IAS Officer Car Special Report : मॅडमचा बडेजाव, नियमांवर 'घाव', जिल्हाधिकारी सापडल्या वादात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • Pooja Khedkar's becoming an IAS is likely to be controversial, because... Another feat of trainee IAS officer Pooja Khedkar (Pooja Khedkar IAS) has come to light, driving around with red lights in her own private Audi car and demanding excessive government facilities. It is claimed that Pooja Khedkar passed the UPSC Exam by showing her disabled certificate. It is known that Pooja Khedkar was demoted to the IAS post by showing the certificate that she is visually impaired.
    IAS Officer Car Special Report : मॅडमचा बडेजाव, नियमांवर 'घाव', जिल्हाधिकारी सापडल्या वादात
    पूजा खेडकर यांचं IAS बनणं वादग्रस्त ठरण्याची शक्यता, कारण... स्वतःच्या खाजगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar IAS) यांचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. पूजा खेडकर यांनी अपंग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीची परीक्षा (UPSC Exam) उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जातोय. पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोष (Visual Impairment Certificate) असल्याचं सर्टिफिकेट दाखवून IAS पदरात पाडून घेतल्याची माहिती आहे.
    #news18lokmat #IASOfficer #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

КОМЕНТАРІ • 171

  • @Harmony989
    @Harmony989 2 місяці тому +115

    बाप IAS, आजोबा IAS त्याचा हा अहंकार दिसतो..लवकरच घरी जावं लागेल, मेडिकल प्रॉब्लेम दाखवून UPSC ची मेडिकल 7 वेळा टाळली..

    • @CR07xl
      @CR07xl 2 місяці тому +15

      7 वेळा टाळाटाळ केली म्हणजे तोपर्यंत पैसे देऊन सेटिंग केली कारण IAS बनायची लायकी नव्हती..

    • @aps787
      @aps787 2 місяці тому +11

      अजून नॉन cremy layer मध्ये नसून certificate काढले

    • @CR07xl
      @CR07xl 2 місяці тому +7

      @@aps787आजोबा,बाप IAS अधिकारी तरी पण Non Creamy layer कशी काय ही बया...

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 2 місяці тому +5

      Are sagla paise deun manage zalai ani ajoba aai che vadil hote ias

    • @i_satosh9757
      @i_satosh9757 2 місяці тому +6

      अजून कहर म्हणजे ias पद दिलं ते पण महाराष्ट्र च भेटलं.
      भेटलं तर भेटलं ते पण पुणे.
      आणि आता तर मॅडम थेट ज़िल्हाधिकारी झाल्या...

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 2 місяці тому +18

    मुलगी शिकली प्रगती झाली, या अशा काही बेअक्कल मुलींमुळे सावित्रीबाई फुलेंचे नाव खराब होतंय. यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे 😡😡😡

  • @mydevice-bz6ju
    @mydevice-bz6ju 2 місяці тому +49

    बदली काय करता , निलंबन करून कारवाई करा हिच्यावर

  • @CR07xl
    @CR07xl 2 місяці тому +34

    ही बया Multiple Disabilities category मधून select झाले..कुठल्या अँगलने ही बया Multiple Disabilities वाटते..UPSC मध्ये पण काय तरी झोल आहे..

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju 2 місяці тому

      तिचा बापच सनदी अधिकारी आहे

  • @yodha-
    @yodha- 2 місяці тому +24

    News वाल्यांनी हे प्रकरण अर्ध्यात सोडू नये...एका लायक असलेल्या उमेदवाराला न्याय मिळू शकतो...💯💯

    • @AK-NikhilSuresh
      @AK-NikhilSuresh 2 місяці тому

      Ghanta ,upsc ne agodarach hila appoint karayla nawta pahije. Ata gandit ghusaila laglywer yanna jag ali

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 2 місяці тому +62

    आरे ह्या माॅडम बोगस आय ए एस अधिकारी आसल्याचा संशय येत आहे. एबीपी च्या मंदार बातमी पहा.

