खरच जायच म्हटल की टेन्शन येतं, गेल्यावर घरची आठवण सुध्दा येत नाही पण मग सकाळी लवकर उठून तयारी करून निघायचाहि कंटाळा येतो ,नको वाटत ते फिरत, घरच बर वाटत.
तुमचं म्हणणं बरोबर आहे. एकच ठिकाण निवडायचं. खूप धावपळ नाही करायची. आराम करत मजा करायची. 2 दिवसां ऐवजी 3/4 दिवस तिथे घालवायचे. हवं तर ज्या दिवशी तिथे आपण पोहोचतो त्या दिवशी फक्त आराम करायचा. दुसऱ्या दिवशी फिरायच. म्हणजे जास्त आनंद घेता येईल.
मॅडम आज तुम्ही मांडलेले विचार आणि तुमचे अनुभव अगदीच 100 टक्के बरोबर आहेत, खरच कुठे जायचा उत्साह फार येतो पण होणारी धावपळ विचारात घेतली तर नकोसे वाटते, अगदी बॅग पॅक करण्यापासून टेन्शन सुरू होते कारण फक्त कम्फर्टे झोनचाच जास्त विचार केल्या जातो प्रत्येक वेळी, आणि हे असे आम्हाला 40शितच व्हायला लागले आहे
प्रवास या आवडीच्या विषयवार वयाचा होणारा परिणाम अतिशय बारकाईने सांगितला.विदियो पाहताना जणू काही आमचे अनुभवच तुम्ही सांगत आहे असं वाटले.अगदी खरं सांगत आहे तुम्ही.बाहेर जावेसे वाटते पण थकायला होते.प्रत्येक गोष्टीचे दडपण येते उगाचच..असो.वयाचा व बदलत्या जीवनशैली चा परिणाम असावा..अहे त्याचा स्विकार करणे हाच यावरचा उपाय वाटतोय..धन्यवाद..👌👌👍😊
मला तुमचे विचार आवडले. कारण मी पण 64 years ची आहे. खरंच आता बाहेर कुठे फिरायची दगदग सहन होत नाही पण माझ्या mr ना बाहेर फिरायला जाणे फारच आवडते त्यामूळे मला पण जावंच लागत. काय करणार
मॅडम अगदी सर्व माझ्या मनातील तुम्ही बोललात. तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टीचा मला अनुभव आलाय व अजूनही येत आहे.माझे वय ६९ आहे.परंतु काही महत्वाच्या कामासाठी वरचेवर प्रवास कमप्लसरी करावा लागतो तोही मला मला एकटीने.तुमचे सा रे काही पटले.❤
खरच आहे मॅम . आता प्रवास म्हणजे नियम व अटी लागु अशी परिस्थिती आहे . कमोड ,डायनिंग टेबल व झोपताना बेड हे मस्ट वाटतेय . गाडीत सुद्धा सीट्स मागच्या बाजुला नको दोन सीट्स मधे अंतर पुरेसे असावे जेणेकरून पाय लांब करुन बसता येईल . अगदी मनातली गोष्ट बोललात अगदी विमान वा रेल्वेचा प्रवास असेल तरी खुप लांब लांब अंतर चालावं लागते
मला वाटत होत कि मलाच अस वाटतय पण डॉ अनघा हयांचे मत एकल्यावर ही परिस्थिती जवळ जवळ सर्वांची आहे हे जाणवलं माझे वय पण 63 आहे. अनघा ताई माझ्या मनातल sanget होत्या. अनघा ताई खुप खुप धन्यवाद.
तुमचे विचार बरोबर आहेत. आम्ही 2 वर्षापूर्वी एका अभयारण्यात गेलो होतो. पण 2 दिवस resort वर राहुन मग एका guide च्या बरोबर चालत चालत बरच फिरलो. त्याची एव्हडी दमछाक झाली नाहि. सकाळी इथे तर संध्या काळी तिथे याने मात्र दग दग होते. खुप गजबजाट नकोच वाटतो.
अगदी खरं. मी माझ्या मुलाला सुनेला तेच सांगते, ह्याच वयात तरुणपणी फिरून घ्या. वय वाढले की बऱ्याच गोषटींवर निर्बंध येतात. रिटायरमेंट नंतर आपल्याकडे पैसा आणि वेळ खूप असतो पण शरीर साथ देत नाही. ट्रीप ल गेल्यावर लक्षात येते आपण ईच्या असून सुधा काही ॲक्टिविट्रीज नाही करू शकत. तेव्हा खूप हताश वाटते.
कारमधून प्रवास केला तर त्रास होतो. त्यापेक्षा रेल्वे स्लीपर कोचने प्रवास केला तर जास्त त्रास होत नाही. असा माझा अनुभव आहे. पिकनिक साठी निसर्गाच्या सान्निध्यात गेलो तर एकाच ठिकाणी जा.आसपास फिरा, तेवढंच मनाला फ्रेश वाटतं.
