उपासना शिबीर म्हणजे नेमकं आहे काय?त्यामध्ये काय विधी असतात?शिबिराचे फायदे किती?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))

КОМЕНТАРІ • 238

  • @GanpatBhoite
    @GanpatBhoite 29 днів тому +1

    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद हरी ओम

  • @saachin4779
    @saachin4779 5 місяців тому +1

    खुप खुप धन्यवाद गुरुजी!🙏 आई जगदंबे च्या कृपेने आपले दर्शन लवकरच होवो, हीच आईच्या पवित्र चरणी प्रार्थना!🙏🙏

  • @ratnavelchettiar3064
    @ratnavelchettiar3064 5 місяців тому +4

    Yelkot Yelkot jai malhar guruji ❤

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 5 місяців тому

    सर आपण बरीच मोलाची माहिती दिली सर ह्याची गरज होती करण खुपच गर्दी होते . 50लोकांना थोडी अडचण होते सर .पण उपासना सिबीर केल्यामुळे खुप समाधान मीळते हे ञिवार सत्या आहे .चुकी बद्दल क्षमा असावी 💐🙏जय मल्हार 💐🎂

  • @rajulokhande2872
    @rajulokhande2872 5 місяців тому +2

    जय जगदंब नमो आदेश गुरुजी मला शिबीरा मध्ये येण्याची संधी मिळाली मी फार दिवसा पासून माझी धडपड सुरू आहे पण तो योगच येत नाही गुरुजीं मला आशीर्वाद द्या मला शिबीराचा लाभ होईल

  • @ramudhanavat-hp8fz
    @ramudhanavat-hp8fz 5 місяців тому +5

    जयमातादी.जय.तुळजाभवानि.ओमनमो.आदेश.गुरुका.अलक.निंरंजन.गुरूजी.माजा.मुलगा.बिमार.राह.त.मिफार.विलाज.करत.आहे.पन.कुटेच.विलाज.होत.नाही.मिफार.महिनत.करतो.शेतिमदी.पन.मला.काहिच.फल.भेटत.नाही.गुरूजि

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 5 місяців тому +12

    जय जगदंब मी दिपाली नाशिक येथे राहते लवकरच मी उपासना शिबिराला येणार आहे. मी भाग्यवान आहे आपल्या सारखे गुरू मिळाले. 🙏🌹

    • @ugalearun84
      @ugalearun84 5 місяців тому +5

      ताई गुरूंना आपण सर्वांनी आग्रह करू.की नाशिक मधे शिबीर घेवू असे

    • @user-oj2mx9rz7u
      @user-oj2mx9rz7u 5 місяців тому

      Ho

    • @anantremje886
      @anantremje886 2 місяці тому

      Aprateem. God. Shabadat. Mahitee. Santa. Sir. Aapana. Kotee. Kotee. Pranam

    • @bharatijadhav2427
      @bharatijadhav2427 Місяць тому

      Tai tumi jaun aalya ka shibirala

  • @amoldivekar7282
    @amoldivekar7282 5 місяців тому +2

    जय जगदंब

  • @anandsavale4691
    @anandsavale4691 13 днів тому

    You speak excellent

  • @sarjeraoaldar5095
    @sarjeraoaldar5095 5 місяців тому +2

    Jay jagdanba mata

  • @shivajidesai8556
    @shivajidesai8556 5 місяців тому +1

    जय जगदंब जय जगदंब जय जगदंब

  • @sarjeraoaldar5095
    @sarjeraoaldar5095 5 місяців тому +1

    जय जगदंबा नमो आदेश

    • @jayshreesalunke8032
      @jayshreesalunke8032 5 місяців тому

      पुण्यात कुठे उपासना शिबिर आहे

  • @jagdishpatil2053
    @jagdishpatil2053 5 місяців тому +1

    *||ओम भवानीदेव्यै नम:||*

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 5 місяців тому +1

    Prranam guruji charran sparch om namo aadesh ❤ guru

  • @poojanalawade2018
    @poojanalawade2018 5 місяців тому +2

    Jay jagdamb 🙏🙏💐

  • @atulnatu8707
    @atulnatu8707 5 місяців тому +6

    गुरुजी जेजुरी ला शिबिराचे नियोजन करा हि नम्र विनंती आहे. लवकरच तारीख जाहीर करावी ही नम्र विनंती..🙏🙏

    • @Advocate.S.N.Barbhai
      @Advocate.S.N.Barbhai 5 місяців тому +2

      हो भाऊ शिबिर आणि काही ज्ञान माळ जेजुरीत करा .सर्व काही जबाबदारीने करू.

