दादा आजी कमाल आहेत आणि त्याबरोबर बोलल्या आई-वडिलांचे पुण्य आणि सासू-सासऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा लागतो आजीला खूप सारं प्रेम जेवढे आजींचे व्हिडिओ आहेत तेवढे पाहिले आहेत मी मला खूप आवडले आणि खूप प्रेरणादायी ठरले माझ्यासाठी निसर्गामध्ये राहून आयुष्य किती सुखी जगू शकतो माणूस याचे जिवंत उदाहरण आहेत आजीबाई या नको ते शहर नको ते शहरातली दलदल गाड्यांचा आवाज ना काही खूप शांतता आणि निसर्गाबरोबर बोलत राहणं याच्या इतका आनंद कशातच असू शकत नाही मला सुद्धा खूप निसर्ग आवडतो पण काय करणार आपण आजी सारखं नाही राहू शकत ही मनामध्ये कायम खंत😊❤
तसं पाहिलं तर माणसाचं आयुष्य निसर्गावर अवलंबून आहे आणि त्यांनी निसर्गासोबत राहिलं तर त्याचं कल्याणच आहे. कारण निसर्ग हा तुमचा गुरु आहे आणि निसर्ग तुमची देवता आहे.
ही म्हातारी माणसं ट्यूबलाइट इतका प्रकार देत नाहीत परंतु त्यांचा देवघरातील समई सारखा तेव्त राहणं महत्त्वाचं असतं. ती एकदा निघून गेली की मग त्यांचे महत्त्व कळतं म्हणून म्हणतो त्यांना जपा, नंतर उरतात फक्त भास.
मी म्हणेन तुम्ही एक वेळ देवळात जाऊ नका परंतु या लोकांना जपा, हे लोकं देवापेक्षा पण श्रेष्ठ आहेत हे खरे ज्ञानाचे भांडार ऊर्जेचा स्त्रोत आणि अंधाऱ्या रात्री मार्ग दाखवणारे कंदील आहेत त्यांची देवसोबत पूजा करायलाच हवी. मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
भाऊ खरच सांगते आज्जींचे व्हिडिओ बघून खूप समाधान वाटते... तुम्ही जे व्हिडिओ च्या सुरुवातीला आणी शेवट ला जे बोललात ते 100% पटले... तुमच्या मुळे आम्हाला ह्या पुण्यवान आजींचे दर्शन झाले खरच मी तुमची आभारी आहे 🙏🙏 मला मनापून आजींचे व्हिडिओ बघून आनंद झाला ... आजींना माझा 🙏🙏🙏
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
ही जुनी म्हातारी माणसं घरामध्ये ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचे देवघरातील निरंजना सारखा तेवत राहणं महत्त्वाचं असतं ते एकदा विझून गेली की मग त्यांचं महत्त्व कळतं. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार, चालते बोलते विद्यापीठ. यांच्याकडून बरेच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत परंतु ही जुनी पिढी आपल्याला आता सोडून जात आहे.🙏🙏
जुने ते सोने आणि त्या काळातील सुंदर अशी गोड माणसे आता च्या काळात हे सगळे संपले आणि या सर्व सुखांची राख रांगोळी झाली. उरली फक्त आणि फक्त मतलबी आणि स्वार्थी नाती.
देशातील कोणत्याही विभागातील लोक प्रतिनिधीना मताची भीक मागायला दर पाच वर्षांनी येण्याचे समजते पण नेत्यां ला ज्याच्या मतांवर आपण अब्जावधी चां पैसा कमावला त्यांना योजनेतुन लाभ मिळवून देण्याची सद्बुद्धी का सुचत नाही.है पाप त्यांना भोगावे लागते.
आपल्या मी वाटसरू चैनल चा हे उद्दिष्टच आहे की इतरत्र भटकत राहायचं आणि लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करायचा, शेवटी आपण सारे एकाच वाटेचे प्रवासी आहोत. 🙏
खरचं किती निरागस आहे आई ममतेने भरलेलं मन तिचं जुनी माणसांकडेच सगळं शिकायला मिळते आईकडे बघून मला आईंची आठवण येते आईचं छाेटसं घर आहे पण उब किती आहे सुंदर अस आहे 🙏🙏❤❤
ये लोग अपना घर का आधार रहते है, उनकी याद करना बहुत जरुरी है, उनका खयाल भी रखना बहुत जरुरी है, क्यू की उनसे ही घर परिवार है, अपना परिवार है, उनका अनुभव हमे बहुत काम आता है|
आजी आपल्या घराला वाडा म्हणतात तेव्हा खरच खूप समाधान वाटत अख्य आयुष्य त्यांनी या ठिकाणी निसर्गाच्या कुशीत घालवल आणि ते ही आनंदाने आजी व आजीचा वाडा खूप सुंदर आहे. थोडा रिपेर करावा पण निसर्गा सोबत समतोल साधत सिमेंट व हानिकारक केमिकल न वापरता ही विनंती. दादा आपण खूप सुंदर विषय घेऊन व्हिडीओ बनवत आहात आपले ही अभिनंदन 💐💐💐
ही माणसं आपल्या जुन्या गोष्टी कधीच सोडून देत नाहीत. त्यांचं त्या गोष्टींवर प्रेम जडलेलं असतं आणि एक प्रकारचं नातं त्यांच्यासोबत त्यांनी जोडलेले असतं आजीला नवीन घर बांधून देण्याचा विचार चांगला आहे नक्कीच प्रयत्न करू
निसर्ग निसर्ग आणि फक्त निसर्ग 👍👍 नाही होत आपल्याला कोणत्याही आजाराचा संसर्ग 👌👍 मला खुपच आवडते डोगरदर्या तले निसर्गरम्य ते ठिकान 🙆 आणि त्या सोबत निर्मळ निस्वार्थी " मन " सोने पे सुहागा 🤩😍🥰 आजीने पण तेच केलं कि ... . आईवडीलांचा आशिर्वाद 🤷 आणि सासु - सासऱऱ्यांची सेवा 👌 तीने सर्व काही तोंड बंद ठेवून कर्त्यव्य पार पडले आहे म्हणून हे आयुष्य निरोगी जगत आहे दादा तुम्ही पत्ता दिला असता तर नक्की आजीची नक्की भेट घेतली असती दोन दिवस आजी बरोबर राहीले सुद्धा असते