  • @astralchannal2817
    @astralchannal2817 2 місяці тому +17

    आपण मेंटली डिस्ऑर्डर आणि शारीरिक व्यंग आहे असे प्रमाणपत्र देवुन त्यांनी UPSC परीक्षा दिली आहे.

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 місяці тому +17

    Upsc परीक्षा देताना क्रीमिलेयार दाखविले आहे , उत्पन्न ८ लाखाचे आत 😂 बाप अहील्यानगर लोकसभेला वंचित कडून उभा होता बापाने उत्पन्न वार्षिक ४० कोटी दाखविले आहे , सगळ बोगस

  • @k.c.j.
    @k.c.j. 2 місяці тому +11

    ही डॉक्टर पण कशी झाली ह्याची पण चौकशी व्हायला पाहिजे, तिथे पण कॉप्या पुरवल्या असतील हिच्या बापानी, त्याच बरोबर हिच्या बापानी 40 कोटी ची माया कशी जमवली तेपण शोधून काढले पाहिजे आणि सगळ्या खानदानाला खडी फोडायला पाठवलं पाहिजे

    • @AnilJadhav-t1h
      @AnilJadhav-t1h 2 місяці тому +1

      40 कोटी नसेल रे 4000 कोटी असेल 😂😂😂😂. आजोबा IAS, वडील IAS. त्यामुळे 4000 कोटी पण कमीच होतेय कमाई.😂😂😂😂😂

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 місяці тому +48

    पैसा कोणाचा जनतेचा जनतेच्या पैशावर रुबाब😂😂😂
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @RohitKamble-ps1ec
      @RohitKamble-ps1ec 2 місяці тому +1

      Kasla Paisa tu kar ki 7/8 varsh abhys samjty ith government ch abhys krnari porh lak rs class ani monthly 10000 bhadh bharun 7,8 varsh abhys krtyt Teva kuth tr post bhety....jantechya jivavr kon paise det nhi athikari zalyvr phn tax bharala lagtoy....konti tr gov exam pass ho ani comment karun hassa

    • @brownmunde5161
      @brownmunde5161 2 місяці тому

      ​@@RohitKamble-ps1ec Ho ree bhimtya, fukat chodi cha tu kuthe paisa bharla ree.

    • @dr.vilaswagh1291
      @dr.vilaswagh1291 2 місяці тому

      Sarvana sarkari अधिकारी honyat int.asto pan te शक्य hot nahi .sarva जण अधिकारी zale tar itar kame kon करणार.te 1 glamer ahe.

  • @supriyarakshe2016
    @supriyarakshe2016 2 місяці тому +17

    This year I have passed my 10th so the head of our locality had called her for felicitation. I was Felicitated by her for getting 93% and I took inspiration from her but never knew her this side..!!!!

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 2 місяці тому +1

      Corruption at peak

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 2 місяці тому +3

      She gave fake certificate

    • @DrAshani
      @DrAshani 2 місяці тому +3

      होते असे कधी कधी..
      मी 10 विला असताना एका वयस्कर माणसाने माझा सत्कार केला होता..
      त्यावेळेस मला माहीत नव्हते..
      पण , graduation ला गेल्यावर कळले की ते महान कवि श्री. नारायण सुर्वे आहेत..
      2010 साली graduation पूर्ण होण्याआधीच ते निर्वतले ...😢
      कधी कधी आपल्या आयुष्यात खूप चांगली तर कधी खूप वाईट माणसे येत असतात...
      आयुष्य आहे चालायचेच.. 😊

    • @msk3847
      @msk3847 2 місяці тому

      नारिशक्ती ला सलाम

    • @supriyarakshe2016
      @supriyarakshe2016 2 місяці тому

      @@DrAshani yes true..!!

  • @krishnapingale612
    @krishnapingale612 2 місяці тому +12

    पुजा खेडकर ही UPSC ला फसवून IAS झाल्या आहेत.तयाची चौकशी चालु आहे.तया मेडिकल चाचणीला सात वेळा बोलवून गेल्या नाहीत.