  • @RajLohar-bw9uw
    @RajLohar-bw9uw 5 місяців тому +1

    Sir ekdm lakh molach margdarshn kelt tumhi

  • @rashwinpatil1288
    @rashwinpatil1288 5 місяців тому

    जगदंब आई 🌹माऊली

  • @ajaykadam1390
    @ajaykadam1390 5 місяців тому +1

    जय जगदंब 🙏🏻

    • @ranjanadalvi4680
      @ranjanadalvi4680 5 місяців тому

      गुरुजी मला पण उपासना करण्याची इच्छा आहे

  • @user-qe1rp5lo7r
    @user-qe1rp5lo7r 5 місяців тому

    खुप सुंदर माहिती दिली आहे सर
    जय जगदंब सर

  • @rahuldnyandevtawale4801
    @rahuldnyandevtawale4801 5 місяців тому +1

    नमो आदेश

  • @SurekhaGadkari-zs3cy
    @SurekhaGadkari-zs3cy 5 місяців тому +1

    Jai Mata di.

  • @user-yq9lm2ew2h
    @user-yq9lm2ew2h 5 місяців тому +1

    Jai jagadmb bhau nmo aadesh

  • @vijaybad3827
    @vijaybad3827 5 місяців тому

    चरण स्पर्श नमस्कार गुरूजी जय जगदंब जय मातादी नमो आदेश.

  • @ugalearun84
    @ugalearun84 5 місяців тому +4

    नाशिक जिल्ह्यात कधी घेता सर.प्लिज.समाजासाठी एवढे करा गुरूदेव

  • @angbroadinfo8792
    @angbroadinfo8792 5 місяців тому +1

    खुप छान माहिती दिलीत सर

  • @premadhav7640
    @premadhav7640 5 місяців тому

    Nehmich khupch Sundar mahiti milte tumchya guruji❤ dhanyavad 🙏

  • @shantakane7977
    @shantakane7977 25 днів тому

    मी शांता नाथा काने मुंबईमधून बोलत आहे जय जगदंबा 🙏🙏 आम्हाला पण तुमच्या शिबिर मध्ये यायचं आहे 🙏🙏

  • @user-mc7dp7fd2p
    @user-mc7dp7fd2p 5 місяців тому

    जय मल्हार जय जगदंबे गुरुजी

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 5 місяців тому

    जय जगदंब गुरुदेव

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 5 місяців тому

    चरण स्पर्श करून नमस्कार करतो भाऊ जय जगदंब

  • @vplfamilychabukswar6015
    @vplfamilychabukswar6015 Місяць тому

    🙏🏻🙏🏻

  • @priyankaadmane2485
    @priyankaadmane2485 5 місяців тому

    जय जगदंब 🙏🏻🌀❤️🪷💫

  • @user-ow9ky5gv7c
    @user-ow9ky5gv7c 5 місяців тому +1

    !! जय जगदंब नमो आदेश !!

  • @tulshiramkarbharisabale3749
    @tulshiramkarbharisabale3749 5 місяців тому +1

    जय जगदंब
    नमो आदेश 🙏🏼🙏🏼

  • @sagaringle917
    @sagaringle917 5 місяців тому

    जय जगदंब नमो आदेश गुरू माऊली..

