Prashant Kishor: मोदींना तिसरी टर्म मिळणार यामागचं तर्कसंगत कारण काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 тра 2024
  • लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याबाबत अचानक टोकाचे अंदाज व्यक्त होऊ लागलेत. एकीकडे योगेंद्र यादव यांनी दावा केला की भाजप बहुमत पण गाठू शकणार नाही, तर दुसरीकडे प्रशांत किशोर हे अचानक एकापाठोपाठ एक मुलाखती देऊ लागलेत. त्यांचं म्हणणं आहे की मोदी यावेळी पुन्हा सत्तेत येणार. अर्थात मोदींचा पॉलटिकल ब्रांड आता घसरत चालला आहे, पण लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल तक्रारीचा सूर असेल, पण पूर्णपणे राग अजून नाहीय. प्रशांत किशोर अचानक मुलाखती देऊ लागल्यानं यापाठीमागे एक नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न आहे की काय अशीही चर्चा सुरु झाली.
    Join this channel to get access to perks:
    / @prashantkadamofficial
    #prashantkishor #karanthapar #loksabhaelection2024 #modi #narendramodi #bjp #bjpnews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #ipac #loksabha #results #loksabhaelection

КОМЕНТАРІ • 921

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 28 днів тому +325

    प्रशांत किशोर हे पैसा घेऊन रणनीती आखत आहेत.

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r 28 днів тому +11

      प्रशांत किशोर पांडे 😅😅😅

    • @vijaydeshpande239
      @vijaydeshpande239 27 днів тому +10

      प्रशांत कदम का फुकट काम करताहेत का??😅😅

    • @pritammalusare
      @pritammalusare 27 днів тому

      😂😂​@@vijaydeshpande239

    • @hrishikeshnijasure1200
      @hrishikeshnijasure1200 27 днів тому +3

      स्वतंत्र पत्रकारिता म्हणे

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 27 днів тому

      ​@@vijaydeshpande239तुझी चरबी avakarach उतरेल.

  • @rushiraul4084
    @rushiraul4084 28 днів тому +296

    मोदी फक्त मूर्खांमध्ये लोकप्रिय आहे

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 28 днів тому +6

      अती हुषार बुध्दिमान लोकांन मध्ये 😂

    • @Thegamer-zd9el
      @Thegamer-zd9el 28 днів тому +23

      हुशार लोक राहुल गांधींसोबत आहेत

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 28 днів тому

      खर तर व्हाइट कॉलर हा मोदींचा खरा वोटर आहे, आणि काँग्रेस चा वोटर हा मुस्लिम आणि सर्वाधिक झोपडपट्टी मध्ये राहणारा अशिक्षित आहे, कटू आहे पण सत्य आहे, हवं तर निरीक्षण करा प्रामाणिकपणे.

    • @vidyadhar1981
      @vidyadhar1981 28 днів тому

      Tu pappu kade ahes ky husahr lokamadhe 😂😂

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 28 днів тому

      खर तर व्हाइट कॉलर हा मोदींचा खरा वोटर आहे, आणि काँग्रेस चा वोटर हा मुस्लिम आणि सर्वाधिक झोपडपट्टी मध्ये राहणारा अशिक्षित आहे, कटू आहे पण सत्य आहे, हवं तर निरीक्षण करा प्रामाणिकपणे.

  • @cvh593
    @cvh593 28 днів тому +259

    प्रशांत किशोर ne 5 राज्यात जे भाकीत केले होते ते साफ खोट ठरल 😂😂😂

    • @zenzokurita
      @zenzokurita 28 днів тому +3

      एक हिमाचल प्रदेश आणि दुसरे तेलंगणा. बाकीची तीन राज्ये कोणती आहेत?

    • @Sachinmk82
      @Sachinmk82 28 днів тому

      Video bhari hota sir

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 28 днів тому +1

      अरं नाव का लपवतोस?​@@zenzokurita

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr 28 днів тому +4

      एक कोटी मतदान वाढ झले आहे मने त्यामुळे पण मोदीजीची सता येणेसाठी आवश्यक मते वाढवण्यात आले असावेत

    • @zenzokurita
      @zenzokurita 28 днів тому

      @@vijayjadhav1444
      प्रशांत किशोर यांचे किती राज्यातील निवडणूक संबंधित अंदाज चुकले आहेत? या बाबत आपल्याला काही माहिती आहे काय?
      - झेनझो कुरिटा, सोलापूर, महाराष्ट्र, भारत.

