जळत त्यालाच कळतं.....

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 20 днів тому

    जय जगदंब ❤गुरूब्रह्म गुरुवर्य माझा कोटी कोटी❤चरण स्पर्श करते ❤भाऊ नमो आदेश अलखनीरंजन ❤मी विमल अलवारीश मुंबईला राहात आहे ❤

  • @tulshiramkarbharisabale3749
    @tulshiramkarbharisabale3749 21 день тому

    जय जगदंब नमो आदेश जय मल्हार भाऊ🙏🏼🙏🏼

  • @renukayallamma60
    @renukayallamma60 20 днів тому

    तुमच्या सारखे तुमीच. भाऊ जसे दुसरा संभाजी राजे होणे नाही तसेच दुसरे आंधळे सर होणे नाही तुमच्या विषयी बोलण्यासाठी शब्द अपुरे आहेत जय जगदंब जय जगदंबे ट्रस्ट देऊळगाव राजा माझा नमस्कार साडेतीन शक्तीपीठ यांना आणि आंधळे सरांना

  • @kalpanakamble6480
    @kalpanakamble6480 20 днів тому

    जय जगदंब गुरुजी तुम्ही अगदी बरोबर आहे गुरुजी

  • @anandsirsath6599
    @anandsirsath6599 19 днів тому

    अशिच ऐक बाई आहै तिचि ही लवकरच हकालपट्टि होनार जगदबा सत्याचा विजय करेल

  • @SangitaGhanate
    @SangitaGhanate 5 днів тому

    Guruji Jay Jagdamba

  • @Guruvaryanandaaai
    @Guruvaryanandaaai 21 день тому +1

    Jay jagdmb dada mla khup yenychi esha jali

  • @pramilashirke7776
    @pramilashirke7776 21 день тому

    तुमच्या कार्याला त्रीवार सलाम❤❤❤

  • @sapanarevelli3463
    @sapanarevelli3463 21 день тому

    Jay jagdamba guruji 🙏🙏🙏🙏
    Well done 👍👍👍👍 asach pahije hote ya nalayk lokana,sabk shikavlya shivay mujjar lok sudharat nhi.
    Asha faltu lokan sathi swatachi tabiyat kharab karun gheu nka ,swatachi kadji gya, amhala tumchach adhar ahe

  • @user-rv9vd6bv7h
    @user-rv9vd6bv7h 4 дні тому

    बरोबर आहे.

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 21 день тому +2

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @a-soldtonew9503
    @a-soldtonew9503 20 днів тому

    भाऊ तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या वर राहो, हीच सदिच्छा आहे

  • @Nagmanlpatli13
    @Nagmanlpatli13 20 днів тому

    😮😮😂😂😂😂 लय भारी गुरुजी मला लय आवडलं खरोखरच ज्यांनी कोणी बोलला असेल ना खरंच त्याला पश्चाताप होत असेल की मी गुरुजीला काय बोललो आणि तो तुमची माफी मागायला येणार आणि अशा लोकांना अशीच भाषा बोलून समजावं लागतं बरोबर बोलले गुरुजी 🙏🌺🙏🌺🙏

  • @user-lc3oq5jd4y
    @user-lc3oq5jd4y 21 день тому

    सर तुमच्या ज्ञानाचा खूप फायदा आम्हास होत हे काय॔आसच चालूठेवा सर तुमच्या समोर नतमस्तक सर

  • @dattatrayshinde7825
    @dattatrayshinde7825 21 день тому

    सर एक नंबर सोंग हानल मावशीच

  • @sureshjaulkar
    @sureshjaulkar 6 годин тому

    गुरुजी तुमच्या कडे केव्हा यावे तारीख or दिवस आणि मोबाईल. No. द्या.

