Ata school suru honar...hi series suru theva...मुलांना आणि misteranna पण देयाला छान आहे ,.आणि time management dakhvle aani chot chotya tips pan...wa tai great
खरंच किती पटकन तु दोन्ही पदार्थ केलेस मला वाटते आपण रात्रीच ठरवले उद्या डब्यात काय दयायचे व त्याची निम्मी तयारी रात्रीच केली तर तुम्हाला सकाळी उठायला थोडा उशिरा झाला तरी काहीच हरकत नाही जर तुमचे नियोजन आणि पुर्ण तयारी असेल तर दोन पदार्थ जरी बनवायचे असेल तरी तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही धन्यवाद सरिता
😮 सर्वांच्यl शेवटची माझीच हजरी लागली वाटते आज ,❤❤❤❤❤❤ 4 year cha mulga aahe maja to hya varshi school la janar , tumi aamche man kshe odkhta tai , mala pn asach video hava hota , thank you 😊😊🙏😘❤❤❤❤
सरिता खूप छान मस्त रेसिपी ग.. खरचं अन्नपूर्णा आहेस ग तु.. किती गोड भाषा... सुंदर सुंदर सगळे पदार्थ... हसरा चेहरा... सगळे खूप आवडते मला.... तुझ्या बर्याच रेसिपी मी करू न बघितल्या आहेत. खूप छान जमल्या मला.
🙏 सोया पराठा, टोमॅटो भात छान दाखवला ताई 👌👌👌👌👍👍❤️❤️ धन्यवाद ताई माझ्या मुलांनी अंड बिर्याणी बनवली तुम्ही दाखवली होती ती छान झाली होती. माझ्या मुलांनी सांगितलं कि ताईंना नमस्कार ❤️❤️❤️
खुप खुप thank you... Paratha recipe will be preferred कारण मुलं पोळी भाजी असं separate दिलं की खात नाहीत पण पराठा खाण्यासाठी सोपा जातो. Roll करून पण खाता येतो.
ता 17:24 ई तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात. मी त्या बनविते. तुम्ही सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. आजच्या तुमच्या दोन्ही रेसिपी छान आहेत. ही सिरीज continue करा. 🙏🏻🙏🏻
खुप छान ❤मी पहिल्यांदाच पहिला तुमचा व्हिडिओ😊 खुप छान समजाऊन टिप्स देऊन सांगता तुम्ही.. आणि महत्वाचे सांगायचे तर तुम्ही प्रत्येक कॉमेंट ल रिप्लाय दिला आहे हे खूपच कौतुकास्पद आहे ❤ कारण सगळे जण व्हिडिओ बनवतात पण आलेल्या कॉमेंट ला किंवा प्रश्नाला उत्तर च देत नाही तुमचे असे नाही .. प्रत्येकाला तुम्ही रिप्लाय दिलाय ❤ खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏🙏💕🥰😍
Superqueen 👸Sarita tai😘mazhya manat time management alach hota g kiti mankavadi ahes tu. Mazhi two kids ahet. Tyanchi morning schl time 6:50 ahe. Mala khup tentsion ale hote. But tu ahes na now tension is gone. Asech ajun kahi easy recipe astil pls share kr. Khup khup धन्यवाद tuzhe 🙏🙏all the very best for ur futured vdos👍👍👍💐
Me 2 ni recipe banavle porana pan khuop khuop awadla Ani ghratlyana pan pratha khuop khuop tasty zala tumhi jase sangitali tasach banav la Mi pan 6 la ch uothatey sarv tiffin fenish kela rudra om jay ni yummy hota ase bole thanku tai ❤
@@saritaskitchen तुम्ही मला rpy दिला खूप छान वाटल ताई.. मझ्या बाळाचं school suru hot ahe ata नर्सरी ला आहे त्याला काय देऊ डब्याला खूप विचार येतो जास्त काही खात नाही तो काही tips सांगाल का..
Thanks Sarita khupach chan Ani healthy recipes dakhavlyas. Majhya mulanchi bus 6.20 la yete. So please series continue thev. Saglyanach Khup madat hoil.
Aj majach ali mam roaj tumhi ready material sahit recipe karat astat pn atta sagle ghenya pasun te chirnya parent tumchi mehnat pahylya avdle mam 😊 Recipe tr apratimach😊
सगळं मस्त, time management बरोबर पाणी वाचवायचं पण सांगावं व आपणही जपून वापरावे,, कुंडीत किंवा अंगणातील झाडांना पाणी घालवे 🙏🏻 स्वयंपाक घरात जिन्न्स धुण्यासाठी वारलेले पाणी सिंक मध्ये टाकून देऊ नये 🙏🏻कचरा विघटन ही घरी शक्य झाल्यास करावे 🙏🏻
Tysm Sarita khoop khoop important tip dilyabaddal ki time management kasa karaycha. And doni recipe khoop khoop healthy n tasty aahe. Keep it up sarita. Aajwar konihi time management nahi dakhawali aahe. Thanku thanku so much.