  • @anilkore3100
    @anilkore3100 28 днів тому +265

    मतदानाचे आकडे ११ दिवसानी जाहीर केले १ कोटी ७ लाख मतदान वाढले यातच सर्व समजून येते

    • @vaibhavthamke1440
      @vaibhavthamke1440 28 днів тому +1

      Matadan kahi lakhamandhe ahe Karan form no 17 madhe P1 madhil Matadan Ani final figure jast farak nahi

    • @proudindianrv3109
      @proudindianrv3109 27 днів тому +3

      गप रे ज्या गोष्टी समजत नाही त्यात बोलू नये

    • @deepakjagtap3259
      @deepakjagtap3259 27 днів тому

      Thief always remained thief

    • @sanjayshinde326
      @sanjayshinde326 27 днів тому

      Sharad pawar retire honar

    • @sanjayshinde326
      @sanjayshinde326 27 днів тому

      UTB retire honar

  • @maverickezio6590
    @maverickezio6590 28 днів тому +163

    पी.के हा विकला गेलेला माणुस आहे...त्यांना भाजपने किती पैशात विकत घेतल आहे ,हा विषय आहे, निवडणूक जर प्रामाणिक झाली तर देशात भाजपचा सुपडा साफ आहे ,हे जनतेला ठाऊक आहे..

    • @vivekpatil3896
      @vivekpatil3896 27 днів тому

      तुम्हाला कुठं पण पैसा च दिसतो 🤣🤣
      आणि तुम्हाला प्रशांत किशोर पेक्षा जास्त राजनैतिक अक्कल आहे का, आणि त्यांनी जे काही मांडल आहे ते एकदम बरोबर आहे, ते तर मोदी ची पसिद्धी कमी होत आहे अस म्हणत आहेत,
      आणि जास्त ताण घेऊ नका कशाला तोंडाची वाफ करताय 4 जून ला EVM EVM करायचं आहे, थोडी ENEGY शिल्लक ठेवा

    • @proudindianrv3109
      @proudindianrv3109 27 днів тому +7

      प्रामाणिक म्हणजे ?
      bjp हरली तर प्रामाणिक आणी indi हरली तर अप्रामाणिक वाह😂

    • @user-wt9kv8pn2r
      @user-wt9kv8pn2r 27 днів тому +1

      प्रत्येक वेळी भाजप लाच दोषी ठरवन योग्य नाही

    • @sandeeppatil1118
      @sandeeppatil1118 26 днів тому

      चुतीये, नेहमीच असच करतात ... स्वतःच बाजूने असेल तर योग्य नायतर अयोग्य..

    • @amoldhok8612
      @amoldhok8612 26 днів тому

      मला पण तसेच वाटायचे पण नॉर्थ इंडिया आणि साऊथचे आकडे बागितले की वाटतंय bjp yel

  • @anilchonkar3953
    @anilchonkar3953 28 днів тому +63

    हवा देण्याचा प्रकार आहे दुसरे काही नाही...

  • @user-bf3wv7ug5z
    @user-bf3wv7ug5z 28 днів тому +73

    प्रशांत किशोर यांचें आडाखे म्हणजे, मोदी सरकारला शेवटचा धक्का

    • @omkarkulkarni3381
      @omkarkulkarni3381 27 днів тому +2

      Swapn bgha tumi

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 26 днів тому

      B j p येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे जनता जनार्दन ठरवते योगेंद्र यादव नाही p k खरं बोलतात

    • @sks1464
      @sks1464 26 днів тому

      ​@@omkarkulkarni3381तुमचं नावंच सांगून जाते

  • @8855RAKESH
    @8855RAKESH 28 днів тому +142

    भाजप जिंकणार हे नेरेटिव सेट करायचं...म्हणजे वाढलेलं मतदान कामी येईल

    • @rajkumarbhoyar4190
      @rajkumarbhoyar4190 27 днів тому

      अगदी बरोबर

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 26 днів тому

      विकास कामांवर लोक मते देणार

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 26 днів тому +1

      मोदी जी नी सांगितलय 2019 पासून ट्रेलर चालू आहे 2024 पासून पिक्चर चालू येईल 300 ते 350 सीट मोदी जिंकतील

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist 28 днів тому +63

    प्रशांत किशोर यांना जेडीयूची बिहारमधली स्पेस खायची आहे. म्हणून ते भाजपचा लाळघोटेपणा करत आहे. ते narrative सेट करून भाजपचा फायदा करून देतायत. हा माणूस अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी आहे...