खरोखर अगदी तुम्ही बरोबर सांगितलेला आहेत तुमचं निरीक्षण एकदम उत्तम आहे काही वेळेला खरंच ही बडबड नको वाटते सगळ्यांनी गप्प बसा ग जरा शांत राहा असं म्हणायची वेळ येते आणि मग ती शांतताच बरी वाटते असं वाटतं बापरे नको ही कल कल घरी आपल्या खोलीत आरामात डोळे मिटून पडून राहावं अगदी बरोबर
सेम आसच होत मी 10000 पाऊले चालते योगा करते तरी पंण तुमही महणता तंस सेम मला पंण तेलकट तुपट तीखट चालत नाही मुलीकडे गेले तंर तीखट खाले की सहण होत नाही तुमही खूप खूप सुंदर सागीतले अगदी मनातंल
कोरोना काळानंतरचे हे बदल आहेत .दोन वर्ष घरातच काढल्यामुळे बरेच जणाना बदल जाणवतात .आम्ही 2019 ला चार धाम यात्रा केली. तिकडे ठराविक गोष्टी मिळतात खाण्यासाठी. पण physical fitness च्या जोरावर निभावलो. केवळ एक पराठा खाऊन केदारनाथवरून पायी खाली उतरलो तरी तो प्रवास सुंदर वाटला . सध्या उन्हाळ्यात बाहेर जाणे टाळावे हेच बरे
तुमचे प्रवास वर्णन छान वाटले कारण आम्ही पण 6 दिवासाची इंदोर,उज्जैन,धुळे मार्गे रिटर्न शेगाव, माहूर आम्ही 5 जणी होतो फोन Google search करून प्रवास केला आयत्या वेळी रूम बुकिंग . रूम बुकिंग वेळी जे आवश्यक होते ते सगळे बघूनच रूम बुकिंग केले. आमचा प्रवास छान झाला. क्वॉलिस दोन ड्रायव्हर बरोबर घेऊन केला.
अगदी बरोबर बोललात अनघा ताई माझही असच सेम होतय पुर्वी चे दिवस आठवले पण आता ही तितकाच उत्साह आहे पण कंबर आणि गुडघेदुखी यामुळे हैराण झाले आहे तासनतास गाडीत बसून पण गुडघे जातात त्यात मुले ए सी लावतात माझी पण sweet sixty ज आली आहे तरीही मुलगा सर्व ठिकाणी याच असे आमच्या मागे लागत असतो आम्ही दिवेआगर श्रीवर्धन हरिहरेश्वर येथे चार दिवस जाणार आहोत खरच शरीर थकलय पण उत्साह आहे
खरे सांगायचे तर कुठेही जा फिरायला,राहायला,ठिकाण पाहायला जा.. अंघोळ,चहा,नाश्ता,जेवण आराम,झोप कुणालाच चुकत नाही.प्रवासात कुठलीही vicle असली तरी प्रत्येकाचे शरीर साथ देईलच असे नाही.त्यातच देवदर्शन हे कष्टाचे काम आहे,त्याची तयारी असेल त्याने जरूर लांबच्या ठिकाणे देव_देव करण्यास जावे.
माझं वय 37 आहे. मला आत्ता च हें सर्व होत. एकतर कुठे जाणं होत नाही. आम्ही फिरायला सुद्धा जात नाही. आणि आत्ता तर फिरायची इच्छा गेलीय. आत्ता बहिण म्हणते इकडे जाऊ तिकडे जाऊ पण नकोच वाटत काहीच.भीती वाटते कुठे जायचं म्हणलं तर
ताई, तुम्ही अगदी बरोबरच बोललात.मला नुकतेच मुंबईला जाण्या प्रसंग आला व तो मी टाळु शकत नव्हते कारण माझ्या नाताचेच लग्न होते ,मुलीच्या मुलाचे.मला एव्हढे टेंशन आले की कमालीच्या बाहेर सर्वांनी मला अक्षर शहा मुर्खात काढले.म्हणे तुला काय पायी चालत जायचे आहे कां? तक्रार एव्हढी म्हतारी झालीकां,तुझ्यापेक्षा कितीतरी म्हातारी माणसं प्रवास करतात..तलाएव्हड प्यायला काय झालं पण माहित नाही माझी ईच्छा च नव्हती परंतु जाते भाग होते व जाऊन पण आले .तुमचे अनुभव तेच माझे पण,फारच कठीण.आता मला बोलावतात नातसुनेघा हट्ट पण म्हंटले नको ग बाई तुच मला भेटायला येत जा हा माझा अनुभव तुमच्या सोबत शेअर करावासा वाटला.धन्यवाद
अगदी बरोबर बोलत आहात ताई तुम्ही, साठीनंतर प्रवास करायचा म्हणजे टेन्शन येते, आपला comfort zone सोडवासा वाटतं नाही आजकाल सगळीकडे कामोड असतो, पण उशी आपल्याला हवी तशी असेलच असे नाही त्याचाही त्रास होतो
मॅडम तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे खरोखरच तुम्ही साठी सांगता पण पन्नाशी नंतर पण हीच अवस्था होते पुढच्या वर्षी मध्ये आनंद उत्साह राहत नाही खूप उत्साह वाटतो मनाचा घ्या पण इकडे जावा तिकडे जावं प्रत्यक्ष गेल्यानंतर खूप थकायला होतं ही गोष्टच खरी आहे तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे
Ekdum barobar sangitale Ma'am. Tarun pani aapan gharchya jababdarya madhe adkato mhanun jat nahi ani 50 nanter nako watte. Mhanun tarun pani firun ghene barobar aste. Vel geli ani akkal suchli ase hote
