वीस लाख घेतले, अधिकाऱ्याची बदली, नवीन माणसानं घरं पाडली.. Pimpri-Chinchwad मधली कुटुंब वाऱ्यावर! SA3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2024
  • वीस लाख घेतले, अधिकाऱ्याची बदली, नवीन माणसानं घरं पाडली.. Pimpri-Chinchwad मधली कुटुंब वाऱ्यावर! Pimpri Chinchwad House Demolished
    #pimprichinchwad #pimpri #chinchwad #pune
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 359

  • @kanhaiyapatil7360
    @kanhaiyapatil7360 27 днів тому +208

    बांधकाम करत असताना महानगर पालिका अधिकारी काय करत होते?

    • @user-jg1di4lc1m
      @user-jg1di4lc1m 27 днів тому +4

      इसमे पुणे-चिंचवड महानगर पालिका के अधिकारी सब दोषी है
      ईन सभीको न्याय तुरंत मिलना चाहिये. अपराधी जो कोई हो, ऊन सभीको कडीसे कडी सजा हो,
      ईन सभीका रहनेका पक्का इंतजाम
      त्वरित होना चाहिये.घोटाले बाज अधिकारी ' बडतर्फ होने चाहिये.

    • @avinashpatil4634
      @avinashpatil4634 25 днів тому

      Aay gh hote

    • @JK60009
      @JK60009 22 дні тому +1

      पैसे खाऊन गेले असतील आता अधिकारी आणि आता जाग आली असेल त्यांना घरं बांधन्या अगोदर झोपली होते महानगरपालिका वाले... गरीब लोकांवरच अन्याय करतात.... न्यायव्यवस्था, प्रशासन, आणि पोलीस प्रसासन काय करतय 🤔🤔

    • @shantg6175
      @shantg6175 21 день тому +3

      agaa स्टाफ कमी असतो, लोक उठतात मोकळी जागा gavli की बांधतात, नंतर कारवाई केली की नाटकी करतात.....

    • @pl9877
      @pl9877 18 днів тому

      लोकशाहीने त्यांना लाच खाण्याचा अधिकार दिला आहे.

  • @manoherchaudhari4338
    @manoherchaudhari4338 27 днів тому +61

    आता मतदान झाले आहे.यांना गरीबांशी काही देणे घेणे नाही.

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 27 днів тому +76

    हे नगरपालिकेचे धोरण चुकीचं.सर्व रहिवश्यानी एकत्र येऊन नगरपालिकेवर कोर्टात दावा सादर करावा.निश्चित कोर्ट दाद घेईल.जय महाराष्ट्र

    • @ravisunapeakaadi1
      @ravisunapeakaadi1 26 днів тому

      ,कसलं कोर्ट भिक नको पण कुत्रे आवर अशी कोर्टाची परिस्थिती आहे.

    • @Nitinvlog33
      @Nitinvlog33 25 днів тому

      Nibandh liha

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 23 дні тому +1

      Aho kiti varshe courtat janar

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 23 дні тому

      Nagarpalika che adhikari permission kashi dete builderana

    • @shivkumarkumbhar4421
      @shivkumarkumbhar4421 20 днів тому +1

      तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख 😁😁

  • @shantaramshinde395
    @shantaramshinde395 27 днів тому +45

    वीस लाख रुपये घेऊन बांध काम पाडले. याची चोकशी करा. आणि नीलबणाची कारवाई करा. तर चाप बसेल.😢😢😢😢😢😢

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 23 дні тому

      Nagarpalikecha adhikari jyani permission dili tyanachya bayaka poranachi kapade phada tya shivay sidharanar nahit ghari ghusa tyanachya mob linching kara murkhano

  • @user-cd9de5eq8j
    @user-cd9de5eq8j 27 днів тому +121

    वसंत मोरे यांनी लक्ष घालावे गोर गरिबांना न्याय मिळून द्यावा

    • @Bs07079
      @Bs07079 27 днів тому +24

      मत BJP ला द्या आणि न्याय वसंत मोरे ला मागा

    • @user-cd9de5eq8j
      @user-cd9de5eq8j 27 днів тому +3

      @@Bs07079 evm हटाव मग तू शहाण्या मी तर एकदापण bjp la vot नाही केलं

    • @Bs07079
      @Bs07079 26 днів тому

      @@user-cd9de5eq8j तूझ्या एकट्याच्या मताने नाही फरक पडणार सगळ्याच्या मताने फरक पडणार शाहन्या

    • @user-cd9de5eq8j
      @user-cd9de5eq8j 26 днів тому +1

      @@Bs07079 येतो का मग लोकसभेच्या प्रचार करायला bjp विरुद्ध आमच्याकडं संभाजीनगर ला

    • @vitthalpande250
      @vitthalpande250 22 дні тому

      बाकीचे काय बिनकामाचे... आहेत का?

  • @namratagaikwad965
    @namratagaikwad965 23 дні тому +14

    बांधकामा च्या आगोदर कारवाई केली पाहिजे होती...😔

  • @lbsnaa_sk5728
    @lbsnaa_sk5728 27 днів тому +29

    मी पण येथे plot पहिला होता 16 लाख
    रुपये गुंत्यानते येथे plot विकले गेले..
    पण मी स्वदेशा चा शेजारील असलेल्या society मागे 20 लाख रुपये गुंत्याने जागा घेतली... महानगर पालिकेने 2 month ago यांना notice दिल्या होत्या

    • @RRRPPP9712
      @RRRPPP9712 26 днів тому

      कोणत्या area madhe ahe he

  • @sushantwangate5619
    @sushantwangate5619 27 днів тому +91

    तुम्ही कुणाकडून घेतली जमीन त्याच नाव मीडिया समोर घ्या

    • @user-jg1di4lc1m
      @user-jg1di4lc1m 27 днів тому +3

      गरीब लोग बडे लोगोके नाम नही बता सकते. इनकी गुंडा गर्दी से घबराते है. आखिर गरीब क्या चाहता है "रहनेके लिये छोटा मकान और पेट पालने के लिये थोडी बहोत कमाई,
      बडे लोग सिर्फ मंदिरोमे दान दे सकते है, ऐश करते समय लाखो खर्च करेंगे लेकिन किसीने पाच रुपये मागे नही देंगे.सभी जगह सिस्टम ही खराब है.

