मिश्रण न फेटता ढोकळा | ढोकळा चटणीची सिक्रेट रेसिपी/ सगळीकडून जाळीदार होण्यासाठी 7 टिप्स DhoklaRecipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @shardashingte3136
    @shardashingte3136 Рік тому +10

    शुभ सकाळ सरीता
    आज मी तु दाखवलेली ढोकळा रेशिपी केली.आणि ती खूप सुंदर झाली.मी आतापर्यंत भरपूर वेळा केला.पण असा इतका सुंदर कधी झाला नव्हता.माझ्या घरातील सर्वजण खुप खुश झाले
    धन्यवाद सरीता

  • @rupalidhepe7146
    @rupalidhepe7146 Рік тому +5

    मी ढोकळा रेसिपी बर्‍याच जणांच्या बघितल्या केला पण ढोकळा पण अजिबात जमतच नव्हता पण ताई तुमच्या सांगितल्या रेसिपी प्रमाणे बनवला तर परफेक्ट बनला धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому +1

      अरे वाह!!
      मनापासुन धन्यवाद

  • @LalitaBamaniya-b3i
    @LalitaBamaniya-b3i 8 місяців тому +10

    सरिता ताई मला तुमच्या सगळ्या रेसिपी आवडतात मी सगळ्या आवर्जून बघते आणि आणि तुम्ही तुमच्याकडचं माप आणि आमच्याकडचा माप सांगतात ते मला खूप आवडतं धन्यवाद ताई

  • @smitashirodkar3825
    @smitashirodkar3825 5 місяців тому +2

    मी आज तुमची रेसिपी बघून माझ्या मुलीसाठी ढोकळा बनवला... First time ढोकळा छान हलका आणि चवीला पण अप्रतिम झाला.. मुलीला देता आला म्हणून अजूनच छान वाटले.. Thanks a lot Sarita Tai..

  • @prajyotakshikar9310
    @prajyotakshikar9310 11 місяців тому +5

    ताई तु सांगितलं तसे माप घेऊन मी फस्ट टाईम च ढोकळा केला खरंच खुप छान आणि जाळीदार झाला Thanks 🙏🌹

  • @aartijathar4947
    @aartijathar4947 Рік тому +1

    आज आम्ही ढोकळा केला होता तो अगदी तुम्ही सांगितल्या प्रमाणे जाळीदार आणि नरम झाला होता.धन्यवाद.

  • @pacepausepeace3646
    @pacepausepeace3646 Рік тому +26

    तुमची डिटेल मध्ये समजावून सांगण्याची पद्धत खूप वेगळी, उपयुक्त आणि छान आहे. तुमच्या स्वयंपाक घराचा setup मस्तच. मॅडम तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप प्रगती आणि यश मिळूदे. 🙏🏾😊👍🏾

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому +3

      मनापासून धन्यवाद

  • @vaishaligavane2906
    @vaishaligavane2906 6 місяців тому

    सरिता.काय म्हणू तुला...किती कौतुक आहे तुझं...आयुष्यात पहिल्यांदा ढोकळा ढोकळयासारखा झाला फक्त तुझी receipe पाहून...तुझी खूप प्रगती होवो. तू खूप प्रामाणिक आहेस मला वाटतं तेच तुझं यश आहे. मैत्रिणींनो, खरोखर सरिताच्या सगळ्या receipes खूप सुरेख होतात. ती काहीही नाटकी बोलत नाही.मुद्दाम काही वेगळेपण आणायला जात नाही. तिचा प्रामाणिकपणा, तिचे कष्ट सगळ जाणवत....खूप शुभेच्छा सरिता तुला

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому

      मनापासुन आभार आणि धन्यवाद 🙏🏻🤗🤩😊

  • @mrs.rajasisawant8049
    @mrs.rajasisawant8049 Рік тому +6

    Ek no, mala asech measurement recipe hawi hoti..thanku so much

  • @manoramashetty9278
    @manoramashetty9278 Рік тому +4

    I tried Dhokla yesterday, it was very tasty, just like how we get in shops. With your recipies, it takes less time, in first attempt itself, we get 100 % result. Thank you so much.........

