महालक्ष्मी व लखाबाई या मुळात एकच असून सुद्धा महालक्ष्मी सौम्य तर लखाबाई एवढी उग्र का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

КОМЕНТАРІ • 156

  • @user-ee8ik2ux6v
    @user-ee8ik2ux6v Місяць тому +5

    जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार तूम्ही जी म्हायती देत आहात ती बघून मला भरपूर प्रमाणात प्रेरणा मिळाली आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 Місяць тому +3

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
    खुप छान व सहज समजेल अशा शब्दांत सांगितले. लखाबाई व महालक्ष्मी यातील फरक समजला. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @UjwalaRa
    @UjwalaRa Місяць тому +6

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv Місяць тому +2

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼खूप सुंदर माहिती सांगितली आहे . जय लक्ष्मी माता🌹🙏🏼जय लखाबई माता🌹🙏🏼

  • @varshapadale5976
    @varshapadale5976 Місяць тому +2

    दादा खुप छान माहिती मिळाली तुम्ही किती. भारी सांगितली धन्यवाद. लखाबाई घ्या नावानं चांगभलं 🙏🙏🌹🌹. मी महालक्ष्मी आईची भक्त आहे

  • @pratikkadam7227
    @pratikkadam7227 Місяць тому +1

    जय जगदंब गुरुजी लखाबाई व लक्ष्मी देवीची माहिती खूप आवडली
    असंच तुमच्याकडून आम्हाला ज्ञान मिळावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 Місяць тому +3

    जय जगदंब 🙏खुप सुंदर माहिती देतात गुरुजी 🙏

  • @dragcareditz4118
    @dragcareditz4118 Місяць тому +1

    खूप छान माहिती दिलीत गुरूजी ऐवढी मा हीती खरच कोना कडे नसेल खूप छान काम आहे तूमच काय बोलाव सुचत नाही🙏🙏

  • @vishalkshirsagar7219
    @vishalkshirsagar7219 Місяць тому +1

    खूप छान माहिती दिली भाऊ जय जगदंब नमो आदेश

  • @user-vh9jt3vp7h
    @user-vh9jt3vp7h 3 дні тому

    खूप छान महिती दिली

  • @user-dj9iv9db6v
    @user-dj9iv9db6v Місяць тому +1

    गुरुजी खुप छान लक्ष्मी आणि लखावाई माहीती सांगितली

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 Місяць тому +1

    खूप छान माहिती दिली गुरुजी.जय जगदंब गुरुजी ❤

  • @ashokkamble4499
    @ashokkamble4499 Місяць тому +2

    जय जगदंब नमो आदेश भाऊ छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचा आभारी आहे.

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Місяць тому +2

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी खूप छान माहिती दिलीत

  • @sandipnagre5790
    @sandipnagre5790 Місяць тому +1

    जय जगदंब भाऊ चरणस्पर्श

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj Місяць тому +1

    Jay jagdamb bhau kup chhan mahity milali🙏🙏🙏

  • @shivajirathod6928
    @shivajirathod6928 Місяць тому +2

    Jay Jagdamba sir koti koti pranam

  • @mahendranalage9347
    @mahendranalage9347 22 дні тому

    जय जगदंब 🙏🏻🙏🏻

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 Місяць тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ 🎉 खुप छान माहिती दिली आहे भाऊ साष्टांग दंडवत

  • @sachinwaghmode5058
    @sachinwaghmode5058 Місяць тому +2

    जय जगदंब भाऊ..

  • @user-mv1dm4ll7b
    @user-mv1dm4ll7b Місяць тому +1

    Khup Chan mahiti dilit Sir

  • @Sarjerao-salke.199
    @Sarjerao-salke.199 Місяць тому +2

    गुरुजी गुरुची ताकद कशी असते मी स्वतः अनुभवली तुमच्यामुळे गुरूचा भक्तीचा अमृतमय प्याला असतोच अमृताप्रमाणे नशीबवान आहात गुरुजी तुम्ही तुम्हाला साक्षात परशुरामाचा अंश असणारे गुरु भेटले नशीबवान आहोत आम्ही साक्षात द्रोणाचार्यसारखे गुरु तुमच्या रूपाने भेटले आम्हाला😢 गुरुजी स्वतःची काळजी घ्या भक्तगणांची खूप गर्दी वाढणार आहे सत्यमेव जयते
    आदेश गुरुजी चलो मच्छिंदर गोरख आया अलल्ख निरंजन