  • @Alwyslearn
    @Alwyslearn 2 місяці тому +32

    उचल बांगडी करणे म्हणजे direct.. कलेक्टर करणे 😅😅

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 2 місяці тому +10

    हिने खूप मोठी चूक केली शिक्षण क्षेत्रातील सरस्वती मातेचा आदर राखला नाही, हिला कूठे च नोकरी, घेऊ नये सगळ्यांचाच मोठी फसवणूक केली आहे .शाळेत जातं होती की अशीच डिग्री मिळाल्या, मदत करणारयाना पण शिक्षा व्हावी 💯

  • @dhanajikendre9928
    @dhanajikendre9928 2 місяці тому +19

    IAS select होण्यासाठी एवढी कुचकामी यंत्रणा आहे का

  • @yodha-
    @yodha- 2 місяці тому +11

    पंकजा मुंडे ची पाहुनी आहे वाटते ही..😃

    • @krushn9658
      @krushn9658 2 місяці тому +1

      लाज सोडली रे तुम्ही

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 2 місяці тому +5

    खूप तहसीलदार, कलेक्टर, आय,पी,एस, ह्या बाई सारखे आहे यात नवीन काय आहे.

  • @agrisomnathkhemnar6581
    @agrisomnathkhemnar6581 2 місяці тому +13

    चॊकशी करा ही IAS कशी झाली

  • @pratik526
    @pratik526 2 місяці тому +9

    4 diwas dya... sampurn prakaran settle honar aahe... me ya Khedkar family la javalun olakhato

  • @ishwarchincholkar
    @ishwarchincholkar 2 місяці тому +8

    Fake candidate ahe : RTI information UPSC pan kala bajar ahe
    1) Despite being declared by her politician father to possess assets worth 40 crore during the recent Lok Sabha elections under the banner of Vanchit Bahujan Aghadi party, she misrepresented herself as an OBC non-creamy layer candidate with a questionable certificate.
    2) She avoided the medical examination six times, a serious breach, yet managed to secure a posting in Pune without undergoing this mandatory procedure.
    3) She abused her authority in the Pune office and engaged in misconduct.
    4) Was her OBC certificate validated, considering her grandfather's retirement as a civil servant and her father's career in civil service?

  • @gangaramdhamal262
    @gangaramdhamal262 2 місяці тому +6

    हे सगळ्या खात्यात असच कमी ज्यास्त प्रमाणात आहे सरळसेवेन नियुक्ती आणि बढती मिळालेले अधिकारी असा फरक करत असतात, सरळसेवावाले बढती वालयानां कमी समजतात आपण अती शहाणे समजतात पण बढती वाल्याचा अनुभव लक्षात घेत नाहीत काही मंडळी त्यांच्या कडून शिकतात नंतर शिकवतात अहो पगारात सुध्दा फरक आहे,

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 2 місяці тому +4

    एखाद्या गरीब upsc उमेदवाराला संधी दिली असती तर एक कुटुंब सेट झालं असतं. आता एक कुटुंब बर्बाद होणारं.

  • @Happy-wp3cc
    @Happy-wp3cc 2 місяці тому +8

    Vashim la nahi ghari patva
    Fake health certificate dakavla ahe

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 2 місяці тому +9

    नेमक कुन्हाच सेटींग आहे हे तपासा.

  • @GaneshPatil-cg6vy
    @GaneshPatil-cg6vy 2 місяці тому +29

    आरक्षण फक्त जागा देऊ शकतं ..अक्कल नाही..😂😝
    & She has proved it.

