नवऱ्याची मैत्रीण...याचा त्रास तुम्हाला झालाय का....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 79

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 5 днів тому +27

    मी तर अकांततांडव केला असता जर माझ्या मिस्टरांनी असं केलं असतं..तो नवरा ठेवून घेईल का त्या बायकोला जर तिने असं केलं असतं ???

  • @80Fairy
    @80Fairy 5 днів тому +3

    Wa ,Anagha Tai khup sunder bolalat 👌👏
    Keep inspiring 🌟
    God Bless you 🙏

  • @dipalishinde-wd2pi
    @dipalishinde-wd2pi 5 днів тому

    खुप छान माहिती दिली आहे सगळं बरोबरच आहे

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 5 днів тому +3

    सकारात्मक मार्गदर्शन विचार मांडले आहेत योग्य मार्गदर्शन केले आहे मला तरी बोलणे योग्य वाटले❤🎉😊

  • @nitinjaid108
    @nitinjaid108 5 днів тому

    Khup positive ahe mam he vichar

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 5 днів тому +9

    ताई तुमचे विचार पटतात पण मन मानत
    नसत त्रास तर होणारच .हल्ली सिरीयल
    ही अशाच दाखवत आहेत .

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 5 днів тому +10

    हिने पण करावे म्हणजे त्याला समजेल करे वाटते ते

  • @मधुरापाटील
    @मधुरापाटील 5 днів тому +12

    मॅडम, तुमचे विचार व मार्गदर्शन योग्य आहेत. नवर्या बरोबर भांडण करून, त्यांच्याशी फारकत घेऊन स्वताचे, मुलांचे हाल करणे मला पटत नाही. निदान आईने तरी कुटुंबाचा विचार केला पाहिजे. दोन पावलं मागे आलं म्हणून बिघडत नाही. या विषयावर बोलण्यासारखं खुप आहे. तुम्ही सकारात्मक मार्गदर्शन केले बद्दल तुमचे अभिनंदन.🎉🎉

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 5 днів тому +4

    फक्त निरागस मैत्रीण असावी नवर्याची आणि त्या बाबतीत नवर्याने बायकोपासून काही लपवून ठेवू नये मग बायकोच्या मनात शंका येणार नाही...
    कारण अजूनही आपल्याकडे महिलांना गृहित धरले जाते.. हिला काय सांगायचे नवर्यावर अवलंबून राहणारी बाईला असुरक्षित वाटत राहत ... छान होता आजचा व्हिडिओ ❤❤

  • @SunitasKatta
    @SunitasKatta 5 днів тому +9

    आजचा विषयावर तुम्ही एकतर्फी बोललात मला त्या आवडलं नाही तुम्ही ह्या येज मध्य असाच सल्ला देणार पन पुरुषाने असं वागायलाच नाही पाहिजे वागायचं असेल तर लग्न करून काय म्हणून दुसऱ्याच्या भावनांशी खेळायचं

    • @vaishalikharkar2825
      @vaishalikharkar2825 5 днів тому +1

      अगदीच बरोबर आहे ताई एकतर्फी च आहे बोलण

  • @varsharaykar9368
    @varsharaykar9368 4 дні тому

    Thank q

  • @SonaliPatil-bi1yl
    @SonaliPatil-bi1yl 4 дні тому +1

    जर स्त्रीचे सुद्धा बाहेर लग्नानंतर असेच अफेयर्स असले तर नवरा हे सहन करेल का?
    नेहमी स्त्रीनेच अन्याय का सहन करावा?
    स्त्रीचा तर साधा मित्र ज्याच्याशी अफेअर वगैरे नाही फक्त निरागस मैत्री असेल तरी नवर्‍याला ते पटणार नाही

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 5 днів тому +5

    सरसकट नाही या बाबतीत ठरविता येत प्रत्येकाने आपापल्या सोयीचे ठरवावे मुलांना गृहीत धरून काही निर्णय घेतले तर मुलांचे कडून विशिष्ट वागणूकीची अपेक्षा मुळीच ठेवू नये नाहीतर जे पालक मुलांना बघतील ते मुलांना ऐकवणार मी तुझे साठी त्याग केला आता तू तरी माझ्या मनाला दुखवू नको वगैरे. योग्य वेळी फक्त आणि फक्त आपल्या ला हवा तो निर्णय घेणे. सगळे आनंदी रहा

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 5 днів тому +6

    प्रेम शेअर केल्या नंतर वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 5 днів тому +5

    तुमचे विचार ह्या बाबतीत पटले नाहीत आर्थिक दृष्ट्या अवलंबून आहे मानून काहीही सहन का karyache तो त्या स्त्रीचा अपमान आहे असे वाटत नाही का

