बैलगाडीतलं प्रेम💏| ऑस्करवाडी| भाग #92| Oscarwadi| EP #92| Marathi Web Series
Вставка
- Опубліковано 14 жов 2020
- #oscarwadi #episode92
ऑस्करवाडी | भाग #92 | Oscarwadi | EP#92| Marathi web series
👆👆
भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा.
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 92. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubham Korde
Making - Aniket Katake
...............................................................................
Star Cast
Suraj - Suraj Katake
Vishwas- Akshay Katake
Komal- Pooja Walhekar
Sakshi- Kadambari Hole
Babbdya- Shreyash Katake
...................................
More Useful Links :
Like us on Facebook : raanvatproductions
Follow us on Instagram : raanvatproductions - Розваги
एकच नंबर भाऊ
लय मोठा फॅन आहे ओन्ली विश्वास भाऊचा......🔥
एकच नंबर मुधा माडला बैलगाडा विषयी ❤️❤️❤️❤️ नाद एकच फक्त बैलगाडा चा ❤️
एक नंबर बोलला विशव्या भावा बैलगाडी आणि शर्यतीबद्दल खरच लवकर चालू झाली पाहिजे.
Ups
💯🚩 नाद एकच बैलगाडी शर्यत💯
बैलगाडी शर्यत हा विषय फार महत्त्वाचा आहे परंतु याला अजून मोठा करून मांडावा पुढील एपिसोड मध्ये आणि हा विषय एपिसोड फार चांगला होता all the best 👌👌👌👌👌👍👍👍👍❤❤❤
खूप छान आस्करवाडी टीम
विश्वास राव खुपच छान ऐपिसोड आहेत 👌👌👌
नाद फक्त एकच बैल गाडा शर्यत प्रेमी
आहो सर मुख्य तो बैलगाडी चा विषय खुप म्हणजे खुपच आवडला बैलगाडी पुडीतर मोठ मोठ्या गाड्या फेल आहेत धन्यवाद.
Atishay sundar
विश्वास भावा... विश्वास हा हुलभवळा नाय तो हुलभवळ्याचे सोंग घेतो... हा तुझा डायलॉगमला खुप आवडतो.तुमची सपुर्ण टिम चांगली आहे.. असेच हि सरिस चालु ठेवा.. आमचा कायम पाठिंबा राहिल..👍👌😊😊☺️
छवि
नाद हा रक्तातच असावा लागतो ओ 😍😍❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
तुम्ही दोघे असल्यावर विडिओ भाग 1 नंबर होत
विशवासराव आणि कोमल ची छान दोघांनी मजा केली
लव स्टोरी खूप छान चालू आहे अशीच चालू राहू द्या ...
अक्षय दादा खूप छान अॅक्टींग करतो तू लई भरी
येडा नाद बैल गाडा 🔥💪💪💪❤️😍😍😍
अप्रतिम सुंदर भाग,👌👌👌
👑हेकच नाद बैलगाडा 👑
आम्ही बैलगाड़ी . Lover's
नाद एकच बैलगाडी शेतकरी
1ch no bhvano
मस्त बैलगाडी प्रवास
नाद ऐकच बैलगाडा शर्यत
बबड्या लय भारी acting करतो
एकच नाद बैलगाडा शर्यत... 🚩
बैल गाडी विषय मस्त बोला विश्वास राव
Khup chhan episode......👍👌👌👌💐
विश्वास ची टीम भारी आहे सगळी छान अभिनय करतात सगळी,बबड्या,हऱ्या मस्त अभिनय
एकच नाद बैलगाडा शर्यत
एकच नाद बैल गाडा शयँत
नाद येडा बैल गाडा😍😍❤️💪🔥🔥🔥🔥
विश्वास भावा तु बैल गाडि विषयी खुप मस्त सांगितल ती चोच रंगवी ला...