Ata school suru honar...hi series suru theva...मुलांना आणि misteranna पण देयाला छान आहे ,.आणि time management dakhvle aani chot chotya tips pan...wa tai great
मनापासून धन्यवाद
Khup chan...mst vatl bghun pn ...amhi nkki ch karun bghu ..asech chan chan Ani sope recipe dakhvt ja..majhi mulgi choti ahe tiche khup nakhre astat he awdt nhi te nko as...🙆😍
555@@saritaskitchen
A@@ashwiniShete-is8fj
खूप मस्त रेसिपी ताई
खरंच किती पटकन तु दोन्ही पदार्थ केलेस मला वाटते आपण रात्रीच ठरवले उद्या डब्यात काय दयायचे व त्याची निम्मी तयारी रात्रीच केली तर तुम्हाला सकाळी उठायला थोडा उशिरा झाला तरी काहीच हरकत नाही जर तुमचे नियोजन आणि पुर्ण तयारी असेल तर दोन पदार्थ जरी बनवायचे असेल तरी तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही धन्यवाद सरिता
अगदी खरं, आधी माहिती असेल तर गोंधळ उडत नाही आणि स्वयंपाक लवकर होतो 🤗
😂@@saritaskitchen
Jasa tumcha gondhal udalela😅
❤❤❤ Khuupp Upyogi Video ☺️☺️🙌🙌🙌🙌🙌🙌👍👍👍👍👍👍👍
😮 सर्वांच्यl शेवटची माझीच हजरी लागली वाटते आज ,❤❤❤❤❤❤ 4 year cha mulga aahe maja to hya varshi school la janar , tumi aamche man kshe odkhta tai , mala pn asach video hava hota , thank you 😊😊🙏😘❤❤❤❤
Most welcome.. my pleasure...do try these recipes.
सरिता खूप छान मस्त रेसिपी ग.. खरचं अन्नपूर्णा आहेस ग तु.. किती गोड भाषा... सुंदर सुंदर सगळे पदार्थ... हसरा चेहरा... सगळे खूप आवडते मला.... तुझ्या बर्याच रेसिपी मी करू न बघितल्या आहेत. खूप छान जमल्या मला.
ताई शाळेचा डबा हे सिरीज चालू ठेवा आणि आजची रेसिपी खूप छान आहे
Nakki.. dhanayvad
Tumchya recipe chan astat mala aavadtat tai tips pan chan detat tumhi 👌👌👍🏻
Hello mam.....mi ek teacher ahe....ani mazi mulgi lkg la ahe ....khup chan series ahe 😊...
ताई तुम्ही चीखूप छान सांगण्याची पद्धत आहे तुम्ही आपले असे वाटता त्यामुळे ❤ तुमची रेसिपी मी करून पाहनार
Tai tuzya recipe kharach khup chan astat....madhura recipe peksha pn khup chan vatat... Perfect measurement aani...god aavaj
🙏 सोया पराठा, टोमॅटो भात छान दाखवला ताई 👌👌👌👌👍👍❤️❤️ धन्यवाद ताई माझ्या मुलांनी अंड बिर्याणी बनवली तुम्ही दाखवली होती ती छान झाली होती. माझ्या मुलांनी सांगितलं कि ताईंना नमस्कार ❤️❤️❤️
अरे व्वा !! मस्त मस्त ! नशीबवान आहात 😊
मनापासून धन्यवाद ❤️
Tai hi tiffin series ashich chalu theva, really very useful. 👍👍
Yes thank you for watching
खूपच छान सगळ्यात महत्वाचं सांगण्याची पद्धत खुपच सुंदर आहे अगदी तुमच्यासारखी .❤ स्वामी ब्लेस यु
सोयाबीनचा पराठ करुन बघितला.छान झाला.
ताई तुम्ही आणि मदुरा ताई अगदी लक्ष्मी आणि अन्नपुर्णा ❤❤
खूप छान रेसिपीज, आवाजपण किती गोड आहे.समजून सांगण्याची पद्धत खूप सुंदर
हो सरिता ताई ही seris चालू ठेव खुप खुप उपयोगी गरजेची आहे आणि आजचा मेनू आणि आजची कणिक भिजवायची टिप खुप भारी 👌👌❤
🤗
खुप खुप thank you... Paratha recipe will be preferred कारण मुलं पोळी भाजी असं separate दिलं की खात नाहीत पण पराठा खाण्यासाठी सोपा जातो. Roll करून पण खाता येतो.