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari 28 днів тому +22

    Prashant Kishor and EVM एक वेगळे नाते

  • @RohitJadhav-wg8op
    @RohitJadhav-wg8op 28 днів тому +77

    Form C17 अतिशय धक्कादायक आहे

    • @MrShivraje
      @MrShivraje 28 днів тому

      Kay aahe mahiti aahe ka form 17C??

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 28 днів тому +4

      साधा फाॅर्म सी १७ २ + २ = ४ यात चूक होण्याची शक्यता फक्त ० . ००००१

    • @saymoteb.y.4870
      @saymoteb.y.4870 26 днів тому

      Form 17 c म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये झालेला हिशोब होय. त्या केंद्राचा जो प्रमुख असतो तो संध्याकाळी मतदान संपल्या नंतर हा फॉर्म तयार करतो. या वरती केंद्राध्यक्ष व प्रत्येक उमेदवाराचा एजंट यांच्या त्या वरती सह्या असतात. हा फॉर्म व इतर फॉर्म परिपूर्ण असल्या शिवाय त्या मतदान केंद्राचे कोणतेही साहित्य जमा करून घेतले जात नाही. फार फार उशीर झाला तरी रात्री 11 ते 12 हे सर्व फॉर्म व इतर साहित्य जिल्ह्याच्या ठिकाणी जमा होते. याशिवाय प्रत्येक केंद्राची मतदानाची आकडेवारी झोनल अधिकारी जमा करतात. त्यामुळे कोणत्याही लोकसभेची आकडेवारी मध्ये इतका फरक का पडत हे अनालनीय आहे.

  • @sanketpore999
    @sanketpore999 28 днів тому +12

    ...चांगल्या पत्रकारितेचा उत्तम नमूना... डावी, उजवी विचारसरणी यामधे यायचे काही कारणच नाही... जे सत्य आहे ते आहे..

  • @Nevergivingup124
    @Nevergivingup124 28 днів тому +34

    ह्याला शुद्ध मराठी मध्ये म्हण आहे.
    अति शहाणा त्याचा बैल रिकामा, अस झाल आहे प्रशांत किशोर याचे

    • @shavnnacharate2374
      @shavnnacharate2374 26 днів тому

      अति शाहणा कोण आहे हे 4 जूनला कळेल आणि निकाल धक्कादायक, धोकादायक आणि धमाकेदार असेल 😂😂😂वाघाळे

  • @Paratiya
    @Paratiya 28 днів тому +25

    4 जुन हा दिवस येणार आहे टाईम पास करु नका EVM हा मुद्दा गंभीर आहे

    • @prafullavkavalgikar2461
      @prafullavkavalgikar2461 24 дні тому

      विरोधी पक्षाला आपण हरणार हे माहीत आहे म्हणून EVM बद्दल रडारड चालू आहे

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 28 днів тому +95

    दिवा विझताना जास्त प्रमाणात प्रकाशित होतो

    • @vivekpatil3896
      @vivekpatil3896 27 днів тому +6

      4 जून ला EVM EVM करायचं आहे, थोडी ENEGY शिल्लक ठेवा

    • @atindrabardapurkar1138
      @atindrabardapurkar1138 27 днів тому +4

      4 June la evm evm Karu Nako😂😂

    • @kedaragate3302
      @kedaragate3302 26 днів тому +1

      Konacha diva viztoy te mahit aahe... 😂

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r 28 днів тому +19

    अच्छा म्हणजे प्रशांत किशोर पांडे यांनीच पंधरा लाख रुपयांचे आमिष भाजपा जाहीरनाम्यात टाकले असावे

  • @saeedmaniyar4157
    @saeedmaniyar4157 27 днів тому +3

    प्रशांत किशोर पेक्षा आमचा महाराष्ट्राचा प्रशांत कदम. चा विश्लेषण खरा ठरेल..❤

    • @user-fp3wg6jk2c
      @user-fp3wg6jk2c 26 днів тому

      कारण याला टाटा हेरिआर मिळाली आहे. 😀😀😀

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 28 днів тому +18

    त्याचे नावच PK आहे.
    होलसेल मुलाखती दिल्यात म्हणजे त्या मॅनेज आहेत.थोडा फायदा झाला तर झाला म्हणून याला पुढे केला आहे.