  • @dhanashreebhargave1085
    @dhanashreebhargave1085 5 днів тому +7

    Apan house wife ahot dependent ahot mhanun nawaryala koni baher ashi lafdi karaychi swatantrya dilele nahi. To sodun gela nahi mhanje kay upkar kele ka. Ulat gela tar bara hoil. Ti bichari bai tari sutel. Ya saglya insecurity madhun. Kahi garaj nahi ashya character less manasa sobat rahachi

  • @arunabobade1128
    @arunabobade1128 4 дні тому

    Manala nahi patal

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 10 годин тому

    इतकं ते सोप्पं नसतं नां

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 5 днів тому

    आजचा विषय मस्त ,छान
    तुम्ही सांगितलेल ही अगदी बरोबर.
    कारण आपण 98%आहोत हे खरं 😊
    आजचा मंगळसूत्र तुम्ही म्हणता पण नक्की ते सोन्याचच आहे..होन

  • @premikeshavidd8900
    @premikeshavidd8900 5 днів тому

    Good morning ❤
    Superb examination
    Thanku ❤

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 5 днів тому +4

    आपल्याला. काही कमी करत नाही ना बघून घ्यायचपण आपला पण काही तरी स्पेस असावा आणी असं असतानाच शेल्फ कन्टेड व्हावं हल्ली पोळी भाजी पासून एखाद्या ऑफिस ची काम शिक्षणा प्रमाणे मिळत्तात आणी आपल्याला काही फरक नाही पडत असं बघितलं कीं सर्व काही अलबल व्होण्यास वेळ लागत नाही कारण तो आपल्याला सोडूच शकत नाही हे पक्क लक्षात ठेवा 😂हा माझा अनुभव आहे ऐक गाणं आहे बघा चल अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छुटा चल akela😂😂

  • @babitas6400
    @babitas6400 5 днів тому +3

    Mala nahi patle kaku ,lagna zalyavar he girl friend vagaire nako. Jar hech mulinni kele tar, boys la patel ka?

  • @lilavatidurge2611
    @lilavatidurge2611 5 днів тому

    Very good

  • @pradipkulkarni523
    @pradipkulkarni523 5 днів тому

    Video khup chan motivational aani

  • @AnjaliParoolker
    @AnjaliParoolker 2 дні тому

    ताई त्या मैत्रीणी तुमचा video बघत असतील तर 😂

    • @ShiitalKMohite
      @ShiitalKMohite 2 дні тому

      Tya actually vicharat padatil ki ya manasla itaka vel aapan detoy pan ha tar fakta date var date karatoy aani yachi bayako sarva thikani manane vavaratey.....
      Maitrinine bad investment keliye, stocks budanar he khara 😂😂😂😂😂

  • @SujataPitre
    @SujataPitre 5 днів тому

    Good morning madam.Nice video.Thank you Anagha madam.👌👍😀😀🌹❤️🙏

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 5 днів тому

    Thankyou

  • @sadhanajamdhade2968
    @sadhanajamdhade2968 5 днів тому

    98% अगदीच खरे.......

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 5 днів тому

    Good morning mam agdhi barobar aahe tumach

  • @popatsabale4201
    @popatsabale4201 5 днів тому +1

    बरोबर आहे माझ्या बाजूच्या बाईने माहीत असुन तिने नवर्या बरोबर गोड राहून संसार केला आज ती छान आहे

  • @varshabhalshankar5450
    @varshabhalshankar5450 5 днів тому +5

    हे चुकीचे आहे बायको अशी वागली तर चालेल का❓

  • @aditimhetre5632
    @aditimhetre5632 5 днів тому +1

    Girlfriend aani मैत्रीण मध्ये फरक असतो काकू... तुम्ही आधी स्पष्ट क्रा की तुम्ही कोणा बद्दल बोलत आहात😅 संसार असताना girlfriend asne anaitik aahe. फक्त मैत्रिणी असेल तर काय problem येत नाही सहसा ttri

  • @dhanashreebhargave1085
    @dhanashreebhargave1085 5 днів тому +4

    Aho madam sagle bakiche nate prema madhe watekari astil tar chaltil. Mhanje, sasu , nanad, sasare. Pan nawaryachi girl freind kon khapaun ghil. Mag tyane lagna karayche nhawate. Tya gril sobat firat basayche na. Dusrayche life khrab karaycha adhikar koni dila tyala.

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 5 днів тому +1

    मुलांवर ह्या गोष्टीचा काय परिणाम होतो , होईल ह्याचा उहापोहच नाही . मुलांसमोर हाच आदर्श ठेवायचा का ?