माणसाचं भवितव्य हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे, निसर्ग आहे तर माणूस, म्हणून सांगतो निसर्गासोबत रहा त्यातच मानवाचा कल्याण आहे, परंतु आज माणूस निसर्गाच्या विरोधात जगतो आहे त्यामुळे काय होऊ शकते याचा अनुभव आपण कोरोना काळात घेतलाच आहे. आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
खूप खूप छान माहिती दिली ह्या माउली ला उदंड आयुष्य लाभो अशी माणसे नंतर पुन्हा होने नाही या माउली ला खूप खूप शुभेच्छा आणि जे मुलाखत घेतात त्यांना धन्यवाद
ही जुनी माणसं म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ, ज्ञानाचे भांडार. ती कोणत्या शाळेत गेली होती माहिती नाही, परंतु जीवनाच्या शाळेतून त्यांना हा अनुभव आला. हा अनुभव तुमच्यासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न करीत आहे🙏
आजीची आम्ही खूप काळजी घेतो, आजीचा मुलगा अगदी श्रावण बाळाप्रमाणे तिची काळजी घेतो आणि घराचं म्हणाल तर आजीला नवीन घर बांधून देण्यासाठी काही स्वयंसेवकांनी आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे ते लवकरच होईल अशी मला आशा आहे.
आई आजी खरच तुमच्याकडून शिकणया ला भेटल जगण काय असत हे तुमच्याकडून सर्वानी शिकाव तुमच कर्तव्य ला शब्दात नाही बोलन शक्य नाही आई तुमचे आरोग्य हेल्दी रहो ईश्वर चरणी अरदास. 🙏🙏
दुरुण डोंगर साजरे जवळ.आले काजरे.अशी एक म्हण आहे.आजीच कैतूक आहे.एक खरं आहे ही माणस समाधानी सतत राहतात म्हणून चिरंजीव होतात तोंडावर ताबा.आहे तरच आरोग्य चांगले जय गजानन माऊली वायंगणकर
जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार, चालते बोलते विद्यापीठ आणि आंधारी या मार्गावर लुकलुकणारा दिवा, परंतु ही समाधानी आणि आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
निसर्गासोबत राहिल्यामुळे तिला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार आणि ही लिंबाची पावडर आहे ती गेले चाळीस वर्षे ती खात आहे, माझ्या माहितीप्रमाणे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
ही जुनी माणसं कोणत्या शाळेत शिकली होती माहिती नाही, ना कुठलं बुक शिकली ना कुठल्या शाळेत गेले. परंतु अनुभवाने मिळालेलं ज्ञान त्यांनी असं आपल्या जीवनासाठी उपयोगात आणलेले आहे. 🙏🙏
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो, मातीशी जोडलेली माणसं मला खूप आवडतात कारण ती खरी असतात. परंतु ही आनंदी आणि समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं दुःख आहे.
ही जुनी लोक वडाच्या झाडाइतकी सावली देऊ शकत नाही किंवा घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली, तरी त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं.
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार आहेत, त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत परंतु होतं काय हे ज्ञान त्यांच्यासोबत कायमस्वरूपी निघून जातं. असं व्हिडिओच्या स्वरूपात कुठेतरी रेकॉर्ड केलं तर ते पुढच्या पिढीला आपण दाखवू शकतो. 🙏🙏
Ye nani ko dekhne ke bad dil khush ho gaya mujhe Marathi zyada nahi samjhti hai lekin fir bhi ye nani ko baat karte howe dekha aur inka andaz dekha to meri Nani ki yaad aayi 🥹
आपल्या भारत देशाने जगाला दिलेल्या दोन देणग्या, एक म्हणजे आयुर्वेद दुसरं म्हणजे योगासन. आपल्या निसर्गामध्ये एवढे औषधोपचार उपलब्ध आहेत आणि ते विनामूल्य परंतु आजकाल माणूस निसर्गाच्या ऱ्हासाचा मागे लागलेला आहे.
ही लोकं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नाहीत परंतु त्यांचा निरंजना सारखं देवघरात तेवत राहणं महत्त्वाचं असतं ती निघून गेली की मग त्यांचं महत्त्व कळतं.
ही समाधानी आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे हे सर्वात मोठे दुःख आहे आणि सर्वात मोठं नुकसान आहे कारण ही माणसं नवीन पिढीला प्रेरणा देतात तसेच बहुमूल्य असे मार्गदर्शन पण करतात.
गेली 50 पेक्षा जास्त वर्ष निसर्गासोबत राहिल्यामुळे बहुदा आजीला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झाली असणार आणि दीर्घ आयुष्य मिळाले असणार. कारण निसर्गासोबत राहिल्यामुळे तिला स्वच्छ हवा, स्वच्छ पर्यावरण आणि पूरक आणि सकस आहार मिळाल्यामुळे आणि निसर्गासोबत राहिल्यामुळे ती बहुदा एवढी दीर्घ आयुष्य असणारे. धन्यवाद 🙏🙏
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भंडार, चालते बोलते विद्यापीठ. या पिढीकडून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे पण दुर्दैव असं की आनंदी आणि समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे, बहुदा ही नऊवारी आणि पायजामा घालणारी शेवटची पिढी असणार.🙏
माणसांना जीव कसा लावायचा, त्यांच्यावर प्रेम कसं करायचं, त्यांना आपल्या असं कसं करून घ्यायचं या जुन्या माणसांकडून शिकायला पाहिजे. आजकाल ना प्रेम, ना माया सगळंच आटून बसले.
