एक गाव तेरा भानगडी | भाग # 167 | Ek gav tera bhangadi | EP# 167 | Marathi web series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! unravel.co.in/...
    एक गाव तेरा भानगडी भाग 167 Ek gav tera bhangadi EP 167 Marathi web series
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 167 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Balinana as Arun Kapse
    Baban as Rajesh patil
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    DMC Marketing Team-
    Saurabh Yadav
    Satish govind bhosale
    Nitin Keruba Band
    Swapnil Sanjay Ingole
    Akshay Pawar
    Mubarak tamboli
    For Business enquiries: dharma.business97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : ...
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : ...
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @dharmamoviescreation963
    @dharmamoviescreation963  3 роки тому +58

    डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! unravel.co.in/DharmaM060921

  • @maheshpatil-eg4qx
    @maheshpatil-eg4qx 3 роки тому +101

    आम्हा पोलिसांची व्यथा या एपिसोडमधून मांडल्याबद्दल सर्व टीमचे आभार.. 🙏

  • @girishnamdas9213
    @girishnamdas9213 3 роки тому +195

    छान एपिसोड आहे आजचा माझ्या वरचा खरा अनुभव आला होता असाच मी पण महाराष्ट्र पोलीस आहे...... पुणे

    • @Ok-qr1rg
      @Ok-qr1rg 3 роки тому +1

      Khup Chan sir

    • @girishnamdas9213
      @girishnamdas9213 3 роки тому +3

      Kharch kadhi kadhi ase watate ki nokari sodun dyavi
      Pn family cha vichar karun ase krata nahi yet 😔

    • @geetakale7901
      @geetakale7901 3 роки тому

      @@girishnamdas9213 utt

    • @tejassawant6180
      @tejassawant6180 3 роки тому +2

      @@girishnamdas9213 barobar ahe sir

    • @brainpuzzlegames8944
      @brainpuzzlegames8944 3 роки тому

      @@girishnamdas9213 nokri sodun business suru kra

  • @ayushborhade2288
    @ayushborhade2288 3 роки тому +154

    167 पैकी आजचा एपिसोड सगळ्यात छान आणि सुंदर होता ❤️❤️❤️❤️

  • @रामदासबोरगे
    @रामदासबोरगे 3 роки тому +15

    खरच जय हिंद जय महाराष्ट्र हा episode बघून डोळ्यात पाणी आलं 🙏 thnx धर्मा movies creation 🙏

  • @altafshaikh8145
    @altafshaikh8145 3 роки тому +127

    संपूर्ण टीमचे मनापासून आभार.. तुम्ही आमची पोलिसांची खरी व्यथा व्यक्त केली... धन्यवाद

  • @Hanmanth-pujari
    @Hanmanth-pujari 3 роки тому +19

    खर अक्षरसे डोळ्यातून पाणी आला🙏🙏🙏🙏
    Only महाराष्ट्र पोलीस

  • @ishwarnemane6986
    @ishwarnemane6986 3 роки тому +19

    आजचा भाग इतका सुन्दर होता की काय सांगू राव डोळ्यातून पाणी आलं 🙏🙏
    खरच पोलीस बांधवांना हाथ जोडून नमस्कार करतो 🙏🙏 जय महाराष्ट्र जय हिंद

  • @ramdasmane6461
    @ramdasmane6461 3 роки тому +5

    Sir आजचा भाग खूप छान आहे. खरच तुम्ही महाराष्ट्र पोलीसाची खरी कहाणी माडली खरचं खुप भारी वाटलं .अशीच येकदा भारतीय सेनेची पण कहाणी मांडा

  • @nawajmaner4844
    @nawajmaner4844 3 роки тому +43

    पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाचे हिच अवस्था आहे धरमा साहेब तूम्ही पोलीस यांच्या संदर्भात हा विषय मांडून खूप छान उपक्रम दाखवला आहे त्यामुळे तुम्हाला मनापासून सलाम

