धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊 ua-cam.com/video/JckMGD7O1s0/v-deo.html&pp=ygUqbWFkaHVyYXNyZWNpcGUgbWFyYXRoaSBmcmVlemUgb3JnYW5pemF0aW9u ua-cam.com/video/DgOpXuBqePQ/v-deo.html&pp=ygUqbWFkaHVyYXNyZWNpcGUgbWFyYXRoaSBmcmVlemUgb3JnYW5pemF0aW9u
मधुरा ताई मस्त रेसिपी आहे. मी नेहमीच तुमच्या रेसिपी पाहून घरी करते. ढोकळा तर खूपच छान होतो तुम्ही दाखवल्याप्रमाणे. आज मी ढोकळा व पोळीचे सँडविच केले खूपच छान झाले. मी अजून बीट, गाजर, कोबी किसून घातले त्यात. अप्रतिम झाली डिश. खूप खूप धन्यवाद,🙏🙏
मस्तच 👌😋😋❤️माझ्याकडेही एक, दोन शिळ्या पोळ्या उरतातच मग मी त्या पोळ्या तव्यावर मस्त तूप आणि मीठ लावून खरपूस कुरकुरीत अशा भाजून घेते आणि अशी पोळी चहासोबत खाण्यात जी मज्जा आहे ना ती कशातच नाही 😋😋😋❤️
Wawwww शिळ्या चपातीचे सॅन्डव्हीच भन्नाट, चटपटीत, आणि खमंग दिसत आहेत. चवीला पण चटकदार असणारच. वेगळं काहीतरी बघायला मिळालं. रेसिपी साठी मनापासून धन्यवाद ताई...🙏🏻🙏🏻❤️❤️. तुमच्या मुलांबरोबर चे हे वलॉग बघायला खूप छान वाटतं. ताई हरकत नसेल तर तुमच्या नवीन घराची सफर बघायला आवडेल....😍😍
वा मस्त पौष्टिक पदार्थ दाखविता तुम्ही ..एक आई सुद्धा असल्याने पौष्टिक गोष्टींचा वापर करून पदार्थ तयार करून आम्हास सुद्धा दाखवत असता..धन्यवाद
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई..
Tumala बघून खूप inspired hote..
Thank you tai
फारच सुरेख सॅन्डविच दाखवून खुष झालो आम्ही.धनयवाद ! मधुरा बेटा!
Good idea..... नेहमीच फोडणीची पोळी खाऊन कंटाळा येतो हा एक वेगळा प्रकार छान दाखवला ताई... धन्यवाद
Nice idea tumcha sadhepana ani ani sagnyachi padhat khup chhan aahe
मनापासून आभार..
खुप छान रेसिपी... मी नक्की करणार..
शिळी पोळी खरपूस खायला छान वाटते आणि त्याचा चिवडा खरचं खूप छान वाटतो
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खरेच सँडविच भन्नाट आहे.कल्पना छान आहे.धन्यवाद ताई.🙏👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathitt😢😊😅😮😢🎉😂❤
मधुराताई तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात
मनापासून आभार..
@@MadhurasRecipeMarathiताई.... Personal चौकशी करणाऱ्या comments delete का नाही करत तुम्ही......?
@@MadhurasRecipeMarathi छान
खुप छान सांगता रेसिपी आणि पोळ्याचे सॅडवीच तर कमालच👌👌
धन्यवाद 😊😊
एकदम भन्नाट रेसिपी कसं काय सुचतं तुला शिळ्या पोळ्या पासून एवढी मस्त मला पण खूप आवडीने खातील धन्यवाद ताई❤❤❤
Maz pn quick recipes ch channel ahe recipes aavdlya tr please comment jarur kra. Yogita Kshirsagar
Thank you
धन्यवाद 😊😊
Best wished always!!
Thank you Tai
माझ्या तोंडाला पाणी सुटल 😋 8:46 खुप खुप छान एकदम मस्त धन्यवाद ताई 🙏🙏🤗🤗🤗👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍
धन्यवाद 😊😊
🙏👌👌 खूपच मस्त, नेहमीच पोळीचा लाडु किंवा चिवडाच केला जातो.नक्कीच ट्राय करणार. धन्यवाद.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
शिळी पोळी च पौष्टिक असते 👍🏻मस्त 🎉
धन्यवाद 😊😊
माझ्या मुलीला चपाती खायला आवडत नाही म्हणून तुमच्या प्रकारे मी तिला चपातीच सँडविच करून दिलं तेव्हा तिने आवडीने सँडविच खाल्लं थँक्यू😊❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान मी व माझी मुलगी आम्ही दोघीही तुमची रेसिपी सेव करून ठेवतो खूप खूप धन्यवाद
Khup chan
खूप छान मधुरा ताई ❤️ tumi अन्नपूर्णा आहात तुमची रेसिपी खूप छान असतात 🥰🥰
काही च हरकत नाही, घरातील अन्न आहे 👌🏻खावं 👍🏻
धन्यवाद 😊😊
Mast .... khup chyan Annachi Ansadi karu naye hi shikvan milate ..👌👍🤗
धन्यवाद 😊😊
जबरदस्त रेसिपी झाली आहे. Innovative आहे. नेहमी प्रॉब्लेम असतो leftover चपातीचे काय करायचे. आता प्रॉब्लेम सुटला फक्त तुमच्यामुळे.