निसर्ग सोबत राहणं हेच खरं जीवन. आज माणूस निसर्गाच्या विरुद्ध आक्रमण करून जगत आहे, केव्हा ना केव्हा तरी त्याला याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, तरी दोन वर्षांपूर्वी त्याला अनुभव आलाच असेल कोरोना काळामध्ये.
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडारच, त्यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे, परंतु वाईट या गोष्टीचे वाटते की ही आनंदी पिढी आपल्याला आता सोडून जात आहे. 🙏
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ जणू. या जुन्या माणसांना जपणं आपलं कर्तव्य आहे. घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ते एकदा विजून गेली की मग त्यांचे महत्त्व कळतं. These old men are a repository of knowledge, like a walking and talking university. It is our duty to protect these old people. Although the tube light in the house cannot give that much light, it is important to keep it shining like the Niranjana in the temple, once it is extinguished, then its importance is known.
Khup khup Aabhar tumche, sampurna maharashtra visrla aahe pan hya aajji ne Maharaj nasate tar kai zal asta te sangital kharach gr8 . Maharaj kasha sathi ladhale te saf visarun gelo Ani jati wadat adakalo
नीतिमत्ता संस्कारांन आणि नियम साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ... संस्काराचे महत्त्व आणि मूल्य जुन ते सोनं आत्ताच्या मुलींनी या आजीकडून एक जरी मूल्य शिकलं किंवा एक जरी गुण घेतला तरी त्यांचा आयुष्य सफल होईल .....
ही जुनी माणसं म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ, कोणत्या शाळेत शिकली होती माहिती नाही परंतु संपूर्ण जगाचं ज्ञान त्यांना होतं. ही संस्कार पीठ आपल्याला सोडून जात आहेत, ही आनंदी समाधानी पिढी आता दिसणार नाही. बहुदा नऊवारी आणि पायजामा नेसणारी शेवटची पिढी असणार. 🙏
ही माणसं घराचा आधार असतात. घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचा देवघरातील निरंजना सारखं तेवत राहण महत्त्वाचं असतं, ती एकदा निघून गेली की मग त्याचं महत्त्व कळतं. 🙏
दादा आजी कमाल आहेत आणि त्याबरोबर बोलल्या आई-वडिलांचे पुण्य आणि सासू-सासऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा लागतो आजीला खूप सारं प्रेम जेवढे आजींचे व्हिडिओ आहेत तेवढे पाहिले आहेत मी मला खूप आवडले आणि खूप प्रेरणादायी ठरले माझ्यासाठी निसर्गामध्ये राहून आयुष्य किती सुखी जगू शकतो माणूस याचे जिवंत उदाहरण आहेत आजीबाई या नको ते शहर नको ते शहरातली दलदल गाड्यांचा आवाज ना काही खूप शांतता आणि निसर्गाबरोबर बोलत राहणं याच्या इतका आनंद कशातच असू शकत नाही मला सुद्धा खूप निसर्ग आवडतो पण काय करणार आपण आजी सारखं नाही राहू शकत ही मनामध्ये कायम खंत😊❤
दंडवत आजींना धन्यवाद,
धन्यवाद
तसं पाहिलं तर माणसाचं आयुष्य निसर्गावर अवलंबून आहे आणि त्यांनी निसर्गासोबत राहिलं तर त्याचं कल्याणच आहे. कारण निसर्ग हा तुमचा गुरु आहे आणि निसर्ग तुमची देवता आहे.
आजी एकच नंबर आहे आमच्या गावात पण अशीच एक आजी होती ती पण शेवट पर्यंत स्वावलंबी होती आता ती नाही आहे या जगात
ही म्हातारी माणसं ट्यूबलाइट इतका प्रकार देत नाहीत परंतु त्यांचा देवघरातील समई सारखा तेव्त राहणं महत्त्वाचं असतं. ती एकदा निघून गेली की मग त्यांचे महत्त्व कळतं म्हणून म्हणतो त्यांना जपा, नंतर उरतात फक्त भास.
रिसॉर्ट्स लां भेट देण्या ऐवजी आजी ला एकदा तरी प्रत्यक्षात पाहावं असं वाटत आहे. खुप सुंदर आजी .तुमचे आभार मानते या सुंदर व्हिडिओ साठी.
मी म्हणेन तुम्ही एक वेळ देवळात जाऊ नका परंतु या लोकांना जपा, हे लोकं देवापेक्षा पण श्रेष्ठ आहेत हे खरे ज्ञानाचे भांडार ऊर्जेचा स्त्रोत आणि अंधाऱ्या रात्री मार्ग दाखवणारे कंदील आहेत त्यांची देवसोबत पूजा करायलाच हवी.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
आयुष्य जगता आल तर आजी सारखं जगता यावं, उत्तम नजर, उत्तम आरोग्य, आणि आणि तलख बुध्दी, आणि निस्वार्थी प्रेम
मला असं वाटतं की निसर्ग सोबत राहिल्यामुळे आजीला एक प्रकारची आधुन शक्ती प्राप्त झालेली असावी.
भाऊ खरच सांगते आज्जींचे व्हिडिओ बघून खूप समाधान वाटते... तुम्ही जे व्हिडिओ च्या सुरुवातीला आणी शेवट ला जे बोललात ते 100% पटले...
तुमच्या मुळे आम्हाला ह्या पुण्यवान आजींचे दर्शन झाले खरच मी तुमची आभारी आहे 🙏🙏
मला मनापून आजींचे व्हिडिओ बघून आनंद झाला ... आजींना माझा 🙏🙏🙏
अगदी मनापासून धन्यवाद🙏
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो, तुमचा नमस्कार आजी पर्यंत नक्की पोहोचवतो.
