#काळूबाईच्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 чер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

КОМЕНТАРІ • 117

  • @NARESHMEGGERI
    @NARESHMEGGERI Місяць тому +3

    जय जगदंब भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻
    खूप महत्वाची माहिती
    मनापासून धन्यवाद 🙏🏻💐💐💐
    "बोल मांढरच्या काळूबाई चं चांगभलं 🙏🏻💐
    नमो आदेश💐💐💐

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому +2

      खूप धन्यवाद नरेंद्र
      जय जगदंब, नमो आदेश

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 Місяць тому +1

    खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही 🙏धन्यवाद

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Місяць тому +1

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 Місяць тому +1

    Aai tulja Bhavani 🌺🙏🚩

  • @UjwalaRa
    @UjwalaRa Місяць тому

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

  • @rupeshjadhav4299
    @rupeshjadhav4299 Місяць тому +1

    जय जगदंब

  • @NanadaMayanale
    @NanadaMayanale Місяць тому +5

    गुरूजी लाईव्ह या ना किती दिवस झले

  • @alkamandwekar2711
    @alkamandwekar2711 Місяць тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏 चरणस्पर्श

  • @RupaliMohite-ur5wl
    @RupaliMohite-ur5wl Місяць тому

    खूप छान गुरुजी आमच्या सारख्या भोळ्या भगतानला खूप छान माहिती सांगितली मला पण आई काळूबाई चा संचार आहे❤❤❤❤❤🙏🙏

  • @premadhav7640
    @premadhav7640 Місяць тому

    Ekdam really mahiti dili guruji

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai Місяць тому

    Jai jagdamb bhau , best video ✌

  • @sandipkondamangale6859
    @sandipkondamangale6859 Місяць тому

    Jay मल्हार गुरुजी❤ khup chan mahiti sangitli 🙏

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 Місяць тому

    Must mahiti dili dhanyvad guruji

  • @premadhav7640
    @premadhav7640 Місяць тому

    Kharch khup Sundar 🙏 mahiti deta tumhi guruji

  • @ashameshram2686
    @ashameshram2686 Місяць тому

    खुप छान माहिती दिली आहे गुरुजी 🙏🙏

  • @user-sh5uq5qm6r
    @user-sh5uq5qm6r Місяць тому

    Jay jagdamb guruji 🙏🙏🙏🙏

  • @vaibhavpatekar6393
    @vaibhavpatekar6393 Місяць тому

    Khup Chan 🙏काळुबाईच्या नावानं चांगभलं

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Місяць тому

    जय जगदंब गुरुवर्य आज चा विडिओ छान वाटला जय लक्ष्मी माता की जय

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 Місяць тому

    खुपच महत्वाची माहिती आहे सूदरच

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 Місяць тому

    जय जगदंब गुरू जी.काळुआईघया गोफणी विषयी ज्ञान देऊन आमच्या वर ज्ञान वर्षाव केला लाख लाख धन्यवाद जय जगदंब

  • @user-bb7zm8bo6s
    @user-bb7zm8bo6s Місяць тому

    जय जगदंब नमो आदेश खूप छान माहिती सांगितली भाऊ 🙏🙏🙏

  • @user-yq9lm2ew2h
    @user-yq9lm2ew2h Місяць тому

    Jai jagdamb bhau nmo aadesh guruji❤

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 Місяць тому

    जय जगदंबभाऊ

  • @SurekhaSurvase-tb9og
    @SurekhaSurvase-tb9og Місяць тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @rajeshkumarkharat1247
    @rajeshkumarkharat1247 Місяць тому

    जय जगदंब भाऊ खूप छान माहिती सोप्या पद्धतीने दिली आहे

  • @Ganpat0101
    @Ganpat0101 Місяць тому

    Jay jagdamb gurudev

  • @ManishaPawar-rm7pu
    @ManishaPawar-rm7pu Місяць тому

    Jay Jagdamba Gurudev

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 Місяць тому

    धन्य आहात गुरुजी आपण . व्हिडिओ खूप छान माहितीपूर्ण आहे.जय जगदंब गुरुजी

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 Місяць тому

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिली धन्यवाद जय जगदंब

  • @NilamNaikade
    @NilamNaikade Місяць тому

    खुप छान जय जगदंब 🙏🏻

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt Місяць тому +1

    जय जगदंब गुरुजी

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv Місяць тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼खूप छान माहिती दिलीत . काळूबाई च्या नावानं चांगभलं 🌹🌹🙏🏼