खरय, फिरावस खूप वाटत,एक एक दिवसाची छोटीशीच ट्रीप करावी,किंवा मोठ्या ट्रीप साठी "केसरी""वीणा"चे पर्याय चांगले आहेत, आपली काळजी घेतली जाते comfort बघितल जात,थोड costly जात, why not,करोनामुळे सगळेच confidence हरवून बसलेत,अरूणा (पटवर्धन)पाटील
तुमचा अनुभव हाच सर्वांचा पण आहे प्रवास नकोसा वाटतो म्हणून रिटायर झाल्यावर लगेच फोरेनच्या ट्रिपस केल्या आणि आता डिसेंबर महिन्यात व्हिएतनाम कंबोडिया ला जाते आहे
हो ना ओ मला तर इथे साऊथ मध्ये समारंभांना पण जात येत नाही कारण इथले जेवणात वरण नसते आणि सार,रस्सम,सांबार तिखट असते त्यामुळे मला जेवले की ऍसिडिटी होते.तेव्हा महाराष्ट्रातलि आपली वरण-भाताची पद्धत खूप चांगले आहे ती बदलली नाही पाहिजे.वयस्कर आणि लहान मुले यांच्या साठी वरण-भात खूपच योग्य आहे.
कम्फर्ट झोन संबंधी आपल्या सगळ्यांनाच आता पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे. "ईकिगाई "सारखी पुस्तक अशावेळी आपल्याला चांगली सोबत करतात आणि मार्गदर्शक ठरतात.💫
अगदी 100% खरे आहे तुम्ही जे वाटले ते बोलला आहात ते सत्य आहे आणि साठी नंतर असे होते आम्ही पण ट्रीपला जातो तेंव्हा असे वाटते आम्ही कोकणात बऱ्याच वेळा जातो तेंव्हा असेच होते कोणती बाग घेऊ,कोणते कपडे घेऊ रस्त्यामध्ये गाडी थांबवली तर कमिड आहे की नाही याची नक्कीच चर्चा होते आपण आपला अनुभव शेअर केलात धन्यवाद
बरोबर आहे ताईनबरवन धन्यवाद क्षीस्वामीसमर्थ ताकद कमी झाली की हे आजार.चालू.होते.टेन्शेनमूळे.चाळीस.वय.झाले.की.मनाला.ऊत्सहा.रहात.नाहीनको.तया.वयात..सर्व.होते.तूमचे.हीडीओ.नेहमी.पहातेआनद.वाटतो.क्षीस्वामी.समर्थ
Absolutely correct... though I'm still in my 50s but after the covid years, I get very tired if I go for a trip and I'm restless to come home. It's not that I feel old. But I feel our habits changed and in turn do did our mind.
काहीजण हा vaccine cha परिणाम आहे असं म्हणतात अनघा ताई तुम्ही dr आहात, तुमचे मत सांगा आम्ही साठी ओलांडली आहे , पण ताई पन्नशिताच थकवा येतो असं म्हणत आहेत
अगदी बरोबर आहे मॅडम. पण फिरायला तर पाहिजे वाटते. अशा वेळी चांगल्या ट्रॅव्हल्स सोबत जावे. जेथे त्यांचे kichen सोबत असते. व वयस्कर लोकांचा विचार करून प्लॅन असतो. की जेथे आपल्याला बॅग पण उचलवी लागत नाही. अर्थात पैसे जास्त जातात. रेल्वे प्रवास 1AC/ 2 AC करावा. 3 AC पण ठीक जर प्लेन नको असेल तर. मला पण 62 सुरू आहे. असाच मी प्रवास करत आहे आत्ता. प्रवास 8 दिवसा पेक्षा जास्त नको. पाहिजे तर custamize टूर प्लॅन करून घ्यावी. 🙏
It's not 60, even in early 50's, I am feeling tired, legs and knees pain. Need western toilet n bed as per our comfort. Become sensitive towards many things. Don't like eating or shopping much When Young, we don't get time to travel due to career, infant babies, growing kids n various chores
वजन व आरोग्य आटोक्यात असेल तर कोठेही बरे वाटते जास्त फिरु नये मोजक्या ठिकाणी मुक्काम करून आपण पुर्वी गेलेल्या आवडलेल्या जागी जावे निसर्ग व खाणे पिणे करावे आता वय झाले की समविचारी निवडक लोकांचे बरोबर वऑफ सिझन ला जावे नाही तर आवडत्या नातेवाईकांना रहायला बोलवून मजा करावी
सवय मोडते आणि काही करण्याचा उत्साह कमीच होो जणु माझाच अनुभव सांगता आहात असच वाटल बस वास्तव खरच प्रत्येक गोष्ट पटतेय प्रवास बेड कमोड किती गरजा या वयानुसार म्हणुन घरातील लोक चला म्हणत नाहीत व आपणही नकोच म्हणतो खरच
अगदी हाच अनुभव. 100%बरोबर मैत्रिणीच्या गप्पांनी मन भरते पण शरीर थकते
खरच जायच म्हटल की टेन्शन येतं, गेल्यावर घरची आठवण सुध्दा येत नाही पण मग सकाळी लवकर उठून तयारी करून निघायचाहि कंटाळा येतो ,नको वाटत ते फिरत, घरच बर वाटत.