दादा हया आजी रहता तरी कोठे गावाचं नाव काय आहे
तुमच्या सारखे लोक व्हिडिओ टाकतात म्हणून अश्या दिव्य लोकांची माहिती मिळते.खूप धन्यवाद.एकदा ह्यांच्या गावाला जायचे आहे.मार्गदर्शन असावे.
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
खूप छान.धन्य ती माऊली.बाळा तू किती भाग्यवान आहेस.किती छान काम करतोस.
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला अगदी मनापासून उत्साह येतो🙏 धन्यवाद
आजी किती साफ मनाची आहे तूला मनापासून प्रणाम
ही जुनी म्हातारी माणसं घरामध्ये ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचे देवघरातील निरंजना सारखा तेवत राहणं महत्त्वाचं असतं ते एकदा विझून गेली की मग त्यांचं महत्त्व कळतं.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आईला.मनापासुन.वंदन.करतो.🙏🙏
@@BankarBahu धन्यवाद 🙏
ग्रेट आजी तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आजच्या पिढीला संदेश देणारा व्हिडिओ आजीचा आवाज आणि शब्द उच्चार किती स्पष्ट आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार, चालते बोलते विद्यापीठ.
यांच्याकडून बरेच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत परंतु ही जुनी पिढी आपल्याला आता सोडून जात आहे.🙏🙏
जुने ते सोने आणि त्या काळातील सुंदर अशी गोड माणसे आता च्या काळात हे सगळे संपले आणि या सर्व सुखांची राख रांगोळी झाली. उरली फक्त आणि फक्त मतलबी आणि स्वार्थी नाती.
हे लोकं आयुष्य जगले, आता आपण पैशाच्या मागे लागलो अगदी उर फुटेपर्यंत पण....हाती काहीच लागत नाही.
आजीसाठी घरकुल मधून घर बांधून द्यावं, ही तेथील ग्रामस्थांना विनंती.
हो नक्कीच प्रयत्न चालू आहे
दादा आजच मी आजीचा व्हिडिओ पाहिला मला खूप छान वाटलं किती छान आहे आजी
ही आजी म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे, चालतं बोलतं विद्यापीठ जणू. आजकाल आपण ह्या आनंदी आणि समाधानी पिढीला विसरत चाललोय.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
देशातील कोणत्याही विभागातील लोक प्रतिनिधीना मताची भीक मागायला दर पाच वर्षांनी येण्याचे समजते पण नेत्यां ला ज्याच्या मतांवर आपण अब्जावधी चां पैसा कमावला त्यांना योजनेतुन लाभ मिळवून देण्याची सद्बुद्धी का सुचत नाही.है पाप त्यांना भोगावे लागते.
Aajji la gharkul milage pahije.
Anek Salute
खू….प छान सदर …नावही सुरेख…आपण सारेच या जगरहाटीत ….एक वाटसरू …आहोत.
आजींचे व्हिडीओ प्रेरणादायक आहेत.
निसर्ग ..आणि आजी पाहून घरबसल्या मनात-शरीरात चैतन्य..उत्साह जागृत होतो…👌💐🙏🌈🙌
आपल्या मी वाटसरू चैनल चा हे उद्दिष्टच आहे की इतरत्र भटकत राहायचं आणि लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करायचा, शेवटी आपण सारे एकाच वाटेचे प्रवासी आहोत. 🙏
सुंदर आईची सेवा करतो त्या बदल. आभिनद
अगदी मनापासून धन्यवाद🙏
खरच खुप ग्रेट आहे आजी शिवाजी महाराज की जय
ही जुनी माणसं निसर्गात सोबत जगले त्यामुळे निसर्गाशी त्यांचे प्रकारचं नातं जोडलेले आहे. त्यांची नाळ निसर्गाशी कायम एकरूप असते.
आई अशाच छान रहा तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे .
ही जुनी माणसे म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत आहेत. त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ज्या आपल्याला दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडू शकतात.
खररोखर सत्य अहे.1)चेहरा2)मार्गल3) आम्लता.4)पाचन३)अजार ५)नरवस्पना6) भुक झोप ७)सर्व खाज फोडी..etc गुणकारी अहे. ओम माता पिताय नम: माझी आज्जी❤❤❤
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे.
ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
आजीची गाणी लिहून ठेवा दादा🙏🙏 आजीचे विचार उत्तम👍👍👍👍👍👍
हो, एक पुस्तक तयार होईल 🙏
खरचं किती निरागस आहे आई ममतेने भरलेलं मन तिचं जुनी माणसांकडेच सगळं शिकायला मिळते आईकडे बघून मला आईंची आठवण येते आईचं छाेटसं घर आहे पण उब किती आहे सुंदर अस आहे 🙏🙏❤❤
🙏🙏
आज मुझे में सासु मां की याद आई बहुत अच्छा भाई साहब दादी का और विडियो बना उन को देख कर अपने याद आ गई
ये लोग अपना घर का आधार रहते है, उनकी याद करना बहुत जरुरी है, उनका खयाल भी रखना बहुत जरुरी है, क्यू की उनसे ही घर परिवार है, अपना परिवार है, उनका अनुभव हमे बहुत काम आता है|
खूप छान माहिती दिली. आजीला उदंड आयुष्य लाभो. हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करा. 🙏🙏
अगदी मनापासून धन्यवाद🙏 आपल्या शुभेच्छा आजी पर्यंत नक्की पोहोचवतो.
आजी आपल्या घराला वाडा म्हणतात तेव्हा खरच खूप समाधान वाटत अख्य आयुष्य त्यांनी या ठिकाणी निसर्गाच्या कुशीत घालवल आणि ते ही आनंदाने आजी व आजीचा वाडा खूप सुंदर आहे. थोडा रिपेर करावा पण निसर्गा सोबत समतोल साधत सिमेंट व हानिकारक केमिकल न वापरता ही विनंती.