  • @suvarnapawar3103
    @suvarnapawar3103 Місяць тому

    जय जगदंब भाऊ 🌺🌺🌺🙏🙏🙏 खूप छान माहिती दिलित,,,

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 Місяць тому

    वाह खूप छान माहिती. 👌

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Місяць тому +1

    मि कांचन इंचे सर जय जगदंब गुरूजी

  • @rupeshjadhav4299
    @rupeshjadhav4299 Місяць тому

    गुरुवर्य तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @user-ok8id7bh4f
    @user-ok8id7bh4f Місяць тому

    जय जगदंबा नमो आदेश भाऊ

  • @ashokkamble4499
    @ashokkamble4499 Місяць тому

    जय जगदंब नमो आदेश भाऊ छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचा आभारी आहोत

  • @sachindongare1470
    @sachindongare1470 Місяць тому

    जय जगदंब गुरुजी आशीर्वाद

  • @Nileshpardhi91
    @Nileshpardhi91 Місяць тому

    जय जगदंब 🚩🚩 सत नमो आदेश 🚩🚩 गुरुजी को आदेश 🚩🚩🚩

  • @balasahebwaje3965
    @balasahebwaje3965 Місяць тому

    अगदी छान गुरुजी

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h Місяць тому

    Sir khup chan 🙏

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 Місяць тому

    सखोल माहिती दिल्याबद्दल 🙏जय जगदंब जय मल्हार 🙏🙏

  • @vijayamane3161
    @vijayamane3161 Місяць тому

    व्हिडिओ खूप छान वाटला

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 Місяць тому

    जय जगदंब गुरुदेव आदेश 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yogitapawar7860
    @yogitapawar7860 Місяць тому

    जय जगदंब भाऊ 🙏 खूप दुर्मिळ माहिती दिलीत.अशीच आमच्या ज्ञानात भर पडावी.ही तुमच्या चरणी विनंती.

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 Місяць тому +1

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
    खूप छान व कोणीही ही माहिती दिली नाही. आपल्या अमुल्य ज्ञानाने आम्ही भारावून गेलो
    🙏 एक विनंती आहे कि खंडोबा मालिकेतील पुढील भागाची आतुरता आहे🙏🙏

  • @vinodmandhare9916
    @vinodmandhare9916 Місяць тому

    🙏🔱 Aai Jagdambe 🔱🙏

  • @dharmikvidhivlogs4979
    @dharmikvidhivlogs4979 Місяць тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 Місяць тому

    जय जगदंब मावुलिई खुप सुंदर मायतीई सगिईतलिई

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande Місяць тому

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 Місяць тому

    मांगिर बाबा की जय..🙏

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 Місяць тому

    जय जगदंब गुरुवर्य

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 Місяць тому

    जय जगदंब जय मल्हार सर

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 Місяць тому

    जय जगदंब भाऊ

  • @parmeshwarkokate7546
    @parmeshwarkokate7546 Місяць тому

    जय जगदंब गुरूजी

  • @atulnatu8707
    @atulnatu8707 Місяць тому

    जय जगदंब जय मल्हार गुरुजी 🙏🙏🙏

  • @balajishinde818
    @balajishinde818 Місяць тому

    जय जगदंब नमो आदेश 🙏🙏🙏

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 Місяць тому

    जय जगदंब सर 🙏🙏🙏

  • @AkshayTamhane-gk4uy
    @AkshayTamhane-gk4uy Місяць тому

    खुप छान

  • @prakashthorat346
    @prakashthorat346 Місяць тому

    🙏 जय जगदंब भाऊ 🙏

  • @vijayamane3161
    @vijayamane3161 Місяць тому

    जय जगदंब सर

  • @sapanarevelli3463
    @sapanarevelli3463 Місяць тому

    Jay jagdamba guruji 🙏🙏🙏🙏
    Siddh kunjika strotra chi diksha kevha midnar ahe guruji 🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @dharmendramali584
    @dharmendramali584 Місяць тому