तुमचं म्हणणं बरोबर आहे. एकच ठिकाण निवडायचं. खूप धावपळ नाही करायची. आराम करत मजा करायची. 2 दिवसां
ऐवजी 3/4 दिवस तिथे घालवायचे. हवं तर ज्या दिवशी तिथे आपण पोहोचतो त्या दिवशी फक्त आराम करायचा. दुसऱ्या दिवशी फिरायच. म्हणजे जास्त आनंद घेता येईल.
शब्द न शब्द खरा आहे तुमचा मी ही साठी उलटली मी सुद्धा हेच अनुभवलाय. आवड तर प्रचंड आहे फिरण्याची पण नंतर खूप थकवा येतो
मॅडम आज तुम्ही मांडलेले विचार आणि तुमचे अनुभव अगदीच 100 टक्के बरोबर आहेत, खरच कुठे जायचा उत्साह फार येतो पण होणारी धावपळ विचारात घेतली तर नकोसे वाटते, अगदी बॅग पॅक करण्यापासून टेन्शन सुरू होते कारण फक्त कम्फर्टे झोनचाच जास्त विचार केल्या जातो प्रत्येक वेळी, आणि हे असे आम्हाला 40शितच व्हायला लागले आहे
मला वाटले होते सर्व जणी मला आता ओरडणार....पण माझ्या मताशी सहमत असणाऱ्या आहेत...हे बघून मला बरे वाटले
एकदम बरोबर 👍
अगदी बरोबर मलाही असेच होते
Barobar ahe tumche mam😃
Ho na ka bar ase hote ahe
अगदी खरं आहे... वयामानानुसार नुसार प्रवास करण्याचा आत्मविश्वास कमी होत जातो
अगदी खरं सांगितले वयोमानानुसार फरक पडतोच म्हणून तरुण पणी फिरावे नंतर गुडघे बोलायला लागतात हा अनुभव सर्वांना येतोच
प्रवास या आवडीच्या विषयवार वयाचा होणारा परिणाम अतिशय बारकाईने सांगितला.विदियो पाहताना जणू काही आमचे अनुभवच तुम्ही सांगत आहे असं वाटले.अगदी खरं सांगत आहे तुम्ही.बाहेर जावेसे वाटते पण थकायला होते.प्रत्येक गोष्टीचे दडपण येते उगाचच..असो.वयाचा व बदलत्या जीवनशैली चा परिणाम असावा..अहे त्याचा स्विकार करणे हाच यावरचा उपाय वाटतोय..धन्यवाद..👌👌👍😊
मला तुमचे विचार आवडले. कारण मी पण 64 years ची आहे. खरंच आता बाहेर कुठे फिरायची दगदग सहन होत नाही पण माझ्या mr ना बाहेर फिरायला जाणे फारच आवडते त्यामूळे मला पण जावंच लागत. काय करणार
मॅडम अगदी सर्व माझ्या मनातील तुम्ही बोललात. तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टीचा मला अनुभव आलाय व अजूनही येत आहे.माझे वय ६९ आहे.परंतु काही महत्वाच्या कामासाठी वरचेवर प्रवास कमप्लसरी करावा लागतो तोही मला मला एकटीने.तुमचे सा रे काही पटले.❤
बरोबरच आहे ताई. पूर्वी सारखा उत्साह
आता वाटत नाही. हे वयानुसार आपोआप होत असावे.आपण अगदी
माझ्या मनातले बोललात 👍🏻 धन्यवाद 🙏🏻
खरच आहे मॅम .
आता प्रवास म्हणजे नियम व अटी लागु अशी परिस्थिती आहे .
कमोड ,डायनिंग टेबल व झोपताना बेड हे मस्ट वाटतेय .
गाडीत सुद्धा सीट्स मागच्या बाजुला नको दोन सीट्स मधे अंतर पुरेसे असावे जेणेकरून पाय लांब करुन बसता येईल .
अगदी मनातली गोष्ट बोललात
अगदी विमान वा रेल्वेचा प्रवास असेल तरी खुप लांब लांब अंतर चालावं लागते
मला वाटत होत कि मलाच अस वाटतय पण डॉ अनघा हयांचे मत एकल्यावर ही परिस्थिती जवळ जवळ सर्वांची आहे हे जाणवलं माझे वय पण 63 आहे. अनघा ताई माझ्या मनातल sanget होत्या. अनघा ताई खुप खुप धन्यवाद.
