Pudhari Dhurala | सगेसोयऱ्यांची अट मान्य करणं शक्य आहे?| Manoj Jarange| Jarange News| Jarange Patil|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лип 2024
  • #pudharinews #marathinews #manojjarangepatil #jarangenews #jarangepatil
    Pudhari Dhurala | सगेसोयऱ्यांची अट मान्य करणं शक्य आहे?| Manoj Jarange| Jarange News| Jarange Patil|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 407

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 15 днів тому +105

    हाके भुजबळच पाळलेला भू भू😂

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 15 днів тому +6

      Ani jarange pawar cha bhu bhu😂

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav 15 днів тому

      जरांगे तुला इतकं हानिन की तुला ढेंडाळी लागलं,, माझ्या जिल्ह्यात तर येऊच नको,, आणि हो मी मराठा आहे

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 15 днів тому +6

      mag jarange konacha bhu bhu aahe he pan sang bhava

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 15 днів тому +1

      jarange aarkshan denar aahet... hech sagal gaudbangal aahe bhavano samjun ghya.... rajkarnyachya nadala lagun sagal vatole chalale aahe... baki sarvana adhikar aahe mat vyakt karnyacha....
      fat aadarane bolale pahije he mahatwach aahe

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 12 днів тому

      जरागे हा निजामच भु भु का

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 15 днів тому +97

    वडापाव किंग सुपरस्टार हागे😂😂😂😂

  • @anonymous.4314
    @anonymous.4314 15 днів тому +100

    हागे धनगर समाजाला ST मधून आरक्षण हे सोडून दुसराच राजकारण करत आहे

    • @user-jh6oe5qq6g
      @user-jh6oe5qq6g 15 днів тому +7

      हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे कोण जाणार

    • @DnyanobaBade-bl4tw
      @DnyanobaBade-bl4tw 15 днів тому

      का तुमचे बापाला टोचायचा आहे

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 15 днів тому

      त्याला छगन भुजबळ यांनी पोतंभर पैसे दिले कारण धनगर बांधवांचा प्रश्न मांडण्यापेक्षा तू मराठा समाजालाच विरोध करतो

    • @santoshgaikwad-ov9fl
      @santoshgaikwad-ov9fl 13 днів тому

      त्याला पाठीशी घालत आहे फडणविस
      त्याला पडळकर ला
      स्वतःच्या जातीला सुध्धा दिशाभूल करत आहेत हे

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 15 днів тому +122

    मी धनगर.. माझा मराठा बाधवाला पाठिंबा आहे 🚩

    • @anonymous.4314
      @anonymous.4314 15 днів тому +12

      धनगर समाजाला ST मधून आरक्षण द्यावे,याला आमचा पाठिंबा आहे,पण हाके धनगर समाजाचा विचार सोडून दुसराच राजकारण करत आहे

    • @rushipatil5701
      @rushipatil5701 15 днів тому +6

      त्यांना आरक्षण नाही पाहिजे
      त्यांना पद पाहिजे वाटत?

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 15 днів тому +2

      Maratha na saath dya Tumacha hi ST Arkshan la ami pathiba dewu

    • @ganeshjogdand6714
      @ganeshjogdand6714 15 днів тому +4

      आम्ही मराठे पुर्ण ताकतिन धनगर बांधवांच्या पाठिशी आहोत तुम्हाला st मधून आरक्षण भेटलच पाहिजे

    • @ravikiranpawar8101
      @ravikiranpawar8101 15 днів тому +1

      गेल्या वेळेस गत व्हायला नको , जी आमची मागणी नव्हती ते आरक्षण आमच्यावर लादले , लोक सभा रिझल्ट प्रमाणे विधान सभे ला हेच 5/6 कोटी मराठे पाहून घेतील .

  • @balasahebkorde3334
    @balasahebkorde3334 15 днів тому +76

    हाकेचं बोलण म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल, शेवटी काय तर हाकेचा मराठा व ओबीसी जातीय वाद झाला पाहिजे यासाठीचा प्रयत्न करत आहे.