    • @shreenik5124
      @shreenik5124 28 днів тому

      Tumchyakade kahi mahiti asel tr tr sanga

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 28 днів тому +36

    पी. केच विश्लेषण फक्त भाजप प्रेरीत आहे त्याच्या मुद्द्यांना काहीही अर्थ नाही इथे ही निवडणूक जनतेनं हातात घेतलीया हे पी.के ला दिसत नाही ही दुर्दैवाची आहे

  • @abhijeetnikam7003
    @abhijeetnikam7003 28 днів тому +35

    प्रशांत किशोर हा पैसे घेऊन काम करतो हे पहिले लक्षात घेतले पाहिजे.
    ईव्हीएम वर झालेले आरोप आणि नंतर वाढलेली मतदानाची टक्केवारी, यामुळे हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे की मोदीच येणार म्हणजे यांच्यावर कोणीही संशय घ्यायला नको.

  • @user-go2yy4jl4c
    @user-go2yy4jl4c 28 днів тому +86

    EVM आहे ना मोदी ला निवडून आणायला

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 28 днів тому +18

    Pk goes TO मेंटल हॉस्पिटल 😂😂😂😂😂

  • @sablesarkar2053
    @sablesarkar2053 28 днів тому +60

    मोदी नाही येणार आता

  • @likempsc1482
    @likempsc1482 28 днів тому +18

    Only Congress

  • @ajaykhopade8576
    @ajaykhopade8576 28 днів тому +11

    सर्वत्र BJP विरोधात जनमत आहे evm ने घोटाळे झाले तरच bjp येवू शकते निवडून .तेव्हा मात्र लोक शाही वाचविणे साठी जनतेने रस्त्यावर आले पाहिजे प्रसंगी BJP ला धडा शिकवला पाहिजे.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 24 дні тому

      10 पैकी 5-6 लोक नाराज आहेत पण.. हे 5-6 लोक एकजूट नाहीत म्हणून मोदी जिंकतील

  • @CRcg7xl
    @CRcg7xl 28 днів тому +80

    मतदान टक्केवारीतील तफावतीनुसार समजतंय निवडणूक आयोगाने EVM हॅक केलेत....बॅलेटवर निवडणुका घ्या म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल..

    • @narendrawadke4138
      @narendrawadke4138 27 днів тому

      Hya sathich PK narative set karat aahet

    • @sandeeppatil1118
      @sandeeppatil1118 26 днів тому

      चुतीया, evm ची माहिती घे , आणि मग बोल ..आणि evm हॅक झाला असता तर , मोदी एवढ्या सभा घेत नसते बसले

    • @madanpunekar1406
      @madanpunekar1406 19 днів тому

      Nahi pan te evm chya navani 4 tarkhela radaycha tharla hota na?

  • @ashokthorat6797
    @ashokthorat6797 28 днів тому +40

    Narrative सेट करायचं काम करतायेत.. मोदी हारुच शकत नाहीत हे सामानांच्या मनात ब8बिंबायचं

    • @RJ10911
      @RJ10911 28 днів тому +1

      Exactly.

    • @appasopatil7883
      @appasopatil7883 26 днів тому

      Khasadar vikat miltat he bjpla mahit ahe

  • @saya2023
    @saya2023 28 днів тому +37

    प्रशांत अचानक अशांत...ed च्या फाइल मुळे तर नाही ....एक शंका ...🤔

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 28 днів тому +17

    इंडिया आघाडी येणार

  • @zaheerbeg4810
    @zaheerbeg4810 28 днів тому +13

    करण थापर चा इतिहास आहे, नेहमी समोरच्याला पाणी प्याला लावतोय 🤣🤣🤣

  • @sureshmane631
    @sureshmane631 28 днів тому +22

    भाजपला सत्तेपासून दूर रोखणे हे राष्ट्रहिताचे ठरेल.

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 28 днів тому +69

    भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे

    • @arvinddamle5994
      @arvinddamle5994 27 днів тому +3

      पाकिस्तामध्ये जायची तयारी करायची आहे का?

    • @AnantYatri-lh1zb
      @AnantYatri-lh1zb 27 днів тому +2

      जनाब मिया मिसाळ होणार वाटते .