    • @satishsavre4591
      @satishsavre4591 2 місяці тому +2

      एकदम बरोबर साहेब

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 2 місяці тому

      मग जख मारायला आरक्षण मागत आहे का 😂

    • @dakkhanichad
      @dakkhanichad 2 місяці тому +1

      Good bro😂

    • @msk3847
      @msk3847 2 місяці тому +3

      संविधानी आरक्षण संस्कार पण देऊ शकत नाही

    • @dr.vilaswagh1291
      @dr.vilaswagh1291 2 місяці тому +1

      Apan kase अधिकारी zalo he mahit असताना ha rubbab nako hota. आत्ता lagna chaukashi cha sisemira.

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 2 місяці тому +1

    अटक करा,आई,डाक्टर,वडील कमिशनर, ही नौनक्रिमिनल दाखला कसा मिळाला,सखोल चौकशी करा कैद करा

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 2 місяці тому +1

    बहुतांश अधिकारी यांचे अशास स्वरूपाचे वर्तन आहे फक्त हि बाब निदर्शनास आली आहे एवढेच सामान्य माणसाला काय न्याय मिळणार आणि काय अपेक्षा ठेवणार अशा लोकांकडून

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 2 місяці тому +2

    मेंटेली अनफीट आहेत तर मागण्या कश्या फिट लोका सारख्या

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 2 місяці тому +1

    राजकीय लोकांच्या करोडोंच्या प्रोपर्ट्या करोडो इन्कम असते, मग ते निवडणूकीत आपल्या कॅटेगीरीचा फायदा कशे घेतात.

  • @satishbuddhe7704
    @satishbuddhe7704 2 місяці тому +5

    पुणे कल्याणी नगर पोरशे केस पार्ट 2

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 2 місяці тому +5

    या अखिल भारतीय सेवा रद्द करा, आयएएस, आयपीएस ची काही गरज नाही राज्यांनी स्वतःचा स्टाफ स्वतःच्या राज्य आयोगाने निवडावा, या अखिल भारतीय सेवा मुळे नवीन उमराव वर्ग तयार होत आहे.

    • @sufipore
      @sufipore 2 місяці тому

      मग इंडियन आर्मी , इंडियन रेलवे , रिजर्व बैंक ऑफ इंडिया या संस्था पण रद्द करायला हव्या !!

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 2 місяці тому

      @@sufipore या ज्या संस्था तुम्ही वर माडल्या त्यांचा राज्य सरकार मध्ये थेट हस्तपशेप नाही आहे, आर्मी ही देशाच्या बाहेरील शत्रू पासून रक्षण करण्यासाठी असते, RBI ही पूर्ण स्वायत संस्था आहे की जी पैशा च प्रवाह कंट्रोल करते, रेल्वे ही संपूर्ण देशात साठी ऐक संस्था असते कारण मालधोई ही देशा चे ऐका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात चालते, माल समुद्र पोर्ट वरून अंतर्गत भागात आणि इंडस्ट्रिअल हब पासून बाहेर एक्सपोर्ट करण्यासाठी पोर्ट पर्यंत नेते येवढे काम रेल्वे चे असते, त्यामुळें तुम्ही ज्या सर्व्हिसेस नमूद केल्या त्या सर्व टेक्निकल सर्व्हिसेस किंवा डिपार्टमेंट आहेत, पण मी जे बोलत आहे त्या नागरी(सिव्हिल सर्व्हिसेस) सेवा आहेत, त्यामुळें त्या त्या राज्यातील नागरी प्रशासनावर त्या भागातील निवडून आलेल्या लोकशाही सरकारचे नियंत्रण हवे.

  • @prankpagalpanti4081
    @prankpagalpanti4081 2 місяці тому +3

    वशिल्यावर IAS झाल्यावर असंच होणार 😂🤣🤣🤣

    • @GaneshPatil-cg6vy
      @GaneshPatil-cg6vy 2 місяці тому

      @@prankpagalpanti4081 😂😂
      बाई अजून अंड्यातून बाहेर पण नाही पडल्या आणि त्यांना पंख पाहिजेत म्हणे लगेच..😝
      ये आरक्षण का चक्कर है बाबू भैया..😂

  • @manojmanasvi
    @manojmanasvi 2 місяці тому +1

    Heene tar handicapped mhnun exam dili hoti..kontya angel ne hi handicapped vatat aahe... Hila medical sathi jeva bolavla teva hee 6 vela medical la gelich nai..ani heeche marks he IAS cha rank che navte pan khota certificate jama kelyalmule hila IAS rank bhetli aahe...ashi news ABP news chanel var aahe..
    Tumhi pan fakt varvarchi news deu naka...kharee news dya ki pooja khedkar la paise gheun kasa IAS banvla aahe tyachi purna story sanga..

