बापलेकाचा मुक्त संवाद.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • बाप-लेकाचा संवाद
    आमच्या अण्णांच्या सोबत काल शेतात असताना मनमोकळ्या गप्पा मारल्या. रोप लागवड का करायची याचं सुंदर विश्लेषण त्यांनी सांगितलं आहे. भूतकाळातील शेती व आताची शेती, शिक्षणामुळे शेतीत झालेले बदल,त्यांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा या सगळ्या बाबतीत मनमोकळ्या गप्पा जरूर पहा. तरुण मुलांनी शेतीत यायला पाहिजे पण कसे याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओत मिळेल..
    डॉ. अंकुश चोरमुले आष्टा

КОМЕНТАРІ • 44

  • @prabhakarjadhav3505
    @prabhakarjadhav3505 3 місяці тому +24

    बाप लेकात हा संवाद खुप महत्वाचा आहे, आजकाल हा संवाद कमी होत चाललाय.

  • @subhashshinde6104
    @subhashshinde6104 Місяць тому +2

    आपण mpsc करुन fkt तुमचा उध्दार झाला असता पण तुम्ही निवडलेल्या शेती करिअर मुळे लाखो शेतकर्यांचे कल्याण झालं त्यांचं आशीर्वाद तुमच्या मागे आहेत, अशीच प्रगती करा आणि आम्हाला मार्गदर्शन करत रहा❤

  • @amolshah1801
    @amolshah1801 3 місяці тому +5

    फार दुर्लभ संभाषण very natural reaction बापाची साथ म्हणजे जगावर मात 😢❤

  • @shankarbchougule6259
    @shankarbchougule6259 3 місяці тому +6

    अंकुश दादा बाप लेकाचा मैत्रीपूर्ण संवाद असाच असला पाहिजे त्याचं तुम्ही एक मूर्तिमंत उदाहरण आहे

  • @vijayraobondre3202
    @vijayraobondre3202 3 місяці тому +2

    एकदम मस्त, बाप लेकात संवाद अलीकडे दुर्मिळ होत चाललाय

  • @uttampatil7982
    @uttampatil7982 3 місяці тому +3

    वंदन चांगला उपक्रम बेस्ट ❤❤❤

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 3 місяці тому +3

    ऊस पिकातील बादशहा अंकुश दादा❤❤

  • @HanamantPatil-il2zx
    @HanamantPatil-il2zx Місяць тому

    Bhau Kali kasadar jamin purn bagayati amchya ekad kahi sheti paravadat nahi

  • @sushantpatil377
    @sushantpatil377 3 місяці тому +1

    चोरमुले साहेब सेम आमच्या वडिलांचे पण असच आहे आमचे वडील अजून जुन्या पद्धतीने शेती करतात..

  • @mr.traveler
    @mr.traveler 3 місяці тому +1

    Usa madhe taag perla tr chalel ka?

  • @jagnnathpatil5575
    @jagnnathpatil5575 2 місяці тому +1

    बाप लेकाचा संवाद खुप च भारी ...

  • @sudarshangund140
    @sudarshangund140 3 місяці тому +1

    काही पण काम असुदे बाप लेखाचा मेळ झाला की काही अशक्य नाही

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 3 місяці тому +2

    खूप छान सर

  • @sanjaychavan3794
    @sanjaychavan3794 3 місяці тому +3

    Great 👍👍👍

  • @nandkishorpatil6809
    @nandkishorpatil6809 3 місяці тому +1

    खूप छान माहिती मिळाली ❤❤

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 13 днів тому

    ❤❤

  • @shrikantnarune3886
    @shrikantnarune3886 3 місяці тому +1

    ❤❤

  • @sunilkulkarni9395
    @sunilkulkarni9395 3 місяці тому +1

    Hats of chormule saheb

  • @mallikarjunwagdari4445
    @mallikarjunwagdari4445 3 місяці тому +1

    Great work sir!

  • @आनंदरावगवळीभोसले

    मस्त मार्गदर्शन

  • @sunilthorat6339
    @sunilthorat6339 3 місяці тому +1

    Mast vatal 👌👌

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 3 місяці тому +1

    नादखुळा....🎉🎉🎉🎉🎉❤

  • @sagarbandgar1616
    @sagarbandgar1616 3 місяці тому +1

    Khup chhan Sir

  • @kunthalupadhye7232
    @kunthalupadhye7232 3 місяці тому +1

    🙏🙏

  • @pradippatil1647
    @pradippatil1647 3 місяці тому +1

    👌👌👌

  • @yogeshshinde380
    @yogeshshinde380 3 місяці тому

    1 काडी किती ला असते अणि एका एकरात किती काड्या बसतात

  • @itshuman796
    @itshuman796 2 місяці тому

    Best of luck for u future plans regarding ur agriculture life aswell as personal life
    Greet for karnataka

  • @sunilmhettar290
    @sunilmhettar290 3 місяці тому

    किती फुटावर डोळे आहे

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 2 місяці тому

    किती फुट सरी आहे

  • @KetanGade-i8h
    @KetanGade-i8h 3 місяці тому

    Mobile no

  • @sanketmatkari4163
    @sanketmatkari4163 3 місяці тому

    Same thing here sir🤚🏻

  • @आनंदरावगवळीभोसले

    नंबर भेटल का

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 3 місяці тому

    ❤❤❤❤

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 3 місяці тому

    ❤❤❤❤

  • @akshatashinde7740
    @akshatashinde7740 3 місяці тому

    ❤🎉🎉

  • @96Jaykumar_Jadhav
    @96Jaykumar_Jadhav 3 місяці тому +1

    Nice

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 3 місяці тому

    कोणती जात आहे

  • @sanjaykholgade6367
    @sanjaykholgade6367 3 місяці тому

    Best dr