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 Рік тому +11

    अप्रतिम रेसिपी..नक्की करून बघणार..Sarita receipes never fail.. Thank you so much..❤❤❤❤❤

  • @shraddharanalkar4405
    @shraddharanalkar4405 Рік тому

    ❤ सरिता ताई , तू दाखवला आहे तसाच ढोकळा आज मी बनवला होता, मुलाच्या टिफीन साठी. खूप छान झाला. एकदम मस्त

  • @priyaberde5273
    @priyaberde5273 Рік тому +6

    Kya baat hai sarita👌👌
    Kiti chaan samjavun sangtes g bala tu.god bless you beta 🙏🙏

  • @smitakanade2907
    @smitakanade2907 5 місяців тому

    Perfect measurement, perfect Dhokla.
    मी ढोकळा बनवला. खरंच खुप छान चवदार झाला. आता बाहेरून आणायची गरज नाही. धन्यवाद.

    • @rahulartanddesigncreation3913
      @rahulartanddesigncreation3913 5 місяців тому

      पीठ कोणत वापरल घरचे कि बाजारातील हिरा बेसन

  • @bluepriti
    @bluepriti 5 місяців тому +4

    अप्रतिम ढोकळा..ग डिअर सरीता!!
    सविस्तर पाककृती दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद !!
    मी नक्कीच करून बघणार!!

  • @VibhaKulkarni-t8m
    @VibhaKulkarni-t8m Рік тому

    ताई मी आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धतीने ढोकळ्याची रेसिपी ट्राय केली होती परंतु कधीही ढोकळा बाहेरच्या सारखा जमला नाही परंतु काल तुमच्या रेसिपीने ढोकळा ट्राय केला खूप सुंदर झाला होता घरी देखील सगळ्यांना आवडला तुमच्या या रेसिपीसाठी खूप खूप धन्यवाद

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Рік тому +46

    Actually, लाईक करा असे सांगण्याची अजिबात गरज नाही सरीता, तुझ्या सगळ्या रेसिपी खूपच सुंदर असतात अगदी तुझ्या सारख्या गोड, कुठलाही पदार्थ आपण आधी डोळ्यांनी खातो म्हणजे तो सुंदर दिसत असला तर खाण्याची इच्छा होते..
    तुला त्या सगळ्या गोष्टी साठी शंभर पैकी शंभर मार्क 😊
    त्यामुळे रेसिपी बघण्याच्या आधीच मी पण लाईक करते..❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому +1

      १०० मार्क साठी धन्यवाद 😊😅

  • @aditisawant2444
    @aditisawant2444 Рік тому

    सरिता तु दाखवतेस त्या सर्व रेसिपी छान असतात. तुझं बोलणं मला खूप आवडतं . तुझे प्रत्येक पदार्थांचे प्रमाण अचूक असते. तुझ्या काही रेसिपी मी केल्या आहेत. एकदम छान झाल्या आहेत. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि पुढील सर्व रेसिपींसाठी शुभेच्छा.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      मनापासुन धन्यवाद

  • @ravindralohar2073
    @ravindralohar2073 Рік тому +11

    एकदम परफेक्ट रेसिपी,ढोकळा छान दिसतोय ,चवीला देखील छान असणार 👌👌

  • @ShailaMahamuni
    @ShailaMahamuni 4 місяці тому +1

    सरिता ताई ढोकळा खूपच सुंदर झाला तुझ्या सर्व रेसिपी बघत असते तुझ मेजरमेंट सांगण्याची पद्धत फार छान आहे

  • @babykrupale3562
    @babykrupale3562 Рік тому +12

    नवशिक्यांसाठी खूपच छान

  • @herambsatoskar.allvideos9938
    @herambsatoskar.allvideos9938 Рік тому +8

    ज्या कपाने बेसन मोजले तो कप नसेल तर बेसन चे माप कसे घ्यावे.कारण इतर गोष्टी साठी तुम्ही पोहे खाण्याचा चमचा पर्याय आहे .

  • @sanjaybehere674
    @sanjaybehere674 Рік тому

    अगदी सोप्या पद्धतीने व सहज रेसिपी करण्याची जी आपली कला आहे ती फारच अप्रतिम आहे. त्यामुळे कोणाला ही रेसिपी करण्याचा मोह होतो.मग चविष्ट,रुचकर व खमंग पदार्थ तयार होतो.