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 Місяць тому

    जय जगदंब चरणस्पर्श गुरुजी

  • @vasantshelar4068
    @vasantshelar4068 21 день тому

    जय जंगदब जय जंगदब

  • @nitinbandal598
    @nitinbandal598 Місяць тому

    खुपच मस्त माहिती दिलीत सर🙏

  • @rahulagarkar1285
    @rahulagarkar1285 Місяць тому +2

    जय जगदंब गुरूजी

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt Місяць тому +1

    जय जगदंब भाऊ

  • @swatipunde5286
    @swatipunde5286 Місяць тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 Місяць тому

    जय जगदंब गुरुवर्य

  • @ganeshmane1681
    @ganeshmane1681 Місяць тому

    Khupa sundar ❤

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane Місяць тому

    जय जगदंब गुरुजी

  • @ketanthorat8659
    @ketanthorat8659 Місяць тому

    जय जगदंब गुरुजी।

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande Місяць тому +1

    नमो सदगुरु जय जगदंब

  • @user-ok8id7bh4f
    @user-ok8id7bh4f Місяць тому

    गजानन महादेव
    जय जगदंबे नमो आदेश भाऊ

  • @shamallandge2850
    @shamallandge2850 Місяць тому +1

    Khup chaan mahite delite thanks ajun mahite ickayala avdal lakhabaieche mantra sàdhana kashe karavi?next vedio che wait kartay very big thanks for lakhabai vedio

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j Місяць тому

    खुप सुंदर माहिती दिली आपण लक्ष्मी आई बद्दल 🙏

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar Місяць тому

    जय जगदंब भाऊ ❤ चरणस्पर्श गुरुवर्य 🙏

  • @KForKids-yx5vs
    @KForKids-yx5vs Місяць тому

    जय जगदंब 👌

  • @jyotiramchavan303
    @jyotiramchavan303 Місяць тому

    आवडला जय जगदंब नमो आदेश

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h Місяць тому

    Chan mahiti dili Guruji🙏🙏🙏Jay jagadamba

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 Місяць тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ खुप छान

  • @SunitaGade-uv4ld
    @SunitaGade-uv4ld Місяць тому +2

    नमस्कार गुरुजी छान माहिती दिलीत पोतराज बद्दल माहिती द्या पोतराज का असतो

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 Місяць тому

    जय जगदंब

  • @sarjeraokarle7506
    @sarjeraokarle7506 Місяць тому

    छान माहिती देताय भाऊ

  • @prajwalgogawale8630
    @prajwalgogawale8630 Місяць тому +1

    🙏जय जगदंब नमो आदेश

  • @user-sh5uq5qm6r
    @user-sh5uq5qm6r Місяць тому +1

    Namskar guruji

  • @ShreekantRachga
    @ShreekantRachga Місяць тому +1

    गुरू आपन छान माहिती दिली
    लखाबाई कुलस्वामिनी लक्ष्मी आई आहे
    आमच्या गावी लक्ष्मी आई हिच देउळ लिंबाच्या झाडाखाली आहे व नदीच्या काठावर पुढे आहे.पाठी मागे स्मशानभूमीची जागा आहे.देउळ हे गाव वेशीवर आहे
    समाधान कारक माहिती दिली जात आहे

  • @madhubalamohite2949
    @madhubalamohite2949 Місяць тому

    Jay jagdamb

  • @Lahu_Gaikwad2511
    @Lahu_Gaikwad2511 Місяць тому

    खूपच छान माहिती दिलीत गुरूजी.💐💐.🙏🙏🙏

  • @jyotiramchavan303
    @jyotiramchavan303 Місяць тому +1

    जय जगदंब नमो आदेश

  • @shivajikamble352
    @shivajikamble352 Місяць тому

    Jay Jagdamba Guru Ji

  • @yashjadhav2642
    @yashjadhav2642 Місяць тому +1

    Guruji mesai devi chi mahite da na 🙏💛❤️

  • @user-gm5zi3ke2r
    @user-gm5zi3ke2r Місяць тому +1

    जय माँ जगदंबै 🙏🚩
    नमस्कार 🙏
    गावं ढाण ची लक्ष्मी कोणती म्हणावी
    अनेक गावांमध्ये लक्ष्मी स्मशान जवळ आहे तर काही ठिकाणी नदीकीनारी तर काही शेतवस्ती जवळ असते
    मग प्रत्येक गाव लक्ष्मी कोणती आहे