    • @usdhangar1716
      @usdhangar1716 15 днів тому +2

      Are he marathe 2 no kam kartat

    • @lakshvibhute34
      @lakshvibhute34 15 днів тому +3

      😂😂Ani jarange Shanti doot ahet ka dhamkya deta ki kiti hi kara obc madhe sarsakt yetach yet nahi

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 15 днів тому

      nit bol​@@SakshiKharat-qt9nl

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 15 днів тому +2

      ​@@SakshiKharat-qt9nltumchya yach vagnyane hi vel aaliy bhava

    • @kapil7575
      @kapil7575 15 днів тому

      आणी तुम्ही हरिश्चंद्र ची औलाद...! आरक्षणासाठी एव्हडी लाचारी मराठा समाज पत्करेल हे स्वपनात हि वाटले नव्हते.... दुसऱ्या चे रक्षण करणारा स्वतः च्या आरक्षणासाठी हि पातळी गाठतोय हेच न पटणारे आहे.... त्यातल्या त्यात ओबीसी मध्ये घुसने तर अक्षम्य आहे... असो, आता जातीवंत मराठा भेटेल का हा प्रश्न आहे. 🙏

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 15 днів тому +35

    महाराष्ट्र त वंजारी समाज 050 %आर्धा टक्का आहे आरक्षण मात्र 2% टक्के हे कसे

    • @shankarjadhav7216
      @shankarjadhav7216 15 днів тому

      यांना 0.25 % आरक्षण दिलं पाहिजे .
      हे आमचं 1.75% आरक्षण खात आहेत.

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 15 днів тому

      yach uttar sharad pawar sahebankade aahe... paha vicharu akada

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 15 днів тому

      ​@@shankarjadhav7216kaydyane diley bhava... sagesoyare mhanun nahi ghetalele

    • @haribhaudound2544
      @haribhaudound2544 14 днів тому

      शाळेत गेलतास का बाळा ? गेला नसचील तर WhatsApp वर आलेले आकडे कॉपी पेस्ट करण्या ऐवजी उजळणी शिक
      तुझ्या कोणी सांगितलं रे ०.५० % ?
      शिकायचं माहिती नाही आणि आले आरक्षण मागायला

  • @_VAIBHAL
    @_VAIBHAL 15 днів тому +28

    हाकेचा काही ऐकू नका

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 15 днів тому +22

    मनोज दादा जरांगे पाटिल एकटाच् बास्😎

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 15 днів тому +48

    हा प्राध्यापक आहे कॉपी करतो मग प्राध्यापक पण कॉपी करून झालेला कॉपी बहादर

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav 15 днів тому +1

      जरांगे तुला इतकं हानिन की तुला ढेंडाळी लागलं,, माझ्या जिल्ह्यात तर येऊच नको,, आणि हो मी मराठा आहे

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 15 днів тому +35

    ⚔️संघर्ष योद्धा ⚔️
    क्षत्रिय
    मनोज दादा जरांगे पाटिल👍✌😎

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 15 днів тому +32

    Only jarange patil ❤❤

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 15 днів тому +8

    हाके हा शिक्षकी पेशाला काळीमा आहे.

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 15 днів тому +21

    हाके उगाच भुंकू नका. तुमची अक्कल किती आहे आणि तुम्ही किती राजकीय स्वार्थी आहात हे माहीत आहे.
    मराठा आणि कुणबी एक आहेत की नाहीत हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला???
    आणि राहिला प्रश्न कोर्टाचा,तर आज पर्यंतच्या निकाल आणि अनुभवावरून मराठा समाजासाठी न्याय मिळणे ही एक अंधश्रद्धा आहे की काय अशी शंका का येऊ नये???