    Chan mahiti

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj Місяць тому

    Jay jagdamb bhau bhau maatangi and jogulbai kund mahity dy,🙏🙏🙏

  • @user-be8de2uk2o
    @user-be8de2uk2o Місяць тому +1

    ओम Kaleshwari सर खूप सुंदर माहिती दिलीत तुम्ही सर्वापेक्षा तुम्हीच माहिती छान सांगता तुमच कराड ला शिबीर कधी आहे पावसाळ्यात

  • @anitarandave538
    @anitarandave538 Місяць тому

    🙏

  • @vanitagaykawad1722
    @vanitagaykawad1722 Місяць тому

    🙏🙏🙏🙏

  • @shriniwasmundkar4603
    @shriniwasmundkar4603 Місяць тому +1

    🙏🌹👏🙏🌹

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp Місяць тому +1

    Jy jagdamb bhau.

  • @japaneseboy5240
    @japaneseboy5240 Місяць тому +1

    Jai jagdambha Guruji Aaj sakalich me gofani vishai vichar karat hoto pn mala tya vastu la gofan boltat he mahit navta khup chan mahit milali 🙏🙏🙏😊😊😊

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому +2

      जगदंबेची ईच्छा आज तुम्हांला व्हिडिओ मिळाला
      😊

  • @sureshgaikwad3478
    @sureshgaikwad3478 Місяць тому

    Mast

  • @user-zu6gu7us7s
    @user-zu6gu7us7s Місяць тому +2

    काळूबाई आईसाहेबांची लवंगाची माळं का घालतात? कोणी घालावी ? कशासाठी व का घालावी या मागील शस्त्र काय आहे? या माळेत किती लवंगा असतात ?
    सामान्य भक्त घालू शकतात का?
    याचे काय नियम पथ्य असतात ते ही सांगण्याची कृपा करावी गुरुजी....😊🙏

  • @rugvedkamble8541
    @rugvedkamble8541 Місяць тому

    बोल त्या मांढरच्या राणीच चांगभलं 🙏🏻

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 Місяць тому

    नमस्कार सर 🙏

  • @SambhajiGaikwad-qc6og
    @SambhajiGaikwad-qc6og 12 днів тому

    🙏नमस्कार गुरुजी आई काळूबाई ला नॉनव्हेज चालतनी तर जत्रेला कोंबडे बकरे कशासाठी 🙏

  • @satyjeetkudale2748
    @satyjeetkudale2748 Місяць тому +2

    कोल्हापूर महालक्ष्मी ची माहिती सांगा ना दादा

  • @dharmikvidhivlogs4979
    @dharmikvidhivlogs4979 Місяць тому +1

    गुरुजी जेजुरी ल उपासना शिबिर कधी घेणार आहेत

  • @user-vc6bo7li5l
    @user-vc6bo7li5l Місяць тому

    प्रश्नोत्तराची लाईव्ह घ्याना गुरूजी

  • @namdevshinde5808
    @namdevshinde5808 Місяць тому +2

    नमो आदेश जय मल्हार सर खंडेराव महाराज यांच्या भंडारी तसेच वसारी चंग कोटोबां लंगर हे कसे आले यांची पाळूनूक असे करावे

    • @Sarjerao-salke.199
      @Sarjerao-salke.199 Місяць тому +1

      मला पण माहिती पाहिजे होती

  • @RahulAgarkar-ge1im
    @RahulAgarkar-ge1im Місяць тому

    गुरुजी अहमदनगर ला एखाद्या शिबीर घ्वावे एक तरी
    जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amolsonawane1988
    @amolsonawane1988 Місяць тому

    Mahit chhan hoti guruji madhargadavar kalubaila kiva kontyahi devila bakara bali ha muslim manasachya hatun detat te yogy aahe ki nahi shakt lokani masahar ha halal khava ki zataka khava ya vishayi mahiti dya