  • @amitadabholkar3362
    @amitadabholkar3362 Місяць тому

    जय जगदंबे

  • @dadasahebrodage5622
    @dadasahebrodage5622 Місяць тому

    खूप छान माहिती गुरुजी

  • @aai_mahalaxmi_ambabai
    @aai_mahalaxmi_ambabai 16 днів тому +1

    करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई अर्थात मुळमाया आदिशक्ती भगवती. महालक्ष्मीच्या रजोगुणी रूपात लक्ष्मीदेवी प्रकट झाली.‌ ही महालक्ष्मीची कन्या तर विष्णूंची भार्या होय. त्यामुळे लक्ष्मीला महालक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी वैकुंठ सोडून‌ माहेरी करवीरला आली. आणि आपली आई महालक्ष्मीत सामावून‌ गेली.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  16 днів тому +1

      अगदी योग्य उत्तर दिले आहे

  • @shahajipimpale1690
    @shahajipimpale1690 Місяць тому

    छान माहिती दिलीत सर.माझ्या पत्नीला महालक्ष्मी चे वारं आहे

  • @nitinshinde5652
    @nitinshinde5652 Місяць тому

    Dhanyawad guruwaryaa

  • @pranaybendre9226
    @pranaybendre9226 Місяць тому +3

    जय जगदंब
    गुरूजी सप्तशतीच्या प्राधानिक रहस्यांमध्ये महालक्ष्मीला सर्वाद्य शक्ती सांगितल आहे तसेच तिला विष्णूपत्नी नसून‌ लक्ष्मीची आई तसेच नारायणाची सासू सांगितली‌ आहे. तसेच देवीच्या नवार्ण मंत्रात महालक्ष्मीचे बिज ह्रीम् आले आहे याचे स्पष्टीकरण करावे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому +1

      अगदी बरोबर
      यांवर सविस्तर स्पष्टीकरण मी देईल

  • @srkejaji5032
    @srkejaji5032 Місяць тому

    Jay jgdmb gurugi

  • @balajishinde818
    @balajishinde818 Місяць тому

    जय जगदंब 🙏🙏नमो आदेश भाऊ 🙏🙏

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai Місяць тому

    जय जगदंब 🚩जय मल्हार भाऊ

  • @AjitPawar-p1m
    @AjitPawar-p1m Місяць тому

    श्री स्वामी समर्थ गुरुजी मला जे प्रश्न पडला होता त्याचे उत्तर मिळालं खूप छान माहिती दिली

  • @aniketchavan8419
    @aniketchavan8419 Місяць тому +1

    मला देखील लखाबईचा संचार येतो पण अजून एकही गुरू नीट भेटला नाही खूप त्रास होतो काय करावे गुरुजी .खूप गुरू पाहिले फरक येत नाही .

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому +2

      एकदा आमच्याकडे उपासना शिबिराला येऊन जावे

  • @RupaliMohite-ur5wl
    @RupaliMohite-ur5wl 27 днів тому

    गुरुजी कुसुंबीच्या काळू बाईची माहिती सांगा❤❤

  • @Vikas.thorat640
    @Vikas.thorat640 Місяць тому +1

    Guruju mahiti khup chhan pn lakhabai redyawar रेड्यावर ka बसली आहे ही पण माहिती सांगा please

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h Місяць тому

    Pranaam 🙏

  • @reliableservices6720
    @reliableservices6720 9 днів тому +1

    Guruji mag lakhabai devi chi gharat stapna asavi ka nahi

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 днів тому +1

      मुळात महालक्ष्मी चे एक उग्र स्वरूप म्हणून तिला महालक्ष्मी एवढेच महत्त्व आहे
      माझ्याही घरात महालक्ष्मी ची स्थापना ही लखाबाई स्वरूपात आहे

  • @ReligiousStatus2122
    @ReligiousStatus2122 Місяць тому +2

    मुळात कोल्हापूरची महालक्ष्मी ही मूळ ची कोण???
    पार्वती की महालक्ष्मी?

