भुजबळ आणि सुहास कांदेंच्या वादामुळे महायुतीचे उमेदवार अडचणीत? Bhujbal vs Suhas Kande | SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2024
  • भुजबळ आणि सुहास कांदेंच्या वादामुळे महायुतीचे उमेदवार अडचणीत? Bhujbal vs Suhas Kande
    #chhaganbhujbal #suhaskande #loksabhaelection2024
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 49

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 12 днів тому +25

    फक्त गुजरातच्या कांद्याला परवानगी दिली

    • @Kohinoor883
      @Kohinoor883 10 днів тому +1

      कांद्याला भाव नाही

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 12 днів тому +19

    भुजबळ साहेब अगदी योग्य बोलले दोनकांदे भारती पवारला त्रासदायक होणार सलाम साहब एकमराठा लाख मराठा

    • @ganeshraopawar3560
      @ganeshraopawar3560 12 днів тому

      काँग्रेस व शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण कधीच मिळू दिले नाही.

    • @laxmienterprises8811
      @laxmienterprises8811 9 днів тому +1

      स्वतः भुजबळ पण दोन्ही कांद्यांच्या गनपॉईंट वर आहेतच की.

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 12 днів тому +15

    ताई आप्पा पराभुतच..!!

  • @santoshkhairnar3159
    @santoshkhairnar3159 12 днів тому +16

    Only one Raja bhau waje winner 🏆🎉

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 12 днів тому +18

    दिल्लीच्या मदाऱ्याने भलेही इडीची पुंगी वाजवत राज्यात साप मुंगुसाचा खेळ सुरु केला आहे पण शेवटी नैसर्गिक हाडवैरी असलेले साप, मुंगुस किती काळ एकत्र राहणार?

  • @SantoshShinde-in8zg
    @SantoshShinde-in8zg 6 днів тому +2

    भुजबळ साहेब निर्णय घेणे गरजेचे आहे नाहीतर तुमचे पुढील अस्तित्व धोक्यात आहे पुंन्हा स्वगृही या आणि गड्डारालां जागा दाखवा

  • @narayanshinde6092
    @narayanshinde6092 11 днів тому +9

    आमच्या साठी कांदा निर्यात महत्त्वाचा विषय आहे.

  • @narendrasuryavanshi9063
    @narendrasuryavanshi9063 12 днів тому +15

    खरोखर कांदा वंदा करतील कांदे नव्हे

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 12 днів тому +9

    दिंडोरी लोकसभेतील आमदारांना
    आमदारांना कळल चार जुनला.
    लबाड अशी फसविती
    नसावी त्यांची संगत.

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 8 днів тому +2

    सुहास कांद्याचे दिवस संपत आले आजचा डिपॉझिट जप्त होणार

  • @rahulpirnaik427
    @rahulpirnaik427 11 днів тому +4

    2024 मध्ये पंकज भाऊ भुजबळ यांना सर्व पक्षांनी निवडून द्या सर्वे ओबीसी बादाम ला हात जोडून निवेद

  • @Indiavale123
    @Indiavale123 10 днів тому +3

    3 कांदे मिळून भारती पवार ला पडणार
    लाल कांदे
    उन्हाळा कांदे आणि सुहास कांदे

  • @nivruttiNavale-fi3tb
    @nivruttiNavale-fi3tb 3 дні тому +1

    टाकळी मांजरे ह्या गावाला चणकापूर धरणाचे पाणी जाते हे सुहास कांदे ला माहिती नाही

  • @satishpund6182
    @satishpund6182 9 днів тому +2

    कादे के वादे हो गये

  • @udayrajgire5384
    @udayrajgire5384 8 днів тому +2

    चार हिं जन पाडणार

  • @yogesh9448
    @yogesh9448 12 днів тому +5

    No 2 Fadnavis Sadavarte Bhujbal

  • @gokulghodke
    @gokulghodke 3 дні тому +1

    भारती पवार 100 टक्के पडणार

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 10 днів тому +2

    भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 12 днів тому +10

    Aab ki Bar Modi shah Tadi par

  • @shravanpadekar5869
    @shravanpadekar5869 12 днів тому +5

    🎉🎉🎉🎉🎉

  • @somnathdarade-jk3zb
    @somnathdarade-jk3zb 10 днів тому +1

    राम कृष्ण हरी

  • @Short_Break_Official_2.O
    @Short_Break_Official_2.O 9 днів тому +2

    ताई आणि अप्पा असे पडणार की त्यांची खानदानी विसरणार 😅😅😢😢 ua-cam.com/video/pbQ1ZZmycZA/v-deo.htmlsi=1TbbnF1zdX21KehIua-cam.com/video/pbQ1ZZmycZA/v-deo.htmlsi=1TbbnF1zdX21KehIua-cam.com/video/pbQ1ZZmycZA/v-deo.htmlsi=1TbbnF1zdX21KehI

  • @user-ld5tq6ww6f
    @user-ld5tq6ww6f 10 днів тому

    Good

  • @batwalravindra
    @batwalravindra 12 днів тому +1

    Hii

  • @ArjunBedade
    @ArjunBedade 9 днів тому

    Only masal ani tutari fix.......

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 12 днів тому +5

    आंण्णा सावधान
    तुमची ऊमेदवारी कटू शकते.

  • @shravanimahaleiasmusicstud8011
    @shravanimahaleiasmusicstud8011 11 днів тому

    Bakare ki maa kab tak duwa mangegi ......ek na ek din to bali chadhni hi hai..........Kande-Bhujbal kattar virodhak aahet he jag-jahir aahe.

  • @user-ds1tc8jt4o
    @user-ds1tc8jt4o 12 днів тому +1

    Only राष्ट्रीय समाज पक्ष

  • @dattujadhav2804
    @dattujadhav2804 9 днів тому

    शिवसेना,ऊधवठाकरे,सोडून,पसतावा,कांदे,आनाला,जनता,रामराम,ठोकणार,

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 12 днів тому +4

    Suhas kande karel bhujbal che wande😂

  • @ganpatjadhav9891
    @ganpatjadhav9891 7 днів тому

    काद्यांला भाव मिळाला नाही तरी चालेल शेतमालाला भाव मिळाला नाही तरी चालेल शेतकरी पूर्ण संपला तरी चालेल पण निवडून भारती पवार आणि हेमंत गोडसे यांनाच दिले पाहिजे. कारण हिंदू खतरे मे है.

  • @ganeshraopawar3560
    @ganeshraopawar3560 12 днів тому +1

    भारतीताई पवार ह्या खासदार म्हणुन विजयी होणार. त्यांचे कार्य चांगले आहे.

  • @ssk4115
    @ssk4115 10 днів тому

    कांदेचे बरोबर आहे. भ्रष्टाचार कारणासाठी अटकेत होते त्याच्याविषयी समाजात घृणा आहे

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 11 днів тому

    तुमच्या दोघांच्या भांडणात भारतीताईचा बळी देऊ नका . तुम्ही जर सतत असेच भांडत राहिला तर या वेळेस येवला आणि नांदगाव मतदार संघाची आमदार की तुम्हाला मिळणार नाही.बसा बोंबलत.

    • @Indiavale123
      @Indiavale123 10 днів тому +1

      पडणार भारती ताई यंदा😂

  • @rahulpirnaik427
    @rahulpirnaik427 11 днів тому

    खासदारकीला भारतीताई पवार यांना निवडून द्या