धन्यवाद 😊😊
नवीन प्रयोग नक्कीच करून बघेन छान आहे रेसिपी धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Wow wow wow very tasty and beautiful sandwich 🥪 tai thank you so much
Welcome 😊
चला आज मी पण ही रेसिपी बनवून बघते मस्त 👌👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan tai mi nakki try karen ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुपच छान मधुरा ताई 🎉🎉🎉🎉🎉🥰
धन्यवाद 😊😊
Khup mast tai tondla pani sutle😊
धन्यवाद 😊😊
Ekach no tai ❤
धन्यवाद 😊😊
मधूराताई same language कालच्या पोळ्या मी टाकून नाही देणार 😅😅😅❤❤❤ बकी रेसिपी मस्तच 👌👍
धन्यवाद 😊😊
Wa mast tai khup chhan mi pan banav te😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup mast banawala aahe sandwich. Lagecha karun baghate. 2 ratri chya polya shillak aahet cha. Thank you Madhura Tai. Tumchya sarva cha receips awesome asatat 👌👌. Tumcha fridge pan mast aahe. Plz fridge organisation video banawana. Must needed.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
ua-cam.com/video/JckMGD7O1s0/v-deo.html&pp=ygUqbWFkaHVyYXNyZWNpcGUgbWFyYXRoaSBmcmVlemUgb3JnYW5pemF0aW9u
ua-cam.com/video/DgOpXuBqePQ/v-deo.html&pp=ygUqbWFkaHVyYXNyZWNpcGUgbWFyYXRoaSBmcmVlemUgb3JnYW5pemF0aW9u
Khup chhan recipe ❤
धन्यवाद 😊😊
सुंदर रेसिपी 😋😋😋😋😋👍👍👌👌👌🙏🙏🙏❤️❤️❤️
धन्यवाद 😊😊
Unique idea 💡❤🙏
Glad you think so!!
खुप छान ताई 👌👌👌👌🤗🤩🥰😘
धन्यवाद 😊😊
मस्तच मी शिळ्या चपातीचा पिजा बनले होते छान झाला होता मी सँडविच बनवून पाहते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Bhari ch❤
धन्यवाद 😊😊
खूपच छान 👍. मी नक्कीच बनवेल. माज्या मुलीना काहीतरी वेगळे लागते 👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Wah madam aap to kamal ho mai to aapki fan hogayee😊❤❤❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई मस्त रेसिपी आहे. मी नेहमीच तुमच्या रेसिपी पाहून घरी करते. ढोकळा तर खूपच छान होतो तुम्ही दाखवल्याप्रमाणे. आज मी ढोकळा व पोळीचे सँडविच केले खूपच छान झाले. मी अजून बीट, गाजर, कोबी किसून घातले त्यात. अप्रतिम झाली डिश. खूप खूप धन्यवाद,🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupch Sundar
करायला kiti sope aani
दिसायला pan खुप sundar
🤗🤗👍😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
वा मस्तच आहे
धन्यवाद 😊😊
कच्छी दाबेली पोळी 🥪🎉🎉
😊😊
Your all videos are just Bussin ❤
Glad you think so!!
खरंच, मधुराताई तुम्ही आमच्या अन्नपूर्णा आहात ❤ शिळ्या पदार्थांची ताजी रेसिपी कशी करावी हे दाखवली👏खूप छान रेसिपी आहे😋 धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊
Mummy cha mast recipes khaun mulanchi Changal aahe ......enjoyyyy 👍
धन्यवाद 😊😊
खुप छान मी नक्की करून बघेन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Waw very nice
Yammi 😋😋
Thanks!!