दादा आपण खूप सुंदर विषय घेऊन व्हिडीओ बनवत आहात आपले ही अभिनंदन 💐💐💐
ही माणसं आपल्या जुन्या गोष्टी कधीच सोडून देत नाहीत. त्यांचं त्या गोष्टींवर प्रेम जडलेलं असतं आणि एक प्रकारचं नातं त्यांच्यासोबत त्यांनी जोडलेले असतं आजीला नवीन घर बांधून देण्याचा विचार चांगला आहे नक्कीच प्रयत्न करू
निसर्ग निसर्ग आणि फक्त निसर्ग 👍👍 नाही होत आपल्याला कोणत्याही आजाराचा संसर्ग 👌👍 मला खुपच आवडते डोगरदर्या तले निसर्गरम्य ते ठिकान 🙆 आणि त्या सोबत निर्मळ निस्वार्थी " मन " सोने पे सुहागा 🤩😍🥰 आजीने पण तेच केलं कि ... .
आईवडीलांचा आशिर्वाद 🤷
आणि सासु - सासऱऱ्यांची सेवा 👌
तीने सर्व काही तोंड बंद ठेवून कर्त्यव्य पार पडले आहे म्हणून हे आयुष्य निरोगी जगत आहे दादा तुम्ही पत्ता दिला असता तर नक्की
आजीची नक्की भेट घेतली असती दोन दिवस आजी बरोबर राहीले सुद्धा असते
माणसाचं भवितव्य हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे, निसर्ग आहे तर माणूस, म्हणून सांगतो निसर्गासोबत रहा त्यातच मानवाचा कल्याण आहे, परंतु आज माणूस निसर्गाच्या विरोधात जगतो आहे त्यामुळे काय होऊ शकते याचा अनुभव आपण कोरोना काळात घेतलाच आहे.
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
आजीचं गाव कोणता आहे माहिती होईल का जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
खुपच छान आजी माझा. तुम्हांला नमस्कार
देव आहे की नाही हे मला माहीत नाही पण आई-वडील मध्ये देव पाहतो मी.
खूप खूप छान माहिती दिली
ह्या माउली ला उदंड आयुष्य लाभो अशी माणसे नंतर पुन्हा होने नाही या माउली ला खूप खूप शुभेच्छा आणि जे मुलाखत घेतात त्यांना धन्यवाद
ही जुनी माणसं म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ, ज्ञानाचे भांडार. ती कोणत्या शाळेत गेली होती माहिती नाही, परंतु जीवनाच्या शाळेतून त्यांना हा अनुभव आला.
हा अनुभव तुमच्यासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न करीत आहे🙏
खरच आज्जीना खुप प्रेम आपण त्याचा एकतरी गुण घेतला तरी सार्थकी लागल आजी ला खूप प्रेम
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार
आजकालच्या पिढीला खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून.
किती गोड किती निरागस आहे आजी!दादा काळजी घ्या आजिची आणि इथेच छान पक्के घर बनवून घ्या आजीसाठी!!
आजीची आम्ही खूप काळजी घेतो, आजीचा मुलगा अगदी श्रावण बाळाप्रमाणे तिची काळजी घेतो आणि घराचं म्हणाल तर आजीला नवीन घर बांधून देण्यासाठी काही स्वयंसेवकांनी आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे ते लवकरच होईल अशी मला आशा आहे.
खरच खुप खुप मस्त वाटते आज्जी चे video पाहून..ग्रेट आज्जी..God bless you ajji ❤❤❤❤❤❤
हि जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
खरच दादा तुमही आमहाला video दाखवला धनयवाद🙏💐🙏खुप छान महतव झाडा चे व आरोगयाचे …,
माणसाचं जीवन हे निसर्गासोबत राहण्यातच आहे ना की निसर्गाच्या विरुद्ध, निसर्ग हाच आपला गुरू आहे.
मस्तच आजीला माझा सलाम .
सलाम काय आजीला तर 12 तोफांची सलामी द्यायला पाहिजे
आई आजी खरच तुमच्याकडून शिकणया ला भेटल जगण काय असत हे तुमच्याकडून सर्वानी शिकाव तुमच कर्तव्य ला शब्दात नाही बोलन शक्य नाही आई तुमचे आरोग्य हेल्दी रहो ईश्वर चरणी अरदास. 🙏🙏
आपल्यासारख्या सर्व प्रेक्षकांच्या शुभेच्छा आजीच्या पाठीशी असल्यामुळे आज्जी अजूनही खणखणीत आहे.
दुरुण डोंगर साजरे जवळ.आले काजरे.अशी एक म्हण आहे.आजीच कैतूक आहे.एक खरं आहे ही माणस समाधानी सतत राहतात म्हणून चिरंजीव होतात तोंडावर ताबा.आहे तरच आरोग्य चांगले जय गजानन माऊली वायंगणकर
जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार, चालते बोलते विद्यापीठ आणि आंधारी या मार्गावर लुकलुकणारा दिवा, परंतु ही समाधानी आणि आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
Evdha vay zhala ahe trihi aaji kiti chan suddha bolte koop god aaji ahe
गेली 50 पेक्षा अधिक वर्ष आजी निसर्गासोबत राहतात त्यामुळे बहुदा आजी ठणठणीत आहेत, कान, डोळे आणि बुद्धी सगळं तल्लख आहे.
अशी आजी आज दुर्मिळ बघायला मिळाली मला खूप खूप समाधान वाटले
परंतु ही समाधानी आणि आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतं. 🙏
अजींना माझा नमस्कार 🙏🙏
उदंड आयुष्य लाभो आपणास, हिच देवाकडे सदिच्छा. 🙏
अगदी मनापासून धन्यवाद 🙏तुमच्या शुभेच्छा आजी पर्यंत नक्की पोहोचवतो.
