Baramati EVM Issue: बारामतीमधल्या ईव्हीएमशी खेळ होतोय? काय आहे नेमकं वास्तव?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • बारामती लोकसभेच्या ईव्हीएमबाबत आज दिवसभर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. निकालानंतर ज्या गोडाऊनमध्ये ईव्हीएम ठेवलेले असतात, तिथल्या स्क्रीन 43 मिनिटांसाठी बंद असल्याचा आरोप झाला आणि दिवसभर त्यावर चर्चाही सुरु झाल्या. पण नेमकं काय घडलं, याबद्दल निवडणूक आयोग नेमकं काय स्पष्टीकरण देत आहे?
    Join this channel to get access to perks:
    / @prashantkadamofficial
    #baramati #evmmachine #supriyasule #loksabhaelection2024 #prashantkadam #baramatiloksabha
    #maharashtrapolitics #electioncommission #election2024

КОМЕНТАРІ • 328

  • @PrashantKadamofficial
    @PrashantKadamofficial  10 днів тому +5

    *Join this channel to get access to perks*:
    ua-cam.com/channels/QTLS_jRXO82j7WsPFFUWMA.htmljoin

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 10 днів тому +183

    43 मिनिटे कॅमेरा बंद आणि evm उघडून khaf khaf बटणे दाबली तीस चाळीस हजार ....मंत्रालय पेटवायला घाबरले नाहीत मग evm काय चीज आहे

  • @virajpatil8332
    @virajpatil8332 10 днів тому +163

    अवघड आहे....लोकशाहीचे पाय बांधले असतील CCTV बंद करून.... 😢 😭

  • @sudambhase4401
    @sudambhase4401 9 днів тому +4

    आमच्या शंका दूर होणार नाही कारन भटजी

  • @Gmgm189
    @Gmgm189 10 днів тому +4

    निवडणुका जिंकण्याची BJP ची नवीन टेकनिक

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 10 днів тому +109

    ज्याच्यावर मुख्य जबाबदारी आहे त्याची नार्को टेस्ट करावी.ही टेस्ट करताना सर्व उमेदवार उपस्थित ठेवावेत.मुळातच हे सर्व संशयास्पद आहे.

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 10 днів тому +10

      त्यात द्वीवेदी या आडनाव आहे.mrs. शुक्ला माहित आहे ना? फोन टॅपिंग...त्या मुळे अश्या महिलांवर देखील विश्वास नाही.

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue 10 днів тому +53

    निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या सहकार्याने कामे करत आहे असे वाटते.

  • @swapnilnagtilak1861
    @swapnilnagtilak1861 10 днів тому +3

    खेळ तर जनतेचा होतोय!

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 9 днів тому +4

    निष्पक्ष पत्रकारिता प्रशांत कदम हाडाचा पत्रकार म्हणून सदैव जनतेच्या मनात. खूप छान 🇮🇳🚩

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 10 днів тому +47

    निवडणूक आयोग पक्षपाती आहे,ते सरसकट चौकश्या करत नाही.

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 9 днів тому +3

    निवडणूक प्रकिया संशयाच्या भोवऱ्यात आहे,

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 10 днів тому +38

    प्रशांत जी निवडणुकीत जे काही चुकीचे प्रकार घडत आहेत. ते तुम्ही ताबडतोब जनतेपर्यंत पोहचवत आहेत. निर्भीड आणि जागृत पत्रकार म्हणून तुम्हाला खुप खुप धन्यवाद . जय महाराष्ट्र 🚩🐯

  • @user-bk3be8yi6h
    @user-bk3be8yi6h 10 днів тому +39

    विश्वास कसा ठेवायचा.. त्या ४०-४५ मिंट मधली रेकॉर्डिंग जाहीर करा

  • @pratapmane3979
    @pratapmane3979 9 днів тому +5

    जगातील ईतर हुकुमशाही चा अंत जसा झाला तसाच ह्यांचा होणार....