  • @VeerVeera-wj2cz
    @VeerVeera-wj2cz 14 днів тому

    अगदी बरोबर

  • @keshavgopinandan7853
    @keshavgopinandan7853 17 днів тому

    आंधळे भाऊ आज पर्यंत तुमचे बरेचसे व्हिडिओ आम्ही ऐकले बऱ्यापैकी ज्ञान तुम्हाला आहे आहे असे वाटले या पंथात असून सुद्धा बऱ्यापैकी अध्यात्मिक उंची आपल्याकडे आहे असे वाटले परंतु आजचा व्हिडिओ पाहून घोर निराशा झाली अहो भाऊ अध्यात्माचा अभ्यास करताय नाही सीता मायला लोकांनी सोडलं नाही तुम्ही आम्ही कोण आणि तुम्ही कोणाच्या नादी लागला तर तुमची प्रगती खुंटून जाईल प्रसिद्धीच्या मागे लागला तर गमावून बसाल मी केला अहंकार सोडा तुम्ही कोण करणार पान सुद्धा हलत नाही अहो भाऊ जगात वाईट आहे म्हणून चांगले किंमत आहे जगात खोटं आहे म्हणून खऱ्याला किंमत आहे देव आणि दानव मानव आणि राक्षस दोन्हींचा निर्माता तोच आहे तिन्ही गुण त्याच्याकडे आहेत हे तुम्हीच अनेक व्हिडिओ मधून सांगतात तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण रेशीम माणसं म्हणजे अध्यात्मिक परीक्षा घेण्यासाठी परमेश्वराने पाठवलेले असतात आपल्यासारख्या मोठ्या व्यक्तीने अधिकारी व्यक्तीने अशा छोट्या-मोठ्या नळावरच्या भांडणाची भांडण करत बसण्यात काय अर्थ आहे त्यात तुम्ही प्राध्यापक आहात काय जास्त सांगावे आपण अधिकारी आहात ज्ञानी आहात तपस्वी आहात त्यामुळे देऊ नये मी वयाने जरी मोठा असलो तरी आपल्यापेक्षा का नाही तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार आम्हाला नाही कधी भेट सुद्धा नाही व्हिडिओ बघतो दुसरा भाग आवडला म्हणून तुम्हाला कमेंट केली बाकी मज पामरासी काय थोरपण पायाची वाहन पायी बरी जे वाटलं ते सांगितलं चुकलं असेल तर माफ करा

    • @AdvswatiBarbhai
      @AdvswatiBarbhai 11 днів тому

      Action la reaction दिली पाहिजे दादा , नाहीतर गैरफायदा घेतात , तुमच्या वर कोणी खोटे आरोप केले तर तुम्ही काय गप्प राहणार का .मुळात दोन शब्द दुसऱ्याच्या उचापत्या करणाऱ्या ,खोटी बदनामी करणाऱ्या लोकांना उपदेश दिला असता तुम्ही तर फार बरे झाले असते, समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याचे कारण तुमच्या सारख्या लोकांची मानसिकता आहे.आपल्याला काय करायचे ,त्याच तो पाहून घेईल,किंवा आपली इज्जत जाईल या भीतीने लोक खोटे आरोप ,अपमान सहन करतात.पण आमच्या कडे साम, दाम ,दंड ,भेद ही नीती अवलंबली जाते.
      कीड जागेवर रोखायची .
      चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही.अध्यात्मातील इतर व्यक्तिरेखांच्या पण अभ्यास करा की ज्यांनी स्व रक्षणासाठी हाती शस्त्र घेतले होते.क्रोध देवी देवतांना पण येत होता. वआहे.
      प्रसिध्दी साठी आपल्या वर केलेले आरोप कोण कशाला व्हिडिओ करून सांगेल ,हे साधे सरळ गणित तुम्हाला समजले पाहिजे.राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचा वध केलाच पाहिजे.
      मग तो देवाकडून असो की माणसांकडून.

  • @EknathSangle-g5h
    @EknathSangle-g5h 21 день тому

    Jay Sri Mata Rani kurpa Jay Sri Krishna Radhe Radhe Raam Raam ❤❤

  • @sagaringle917
    @sagaringle917 21 день тому

    जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली...

  • @VishalAdagale-od2ho
    @VishalAdagale-od2ho 21 день тому

    आंधळे सर तुम्ही बोलला एक नंबर

  • @YogeshKadale-dy9qj
    @YogeshKadale-dy9qj 20 днів тому +2

    सर मला नवनाथ पंथाची दीक्षा घ्यायची आहे

  • @KalpanaGoregaonkar
    @KalpanaGoregaonkar 21 день тому +1

    जय जगदंब गुरुदेव