  • @SubhadraMhetre-rz5oh
    @SubhadraMhetre-rz5oh Рік тому +3

    Kup chan sarita🎉

  • @littletablaguyyash5347
    @littletablaguyyash5347 Рік тому

    Aaj bnvla..ekdum perfect..ata prynt kahitri chukaycha majh..ha video pahun bnvla tr bajarat milto tya peksha bhari❤️

  • @anjalitikekar7397
    @anjalitikekar7397 Рік тому +6

    छान झालाय ढोकळा🎉

  • @sangitadalvi9321
    @sangitadalvi9321 Рік тому +1

    खूप छान पद्धत सांगितली माझा ढोकळा बिघडतो घश्यात अडकतो ,आता असे तुम्ही सांगितले तसे बनवते 😊😊

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 Рік тому +4

    एकच नंबर 😋😋

  • @naturelove..4026
    @naturelove..4026 Рік тому

    खूप छान. पुरण पोळी करायला मी तुमच्या कडून शिकली... सोप्या tricks khup उपयोगी येतात..

  • @Rudra-y9i
    @Rudra-y9i Рік тому +3

    wow tai mast aahe❤ mouthwatering

  • @surekhakale3608
    @surekhakale3608 15 днів тому

    खरंच सगळ्या रेसिपी खुपच छान आहेत 👌👌

  • @kartikkapshikar8635
    @kartikkapshikar8635 Рік тому +5

    नो ओव्हर acting नो जाहिरात त्यामुळे वीडियो like केला ताई

  • @sajirishah5013
    @sajirishah5013 Рік тому +1

    व्वा व्वा अप्रतिम झाला आहे ढोकळा,मस्तच 😋😋😋😋😋😋😋👌

  • @snehaljagtap6063
    @snehaljagtap6063 Рік тому +5

    Khup chan ahe 😊

  • @RadheRadhe-zc8kn
    @RadheRadhe-zc8kn Місяць тому

    ढोकळा करून पाहिला … एकदम मस्त झाला… आभारी आहे 🙏 राधे राधे🙏 ❤

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 Рік тому +2

    लई भारी ❤ super

  • @rajashreerasam7255
    @rajashreerasam7255 Рік тому

    मस्त बनवण्याची पद्धत समजून सांगण्याची पद्धत खरचं खूप च सुंदर आहे मी नक्की बनवणार❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      धन्यवाद
      नक्की बनबुन पहा

  • @rustictadka
    @rustictadka Рік тому +4

    Wow🤩🤩 superb

  • @ramajavle8703
    @ramajavle8703 Рік тому

    ढोकळा रेसिपी पाहून मी पण घरी बनवला खूप टेस्टी टेस्टी लागला ढोकळा आणि चटणी 😋👌 thanku so much tai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SantoshLondhe-ux4cl
    @SantoshLondhe-ux4cl Рік тому +5

    Khup chan tai😊👍 actually tumche mr.n maze mr.ekach company mdhe job la hote...mi tumche video nehmi bght aste...khup chan n easy recipes astat..khup jast help hote🙏😊

  • @surekhajadhav6521
    @surekhajadhav6521 7 місяців тому +2

    मी पण ढोकळा बनवला खूप छान झालं ताई तुम्ही सांगितलेले प्रमाण अगदी परफेक्ट आहे माझ्या मुलांनाही खूप आवडला थँक्यू ताई

  • @vedanawasnik3666
    @vedanawasnik3666 Рік тому +6

    Thank you so much ma'am for perfect measurement 🙏 ma'am plz hotel sarkhi aani mast Aroma aasleli mutton biryani cha video banva na ❤

  • @mrs.ramarahulbharadwaj165
    @mrs.ramarahulbharadwaj165 Рік тому +1

    Thanks Sarita madam tumchya recipies mi nehami try karte perfect hotat. Tumhi manapasun sagta. Always fresh asata. Thymule amcyahi hurup wadhto.

  • @veenadevtalu9829
    @veenadevtalu9829 3 місяці тому +4

    ताई बेसनाचे पीठ किती चमच्याने घ्यायचं आमच्याकडे कप नाहीये तर चमच्याने किती घ्यायचा बेसन पीठ

  • @sandhyamalandkar9272
    @sandhyamalandkar9272 Рік тому

    Sarita tuza video baghitla Ani lagech kela ky sangu kiti chan zala.Thank you.Ani khup chan samjun tips sangtes.ani mala tu khup khup avadtes.jashi tuzya recipes tashich tu❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @mrinalpatil9117
    @mrinalpatil9117 Рік тому +60

    लिंबू सत्व नसेल तर काय घालायचे ?