किती दिवसांपासून घेते आजी,,🙏🙏 किती सुखी आहे छोटश्या कुटीत,,हासरी मूरती,,, खरचं,
निसर्गासोबत राहिल्यामुळे तिला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार आणि ही लिंबाची पावडर आहे ती गेले चाळीस वर्षे ती खात आहे, माझ्या माहितीप्रमाणे.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@@Mivatsaru धन्य आहे माऊली,,
Aaji je prem watatey te vedio bhaghanaryala sudha pohchtoy ewadi jadu ahe aji madhye.. Great
खरंच आजीच्या बोलण्यात एक प्रकारची जादू आणि प्रेमळपणा असतो, आणि तिच्या सहवासात असेल की आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं हे मात्र नक्की.
Ajich has n kitti god ho,God bless you ajji❤❤❤
ही जुनी माणसं कोणत्या शाळेत शिकली होती माहिती नाही, ना कुठलं बुक शिकली ना कुठल्या शाळेत गेले. परंतु अनुभवाने मिळालेलं ज्ञान त्यांनी असं आपल्या जीवनासाठी उपयोगात आणलेले आहे.
🙏🙏
नेहमीच Yubube वर video पाहतो आजी च्या video नि समाधानी जीवन कस जगाव हे समजलं.खरंच असे सुंदर video बनवल्या बद्दल खूप धन्यवाद!!🙏💐
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो, मातीशी जोडलेली माणसं मला खूप आवडतात कारण ती खरी असतात.
परंतु ही आनंदी आणि समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं दुःख आहे.
आजी कीती गोड आहे मला म्हातारी माणस खूप आवडतात पण आता कोणीच नाही राहीले हेच खरे आपले सवंगडी हितचिंतक आहेत माझ्याकडून आजीला नमस्कार सांगा ❤🥰🙏
ही जुनी लोक वडाच्या झाडाइतकी सावली देऊ शकत नाही किंवा घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली, तरी त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं.
Khup sundar Vedio.Ajji tar chanach ahet pn tumi je vichar vedio cha survatila ani end la mandalet te pn khup sundar,arthpurn ani preranadayi ahet.
अगदी मनापासून धन्यवाद 🙏अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्सव येतो.
Khupch chan aaji aaoshgh sangitlya baddal
धन्यवाद
खुप सुंदर आजी माझी आई पण अशीच होती आजीचे व्हिडिओ खुप भावले मनाला खुप खुप प्रेम आजीला
ही आजी म्हणजे निसर्गातील डॉक्टरच आहे असं मला वाटतं. 🙏
आज्जी, खूप छान वाटलं तुम्हाला बघून. आम्हा सर्वांचा तुम्हांला सप्रेम, साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
तुमचा नमस्कार आजीपर्यंत नक्की पोचवतो.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आजी तुझं किती कैवूतक करू ग आजी खुप छान लिंबाचा पाऊडर आजी कडून खुप शिक्षण मिलते 🙏🏻🙏🏻❤
म्हणूनच म्हटलं की जुनी माणसं मध्ये चालते बोलते विद्यापीठ आहे त्यांच्याकडून बरेच काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात.
Aajji Namaskar.khup Dirghayushi vha.Aashirwad Asu Dya.Nice video Dada.c u
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार आहेत, त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत परंतु होतं काय हे ज्ञान त्यांच्यासोबत कायमस्वरूपी निघून जातं. असं व्हिडिओच्या स्वरूपात कुठेतरी रेकॉर्ड केलं तर ते पुढच्या पिढीला आपण दाखवू शकतो.
🙏🙏
खूपच छान माहितीपूर्ण सुंदर सांगीतली❤
आपल्या भारत देशाने जगाला दिलेल्या दोन देणग्या म्हणजे योगासन आणि आयुर्वेद.🙏
❤❤❤ खरंच आहे की सुख समाधान मिळते ते गावातच, आजी झिंदाबाद
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे. 🙏🙏
Ye nani ko dekhne ke bad dil khush ho gaya mujhe Marathi zyada nahi samjhti hai lekin fir bhi ye nani ko baat karte howe dekha aur inka andaz dekha to meri Nani ki yaad aayi 🥹
बहुत ही प्यारी है❤
खुप चांगलं सांभाळ भावा आईचा आशीर्वाद खुप लाखमोलाचा असतो हे विसरु नका
म्हणून तर म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
खरंच व्हिडिओ पाहून आनंद वाटला जुनी परंपरा याची माहिती दिली
आपल्या भारत देशाने जगाला दिलेल्या दोन देणग्या, एक म्हणजे आयुर्वेद दुसरं म्हणजे योगासन.
आपल्या निसर्गामध्ये एवढे औषधोपचार उपलब्ध आहेत आणि ते विनामूल्य परंतु आजकाल माणूस निसर्गाच्या ऱ्हासाचा मागे लागलेला आहे.
Aaji sundar,premad aahe. Salaam Aaji wa naatu.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
नत मस्त क
आजी माझ्या आजी ची आठवण आली निरोगी माऊली
आज काल आपण स्वतःला एवढं व्यस्त करून घेतलं आहे की आपण खरं आयुष्य जगण्याचे विसरूनच गेलो आहे.
रामकृष्ण हारी आजि खूप छान👏✊👍
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
दादा आजीचे असे रोज व्हिडिओ काढत जा आनंदाने जगायला परेना मिळते
हो नक्की प्रयत्न करू, पण मी असतो पुण्यात आणि आजी असते गावाला. शक्यतो आठवड्यातून एक व्हिडिओ टाकायचा नक्की प्रयत्न करेन.
