माझ्या पतीचे निधन होऊन पाच वर्ष झाली.पण मी माझ्या राहणीमानात कुठलाही बदल केलेला नाही.माझे दोन भजनी मंडळ आहेत.त्यामुळे मी जोडव्या पासून सर्व अलंकार घालते.घरातील सणवार.कुलधर्म.हळदी कुंकू सर्व व्यवस्थित करते.आणि कित्येक वर्षा पासून मी पती नसलेल्या स्त्रियांना देखील हळीकुंकवाला बोल्वाते.पत्नी गेल्या नंतर जर पुरुषात काहीच बदल होत नाहीत.तर स्त्रीने का बदलावे?मला विधवा शब्द वापरलेला पण आवडत नाही.आणि ज्यांना हे विचार पटत नाहीत.अशा स्त्रियांना मी भाव देत नाही.
मी या सर्व परिस्थिती मधून गेले आहे.१८ वर्ष झाली या गोष्टीला मी त्यावेळी २३ वर्षाची होते आणि अशा ठिकाणी अशा घरात रहात होते जिथे साडी परिधान करायची आणि पदर डोक्यावरून खाली पडायचा नाही पण मी सर्वांना डावलून पूढे गेले.मला सर्वांनी नांव ठेवली पण मी नाही विचार केला कुणाचा मला फक्त माझी मुलं जगवायची होती आणि मानाने या समाजात वावरायच होत आणि त्याच मानाने आज मी जगत आहे. .
खूप छान सांगितले मॅडम तुम्ही असे वाटले कि माझी मैत्रिण च समोर बसून माझ्याशी बोलतेय आताच्या दुनियेत असेच रहाणे बरोबर आहे लोक कसेही राहिले तरी नावच ठेवतात.मला तर तुमच्या सगळ्या गोष्टीं पटल्या आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला याच कोणालाच देण घेण नसतय आपल दुःख आपणच सहन कराव लागतं हे नक्कीच. मॅडम.🙏
अगदी योग्य सल्ला Dr. अशा स्त्रियांनी सामान्य जगणे adopt करावे. Support होईल, क्वचित कुचके बोलणारे ही भेटतील. पण मनाने घट्ट व्हायचं. इलाज नाही. हळवे वा दुःखी राहून या जगात तरणोपाय नाही.
आजचा समाज कितीही पुढारकीच्या गप्पा मारत असला तरी अजूनही सुशिक्षित बायकाच याच समर्थन करतात की विधवांना सन्मान मिळाला नाही पाहिजे गावाकडे तरी परस्थिती खुपच वाईट आहे माझ्या सासूबाई एक विरपत्नी आहेत सासरे जाऊन 20 वर्षे झाली सासूबाईंना आवडते सर्व गोष्टी सहभागी होयला घरचे काही म्हणत नसतात पण समाजातील बायका खूपच त्रास देतात त्यांना कोण सांगणार असो तुमचे विचार सर्वांपर्यंत पोहचवेत त्यातून काही थोडे बदलेल तरी आनंद आहे
विधवा महिलेकडे केवळ विधवा म्हणून पाहणाऱ्या व्यक्ती पासून दूर राहून तिच्या कडे एक मैत्रिण, बहिण किंवा तिच्या सोबत असलेल्या नात्याला आदर देतात त्यांच्या सोबत राहणं उत्तम.ज्या व्यक्तीला तुमच्या नात्या च्या आधी तुमच्यात केवळ एक विधवा दिसतें ती माणस तुमची नसतातच.त्यामुळे त्यांच्या बद्दल विचार न करता आपल्या आनंदात जे आनंद मानतात त्यांच्या सहवासात राहवं
नवरा वारला म्हणून त्या बाईचा काय दोष मला हे समजत नाही तिला कार्यक्रमात बोलवायचे नाही हे फार चुकीचे आहे तिला पण समान अधिकार द्यावे तिचा नवरा काय लग्न करायच्या सांगतोका तू ठराविक विधवा होणार मी अमुक काळात जाणार असल्याचे कधी सांगू शकेल का? त्या बिचारीला काय माहीत असणार ती आपल्या नवऱ्या जसे हसून दिवस काढते तसेच सौभाग्य असणाऱ्या स्त्रीने तिला समजून घ्यायला हवे