    • @Aadesh485
      @Aadesh485 Рік тому +1

      चॅनेल नाव : - Shraddha's Recipe Marathi.
      चॅनेल लिंक : - youtube.com/@ShraddhaaRecipeMarathi143

    • @samrajitadesai712
      @samrajitadesai712 Рік тому +8

      Dahi

    • @rohinisatpute8461
      @rohinisatpute8461 Рік тому +6

      Libu pela mg

    • @YogitaPawar-pi9kb
      @YogitaPawar-pi9kb 24 дні тому

      Limbu pilun takla tari chalto mi tech krte mi limbu satv vapratch nhi

  • @shamalhawale1628
    @shamalhawale1628 Рік тому +1

    Mi karun baghitla dhokla khup chan zala saglyana khup aawadala thank you🌹🙏

  • @ujwalachavan8048
    @ujwalachavan8048 Рік тому +2

    भारी 👌👌👍😋😋😋😋

  • @Mohit22youknow
    @Mohit22youknow 4 місяці тому

    धन्यवाद सरीता ताई तुम्ही खूप छान रेसिपी सांगितली आहे डाळीच्या पिठाचा ढोकळा मी नक्की करून बघेन ❤😊

  • @Snehagandhi-g8u
    @Snehagandhi-g8u Рік тому +3

    Mast

  • @suvarnakadam2631
    @suvarnakadam2631 Рік тому

    आजच केला. खूप छान अगदी हॉटेल सारखा झाला. खूप खूप धन्यवाद ताई❤❤

  • @jyotitalpade2965
    @jyotitalpade2965 Рік тому +8

    Dear Sarita , I tried your recipe, it turned out very well. Your measurements are perfect. I put 3/4 cup & 3 tbsp water before adding besan. The mixture was perfect. Thank u so much for sharing this video.

  • @jayakubal1910
    @jayakubal1910 Рік тому

    आज आताच नाश्ता म्हणून बनवला आणि खावून संपवला 😂 अप्रतीम झाला होता ताई खूप खूप धन्यवाद अचूक प्रमाण आहे तुमचे ❤❤❤❤❤ फोटो काढायचा देखील सुचले नाही ढोकळा तयार झाला तसा लगेच संपला 😂❤

  • @utkarshamhaske6859
    @utkarshamhaske6859 Рік тому +3

    I tried your dhokla recipe it turned out so well❤. Please upload kaala jamun recipe. Lots of love♥️♥️

  • @shwetasawant6256
    @shwetasawant6256 Рік тому +1

    "बाप्पा" च्या मूर्ति मागची भातुकली ची मांडणी सुंदर आहे👌 आणि नेहमी प्रमाणे रेसीपी👌

  • @KalpanaKale388
    @KalpanaKale388 Рік тому +336

    Like kara असं म्हणायची सुद्धा गरज नाही कारण व्हिडिओ न बघताच मी तरी लाईक करून टाकते

  • @kaminijadhav3248
    @kaminijadhav3248 9 місяців тому +1

    ❤ खूप खूपच छान आहे उद्या करते❤

  • @chandulaljain1087
    @chandulaljain1087 Рік тому +3

    👌 👍 😍

  • @swetasawant0610
    @swetasawant0610 Рік тому +1

    Sarita tai Aaj mi dhokalya chi recipe aani chatani try Keli ek number jhali hoti👌👌👌 👌

  • @rutujakarle1125
    @rutujakarle1125 Рік тому +22

    Very accurate details explain in video 👌💯💐

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 3 місяці тому

    सरिता बाई,आपण अतिशय उत्कृष्ट,स्वयंपाक कृती करून दाखवता मराठी भाषा सुध्दा सुंदर बोलता,सर्वाना समजेल अशा शब्दात स्वयंपाकतील घटक किती प्रमाणात वापर करावा, हे सर्व रितसर सांगता त्या बद्दल धन्यवाद धन्यवाद

  • @mariafernandes1845
    @mariafernandes1845 Рік тому +4

    It looks beautiful n tasty God bless u sister 😊🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      Thank you

    • @bhagyashreetuljapurkar5463
      @bhagyashreetuljapurkar5463 Рік тому

    • @rekhachawathe4052
      @rekhachawathe4052 Рік тому

      ​@@saritaskitchenउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउ

    • @rekhachawathe4052
      @rekhachawathe4052 Рік тому

      ​@@saritaskitchenऔउउऔत

  • @samitatribhuvan1137
    @samitatribhuvan1137 7 місяців тому

    Itaki sundar recipe.... Perfect measurement.
    Me banvla ahe khup chan zala ahe.
    UA-cam sarvat chan dohklyacho recipe aaj milali mla and me kelela dhokla suddha chan zala. 👌

