होय मॅडम...ताजाच कढीपत्ता मुबलक उपलब्ध आहे आपल्याकडे तरं वाळलेला साठवून ठेवायची गरज पडत नाही आणि वाळूनं चोथा होतो त्याचा ❤🎉🎉🎉बोलताना खूपच भारी जोक्स मारता . मज्जा येते कारण रटाळपणा नसतो आणि मार्मिक टोले अगदीच अचूक लागतात 😅 Eye-opening असतात. पूर्वजांची स्थावर इस्टेट चालते पण बाकी साध्या गोष्टीं मात्र टाकून देतात .😂😂😂 😂 😂 सत्य वास्तव 😅😅😅 नात्यातील जिव्हाळयावरं किती सहजसुलभ ....भांड्यावर नावावरून कित्ती गोड आठवणींत रमलात❤❤❤
तुम्ही डॉक्टर आहात त्यामुळे सांगायची गरज नाही,पण जर्मन अल्युमीनीयमच्या भांड्यात जरी आपण स्वयंपाक केला तरी चालतो पण नंतर तो पदार्थ स्टीलच्या भांड्यात कडून ठेवावे, जर्मनच्या भांड्यात काही तासानंतर विष तयार होत अस शास्त्रज्ञ म्हणतात मी नाही😊
तुम्ही सांगितलं ना जवळची व्यक्ती गेली की सर्व काही जाते जगायचं असते म्हणून जगतो मनुष्य यातल्या सगळ्या आशा आकांक्षा निराश होतात माणसाला किंमत कमी होते नवरा असला की वेगळेच असतं भांडण असते गोड बोलण असते देवाच्या आधाराने आपण जगत असतो नामस्मरण करणे देवाला जवळ करणे देवाला सगळं सांगणे हेच करत असतो मुलं काही ऐकत नाहीत हे जगाला सांगायला असते की मुलं खूप छान आहे हे हल्लीचा काळ बदललेला आहे काटकर नाही आवडत नाही आवडत नाही आनंदा ताई
Atyasathi tumchya manacha kopra ola zala, te pahun maze मन pan aai- vadilanchya athvanine bharun ale😢 Juni lok khup bhari hoti. Premal, sahanshil, शांत. ❤aso. Vangi- bhat १ no. 😋😋
आज आई जाऊन दोन दिवस झाले 😢ती नाही फक्त आठवण आहे आता 😢 तीन दिवसापूर्वी तुमचा व्हिडिओ लाऊन दिला होता ऐकायला युट्यूबवर तुम्हाला ओळखत होती धन्यवाद मॅडम आपण असे व्हीडिओ तयार करता त्याबद्दल
जय श्रीराम,ताई तुम्ही छानच मसाले भात बनवलात,मी पण रोज सोन्याच्या बांगड्यांबरौबर हिरव्या बांगड्या वापरते,तुम्हाला छान दिसतायत!तुम्ही खरंच म्हणालात सासुबाई आई आत्या मावशी बहिणींच्या आठवणीच्या वस्तु मी पण वापरते ,माझ्या मोठ्या बहिणीला श्रावणात चार महिन्यांपुर्वीच देवाज्ञा झाली!ही माझ्याहुन आठ वर्ष मोठी बहात्तर वर्षाची होती! माझी ती गुरुमाईच होती !माझी पण सुधा आत्या होती ,तिच्याही आठवणी तुमच्या विषयामुळे जाग्या झाल्या!
तुमच्या अंगणात कढीपत्त्याचे झाड आहे.. वाळवायची काय गरज आणायचा आणि धुवून वापरायचं.. ताज्या कढीपत्त्याला वास सुंदर 👌🏻👌🏻 आम्हाला नाही मिळत रोज ताजा ताजा त्यामुळे आम्ही एकदम गड्डी आणतो 5मिनटं पाण्यात ठेऊन परत चांगल्या पाण्यात धुवून तशीच टांगून ठेवतो 2दिवसात सुकतो छान. मग पाने खुडून तसाच पिशवीत ठेवला तरी चालतो किंवा लोखंडी कढईत तेलावर थोडा परतून ठेवायचं.. शेवटी ताजा तो ताजाच 👍🏻😊त्याला ही नशीब लागत 😄
@@Anita-jf8xd झाडाचे cutting केले...त्यामुळे त्या वर गेलेल्या फांद्या तोडल्या...पाने टाकायचे मन होईना...म्हणून ....आता काढा करून प्यायचा... टाकण्यापेक्षा
मलाही माझ्या सर्वांच्या आठवणीने अगदी गहिवरून आले. फेब्रुवारीतच माझ्या सासुबाई यांचे निधन झाले. त्यांनी आधीच त्यांच्या सर्व साड्या , दागिने यांची निरवां निरव केली होती. आजही सतत त्यांची आठवण कायम येते. दुसरं म्हणजे खरोखरच आपण वापरत असलेल्या भांड्यांवरची नावं वाचली की त्या त्या व्यक्तीची आठवण येते.