खूप छान आहे🎉🎉
धन्यवाद 😊😊
😋😋😋😋😋so yummy 😋😋😋Brilent recipe
धन्यवाद 😊😊
Khup chan😊 recipe
धन्यवाद 😊😊
खूपच छान रेसिपी आहे
धन्यवाद 😊😊
Idea chan ahe mast mam❤
धन्यवाद 😊😊
खूपच मस्त ❤❤😂😂😮😮
धन्यवाद 😊😊
खुप छान यमी😋😋
धन्यवाद 😊😊
Khup chhan
खुप छान आयडिया👌👌😋😋
धन्यवाद 😊😊
हें तर पोळी दाबेली आहे. 👌🏼👌🏼
मस्त नाव आहे!!
Superb 😋😋 Madhura cheese takle aste tar ajun yummy zale aste na...😋😋🥰🥰
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूप छान आहे रे सीमा मी उद्या बनवून बघते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच मस्त 🎉
धन्यवाद 😊😊
खूप छान झाला आहे सँडविच खायची इच्छा झाली ❤
धन्यवाद 😊😊
Very nice going madhura
Thanks!!
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 😊😊
So beautiful so elegant just looking like a wow your recipes so so tasty 😋
Thank you!!
Yummy me nakki try karen. Thank you
Most welcome 😊
Madhura Mam make the recipe of bang bang chicken/mutton/prawns/fish/turkey/eggs/veg/paneer/tofu.
Very nice Chapati testy Breakfast Delicious Recipe 🎉🎉🎉🎉🎉🎉
Thanks a lot
मस्तच 👌😋😋❤️माझ्याकडेही एक, दोन शिळ्या पोळ्या उरतातच मग मी त्या पोळ्या तव्यावर मस्त तूप आणि मीठ लावून खरपूस कुरकुरीत अशा भाजून घेते आणि अशी पोळी चहासोबत खाण्यात जी मज्जा आहे ना ती कशातच नाही 😋😋😋❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Ekdam yummy ❤❤
धन्यवाद 😊😊
खूप छान tai
धन्यवाद 😊😊
ताई खूप छान मुलं गोड आहेत छान बनवला नाष्टा ❤❤❤
धन्यवाद 😊😊
खूप छान 👌👌❤️
धन्यवाद 😊😊
मस्तच आहे हे 🎉
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपी 👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी मस्तच 👌👌😘
😅
धन्यवाद 😊😊
👌👌👍
😊😊
Khup Chan receipe banavli tai
धन्यवाद 😊😊
Wawwww शिळ्या चपातीचे सॅन्डव्हीच भन्नाट, चटपटीत, आणि खमंग दिसत आहेत. चवीला पण चटकदार असणारच. वेगळं काहीतरी बघायला मिळालं. रेसिपी साठी मनापासून धन्यवाद ताई...🙏🏻🙏🏻❤️❤️. तुमच्या मुलांबरोबर चे हे वलॉग बघायला खूप छान वाटतं. ताई हरकत नसेल तर तुमच्या नवीन घराची सफर बघायला आवडेल....😍😍
धन्यवाद 😊😊
Mast khup surekh recipe dakhavlli west jau naye ter tyache best kase banvayche hey tumhi Aaj recipe banaun dakhavlat dhanyavad madhura tai
धन्यवाद 😊😊
Khupch chhan
धन्यवाद 😊😊
अप्रतिम 😋😋..मी नक्कीच करून बघेन ❤
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Will definitely try... yummy 😋😋
Please do!!
Mi same aasech banvte😋👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
mastch 😊❤❤
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🙂😊
मस्तच ❤
धन्यवाद 😊😊
Wah chaan.mazhi mom laddoo banvaychi gul aani toop takun. te atta ti nahi tar khup aathavat aahet
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
nice idea , yummy 😋❤
Thanks!!
खरच recipe भन्नाट दिसतेय. 😊
धन्यवाद 😊😊
खुप छान ताई 🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 😊😊
Mast😋😋
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi Taii kiti bhari aahes g tu pratyek veli pratyekala rply detes agadi aathvanine 🥰🥰
Yummy recipe 😋
Thanks!!
खरच खूप छान आणि सोपी डिश आहे
धन्यवाद 😊😊
जबरदस्त 😋
खूप छान ताई 😋
धन्यवाद 😊😊
Khuppp mastttt 😊
धन्यवाद 😊😊
Surpreb 👌👌👌👌
Thanks!!
Chan idea 😋😋👌👌
धन्यवाद 😊😊
मस्तच..
मी पोळीचा रोल करून हेच सारण वापरते, आणि तव्या वर तूप लावून रोल छान भाजून घेते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow so yummy 😋
Thank you 😋
Bhannat idea 👌
धन्यवाद 😊😊
छान ताई 😋😋🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊
Very nice 👍
Thanks!!