फुले ऊस १५०१२ वाणास शेतकऱ्यांकडून सर्वात जास्त मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 23

  • @balasahebhawale8411
    @balasahebhawale8411 10 днів тому +5

    मी भरपुर जाती लागवड केल्या आहेत पण 10001 चांगला वाटला.

  • @vaibhavtathode1199
    @vaibhavtathode1199 17 днів тому +6

    तुम्ही वेळा तल वेळ काढून शेतकऱ्याची यशोगाथा दाखवता ... ग्रेट 🎉🎉🎉

  • @shatrughanbiradar5907
    @shatrughanbiradar5907 3 дні тому +1

    एका ऊसाचा 4kg वजन असतो का साहेब

  • @rajendragade7099
    @rajendragade7099 3 дні тому

    राहुरी जि.आहिल्यानगर कुठे भेटल वसंत ऊर्जा

  • @rahulchincholikar6020
    @rahulchincholikar6020 5 днів тому

    Vasant urja harbhara la chalel ka

  • @mayurpatil6696
    @mayurpatil6696 10 днів тому +1

    मी कोल्हापूरचा आहे आमच्या कडे भरपूर पाऊस पडून पूर येतो ही व्हारायती पुरात चालेल काय

  • @dipakawachar1037
    @dipakawachar1037 13 днів тому +2

    कोणी काहीही म्हणो पण 10001सारखा उतार कोणत्याच उसाला नाही

  • @VikramGite-w4d
    @VikramGite-w4d 11 днів тому +1

    आपल्याकडे शेतकऱ्यांना ऊस व इतर पिकांना फवारणी घेण्यासाठी वसंत ऊर्जा उपलब्ध आहे.

  • @rahulchincholikar6020
    @rahulchincholikar6020 5 днів тому

    Latur la kuthe milel

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 16 днів тому

    Respect Sir,
    Please inform us about the availability of the VSI's Vasant Urja in Nanded District 🙏
    Waiting for your kind reply.

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 6 днів тому

    15012 चे हे ऊस उत्पादक शेतकरी यांचा नाव पत्ता व्हीडिओ मध्ये नसल्याने विश्वास कसा ठेवायचा?

  • @sureshsurwase2831
    @sureshsurwase2831 6 днів тому

    15012 ऊस जाण्यासाठी 14-15 महिने लागले तर आतून पॉस होईल का

  • @shahajitakale6469
    @shahajitakale6469 14 днів тому

    वसंत ऊर्जा कोठे मिळते किंवा मागुन घेता येईल का ?

  • @SatishDeokate-p4t
    @SatishDeokate-p4t 15 днів тому

    हा ऊस लोकरी मावा बळी पडतो.
    माझी फेब्रुवारी चे लागण आहे.

  • @pramodladke4159
    @pramodladke4159 10 днів тому +2

    रसवंती साठी कोनत्या ऊसाची लागवड करावी कुपया कळवावे,मि गावरानी देशी बास्टहजार नावाची जात लावली पण नरम आहे लोळतो ज्यास्त

  • @sachinpawar4188
    @sachinpawar4188 14 днів тому

    Sir mi 13007 hi व्हरायटी लावली आहे ती कशी आहे

  • @balasaheblendallendal3377
    @balasaheblendallendal3377 11 днів тому

    तुरा येतो

  • @jalindarkadam2400
    @jalindarkadam2400 14 днів тому +2

    तुरा येतो का