Aaj maza kaka jaun 1 mahina zala . Agdi ashach aahet mazya athwani Ani mazya hi babtit may Maro Ani mavshi jago sarkh bap Maro Ani kaka jago asach hota Shevatch darshan visru shakat nahi😢
खूप प्रेमाची माणसं गेली की असच होतं, मन हळवं होतं, लहानपणापासूनच्या आठवणी जाग्या होतात
होय मॅडम...ताजाच कढीपत्ता मुबलक उपलब्ध आहे आपल्याकडे तरं वाळलेला साठवून ठेवायची गरज पडत नाही आणि वाळूनं चोथा होतो त्याचा ❤🎉🎉🎉बोलताना खूपच भारी जोक्स मारता . मज्जा येते कारण रटाळपणा नसतो आणि मार्मिक टोले अगदीच अचूक लागतात 😅 Eye-opening असतात. पूर्वजांची स्थावर इस्टेट चालते पण बाकी साध्या गोष्टीं मात्र टाकून देतात .😂😂😂 😂 😂 सत्य वास्तव 😅😅😅
नात्यातील जिव्हाळयावरं किती सहजसुलभ ....भांड्यावर नावावरून कित्ती गोड आठवणींत रमलात❤❤❤
Anagha mam aaj cha vdo khupch chan, mala pan aai chi aathvan roj yete pan tumchya mule jast prkarshane aali
Good afternoon Anagha madam.Tumhala atyachi athavan ali te pahun man bharun ale.Nice video.Thank you Anagha madam.👌👍😂😀🙏🙏❤
तुमचे विचार खूप छान आहेत
आजचा व्हिडीओ खुपच भावनिक, खरच ऐकताना बघताना डोळयातून पाणी येत आहेत. आठवणींच्या शिदोरी वरच माणूस जगत असतो.❤❤👍👍
आत्याच कौतुक एकुन खूप बर वाटल❤
तुम्ही डॉक्टर आहात त्यामुळे सांगायची गरज नाही,पण जर्मन अल्युमीनीयमच्या भांड्यात जरी आपण स्वयंपाक केला तरी चालतो पण नंतर तो पदार्थ स्टीलच्या भांड्यात कडून ठेवावे, जर्मनच्या भांड्यात काही तासानंतर विष तयार होत अस शास्त्रज्ञ म्हणतात मी नाही😊
तुम्ही सांगितलं ना जवळची व्यक्ती गेली की सर्व काही जाते जगायचं असते म्हणून जगतो मनुष्य यातल्या सगळ्या आशा आकांक्षा निराश होतात माणसाला किंमत कमी होते नवरा असला की वेगळेच असतं भांडण असते गोड बोलण असते देवाच्या आधाराने आपण जगत असतो नामस्मरण करणे देवाला जवळ करणे देवाला सगळं सांगणे हेच करत असतो मुलं काही ऐकत नाहीत हे जगाला सांगायला असते की मुलं खूप छान आहे हे हल्लीचा काळ बदललेला आहे काटकर नाही आवडत नाही आवडत नाही आनंदा ताई
Atyasathi tumchya manacha kopra ola zala, te pahun maze मन pan aai- vadilanchya athvanine bharun ale😢
Juni lok khup bhari hoti. Premal, sahanshil, शांत. ❤aso.
Vangi- bhat १ no. 😋😋
बांगड्या छान वाजत आहेत 🌹💞🙏
Athvani ..😢 amhi pan asech masale thevto...😅
खर आहे मायेचा स्पर्श अमूल्य असतो!अशी नाती दुर्मिळ होत चालली आहेत.