Yes..thanks for watching
खूप छान पद्धतीने समजून सांगता सरीता मॅम.... Very nice👌👌👌keep it up👍👍👍👍
मस्तच, व्हिडिओ बघताना खूप मज्या आली
सोया पराठा 👌😋
Thank u for watching
खुप सुंदर ❤
तुला माहिती आहे सरिता..माझ्या मुलीची बस सकाळी 6.20 ला येते 😢
ही सिरीज अशीच continue कर❤
Ohh !! हे खुपच लवकर आहे!
Maza pan muli chi bus 6-20 la yete me Dubai warun bolte
अरे बापरे खूपच लवकर बस येते.
खूप छान ताई खरंच खूप सोप्या पद्धतीने सांगता तुमी लवकर कळतं 👌मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी 👍🥰 आवाज पण खूप गोड आहे.
मनापासुन खूप खूप धन्यवाद
दररोज मुलांना काय डबा द्यावा हा प्रश्न सुटत नाही.खुप छान. भरपुर रेसीपी दाखव ताई. 👌👌👌
Thanks a lot
ही series चालू ठेव सरिता just one week before स्कूल सुरु झालीय फार गरजेचं आहे ideas and recipes
मनापासून धन्यवाद
ता 17:24 ई तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात. मी त्या बनविते. तुम्ही सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. आजच्या तुमच्या दोन्ही रेसिपी छान आहेत. ही सिरीज continue करा. 🙏🏻🙏🏻
मनापासुन आभार आणि धन्यवाद
दोन्ही पदार्थ छान आहे
खुप छान ❤मी पहिल्यांदाच पहिला तुमचा व्हिडिओ😊 खुप छान समजाऊन टिप्स देऊन सांगता तुम्ही.. आणि महत्वाचे सांगायचे तर तुम्ही प्रत्येक कॉमेंट ल रिप्लाय दिला आहे हे खूपच कौतुकास्पद आहे ❤ कारण सगळे जण व्हिडिओ बनवतात पण आलेल्या कॉमेंट ला किंवा प्रश्नाला उत्तर च देत नाही तुमचे असे नाही .. प्रत्येकाला तुम्ही रिप्लाय दिलाय ❤ खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏🙏💕🥰😍
मनापासून धन्यवाद ❤️
एकदम point to point तुम्ही sgla vyvstit सांगता tips.
Thank You 💕
Hii सरिता , मस्त रेसीपी दोन्हीही अशीच टिफिन ची सीरीज चालू ठेव आम्हाला खुप मदत होते आणि प्रत्येक वेळेस काय द्यावे ही शोधावे लागणार नाही .thank you ❤
khup chan sagta
नेहमीप्रमाणेच एक नंबर रेसिपी
Superqueen 👸Sarita tai😘mazhya manat time management alach hota g kiti mankavadi ahes tu. Mazhi two kids ahet. Tyanchi morning schl time 6:50 ahe. Mala khup tentsion ale hote. But tu ahes na now tension is gone. Asech ajun kahi easy recipe astil pls share kr. Khup khup धन्यवाद tuzhe 🙏🙏all the very best for ur futured vdos👍👍👍💐
My pleasure. Thank u so much. Feels good that I am able to help you all. All the best..