मँडम हा व्हिडिओ पाहून खुप छान वाटले,कारण माझे मिस्टर आठ महिन्यांपूर्वी वारले,आता माझे वय ५५आहे मला छान रहाणे,नाचणे , एन्जॉय करते खुप आवडते पण या गोष्टीला कसे सामोरे जायचे हा प्रश्न होता पण तुमच्या बोलण्याने मन हलके झाले आणि तुमच्या सारख्या मैत्रीणी मिळायला हव्यात,आता मी मुलांकडे रहाते पुण्याला, सावरण्याचा प्रयत्न करत आहे तुमचे मनापासून धन्यवाद
Maze mr.jaun 26 years zale,gelya 2 varsha pasun me swata haldi kunku karte,mazya jivabhava chya 8 maitrini ahet tya yetat,tula haus ahe na tu kar amhi yeto ase tya mhnalya..saglya suvasini ahet❤❤
Khup chan vichar pan madam, natyat tar mahit aste ki navra Gela aahe, tar natevayikanchya samarambhat kase jave.. agdi gharchyan pasun sagle judge karat.
माझे मिस्टर जाऊन 6 वर्ष झाले मॅडम पण मी पूर्वी जशी राहायचे तशीच राहते. यात एक गोष्ट अशी आहे न की आपण ठाम राहायला हवं आधी माझी ओटी नव्हती भरत बायका मी पण मी सांगितलं ओटी भरा. सगळ करा मला भेदभाव करु नका
विचार चांगले आहेत.पण व्हिडियोचं शीर्षक काय ठेवायला पाहिजे यावर विचार केलेला दिसत नाही.ज्या स्त्रीला वैधव्य येतं तिची व्यथा शेंगदाणे खाऊन मिटक्या मारत बोलण्याइतकी सोपी नाही.
Nice beautiful vidio . Tujhe vichar mala khub Aavdele. Me pan tashech kerayach theravelea.Last year my husband gone .Thank you very much.for your beautiful vichar . God bless you. Aaykune khub berea vatlea .
माझे मिस्टर जाउन 6 वर्ष होतील मी सुध्दा कधीच कोणतेही अलंकार काढले नाहीत आपण आपले आयुष्य चांगले जगण्याचा प्रयत्न करायचा माझ्या घरात 2 नणंद आहेत त्या कधीच बदलणार नाही तरीही मी विचार केला नाही आज मी माझ्या मुलीला एकटी सांभाळते
मी एक वर्षानंतरच अनुभव घेतला घरच्यांकडून वर्षभर घराबाहेर पडण्याची इच्छाच झाली नाही पुर्वी सारखं हसणं बोलणं वागणं या गोष्टींची भीतीच वाटायला लागली पण पुढे आपल्यावर जबाबदारी आहे मुलं आहेत म्हटल्यावर बाजारात जाऊन भाजी वगैरे आणावी तर लागणारच छोटी बहिण बोलली असं किती दिवस रहाणार बिनधास्त रहा लोक काय म्हणतील हा सोडून दे.मग हळूहळू मला पुर्वी सारखं रहायचं असा निर्धार केला. कोकणात गौरी गणपतीसाठी दरवर्षी जायचे पण मिस्टर गेल्यावर मी त्या वर्षभरात गावी गेले नाही की कुणी बोलवलं नाही. गणपती साठी गावी गेले.घरात छान वातावरण होतं पण माझ्या दरवर्षीच्या आठवणी जाग्या झाल्या थोडी नाराज झाले आणि मी माझ्या रूममध्ये शांत बसले होते काही गोष्टी मला करता येणार नव्हत्या त्याच वाईट वाटत होतं पण घरात असलेल्या महिलांमध्ये माझा जास्त उत्साह आणि सहभाग असायचा हे त्यांना माहीत होत आणि त्यांनी ते पहिल्या वर्षी फोनवरून बोलूनही दाखवलं परंतु मी गावी गेल्यावर मात्र मला कोणीच स्वताहून सहभागी करुन घेतले नाही. त्यामुळे इच्छा असुनही पुर्वी सारखं रहावं वाटत नाही स्वतःला कोंडल्या सारखे वाटते. हल्ली समाजाने विधवांना सन्मान देण्याआगोदर कुटुंबांने द्यायला हवा असं मला वाटतं.घरच्यांना बाहेरच्यांचे दुखः जास्तं वाटते पण घरच्यांचे नाही. प्रथम कुटुंबांनी घरच्या विधवेला स्वतासमान वागवले तर काय बिशाद लोकांची नावे ठेवायची.लोकं काय म्हणतील हा विचार सुद्धा मनात येणार नाही.
