ताई तुमचा व्हिडीओ वर्किंग वूमन साठी खूपच उपयुक्त आहे.ज्यांना फक्त घरात चूलीच जबाबदारी आहे त्या रोज वेळ घालवण्याठी रोजच्या रोज घासून पुसून ठेवत असतील.पण तुमची ट्रिक 1 - 2 वेळेस वापरण्यास काही हरकत नाही 👍
माझे प्रश्न आपण काय वापरता ते सर्व साहित्य कळविणे तरच प्रयत्न करता येते व करु शकतात नाहीतर पहातात व आपणास अभिनंदन कळवता प्रश्न लोखंडी तवा कढई साठी पण कळविणे...
Thank you ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तवा घासून घेतला पांढरा शुभ्र निघाला आहे
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
तवा साफ करण्यासाठी काय काय करावे लागते धन्य आहोत आपण🎉
मस्त आयडिया आहे. 🎉
खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.🎉
कमेंट बद्दल धन्यवाद ताई ☺️🙏
Dhanyavaad Tai Khup chan aahe Thank you Tai
Thank you tai ☺️🙏
ATI sunder mahiti aahe.Dhanyavad.
Thank you tai☺️🙏
खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏
धन्यवाद ताई 🙏☺️
हे कमी वेळात छान सांगता असेल असते,
Chan aahe video.😊
Thank you tai ☺️🙏
Khup chan idea ahe shegdivarche kade nighel ka
छान आहे video धन्यवाद ताई ❤😊
कमेंट बद्दल धन्यवाद ताई ☺️🙏
रोज च्या रोज तवा नीट घासला तर एवढा काळा होणार नाही व एवढी मेहनत व एवढा गॅस ही वाया जात नाही,बाकी तुमचा व्हिडिओ छान होता ...
ओके ताई
ताई तुमचा व्हिडीओ वर्किंग वूमन साठी खूपच उपयुक्त आहे.ज्यांना फक्त घरात चूलीच जबाबदारी आहे त्या रोज वेळ घालवण्याठी रोजच्या रोज घासून पुसून ठेवत असतील.पण तुमची ट्रिक 1 - 2 वेळेस वापरण्यास काही हरकत नाही 👍
@@mk79139 कमेंट बद्दल धन्यवाद ताई🙏☺️
उत्तम उपाय आहे. ❤❤
कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️
Kiti chan idea ahe gasche kade nighel ka
Ho try Kara tai 👍
Hushar ahes. Mastach clean zalay.
Thank you ☺️🙏
दोन वड्यांची एवढी पावडर होतच नाही, सहा, सात तरी वड्या लागल्या असतील उगाच कायपण सांगताय.
दोन साहित्य घातले आहे आजुन
Khupch chan nighala tawva tai👌👍
Thank you 🙏☺️
खूप छान व्हिडिओ
धन्यवाद ताई 🙏☺️
तव्यावर कापराच्या पावडरमधे अजून काय मिक्स केलं ते आधीच दाखवायचं ना. व्हीडीयोच्या शेवटाला का दाखवताय?
सर्वच आधी सांगता येत नाही काही व्हिडिओच्या शेवटी सांगाव्या लागतात ताई ☺️
खूप छान धन्यवाद
कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️
छान आहे.थोडक्यात सांगावे.
☺️🙏
छान आहे व्हिडीओ
कमेंट बद्दल धन्यवाद🙏☺️
Kapur , citric a cid, mith.changli idia aahe. Dhanyvad.
Thank you tai ☺️🙏
Khup chaan 👌👌
Thank you tai🙏☺️
खूप छान आहे अभिनंदन पण नमना ला लांब लचक रामायण नकोय, थोडक्यात सांगायचे असते.
ओके ताई ☺️👍
Waw, khup chan paddatine tavya la clean karicha dakhavile mala khup avadla mi pn try karunbagnar, thank you Madam. 🙏🙏👌👌👍👍
Thank you tai☺️🙏
Khub j chaan
Thank you 🙏☺️
मी पण ट्राय करीन.
☺️👍
ताई कढई भरपूर प्रमाणात काळी झाली आहे ती पण ह्याच पद्धतीने साफ होईल का?
ट्राय करून बघा ताई☺️👍
Mast mast nava tava
Thank you tai ☺️🙏
Alluminium che kadhy kashy clean karachi video please❤
@@bobmarsh4974 video aahe aaplya channel var tai
Good information🎉🎉
Thank you ☺️🙏
कापूर मध्ये दोन वस्तू कोणत्या घ्यायच्या नावे सागा
व्हिडिओ मध्ये दाखवले ताई
Very nice Karad.