  • @sanjayjadhao1518
    @sanjayjadhao1518 3 роки тому +8

    आजचा भाग अप्रतिम आहे, सत्य परिस्थिती दाखविली सर्वांचे मनःपूर्वक आभार

  • @samarajguru4532
    @samarajguru4532 3 роки тому +22

    Nice...पहिला एपिसोड आहे माझा डोळ्यातून पाणी अल...सलाम त्या वर्दीतल्या देवाला...👍

  • @suhasrajebhosale5599
    @suhasrajebhosale5599 3 роки тому +28

    बाळासाहेब एखादा भाग S T कर्मचारी यांच्यावर पण बनवा

  • @vijaylokhande7385
    @vijaylokhande7385 3 роки тому +64

    आजचा एपिसोड बघून डोळ्यातून पाणी आलं एक नंबरचा एपिसोड होता अशीच एपिसोड बनवा धन्यवाद

    • @ajaykokare6279
      @ajaykokare6279 3 роки тому

      👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @Ashok_Avhad.
    @Ashok_Avhad. 3 роки тому +120

    जुनेच कलाकारांना घेऊन या तर मजा येईल

  • @shivkasabe840
    @shivkasabe840 3 роки тому +6

    बाळासाहेब सलाम तुम्हाला आणि तुमच्या टीम ला तुमच्या या कार्यक्रमातून मनोरंजन पण होतंय आणि नवीन काही तरी शिकायला मिळतं.... 🙏 मनापासून धन्यवाद

  • @ImranShaikh-kr6ce
    @ImranShaikh-kr6ce 3 роки тому +6

    मित्रानो जुने झालेले कलाकार/कामगार ह्यांना मिळालेल्या प्रसिद्धी, पैसा ह्या गोष्टी मुळ जुण्याना काम करण्याचा घमंड आलेला असतो. त्यांच्या म्हण्यान नुसार त्यांच्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे. त्यांना वाटत आमच्या मूळच हे सगळं चालु आहे आम्ही नसलं तर हे बंद पडल.मग त्या वेळी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यवा लागती....त्या मुळच धर्मा मूव्ही क्री. त्यानं घेत नसल ...काही आसला तरी त्यांच्या पद्धतीने आपला बेस्ट काम करत आहे ❤️❤️❤️❤️❤️

  • @VijayPatil-hd9hs
    @VijayPatil-hd9hs 3 роки тому +18

    त्या वर्दीतील पोलिसांसाठी सलाम जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sachingavli3842
    @sachingavli3842 3 роки тому +7

    बाळासाहेब महाराष्ट्र पोलिसांची दुख आणि त्यांच्या मागे.. जवाब दारीचा व्याप किती असतो, हे या भागात लोकांसमोर खूप छान पद्दतीत मांडलात..खूप छान एपिसोड झाला.... चव्हाण साहेब एक पोलिसाच्या पात्राची खूप छान भूमिका वाजवलात त्याबद्दल मनापासून तुम्हाला स्यालुड करतो....गुड जॉब

  • @samdhule9939
    @samdhule9939 3 роки тому +25

    बबन राव आणि बळी नाना म्हणजे एक गाव तेरा भानगडी ची आन बाण शान आहे राव सहमत असाल तर👍🙏🙏🙏🔥🔥👍👍

    • @rajeshpatilpatrakar3191
      @rajeshpatilpatrakar3191 3 роки тому +1

      धन्यवाद हे एक गाव तेरा भानगडी वरील तुमचं प्रेम असेच निरंतर रहावे हीच अपेक्षा!!
      तुमचा लाडका बबनराव👍 व आमची पूर्ण टीम

    • @samdhule9939
      @samdhule9939 3 роки тому

      ❤️❤️❤️❤️

  • @macchindragangadhar5453
    @macchindragangadhar5453 3 роки тому +68

    एक नंबर एपिसोड झाला आहे आणि तुम्ही आमच्या साठी इतके कष्ट करून आमच्या साठी एपिसोड बनवता खरच खूप छान वेब सिरीज आहे

  • @gormatichora.
    @gormatichora. 3 роки тому +17

    एक एपीसोड ड्रायव्हर बद्दल बनवा
    ड्रायव्हर ची जिंदगी काय असते ते दाखवून द्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dattusartape1539
    @dattusartape1539 3 роки тому +11