  • @akshayghule7158
    @akshayghule7158 2 місяці тому +4

    अशा बदल्या कितीही झाल्या तरी काही फरक नाही पडणार

  • @sumersinghpakal8838
    @sumersinghpakal8838 2 місяці тому +1

    Washim ch ka ? Kashala amchya vidarbhat aslya adhikaryanna pathavtat.

  • @ravibalaskar3496
    @ravibalaskar3496 2 місяці тому +1

    Papa papa mujhe IAS banana hai.... Abhi bana deta hu... Hello meri beti ko IAS banana hai kya process hai dekh lo.... Ho gaya beta.... Thank you papa.

  • @amitx9
    @amitx9 2 місяці тому +3

    ABP ची बातमी पहा

  • @indian6100
    @indian6100 2 місяці тому +1

    How can anyone become IAS without verification of the documents??

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 2 місяці тому +1

    आता आयुष्यभर बदनामीचा स्टॅम्प लागला

  • @khedTaluka
    @khedTaluka 2 місяці тому

    पुणे जिल्हा परिषद येथे सौ. जाधव मॅडम ( अतिरीक्त विस्तार अधिकारी ) या पदावर १२ वर्षापासुन कार्यरत असुन प्रतिनियुक्ती वर वैद्यकिय कारण टाकुन १२ वर्ष एकाच खुर्ची वर असुन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांचे कलेक्शन करण्याचे काम करत असुन जिल्ह्यातील १,४०१ ग्रामपंचायती मधील सगळे कलेक्शन करत आहेत … पुणे महानगरपालीकेतील नविन सामाविष्ट गावामधील ६५८ जणांची नियमबाह्य नेमणूक करताना करोडो रुपयांची मोहमाया जमवली आहे …जाधव मॅडम वर कोणीचा तरी राजकीय वरद हस्त असुन त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही …..

  • @ShivShambhuBhakt_Maratha96
    @ShivShambhuBhakt_Maratha96 2 місяці тому +6

    नक्कीच ही कोणत्यातरी मोठ्या नेत्याची ठेवलेली बाई असणार तेंव्हाच एवढं लाड चाललेत😂😂😂

    • @KN0594
      @KN0594 2 місяці тому +3

      Dada tumcha navala comment shobhat nahi...

    • @vishnukhedkar9132
      @vishnukhedkar9132 2 місяці тому

      तुझी आई माझी ठेवलेली बाई होती 😂
      आमचे ठोकताना भांडण झाल
      त्यात कंडोम फुटला आणि तु झाला
      आता तु अनैतिक असल्या कारणाने तु लोकांच्या आई बहीणींना पण तुझ्याप्रमानेच समजतोस कारण तु तसा आहेस नाजयस बेटे

    • @MINDIA-is9cu
      @MINDIA-is9cu 2 місяці тому

      ​@@KN0594हो, पण तुम्हाला तर नाव पण नाही, बिन नावाचे दिसताय.....

    • @Alwyslearn
      @Alwyslearn 2 місяці тому +2

      @@ShivShambhuBhakt_Maratha96 बाप कलेक्टर.. आजोबा कलेक्टर.. .

    • @GaneshPatil-cg6vy
      @GaneshPatil-cg6vy 2 місяці тому +3

      आरक्षण फक्त जागा देऊ शकतं ..अक्कल नाही..😂😝
      & She has proved it.