Thank you Tai 🙏☺️
खूप छान
धन्यवाद 🙏☺️
लोखंडी कढई साफ केली तर स्वच्छ होईल का
हो चालेल
बाथरूम मधले बोरच्या पाण्याचे डाग घालवण्यासाठी व्हिडीओ पाठवाल का
@@vasudhamali1649 हो short video टाखला ताई बघू शकता
iLike
Thank you🙏☺️
छान
कमेंट बद्दल धन्यवाद🙏☺️
आपण कापूर सांगितला पण दुसऱ्या दोन वस्तू कोणत्या ते सांगा.
सांगितल्या ताई व्हिडिओ मध्ये
मला तुमचा विडीओ खूप खूप आवडला
कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️
😅👍👍Khup chan
Thank you 🙏
छान निघाला तवा
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
Chan ahe
Thank you tai🙏☺️
Chan
@@seemapawar3115 Thank you🙏☺️
Nice video
Thank you🙏☺️
बाथरूम मधील नळ स्वच्छ करण्यासाठी उपाय सांगा
@@arunakalpande8010 आपल्या चॅनल वर स्टाईल व बाथरूमचे नळ स्वच्छ करुन दाखविले ताई बघू शकता
@@arunakalpande8010 पाहिजे असे तर short video बनवून दाखवले ताई
8:25 @@savitafoodandartखूप छान ....धन्यवाद
@@sunitakullarwar4117 धन्यवाद ताई🙏
Fakt don kaparachay vadaya mahanalat ki ani itaki pud ksi kay
Chan....
Thank you Tai ☺️🙏
कढईला ही पध्दत चालेल का 😇
हो
Don kapoorchy powder yevad hote?
ho
हि कमीत कमी दहा कापूर वह्यांचे पावडर असेल
Fine
फक्त दोनच कापराच्या वड्यांची एवढी भरपूर पावडर कशी काय झाली?
त्या अजून एक साहित्य घातले आहे ताई
पूर्ण व्हिडीओ बघा
👍👍👍👍❤
Thank you tai🙏
Waw far chan
🎉🎉
☺️🙏
Kadai Kashi saf kar ychi ha video pan dakhva
Video aahe aaplya channel var tai kadai cha
कठई निघेल का?
हो
Aluminiumcha aahe na ?
Ho
MST
Thank you ☺️
Lokhandacha tava aahe ka ?
Nahi Tai aluminium cha aahe
अल्युमिनियम कढइ साठी काही तरी व्हिडिओ बनवा
@@manasidongarkar9080 आल्युमिनीयम कढईचा व्हिडिओ टाकला ताई आपल्या चॅनल वर बघू शकता
लोखंडी तवा पण साफ होतो का
ट्राय करून बघा ताई
ट्राय करून बघा ताई
Bai thodkyat mahiti dilit tar khup lokana baghta eil, Halli lokankade time Kami asto
ok tai
अहो ताई दोन कापूर वड्यांची एव्हडी पावडर कशी झाली
आहो ताई व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे समजेल
Hi kasha ahat...lavakar 100k hovo hich sadicha....
Ho ☺️🙏
Khrch hoto kay
Ho
,या उपाय कोणते त्या साठी करता येईल जसं लोखंड आता आल्या युमीयम
आल्युमिनीयम चा
लोखंडाचा तवा आहे का
आल्युमिनीयम चा
तव्याची मागची बाजू पण दाखवा.
गॅस वर मागची बाजू खरा होत नाही ताई त्यामुळे नाही दाखवली
पाठिमागची बाजू पण दाखवा जरा
ओके
हा पेपर आहे.
हो
कढई निघेल का
ट्राय करून बघा
दुसऱ्या दोन वस्तु सांगितल नाही
सांगितल्या ताई व्हिडिओ मध्ये
माझे प्रश्न आपण काय वापरता ते सर्व साहित्य कळविणे तरच प्रयत्न करता येते व करु शकतात नाहीतर पहातात व आपणास अभिनंदन कळवता
प्रश्न लोखंडी तवा कढई साठी पण कळविणे...
व्हिडिओ मध्ये सर्व साहित्य दाखवले आहे ताई आपण व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे समजेल
एवढ्या दोन छोट्या कापराच्या वाड्याचा एवढी पूड होत नाही कापूर जास्त लागतोय
पूर्ण व्हिडिओ पहा मग कळेल ताई
खूप छान
@@rashminagvekar2450 कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️
छान
Thank you 🙏☺️
खुप छान
कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
खुपच सुंदर
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️