सारन रात्री केले तर चालेल ना 👌👌👏👏
सरिता ताई शाळेचा डबा सिरीज चालू ठेवा ❤ आजची रेसिपी खूप छान आहे ❤ मस्त
मस्तच,सरिताजी खूपच मजा येते तुमचे व्हिडीओ पाहताना,आणि अर्थातच व्हिडीओ खूपच उपयोगी आहे,
चालू ठेवा असेच पदार्थ बनवणे❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🙂😊🙏🏻👍🏻💕
Khup chan mr na dabyachi series kar
खुपच छान डबा हि सिरीज सुरु ठेव .सरीता
Yes. Dhanayvad
दोन्ही पदार्थ खूप खूप आवडलं आहे आणि तोंडांत पाणी यायला लागली आहे धन्यवाद
धन्यवाद
खूप छान आता शाळा सुरू होणार अजून रेसिपी दाखवा टिफिन च्या❤
मला डब्बा कसा आहे ते पाहेचा आहे माझ्या मुलाला घेयचा आहे
पौष्टीक सोया पराठे व टोमॅटो भात खूप खूप खूप छान रेसेपी दाखवली ताई ❤ 😋😋😍मुलांना खुप आवडेल 👌👌धन्यवाद ताई ,🙏
मनापासुन धन्यवाग
खूप छान सरिता ताई❤ नेहमी मुलांना डब्बा काय द्यायचा याच टेन्शन गेलं 😅
You are a great mom ❤🥺Kash mala pn ashich mummy milali Asti tr 😔💔
अगदी वेळेत तुम्ही टिफीन तयार केला खूप छान असेच छान छान पदार्थ दाखवा ताई❤❤
नक्की..thank you
Thank you so much Sarita ❤❤❤
Mazi farmaish puran kelya baddal
Tu kharch khup great ahes love you Sarita ❤❤❤
Khup paushatik recipe Kelis tu Ani time management pan agadi achuk sangital tu thank you so much 😊😊💕
You are most welcome ❤️
Me 2 ni recipe banavle porana pan khuop khuop awadla Ani ghratlyana pan pratha khuop khuop tasty zala tumhi jase sangitali tasach banav la
Mi pan 6 la ch uothatey sarv tiffin fenish kela rudra om jay ni yummy hota ase bole thanku tai ❤
Wow...amazing...thank u so much for trying..it means a lot
Thank you tai.. khup upyogachi series suru keli tumhi.. chalu theva hi series.. 👍🏻🥰
Manapasun धन्यवाद
Thank you mam❤
Khup useful vdo hota .....Ani tumhi khup chan samjval❤
Chan recipe ahe tai asech suru theva amhala kadhi ytya vedele suchat nahi pan video bghitla ki tayari karun thevta yeil adhich😊🙏
Khupch mast recipes😍😋😀👌🏻👌🏻👌🏻👍🏻 Ani time management krun tya dakhwlyas tr bhari watl bghayla 😀👍🏻👍🏻👍🏻❤️
मनापासून धन्यवाद
हो आमाला खुप फायदा झाला 👌👌
Khupch Chan hey kahun mul ani gharatil sagli log khush hotil. Thank you so much Sarita 👏👏👌👌😋😋
Thank u so much
Mi पहिल्यांदा च एकल आणि पहल ह्या डिश पण खूप छान वाटल
Karun bagha आवडेल
@@saritaskitchen तुम्ही मला rpy दिला खूप छान वाटल ताई..
मझ्या बाळाचं school suru hot ahe ata नर्सरी ला आहे त्याला काय देऊ डब्याला खूप विचार येतो जास्त काही खात नाही तो काही tips सांगाल का..
Thanks Sarita khupach chan Ani healthy recipes dakhavlyas. Majhya mulanchi bus 6.20 la yete. So please series continue thev. Saglyanach Khup madat hoil.
Yes..nakk8
खूप सुंदर आहे
Aj majach ali mam roaj tumhi ready material sahit recipe karat astat pn atta sagle ghenya pasun te chirnya parent tumchi mehnat pahylya avdle mam 😊
Recipe tr apratimach😊
Manapasun dhanyawad 💛💚
Tai he series aashich suru theva .khup Chan ❤
Thank you 😊
दोन्ही रेसिपीज खूपच सुंदर सांगितल्या
अप्रतिम 👌 टाईम मॅनेजमेंट मस्तच 👍
धन्यवाद
पदार्थ नेहमीप्रमाणेच नाविन्यपूर्ण होते. पण बेटा तुझे किचन पण आज छान चमकत होते. पितळेची सर्व भांडी घासुन चकचकीत करून ठेवल्या बद्दल तुझे खूप कौतुक करते.
😅 धन्यवाद
Time management खूप छान केलं.. असेच व्हिडीओ पाहायला खूप आवडतील..
नक्की.. धन्यवाद
Khup chan series chalu kelis atishay upayogi, roj don dabe kai dyayche ha sunecha prashan mitla😊
मनापासून धन्यवाद
सरिता टाइम मॅनेजमेंट परफेक्ट.. आणि मेनू पण मस्त..
मनापासून धनयवाद
अग सरीता बर झाल हे दाखवले. मलाही नाती करता येईल Thanks.