आज आई जाऊन दोन दिवस झाले 😢ती नाही फक्त आठवण आहे आता 😢 तीन दिवसापूर्वी तुमचा व्हिडिओ लाऊन दिला होता ऐकायला युट्यूबवर तुम्हाला ओळखत होती धन्यवाद मॅडम आपण असे व्हीडिओ तयार करता त्याबद्दल
अगदी मन हेलावून गेले डोळे भरून आले आता आपल्या डोक्यावरून हात फिरवणारी माणसे कमी व्हायला लागलीत.🙏
जय श्रीराम,ताई तुम्ही छानच मसाले भात बनवलात,मी पण रोज सोन्याच्या बांगड्यांबरौबर हिरव्या बांगड्या वापरते,तुम्हाला छान दिसतायत!तुम्ही खरंच म्हणालात सासुबाई आई आत्या मावशी बहिणींच्या आठवणीच्या वस्तु मी पण वापरते ,माझ्या मोठ्या बहिणीला श्रावणात चार महिन्यांपुर्वीच देवाज्ञा झाली!ही माझ्याहुन आठ वर्ष मोठी बहात्तर वर्षाची होती! माझी ती गुरुमाईच होती !माझी पण सुधा आत्या होती ,तिच्याही आठवणी तुमच्या विषयामुळे जाग्या झाल्या!
Emotional zale atya baddal ekun
Khup chaan video mam
Chan video
Mam u r simply great n amazing
सगळ्यांना हळवं केलेत मॅडम 🥲 डोळे भरून आले..
तुमच्या अंगणात कढीपत्त्याचे झाड आहे.. वाळवायची काय गरज आणायचा आणि धुवून वापरायचं.. ताज्या कढीपत्त्याला वास सुंदर 👌🏻👌🏻 आम्हाला नाही मिळत रोज ताजा ताजा त्यामुळे आम्ही एकदम गड्डी आणतो 5मिनटं पाण्यात ठेऊन परत चांगल्या पाण्यात धुवून तशीच टांगून ठेवतो 2दिवसात सुकतो छान. मग पाने खुडून तसाच पिशवीत ठेवला तरी चालतो किंवा लोखंडी कढईत तेलावर थोडा परतून ठेवायचं.. शेवटी ताजा तो ताजाच 👍🏻😊त्याला ही नशीब लागत 😄
@@Anita-jf8xd झाडाचे cutting केले...त्यामुळे त्या वर गेलेल्या फांद्या तोडल्या...पाने टाकायचे मन होईना...म्हणून ....आता काढा करून प्यायचा... टाकण्यापेक्षा
🙏🏻👌👍
Good morning😘😘
तुझा आठवणी शेअर करत जा आम्हाला आवडेल
Mast mast Aunty recipe ❤❤
माया करणारी माणस गेली की खूप त्रास होतो 😢
माझ्याकडे पण अशी मायेची खूप भांडी आहेत खूप जपून ठेवली आहेत मी 🙏
@@vrushalikhedkar8348 मायेची भांडी...मस्त
Bangdya khup sunder disat aahet madam hatat tumchya❤
मलाही माझ्या सर्वांच्या आठवणीने अगदी गहिवरून आले. फेब्रुवारीतच माझ्या सासुबाई यांचे निधन झाले. त्यांनी आधीच त्यांच्या सर्व साड्या , दागिने यांची निरवां निरव केली होती. आजही सतत त्यांची आठवण कायम येते. दुसरं म्हणजे खरोखरच आपण वापरत असलेल्या भांड्यांवरची नावं वाचली की त्या त्या व्यक्तीची आठवण येते.
आज माझी आई जाऊन एक महिना झाला .तिच्या आठवणी शिवाय एक दिवस पण जात नाही .तुम्ही अगदी बरोबर बोलता .तुमच्या मन मोकळ्या गप्पा मला खूप भावतात.❤
Anagha mam tumchya aatyche gun tumchyat pan aalet br ka
Anagha mam tumche ekhade painting kele tr chalel ka
ऐकुन डोळ्यात पाणी आले खरं च माझी पण आई नाही खरं आत्या आहेत अधुन मधुन फोन करतात एक आत्या तर येऊन पण जाते वरच्या वर खूप छान वाटलं
Good morning 🌹
khup chan bolat bare vatle ata ase hot nahi
👌❤
माझी एक माणसा कडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला तुझा व्हिडिओ बघुन
Agdi brober bollat madam 😂aathwani hawyat
आठवणींमुळेच आपलं आयुष्य सुंदर होतं 🙏
Aaj maza kaka jaun 1 mahina zala .
Agdi ashach aahet mazya athwani
Ani mazya hi babtit may Maro Ani mavshi jago sarkh bap Maro Ani kaka jago asach hota
Shevatch darshan visru shakat nahi😢
Khare ahe ayushya Athvani nich Samrudha hote jyana tyachi kimmat ahe tyanach te Samajte ajkal Evdhi Attechment rahilich nahiye samandha cha hi Hishob asto he chitra ahe😢