हो बरोबर आहे,मी पण एकदा त्यांना नवरा कींवा कुणीही माणुस मेला म्हणण्यापेक्षा गेला,वारला,देवाघरी असं म्हटलं तर अर्थ तोच असला तरी ऐकायला जरा बरं वाटतं,असं त्यांना कमेंट मधे लिहिलं होतं, कुत्रा,मांजर ह्यांना मेलं असं म्हटलं तर ठिक असतं.
माझ्यामते पती गेल्यावर काय किंवा असताना काय समारंभात कुणी कसे वागाव् ह्या विषयावर बोलायलाच नको . आपण कोण ठरवणार ? हा प्रत्येकीचा वैयक्तीक प्रश्ण आहे . जर त्यांनी आपला सल्ला मागितला असेल तरच सल्ला द्यावा असे माझे प्रमाणिक मत आहे . त्यांना त्या जशा येतील तश्याच त्यांना आपल्यांत मिसळाव त्यांचा आत्मविश्वास अशानेच वाढेल .
Madam mihi hya vicharachi aahe. agdi yogy tech sangitl tumhi. pan asahi aahe ki lok aajahi jari bolle positive tarihi tyanchi vagnyacha ani baghnyacha drushtikon negative mind madhe ch asto. Mandirat jayache tharvl tar ag tila kas sanganar. sava mahina zala kuthe. haldikunku, san vagaire sodun ch dya.
मी काही बायका अश्या बघितल्या आहेत की तोंडावर बोलतात की काय नाही सगळे करायचे अगदी मंगळसूत्र वाग्रे घाल पण तीच बाई देवाच्या काही कार्यक्रमात हळदीकुंकू लावायच्या वेळी आपला हात बाजूला घेतात
ऋषि कपूर ची बायको नीतू सिंह नवरा गेल्यानंतर किती एक्टिव आहे ,किती आयुष्य एन्जॉय करते आहे👍👍तसेच सर्व विधवा महिलानी पन आयुष्य जगायला पाहिजे 👍👍👌👌👏👏👏❤❤🙏
@@chhayag.434 हो, आणि नट नट्यांचा आदर्श समोर ठेवून सामान्य माणसाला चालत नाहीं .
माझ्या पतीचे निधन होऊन पाच वर्ष झाली.पण मी माझ्या राहणीमानात कुठलाही बदल केलेला नाही.माझे दोन भजनी मंडळ आहेत.त्यामुळे मी जोडव्या पासून सर्व अलंकार घालते.घरातील सणवार.कुलधर्म.हळदी कुंकू सर्व व्यवस्थित करते.आणि कित्येक वर्षा पासून मी पती नसलेल्या स्त्रियांना देखील हळीकुंकवाला बोल्वाते.पत्नी गेल्या नंतर जर पुरुषात काहीच बदल होत नाहीत.तर स्त्रीने का बदलावे?मला विधवा शब्द वापरलेला पण आवडत नाही.आणि ज्यांना हे विचार पटत नाहीत.अशा स्त्रियांना मी भाव देत नाही.
Perfect
ताई, दिड वर्षांपूर्वी मी ही याच दुःखद प्रसंगातून गेलीआहे.पण मी ही सौभाग्य अलंकार घालते.सर्व सणसमारंभात सहभागी होते.
