तुमचे एकूण ताई डोळ्यात पाणी आलं ताई खरच ताई माझं आयुष्या असंच सगळ्यांच् करता करता स्वतः साठी पोट भरून जेवण सुध्दा करू शकत नाही तरी घरचे सांगता घरीच् तर असतेस काय करते दिवस भर 😥😥😥😥
खूपच सुंदर ताई मला असं वाटलं की तुम्ही आज माझी व्यथा सांगितली मी सुध्दा माझ्या मुलासाठी जॉब सोडून घरी बसले आहे पण घरच्यांना आपली काहीच कदर नसते हा व्हीडीओ बघताना माझ्या डोळयातून अक्षरशः पाणी आले धन्यवाद, श्री स्वामी समर्थ
खर आहे ताई.. आपलं कौतुक करणारे कोणी नसतं.. कितीही केलं तरीही काय करते तु हे बोलणारे आपलेच लोक असतात... मी ही स्वतः ला वेळ देण्याचा खुप प्रयत्न करते पण ते जमत नाही... आपल्या लोकांनाच आपणं आनंदी असलेले खटकते हे मी अनुभवतेय..
खुपच नाजूक आणि संवेदनशील विषय तुम्ही अगदी सहजपणे मांडला आहे ताई, जीवनात नेहमी सर्वांच्या सुखासाठी झटणाऱ्या, राबणाऱ्या सर्व स्त्रिया अगदी स्वतःच्या पायावर उभे राहून गगनभरारी घेऊ शकता येणाऱ्या स्त्रिया सुद्धा स्वतःची स्वप्न इच्छा आकांशा , करिअर सर्व बाजूला सारून अगदी हसत हसत किती मोठा त्याग करतात अगदी मूल खात नाहीत म्हणून कुठलाही नाश्ता न करता, स्वतःच्या आवडीच्या भाज्याही कधी न बनवता सबंध दिवस उभे राहून न थकता कामे करत असतात, सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या exertion नी अंगदुखी पायदुखणे, अश्या तक्रारी सुरू होतात आणि मग सर्वात पाहिले नवराच म्हणतो तुझं काय दररोज काहीतरी दुखतच असत, किमान मुल शाळेत गेल्यानंतर तरी आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे,आजचा व्हिडिओ अगदी अप्रतिम होता, आपल्या चॅनल वरील प्रत्येक स्त्रीच्या मनातल तुम्ही बोललात, असेच नवनवीन विषय या चॅनल वरती घेऊन असेच छान व्हिडिओज बनवत जा ताई, ओम साई राम.
खूप छान माहिती आहे खरच आपण स्वतः साठी सुद्धा टाईम काढला पाहिजे पण आम्ही जॉईन फॅमिली मध्ये राहते वेळच मिळत नाही तरीपण मी प्रयत्न करीन 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
हो ताई अगदी बरोबर आहे तुम्ही बोलत आहात ते पण ते पुर्ण करुन तुम्ही सर्व व्हिडिओ बनवता आमच्या साठी ईतके सांगता खुप छान माहिती देता तुम्हाला धन्यवाद धन्यवाद ❤️💐🙏🙏
खुप छान माहिती दिलीत मी याच्याशी सहमत आहे कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझी परिस्थिती आहे मलाही मनमोकळे जगावेसे वाटते आनंदी रहावे असे वाटते पण मला ते स्वातंत्र्य नाही मी काय करायला पाहिजे
🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹 🙏 ♥ खुप छान बोललीस ताई. मी पण हाउस वाइफ आहे. सर्व घरातले काम करते. आणि मला 32 वर्षाची मुलगी आहे. ती special आहे. तिचे सर्व मला करावे लागते. 😪 मी कोणालाच सांगितले नाही. फक्त तुलाच सांगितले आहे. तिच्यासाठी प्रार्थना कर. मी नामस्मरण करत असते. 🌹🙏
Tai tumhi ie sagitle same mazi ruteen aah,aani tuhmi jo 24number sagitle tyacha mala khup sundar anubhav aala maza Navin bijnes chagla chalt aah thanks tai maze naav priya aah
तुमचा हा व्हिडीओ मला खूप आवडला आहे जे पण तुम्ही सांगितलं ते सगळं माझ्यासाठीच सांगितल्या सारखं मला वाटते कारण मला विचारणार विचारणार सुद्धा कोणी नाही माझे मिस्टर सुद्धा मला विचारत नाही की तू गोळी खाल्लीस का औषध खाल्ले का दवाखान्यात गेली का मुलगा पण विचारत नाही आणि सून पण विचारत नाही जय जय स्वामी समर्थ
तुमचे एकूण ताई डोळ्यात पाणी आलं ताई खरच ताई माझं आयुष्या असंच सगळ्यांच् करता करता स्वतः साठी पोट भरून जेवण सुध्दा करू शकत नाही तरी घरचे सांगता घरीच् तर असतेस काय करते दिवस भर 😥😥😥😥
खूपच सुंदर ताई मला असं वाटलं की तुम्ही आज माझी व्यथा सांगितली मी सुध्दा माझ्या मुलासाठी जॉब सोडून घरी बसले आहे पण घरच्यांना आपली काहीच कदर नसते हा व्हीडीओ बघताना माझ्या डोळयातून अक्षरशः पाणी आले धन्यवाद, श्री स्वामी समर्थ
Khar ahe
Same me
खर आहे ताई.. आपलं कौतुक करणारे कोणी नसतं..