Most welcome 🤗
दोघेही पदार्थ खुपच छान आणि time management perfect
दोन्हीही रेसिपी भारीच होत्या 👌
Dhanyawad
खुप छान विडीओ ❤ ज्याना टाइम मॅनेजमेंट जमत नाही त्यांना अत्यंत उपयुक्त ❤👌👌👍👍🙏
Yes..thank you so much 😊
Mast vatali recipe ,udya nakki hach menu asnar ghari 😊
Farach chan tai , hi series suru theva farach upyog hoto ahe ani mulana pan far avadtay , thank you , mi aajach kela hota ha menu
Mast option... सोयाबीन पराठा
तुमच्या दोन्ही रेसिपी छान आणि टाईम मॅनेजमेंट सुद्धा छान 👌👌
Cooker thevla jhakan laun tevha gas chi flame kshi thevaychi low ki medium
All recipes are fab ❤
सगळं मस्त, time management बरोबर पाणी वाचवायचं पण सांगावं व आपणही जपून वापरावे,, कुंडीत किंवा अंगणातील झाडांना पाणी घालवे 🙏🏻 स्वयंपाक घरात जिन्न्स धुण्यासाठी वारलेले पाणी सिंक मध्ये टाकून देऊ नये 🙏🏻कचरा विघटन ही घरी शक्य झाल्यास करावे 🙏🏻
बरोबर आहे, मीसुद्धा तांदूळ, डाळ आणि भाज्या धुताना ते पाणी एका मोठ्या भांड्यात जमा करुन थोडं थोडं झाडांना देते त्यामुळे पाणी खूपच वाचतं.
भाज्या साफ करताना भाजीचा जो टाकाऊ कचरा असतो तोदेखील बारीक करुन झाडांना देते त्यामुळे खत घालावं लागत नाही आणि कचऱ्याच्या डब्यात कचराही कमी गोळा होतो.
Donhi menu khup chan hote
Khup chan ahe resipi 👍
Khup chan recipe. Pan time management perfect😊😊
मनापासुन आभार आणि धन्यवाद
खूप छान आहे तुम्ही खुप छान बनवले 🎉
वाह!!!! दोन्ही रेसिपीज मस्त 👌......breakfast recipes पाहायला आवडतील
Nakki..thanks
शाळेचा डब्बा खूपच छान 🤗🤗
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💕
हो,ही seris चालू ठेवा, खूप उपयुक्त आहे👍🤗💕💕💕💕
Sure
Mi hi recipe try keli khup Chan jhali thank you Tai🙏🙏
Thank u Tai Asech ajun school daba recepies karun dakhava. Tumcha recepies khup avadtat. 😅
Khup chan receipe,
Time management 👌👍👍
Thank u so much
Thanks a lot
Khup chan tai. Malasathi khup help fully video jhala. Atta majha mulachi school 10 june pasun start hota ahe. Thanku so much
Most welcome..naki try kara
Mast he asch chalu theva .... Khup imp aahe ... Nice recipe 😋❤
Thank You so much 😊
ही सिरीज चालू ठेवा आजच्या रेसिपी छान होत्या मी माझ्या नातवासाठी नक्की करून देईन।
नक्की
खुप छान आहे शाळेचा डबा .
उपयोग तर होणारच ना कारण प्रत्येक आईचा रोजच्या प्रश्नच उत्तर आहे हे
🤗🤗
सरिता छान VDO आहे. मी बघते.
धन्यवाद
Khup chaan ahet donhi recipe....series continue chalu theva ❤️
Nakki. Thank You
खूपच छान ताई.. I'm trying this immediately ❤
Sure..thanks
Khupch chaan series ashich suru rahilya 👌👌👌
Plz continue this tiffin series it is very helpful for all of us ..thnk u so much mam❤
Aaj cha vedio khup avadla tai... Tuza ha vedio alrounder hota ❤❤
मनापासून धन्यवाद
Cooker chya details deta ka , khup chan receipe👌
Tysm Sarita khoop khoop important tip dilyabaddal ki time management kasa karaycha. And doni recipe khoop khoop healthy n tasty aahe. Keep it up sarita. Aajwar konihi time management nahi dakhawali aahe. Thanku thanku so much.
मनापासून धन्यवाद आणि आभार 💚😌🙏🏻🤗
खूपच छान पदार्थ झाले
आत्ता यांची खूप गरज होती मस्तच
Dhanyawad
शाळेचा डबा छान
धन्यवाद
Ho mast ahe recipe Ajachi😋👌👌
Thanks
सरिता ...दोन्ही पदार्थ छानच आहेत......आणि महत्वाचं म्हणजे प्लास्टिक डब्याचा वापर न करता स्टील डबे वापरतेस खूपच छान..
हो 😊 मनापासुन धन्यवाद
Ho tai continue tiffin series
Khup mast Tai. He series ashich chalu theva pls. Khup helpfull ahe. 😊
Yes..sure..thanks