  • @suryakantvidhate1776
    @suryakantvidhate1776 2 місяці тому

    हिला अपात्र ठरवुन या पदावरून काढून टाकावे पण तशी कायद्यात तरतुद नाही आणि बदली शिवाय दुसरी शिक्षा करण्याची कोणाकडे हिम्मत नाही

  • @drbharatbhushantelang3039
    @drbharatbhushantelang3039 2 місяці тому +4

    Uchal Bangdi nahi Promotion dila ahe Collector manun...Te pan probation purn whyayachya aadhich...

  • @Pegasus0101
    @Pegasus0101 2 місяці тому +1

    प्रमाणपत्र तपासा ते बनावट आहे

  • @mr.techno-era7474
    @mr.techno-era7474 2 місяці тому

    मुलगी शिकली, प्रगती झाली!😊

  • @msk3847
    @msk3847 2 місяці тому +2

    अबला, दुर्बल, उपेक्षित अशा नारीशक्तीला सलाम

  • @tcmaster21
    @tcmaster21 2 місяці тому

    50Cr देऊन IAS झालेली आहे की मॅडम

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng 2 місяці тому +2

    Action ghetli pahije

  • @INDIFRESH_INTERNATIONAL
    @INDIFRESH_INTERNATIONAL 2 місяці тому

    मध्यंतरी एक पिक्चर आला होता 'मुन्नाभाई एमबीबीएस'
    आता अजून एक पिक्चर बनवा कोणीतरी 'पूजाबाई आई ए एस' 😂😂😂

  • @mjspeaking
    @mjspeaking 2 місяці тому

    डॉक्टर पण निन क्रीमी लयेर सर्टिफिकेट घेऊन झाल्या काय चेक करा

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 2 місяці тому

    Koncha ashirwad he baga

  • @snehalnaikare9831
    @snehalnaikare9831 2 місяці тому

    Immediate action needed.ही अधिकारी पुढे काय काय दिवे लावलं

  • @samyakkshitijthorat7809
    @samyakkshitijthorat7809 2 місяці тому

    चार पुस्तके वाचुन असला बडेजाव कशाला? जनहितासाठी असल्या लोकांनी काही नविन संशोधन केल का?

  • @milindraut8906
    @milindraut8906 2 місяці тому

    परंतु ह्यांची परीक्षा उत्तीर्ण नक्की झाले का नाही हे पण चोकशी झाली पाहिजे

  • @nitinshinde8602
    @nitinshinde8602 2 місяці тому

    Kay jantechi kame karnar......

  • @ujwalapawar5990
    @ujwalapawar5990 2 місяці тому

    Divase is also politically blessed n controversial person,he also in Pune division since last many years.

  • @malharkunjir2892
    @malharkunjir2892 2 місяці тому

    Nilambit kara

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 2 місяці тому

    Medical bypass kelay AIMS cha report ahe Majboot paisa fekala ata kamai karnar , DM post pn corruption ni milate

  • @VijayKakade-i5w
    @VijayKakade-i5w 2 місяці тому

    2:13

  • @KHADEPRAMOD
    @KHADEPRAMOD 2 місяці тому

    There is need to increase age limit of upsc upto 50 bcz for providing serve country experience personalities are needed.upsc,mpsc are not jobs.but they are admin serving positions.hence inexperienced persons will not do nonsense

  • @haridisle6734
    @haridisle6734 2 місяці тому +2

    वंजारी च आहे ही पण... सांगाव म्हणलं

  • @shreepawar134
    @shreepawar134 2 місяці тому

    Tila IA S kas betal, upsc var ch doubt ahe, fake cetterificate kadun as koni kas karatat

  • @BhaleraoMadhav-x9b
    @BhaleraoMadhav-x9b 2 місяці тому

    Dupleket,dgree

  • @TheGreatHinduRashtra
    @TheGreatHinduRashtra 2 місяці тому

    पैसे पावर वापरून IAS zalyat as diste

  • @krishnaparab8272
    @krishnaparab8272 2 місяці тому

    Aapli systemach barober nahi, ani reservation mule anakhi kamkuvat zali ahe.hya bayela gadchiroli la transfer kra