Nice
विशवास भऊ खूप छान बोलता तूमी बैलगाडी ही शेतकरी ची शान हाय
कडक विश्वास भाऊ कट्टर बैलगाडा शौकिन
एकच नाद बैलगाडा शर्यत
बबंड्या एकच नंबर राव
Kadakkkkkkddddkk
kupach mast bar ka vishvas dada
Aavdala Epsod
Bharrii babadya chi acting ani harya chi acting lay bhariiiiii
नाद एकच बैलगाडा शर्यत 👑
खूप खतरनाक अक्टिंग
नंबर वन खूप छान🔥🔥🔥🔥🔥❤️
नाद
एक नंबर बावानो
Ekach number
एकदम भारी यार...
खूब छान वीडियो
मस्त एपिसोड😍❤️👍👌👌
एक नंबर
विश्वास आणि कोमलची प्रेम कहाणी हळुवार पणे पुढे जात आहे.पुढच्या भागात प्रेम कहाणी फुलताना पहायला मिळेल
Nice bhava no
Ha
hiii
नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत...
👍👍👍👍
एकच नंबर
कोमल लय भारी
Ek number
Bhau khup chan Bailgada sharyaticha vishay ghetla tumhi
एकदम कड़क 👍
Vishvya ek number
Sharyat lavkar chalu zali pahije
कडक भावान्नों... & चोचरंगवी मस्त
Ek no. Episode only bailgada sharyat
कोमल आणि विश्वास यांचा प्रेमासाठी माझाकडुन खुप खुप खुप खुप शुभेच्छा
एकदम कडक
Ekch no
लयच भारी
बैलगाडी 👌❤🔥🔥🔥🔥
मस्तच होता भाग
विश्र्वास भाऊ एकच नंबर भाग आणि बैलगाडीची किंमत ह्या जगात कोणी नाही करू शकत.बैलगाडा शर्यत ही शेतकर्याची शान आहे मान आहे आणि आपली मराठी संस्कृती जपणारी आहे आणि शर्यती मुळे खिल्लार महाराष्ट्राची शान 🔥🐂 आहे .नाद एकच बैलगाडी शर्यत.आशा करतो तुमच्या या भागामुळे तरी सरकार चे डोळे उघडतील🙏🙏🙏🙏🙏 खूप खूप शुभेच्छा 💐💐
0ll0ll
I like you episode
Very nice camestri viswa and komal
ajun mast love story bhag kadha
खूप छान खूप छान
खुप छान ........!
👌👌👌👌👌ओन्ली विश्वास भाऊ👌👌👌👌👌 बैलगाडी चा नाद नाही करायच👌👌👌👌👌
नाद एकच् बैल गाडा शर्यत..
Komal & shakshi my best
खूप छान तुम्ही व्हिडीओ बनवला
Khup mast hota video
*I'm Weting Full Episode 😘🥰🤩*
खूपच छान
Nice video
मस्तच
खुप छान वाटले आजचा एपीसोड
Mastch
Komal an vishwas no 1
Super
Komal chi smail khup bhari ahe
Chan bhag
खूप छान😀😀🙏
बरोबर बोलला विश्वास भाऊ शेतकरी बैल जोडी Ac पेक्षा भारी
Very very nice 👍👍👌👍👍👍 w 👍👍👍👍
मस्त
बबड्या आणि हरी ची जोडी एक नंबर आहे
विश्वास भावा तुझ्या आयुष्याला घोडा लागणार आता आता कारण तू प्रेमात पडलाय😂🤣
कडक भांडण
आपला हाऱ्या आला ❣️❣️😃
लयभारी
नाद एकच बैलगाडा शर्यत..😎😘💪
*Very Nice 😘 Episode ❤️🥰*
छान आहे भाऊ
एक रिक्वेस्ट आहे पुढचा भाग लगेच काढा
छान वाटला आजचा भाग विश्वास राव बैलांविषयी फार सुंदर माहिती दिलीत बैल ही शेतकरी ची जीव की प्राण असतात
Nice कडक ❤️❤️❤️👍🏻👍🏻