  • @samruddhizimbre895
    @samruddhizimbre895 9 днів тому +3

    पैसे वाटप मोठ्या प्रमाणात झाला आहे
    सर्व ठिकाणी पळवा पळवी चालू आहे

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 9 днів тому +2

    लोकांचा सध्याच्या निवडणूक आयोगासह कोणत्याही सरकारी संस्थेवर काही विश्वास उरला नाही... 😢😢😢

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 10 днів тому +95

    निवडणुक जिंकण्याची निंजा टेकनिक सापडली 😂😂

  • @vijaymoharir
    @vijaymoharir 10 днів тому +28

    अविश्वसनीय निवडणूक प्रक्रिया

  • @AgricultureEducation
    @AgricultureEducation 10 днів тому +40

    हे तर होणारे सगळीकड..उगाच का महिना घालवला आहे इलेक्शन ला🤣

  • @Gmgm189
    @Gmgm189 10 днів тому +3

    निवडणूक पारदर्शी हवी

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 10 днів тому +16

    70.000 कोटी मधला काही भाग निवडणूक फंड दिला असेल
    "ज्या गावचे चोर त्याचं गावचे फौजदार"

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 10 днів тому +51

    भाजप काहीही करू शकतं 400 पार होण्यासाठी.

  • @critic8134
    @critic8134 10 днів тому +50

    जर कॅमेरे चालू असतील तर ते फूटेज विरोधी लोकांनी मागावं

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 10 днів тому

      त्या अजित पवाराने मोदीला, शहाला मॅनेज केलय तर कॅमेरे काय चीज!!

  • @dadasodevakar4108
    @dadasodevakar4108 10 днів тому +18

    आता एकच पर्याय आहे ते गोडावून पेटवून देणे...

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 10 днів тому +30

    भाजप हटाव लोकतंत्र बचाव

  • @sharadganvir2437
    @sharadganvir2437 9 днів тому +2

    निवडणूक आयोग चे अधिकार BJP chya हातात आहे

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 10 днів тому +44

    निवडून कोणही आले तरी निवडणूक पारदर्शक व्हायला हवी lokshahi धोक्यात आहे😢😢

  • @pavanbhosale4028
    @pavanbhosale4028 10 днів тому +29

    अवघड आहे लोकशाहीचं...😇😇😇

  • @vilasbabre2952
    @vilasbabre2952 8 днів тому +2

    निवडणूक आयोग सत्ताधारी यांचेकरीता यंत्रणेचा दबाबावाखाली काम तर करीत नाही ना ?

  • @sureshkolvankar9148
    @sureshkolvankar9148 9 днів тому +2

    काहीतरी काळंबेरं कमळाबाईकडून केलं गेलं असण्याची शक्यता वाटते.

  • @niesh790
    @niesh790 10 днів тому +32

    mim अथवा वंचीत हे भाजपासाठी पडद्याआड काम करणारे पक्ष आहेत !

    • @MrNams
      @MrNams 10 днів тому +2

      अगदी बरोबर बोललात

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 4 дні тому +1

      एकदम बरोबर बोललात

  • @sachindhumale481
    @sachindhumale481 9 днів тому +2

    हे लोकशाहीची हत्या आहे....

  • @Ajay4421
    @Ajay4421 10 днів тому +15

    निवडणूक आयोग विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही ! जर काही दुरुस्ती करायची असेल तर उमेदवारांना का कळविले नाही ? शंका आहे

  • @sudambhase4401
    @sudambhase4401 9 днів тому +2

    फेर मतदान घेतल पाहीजे हे चारशेच्या काहीही करु शकतात

  • @Gsk3587
    @Gsk3587 10 днів тому +9

    अजित पवार कारणीभूत असू शकतो, फेरमतदान घ्यावे,

  • @maheshgosavi722
    @maheshgosavi722 10 днів тому +51

    भाजपा 27 , शिंदे गट 14, अजित गट 3, जानकर 1.. = 45 जागा...
    असे निकाल लावले तर आश्चर्य वाटायला नको 😂😂

    • @battleofthouths
      @battleofthouths 10 днів тому +4

      खर आहे

    • @shambhurajejagtap7004
      @shambhurajejagtap7004 10 днів тому +1

      हा अस होऊ शकते

    • @AgricultureEducation
      @AgricultureEducation 10 днів тому

      परत eci ला म्हणावं लागेल social मीडिया वर च वार बघ कुठ होत न कस काय अस झाल ✌️

    • @haridasagencies6200
      @haridasagencies6200 9 днів тому

      धन्यवाद...😊

  • @anilnawale6127
    @anilnawale6127 10 днів тому +20

    निवडणूक आयोग दबावाखाली काम करत आहे

  • @sunitamogal2108
    @sunitamogal2108 9 днів тому +2

    नमस्ते आदरणीय श्री प्रशांत कदम सर, तुम्ही खूप अचूक व बरोबर माहिती देतात.