एकच नंबर आजी बरोबरच विडीओ अशा म्हातारा माणसांकडून मुलाखत घेत राहेव
ही जुनी माणसं म्हणजे खरोखरच ज्ञानाचे भांडार आहे. चालती बोलती विद्यापीठ आहे त्यांना जपणं हे आपलं कर्तव्य आहे. 🙏
Dada khup Chan asach betat ja ajila very nice khup awdl
धन्यवाद
आजीने सिंहगड विषय छान सांगितले. आजी साठी❤❤❤❤❤❤आता ह्या कल्युगत आजी होणे कठीण
ही लोकं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नाहीत परंतु त्यांचा निरंजना सारखं देवघरात तेवत राहणं महत्त्वाचं असतं ती निघून गेली की मग त्यांचं महत्त्व कळतं.
लिंबाची पावडर किवा रस ही खुपच असरदार आहेत..एकदा नक्की प्रयोग करा आनी औषधपसुन दूर रहा..निसर्ग ने खुप सारे दिलेले आहे..फक्त दृष्टीकोन पाहीजे त्यच्याकडे पाहण्याचा. आजीन्ना त्रिवार मुजरा 🙏🙏
गेली 40-50 वर्ष निसर्गासोबत राहून आणि निसर्गातील गोष्टींचा योग्य प्रकारे उपयोग करून आजी आज शतायुषी झालेली आहे, निरोगी झालेली आहे.
नक्की बरोबर आहे
@@Shantinath-q1l धन्यवाद 🙏
माझ्या आईसारखी आहे, कामात देव पहावा,मदतीत,देव पहावा,आशी माणसं देवाला आवडतात,आई माझी आषाढी एकादशीच्या दिवशी न आजारी पडता देवाघरी गेली,💐,🙏🙏
ही समाधानी आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे हे सर्वात मोठे दुःख आहे आणि सर्वात मोठं नुकसान आहे कारण ही माणसं नवीन पिढीला प्रेरणा देतात तसेच बहुमूल्य असे मार्गदर्शन पण करतात.
सुख काय असतं आजीकडून शिकायला मिळालं सलाम आजीला .
ही खरी सुखी माणसं आणि ही समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे.
😢
The Great आज्जी ❤
Bhu khup chan ka tumchi mehnat mast vataya bagayla video an aaji pan
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
धन्य ती आजी
धन्यवाद अगदी मनापासून
खूप छान आजी सलाम करा आराम ❤
सलाम नाही तर 12 तोफांची सलामी द्यायला पाहिजे या आजीला, या चालत्या बोलत्या विद्यापीठाला
Khup Chan ni khare ahe, hi nisargachi den ahe, ajiche Abhinadan, pan Shahara madhe he ase Nisarga durmila ahe Dhanyavada aji. 👌👍👏😊
गेली 50 पेक्षा जास्त वर्ष निसर्गासोबत राहिल्यामुळे बहुदा आजीला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झाली असणार आणि दीर्घ आयुष्य मिळाले असणार. कारण निसर्गासोबत राहिल्यामुळे तिला स्वच्छ हवा, स्वच्छ पर्यावरण आणि पूरक आणि सकस आहार मिळाल्यामुळे आणि निसर्गासोबत राहिल्यामुळे ती बहुदा एवढी दीर्घ आयुष्य असणारे.
धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुरेख
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
Aaji chi recipe avedli dhanywad
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आजी ने छान माहिती दिली धन्यवाद ❤
या आनंदी आणि समाधानी पिढी कडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. 🙏🙏
आजी खुप छान माहिती दिली आहे तुम्ही दादा तुम्ही आजी बद्दल माहिती दिली खुप छान माहिती मिळाली तुमच्या मुळे जयभीम नमो बुद्धाय जय संविधान
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भंडार, चालते बोलते विद्यापीठ. या पिढीकडून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे पण दुर्दैव असं की आनंदी आणि समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे, बहुदा ही नऊवारी आणि पायजामा घालणारी शेवटची पिढी असणार.🙏
आजी आजच्या नवीन पिढीला खुप खुप मोलाचं मार्गदर्शन मिळाले लब यु आजी आजीच कौतुक करावे किती तेवढे कमीच 😂😂❤❤❤
हे खरे मार्गदर्शक आणि गुरू आहेत, परंतु ही समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे🙏
Khup khup chaan mahiti Aaji na namaskar .🙏🌹
अगदी मनापासून धन्यवाद 🙏
खूपच कमाल आणि गोड आजी आहेत. 🙏🙏😊 मला माझ्या आजीची आठवण झाली 🙏😊
माणसांना जीव कसा लावायचा, त्यांच्यावर प्रेम कसं करायचं, त्यांना आपल्या असं कसं करून घ्यायचं या जुन्या माणसांकडून शिकायला पाहिजे. आजकाल ना प्रेम, ना माया सगळंच आटून बसले.
खूप छान वाटले
धन्यवाद 🙏
Kharch kup chan vatal ha snvad aekun Aajji na manacha mujara 🙏🙏❤❤
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार असतात, खरं पाहिलं तर हे आजीला 12 तोफांची सलामी द्यायला पाहिजे.🙏
आजि तूला दंडवत प्रणाम 🙏🙏
मनःपुर्वक धन्यवाद
आजी तुम्हाला चांगला आयुष लाभो आजी रानात रावण किती किती निरोगी आहेत
निसर्ग सोबत राहणं हेच खरं जीवन.
आज माणूस निसर्गाच्या विरुद्ध आक्रमण करून जगत आहे, केव्हा ना केव्हा तरी त्याला याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, तरी दोन वर्षांपूर्वी त्याला अनुभव आलाच असेल कोरोना काळामध्ये.
