खूप मस्त, नेहमी ढोकळा परफेक्ट होतोच असे नाही. विकतच्या पिठाचा ढोकळा होतो. पण हा पौष्टिक ही आहे. असाच करुन पाहणार . आणि इडलीचे पीठ उरल्यावर असाही हा ढोकळा होऊ शकतो. टीप छान.
मस्त पौष्टिक रेसिपी . लिंबू , इनो , ताक हे काही लागत नाही हे छान आहे. नुसते खायचा सोडा आणि तेल फेटून होते. झकास रेसिपी. घरच्या साहित्यात होणारी झटपट रेसिपी मस्त
Kaku masta सोपी ani पौष्टिक dhokala.
मस्त हेल्दी रेसिपी . 👍👌😊
Thank you
मस्तच
Thank you
मस्त
Thanks
मामी ढोकळा मस्तच.
धन्यवाद
खूप मस्त, नेहमी ढोकळा परफेक्ट होतोच असे नाही. विकतच्या पिठाचा ढोकळा होतो. पण हा पौष्टिक ही आहे. असाच करुन पाहणार . आणि इडलीचे पीठ उरल्यावर असाही हा ढोकळा होऊ शकतो. टीप छान.
धन्यवाद 🙏