बरोबर
बरोबर आहे.आपल्या मनाला पटेल,रुचेल ते करावे कुठलेही दडपण न बाळगता!फक्त त्यात मी कशी पुढारलेली,स्वतन्त्र विचारांची असा अहंभाव नसावा.सहज असावं सर्व.
Pan ajun gavan madhe, kon vidhwe la haldi kumkum samarambh la bolvat naahi. Pan kharr tar vidwe stri lach bolvav. Tila kaahi taasaach virangula aahe.
मी या सर्व परिस्थिती मधून गेले आहे.१८ वर्ष झाली या गोष्टीला मी त्यावेळी २३ वर्षाची होते आणि अशा ठिकाणी अशा घरात रहात होते जिथे साडी परिधान करायची आणि पदर डोक्यावरून खाली पडायचा नाही पण मी सर्वांना डावलून पूढे गेले.मला सर्वांनी नांव ठेवली पण मी नाही विचार केला कुणाचा मला फक्त माझी मुलं जगवायची होती आणि मानाने या समाजात वावरायच होत आणि त्याच मानाने आज मी जगत आहे.
.
Grate mam
Wreight
खूप छान सांगितले मॅडम तुम्ही असे वाटले कि माझी मैत्रिण च समोर बसून माझ्याशी बोलतेय आताच्या दुनियेत असेच रहाणे बरोबर आहे लोक कसेही राहिले तरी नावच ठेवतात.मला तर तुमच्या सगळ्या गोष्टीं पटल्या आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला याच कोणालाच देण घेण नसतय आपल दुःख आपणच सहन कराव लागतं हे नक्कीच. मॅडम.🙏
खूप छान परंतु तुम्ही डॉक्टर आहेत तुमच्या बोलण्यात नवरा मेल्यावर हा शब्द शोभत नाही, त्याऐवजी पती निधनानंतर हा शब्द वापरा
अगदी योग्य सल्ला Dr. अशा स्त्रियांनी सामान्य जगणे adopt करावे. Support होईल, क्वचित कुचके बोलणारे ही भेटतील. पण मनाने घट्ट व्हायचं. इलाज नाही. हळवे वा दुःखी राहून या जगात तरणोपाय नाही.
मॅडम खरच खूप छान विचार सांगितले . माझी परिस्थिती तशीच आहे. पण आता व्यवस्थित राहावे वाटते धन्यवाद
आजचा समाज कितीही पुढारकीच्या गप्पा मारत असला तरी अजूनही सुशिक्षित बायकाच याच समर्थन करतात की विधवांना सन्मान मिळाला नाही पाहिजे गावाकडे तरी परस्थिती खुपच वाईट आहे माझ्या सासूबाई एक विरपत्नी आहेत सासरे जाऊन 20 वर्षे झाली सासूबाईंना आवडते सर्व गोष्टी सहभागी होयला घरचे काही म्हणत नसतात पण समाजातील बायका खूपच त्रास देतात त्यांना कोण सांगणार असो तुमचे विचार सर्वांपर्यंत पोहचवेत त्यातून काही थोडे बदलेल तरी आनंद आहे
खूप छान आणि मनाला भिडणारे विचार मांडले आहेत, हे बदल समाजात व्हायलाच पाहिजेत, आपण सुरुवात केली पाहिजे. व्हिडिओबद्दल खूप धन्यवाद!🙏🙏
खूप चांगले विचार आहेत,शेवटी आपल्या विचारांवर सार असतं,समाज दुतोंडी असतो
खूपच छान, सुंदर, शब्दात सादरीकरण केले. अतिशय आवडले.
अनघा ताई,आशिर्वाद,
युट्यूब भजन मैत्रीण..