    • @aai_mahalaxmi_ambabai
      @aai_mahalaxmi_ambabai 16 днів тому +1

      महालक्ष्मी आहे. महालक्ष्मी ही विष्णूपत्नी नाही तर मुळमाया सर्वस्याद्या आहे. आणि महालक्ष्मीची कन्या लक्ष्मी आहे. त्यामुळे विष्णू पत्नीला ही महालक्ष्मी म्हणतात.

  • @parshurampawar4784
    @parshurampawar4784 Місяць тому

    🙏🙏

  • @आईसाहेब
    @आईसाहेब Місяць тому +3

    जय जगदंब जर कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर तिचा कार्यक्रम व तिचा आज काय करायचा पोतराज असतो का या विषयी माहितीचा व्हिडिओ करावा

    • @आईसाहेब
      @आईसाहेब Місяць тому

      कोल्हापूरची महालक्ष्मी तिचा साज काय महीना कोणता

  • @user-wd1wv8xs7v
    @user-wd1wv8xs7v Місяць тому

    🙇🙇🙇🙇🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻👌👌

  • @GauriGhadage-jv9zd
    @GauriGhadage-jv9zd Місяць тому

    Jotibacha guru mantra kay aahe guruji

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 Місяць тому

    जय जगदंब सर🙏🙏🙏

  • @ndhide
    @ndhide Місяць тому +1

    हे कोणत्या ग्रंथात ही गोष्ट आहे किंवा ह्याला काही पौराणिक ग्रंथाचा आधार असेल तर माहिती द्या.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому +1

      "लोक दैवतांचे विश्व"
      हा ह्या पुस्तकात कथा सांगितली आहे

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Місяць тому

    जय जगदंब गुरुवर्य लक्ष्मी आई चे चांगभलं ओम काळेशवरी नमः आई राजा उदो उदो आई येडेशवरी जय जगदंब जगदंब

  • @priyanaik2867
    @priyanaik2867 Місяць тому

    Jai jagdama

  • @anuratna_k
    @anuratna_k Місяць тому

    Guruji adi shakti mhanje kay aahe konti devi sangal ka🙏

  • @mscrearion
    @mscrearion Місяць тому +1

    लक्ष्मी आणि लखाबई ची माहिती तुम्ही सांगितली मग कोल्हापूर ला आपण शक्तीपिठ मानतो ते नेमक काय आणि नेमक ते कुठ आहे....शक्तीपीठ तर माता सती च्या अवयव पडल्याने झाले अस म्हणतात. त्याची माहिती द्या.

  • @tulshiramkarbharisabale3749
    @tulshiramkarbharisabale3749 Місяць тому

    आदरणीय गुरुवर्य जय जगदंब जय मल्हार नमो आदेश तबेत ती ची काळजी घ्या 🙏🏼🙏🏼

  • @prakashbankar6418
    @prakashbankar6418 Місяць тому

    गुरूजी आषाढ महिना ची संपूर्ण माहिती सांगावी .

  • @user-vh9jt3vp7h
    @user-vh9jt3vp7h 3 дні тому

    माझा एक प्रश्न होता लखा आईचे कारण करताना म्हणजे देवी जलातून काढताना गाभण मेंढीचा बळी द्यावाच लागतो का कृपा करून सांगा.

  • @nihalshinde2002
    @nihalshinde2002 Місяць тому

    कुसुंबी च्या काळुबाईची माहिती सांगा 🙏🚩

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 Місяць тому

    Jay jagdamb guruji mala ek prashn hota ki amchi kuldevi hi rajstanchi devi ahe ani amche aaji ajoba vanichya devila manayche amhi jar tiji murti anli tr vanichya devicha aalg ghat basvava lagel ka plzz sangave namo aadesh

  • @sneharane4928
    @sneharane4928 Місяць тому +1

    नमस्कार गुरुजी , आमच्या कडे इतके ज्ञान नाही , परंतु लखाबाई वेशेवर उभी आहे आणि स्मशानात तीच स्थान आहे ,म्हणून अ लक्ष्मी हा शब्द प्रयोग कसा काय , गावाच्या रक्षणासाठी ती वेशे वर उभी आहे ,आणि महादेवांच स्थान सुद्धा स्मशानात आहे...मग लखाबाईलाच
    का अ लक्ष्मी हे नाव,,,,कडक लक्ष्मी हेच नाव आम्ही ऐंकल आहे ......🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому +1