    • @ompatil2014
      @ompatil2014 27 днів тому +4

      😂😂सक्षम पर्याय सुचवा मग बाता हाना

    • @kedaragate3302
      @kedaragate3302 26 днів тому

      Mg chutaki sarashi 60 70 varsha ka sutala nahi... Asa kay karanar aahe Rahul Gandhi mhanaje sarva prashna chutaki sarashi sutatil...

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 24 дні тому

      गांधी, लालू, ममता, केजरी, अखिलेश हे फक्त मोदी la कसे तरी बाहेर करायचे याच उद्देशाने निवडणूक लढवत आहेत...विरोधकांकडे लोकांसाठी कोणतेही मुद्दे नाहीत... मोदी हटाव..देश बचाव असले नारे म्हणजे मोदी हटाव आमचे पक्ष , फॅमिली बचाव हे आहे खर तर...

  • @manohardbritto2642
    @manohardbritto2642 28 днів тому +11

    P k के दिमाख मे हवा घुस गई है

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 28 днів тому +21

    One and only Prashant Kadam sirji

  • @shrikantgavali7994
    @shrikantgavali7994 27 днів тому +2

    निःपक्ष पत्रकारिता कदम सर याची आपल्याला आवडते

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 28 днів тому +30

    प्रशांत भाऊ हा पीके मागे म्हणाला होता.की मोदी पुन्हा सत्तेत येणार नाही.

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 28 днів тому +25

    देशातील मतदारांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केरळ असणारा

  • @sureshdesai417
    @sureshdesai417 28 днів тому +5

    प्रशांत किशोर यांनी आपलं दुकान चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत.महाराष्ट्, बिहार, उत्तर प्रदेश, येथील अंदाज नक्की चुकणार आहेत.महाराष्ट् मध्ये भाजप १०ते१२व बिहार मध्ये २५ते२८ उत्तर प्रदेश मध्ये ३५ते४०सिट बीजेपीच्या येवू शकतील.ओव्हर ऑल १८७ते १९२ सिट येत आहेत.

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 27 днів тому

    आपण मोदी विरोधी पत्रकार असल्याने आपल्याला योगेंद्र यादव यांचे निष्कर्ष खरे वाटतात ही आपली अगतिकता आहे....

  • @bhausaheb322
    @bhausaheb322 28 днів тому +5

    NDA ला 40 ते 50 जागा कमी पडेल सरकार स्थापनेसाठी. सामान्य माणसाचे भाकीत😂

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 28 днів тому +6

    लोकांच्या मनावर फरक पडावा सारख कि मोदी सरकार येणार आहे मनून हा सगळा डाव आहे.सध्या तरी अस वाटतंय

  • @prakashghanekar8571
    @prakashghanekar8571 28 днів тому +9

    evm मधे गडबड नाही झाली तर सत्तापालट होताना दिसतेय।

    • @kedaragate3302
      @kedaragate3302 26 днів тому +1

      Suru jhala evm chya navana....😂

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 26 днів тому

      E v m च्या नावानी बोंबल तील b j p जिंकते आहे

  • @Faiyyaj3
    @Faiyyaj3 27 днів тому +1

    आमचा PK Only प्रशांत कदम

  • @narayanjambotkar5427
    @narayanjambotkar5427 28 днів тому +15

    38% 303 जागा हे गणित 2019 che आहे. त्यावेळी विरोधी पक्ष vegvegale लाभत होते. त्याचा फायदा बीजेपी ने उफाळला.पण आता विरोधी पक्ष एकवटले आहेत. तरीही मोदी पंतप्रधान म्हणुन निवडून आले तर ती इलेक्शन कमिशन chi कृपा असेल

    • @sureshpatil3792
      @sureshpatil3792 28 днів тому

      Evdh gav gava modich astetar 303var thambla virodhak ekavatlyach parinam up Delhi Punjab Bihar Telangana maharastra madhe parinam nakkich honar 303 madhe Kami nakkich hoil 2019la prachand bahumat tar nahich 303 tyach jaga vadhnyach jaga fuqt p Bengal dusrikada ghat hoil mp rajasthan gujrath Purna sodletari 50 te 60 jaga Kami honar

    • @kedaragate3302
      @kedaragate3302 26 днів тому

      Hya ekvatlelya India Aghadi che Rahul Gandhi ek varsha bhar tari PM rahtil 😂

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r 28 днів тому +3

    महाराष्ट्रत आंतरदेशीय मतदार वाढले हे नाकारून चालणार नाही

  • @Raghav40125
    @Raghav40125 28 днів тому +18

    एखाद्या मुर्खाला जास्त महत्व दिलं की त्याला वाटतं की अपूनच भगवान है. असच काहीसं प्रशांत किशोर यांच्या बाबतीत घडलं आहे..
    प्रशांत किशोर ह्यांचं काम एखाद्या वेशेसारखं आहे जी नेहमी आपले कस्टमर बदलत असते..