धन्यवाद, धन्यवाद
विचार आवडले हेड लाइन ची भाषा जळजळीत फारच जळजळीत वाटली मला
मँडम डाँक्टर आहेत म्हणजे सायन्स स्टुडंट असल्याने मराठी अलंकरीत भाषा न येता असे शब्द येत असावे.आपण भावना किंवा त्या मागे असलेल्या विचार समजून घेऊ😊
Aata tila vidhava ha shabda la purn viram. Dya soui mhanun vagu dya
खुप उथळपणा वाटतोय सल्ला
विधवा महिलेकडे केवळ विधवा म्हणून पाहणाऱ्या व्यक्ती पासून दूर राहून तिच्या कडे एक मैत्रिण, बहिण किंवा तिच्या सोबत असलेल्या नात्याला आदर देतात त्यांच्या सोबत राहणं उत्तम.ज्या व्यक्तीला तुमच्या नात्या च्या आधी तुमच्यात केवळ एक विधवा दिसतें ती माणस तुमची नसतातच.त्यामुळे त्यांच्या बद्दल विचार न करता आपल्या आनंदात जे आनंद मानतात त्यांच्या सहवासात राहवं
हो . अगदी खरं आहे.
नवरा वारला म्हणून त्या बाईचा काय दोष मला हे समजत नाही तिला कार्यक्रमात बोलवायचे नाही हे फार चुकीचे आहे तिला पण समान अधिकार द्यावे तिचा नवरा काय लग्न करायच्या सांगतोका तू ठराविक विधवा होणार मी अमुक काळात जाणार असल्याचे कधी सांगू शकेल का? त्या बिचारीला काय माहीत असणार ती आपल्या नवऱ्या जसे हसून दिवस काढते तसेच सौभाग्य असणाऱ्या स्त्रीने तिला समजून घ्यायला हवे
मँडम हा व्हिडिओ पाहून खुप छान वाटले,कारण माझे मिस्टर आठ महिन्यांपूर्वी वारले,आता माझे वय ५५आहे मला छान रहाणे,नाचणे , एन्जॉय करते खुप आवडते पण या गोष्टीला कसे सामोरे जायचे हा प्रश्न होता पण तुमच्या बोलण्याने मन हलके झाले आणि तुमच्या सारख्या मैत्रीणी मिळायला हव्यात,आता मी मुलांकडे रहाते पुण्याला, सावरण्याचा प्रयत्न करत आहे तुमचे मनापासून धन्यवाद
पूर्वी लोकांकडे करमणुकीचे साधन नव्हते..दुसऱ्यांच्या घरात काय चालले आहे हे पाहणे हीच करमणूक होती..लोकांना घाबरून तसं वागावं लागायचं पण आता तसं नाही 😊
खुप छान विचार मांडले आहेत मॅडम
खुप छान वाटल तुमचे विचार पटतात
मॅडम तुम्ही आणि भजन,कधी करता है सगळं , खुप छान 😊😊❤
खुप सुंदर माहिती अगदी खरे पण समाज अजूनही बदलत नाही
अगदी बरोबर योग्य विचार मांडले आहेत। 🙏🙏
ताई हे सगळं बोलणं सोपं आहे . प्रत्यक्षात मात्र खूप खूप वेगळी वागणूक दिली जाते.
Maze mr.jaun 26 years zale,gelya 2 varsha pasun me swata haldi kunku karte,mazya jivabhava chya 8 maitrini ahet tya yetat,tula haus ahe na tu kar amhi yeto ase tya mhnalya..saglya suvasini ahet❤❤
खुप छान. ताई
खूप खूप छान विचार सांगितले मॅडम धन्यवाद
जय श्रीराम, ताई ,तुम्ही कुठलाही विषय असो,छानच विचार मांडता!
Khup chan vichar pan madam, natyat tar mahit aste ki navra Gela aahe, tar natevayikanchya samarambhat kase jave.. agdi gharchyan pasun sagle judge karat.
Kuch chan marghdarshan keylet doctor thank you so much🙏🙏
धन्यवाद मैडम,छान विचार मांडले,मजेमिस्टर जाऊं तीन वर्ष होता आहे,तरी पन मन चल विचल रहते,भरपूर चलना दिली,🌹👍❤🙏🔱
आपण कसही वागायच ठरवल तरी लोक तस वागु देत नाहीत. हळदी कुंकवाला बोलवत नाहीत वगळतातच.