    जयहिंद खुपच छान पोलिसांची कथा दाखवली सलाम महाराष्ट्र पोलिस

  • @rajivmamidwar2459
    @rajivmamidwar2459 3 роки тому +10

    आजचा एपिसोड पाहून ऊर भरून आले महाराष्ट्र पोलिस धन्यवाद
    धर्मा साहेब धन्यवाद

  • @rohitkatkar9486
    @rohitkatkar9486 3 роки тому +4

    आज पर्यंतचा सर्वात मस्त आणि सत्य परिस्तिथि वर दाखवलेला भाग....Salute to all of u

  • @tayyabbagwan9175
    @tayyabbagwan9175 3 роки тому +28

    पुलिस ची भुमिका अभिनय 1 नंबर

  • @rahulpanaskar2649
    @rahulpanaskar2649 3 роки тому +2

    बबनराव चे डॉयलॉग एक नंबर असतात.या भागातून पोलिस चि खरी व्यथा दाखवली आहे.

  • @kuldeepthite67
    @kuldeepthite67 3 роки тому +10

    बाळासाहेब खरंच तुम्ही ग्रेट आहेत 🥰❤️

  • @sudhirmali4776
    @sudhirmali4776 3 роки тому +1

    सगळ्या टीमचे मनापासून आभार मानतो 🙏🙏 महाराष्ट्र पोलीसांचे वास्तव जीवन सर्वांपुढे मांडले. पोलिसांना पण भावना आसतात. कुटुंब आसते.त्यांचा मुलाबाळांना त्यांचा सहवास लाभत नाही. कोणतेही सुख मिळत नाही. तरीही समाज पोलिसांना नावे ठेवतो. वाईट समजतो. महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की पोलिसांची दुटी १२/२४ तासावरून ८ तास करावी.आणि नवीन भरती प्रक्रिया राबूउन पोलीस प्रशासनावरील तान कमी करावा 🙏🙏🙏 महाराष्ट्र पोलीस dil se selut 💖💖🙏🙏❤️❤️💐

  • @Satishdivekar50
    @Satishdivekar50 3 роки тому +64

    छान होईल सव॔ काही.. थोडे दिवस जाऊदा ..परत येईल सुवर्णकाळ ..टीमला शुभेच्छा..🙏🙏

  • @gangadharfagare5014
    @gangadharfagare5014 3 роки тому +1

    बाळासाहेब प्रथम तुमाला नमसकार⚘ जय हिंद⚘

  • @atul6957
    @atul6957 3 роки тому +46

    Police kaka real actor ahe 🙏👍

  • @vishalnikam9486
    @vishalnikam9486 3 роки тому +8

    खूप छान आहे आजचा एपिसोड ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍

  • @yuvarajkhadake5873
    @yuvarajkhadake5873 3 роки тому +31

    गबऱ्या म्हणजे गबऱ्या😂😂😂🤣🤣🤣😅

  • @Shri_Rupanvar
    @Shri_Rupanvar 3 роки тому +4

    अप्रतिम.....डोळ्यातून पाणी आले एपिसोड पाहुन..

  • @siddheshwarkhande8553
    @siddheshwarkhande8553 3 роки тому +26

    आजचा एपिसोड म्हणजे लाखात एक होता डोळ्यात पाणी आणलं राव तुमच्या सर्व टिमला सॅल्यूट

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 3 роки тому +1

    आतापर्यंत चा सर्वात बेस्ट एपिसोड बाळासाहेब.
    आणि महाराष्ट्र पोलीसांना आजचा एपिसोड समर्पित केलात. खुपच छान वाटलं..
    आणि असाच एपिसोड MSEB वायरमनांच्यासाठी पण बनवा

  • @maheshmohite8747
    @maheshmohite8747 3 роки тому +26

    एक दम भारी, जबरदस्तच एपिसोड झाला राव, आपल्याला लय आवडला ❤️😘😘👌👌👌👌👌👌

  • @shashikantchavan3950
    @shashikantchavan3950 3 роки тому +1

    काळीज पिळवटून टाकणारी वेब सिरीज एक गाव तेरा भानगडी अतिसुंदर.