  • @RadhikaLabhade
    @RadhikaLabhade 5 місяців тому

    Jay Jagdamba Guruji

  • @shhhhh..8021
    @shhhhh..8021 5 місяців тому

    जय जगदंब गुरुजी 🙏

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 5 місяців тому

    Khup chan sangta

  • @guravdinesh
    @guravdinesh 5 місяців тому +1

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏

  • @priyankaadmane2485
    @priyankaadmane2485 5 місяців тому

    🙏🏻🌹Jai Shri Mataji 🌹🙏🏻🌀☺️

  • @narendraberde5142
    @narendraberde5142 Місяць тому

    नमो आदेश 🙏🙏जय जगदंब 🚩🚩

  • @user-xl8lb1yg6k
    @user-xl8lb1yg6k 5 місяців тому

    जय जगदंब भाऊ

  • @ajaygaikwad4659
    @ajaygaikwad4659 5 місяців тому +1

    जय जगदंब जय महाकाली माता

  • @manojghodake4916
    @manojghodake4916 Місяць тому

    जय जगदंब आपले शीबीर सातारा किंवा पुणे येथे कधी होणार आहे आणि त्याची ऐका माणसाची फी कीर्ती आहे

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 5 місяців тому

    🙏जय जगदंब🙏जय मातादी🙏नमो आदेश🙏सर

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 5 місяців тому +1

    जय जगदंब देवी

  • @pawanpatil9653
    @pawanpatil9653 5 місяців тому

    🙏🙏प्रणाम गुरूवर्य 🙏🙏🚩🚩🚩

  • @rsshmishashank467
    @rsshmishashank467 5 місяців тому +2

    नमस्कार गुरूजी,मी तुमचे व्हिडिओ सात,आठ महिन्यांपासून पहाते.खुप इच्छा आहे शिबिर करण्याची.मी रत्नागिरी ची आहे.मी माझ्या मुलाचे लग्न लवकर होऊदे यासाठी तुमच्याकडे जगदंबे कडे प्रार्थनाही करण्यासाठी सेवेकऱ्या करवी सांगितले होते.अजून मुलाचे लग्न नाही जमले. कृपा असावी.आणि शिबिराचे सुध्दा योग लवकर यावा.माझ्यासाठी प्रार्थना करावी.ही विनंती. जय जगदंब

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  5 місяців тому +2

      तुम्हांला प्रत्यक्ष समोर येऊन उपासना घ्यावी लागते
      एकदा शिबिराला येऊन जा

    • @rameshinche1388
      @rameshinche1388 Місяць тому +1

      जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @kashiramsingdhaniwale8834
    @kashiramsingdhaniwale8834 4 місяці тому

    गुरुजी कृपाकार

  • @suvarnapawar3103
    @suvarnapawar3103 5 місяців тому

    जय जगदंब भाऊ 🙏🙏🙏🌺🌺

  • @shwetanare2337
    @shwetanare2337 5 місяців тому

    श्वेता नरे . दादा मलाही उपासना वगाला हजर राहायचे आहे.

  • @mylittledream8250
    @mylittledream8250 3 місяці тому

    Khar aahe sir anyan ch mansacha khara shatru asto

  • @user-xw3jt6ou6m
    @user-xw3jt6ou6m 5 місяців тому

    जय जगदंब गुरूजी आई राजा उदो उदो नमो आदेश

  • @sachinwaghmode5058
    @sachinwaghmode5058 5 місяців тому

    जय जगदंब भाऊ... 🙏🙏

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 4 місяці тому

    सर आपले शब्द ऐकून पडा रडायला येथे सर माझ वार मोकळे नाही 10 वरशे झाले मला खूप विचछा आहे सर्वाचे चांगले करता येईल 🙏🏻🙏🏻😭😭

  • @user-ok8id7bh4f
    @user-ok8id7bh4f 5 місяців тому

    ,, जय मातादी नमो आदेश भाऊ

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 5 місяців тому +1

    जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 5 місяців тому

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिली जय जगदंब ❤❤❤

  • @somnathshelar6749
    @somnathshelar6749 5 місяців тому

    आई राजा उदो उदो ❤

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 5 місяців тому

    जय जगदंब भाऊ 🙏

  • @saurabhbacchav8193
    @saurabhbacchav8193 7 днів тому

    गुरुमाऊली आपण नाशिकला शिबीर घ्यावे ही विनंती 🙏🙏

  • @sundarbhutkar8741
    @sundarbhutkar8741 5 місяців тому +2

    जेजुरी येथे किती तारखेला शिबीर आहे भाऊ मी फोन केला दोन वेळा परंतू सिद्धेश जायभाये फोन उचलत नाहीत