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 15 днів тому +25

    वडापाव हागे

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 15 днів тому +22

    Only Manoj dada jarange patil 🔥🔥

  • @user-nb1pm5cl6o
    @user-nb1pm5cl6o 15 днів тому +16

    ओन्ली जरांगे पाटील यांना पाठिंबा

  • @balunanashinde8629
    @balunanashinde8629 15 днів тому +18

    डॉक्टर हाके साहेब भारतामध्ये असा कुठलीही जात नाही ज्यांच्याकडे मोटरसायकल नाही किंवा त्यांच्या घरामध्ये टीव्ही नाही सध्या फायनान्स वर सर्वांकडेच टीव्ही आणि मोटरसायकल आहे हे कोण लक्षात घेणार

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 15 днів тому +10

    वडापाव योद्धा एकटाच शिकलाय दुसरे कोणिच शिकल नाही 🤣😂🤣😂🤣

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 15 днів тому +24

    ओबीसींच्या ची घेणार कुणबी नोंदी सापडतात मगं वेगळं कशाला ओबीसी ची घेणार

  • @HanumanThaware
    @HanumanThaware 15 днів тому +9

    16 टक्के मराठा आरक्षण‌‌ ओबीसी मध्ये आहे

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 15 днів тому +6

    हाकेला प्राध्यापक केला कोणी अक्कल शुन्य माणूस काहीही बोलतोय. रेटून खोटे बोलतोय. कोणत्या विद्यापीठाची पदवी आहे याच्याकडे ते तरी सांगा.

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 15 днів тому +5

    मी वंजारी माझा पण पाठिंबा आहे

  • @naikwadinaikwadi5603
    @naikwadinaikwadi5603 15 днів тому +12

    हाके तुम्ही N T आहात OBC म्हणजे काय तुम्ही थोडा अभ्यास करा जे रेकॉर्डला आहे ते तुम्हाला देवा लागेल कुणी असू द्या तुमचा अभ्यास कमी आहे

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 15 днів тому +15

    मनोज दादा जरांगे पाटिल 😎
    होण हे...वडापाव खाण ईतक् सोप्प नव्ह्👍

  • @Babyboyshivam
    @Babyboyshivam 15 днів тому +7

    ओरडा ओरड करून कुणी शान होत नसत वडापाव किंग

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 15 днів тому +17

    कुणबी नोंदी सापडतात ओबीसी ची घेणार

  • @bharattakalkar2483
    @bharattakalkar2483 15 днів тому +7

    प्राध्यापक पदवी खरी आहेत का?

  • @subhashsomuse8431
    @subhashsomuse8431 15 днів тому +30

    अभ्यासू वकतीमत्व.. तारख साहेब..

  • @user-ll1th1ul8e
    @user-ll1th1ul8e 15 днів тому +11

    1994 चा जी आर काढून कुणबी मराठा बाजूला केला नाही का हे हाके यांनी मराठा उतर द्यावे

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 15 днів тому +17

    पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंनी यावेळी त्यांची भूमिका मराठा आरक्षण 50 टक्के च्या आतच द्या म्हणून भूमिका घ्यावी. हे दोन्ही नेते केंद्राकडे बोट दाखवत आहेत.

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 15 днів тому +6

    राजकीय आरक्षणी हाके साहेब सदश्य असलेला आयोगाणे आडनाव वरून एका रूममधे बसुन सर्वे केला व ती OBC ची संख्या 37% सांगीतली आणि शुक्रे आयोगाने घरोघरी जाउन मराठा समाजाचा डाटा तयार केला आहे मग खरा डाटा कोणता ?

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 15 днів тому +6

    वडापाव किंग हागे😂😂

  • @user-xv5vn5re5y
    @user-xv5vn5re5y 15 днів тому +10

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय

  • @Sspatilcon
    @Sspatilcon 15 днів тому +5

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरानगे पाटील जिंदा बाद 🚩🚩

  • @VankatiSavandkar-zc2el
    @VankatiSavandkar-zc2el 15 днів тому +6

    लक्ष्मण हाकेचा निषेध

  • @abhijeetghabak5114
    @abhijeetghabak5114 15 днів тому +8

    गरीबाला आरक्षण पाहीजे

  • @ranapatil180
    @ranapatil180 15 днів тому +7

    Only patil ❤❤🎉🎉

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 15 днів тому +10

    आमच्या नोंदी कुणबी सपुत सपाडतात

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 15 днів тому +9

    Ekta boss Manoj jarange patil

  • @SanjayMiseSanjay
    @SanjayMiseSanjay 15 днів тому +12

    हाके साहेबांनी धनगर समाजाला एस टी आरक्षण साठी आणि समाजाची काय भूमिका आहे हे पाहावं उगाच कोणाला विरोध करु नये
    मराठा समाज धनगर समाजाला विरोध करत नाही
    जरागे पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
    मी पण धनगर समाजाचा आहे
    जय मल्हार जय महाराष्ट्र

