धावजी पाटलाच्या पूजेचे रहस्य जे आजवर कोणीही सांगितले नाही,तसेच ती पूजा कशी करावी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 301

  • @user-ue2rq8lt2b
    @user-ue2rq8lt2b Рік тому +24

    मनामध्ये कुठला ही स्वार्थ न ठेवता वेळात वेळ काढुन आपन आमच एवढं मार्गदर्शन करता त्या बद्दल खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏

  • @sandipmali9501
    @sandipmali9501 Рік тому +9

    अप्रतिम मार्ग दर्शन🌹🌹🌹 शब्द च कमी पडत आहे बोलायला... सुंदर अशी माहिती कोणीही दिली नाही आजपर्यंत कोटी कोटी नमन गूरूवर्य🌹🌹🌹🌹🌹🌹...

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +5

      धन्यवाद, असच प्रेम कायम ठेवावे

    • @himmatborse1066
      @himmatborse1066 Рік тому +1

      कानबाई माते विषयी माहिती मिळेल का

    • @AvanishGhavre-mt9gt
      @AvanishGhavre-mt9gt Рік тому

      Mauli mi tumche sagle video baghto ani kahitari navin dnyan milavto je Mala granth ani poti hyanmadhe milat nahi, tumhi khup mahan ani shreshta aahat tumhala mhanunach mi mauli hi upama dili aahe, majhyasathi ekach prarthana Kara ki mi tumchya darshanala yave, kam dhanda sutla aahe 2mahine ghari aahe, mala nokri milavi mag mi nakkich tumchya darshanala yenar Jun paryant kasehi karun mi majhya mauliche darshan ghenar majhya manat kalubaini ichcha nirman keli aahe, mauli tumhi sangitlyapramane mi dhyanala basto, angat vare yete pan gajar karat nahi roj dhyanala baslyavar angat vare yete pan gajar nahi karat, pan Ek divas mala swapnat kalubai chi pratima ani mandhar gadh disla, dhanya aahe mauli Jay jagadamba, Jay kalubai. Majhe vare bolte ka hot nahi mauli...tumhich prashna soda.

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 Рік тому +4

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे👌👌👌👌👌 धन्यवाद माऊली

  • @vijaykumarnale
    @vijaykumarnale Рік тому +3

    आज प्रथमच व्हिडिओ पाहिला , निःस्वार्थ कार्याने प्रभावित झालों आहे, आपली ओघावती आणि सोप्या भाषेत खुप छान माहिती मिळाली
    धन्यवाद,आभारी आहे जगदंब

  • @ravindrashelar8649
    @ravindrashelar8649 Рік тому +4

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही मनापासून आनंद वाटला अशीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती सागतं जावा मनापासून आभार🙏💕

  • @navanath.nagane
    @navanath.nagane Рік тому +6

    सर , आपल्या कडून धावजी पाटील आणि त्यांची पत्नी म्हणजेच सती माता याबद्दलची खुपच गूढ माहिती व ज्ञान प्राप्त झाले. सर आपल्या सनातन धर्मातील देवधर्म आणि पूजा अर्चा याबद्दल आपल्याकडून खरी अशीच माहितीyou tub मार्फत देत जावा. आपणाला खुप खुप धन्यवाद सर.
    ll जय आदी शक्ती, श्री गुरूदेव दत्त ll 🕉️🕉️🙏🙏🚩🚩

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +3

      धन्यवाद, जय जगदंब

    • @rameshinche1388
      @rameshinche1388 Місяць тому +1

      जय जगदंब गुरूजी नमो आदेश आमचे गुरू खुप ज्ञानी आहे व त्या चे गुरु खुप महान आहे आशे गुरू मभेटाला नशीब लागते जय जगदंब गुरूजी नमो

  • @shaileshchachad2898
    @shaileshchachad2898 Місяць тому +1

    Khup chan mahiti ahe

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Рік тому +1

    खरोखर खूपच छान माहिती दिलीत सर धाऊजी पाटील यांच्या बद्दल काही माहिती मिळाली नाही मला कधीच पण आज तुमच्या you tube video मधून मिळाली तसेच म्हसोबा बद्दल ची माहिती पण खूप छान होती.... धाउजी पाटील यांना पत्नी होती हेच मूळात माहित नव्हते खूप खूप धन्यवाद सर....