  • @savitaadkekar1787
    @savitaadkekar1787 Місяць тому +1

    Namaste guruji tumhi khanta pardi mdhe masahar chalat nani mang nanmalchya veles jeva bakra balideun bahutek barbarlt mhantat te pardi madhe ekhadhya bhandtat kinaa tabyat te prasad mhanun detat te pan guruch detat

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому +1

      तो विषय पूर्णपणे चुकीचाच आहे,मी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आहे ते बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
      ua-cam.com/video/DSHyvZpw3kc/v-deo.html

  • @santoshbirde1157
    @santoshbirde1157 Місяць тому

    गुरुजी सप्तश्रुंगी माती ची माहिती सांगावे गुरुजी चरण स्मरण नमस्कार

  • @varshatayde826
    @varshatayde826 Місяць тому +3

    नमस्कार गुरूजी, दोन देवीचे वार आहे, आधी येडेश्वरी नंतर तुळजाभवानी तर देवीची परडी कुठुन घ्यावी तुळजापूर, येरमाळा कृपया मार्गदर्शन करावे 🙏

    • @amulyasathe4513
      @amulyasathe4513 Місяць тому

      परडी हे आपण घ्यायची गोष्ट नाही हे गुरु देत असतात आपल्याला....

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 Місяць тому

    गुरुजी आपले नागपूर शहरात शिबीर घ्यावे.

  • @mayurdahatonde1345
    @mayurdahatonde1345 Місяць тому

    पाया पडण येतो गुरु

  • @akshaykamble6499
    @akshaykamble6499 18 днів тому

    Kalubai chi gophan vaprayala kahi niyam ahet ka ?

  • @prafullJagtap.Satara
    @prafullJagtap.Satara Місяць тому

    कुसुंबीचा काळुबाई ची माहिती चा वीडियो कधी बनवणार आहे गुरुजी🙏
    (वाट पहातोय)❤

  • @pranaybendre9226
    @pranaybendre9226 Місяць тому +1

    जय जगदंब गुरुजी‌
    एकविरा ‌देवी‌ विषयी माहिती सांगावी
    व लवकर लाईव्ह घ्यावी खुप दिवस लाईव्ह आले नाहीत

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому +1

      जय जगदंब,लवकरच लाईव्ह घेऊयात जमलं तर गुरुवारी लाईव्ह घेण्याचा विचार आहे

  • @prathameshkale2750
    @prathameshkale2750 Місяць тому +1

    सर चांभार कुंडाच्या पाण्याचा पण उपयोग सांगा ना.. एक विडीओ बनवून

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому +1

      ठीक आहे, कधीतरी नक्की व्हिडिओ बनवुयात

  • @NitinLadkat-sr7qu
    @NitinLadkat-sr7qu Місяць тому +1

    Jejuri la kadhi yenar guruji

  • @KrishnaPawar-nu3ko
    @KrishnaPawar-nu3ko Місяць тому

    शिबिरात यायचं आहे

  • @santoshkivale9388
    @santoshkivale9388 Місяць тому +1

    गाडीवान बाबा म्हणजे च मांगीर बाबा आहे का गुरुजी 🙏

  • @user-pj2dz3ui8b
    @user-pj2dz3ui8b Місяць тому

    मी पण एकदा गोफण घेऊन मंदिरात गेलो होतो पण त्यांनी मंदिरातून बाहेर गोफण घेऊन जाण्यास सांगितले काळुबाई देवी ला चालत नाही म्हणून डायरेक्ट सांगितलं

  • @vidyakhavale4810
    @vidyakhavale4810 Місяць тому

    Guruji Tumhi je sangta te konich samjaun sangat nahi 🙏🙏

  • @SachinMahale-py2og
    @SachinMahale-py2og Місяць тому

    जय जगदंब गुरुजी

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 Місяць тому

    जय जगदंब

  • @user-xl8lb1yg6k
    @user-xl8lb1yg6k Місяць тому

    जय जगदंब भाऊ

  • @rupeshjadhav4299
    @rupeshjadhav4299 Місяць тому

    जय जगदंब गुरूजी