  • @damamakone965
    @damamakone965 5 місяців тому +1

    नाशिकमध्ये शिबिर घ्या सर 🙏🙏मी कोपरगांव ला आहे रहायला तरी मी नाशिक ला शिबीरात येईल जगदंब जगदंब🙏🙏🌹 🚩

  • @vijayjadhav2355
    @vijayjadhav2355 5 місяців тому +4

    परत सातारा येथे शिबीर कधी घेणार आहे ते सागा प्लीज गुरूजी

    • @Advocate.S.N.Barbhai
      @Advocate.S.N.Barbhai 5 місяців тому +4

      पुण्यात शिबिर घ्या भाऊ कृपा करून
      पुण्यात जास्त गरज आहे.सगळे पुण्यातील शिष्यमंडळ पुण्यात किंवा जेजुरीला शिबिर घ्यावे अशी विनंती करत आहेत.

    • @AS-xs6uo
      @AS-xs6uo 5 місяців тому +1

      Ahmednagar yethe hi shibir ghya....

    • @anantremje886
      @anantremje886 4 місяці тому

      Aapan. Sangatasta. Yevdeeudaran. Deta. Tevha. Mala. Akanatha. Maharajanchi. Aathan. Yete. Ho. Jay. Jangadaba. Aai. Jay. O.

  • @ashwinimane6308
    @ashwinimane6308 5 місяців тому +1

    🙏नमस्कार सर माझा प्रश्न असा की अडाणी व्यक्ती शिबीर चा लाभ घेऊ शकतात का म्हणजे न शिकलेले

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 5 місяців тому

    जय जगदंब जय माता दी नमो आदेश🙏🙏🙏

  • @dharmsingrajput.5290
    @dharmsingrajput.5290 5 місяців тому

    Jay mata di

  • @atulnatu8707
    @atulnatu8707 5 місяців тому

    जय जगदंब जय मल्हार गुरुजी...🙏🙏

  • @rageofanime7865
    @rageofanime7865 4 місяці тому

    Jay jagdamba mata sar mala saptashati vachayche ahe tari tumhri parvagi teu shakta ka

  • @user-kz7vu4mq8f
    @user-kz7vu4mq8f 5 місяців тому +1

    जय जगदंब गूरूजि मला पन यायच आहे मि‌ नाशिक ला राहते गूरूजि ऑनलाईन शिबिर कधी चालू करनार आहे तूम्ही बोलले होत

  • @madhavikulkarni3870
    @madhavikulkarni3870 6 днів тому

    Pudhil shibir kadhi ahe.mala yayache ahe.

  • @aartighag9625
    @aartighag9625 5 місяців тому

    Thank you 👍

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 5 місяців тому

    Sir🙏

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 5 місяців тому +2

    सर plZ plZ नाशिक ला उपासना शिबिर घ्या plZ plZ सर

  • @ajitagam7458
    @ajitagam7458 2 місяці тому

    Namaskar maharaj ani guru

    • @ajitagam7458
      @ajitagam7458 2 місяці тому

      Tumhala phone kela pan uttar milat nahi

    • @ajitagam7458
      @ajitagam7458 2 місяці тому

      Ghari mala far adchani yet ahet kay karave kahi kalat nahi

    • @ajitagam7458
      @ajitagam7458 2 місяці тому

      Tumhachi madat bhetali tar bare hoil

    • @ajitagam7458
      @ajitagam7458 2 місяці тому

      Kadhi phone karava lagel sanga

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 місяці тому

      एकदा माझ्याकडे उपासना शिबिराला या
      सर्व गोष्टी व्यवस्थित होतील अशी उपासना शिकवली जाईल

  • @shivajitile5025
    @shivajitile5025 6 днів тому

    संस्थानचा पत्ता आणि नाशिक येथून संस्थानला येण्याचा मार्ग कसा आहे ते कळवावे

  • @Jayashree-qp1tw
    @Jayashree-qp1tw 5 місяців тому +1

    सर मी बीड जील्यात राहते मला तुमच्या कडे येयच आहे. पण कसे येयचे कोनता मारगे येयचे माहीत आहे