कितीही केलं तरीही काय करते तु हे बोलणारे आपलेच लोक असतात...
मी ही स्वतः ला वेळ देण्याचा खुप प्रयत्न करते पण ते जमत नाही...
आपल्या लोकांनाच आपणं आनंदी असलेले खटकते हे मी अनुभवतेय..
खूप छान माहिती सांगितली ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खुपच नाजूक आणि संवेदनशील विषय तुम्ही अगदी सहजपणे मांडला आहे ताई, जीवनात नेहमी सर्वांच्या सुखासाठी झटणाऱ्या, राबणाऱ्या सर्व स्त्रिया अगदी स्वतःच्या पायावर उभे राहून गगनभरारी घेऊ शकता येणाऱ्या स्त्रिया सुद्धा स्वतःची स्वप्न इच्छा आकांशा , करिअर सर्व बाजूला सारून अगदी हसत हसत किती मोठा त्याग करतात अगदी मूल खात नाहीत म्हणून कुठलाही नाश्ता न करता, स्वतःच्या आवडीच्या भाज्याही कधी न बनवता सबंध दिवस उभे राहून न थकता कामे करत असतात, सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या exertion नी अंगदुखी पायदुखणे, अश्या तक्रारी सुरू होतात आणि मग सर्वात पाहिले नवराच म्हणतो तुझं काय दररोज काहीतरी दुखतच असत, किमान मुल शाळेत गेल्यानंतर तरी आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे,आजचा व्हिडिओ अगदी अप्रतिम होता, आपल्या चॅनल वरील प्रत्येक स्त्रीच्या मनातल तुम्ही बोललात, असेच नवनवीन विषय या चॅनल वरती घेऊन असेच छान व्हिडिओज बनवत जा ताई, ओम साई राम.
Khup khup dhanyavaad aple itkya apratim comments baddal
सुनेत्रा खूप छान व्हिडिओ होता स्त्रियांनी स्वतासाठी काहीतरी केले पाहिजे खूप छान 👍👍👍
खूप छान माहिती आहे खरच आपण स्वतः साठी सुद्धा टाईम काढला पाहिजे पण आम्ही जॉईन फॅमिली मध्ये राहते वेळच मिळत नाही तरीपण मी प्रयत्न करीन 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Hi
,,
फार छान विवेचन..ज्या गृहिणी आहेत त्यांना अभिमान वाटेल असा व्हिडीओ..👌👌
हो ताई अगदी बरोबर आहे तुम्ही बोलत आहात ते पण ते पुर्ण करुन तुम्ही सर्व व्हिडिओ बनवता आमच्या साठी ईतके सांगता खुप छान माहिती देता तुम्हाला धन्यवाद धन्यवाद ❤️💐🙏🙏
खरच खूप छान...... जग ण्याचा आनंद आपण घ्यायला पाहिजे.... रोजच्या धावपळीत आपण आपले जगणेच जगायचे राहून जाते .
Hello Sumitra Tai khub Chand video
Khub sundor
खूप छान खूप छान खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹🦋🦋🦋🦋🌺🌼🌺🙏😀❤️❤️💐🦋🦋
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरंच खूप सुंदर माहिती दिली ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khoop cha subject
Khupach chan
खूप छान मार्गदर्शन ताई,
धन्यवाद🙏
खुप छान माहिती दिलीत मी याच्याशी सहमत आहे कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझी परिस्थिती आहे मलाही मनमोकळे जगावेसे वाटते आनंदी रहावे असे वाटते पण मला ते स्वातंत्र्य नाही मी काय करायला पाहिजे
Khup chhan 🙏🤗
Chan vatali mala tumhi sangitaleli mahiti khup sunder vichar ahe tai tumchi
छान खुप छान ताई तुम्हाला सेलुट,
Khup chan mahiti.vdo aikun nidan manala samadhan vatat.