  • @neelamshelke544
    @neelamshelke544 Рік тому +4

    खूप चांगली आणि छान माहिती दिली गुरुजी🙏

  • @rohinishinde1042
    @rohinishinde1042 Рік тому +2

    तुम्ही दिलेली माहिती मला आवडली आहे छान आहे, आम्हाला असेच ज्ञान देत राहा 😊

  • @rameshjadhav6868
    @rameshjadhav6868 Рік тому +3

    गुरूजी खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद

  • @pradnyamore7323
    @pradnyamore7323 Рік тому +4

    खुप सुंदर माहिती दिली गुरुजी🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻

  • @sangeetapadale5107
    @sangeetapadale5107 Рік тому +4

    दादा खरच खूप छान माहिती दिली आवडली माहिती असेच पुढे माहिती देत रहा

  • @shivajisuryavanshi4309
    @shivajisuryavanshi4309 Рік тому +4

    खूप छान माहिती दिली 👌🙏🌹

  • @bharatjoshi3067
    @bharatjoshi3067 Рік тому +6

    खर आहे सती जाणारी स्त्री महानच आहे

    • @lilaramsalve9910
      @lilaramsalve9910 Рік тому

      Maritime aawadli. aamhi devharyat dhavgi baban samor patil aajichi ooti theu shakato ka.

  • @khandushirtode5696
    @khandushirtode5696 Рік тому +3

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद..

  • @vishwanathpadwal2888
    @vishwanathpadwal2888 8 місяців тому +1

    खुपच मस्त मार्गदर्शन

  • @Shivangi25500
    @Shivangi25500 7 місяців тому +1

    बोल मांढच्या कालीचे चांगभले 🙏🙏🙏बोल धावजी पाटलाचे चांगभले 📿🕉️❤️🙏गोंजी बुआ चे चांगभले ❤️मांगीर बुआ चे चांगभले 🕉️📿❤️🙏

  • @ganeshmoharkar6260
    @ganeshmoharkar6260 Рік тому

    खुप छान व आम्हा भक्तांना कधीही माहीत नसलेली माहीती सांगितली आहे त्याबध्दल आम्ही तुमचे मनापासुन आभार मानतो

  • @user-qe1rp5lo7r
    @user-qe1rp5lo7r 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरूजी खुप छान माहिती दिली आहे

  • @user-gm5zi3ke2r
    @user-gm5zi3ke2r Рік тому +3

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 Рік тому +4

    मनापासून धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-zu6gu7us7s
    @user-zu6gu7us7s Рік тому +5

    खुप गूढ माहिती आपण आमच्या समोर मांडली आहे आपले खूप खूप धन्यवाद गुरुजी 🕉️🙏🙏🛕🙏

  • @surendrakamble9727
    @surendrakamble9727 2 місяці тому +1

    अप्रतिम माहिती

  • @sunitashelar6986
    @sunitashelar6986 Рік тому +2

    खूप छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद

  • @bhartigavali6947
    @bhartigavali6947 Рік тому +2

    Khupach chan mahiti milali guruji 🙏

  • @parshurampanchal5622
    @parshurampanchal5622 Рік тому +6

    Sati mata ki jai 🙏🙏🙏🙏🙏

  • @amarlomate1768
    @amarlomate1768 Рік тому +3

    गुरुजी आपले बोलणे खूप गोड आहे आपल्या मुखातून येडेश्वरी देवी येरमाळा याबद्दल ही माहिती सांगावी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +1

      हो,तुळजाभवानी नंतर आपण येडाई ची मालीका घेणार आहोत

  • @MayurTate-nq6un
    @MayurTate-nq6un Рік тому +3

    खरच भाऊ तुम्ही आमचे डोळे उघडले आम्ही हे कधीही केले नाही

  • @vishalkshirsagar7219
    @vishalkshirsagar7219 Рік тому +3

    खूप छान माहिती दिली सर

  • @asmitagaikwad7204
    @asmitagaikwad7204 5 місяців тому

    खुप छान माहिती दादा जसे वडील त्यांना मानतो तसे आईलाही मन दिला पाहिजे मी तर ही माहिती प्रथम च आयेकात आहे धन्यवाद

  • @SunitaChandere
    @SunitaChandere 13 днів тому

    छान माहिती दिली ❤ धन्यवाद

  • @csmake-upstudioandacademy06
    @csmake-upstudioandacademy06 Рік тому +4

    🙏🚩 चांगभलं गुरुजी 🚩🙏

  • @purushottamdapase7376
    @purushottamdapase7376 Рік тому +1

    //जय जगदंब नमो आदेश गुरुजी//
    खुप छान अप्रतिम माहिती गुरुजी

  • @sharadpatil3696
    @sharadpatil3696 Місяць тому

    खूप छान माहिती

  • @vinumahajan2403
    @vinumahajan2403 Рік тому +2

    धावजी बाबा की जय हो. जय माता दी 🎉🎉

  • @maheshmane5972
    @maheshmane5972 Рік тому +2

    सर खुप छान माहित दिली तुम्ही ...