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 15 днів тому +8

    राजकारण करतंय उध्दव ठाकरे शरद पवार हे गोल गोल बालतात

  • @user-ku7lw4bk3k
    @user-ku7lw4bk3k 15 днів тому +5

    शासनाने जरागे ज्या भागातून जातील त्याचे शांतता रॅली जाईल त्या भागात सरकारी सुट्टी जाहीर करावी

  • @user-ku7lw4bk3k
    @user-ku7lw4bk3k 15 днів тому +7

    देवेंद्र साहेब तुम्हाला लाज असेल तर् जरागे एस आय टी चौकशी सुरु करा तुम्ही सुद्धा घाबरले

    • @Sp71407
      @Sp71407 15 днів тому

      स्वप्न बघा 😂

    • @Sp71407
      @Sp71407 15 днів тому

      महाराष्ट्र सदन घोटाळा निघणारच😂

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 15 днів тому +4

    बोला हाके भारतातील तज्ञ माणूस एकच आहे

  • @nandkumardhengle813
    @nandkumardhengle813 15 днів тому +8

    साधं आहे जांच तेला वाटून टाका

  • @yourajdangade2502
    @yourajdangade2502 15 днів тому +8

    एडा ह्यो हागे

  • @vikaswankhede5720
    @vikaswankhede5720 15 днів тому +6

    खत्री, बापट आयोग बोगस म्हणावं लागेल...

  • @dnyanobakale7857
    @dnyanobakale7857 15 днів тому +4

    हाकेला प्रेस कॉन्फरन्स मध्ये कसं बोलावं ही समजना

  • @chhatrapatipuyed1525
    @chhatrapatipuyed1525 15 днів тому +5

    वडापाव संपवून घरी आलं आहे

  • @bhaiyarepate4107
    @bhaiyarepate4107 15 днів тому +4

    Yz हाग्या 😂😂😂

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 15 днів тому +4

    फक्त पाटील म्हणतील तसं........ काही हाउडय 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @satywanbhosale6866
    @satywanbhosale6866 15 днів тому +6

    तुमच्या घरात सडास नसेल गाडी नसेल तुझ्या घरात कोणी शिकलेली लोक नाहीत का मराठा समाजातील लोक किती शिकलेले आहेत हे बघ भुजबळच भु भु

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 15 днів тому +6

    धनगर बांधवांना ST प्रवर्गातुन आरक्षण प्रस्थापित सरकार ने कायम करावे

  • @sureshudas7796
    @sureshudas7796 15 днів тому +5

    हाके फार चिडत आहेत

  • @user-su7yy4wf6b
    @user-su7yy4wf6b 15 днів тому +7

    बाकी राहिले चार दिवस नंतर काय आसत सर्वांनाच माहित आहे

  • @krishnasalunkhe1578
    @krishnasalunkhe1578 15 днів тому +8

    Hake vadapav kha 😂😂😂

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 15 днів тому +8

    एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार

  • @AshokKadam-mk9es
    @AshokKadam-mk9es 15 днів тому +4

    वनलि वन मनोज जरागे पाटील आरक्षण द्यावे लागते

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 15 днів тому +8

    हाके भुजबळ फडणवीस साहेबांचे पाळलेली भू भू

  • @dattatrayalokhande291
    @dattatrayalokhande291 15 днів тому +4

    तुम्हाला कुणी आमदार करत नाही हके साहेब म्हणून तुम्ही जीव जीव नका काढू याची सर्वांना कल्पना आहे भाऊ