  • @akshay104
    @akshay104 2 місяці тому +1

    Mussorie la mauj masti chalte fakt

  • @gauravchavan7396
    @gauravchavan7396 2 місяці тому

    Suspend kra

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29 2 місяці тому

    What about LOKASABHA SPEAKER OM BIRLA S DAUGHTER WAS APPOINTED AS IAS OFFICER WITHOUT ANY UPSC EXAM N ORAL TEST....IN LAST 10 YEARS MANY WEALTHY INDUSTRIALISTS N BJP LEADERS SONS N DAUGHTERS R APPOINTED AS IAS N IPS OFFICERS N ON TOP MOST POSTS ..... INDIAN DEMOCRACY IS BEING CONVERTED INTO CRUEL BUROCRACY....

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 2 місяці тому

    Suspend kara

  • @apnamusicama6550
    @apnamusicama6550 2 місяці тому

    उघडा डोळे बघा नीट

  • @amollad2752
    @amollad2752 2 місяці тому

    बाप शेटे काढत होता का

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng 2 місяці тому

    Fake certificate ahe....

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 2 місяці тому +1

    असे बिन अकलेचे घरी हाकलून द्या... यंची काहीही गरज नाही.

  • @seular-द्वेष्टा
    @seular-द्वेष्टा 2 місяці тому

    Ithe pan nepotism 😂

  • @Samitcl
    @Samitcl 2 місяці тому

    Suspend karayla pahije aslya baila. Bap ani ajoba ips hote manje kay jahagir zali ka

  • @seular-द्वेष्टा
    @seular-द्वेष्टा 2 місяці тому +1

    Dya आरक्षण ajun....😂

  • @GreatMarathaNation
    @GreatMarathaNation 2 місяці тому

    Obc reservation: hakya ni chagya kuthe melay 🤬🤬🤬🤬

  • @user-yk2tz3qg5j
    @user-yk2tz3qg5j 2 місяці тому

    Nakli certificate

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 2 місяці тому

    बदली करण्यात आली,

  • @Y_Brooo
    @Y_Brooo 2 місяці тому

    पैसा बोलताहेत 😂😂

  • @fa..3611
    @fa..3611 2 місяці тому

    Ti ahe kuthe pan...

  • @Omkar67890
    @Omkar67890 2 місяці тому

    वंजारी लोक माजुरडे आहेत

  • @pramodpatil1099
    @pramodpatil1099 2 місяці тому

    Fraud candidate ahe, bogus certificate deun IAS zali ahe, enquiry karron jail madhe pathwa

  • @abolilondhe5541
    @abolilondhe5541 2 місяці тому

    Uchal bagdi nko kadun taka baiena😊

  • @SB_2124-gq5xy
    @SB_2124-gq5xy 2 місяці тому

    Vanjari Paul padti pude 😂😂

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo 2 місяці тому

    She must have passed by copying. Bogus woman it appears

  • @shantinathvikhe5937
    @shantinathvikhe5937 2 місяці тому

    Fraudulent One !

  • @PrasadBhosale-vq6kc
    @PrasadBhosale-vq6kc 2 місяці тому

    Myadam jaminivar pay rahu de

  • @pradeepsalvi1975
    @pradeepsalvi1975 2 місяці тому

    Pooja khedkar jo paryant aapli baju mandat nahi media samor, to paryant hya vishvas gamavun baslelya media kay mhantoy , keval bakvas.

  • @Happy-wp3cc
    @Happy-wp3cc 2 місяці тому

    Baap leki cha maaz ajun nasel nigala

  • @KumarBharat77
    @KumarBharat77 2 місяці тому

    Evhda paisa eto kutun eth . Gareeb jantechya raktacha Paisa ahe . Tyachavar hat taknya cha kunalach adhikar nahi.

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 2 місяці тому

    Please 🙏🏃‍➡️2 MADC