अगदी मला पण तसंच वाटतं मॅडम माझं पण वय 63 आहे
Pravasache tention yete javese vatate pan aalyavar far thakava yeto
Agadi khare bolalat
शब्द नी शब्द तुमचा अनुभव मिलता जुलता 60 plus महिलांचा
अगदी बरोबर आहे, जातांना खूप
उत्साह असतो,, पण नंतर तो मावळतो
मॅडम अगदी बरोबर
माझी ही आत्ता डिसेंबर मध्ये साठी झाली त्यानंतर मलाही कुठे बाहेर फिरायला मनाने जावस वाटत पण शारीरीक त्रासामुळे मन माराव लागतय
तुम्हाला ऐकल्यावर खूप समाधान वाटते
छान माहिती दिली कारण मी 60 पूर्ण झाली हेच अनुभवत आहे पण काहीतर उपाय योजना सांगा ना
एकदम बरोबर. हार्मोन्स बदल हे एक कारण आहे. आणि फिरण्यातील नाविन्य कुतूहल संपलेले असते. शरीर नंतर.
तुमचे विचार बरोबर आहेत. आम्ही 2 वर्षापूर्वी एका अभयारण्यात गेलो होतो. पण 2 दिवस resort वर राहुन मग एका guide च्या बरोबर चालत चालत बरच फिरलो. त्याची एव्हडी दमछाक झाली नाहि. सकाळी इथे तर संध्या काळी तिथे याने मात्र दग दग होते. खुप गजबजाट नकोच वाटतो.
मी आपल्या मताशी 100% सहमत आहे. प्रवास नको वाटतो. 👍
अगदी खरं. मी माझ्या मुलाला सुनेला तेच सांगते, ह्याच वयात तरुणपणी फिरून घ्या. वय वाढले की बऱ्याच गोषटींवर निर्बंध येतात. रिटायरमेंट नंतर आपल्याकडे पैसा आणि वेळ खूप असतो पण शरीर साथ देत नाही. ट्रीप ल गेल्यावर लक्षात येते आपण ईच्या असून सुधा काही ॲक्टिविट्रीज नाही करू शकत. तेव्हा खूप हताश वाटते.
मॅडम तुम्ही अगदी.बरोबर बोललात दोन दिवस झाले.आपले.घरंच. बरे.वाटते.
कारमधून प्रवास केला तर त्रास होतो. त्यापेक्षा रेल्वे स्लीपर कोचने प्रवास केला तर जास्त त्रास होत नाही. असा माझा अनुभव आहे. पिकनिक साठी निसर्गाच्या सान्निध्यात गेलो तर एकाच ठिकाणी जा.आसपास फिरा, तेवढंच मनाला फ्रेश वाटतं.
अनघा ताई तुम्ही बोललेले शब्द अन् शब्द खरा आहे या वयात प्रत्येकालाच याच प्रकारे अनुभव येतो
खरोखर अगदी तुम्ही बरोबर सांगितलेला आहेत तुमचं निरीक्षण एकदम उत्तम आहे काही वेळेला खरंच ही बडबड नको वाटते सगळ्यांनी गप्प बसा ग जरा शांत राहा असं म्हणायची वेळ येते आणि मग ती शांतताच बरी वाटते असं वाटतं बापरे नको ही कल कल घरी आपल्या खोलीत आरामात डोळे मिटून पडून राहावं अगदी बरोबर
अगदी बरोबर बोललात. जवळची मैत्रिण वाटलात.
सेम आसच होत मी 10000 पाऊले चालते योगा करते तरी पंण तुमही महणता तंस सेम मला पंण तेलकट तुपट तीखट चालत नाही मुलीकडे गेले तंर तीखट खाले की सहण होत नाही तुमही खूप खूप सुंदर सागीतले अगदी मनातंल
अगदी पटलं आमची पण हिचं अवस्था आहे.धन्यवाद अनुभव शेअर केल्याबद्दल 👏
नमस्ते मॅडम 🙏
खरच अत्यंत बारकाईने विषय समजुन सांगितला
धन्यवाद 🙏
खरच सगळ मनातल बोलात आता प्रवास नकोसा वाटतो गुडघे ऐवढे दुखतात ना कि खरच तुमच्या बोलन्या मधे खरे पणा होता
एक एक शब्द खरं आहे. खरेदी... Comfort zone पाहिजे. आणि कमोड must. गरम पाणी पाहिजे. खाण्यापिण्या त आवड निवड. किती खरी गोष्ट.😂😂😂😂😂
मला ही तसेच वाटते मनाला वाटते खूप फिरावे पण प्रत्यक्षात फार कंटाळा येतो व शरीराने झेपत नाही
कोरोना काळानंतरचे हे बदल आहेत .दोन वर्ष घरातच
काढल्यामुळे बरेच जणाना बदल जाणवतात .आम्ही
2019 ला चार धाम यात्रा केली. तिकडे ठराविक गोष्टी मिळतात खाण्यासाठी. पण physical fitness च्या जोरावर निभावलो. केवळ एक पराठा
खाऊन केदारनाथवरून पायी खाली उतरलो तरी तो प्रवास सुंदर वाटला . सध्या उन्हाळ्यात बाहेर जाणे टाळावे हेच बरे
एकदम मनातलं बोललात.....शंभर टक्के correct
तुमचे प्रवास वर्णन छान वाटले कारण आम्ही पण 6 दिवासाची इंदोर,उज्जैन,धुळे मार्गे रिटर्न शेगाव, माहूर आम्ही 5 जणी होतो फोन Google search करून प्रवास केला आयत्या वेळी रूम बुकिंग . रूम बुकिंग वेळी जे आवश्यक होते ते सगळे बघूनच रूम बुकिंग केले. आमचा प्रवास छान झाला. क्वॉलिस दोन ड्रायव्हर बरोबर घेऊन केला.