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 15 днів тому +3

    सगळ हाकेच्या मनावर वागा हाकेची क्रास चेक करा

  • @Sspatilcon
    @Sspatilcon 15 днів тому +7

    हकेचा गुडग्यात मेंदू आहे येला कोणी बोलावलं आहे😂😂

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 14 днів тому +2

    सगळेच राजकीय नेत्यांना भीती आहे की मी ज्या जाती कडून बोललो ती जात मला विधानसभेत मतदान करणार नाही आणि हीच भीती मनात असल्याने सर्वपक्षीय सभेत महाविकास आघाडी चे नेते आले नाही आणि सत्ताधारी निर्णय घेताना मागेपूढे पाहत आहेकी आपला फायदा होईल का तोटा होईल येणाऱ्या विधानसभेत

  • @Dr....123
    @Dr....123 15 днів тому +9

    केदार साहेब 🚩🚩🚩

  • @user-gj8he7vg2q
    @user-gj8he7vg2q 15 днів тому +3

    सोपं आहे क्या करा ज्याचं आहे त्याच दिउन टाका

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 15 днів тому +4

    Are. Hake. Dhangar.. St. Araksansathi.. Uposan. Kar. Ani. Bol.

  • @harichandrasondge934
    @harichandrasondge934 15 днів тому +1

    हाके बाजु मांडताना घोंदळ घालतो, यावरून समजत,हा राजकारणात फायदा करण्यासाठी हे सगळं चाललंय

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f 12 днів тому +1

    प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रतिनिधी सरकारच्या बैठकीला हजर असला पाहिजे यावरून त्या पक्षाची आरक्षणाविषयीची खरी तळमळ समजून येईल सरकार पेक्षा विरोधी पक्षाची जबाबदारी या वेळेस मोठी आहे

  • @babajadhav5351
    @babajadhav5351 14 днів тому +1

    आज खरी चर्चा होणार सुदर्शन जी आणि योगेश दादा अभ्यासू आहेत हाके साहेब चर्चा व्यवस्थित करा

  • @user-nc1sf3pc8m
    @user-nc1sf3pc8m 15 днів тому +3

    Hake chagan bhujbal la vicharun ya ky bolu manun😅😅😅

  • @babajadhav5351
    @babajadhav5351 14 днів тому +1

    योगेश दादांना आम्ही चांगले ओळखतो समाजासाठी राजीनामा सुद्धा देतील मग हाकेला कस उत्तर द्यायचं ते देतील अभ्यासू व्यक्ती

  • @rammatre5010
    @rammatre5010 15 днів тому +2

    19:06 एक नंबर सुदर्शन तारक जी👆🙏🚩🚩

  • @bhaskarwharkate4883
    @bhaskarwharkate4883 15 днів тому +2

    Barobar aahe hake saheb

  • @sandyjagtap
    @sandyjagtap 15 днів тому +1

    कुणबी च आता पर्यंत कोणी खाल्ल ते सांगा फक्त.🙏🏻🙏🏻कुणबी च आता पर्यंत कोणी खाल्ल ते सांगा फक्त.🙏🏻🙏🏻कुणबी च आता पर्यंत कोणी खाल्ल ते सांगा फक्त.🙏🏻 आणी जेव्हा खात होते तेव्हा बाकीचे चोखत होते का?

  • @user-is8yk3nh8s
    @user-is8yk3nh8s 15 днів тому +3

    हाके भुजबळच माणुस

  • @naikwadinaikwadi5603
    @naikwadinaikwadi5603 15 днів тому +2

    भावा काय मार्ग निघणार मराठा समाज in already OBC above 50% arakshan not possible plz

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj 15 днів тому +1

    सरकार ने निर्णय घ्यावा . बाकी जनता बघेल.

  • @user-haribhau
    @user-haribhau 14 днів тому +1

    जरांगे आणि हाके सर यांना समोरासमोर बसवा.

  • @murumkarkishor4817
    @murumkarkishor4817 15 днів тому +3

    हाके ची अक्कल समजली

  • @arjuntambe6207
    @arjuntambe6207 15 днів тому +4

    वडापाव किंग

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 13 днів тому +1

    हाके आयोगाचे सदस्य कसे झाले, पात्रता होति का?चौकशी चे काय झालं?