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 10 днів тому +46

    याच मतदार संघातील सासवड येथील काही ई व्ही एम मशीन चोरीला गेली होती निवडणुकीपूर्वी

  • @ishwardhole5385
    @ishwardhole5385 10 днів тому +9

    जनतेचा कोणत्याही गोष्टीवर विश्वास राहिलेला नाही...

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 10 днів тому +5

    आपल्या देशात लोकशाही,कायदा, संविधान वैगरे काहीही राहिलेले नाही!
    आता देशातील जनतेने श्रीलंकेप्रमाणे हातात कोयता, कुऱ्हाडी, दांडके, तलवार घेऊन रस्त्यावर उतरून यांना अद्दल घडवल्याशिवय पर्याय नाही!

  • @user-gk6qk5tu6o
    @user-gk6qk5tu6o 10 днів тому +7

    सगळंच गन्डलय लोकशाहीच.

  • @user-bk3be8yi6h
    @user-bk3be8yi6h 10 днів тому +13

    कोर्टाने जरी EVM मान्य केलं असेल तरी शंकास्पद आहे .... एक मतदार म्हणून मी जे मत दिलंय आणि ज्या पार्टी ला दिलंय ते जमा झाल आहे.. आणि मोजणी साठी जस च तस गेलंय याचा काहीच पुरावा नाही...
    माझ्याकडे माझा मताचा काहीच पुरावा नाहिये.... हा मुख्य प्रोब्लेम आहे

  • @yashvantlatgaonkar9507
    @yashvantlatgaonkar9507 10 днів тому +8

    साहेब तुमच्या विश्लेषणासाठी माझा सलाम प्रशांत सर निवडणूक आयोगाने आपला विश्वास गमावला आहे.

  • @sandeeptardalkar6015
    @sandeeptardalkar6015 10 днів тому +14

    या निवडणुकीत ज्या त्रुटी लक्षात आल्या आहेत त्या दूर करण्यासाठी सातत्याने पुढेही प्रयत्न केले पाहिजेत.

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 10 днів тому +40

    नेमकी बारामती च च सीसीटीव्ही कसं बंद 😂😂

  • @vilaspawar47864
    @vilaspawar47864 10 днів тому +10

    लोकशाही धोक्यात आहे.... जर विरोधी पक्ष उमेदवार हरल्या तर नवल वाटून घेऊ नये

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 10 днів тому +11

    आयसीसी टीव्ही बंद करून अदलाबदली केली दुसऱ्या मशीन नेऊन ठेवल्यात अजित दादांना तिथं आणि ते निवडून यायचा प्रयत्न करताना

  • @SapiensHaiHum
    @SapiensHaiHum 10 днів тому +4

    सातारा मध्ये सुद्धा गोडाऊन चा CCTV बंद होता आणि अज्ञात लोक तिथे फिरकत होते असा स्थानिकांचा सुद्धा आरोप आहे. 😢

  • @deepasarode2958
    @deepasarode2958 9 днів тому +1

    थँक्स Prashantji आपल्या ह्या माहितीसाठी.

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 10 днів тому +10

    साहेब तूम्हीच एकमेव असे आहे की तूम्ही बिनधास्त मूददे मांडतात

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 10 днів тому +7

    वाटलंच होत की EVM वर लवकरच घसरायला सुरुवात होईल . आता सगळ्यांनी आपापली एका सुरात EVM वर निकालाच्या आधीपासूनच बोंब मारायला सुरुवात करा

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 4 дні тому +1

    आम्हाला आत्ता वाटू लागले आहे की आम्ही मोदी साठी प्रचार केला होता व त्यांना मतदान केले ते खूप म्हणजे खूपच मोठी चूक होती. त्यामुळे संपूर्ण देशाची वाट लागली.

  • @chandrashekharchandvale9375
    @chandrashekharchandvale9375 9 днів тому

    या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत हरल्यावर अनेक कारणामध्ये हे एक कारण जमा झाले.