अगदी बरोबर आहे..मला वाटतं होतं की मलाच असं झालंय..
पण सर्व काही तंतोतंत पटलंय..
जास्त गप्पाही नकोच वाटतात..😊
Same here malasudha halli khoop gappa karayla avdat nahi.
मॅडम.. तुमचा अनुभव एकदम बरोबर आहे
अगदी बरोबर बोललात अनघा ताई माझही असच सेम होतय पुर्वी चे दिवस आठवले पण आता ही तितकाच उत्साह आहे पण कंबर आणि गुडघेदुखी यामुळे हैराण झाले आहे तासनतास गाडीत बसून पण गुडघे जातात त्यात मुले ए सी लावतात माझी पण sweet sixty ज आली आहे तरीही मुलगा सर्व ठिकाणी याच असे आमच्या मागे लागत असतो आम्ही दिवेआगर श्रीवर्धन हरिहरेश्वर येथे चार दिवस जाणार आहोत खरच शरीर थकलय पण उत्साह आहे
जीवन हे पुन्हा नाही मनसोक्त जगा उत्साहात जगा 👍
खरे सांगायचे तर कुठेही जा फिरायला,राहायला,ठिकाण पाहायला जा.. अंघोळ,चहा,नाश्ता,जेवण आराम,झोप कुणालाच चुकत नाही.प्रवासात कुठलीही vicle असली तरी प्रत्येकाचे शरीर साथ देईलच असे नाही.त्यातच देवदर्शन हे कष्टाचे काम आहे,त्याची तयारी असेल त्याने जरूर लांबच्या ठिकाणे देव_देव करण्यास जावे.
😊😊😊6u8í
माझं वय 37 आहे. मला आत्ता च हें सर्व होत. एकतर कुठे जाणं होत नाही. आम्ही फिरायला सुद्धा जात नाही. आणि आत्ता तर फिरायची इच्छा गेलीय. आत्ता बहिण म्हणते इकडे जाऊ तिकडे जाऊ पण नकोच वाटत काहीच.भीती वाटते कुठे जायचं म्हणलं तर
Khup chan Tai sarv mahiti khupchan aasate
ताई, तुम्ही अगदी बरोबरच बोललात.मला नुकतेच मुंबईला जाण्या प्रसंग आला व तो मी टाळु शकत नव्हते कारण माझ्या नाताचेच लग्न होते ,मुलीच्या मुलाचे.मला एव्हढे टेंशन आले की कमालीच्या बाहेर सर्वांनी मला अक्षर शहा मुर्खात काढले.म्हणे तुला काय पायी चालत जायचे आहे कां? तक्रार एव्हढी म्हतारी झालीकां,तुझ्यापेक्षा कितीतरी म्हातारी माणसं प्रवास करतात..तलाएव्हड प्यायला काय झालं पण माहित नाही माझी ईच्छा च नव्हती परंतु जाते भाग होते व जाऊन पण आले .तुमचे अनुभव तेच माझे पण,फारच कठीण.आता मला बोलावतात नातसुनेघा हट्ट पण म्हंटले नको ग बाई तुच मला भेटायला येत जा हा माझा अनुभव तुमच्या सोबत शेअर करावासा वाटला.धन्यवाद
अगदी बरोबर आणि योग्यच बोललात. आमच्याही सर्व मैत्रिणींचा हाच अनुभव आहे.
मंला पंण कँप मधे उतरतना चढताना खूप त्रास होतो मँडम कीती छान बोलता सेम तुमही बोलता ते सगळे माझया मनातंल बोलता
अगदी बरोबर बोलत आहात ताई तुम्ही, साठीनंतर प्रवास करायचा म्हणजे टेन्शन येते,
आपला comfort zone सोडवासा वाटतं नाही
आजकाल सगळीकडे कामोड असतो, पण उशी आपल्याला हवी तशी असेलच असे नाही
त्याचाही त्रास होतो
Madam ekdum borobar aahe almost sathi nantarcha pravasacha hach anubhav baryach janacha aahe
Tumche mhanane agdi patatey.
खरं आहे.नको वाटते दगदग.प्रवासाचा आनंद मिळत नाही.
मॅडम तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे खरोखरच तुम्ही साठी सांगता पण पन्नाशी नंतर पण हीच अवस्था होते पुढच्या वर्षी मध्ये आनंद उत्साह राहत नाही खूप उत्साह वाटतो मनाचा घ्या पण इकडे जावा तिकडे जावं प्रत्यक्ष गेल्यानंतर खूप थकायला होतं ही गोष्टच खरी आहे तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे
👍
नमस्कार मॅडम, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे.