छान आज्जी छान वीडियो ❤😊
मनःपुर्वक धन्यवाद
मानाचा मुजरा आजी खुप आयुष लाभो
खरं पाहिलं तर आजीला 12 तोफेची सलामी द्यायलाच पाहिजे
छान व्हिडिओ बनवला धन्यवाद.
धन्यवाद 🙏अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो.
मस्त ताजी तुम्हाला प्रणाम
मनःपूर्वक धन्यवाद
आजी ना नमस्कार.खुप छान आहेत आजी.
तुमचा नमस्कार नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवतो धन्यवाद
Nisrgachya sanidhyat jagne hi kalachi garaj 1no video
आज माणूस निसर्गाच्या विरोधात जगत आहे आणि असे केल्यामुळे काय होऊ शकतं हे आपण दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या रूपाने पाहिला आहे. 🙏
Ajji ❤
धन्यवाद 🙏
मोठी मानस यासाठी हवीत खूप छान वाटलं आजीला भेटून ❤
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडारच, त्यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे, परंतु वाईट या गोष्टीचे वाटते की ही आनंदी पिढी आपल्याला आता सोडून जात आहे. 🙏
Ajina khup khup dhanyawad
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आपला नमस्कार अजून पर्यंत नक्की पोहोचवतो.
खूप छान वाटले आजीला माझे आयुष्य लाभो
खरं पाहिलं तर ही आजी म्हणजे निसर्ग देवताच आहे🙏
देव तारी त्याला कोण मारी हिंमत ना हारप्रभुको पुकार आजीची हिंमत खरच चागलि आहे
आजीवर कितीतरी प्राणघातक प्रसंग आले पण प्रत्येक प्रसंगांमधून आजी सुखरूप वाचली, निसर्ग तिच्यासोबत आहे कायम.
Aajibaila khup khup subhechya 🙏🙏💐💐👌👌
अगदी मनापासून धन्यवाद🙏
Aaji very nice watching from dubai
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ जणू. या जुन्या माणसांना जपणं आपलं कर्तव्य आहे. घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ते एकदा विजून गेली की मग त्यांचे महत्त्व कळतं.
These old men are a repository of knowledge, like a walking and talking university. It is our duty to protect these old people. Although the tube light in the house cannot give that much light, it is important to keep it shining like the Niranjana in the temple, once it is extinguished, then its importance is known.
Khup khup Aabhar tumche, sampurna maharashtra visrla aahe pan hya aajji ne Maharaj nasate tar kai zal asta te sangital kharach gr8 . Maharaj kasha sathi ladhale te saf visarun gelo Ani jati wadat adakalo
जो इतिहास पाठ्यपुस्तकात छापत नाहीत किंवा अभ्यासक सांगत नाही, तो खरा इतिहास एका वाक्यात संगितला.. आजीने
आजी आई तुमची माहिती खुप छान वाटली मी पण हे करून पाहीन खुप खुप धन्यवाद आजी नमस्कार 🙏🙏🌹🌹
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
Khub chan
धन्यवाद
नीतिमत्ता संस्कारांन आणि नियम
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ...
संस्काराचे महत्त्व आणि मूल्य
जुन ते सोनं
आत्ताच्या मुलींनी या आजीकडून एक जरी मूल्य शिकलं किंवा एक जरी गुण घेतला तरी त्यांचा आयुष्य सफल होईल .....
ही जुनी माणसं म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ, कोणत्या शाळेत शिकली होती माहिती नाही परंतु संपूर्ण जगाचं ज्ञान त्यांना होतं.
ही संस्कार पीठ आपल्याला सोडून जात आहेत, ही आनंदी समाधानी पिढी आता दिसणार नाही. बहुदा नऊवारी आणि पायजामा नेसणारी शेवटची पिढी असणार. 🙏
खरं आहे भाऊ .... आनंदी समाधान आणि भौतिक सुखवस्तू पासून दूर तरीसुद्धा अत्यंत समाधानी ही पिढी ....
❤❤ खुपचं भारी
धन्यवाद
Life experience is good teacher thanks grandmother
These old men are a walking and talking university, a repository of knowledge. Today's generation has a lot to learn from them.
Thank you so much🙏
समाधान वाटले आजीला सांभाळा
नक्कीच👍
Namaste. Aajibai. Khup. Chan..aammha LA. Aashirvad dhaya..God. blessing. Yours
Aajibai. 100 age. Chi. Honar. Aamche. Father. Pan .98 age che. Aahet.ajun. very good aahet.. roj sakali. 3 vajta. Oodun bath karun. Deva. Chi. Puja. Suru. Aaste
ही माणसं घराचा आधार असतात.
घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचा देवघरातील निरंजना सारखं तेवत राहण महत्त्वाचं असतं, ती एकदा निघून गेली की मग त्याचं महत्त्व कळतं. 🙏
आजीला कोटी कोटी दंडवत ❤🙏🙏🙏
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
लयभारी
धन्यवाद
Dada Aaji ek jivant example ahe. Lokani asach khush rahyala pahije. Kiti premad ahe aaji.
खऱ्या अर्थाने आजी जीवन जगत आहे ते पण निसर्गासोबत. प्रत्येकाला असं नशिबाने मिळत नाही. 🙏
ग्रेट आहे डॉक्टर आजी
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे.
खुप छान व्हिडिओ
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
आई ला ईतक्या गप्पा माराला कोन्ही नसल आज आज्जीच मन खुप खूश आसल मन मोकळं झाल आईच
दिवसभर आजी एकटी असल्यामुळे तिला बोलण्यासाठी कोण नसतं, आम्ही गेलो की तिचे जरा मन मोकळं होतं आणि तिलाही जरा बरं वाटतं.
आसच आधून म्हधून व्हिडिओ काढत जा आज्जी सोबत गप्पा मारत काही वीचार ही आई कडुन भेटतात गप्पा मारता मारता 👌🙏
नक्कीच 🙏