  • @richardpereira3214
    @richardpereira3214 27 днів тому +1

    Well details analysis

  • @santoshpalkar3071
    @santoshpalkar3071 28 днів тому +3

    जो नेता स्वतःच्या हिंमतीवर स्वतःच्या पक्षातुन निवडून येऊ शकत नाही तो दुसऱ्या पक्षाला किती जागा मिळतील यांवर भाकीत करीत आहे....अजब राजकीय विश्लेषक..

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r 28 днів тому

      हे तर असे झाले एम पी एस सी नापास झालेल्या व्यक्तीने त्याच विषयावर शिकवणी वर्ग सुरू करायचे 😅😅😅

  • @rushikeshrandhave2365
    @rushikeshrandhave2365 28 днів тому +3

    100% मोदीजी येणार आहेत...

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 28 днів тому +5

    मी प्रशांत किशोर ला पक्का व्यवसायीक होता

  • @Shreyashawatade663
    @Shreyashawatade663 27 днів тому

    खरोखरच प्रशांत सर जनतेने निवडणूक हातात घेतली आहे तुम्ही पक्षविरहित विश्लेषण देता तुमचा अभिमान वाटतो

  • @suhasdeshmukh278
    @suhasdeshmukh278 27 днів тому +2

    प्रशांत किशोर ची गरज नाही मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बाबनणार आहे

  • @anandkamble3278
    @anandkamble3278 28 днів тому +3

    निकम नंतर किशोरही भाजपाचे आहेत .हे सत्य आहे.

  • @kishorbaviskar1913
    @kishorbaviskar1913 28 днів тому +15

    एक तर 38% पुलवामा मूळे मिळाले. दुसरे विरोधक एकत्र एव्हते. बीजेपी 200 च्या वर जात नाही. प्रशांत किशोर आज बीजेपी च्या payroll वर आहे. आज मोडी च्या पॉप्युलर ratio दाखवला जात नाही. कारण मोडी आज बदनाम आहे.

  • @meerasirsamkar7607
    @meerasirsamkar7607 27 днів тому +2

    णीकाल(निकाल ) , णारा ( नारा) , रण (रन) , मार्गाणी ( मार्गानी) , ... असे अनेक शब्द !!

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 27 днів тому +1

    भाजपने सुपरी दीली प्रशात किशोरला मिडीयात सोडला आहे आता निवडणूक आयोग बरोबर त्या प्रमाणे गोलमाल करणार

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 28 днів тому +4

    P.K. हा माणूस भाजपची बाजू घेऊन. बोलत आहे.तो आपल्या राजकारणा साठी सोय करू पाहत आहे हेच या वरून सिद्ध होत आहे.

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 28 днів тому +5

    नेमके कोणते असे कारण आहे की 2014 मोदि जी एवढे लोकप्रिय झाले हे एक कोडेच आहे 😮या जाहिराती मध्ये रा.ठाकरे यांचा मोठा वाटा आहे 😂

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 27 днів тому

    निवडणूक प्रचार निवडणूक लढविणारे पक्ष सोडून जास्त राजकीय विश्लेषक व मिडिया हेच जास्तीतजास्त करताना २०२४च्या लोकसभा निवडणूकीत दिसत आहेत.धन्यवाद प्रशांतजी.

  • @sadanandbhadule5399
    @sadanandbhadule5399 27 днів тому +1

    केंद्रात मोदी येणारच आहे...
    आता विधान सभेसाठी अफवा पेरण्यास चालू करा... नाही तर पुन्हा आपली वेळ निघून जाईल...