  • @user-bi8qk2gn3j
    @user-bi8qk2gn3j 10 днів тому +9

    म्हणूनच मतदान कमी झाले!!

  • @abhijitingle2502
    @abhijitingle2502 10 днів тому +3

    पुन्हा मतदान व्हावे

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 10 днів тому +2

    प्रशांत साहेब खूप छान माहिती दिली आभारी आहोत धन्यवाद.

  • @ArunKorekar-wf9oc
    @ArunKorekar-wf9oc 10 днів тому +6

    प्रशांत कदम सर धन्यवाद छान माहिती देत आहात

  • @onlysaheb
    @onlysaheb 10 днів тому +3

    सीसीटीव्ही फुटेज मागवा

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 10 днів тому +7

    निवडणूक आयोग विकत घेतला भाजप ने.😂

  • @user-cl9tt1fj3o
    @user-cl9tt1fj3o 10 днів тому +5

    लोकशाही संपली आहे

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 9 днів тому +3

    सुप्रिया ताई , EVM च्या Store room बाहेर 4 june पर्यंत आपल्या कार्यकर्त्यांचा 24 तास पहारा ठेवा. तर काही आशा आहे, नाहीतर cc tv कॅमेरे असेच बंद पडत राहतील....😂😂😂

  • @gautambalkhande6804
    @gautambalkhande6804 10 днів тому +3

    निवडणूक आयोग निपक्षपातीपणे काम करत नाही. मात्र जनता निपक्षपणे काम करत आहे

  • @kunalbalkrishnashelke3216
    @kunalbalkrishnashelke3216 10 днів тому +8

    त्या काळातील फुटेज दाखवावं

  • @narayanjagtap5553
    @narayanjagtap5553 10 днів тому +5

    भाजप येणार तर EVM नेच.

  • @sandipnaik5512
    @sandipnaik5512 9 днів тому +2

    गेम झाला...

  • @critic8134
    @critic8134 10 днів тому +8

    आयोग काय करणार असं तुम्हाला वाटतं? कांही करणार नाहि

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 10 днів тому +3

    निवडणूक आयोग निःपक्ष वागताना दिसत नाही आणि भाजपा काहीही करू शकत

  • @SubodhShirsat
    @SubodhShirsat 10 днів тому +1

    कुपन् शेत खात असलं तर् दाद कोणा कडे maagnnar

  • @jagannathpatil1522
    @jagannathpatil1522 10 днів тому +3

    जय महाराष्ट्र 👌🙏

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 10 днів тому +3

    अगदी बरोबर सर या भाजपा चा उमेदवार वर कायदेशीर कारवाई व्हावी, मुस्लिम महिलांची बेइज्जत केली आहे, निवडणूक आयोगावर विश्वास ठेवावा की नाही प्रश्न पडतो..

  • @balkrishnazuge
    @balkrishnazuge 10 днів тому

    दाखवू शकतो नका सांगू,
    दाखवा तरच खात्री होईल.

  • @kacharushinde8409
    @kacharushinde8409 10 днів тому +3

    ई.व्ही.एम.मशीन्स.बदलू शकतात

  • @vilaspawar47864
    @vilaspawar47864 10 днів тому +3

    खेळ झाला.... Evm अदालबाडली झाली....

  • @rupeshrupesh9821
    @rupeshrupesh9821 10 днів тому +3

    *खेळ झाला*

  • @rangnathpatil3220
    @rangnathpatil3220 10 днів тому +7

    पूर्ण माहिती घेऊन रिपोर्ट तयार करावा. कविता द्विवेदी या जिल्हा निवडणूक अधिकारी नसून त्या बारामती मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. गोडाऊन हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील अन्न महामंडळाचे आहे.

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 10 днів тому +4

    अजित पवार लई चादरमोद आहे जिंकण्यासाठी कोणत्याही काड्या करू शकतो.