नमस्ते madam. 100% बरोबर. . Last point means j बोलावे काय. हेच आता समजत नाही.. आधी वेळ पुरत नव्हता. थोडा व्यायाम आणि गप्पा. छान वाटले. धन्यवाद
तरुणपणीच भरपूर फिरून घ्या
Ekdum barobar sangitale Ma'am. Tarun pani aapan gharchya jababdarya madhe adkato mhanun jat nahi ani 50 nanter nako watte. Mhanun tarun pani firun ghene barobar aste. Vel geli ani akkal suchli ase hote
मॅडम तुम्ही सांगितले ते अगदी बरोबर आहे माझ्या आईचा सेम प्राॅब्लेम आहे
नमस्कार मॅडम, अगदी बरोबर! धन्यवाद अनुभव शेअर केल्याबद्दल ❤
अगदी बरोबर विचार मांडले आहेत, वयानुसार हे असे बदल होतातच, त्यात करोनामुळे परिस्थिती आणखीनच कठीण झाली होती. त्याचाही परिणाम आहेच.
खरय, फिरावस खूप वाटत,एक एक दिवसाची छोटीशीच ट्रीप करावी,किंवा मोठ्या ट्रीप साठी "केसरी""वीणा"चे पर्याय चांगले आहेत, आपली काळजी घेतली जाते comfort बघितल जात,थोड costly जात, why not,करोनामुळे सगळेच confidence हरवून बसलेत,अरूणा (पटवर्धन)पाटील
बरोबर आहे त्या. बाथरूम साठी मी कुठे जात नाही. मला शुगर बीपी काही नाही तरी ही. अडचण येते पण तूंम्ही जे बोललात ते सगळे खरे आहे धन्यवाद
अगदी. खरंय ओ तुमचं असच होतं ✅️
तुमचा अनुभव हाच सर्वांचा पण आहे प्रवास नकोसा वाटतो म्हणून रिटायर झाल्यावर लगेच फोरेनच्या ट्रिपस केल्या आणि आता डिसेंबर महिन्यात व्हिएतनाम कंबोडिया ला जाते आहे
तुम्ही ताई अगदी बरोबर बोललात माझाही तोच अनुभव आहे
100% बरोबर बोललात मैडम वयानुसर परिस्तिथी शरीर साथ देत नाही साध 20 मिनटे चालायचे म्हटले तरी पाय दुकायला लागतात
0
Khrech
Khrach
रे
Kharach aahe
Khup chhaan kelelya gappa aahet
अगदी तंतोतंत वर्णन केलंय...शंभरापैकी शंभर गुण
Also Physically we may not be tired but mentally we get tired. Also the novelty is gone. You are 100% correct.
वयोमानानूसार हा बदल आहे हे खर आहे.
हो ना ओ मला तर इथे साऊथ मध्ये समारंभांना पण जात येत नाही कारण इथले जेवणात वरण नसते आणि सार,रस्सम,सांबार तिखट असते त्यामुळे मला जेवले की ऍसिडिटी होते.तेव्हा महाराष्ट्रातलि आपली वरण-भाताची पद्धत खूप चांगले आहे ती बदलली नाही पाहिजे.वयस्कर आणि लहान मुले यांच्या साठी वरण-भात खूपच योग्य आहे.
खरंय मॅडम शरीर साथ देण महत्वाचं. पण मनापासून खूप फिरावस वाटत. शाररिक दगदग नको वाटते
कम्फर्ट झोन संबंधी आपल्या सगळ्यांनाच आता पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे. "ईकिगाई "सारखी पुस्तक अशावेळी
आपल्याला चांगली सोबत करतात आणि मार्गदर्शक ठरतात.💫
मला वाटले मलाच असे होते काय
अगदी 100 % बरोबर आहे
खरंच आहे अनघा पहिल्या सारखी दगदग धावपळ होत नाही आपलं घरच बरं असत छानच बोलता तुम्ही
अगदी 100% खरे आहे तुम्ही जे वाटले ते बोलला आहात ते सत्य आहे आणि साठी नंतर असे होते आम्ही पण ट्रीपला जातो तेंव्हा असे वाटते आम्ही कोकणात बऱ्याच वेळा जातो तेंव्हा असेच होते कोणती बाग घेऊ,कोणते कपडे घेऊ रस्त्यामध्ये गाडी थांबवली तर कमिड आहे की नाही याची नक्कीच चर्चा होते आपण आपला अनुभव शेअर केलात धन्यवाद
अगदी १00% खरच आहे वयानुसार hezepat नाही
अगदी बरोबर 😊
अगदी माझा अनुभव सांगितलात.... म्हणून मला घर बरं आणि आपण बर असंच वाटतं..... ताई तुमचे विडियो छान असतात 😊
बरोबर आहे ताईनबरवन धन्यवाद क्षीस्वामीसमर्थ ताकद कमी झाली की हे आजार.चालू.होते.टेन्शेनमूळे.चाळीस.वय.झाले.की.मनाला.ऊत्सहा.रहात.नाहीनको.तया.वयात..सर्व.होते.तूमचे.हीडीओ.नेहमी.पहातेआनद.वाटतो.क्षीस्वामी.समर्थ
बरोबर आहे डॉक्टर मी 65ची आहे तुम्ही खुप खरी माहिती दिली
खूपच योग्य विश्लेषण
Absolutely correct... though I'm still in my 50s but after the covid years, I get very tired if I go for a trip and I'm restless to come home. It's not that I feel old. But I feel our habits changed and in turn do did our mind.