Mast, 👌👍
खुप छान सांगितलं ताई 👌🙏
खूप छान होता ताई व्हिडिओ
🥰🥰nice video 🥰🥰
Jai jai swami samarth
🙏 खरं आहे ताई🙏
छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान माहिती सांगितली ताई 🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏🌺
❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐💐💐💐💐अगदी बरोबर व छान माहिती दिली ताई आपण 🙏🙏🙏🙏👌👌शुभ रात्री
Khup chhan mahiti khare ahe tume sangitl.te
खूप सूदंर विचार ताई ❤️🥰🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹 🙏 ♥ खुप छान बोललीस ताई. मी पण हाउस वाइफ आहे. सर्व घरातले काम करते. आणि मला 32 वर्षाची मुलगी आहे. ती special आहे. तिचे सर्व मला करावे लागते. 😪 मी कोणालाच सांगितले नाही. फक्त तुलाच सांगितले आहे. तिच्यासाठी प्रार्थना कर. मी नामस्मरण करत असते. 🌹🙏
Swamini tila sukh deudet.hich prarthana
Agdi barobar ahe
👌👌
खुपच छान माहिती आहे हे ऐकून सगळ्या सखींना बरं वाटलं कोणी तरी त्यांची विचारपूस केली किंवा करावंकरावं यासाठी
श्री स्वामी समर्थ ताई आगदी बरोबर आहे मी पहिल्यांदा कमेंट केली आहे.
Sumitra Devi khubchand video❤
खूप छान वाटले
Shri swami samarth🙏👍👆
खूप छान विषय होता ताई धन्य वाद
Khup chhan mahiti dili 👌👌👌
Shree swamhi samrth
Shree swami samarth Jay jay swami samarth 🙏 khup mast sangetlay tai thanks
,👌👌👌👌👌👌🌹🌹🌹
श्री गुरूदेव दत्त
Shree Swami Samarth tai khupchhan great ahat tumhi sarv samjun gheta
।।श्री स्वामी समर्थ।। धन्यवाद ताई .
खुप छान माहिती दिली
Khub chan
खुप छान माहिती दिली ताई
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Kup chaan tai, Shree swami samarth 🙏🏼🙏🏼
Khup chhan vatla tai..
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
खूप सुंदर 👌👌🙏
Khup Chan vidio kela aahe Tai 👏👏🙏
Khup chan mahiti aahe tai 👍👍
खुप मस्त ताई व्हिडिओ🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
खुप छान ताई 👍👍👍🙏🙏🙏💐🙏💐
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🏼🙏🙏🏼🙏🙏🏼
Shree swami Samartha tai khup chan video hota khup avadala 👌👌
khup aavadla tai video ....like ani Share kelay ...subscribe tr kelch aahe 😊😊
Thank you tai 🙏shree swami samarth 💐🙏👌
ताई नमस्कार खूप खूप छान
Kup chan mahiti tai grat 👌👌
किती छान सांगितलं.मी पण हाऊसवाईफ आहे.
Khup chaan video tai
Tai tumhi ie sagitle same mazi ruteen aah,aani tuhmi jo 24number sagitle tyacha mala khup sundar anubhav aala maza Navin bijnes chagla chalt aah thanks tai maze naav priya aah
Tai khup khup dhanaya vadha ha vishay mandala badhal maja dolaya tun pani Aale kontari Aapli kalji kartay Ase vatale
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🌻🌼🌹🌼🌻श्री स्वामी समर्थ 🌻🌼🌹🌼🌻🙏🙏🙏🙏🙏 खूप छान व्हीडीओ 👍👍
Shree swami samarth tai🌹🙏🙏🌹
खुप छान माहिती दिली ताई 👌👌👌
Khup Chan vichar aahet tai
Shri swami samarth Jay Jay swami samarth 🌹🌹🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺
Hi Tai khup khup aavadala video. Khup 👌👌👌👌👌👍👍🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏
ताई मला तुमच्या सर्व विडियो आवडतात मी karantkaहूंन बोलते मला तुमच्या बरोबर बोलायचं आहे
खुप छान विडिओ आहे ताई 🙏🙏
Shri swami samartha tai
तुमचा हा व्हिडीओ मला खूप आवडला आहे जे पण तुम्ही सांगितलं ते सगळं माझ्यासाठीच सांगितल्या सारखं मला वाटते कारण मला विचारणार विचारणार सुद्धा कोणी नाही माझे मिस्टर सुद्धा मला विचारत नाही की तू गोळी खाल्लीस का औषध खाल्ले का दवाखान्यात गेली का मुलगा पण विचारत नाही आणि सून पण विचारत नाही जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🌺🙏
हो ताई माझ पण आयुष्य असच चाललय फक्त मुलांना बघून जगायच
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझी आई स्वामी आई 🙏🌹🙏
Tu sangtla me tasach ahe job sodun me ghartech aste ha video pahun bara vatla tai ,Dhanyavad🙏🙏
Shree Swami Samarth Tai🙏🙏
Mast👍
Khup Chan tai shree swami samarth
👌👌🙏
shri swami samarth 🌹🌹🙏🏻🌹🌹
Khup chyan bolat tumi mi KY mhnt hote apla yek woatsap grup bnvana
खुप छान बोला ताई 🙏🙏🙏
खुप छान ताई
Very nice 👍
👍👍🙏
माझे मिस्टर माझे कौतुक करतात ताई
अवधुत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏💐🙏
श्री स्वामी समर्थ🙏
Khup Chan tai
Motivation video tai, Shri swami samrth tai.