  • @vaibhavsutar529
    @vaibhavsutar529 Рік тому +2

    Khup khup abhar khup chan mahiti addesh

  • @user-oe5wc3ry1m
    @user-oe5wc3ry1m 10 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत आम्ही तुमचे ऐकूनच आज नेवेद्य ठेवला धन्यवाद❤️🌼🙏🏻

  • @virenpawar4743
    @virenpawar4743 Місяць тому

    Sir khup chan

  • @kamleshgaonkar6183
    @kamleshgaonkar6183 Рік тому +2

    Khup chan mala bare
    Vatel maja pasun

  • @user-nl2nw9it8r
    @user-nl2nw9it8r Місяць тому

    Kupacha chan mahite dada 🙏🙏🙏

  • @user-eq4sv6hl1x
    @user-eq4sv6hl1x Рік тому +4

    मी मागिर बाबाचा भक्त आहे 🙏

  • @shivajisawant1256
    @shivajisawant1256 Рік тому +2

    Khup Chan mahiti sangitali

  • @gahininathkamble2682
    @gahininathkamble2682 Рік тому +2

    माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏⚘

  • @kalidaswalke5559
    @kalidaswalke5559 Рік тому

    खूप छान माहिती आहे मला खूप आवडली मी काळूबाईचा भक्त आहे

  • @vheejyasarak1142
    @vheejyasarak1142 5 місяців тому

    जय जगदंब गुरुजी
    धावजी पाटील हे स्थान आमच्या गावाच्या जवळ आहे. धावजी पाठलाची बायको सती गेली , किवा पत्नी होती हे आम्हाला आज पर्यंत माहित नव्हते
    खूप खूप धन्यवाद गुरुजी.

  • @user-zu6gu7us7s
    @user-zu6gu7us7s Рік тому +7

    हो , बाबांच्या पत्नीचा तर आम्ही विचारच केला नाही
    बाबांच्या मंदिराच्या मागे एक देवळी आहे त्या देवळी वरती सतीमाता असे लिहिलेलं आहे व आत मध्ये एक तांदळा आहे कदाचित ते स्थान बाबांच्या पत्नीचेच आहे

  • @nileshkshatriya4259
    @nileshkshatriya4259 Місяць тому

    SATI MATA ANI DHAVAJI PATIL BABA KI JAI 🙏 ❤🌹

  • @kisanvishwasrao3692
    @kisanvishwasrao3692 Рік тому +3

    Jay ho nath baba

  • @shankarsalve7093
    @shankarsalve7093 4 місяці тому

    धन्यवाद अप्रतिम मार्गदर्शन केले🙏 मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो

  • @Neel____you__tube__chenal
    @Neel____you__tube__chenal 2 місяці тому

    खरंच खूप छान माहिती दिली (जय कळेश्वरी )

  • @ashameshram2686
    @ashameshram2686 Рік тому +2

    खुप छान माहिती दिली गुरु 🙏🙏

  • @jayashreekoli6459
    @jayashreekoli6459 5 місяців тому +1

    मी आभांरी आहे .सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @devendradhawle3363
    @devendradhawle3363 Рік тому

    जय मांबे जगदंब जगदंब आंधळे गुरुजी आम्हाला तुमचे धावजी पाटील सती माता महती आम्हाला भरपूर ❤

  • @sarangkulkarni9063
    @sarangkulkarni9063 5 місяців тому

    खरच योग्य व सखोल माहिती सर

  • @vijaykumarnale
    @vijaykumarnale Рік тому +2

    नवी माहिती मिळाली,आभारी आहोत

  • @marutidarekar8374
    @marutidarekar8374 Рік тому +3

    धावजी पाटलाच्या नावानं चागंभल!

  • @user-nk6ht5sd9m
    @user-nk6ht5sd9m Місяць тому

    Kup Chan ❤

  • @kiransambare3305
    @kiransambare3305 Рік тому +4

    Jai mata di 🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @nitinlllhatamkar8289
    @nitinlllhatamkar8289 Рік тому +2

    माता काली काल भैरव गणपति बप्पा मोरिया कार्तिक

  • @yashsuccess1464
    @yashsuccess1464 Рік тому +1

    Khup chhan

  • @kisanvishwasrao3692
    @kisanvishwasrao3692 Рік тому +3

    Aadesh aadesh aadesh

  • @shantaramdodamani8801
    @shantaramdodamani8801 Рік тому +1

    Ho avadali khup chan margadrashan kel

  • @rohidasgondhali276
    @rohidasgondhali276 Рік тому +2

    चांगभलं

  • @Fun_mastiMH10
    @Fun_mastiMH10 Рік тому +2

    Lhup chan

  • @rahulpete6172
    @rahulpete6172 8 місяців тому

    खुप छान माहिती दिली गुरुजी जय जग्दंब

  • @kantilalsable2981
    @kantilalsable2981 Рік тому +2

    अप्रतिम खूप छान माहिती दिलीत
    आपला मी रुणी आहे

  • @sumitmahadik8177
    @sumitmahadik8177 Рік тому +1

    Khup abhar guruji...🙏

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 Рік тому +1

    सर तुमचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडे खुप छान मार्गदर्शन करता धन्यवाद जय जगदंबे जय आधी शक्ती