    • @vaishalikharkar2825
      @vaishalikharkar2825 5 днів тому

      @@anaghadixit9326 अगदी बरोबर बोललात ताई या गोष्टी चा मुलांवर खूप विपरीत परिणाम होतो त्याची पण खंत नवरयाला नसतेच

    • @nitinjaid108
      @nitinjaid108 5 днів тому

      Mulana kahi divasani samzlyar kalel ki aaine kiti sacrifices kel ahe kinva aai kiti sahanshil ahe

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 дні тому

      मुले सोशल मीडिया च जास्त बघतात...

  • @sunitafantastic6113
    @sunitafantastic6113 5 днів тому

    खुप छान

  • @seemadhiwar7825
    @seemadhiwar7825 5 днів тому

    Nice video

  • @dr.archanamane
    @dr.archanamane 5 днів тому

    मॅडम सांगतायत ते आपल्या आजच्या समाजाला consider केले तर अगदी योग्य आहे...
    मी सुद्धा एक डॉक्टर असून मॅडम च्या चॅनल द्वारे सांगते or सल्ला देतेय की नवरा शेवटर्यंत आपलाच नवरा रहाणार... ते prestige or pride आपल्यालाच मिळणार... दुसरीला society madhe कधीही ते स्थान मिळणार नसते... बाकी all is झूठ.... काहीही mind or matter होतच नसते...please सर्वांनी लक्षात घ्या व आपली हिंदू संस्कृती मधील कुटुंब व्यवस्था अबाधित ठेवा. ...

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 5 днів тому

    आगदी बरोबर माझी एक मैत्रिणीतुमच्या विचाराशिसहमत आहे

  • @seemakalle433
    @seemakalle433 5 днів тому

    Good morning! Mast peki chaha gheun video pahat ahe.❤

  • @rashmidamle7903
    @rashmidamle7903 5 днів тому

    Me tar 2% medhe aahe ..navra var eka mulini vashikaran kela...asa mala vat to ...navra mala and mazhe mulge la sodoon ticha kade kayam cha gelo.

  • @hemlatakulkarni6863
    @hemlatakulkarni6863 5 днів тому +5

    गर्लफ्रेंड पर्यंत ठिक आहे पण पुढे शारीरिक संबंध आले तर😢

    • @sagargawai1956
      @sagargawai1956 5 днів тому

      शारीरिक संबंध महत्त्वाचे असतात

    • @surekhathote4886
      @surekhathote4886 5 днів тому

      ते सर्व आहे असंच समजून वागायचं आणि आपला फायदा करायचा .कारण पैशाचे सोंग आणता येत नाही .आणि वेगळं राहून फार काही आनंद मिळत नाही.जरी पैसा असला तरी जीवन आणि कष्टाच होत .

  • @ArtiBhosale-kn3yb
    @ArtiBhosale-kn3yb 5 днів тому

    Good morning madam 🙏🙏

  • @dhanashreebhargave1085
    @dhanashreebhargave1085 5 днів тому +4

    Insecurity relationship madhe changali nahi. Mi tar tya nawrayla changa dhada shikawla astat ani swata pan chan masta paiki boyfriend karat basle aste. Mag tyala kalale aste. Dushta mela. Ashya purshyana kahi adhikar nahi konawar prem karaycha.
    Ek sadha lagnache pawitra relationship to sambhalu shakat nahi.

  • @surekhahatti515
    @surekhahatti515 5 днів тому

  • @meghadesai2416
    @meghadesai2416 5 днів тому +2

    नमस्ते मेडम,हा विषय खूप नाजूक आहे, नवर्यावर विश्वास असावा पण अंध विश्वास नको,कारण पूर्वी सख्खी बहिण बहिणीच्या घरी मदद करायला म्हणून जायची आणी ती सवत पण झाली आहे,अस एकदोन टक्के तरी घडलेल आहे,जर बहिण बहिणीच्या संसार उद्धवस्त करु शकते तर परक्या मुली वर विश्वास का ठेवावा? नवर्याला बरोबर माहीत असते की आपली बायको किती साधी आहे, किती मुर्ख आहे आणि कीती खतरनाक आहे.म्हणून बायकानी सावधगिरी बाळगावी,कारण मुर्खपणा मुळे किती संसार उद्धवस्त पण झाले आहे.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 5 днів тому

    Mazya friend circle natevaik aani olkhichi loka tya madhye ashi purush mandali baika aahet kai milta asa karun aani ekmekancha nata married life bigdavun samjat nahi

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 5 днів тому

    खूप छान मोटिवेशन दिलासा देणारे पण एक प्रश्न उरतोच आपण हे खपवून घेऊ घेतले जाईल.बायकोच्या हातून असे झाले नवर्याला चालेल?बायको एवढ्या मोठ मन दाखवेल?आपण स्वावलंबी असेल तरच काही करू शकू नसेल तर?

  • @mamtachaudhari1593
    @mamtachaudhari1593 4 дні тому

    पण नवर्याला मैत्री णी असतात बायकोला मित्र नसावेही वृत्ती समाजाची असते हे दूर्दव.