  • @gk6786-h1j
    @gk6786-h1j 3 роки тому +6

    Masst,,,, 👌❤️👌 खरी परिस्थिती आहे, सर्व टीमचे आभार , काळजाला भिडणारा एपिसोड , धन्यवाद !

  • @sopansant7722
    @sopansant7722 3 роки тому

    👌👌👌👌👌खरच बाळासाहेब काळजाला लागला हा एेपीसोड 👌👌👌👌👌 आणि महाराष्ट्रातील सर्व पोलीस बांधवाना माझे कोटी कोटी नमन👌👌👌👌👌👌👌👌👌आणी शेवटचा शन आणि म्युझिक लय भारी👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @v-rajfouji2386
    @v-rajfouji2386 3 роки тому +4

    पोलिसांच्या समस्यांवर खूप छान भाग बनवला त्याबद्दल आपले खुप खुप आभारी आहोत. 🙏🙏🙏

  • @bashirthodage3364
    @bashirthodage3364 3 роки тому +4

    🌹🌹🌹🌹ऐ दोस्ती हम नहीं तोडेंगे 🌹🌹🌹🌹🌹

  • @kingkiller92
    @kingkiller92 Рік тому +1

    तुम्हा सगळ्या पोलिसांना माझ्याकडून बंदे मातरम

  • @sunilmhamane7854
    @sunilmhamane7854 3 роки тому +7

    Balasaheb kharach khup great aahe aapli sagli teem
    प्रत्येक एपिसोड मधून काय ना काय शिकायला मिळते

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 роки тому

    पोलिसाने लय इमोशनल केलं राव खरच पोलिस लोकांना रिस्पेक्ट दिली पाहिजे

  • @mokshkumar3938
    @mokshkumar3938 3 роки тому +14

    सही में हम पुलिस की एक साइड देखते ही मगर उनकी जो बाजू हमको दिखाई है आज पुलिस के लिए दिल में इज्जत जाग गई ही आप का बहुत बहुत शुक्रिया बालासाहेब

  • @ramchandradeshmukh2326
    @ramchandradeshmukh2326 Рік тому +1

    😀 salute to all police Maharashtra 😀 thanks for this episode 😀

  • @dipakshinde7193
    @dipakshinde7193 3 роки тому +1

    महाराष्ट पोलिस सलाम तुमच्या कार्याला

  • @laxmanbadiwale5647
    @laxmanbadiwale5647 3 роки тому +5

    मस्त story ❤️ बगून डोळ्यातुन पाणी आलं धर्मेंद्र सर 👌👌👌

  • @sonampawar3995
    @sonampawar3995 2 роки тому

    हा एपिसोड बघून डोळ्यातून पाणी आले खरच जय महाराष्ट्र जय हिंद महाराष्ट्र पोलीस 🙏🇮🇳🙏🚩 सगळ्यात आवडता एपिसोड

  • @rajaramshinde6384
    @rajaramshinde6384 3 роки тому +7

    🙏🙏 या भागातील विषयाला व महाराष्ट्र पोलिस व सर्व कलाकराना लाख तोफाची सलामी 🙏🙏👌

  • @nitinarkire1181
    @nitinarkire1181 3 роки тому +7

    Wows so heart touching episode balasaheb real setuvaton present in this beautiful episode wows I selute to dharma movies creations team nd MH police heroes 😘👌

  • @satyavanbhonde9457
    @satyavanbhonde9457 3 роки тому +7

    लय भारी नाना बबनराव

  • @rahul-m6l8r
    @rahul-m6l8r 3 роки тому +1

    महाराष्ट्राची एकमेव वेबसिरीज no 1 अशी वेबसिरीज परत होणे नाही 👍

  • @sandipgote2758
    @sandipgote2758 3 роки тому +9

    बाळासाहेब आजचा एपिसोड बघितल्यावर लक्षात आले की तुम्ही फक्त तुमच्या पुरता विचार नाही केला तर महाराष्ट्रात जितके कर्मचारी असतील त्याची अडचण समजली धन्यवाद बाळासाहेब