अगदी बरोबर
Bag at mahit bolat nahit durlakhya karatat nako jayala vatate
खरंय मला ही हाच अनुभव येतो 😢
माझे मिस्टर जाऊन 6 वर्ष झाले मॅडम पण मी पूर्वी जशी राहायचे तशीच राहते. यात एक गोष्ट अशी आहे न की आपण ठाम राहायला हवं आधी माझी ओटी नव्हती भरत बायका मी पण मी सांगितलं ओटी भरा. सगळ करा मला भेदभाव करु नका
येताना एकटे ch येतो जाताना ही एकटेच जातो आयुष्य सुखी होण्यासाठी सोबत लागते
फारच सुंदर विचार मांडले ताई पण एक स्त्री दुसरा स्त्रीला नांव ठेवनारी असते
धन्यवाद🙏
तुम्ही म्हणताय ते खरे आहे बरोबर आहे
Hallo ma am good morning
विचार खुप छान आहेत thanks
आपण बदललो तरी जग बदलत नाही.वेगळी वागणूक दिली जाते.
तुम्हाला शेंगदाणे फारच आवडतात
विचार चांगले आहेत.पण व्हिडियोचं शीर्षक काय ठेवायला पाहिजे यावर विचार केलेला दिसत नाही.ज्या स्त्रीला वैधव्य येतं तिची व्यथा शेंगदाणे खाऊन मिटक्या मारत बोलण्याइतकी सोपी नाही.
Correct 💯
Nice beautiful vidio . Tujhe vichar mala khub Aavdele. Me pan tashech kerayach theravelea.Last year my husband gone .Thank you very much.for your beautiful vichar . God bless you. Aaykune khub berea vatlea .
माझे मिस्टर जाउन 6 वर्ष होतील मी सुध्दा कधीच कोणतेही अलंकार काढले नाहीत आपण आपले आयुष्य चांगले जगण्याचा प्रयत्न करायचा माझ्या घरात 2 नणंद आहेत त्या कधीच बदलणार नाही तरीही मी विचार केला नाही आज मी माझ्या मुलीला एकटी सांभाळते
Madam Tumhi khup chan boltat.mala khup aavdtat.mi sau Tamboli.
खूप छान विचार मांडले मॅडम तुम्ही.
बरोबर बोलल्या ताई
छान विचार👍👍👌❤🙏
मला वाटतं मॅडम, मनात दुःख नसेल तरच असं वावरता येतं. नाहीतर खुप लोक आजूबाजूला असूनही हसता येतं नाही. प्रयत्न करूनही.
शेंगदाणे😂मी दररोज भेळ खाते डबा भरुन करून ठेवते
ताई तुमचे विचार खुप छान आहेत
मी नेहमी तुमच्या विचारांना फोलो करते
❤
Khup chan vichar... Maze Mr... Jaun 3 varsh zali... Pan lok khup badltat...
Pan mza mulga v... Sun bai khup kalji ghetat... Tumhi mast raha.... Aai
Asye boltat...