  • @TGD4455
    @TGD4455 10 днів тому +2

    सातारा मध्ये पण असेच झाले आहे

  • @hitendradatar7211
    @hitendradatar7211 10 днів тому +3

    अल्प कालावधी चे फुटेज मागून घ्या

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 10 днів тому +1

    बेजाबदार उत्तर।

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 9 днів тому

    Screen TV ही गरम झाली की बंद होते
    काही 3 दिवसांनी बंद होतात
    कंपनीवर अवलंबून आहे

  • @somanathpawar8457
    @somanathpawar8457 9 днів тому

    शंका दूर झाल्या

  • @user-wf8de6vq7g
    @user-wf8de6vq7g 10 днів тому +20

    साहेब गेम झाला महाराष्ट्रात पैसे आणी दडपशाही मजबूत चालू आहे इथ महाविकास आघाडीला एकही सीट येणार नाही

    • @onlysaheb
      @onlysaheb 10 днів тому

      Don't worry सत्यमेव जयते 🎉🎉

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 10 днів тому

    या निवडणूक आयुक्त राजीवकुमारांना परम भय चक्र अपमान पुरस्कार द्यावा..गुजरात पलटण कधीच सैन्यात नव्हती..ही गुजराती भयकंपित उलटी पलटण मात्र खूपच हिंमतवान आहे...

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane 10 днів тому +5

    घ्या आता अशे प्रकार झाले तर करा कितीही मतदान यांच्या विरोधात हे तर आपल्या बोकांडी बसणारच मग का बुरखा पांघरलाय लोकशाहीचा 😢

    • @marutisawant6907
      @marutisawant6907 10 днів тому

      काही विश्वास नाही किती हि बोंबला

  • @sachinpunwatkar6145
    @sachinpunwatkar6145 10 днів тому +4

    एका प्रतिष्ठित इंजिनिअरिंग महाविद्यालयाला 7 आणि 13 मे या दोन्ही दिवशी मतदानाला सुट्टी दिली नाही. अगोदर सकाळी हजेरी लावा नंतर मतदानाला जा, असा फर्मान सोडल्यामुळे काही कर्मचारी मतदानाला मुकले तरी काहीना रजा घेवून मतदानाला जावे लागले.

  • @mpt5952
    @mpt5952 10 днів тому +3

    खूप छान माहिती सांगितली. आहे तुम्ही.

  • @vikascollection2240
    @vikascollection2240 10 днів тому +2

    निवडणूक अधिकारी पण खाली वाचून सांगतात.

    • @sudambhase4401
      @sudambhase4401 9 днів тому

      चारशेच्या पार जाण्यासाठी काहीही

  • @mandakinikadam3020
    @mandakinikadam3020 10 днів тому +9

    १००टके शंका निरसन 🙏🏻🙏🏻

  • @siddharthbavdekar767
    @siddharthbavdekar767 10 днів тому

    गायपट्टया त काय घडेल काय सांगता येत नाही

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 9 днів тому

    One and only Prashant Kadam sirji

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 10 днів тому

    प्रशांतजी, जय कोकण 🚩तुमच्यामुळे इतक्या महत्वाच्या बातम्या आमच्यापर्यंत पोचतात म्हणून तुमच्या चॅनलवरील सर्व विडिओ पाहतो व जास्तीतजास्त लोकांपर्यंत पाठवतो. असेचं सर्व घडामोडी आमच्यापर्यंत पोचवत जा 👍🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @vikaspathare1608
    @vikaspathare1608 9 днів тому +1

    इलेटरीशन ह्याच वेळी काम का करायला गेला ?

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 10 днів тому +1

    Well said 🙏

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 10 днів тому

    9%वाढ झाली आहे

  • @nandkishorpatil
    @nandkishorpatil 9 днів тому

    वेडपट चर्चा

  • @santoshkap3840
    @santoshkap3840 10 днів тому +1

    बारामती मध्ये punha निवडून घ्या

  • @guravvijay2262
    @guravvijay2262 10 днів тому +2

    Shyam rangila baddal video banva saheb tyacha umedvari form gheina jhalet..

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 4 дні тому

      शाम रंगिला यांना शेवटी उमेदवारी मिळाली आहे.

  • @ashokmohod3143
    @ashokmohod3143 10 днів тому +4

    मध्ये मध्ये कशाचा आवाज येतो,

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 10 днів тому +1

    हे वार्तापत्र उत्तर प्रदेश वा बिहार चं तर नाही ना असे वाटते। विषय संवेदनशील असल्यानें काय बोलणार?