अगदी खर बोललात मॅडम, जातानाचा. उत्साह नंतर राहत नाही. मन धाव घेत.पण सगळा विचार करून निर्णय घ्यावा लागतो.
काहीजण हा vaccine cha परिणाम आहे असं म्हणतात
अनघा ताई तुम्ही dr आहात, तुमचे मत सांगा
आम्ही साठी ओलांडली आहे , पण ताई पन्नशिताच थकवा येतो असं म्हणत आहेत
You Are Really True ✔
अगदी बरोबर आहे.आम्हीपण हा अनुभव घेतला.
अगदी बरोबर आहे मॅडम. पण फिरायला तर पाहिजे वाटते. अशा वेळी चांगल्या ट्रॅव्हल्स सोबत जावे. जेथे त्यांचे kichen सोबत असते. व वयस्कर लोकांचा विचार करून प्लॅन असतो. की जेथे आपल्याला बॅग पण उचलवी लागत नाही. अर्थात पैसे जास्त जातात.
रेल्वे प्रवास 1AC/ 2 AC करावा. 3 AC पण ठीक
जर प्लेन नको असेल तर.
मला पण 62 सुरू आहे.
असाच मी प्रवास करत आहे आत्ता.
प्रवास 8 दिवसा पेक्षा जास्त नको.
पाहिजे तर custamize टूर प्लॅन करून घ्यावी. 🙏
It's not 60, even in early 50's, I am feeling tired, legs and knees pain. Need western toilet n bed as per our comfort. Become sensitive towards many things. Don't like eating or shopping much
When Young, we don't get time to travel due to career, infant babies, growing kids n various chores
मँडम अगदी बरोबर खूपच छान.
Kiti chhan Gappa marata madam tumhi,mala tumacha bolaka swabhav khup awadato,khup disscus karate tyamule ,easy vatate life,aaja cha kalat bolane khup Kami jhale ahe,mala khup awadata tumhi
😊
गरय,तुमच एकोणसाठषआणि साठ एका अंकाचा च फरक आहे पण खूप त्रास होतो .. खरच प्रवास नको वाटतो ....
👍
वजन व आरोग्य आटोक्यात असेल तर कोठेही बरे वाटते जास्त फिरु नये मोजक्या ठिकाणी मुक्काम करून आपण पुर्वी गेलेल्या आवडलेल्या जागी जावे निसर्ग व खाणे पिणे करावे आता वय झाले की समविचारी निवडक लोकांचे बरोबर वऑफ सिझन ला जावे नाही तर आवडत्या नातेवाईकांना रहायला बोलवून मजा करावी
खर आहे मॅडम,आता दगदग नको वाटते
मैडम तुम्हीं बगल बरोबर बोलला
धन्यवाद
सवय मोडते आणि काही करण्याचा उत्साह कमीच होो जणु माझाच अनुभव सांगता आहात असच वाटल बस वास्तव खरच प्रत्येक गोष्ट पटतेय प्रवास बेड कमोड किती गरजा या वयानुसार म्हणुन घरातील लोक चला म्हणत नाहीत व आपणही नकोच म्हणतो खरच
अगदी बरोबर शब्द न शब्द खरा आहे.
मॅडम बरोबर आहे तुमचं म्हणणं . पण यावर उपाय म्हणजे रोज आपण घराबाहेर तास भर राहणे. यात तूम्ही काही करा, मार्केट ला जा, असेच window shopping करा.
100% बरोबर आहे मॅडम....हे अनुभव आम्ही ही घेतोय....
Kiti parfe
Kt bolalat madem
Today, I saw this video, my God. You are sooooo right .very nice your talk thank you for sharing dear friend.
खुप छान माहितीपूर्ण व्हीडीओ
Really very true. I am also sr.citizen and I also feel like you..
Agadi barobar.khupch chhan.
मॅडम तुम्ही कोठे गेल्या होत्या हे का नाही सांगत.
काही वयानंतर खरंच इच्छा असून शरीर साथ देत नाही
हे तर 100% खरे आहे
अगदीच माझ्या मनातलं बोललात. माझंही असंच होतं.
योग्य विचार मांडले त तुम्ही 🙏
Very nice ,,,,Very True
Agdi barobar aahe pan ata kuthala hi age cha madhe asche hote
ईकिगाई पुस्तक वाचले आहे
व्हिडिओ छान आहे विचार 100%बरोबर आहे
म्हणुन च वानप्रस्थाश्रम मघे गेल्या वर शांत घरी च बसावे . घरी च खुप छान वाटते.
अगदी असाच अनुभव होतो.