  • @sanjanachikne1159
    @sanjanachikne1159 Рік тому +6

    Beautiful explanation 👌

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 6 місяців тому

    किती झटपट टम्म फुगलेला जाळीदार ❤

  • @ambadassalve6883
    @ambadassalve6883 Рік тому +7

    साबुदाणा अप्पे दाखवा उपवासाची इडली ,ढोकळा दाखवा.मी तुमच्या मुळे इडली बनवायला शिकले .🙏🙏🙏

  • @mhaluaher5501
    @mhaluaher5501 5 місяців тому +1

    खूप छान रेसिपी आहे मी तुमच्या रेसिपी रोज बघते ताई ❤❤❤❤

  • @kamalmore3834
    @kamalmore3834 Рік тому +17

    लिंबू सत्व नसेल तर काय वापरायचं

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому +5

      लिंबू वापरु शकता

  • @WindandPearls
    @WindandPearls Рік тому +2

    Wow chutney t he vapartat he mahit navhta .Mi kadhichi shodhat hoti😊Nice recipe

  • @Chaitalianap25
    @Chaitalianap25 Рік тому +3

    Delicious 😋😋

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 Рік тому +1

    Khupch chaan padhtitne dhakavla aahe thumi hi receipe..dhanyavaad👌👌🙏🙏

  • @middh2222
    @middh2222 Рік тому +9

    तू रेसिपी शीच फक्त एकनिष्ठ आहेस .. एवढे millian होऊन पण जशी starting ला ही
    होती तशीच , कुठेही overacting ची दुकान नाही झालीस , उग्गीच जमत नाही तरी अलंकारीक मराठी आणून वपु , पुलं आणत बसली नाहीस , की रेसिपीत science आणून शिकवत बसली नाहीस . 👍👍👍👍❤️❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому +2

      मनापासुन धन्यवाद

    • @user-4dg
      @user-4dg 5 місяців тому +1

      हा टोमणा "मधुरा बाचल" साठीच... १००%

  • @sunitapradhan7023
    @sunitapradhan7023 Місяць тому +1

    ताई खुप छान समजावून सांगता❤❤🎉🎉

  • @shailalande4150
    @shailalande4150 Рік тому +3

    सरिता किचन ढोकळा खूपच छान😂❤

  • @rasoikala1245
    @rasoikala1245 Місяць тому

    Bahut hi swadisht dhokla banaya hai friend 😋 15 like 👍

  • @YogitaAbhidnya
    @YogitaAbhidnya 5 місяців тому

    ❤❤me Aaj Tumache steps follow Karun dhokla banvalaa, khup chaan zala. Specially chutney atishay bhannat❤️❤️mazhya navryala chutney farach aavadali

  • @komi9221
    @komi9221 Рік тому +7

    Perfect 👌👌👌

    • @suvarnamuley4819
      @suvarnamuley4819 Рік тому

      खूप छान detail tips सांगितल्या. करून पहाते.

  • @shubhaj-r3e
    @shubhaj-r3e Місяць тому

    रेसिपी साठी खूप खूप धन्यवाद सरिता तुझ्या रेसिपी नेहमीच प्रमाणबद्ध त्यामुळे करायला सोप्या जातात
    तू वापरलेल्या केकटीन चे मेजरमेंट सांग आणि तो पुण्यातून कुठून
    घेतला प्लीज शेअर करशील

  • @harshrajmorey1681
    @harshrajmorey1681 5 місяців тому +1

    khupch chhan recepi sarita

  • @ashwinisurywanshi5435
    @ashwinisurywanshi5435 Рік тому +1

    Khup छान माहिती दिली ताई 👌👌👌खुप मस्त बोलता 🙏एकदम व्यवस्थित बोलता 🥰❤पूर्ण माहिती देता 😍जबरदस्त ढोकळा बनला 🙏🙏