पण ताई चार बायका ही तस तिच्या बरोबर वागत नाही पण तुमचा ग्रुप छान आहे
मी एक वर्षानंतरच अनुभव घेतला घरच्यांकडून वर्षभर घराबाहेर पडण्याची इच्छाच झाली नाही पुर्वी सारखं हसणं बोलणं वागणं या गोष्टींची भीतीच वाटायला लागली पण पुढे आपल्यावर जबाबदारी आहे मुलं आहेत म्हटल्यावर बाजारात जाऊन भाजी वगैरे आणावी तर लागणारच छोटी बहिण बोलली असं किती दिवस रहाणार बिनधास्त रहा लोक काय म्हणतील हा सोडून दे.मग हळूहळू मला पुर्वी सारखं रहायचं असा निर्धार केला. कोकणात गौरी गणपतीसाठी दरवर्षी जायचे पण मिस्टर गेल्यावर मी त्या वर्षभरात गावी गेले नाही की कुणी बोलवलं नाही. गणपती साठी गावी गेले.घरात छान वातावरण होतं पण माझ्या दरवर्षीच्या आठवणी जाग्या झाल्या थोडी नाराज झाले आणि मी माझ्या रूममध्ये शांत बसले होते काही गोष्टी मला करता येणार नव्हत्या त्याच वाईट वाटत होतं पण घरात असलेल्या महिलांमध्ये माझा जास्त उत्साह आणि सहभाग असायचा हे त्यांना माहीत होत आणि त्यांनी ते पहिल्या वर्षी फोनवरून बोलूनही दाखवलं परंतु मी गावी गेल्यावर मात्र मला कोणीच स्वताहून सहभागी करुन घेतले नाही. त्यामुळे इच्छा असुनही पुर्वी सारखं रहावं वाटत नाही स्वतःला कोंडल्या सारखे वाटते. हल्ली समाजाने विधवांना सन्मान देण्याआगोदर कुटुंबांने द्यायला हवा असं मला वाटतं.घरच्यांना बाहेरच्यांचे दुखः जास्तं वाटते पण घरच्यांचे नाही. प्रथम कुटुंबांनी घरच्या विधवेला स्वतासमान वागवले तर काय बिशाद लोकांची नावे ठेवायची.लोकं काय म्हणतील हा विचार सुद्धा मनात येणार नाही.
😢😢खुप त्रास होतो ताई.. मी तर 30 वर्षाचीच होते.. मला सासर व माहेरच्या सगळ्या लोकांनी त्रास दिला.. पण बाहेरच्या लोकांनी खुप सावरले..
Very nice thoughts and talk.
मॅडम तुमचे विचार चांगले आहेत पण हेडलाईन मधे नवरा मेल्यावर हा शब्द खूप खटकला त्याला पर्यायी बरेच चांगले शब्द आहेत
13:47
Maze vadil nuktech gele, tumche videos mi aai la dakhvt aste ❤❤❤❤,
खरय,,,, आपले दुख:,,,,,, कुणाला सांगू नये,,,, 🎉🎉🎉🎉🎉🎉
Mdm Thanks, पण मी floor वर हळदी कुंकू ला गेले तरी इतरांप्रमाणे मला लावले नाही, मनाला त्रास झाला पण नंतर लक्षात आले ह्या कोण आपल्याला dukhvayla
दुनिया खुप मतलबी आहे
मॅडम thumbnail असे नका देऊ मेल्यावर लिहिण्यापेक्षा गेल्यावर लिहिलं तर कस वाटेल बघा विचार करा
Khupch chan thoughts very nice 👌👌👍👍♥️♥️
Very nicely explained mam.i have also purchased a black beads mangalsutra with pendant and wear it as u said. 👌
नवरा गेला असे म्हणावे, मेला,मेला असे कृपया म्हणू नका ही विनंती
😪
Hoo naa yykavat pan nahi aase😪😪😪😪
खुप छान विचार मांडले आहेत
Tai dukhacha bajar nasto jyala anubhav aahe te samjun ghetet
बरोबर
Ekun khupach chan vatle mi suddha hach vichar karat hite👍🙏
ताई खूप छान विचार आहेत धन्यवाद 🙏
Chan vichar aamhi pan maitrinina dujabhav karat nahi
खूप छान मोटिवेशन👌👍👍🙏🌹
Mavashi fakt title madhe navara melyavar eivaji navara gelyavar asayla have hote
हो बरोबर आहे,मी पण एकदा त्यांना नवरा कींवा कुणीही माणुस मेला म्हणण्यापेक्षा गेला,वारला,देवाघरी असं म्हटलं तर
अर्थ तोच असला तरी ऐकायला जरा बरं वाटतं,असं त्यांना कमेंट मधे लिहिलं होतं,
कुत्रा,मांजर ह्यांना मेलं असं म्हटलं तर ठिक असतं.
Mam tumchi Sadi ni blause chhan aahe, tumhihi ❤
Khub Chan badal yaylach pahije , kar prushawar niyam nahi tar mahilawar ka?