  • @LaxmankedarTatya-xz8rj
    @LaxmankedarTatya-xz8rj 11 днів тому +1

    हाकेला दुपारच्या उन्हात प्रश्न विचारला पाहिजे ह्या च मेंदू ऊन पडल्यावर पगळतो

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 14 днів тому +2

    Jyanchi kunbi nond aahe tyana arakshan dyayla suprim court pn thabau shakat nahi.🚩

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 14 днів тому +1

    सरकारने पहिले जातीनिहाय लोकसंख्या जाहीर करावे की मराठा जात चौसष्ट टक्के च्या आतील आहे का बाहेरील आहे आतील असेल तर ३२मधून आरक्षण द्या त्यामूळे जातीनिहाय जनगणना करावे लागेल

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 11 днів тому

    मनोज दादा झिंदाबाद असा योद्धा पुन्हा होणे नाही कोटी कोटी प्रणाम

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 14 днів тому +1

    सरसकट सर्व आरक्षण रद्द करून आठ लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या ना आरक्षण द्या लगेच तिढा सुटेल काही आरक्षणाचा लाभ घेणारे खुप श्रीमंत झालेले आहेत ते सुद्धा पुन्हा पुन्हा लाभ घेतात केन्द्र सरकारने लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा सर्वच समाजाला लाभ होईल ठराविक जाती धर्माचे लोकच लाभ घेतात आणि जातीवाद संपेल

  • @sahebraojedhe2317
    @sahebraojedhe2317 15 днів тому +1

    सरकारी नोकरीच्या नोंदी सरकारकडे आहेत हागे साहेब

  • @user-cx9rz7vm7w
    @user-cx9rz7vm7w 12 днів тому +1

    भुजबळ व हाके ला आरक्षन चि गरज कसाला

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 15 днів тому +1

    उगा विषय चगळीत बसण्यात काही अर्थ नाही
    काय मागतो ते देऊन टाका
    नाही तरी सध्या गोर गरिबाला काही भेटतच नाही तो ओबीसी
    असो नाही तर दुसरा
    कोर्ट चट पाहून घेईल खर काय खोटं काय

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 15 днів тому +1

    VBA

  • @prashantkharat7720
    @prashantkharat7720 15 днів тому +2

    Kedar saheb kay kam zal te sanga.
    Rajkiy bhsha bolu nka..

  • @rammatre5010
    @rammatre5010 15 днів тому +2

    14:34 काहीच तर्क नाही उचलली जीभ लावली टाळ्याला हाके

  • @audumbarevents6248
    @audumbarevents6248 12 днів тому +1

    हा लक्ष्मण हाके देवेंद्ररचा ड्रायव्हर होता हे लक्षात ठेवा

  • @vilasnimbalkar8798
    @vilasnimbalkar8798 11 днів тому +1

    हाके ला आमदार.करा तोंड बंद होते दोन वेळा उभा सपाटून पडला

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 11 днів тому +1

    खरं बोलल्यावर हाकेला कसा पिसाळला 😄

  • @santoshgade-c7r
    @santoshgade-c7r 15 днів тому +1

    हाके स्वताला खुप ओव्हरस्मार्ट समजत आहे. आसा पण प्रद्यपक अस्तो अवघड अहे

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 15 днів тому +1

    आरे बाबा सरकारणे भुमिका घ्यावी नसेल तर सत्तेतुन बाहेर पडा उद्धव साहेब आणि शरद पवार आरक्षण देतील

  • @balajiwadge3782
    @balajiwadge3782 12 днів тому +1

    1994 ओबीसीला दिलेलं वाढीव आरक्षण 14% ते रद्द करा आणि मराठा म्हणून वेगळा प्रकार वर्ग करून 50% आत मराठ्यांना आरक्षण देता येते

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 13 днів тому +1

    सगळं शक्य आहे...इतर जातींना काय निकष लावला ते सांगा...त्यांना कोणत्या आधारावर आरक्षण दिलं?..

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 15 днів тому +2

    Hake. Ha. Rajkarni. Ahe. He. Samor. Ale.