  • @archanajagtap7723
    @archanajagtap7723 Рік тому +1

    Thanku sir 🙏🙏

  • @shubhamjadhav7576
    @shubhamjadhav7576 11 місяців тому

    Kharach khup chan mahiti dili😊😊❤ asach tumi hasat mast raha

  • @ashwini.punekar-4721
    @ashwini.punekar-4721 6 місяців тому

    Khup Chaan mahiti dili guruji 😊

  • @sanghmitrarajratna9013
    @sanghmitrarajratna9013 Рік тому +2

    खूप खूप धन्यवाद

  • @MayurTate-nq6un
    @MayurTate-nq6un Рік тому +2

    तुमची ही विडिओ खूप आवडली

  • @user-dj8vt1hh2e
    @user-dj8vt1hh2e Рік тому

    खुप छान माहिती दिली आहे

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j 6 місяців тому

    अतिशय सुंदर माहिती दिली 🙏

  • @surjanattar8298
    @surjanattar8298 6 місяців тому

    छान माहिती दिली सर

  • @pranavkamble3959
    @pranavkamble3959 Рік тому +2

    Super 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshugale-fy6xs
    @santoshugale-fy6xs Рік тому +1

    खूपच छान

  • @shrushtideshwant
    @shrushtideshwant 9 місяців тому

    खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏👌

  • @rajeshsalunke194
    @rajeshsalunke194 Місяць тому

    Ekdum jabardast mahiti

  • @deepalikadam9032
    @deepalikadam9032 Рік тому +1

    जय जगदंब ,🙏🏻

  • @user-xl1wv5en8s
    @user-xl1wv5en8s Рік тому +7

    माहिती छान आहे पण सतीमातेच धावजीबाबांच्या यैथे मंदिर आहे का कृपया सांगावे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +1

      मंदिरामागे एका देवळीत स्थान आहे त्यावर सतीमाता अस लिहिलंय

    • @anilgiakwad4230
      @anilgiakwad4230 Рік тому +2

      होय

  • @sadhanagalande7134
    @sadhanagalande7134 Рік тому

    Khub Chand bhakti sangeet

  • @yogeshvetkar920
    @yogeshvetkar920 6 місяців тому

    छान माहिती दिलीत आपण दादा.,. 🙏🏻

  • @JyotiGaikwad-kj8rz
    @JyotiGaikwad-kj8rz 2 місяці тому

    Khup chan mahiti sir

  • @GaneshJadhav-zj6wx
    @GaneshJadhav-zj6wx Рік тому +1

    ओम धावजी नाथाय नमः

  • @user-wg5nt7ji4i
    @user-wg5nt7ji4i 10 місяців тому

    धन्यवाद दादा माहिती सांगीतल्या बदल

  • @chandrakantlondhe5910
    @chandrakantlondhe5910 Рік тому +1

    Durmil माहिती Abhari Dada

  • @chanchalmahajan6198
    @chanchalmahajan6198 11 місяців тому

    me,panadra divasa purvi kali aaikada gala hota, me oti pan ghatali hoti pan panditna mala oti barnas mana kala,tumcha vedio bagunch oti ghatali hoti,aasa ka, 🎉❤❤❤❤❤🎉

  • @pratikshamane-ju7qc
    @pratikshamane-ju7qc Рік тому +5

    🙏🙏 खूपच छान माहिती मिळालि. मला आज च माहित झाले धावजी बाबा बद्दल. दादा मला एक माहिती हवी आहे पण ती मी कमेंट मदे नाही लिहु सकत आपल्याशी संपर्क कसा करावा प्लीज सगळं का?

  • @wahidShaikh-mj4oi
    @wahidShaikh-mj4oi Рік тому +1

    ❤dhanyavad dada

  • @surekhamohol1984
    @surekhamohol1984 6 місяців тому

    खूप छान आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SunandaRandive-os3ry
    @SunandaRandive-os3ry Рік тому

    खूप छान माहिती दिलीत आभारी आहोत

  • @somaghanwat6029
    @somaghanwat6029 4 місяці тому +1

    Ghanvt. Satara. Maza namaste

  • @santoshparte8567
    @santoshparte8567 Рік тому +1

    धावते महाराज च चांगभलं

  • @jitendrawadkar6690
    @jitendrawadkar6690 Рік тому

    Khup chhan mahiti ahe guruji❤🙏

  • @amitsuryawanshi6542
    @amitsuryawanshi6542 Рік тому

    जय त्रिबकेशवर शंभु महादेव जय शनि शिंगणापूर देव

  • @PunamSurvase
    @PunamSurvase 11 місяців тому +1

    थँक्स दादा🙏🙏🙏🙏👏