  • @subhashchavan2307
    @subhashchavan2307 28 днів тому +2

    योगेंद्र यादव काँग्रेसचा माणूस आहे त्यानी काँग्रेससाठी जन संवाद यात्रा आयोजित केली होती त्यात संभागी झाली होती

  • @ajayrasal4622
    @ajayrasal4622 28 днів тому +11

    अनेक जानेची हालत "ना घर का ना घाट का" अशी झाली आहे म्हनून प्रशांत किशोर प्रकाशझोत येन्यासाथी हे करत आहेत

  • @Chetanpatil-bf8kg
    @Chetanpatil-bf8kg 27 днів тому +1

    मस्त विश्लेषण (प्रशांत ठाकरे, प्रशांत पवार,प्रशांत गांधी)
    चाई बिसकुट

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 28 днів тому +1

    योगेंद्र यादव यांनी अजून अभ्यास केला पाहिजे मूर्खा सारखे विधान करू नये जय महाराष्ट्र जय भारत

  • @user-qy2xs1xq2t
    @user-qy2xs1xq2t 28 днів тому +2

    कारण प्रशांत किशोर ह्यांना EVM हेराफेरी बद्दल माहिती असावे

  • @ashokbadade9894
    @ashokbadade9894 28 днів тому +8

    Sagle paisayane vikle ahet 😅

  • @user-xk8vy4sl8p
    @user-xk8vy4sl8p 27 днів тому

    प्रशांत किशोर हे गृहस्थ बरेच भरकटले आहे. धनदांडग्यांप्रमाणेच ज्ञानदांडग्यांच्या डोक्यातही कशी हवा जाऊ शकते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रशांत किशोर. ह्या गृहस्थांच्या मागच्या काळ

  • @prabhakarpatil9353
    @prabhakarpatil9353 27 днів тому +1

    मला माहीत आहे की , एकाध्याच्या बद्दल POSITIVE मुध्याचीच चर्चा करायची म्हणजे संभ्रमीत मतदार त्यालाच मतदान करणार

  • @shashikanttat3903
    @shashikanttat3903 28 днів тому +3

    जर परळी पैटर्न भाजपने सगळीकडे वापरला तर शक्य आहे

  • @swamis2074
    @swamis2074 28 днів тому +6

    Vote for India jitega jitega jitega jitega jitega jitega

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 21 день тому

    मला वाटतंय की या तज्ञ लोकांना पण आता नेमकं काय होईल ते समजेना झालयं

  • @gajananjadhav422
    @gajananjadhav422 28 днів тому +7

    स्वतःची पोळी भाजून घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे.तो समीक्षक कसला.संधीसाधू आहे..

  • @namdavpatil4081
    @namdavpatil4081 28 днів тому +4

    प्रशांत किशोर हा भाजपचा माणूस आहे. ३/४ महिन्यापूर्वी तो काँग्रेस मध्ये यायला तयार होता, पण एक बरं झालं, त्याला घेतलं नाही ते..
    कारण त्याला भाजपा आणि अमित शहा यांनी पैसे देवून इकडे जायला सांगितलं होते. त्याच्याकडून गेम करायचा प्लॅन होता पण तो फसला..

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 26 днів тому

      आता 1 दीड शहाणा म्हणतोय p k साहेब b j p चे आहेत बावळट

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 28 днів тому +1

    कदम काही पण आपटा मोदीच येणार

  • @anantrasal3665
    @anantrasal3665 28 днів тому +7

    India 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 311MVA 38

  • @pavansawant6300
    @pavansawant6300 28 днів тому +6

    Sab kuch Bik Raha hai Mera Desh badal Raha hai....

  • @vaishalibhagwat2961
    @vaishalibhagwat2961 28 днів тому +2

    मतदानाला आता काहीही अर्थ नाही. बहुमत नसताना पण खोक्याच्या जोरावर सरकार बनवल. तर खरच हे खूप गंभीर आहे

  • @ujwalatambe7793
    @ujwalatambe7793 28 днів тому +2

    निवडणुक आयोगाच्या आशिर्वादाने वाढलेली मतदान संख्या 4 जून पर्यंत लोकांच्या पचनी पडावी आणि लोकांनी मान्य करावे तसेच याचा परिणाम उरलेल्या टप्प्यावर व्हावा यासाठी वापरलेली सायकॉलॉजीकल ( मानस शास्त्रीय) ट्रिक आहे.

  • @MILINDNEWTON
    @MILINDNEWTON 28 днів тому +3

    Deshat hukumshahi suru

  • @swamis2074
    @swamis2074 28 днів тому +4

    Pk vikala Gela pk godi media zala

  • @katkarmadhu
    @katkarmadhu 27 днів тому

    निवडणूक आयोगाचं वागणं अतिशय संशयास्पद आहे.