      कडक लक्ष्मी म्हणजेच कणखर लक्ष्मी जे अलक्ष्मी चे रूप आहे दुसरा विषय असा की अलक्ष्मी वाईट आहे असे कुठेही म्हटलेले नाही ती गावाच्या सीमेवर संरक्षण देवता म्हणून बसलेली असते

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 Місяць тому

    जय जगदंबे,जय मल्हार दावडी निमगाव सदानंदाचा येळकोट ता.राजगुरुनगर जि.पुणे .

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf Місяць тому +1

    दादा मला गेनमाळ करायची आहे माझे दुर्गेश दादाशी बोलणं झाले आहे सर्व पण मला तुमच्याशी बोलायचे आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому +1

      माझी तब्येत सध्या तरी जरा खराब आहे
      तुम्ही सोमवारी दुर्गेश ला कॉल करा त्याच्या मोबाईल वरती मी बोलेल तुमच्याशी

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 Місяць тому

    PlZz sanga guruji

  • @krushnarandhave9325
    @krushnarandhave9325 Місяць тому +1

    भाऊ धुरपत माय याची माहिती सागा ना

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому +1

      हो नक्कीच लवकरात लवकर व्हिडीओ बनवू आपण

  • @jyotiramchavan303
    @jyotiramchavan303 Місяць тому

    सर मी पुणे हिंजवडी नेरे दत्तवाडी येथून आहे

    • @pradeepkhawale69
      @pradeepkhawale69 Місяць тому

      खुप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @pravinparadesh1704
    @pravinparadesh1704 Місяць тому

    Kolhapur mahalakshmi la pan bangdyanchi mal ghetli jate ka

  • @user-mk8jh9ph2j
    @user-mk8jh9ph2j Місяць тому

    चंद्रपुर महाकाली माहिती सांगा

  • @sangeetajagtap8646
    @sangeetajagtap8646 Місяць тому

    छान माहीती दिलीत पण मला सांगा लक्ष्मी चे मंदिर गावाच्या बाहेर का असते

  • @Rahul-wm7qj9zo7n
    @Rahul-wm7qj9zo7n Місяць тому

    गुरुजी दस महाविद्या त्यापैकी नऊवी विद्या म्हणजे माता मातंगी याविषयी माहिती सांगा 🙏🔱🙏

  • @prashantramteke2245
    @prashantramteke2245 Місяць тому

    मटकी बांधल्याचं अर्थ काय आहे आणि याचं उपाय कसं करायचं?

  • @SagarKumbhar-hx5xf
    @SagarKumbhar-hx5xf Місяць тому

    जय जगदंब गुरुजी कसे आहात

  • @rohitlokhande3776
    @rohitlokhande3776 Місяць тому

    महालक्ष्मी माता आणी आई लखाबाई मला माझ्या माहिती अनुसार आपण अलक्ष्मी दारिद्री ला म्हणतो गुरुजी हे जरा माझ्या मनात प्रश्न सुरु झाले अलक्ष्मी ही वेगळी आहे हिचे सगळे कार्य लक्ष्मी आई च्या विरुद्ध आहे हिचा निवास घाण ठिकाणी राहील असे नारायणा ने सांगितले आहे जिथे श्री चा अनादर होते जिथे कुटंबामध्ये कलहा असेल असे ठिकाण तिला दिले जिथे पूजा पाठ चा कुठलाच संबध नाही असे ठिकाण अलक्ष्मी चे आहे काही चूक झाली तर क्षमा करा 🙏🏻

  • @sarjeraokarle7506
    @sarjeraokarle7506 Місяць тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ मला भेटायच पण कधी योग येईल वाट पाहातो

  • @arteeinamke4537
    @arteeinamke4537 Місяць тому

    गुरुजी मरआई कुलदेवता असते का??

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 Місяць тому

    जय जगदंब नमस्कार गुरूदेव कसे आहे तुमची तबेत काळजी घ्या गूरूजी नमस्कार धन्यवाद