तुमचे विचार चांगले आहेत पण टायटल बरोबर नाही
माझ्यामते पती गेल्यावर काय किंवा असताना काय समारंभात कुणी कसे वागाव् ह्या विषयावर बोलायलाच नको . आपण कोण ठरवणार ? हा प्रत्येकीचा वैयक्तीक प्रश्ण आहे . जर त्यांनी आपला सल्ला मागितला असेल तरच सल्ला द्यावा असे माझे प्रमाणिक मत आहे . त्यांना त्या जशा येतील तश्याच त्यांना आपल्यांत मिसळाव त्यांचा आत्मविश्वास अशानेच वाढेल .
Ha pratekacha vyaktik prashnn aahe.aapn kuthlya sircle madhe rahto tyavat baryach gosti ablambun aahet.
विधवा झालेल्या बाईला हळदकंकूं लावायचाच किंवा तिने दुसरीला लावण्यात कायगैर आहेका?खूप वाईट अनुभव येतात.
Madam mihi hya vicharachi aahe. agdi yogy tech sangitl tumhi. pan asahi aahe ki lok aajahi jari bolle positive tarihi tyanchi vagnyacha ani baghnyacha drushtikon negative mind madhe ch asto.
Mandirat jayache tharvl tar ag tila kas sanganar. sava mahina zala kuthe. haldikunku, san vagaire sodun ch dya.
नमस्कार डॉक्टर
Good morning
आजच्या युगात हाच “सुविचार” आहे.✔️✔️
Mam plz change the title नवरा वारल्यावर..
Nice but one video on vice e varsa thanks
Chan vichar aahet.
Khup sunder vichar hahet Swami Samarth
Very nice thoughts ❤
Chhan
Vidhva mahilene swatachya mulachya lagnat saeva vidhi halfi kunku saha karne khup sajun highlight hone mangalsutra va sarva saubhagua alankar ghalin dance karne yogya vatate kiva kase
Perfect thought 👌👌
Tai khoop chan vichar aahet tumche
विचार छान आहेत परंतु विधवा हा शब्द कायमचा बंध झाला पाहिजे असं काहीतरी करा मॅडम
विचार खूप चांगले आहेत पण व्हिडीओ चे शिर्षक वेगळे हवे होते ताई
Kaaran Kay ase sirshak denyache axpayard zaale mhanayce hote😢😢
Mam tumchi saree chaan aahey aani blouse chey sleeves khup chaan
Chan vichar.
Good morning ❤
फार छान बोलता
Ajunhi samajat je kahi haldikuku kivha itar je karykram astatt. Tyamadhe vidhava striyana davlale jate. Ani he sarve itar striyach kartat astat.
मी काही बायका अश्या बघितल्या आहेत की तोंडावर बोलतात की काय नाही सगळे करायचे अगदी मंगळसूत्र वाग्रे घाल पण तीच बाई देवाच्या काही कार्यक्रमात हळदीकुंकू लावायच्या वेळी आपला हात बाजूला घेतात
Mam whatever you say ...society is veryyyyy brutal n never changes 😢 veryyyyyyy difficult for single women.
खुप छान सांगितले
मेल्यावर या पेक्षा दुसरा शब्द वापरला असता तर आवडले असते.
अर्थ एकच
हो ना. ‘वारल्यावर ‘किंवा ‘गेल्यावर’
असं तरी म्हणायला हवं होतं.
@@dranaghakulkarni आपण डॉक्टर आहात. भाषा चांगली वापरली तर बरे वाटते.आपल्या नात्यात कोणी गेले तर तुम्ही. मेल्यावर नक्की नाही म्हणणार ना??
अर्थ एकच असला तरी...तुमच्या कडून या शब्दाचा वापर म्हणजे जरा रुचत नाही @@dranaghakulkarni
Aghdi barobar madam. Ya chaliriti badlayala havya
Khup chan tai
Aplya dukacha prdrasan karicha
Agdi barobar aahe.
Mangasutra ha ek asa dagina aahe ki to jar galyat asel tar samorchya vyaktila kahich kalnar nahi aani safety mhanun khoop garjeche aahe
खुपच छान बोला