  • @laxmankhambe6579
    @laxmankhambe6579 5 днів тому +4

    बायकोचा प्रियकर सहन करावा का? गेली ३० वर्ष बायको त्याच्याशी नवरा मानुनच प्रेम करत आलेय यावर एक VDO बनवा

    • @FunnySailingShip-sy7tq
      @FunnySailingShip-sy7tq 5 днів тому

      जर बायको नवऱ्याची गर्लफ्रेंड सहन करू शकते तर नवरा का नाही करू शकत, करावा त्याने पण

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 5 днів тому

    ताई पाच वर्षांपूर्वी पण याच विषयावर विडीओ टाकला होता का?आताच दिसला

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 5 днів тому

    एकावे जनाचे करावे मनाचे aadmuthepnache

  • @sunitadixit7033
    @sunitadixit7033 5 днів тому

    Kashala evhda sanshay karaycha? Murkhpana ahe sagla. vishwas thevava vishwas ghyava mazhya navryavar mazha purna vishwas ahe ani tyancha mazyavar. Samshay ghetla ki nate bighadte. Maturity ne doghani vagave

  • @vaishalikharkar2825
    @vaishalikharkar2825 5 днів тому +3

    आजचा विषयावर तुम्ही एकतर्फी बोललात अस वाटत नाही का?ज्याच जळत त्यालाच कळत असत ताई स्वतः वरच बेतल्यावर कळत व्हिडिओ तील हा विषय तसाच तितक्याच वेळेपुरताच असतो कुठल्याही जोडीदाराचा वर्षानुवर्षे वाईटच अनुभव आल्यावर कशाचे ९८टक्के अन काय ताई जावे त्याच्या वंशा हेच खरे आहे पण मला तरी आजचा व्हिडिओ आवडला नाही म्हणजे तुमचे आजचे विचार रुचले नाहीत असो प्रत्येकाच मत, अनुभव वेगळाच असू शकतो??

  • @dhanashreebhargave1085
    @dhanashreebhargave1085 5 днів тому

    Relationship chi commitment doghani palaychi. Ani shakya nasel tar relationship madhe padu naye

  • @SwatiAphale
    @SwatiAphale 5 днів тому +1

    १००टक्कै

  • @sunitadixit7033
    @sunitadixit7033 5 днів тому

    Aaj kaal bayka navryanna vattel te boltat tyach navryala hinvayla kami dakhvayla affair karat ahet

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483 5 днів тому

    Good morning 🙏🌹

  • @sunitadixit7033
    @sunitadixit7033 5 днів тому

    ह्यात बाई cha दोष nahi ka? Ti bai married manasa barobar ka murkhasarkhi maitri karte tine tichi family baghavi

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 5 днів тому

    ब्रम्ह मुहूर्त

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 5 днів тому

    Mala,navarya,che,sukh,nahi,girlfriend,nahi,pan,bahini,gharatali,lok,atavay,sath,,jhale,Ananda,nahi

  • @varshabhalshankar5450
    @varshabhalshankar5450 5 днів тому

    हसाव कि रडाव 😂

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 5 днів тому

    जय श्रीराम,अनघाताई आपल्या आजुबाजुला अशा घटना आपण पाहतच असतो,आता विस्तवाजवळ लोणी ठेवलं तर ते वितळणारच,बायांना जागरुक रहावे लागते!

  • @rujutamorey8680
    @rujutamorey8680 5 днів тому +1

    G m. Ma'am....
    Sasu. Kade paise asatanna. ..tu mulala magte. He barobar ka. Video Kara. Ashya atrupt aatmyavar😂

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 5 днів тому +3

      का मागू नये? सुन नवऱ्याच्या खिशाला चावी का लावते माझ तुझ का करते? माझ्या घरी 4 वर्षाचा नातु व 73 ची आजी प्रेमाने रहातात एक उमलत आहे व ते उमलतांना आजी बघत आहे एकल वयस्कर काही हट्ट करणार मागणार दिले पाहिजे घर एकत्र नांदले तर सगळ्यांना बरे पडते शेवट गोड होतो.

    • @vidyawaingankar6004
      @vidyawaingankar6004 5 днів тому

      ​@@sayali-byसासू मरताना पैसे बरोबर घेऊन जाणार का. मुलालाच देणार ना. मग ते घेऊ नको अस सून सांगणार का

    • @vidyawaingankar6004
      @vidyawaingankar6004 5 днів тому +2

      सासू मरताना पैसे बरोबर घेऊन जाणार का. ते मुलालाच मिळणार ना . मग ते घेऊ नको अस सून सांगणार का

  • @bhawnakhulkhule1995
    @bhawnakhulkhule1995 5 днів тому

    खूप छान