  • @sachinhumbe2726
    @sachinhumbe2726 3 роки тому

    बाळासाहेब आणि त्यांच्या टीमचे मनापासून अभिनंदन

  • @mrbadal4492
    @mrbadal4492 3 роки тому +41

    प्रत्येक भागात काहीतरी नवीन व्यथा दाखवतात
    सलाम आहे तुमच्या कार्याला

  • @rahulphapal3076
    @rahulphapal3076 3 роки тому +1

    बबनराव १च नंबर सुपर डुपर

    • @rajeshpatilpatrakar3191
      @rajeshpatilpatrakar3191 3 роки тому

      तुम्ही प्रेक्षक वर्ग व तुमच आमच्या एक गाव तेरा भानगडी वेबसिरीज वरील अफाट प्रेम हीच ताकद आहे माझी व आमच्या टीमची

  • @dattaharirokade6831
    @dattaharirokade6831 3 роки тому +40

    महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @lakhankolekar3257
    @lakhankolekar3257 3 роки тому +1

    सलाम महाराष्ट्र पोलीस

  • @bhairupalave3769
    @bhairupalave3769 3 роки тому +16

    जुने कलाकार पाहिजेत👏👏

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 3 роки тому +1

    वर्दी हि एक अशी चिज आहे कि त्या साठी घरातील माणसे असतील किंवा दवाखाना असेल त्या साठी वेळ नाही सलाम त्या वर्दीला 👍👍💐💐पाणी आले डोळ्यात राव 👌👌

  • @supriyakutre9164
    @supriyakutre9164 3 роки тому +22

    Missing the nitya and his love story 😭😭 and soni 😭💝

  • @krushnawayase3744
    @krushnawayase3744 3 роки тому

    खूप छान वास्तविक परिस्थिती मांडली बाळासाहेब आणि महाराष्ट्र पोलिस सलाम आपल्या कार्याला

  • @ketanjadhav2624
    @ketanjadhav2624 3 роки тому +3

    निःशब्द.....😢😢😢😢👌👌👌👌👌👌👌 चव्हाण दादा ची acting ने डोळ्यात पाणी आणले👌👌👌😢😢

  • @karansakhare7497
    @karansakhare7497 3 роки тому +1

    एकदम कडक जय हिंद

  • @Hkkadam
    @Hkkadam 3 роки тому +6

    महाराष्टातील एक नंबर वेब series👍👍✌️✌️..कौतुकास्पद👏👏..सर्वांचं मनापासून अभिनंदन 💐💐..आजची संकल्पना अतिशय महत्वपूर्ण🙂👏..एक दिवस ही वेब series भारतभर गाजेल😎👍..महाराष्ट्र पोलीस👌👍

  • @gopalsawant309
    @gopalsawant309 Рік тому +1

    To good episode balasaheb carrier to good

  • @deepalipatil7049
    @deepalipatil7049 3 роки тому +22

    Only one old actor....🤩😍

  • @shubhamkondavle9068
    @shubhamkondavle9068 3 роки тому +2

    एक नंबर भाग खरी परिस्थित दाखवली आहे आज काल लोक पोलिस बघितला की शिव्या देतात पण त्यानं काय माहित आहे की पोलिस होनासाठी आणि पोलिस झालं वर डुटी करायला किती दम लागतो ते....
    सण साजरा होतो गर्दीतला कारण माणूस उभा आहे वर्दितला 💪💪💪🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚨🚨
    फक्त आणि फक्त महाराष्ट्र पोलिस 💪💪💪💪🇮🇳 अभिमान आहे वर्दी च आम्हला आणि राहणारच 🙏🙏

  • @ajinathmali7677
    @ajinathmali7677 3 роки тому +3

    खूप छान एपिसोड होता डोळ्यात पाणी आणले राव. Great 👌👌👌👌

  • @rameshthorat6554
    @rameshthorat6554 2 роки тому +1

    एकच नंबर 👌👌🌹🌹🌹🌹

  • @sharadpawar7438
    @sharadpawar7438 3 роки тому +3

    Khup emotional episode aahe

  • @sapanapatil4814
    @sapanapatil4814 3 роки тому +2

    बबनराव व बळीनाना खुप छान खुप छान काॅमेडी करता तुम्ही

  • @jadhavkishor6865
    @jadhavkishor6865 3 роки тому +13

    महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीला सलाम

  • @sidharthshinde
    @sidharthshinde 2 роки тому

    खरच जय हिंद जय महाराष्ट्र episode बघून डोळ्यात पाणी आलं thnx धर्म movie creation

  • @ShreeShant0155
    @ShreeShant0155 3 роки тому +3

    Babanrao ..vishay Hard
    Khup tension madhe hoto pn tension free kel rao babanrao ni 😂😂😂