  • @varshadamandlik7688
    @varshadamandlik7688 Місяць тому +1

    ताई, तुम्ही जेव्हा पदार्थ बनवता तेव्हा सर्व काही माहिती सांगता त्याबद्दल खूप धन्यवाद असेच पांढरा ढोकळा आणि रुमाली ढोकळा, लोचो यांचा एक व्हिडिओ करा आणि गुजराती पदार्थ जे महाराष्ट्रात जास्तीत जास्त आवडतात , दुकानात मिळतात. पण त्यांच्या भाषेतील व्हिडिओ नीट लक्षात येत नाही कृपया तुम्ही करून दाखवा , अजून बरेच पदार्थ आहेत, घरी बिघडतात.
    खूप छान सांगता त्याबद्दल आभार

  • @morpiscollection
    @morpiscollection Рік тому

    तुमच्या पद्धतीने ढोकळा करुन बघितला, छान जाळीदार झाला. धन्यवाद रेसिपी साठी.

  • @swatibhosale4310
    @swatibhosale4310 Рік тому

    अप्रतिम... mixer mdhe batter firvun ghene hi tip ekdm uttam... 👌👌

  • @chhayatayade8220
    @chhayatayade8220 Рік тому

    Wow kiti chhan tai ani khup saumya shabdat aani vyavasthit bolata tumhi aikat rahav aani kam pan karat rahave chhan 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @tejas528
    @tejas528 3 місяці тому

    Ek no.dhokla zalay ...thanks a lot ...didi ekdam hotel style zalay dhokla 😅❤😋😋😋

  • @rupalikamble1984
    @rupalikamble1984 4 місяці тому +1

    Sarita didi s maza dhokla kup mast zala thanks a lot of ,🎉🎉

  • @raginitaware2154
    @raginitaware2154 Рік тому

    Khup chhan
    Tumhi Tips khup chhan deta
    Explanation is very nice 👌👍

  • @DurvaDabirVlog
    @DurvaDabirVlog 8 місяців тому

    Tai mi attach recipe pahili aani tumhi sangitlelya padhhatine dhokla kela khup chhan zala..Thanku Tai❤❤..

  • @namratadhawale7235
    @namratadhawale7235 9 місяців тому

    Bghun try kela attach khup chhan zalay mazya ahonna pn khup aavadla dhokla bighdu nahi mhnun baher ch premix anun vaprat hote pn aaj kharach kamal zali mst ani thank u for chote chote details❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 місяців тому +1

      My pleasure. Thanks a lot for watching and trying

  • @shortsopraj
    @shortsopraj 7 місяців тому

    अचूक प्रमाण आताच करून बघितलंय 😍 खूप छान झालाय !!!

  • @prajktahingmire9369
    @prajktahingmire9369 Рік тому

    ताई मी आजच ढोकळा करून पाहिला खूप छान झाला.thnx. ताई

  • @varshapawar7632
    @varshapawar7632 22 дні тому

    खुप छान केला आहे 👌🏻👌🏻👌🏻 11:24

  • @pushapsawant1694
    @pushapsawant1694 9 місяців тому

    Tai mi sudda he recipe follow keli Ani khup bhanat zali thank u thank u so much 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 місяців тому

      मनापासून धन्यवाद

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 Рік тому +1

    Wa lajvab chup zan dhakala recipe 😋 Dhanyawad tai😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      धन्यवाद😊

    • @mangalagokhale1239
      @mangalagokhale1239 Рік тому

      सांगण्याची पद्धत अफलातून ...
      तुमचे पहिले आधुनिक कीचन छान होते..आजच्या काळानुरूप होते...

  • @Yogitab895
    @Yogitab895 Рік тому

    Thank u mam perfect measurement kadhich fail nahi hot tumchi recipe
    Khupsch chan jhala dhokla

  • @gaurikhade1118
    @gaurikhade1118 Рік тому

    1st time try kela khup Chan zala thanx for khup Chan tips dilya

  • @yogitasubhedar3336
    @yogitasubhedar3336 Рік тому +1

    सरिता अतिशय सुरेख. खूप खूप छान समजावून सांगतेस.you are great

  • @JyotiPatil-ed2ul
    @JyotiPatil-ed2ul Рік тому

    किती सुंदर पणे सांगितले खरच अफलातून. धन्यवाद

  • @renukapimpalgaonkar2013
    @renukapimpalgaonkar2013 Рік тому

    Khup chhan Tai, ekdam vyawasthit sangitle, thank you 👍

  • @poojakatkar8064
    @poojakatkar8064 2 місяці тому

    ढोकळा 1no.ch झाला होता tai....❤
    Thank you very much