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 5 місяців тому

    जय जगदंब गुरूजी

  • @RekhaRamteke-yp1mk
    @RekhaRamteke-yp1mk 5 місяців тому

    जय जगदंब सर

  • @rashwinpatil1288
    @rashwinpatil1288 5 місяців тому +1

    गुरुजी मला सुद्धा शिबिरात यायचं आहे आपला आदेश असावा ही विनंती 🙏

  • @yogeshkharat3053
    @yogeshkharat3053 5 місяців тому +1

    Sataramadhe kadhi aste ani payse kiti dyayche

  • @rupali.....6465
    @rupali.....6465 5 місяців тому +1

    सर ठाण्यात कधी घेणार aahat

  • @user-bb7zm8bo6s
    @user-bb7zm8bo6s 5 місяців тому

    जय जगदंब गुरुजी नमो आदेश

  • @gurugaonkar5633
    @gurugaonkar5633 5 місяців тому

    लवकरच येतोय गुरुजी जय जगदंब नमो आदेश गुरुजी

  • @ravindragholap2241
    @ravindragholap2241 5 місяців тому +1

    नमस्कार गुरूजी.कराड ला शिबीर कधी होणार...

  • @prajaktabhole3837
    @prajaktabhole3837 5 місяців тому +2

    मी प्राजक्ता घोडे बोलते मला एक प्रश्न विचारायचा आहे की मी 12 घंटे काम करते आणि घरी आल्यावर मला देवघरासमोर पाल दिसते

  • @Noob.12375
    @Noob.12375 2 дні тому

    Pudhil upasana shibir kadhi aahe jejuri yethil shibir kadhi ahe.

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 5 місяців тому

    जय जगदंब सर 🙏

  • @user-ci6ow8wg2s
    @user-ci6ow8wg2s 5 місяців тому +1

    Mala karaych aahe tumche satara madhe parat kadhi aahe shibir

  • @chandrakalasnap8315
    @chandrakalasnap8315 5 місяців тому

    जय जगदंब.सर

  • @suvranachavan8674
    @suvranachavan8674 5 місяців тому

    जय जगदंब 🙏 गुरुजी मला पण तुमच्या उपासना शिबिराला यायची खूप इच्छा आहे पण परिस्थिती नाही

  • @HappyCheese-ls4nm
    @HappyCheese-ls4nm 4 місяці тому

    Vandan guruji
    Pudhil upasna shibir kadhi she.

  • @meenasalve5119
    @meenasalve5119 5 місяців тому

    Jai jagdambe guruji 🙏me mumbai mumbai madhe rhate mala tumchya shibir madhe yayach aahe pn kuthe yayach mala mahiti nay . Kase yayach tumchyakde .tumi mumbaimadhe thevnar aahe ka

  • @shankarl3651
    @shankarl3651 5 місяців тому

    Guruji kupaya pune kadhi shibir aahe te kalvle tar khup krupa hoil

  • @RohitWaghe-et8rf
    @RohitWaghe-et8rf 5 місяців тому +1

    Om jivadani devyai namah

  • @a-soldtonew9503
    @a-soldtonew9503 5 місяців тому +2

    जेजुरी चे उपासना शिबिर कधी होणार प्लीज सांगा, गुरुजी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  5 місяців тому +3

      अजून तारीख पक्की ठरलेली नाही आहे
      परंतु लवकरच कळविण्यात येईल

    • @ajayborkar2175
      @ajayborkar2175 4 місяці тому

      गुरूजी मलाही कळवा

  • @sheetalbankari
    @sheetalbankari 5 місяців тому

    जय जगदंब 🙏सर

  • @user-lj2lb6fc9x
    @user-lj2lb6fc9x 5 місяців тому

    Guru ji mala tumchi Ani navnath Maharaj janchi seva karaychi aahe

  • @AnujDevare
    @AnujDevare 5 місяців тому +2

    Guruji tumchykade kalika matechi guru diksha ahe ka

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  5 місяців тому +1

      हो,
      कालिका मातेची दीक्षा घेता येते

    • @AnujDevare
      @AnujDevare 5 місяців тому

      Dhanyawad guruji reply dilybadal 🙏