  • @uttampowar7331
    @uttampowar7331 3 роки тому +1

    बळीनाना कडक

  • @surajkharade143
    @surajkharade143 3 роки тому +34

    पोलिस काकांना सलाम 🙏

    • @sushantgaikwad3186
      @sushantgaikwad3186 3 роки тому

      पोलिस काकांना सलाम 🙏

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 3 роки тому

    खूप छान एपिसोड 👌👌👌
    पोलिसाची भूमिका मस्त निभावली 👌👌

  • @maheshsatpute9941
    @maheshsatpute9941 3 роки тому +4

    सर्व एक गाव तेरा भानगडी टीमचे मनापासून आभार कारण की आमची व्यथा तुम्ही व्यक्त केली

  • @aniket_garje_22
    @aniket_garje_22 3 роки тому

    एक नंबर आहे वीडियो डोळ्यात पाणी आले

  • @vyankateshgaikwad6318
    @vyankateshgaikwad6318 3 роки тому +5

    हे एपिसोड.पाहून.आम्हाला काहीतरी शिकवून.जाता.असं.नाकीच.वाटत🙏🙏🙏🙏

  • @bharatkamble1498
    @bharatkamble1498 3 роки тому +1

    Salam Maharashtra police 🙏🙏🙏💪💪kup chan .😭😭😭😭😭kup Radlo rav

  • @ravichopade4756
    @ravichopade4756 3 роки тому +4

    हा एपिसोड खूप छान काळजाला भिडणारा होता सर्व कलाकारांना जय हिंद

  • @rohanmolawade3666
    @rohanmolawade3666 3 роки тому +1

    भाग मस्त होता

  • @swapnilbhadawalakar4107
    @swapnilbhadawalakar4107 3 роки тому +5

    एक नंबर एपिसोड होता, सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन. 🙏🙏❤️❤👌

  • @narayanwakhare3696
    @narayanwakhare3696 3 роки тому +1

    एपिसोड खूप छान बनवले आहे

  • @arvindgavhane0075
    @arvindgavhane0075 3 роки тому +9

    खूप छान एपिसोड आणि सर्व कलाकारांचा अभिनय खूप छान... मास्तर वेबसिरीज पण खूप छान आहे वाटतंय.. Exciting ❤️😊🙏

  • @ganeshkharvade6083
    @ganeshkharvade6083 3 роки тому

    सलाम महाराष्ट्र पोलिस जय हिंद

  • @vijaynarale7620
    @vijaynarale7620 3 роки тому +30

    पैले कलाकार घ्या मस्त काम आहे त्याचं

  • @rohankakade4760
    @rohankakade4760 3 роки тому +1

    1 no video

  • @bl1599
    @bl1599 3 роки тому +7

    Hi super bheerappa

  • @atharvmali2996
    @atharvmali2996 3 роки тому +1

    एपिसोड खूप छान आहे

  • @shweta8148
    @shweta8148 3 роки тому +38

    This Web series is great 👍💝

  • @tusharjatol924
    @tusharjatol924 3 роки тому +1

    एक दम भारी

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 3 роки тому +7

    Chan,Sunder Program,,,Jay Hind Jay Maharashtra

  • @arjunwaikar6343
    @arjunwaikar6343 3 роки тому +2

    आजपर्यंत एवढ्या सीरीस पाहिल्या पण ह्या एपिसोड सारखा नाही.....खरच खुप मस्त 😘👍

  • @surajkharade143
    @surajkharade143 3 роки тому +39

    एका बापासाठी खूप कठीण आहे की कोणाला वाचवायचं हा निर्णय घेण देव करो आणि ही वेळ कोणावरही येवू नये 🙏