  • @user-nr6qv9nt8g
    @user-nr6qv9nt8g 28 днів тому +1

    इतका वाटत नाही.. कारण मीडिया ने narative सेट केलं आहे जो pre-planned होते.... आयेगा तो.मोदीही

  • @swamis2074
    @swamis2074 28 днів тому +3

    Jitega to India jitega jitega

  • @pankajsawai2347
    @pankajsawai2347 28 днів тому +3

    नक्कीच....पैसा बहोत कुछ बोलने लगाता है..

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 27 днів тому +1

    भा.ज.प.ला जरी२५०जागा मिळाल्या तरी मोठा पक्ष म्हणून राष्ट्रपती भा.ज.प.ला च सरकार बनविण्यासाठी बोलावतील

  • @nature5161
    @nature5161 28 днів тому +2

    आरे प्रशांत 10 पैकी 7 लोक मतदान गेले आणि 6जर विरोधात बोलत असतील तर उत्तर स्पष्ट आहे,मोदी सत्तेत येणार नाहीत हेच सत्य आहे

    • @mangesh4990
      @mangesh4990 28 днів тому

      भारतात फक्त 20%सोशल मीडिया वर मत व्यक्त करतात

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 28 днів тому +8

    प्रशांत किशोर ला काँग्रेस मध्ये घेतला नाही म्हणून त्यो रागाने हे बोलतोय😂
    मोदी हरणार फिक्स

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 28 днів тому +7

    कोणी पूर्ण निकाल सांगेल इतका हुशार नाही मि भाजप ला मतं दिले नाही तरीही भाजप सत्तेवर येणार

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 27 днів тому

    निवडणूक आयोग कामाला लागलाय हे दिसत असेल म्हणून अचानक ट्रेन्ड चालू केलाय.

  • @pravinlomate3299
    @pravinlomate3299 28 днів тому +1

    हा प्रशांत किशोर म्हणजे महाराष्ट्रातील राज ठाकरे आहे विकाऊ नेता.

  • @ravindrapathare4480
    @ravindrapathare4480 28 днів тому +6

    Bjp यांनी मशीन सेटिंग झाले आहे जनता ही निवडणूक हरली आहे400काय ,495मिळतील

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w 27 днів тому +3

    काँग्रेस सत्तेवर येणार नाही हे लिहून ठेवा. काँग्रेसला 100 पेक्षा कमी जागा मिळणार आहे.

  • @user-ml3nu8bb5k
    @user-ml3nu8bb5k 28 днів тому +2

    आपण एकदा तरी अशोक वानखेडे यांची मुलाखत जरुर घ्यावी.मग आपल्याला कळेल नीर्भिड पत्रकार कसा असतो

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 27 днів тому

    पेपर वर निवडणूक घ्या ..ते पेपर चे बॉक्स मातोश्री वर ठेवा ..मग बघू कस सरकार येत.. EVM कोण पण जिंकल

  • @dineshtiwari5962
    @dineshtiwari5962 27 днів тому

    बुद्धिमान आणि अनुभवी लोकांची अति महत्वकांक्षा समाजाला घातक असते.

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 28 днів тому +1

    आपला कदम बरा,किशोर बालक वाटतो.

  • @YogeshUpare
    @YogeshUpare 25 днів тому

    प्रशांत दादा "प्रीपेड स्मार्ट मीटर" सामान्यांना परवडणारा असेल अथवा घात करणारा असेल यावर चर्चा, व्हिडीओ करावा हि विनंती.

  • @ytviewer275
    @ytviewer275 28 днів тому

    Good work Prashant. As usual good choice of topic, precise words, apt video length and thought clarity. You have already started looking one of the leading independent journalists, even eclipsing some veterans in terms of quality of contents.

  • @bhushanp.6929
    @bhushanp.6929 28 днів тому +1

    फक्त INDIA

  • @Bapuraowankhade1234
    @Bapuraowankhade1234 28 днів тому +1

    महत्वाच्या टप्प्यावर आपण २०२४ घ्या सत्तास्थापनेच्या लोकांच्या मनातील असलेली संदिग्धता या व्हिडिओ द्वारा कमी करण्याचा प्रयत्न केला🌹🙏