    • @sushantwangate5619
      @sushantwangate5619 27 днів тому +8

      @@user-jg1di4lc1m आरे भाई इतना पता है.तो मीडिया के सामने क्यो रो ते हो., सामने वाले आदमी का नाम मीडिया पे बोल दो किस्को रिष्वत दि थी

    • @WintheRace-gz9zb
      @WintheRace-gz9zb 22 дні тому +1

      Jyane jameen vikli tyala pakda pahile

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 27 днів тому +14

    जमीन खरेदी करताना वकील यांची मदत घेणे खूप महत्वाचे आहे.

  • @mr.cinema14
    @mr.cinema14 20 днів тому +5

    बांधकाम चालू असताना आधिकरी काय शट उपडत होते का 🤬🤬🤬

  • @suchitagaikar1106
    @suchitagaikar1106 27 днів тому +26

    कागद पत्र दाखवा ना म्हणजे व्यवहार कळेल

  • @maharashtra18news09
    @maharashtra18news09 27 днів тому +27

    नोटीस देउन सुद्धा बांधकाम केेले 20 लाख रूपये पालिकेच्या लोकांना दिले बांधकामासाठी कोट्यवधी रुपये लावले जागा घेण्यासाठी लाखो रुपये लावलेत तरीसुद्धा आपण गरीब खूप खूप वाईट वाटतंय की ज्यांनी आपली जीवनाची कमाई लावून घरोबा केलं ते घर पाडण्यात आलं पण तुम्ही 20 लाख रुपये अधिकाऱ्यांना देता बांधकाम करता त्यावेळेस तुम्हाला हे कसं कळत नाही

    • @ravisunapeakaadi1
      @ravisunapeakaadi1 26 днів тому +2

      कारण जागेचा तुटवडा

    • @shantg6175
      @shantg6175 21 день тому +2

      मुळात हव्यास असल्याने कमी मोबदल्यात घेतले, माहिती होत चुकीच आहे, पण माहित आहे अधिकारी चाल dhakal करतील अस वाटल होत किंवा पैसे घेवुन थांबव तील नंतर कोर्टात जाऊन रीतसर सरकारी 20 वर्षानुसार नावावर करून घेवू

  • @vitthalpande250
    @vitthalpande250 26 днів тому +13

    खरेदी खत झाले कसे? रजिस्टर लोकं खरेदीखतातील छोट्या चुका दोन्ही पार्ट्या तयार असतांना अडवणूक करतात मग अशा जागेंचं खरेदी खत कसे होते हा सगळा खर्च रजिस्टर आणि विकणारांकडुन किंवा त्यांच्या वंशावळीकडुन वसुल करावा

  • @sudhirthite5550
    @sudhirthite5550 27 днів тому +19

    आम्ही तुमचा बरोबर आहे.....

  • @user-tt8qw7vx1s
    @user-tt8qw7vx1s 27 днів тому +16

    अधिकार म्हनतात तसे जर आसेल तर धनदांडग्या लोकांनी पार नदीपात्रात राडारोडा टाकून प्लॉटींग केली किंवा बांधकामे केली तीथ का कारवाई करत नाहीत तिथं हिम्मत लागते

  • @user-tp8pp7pm3b
    @user-tp8pp7pm3b 27 днів тому +32

    तुम्ही जमीन घेताना कोणाशी व्यवहार केला त्यांची नावे तुम्ही जाहीर करत नाही तसेच तुमच्याकडे जे कागदपत्र उपलब्ध आहेत ते सुद्धा तुम्ही दाखवत नाही मग तुम्हाला सहकार्य कोणत्या आधारावर करावे. तुम्ही सारे मजुरी करणारे गरीब आहात .तुमच्याकडे बघून वाईट वाटते परंतु ज्यांच्याशी तुम्ही व्यवहार केला त्यांचं नाव अगोदर सांगणे हे गरजेचे आहे. निदान ते दुसऱ्या लोकांना तरी फसवणार नाही ज्यांनी तुमचे पैसे घेतले त्यांच्या घरात घुसा. म्हणजे ते एकमेकांची नावे बरोबर सांगतील मग प्रत्येकाच्या घरात घुसा यामध्ये सरकारी अधिकारी मोठ्या प्रमाणात असतील भ्रष्टाचारी.

  • @sagarjoshi5630
    @sagarjoshi5630 27 днів тому +15

    11 जना मध्ये plot घेणे धोकादायक यांनी तर green zone मध्ये घेतली कमीतकमी R zone पाहिजे

  • @yashwantsalunke608
    @yashwantsalunke608 27 днів тому +46

    गरीबांची घरे पाडने ही भारतीय जनता पक्षाची ग्यारेटी.जय महाराष्ट्र.

    • @rakeshkondhalkar9224
      @rakeshkondhalkar9224 21 день тому +2

      Yachya madhe bjp ni kay kele bmc madhe bjp aani congress donhi lok aahe aani punyala ajun khasdar bhetla nahi aahe

  • @eshwarkadam6046
    @eshwarkadam6046 27 днів тому +11

    जे लोकांनी प्लॉट विकले त्या लोकांनी पकडा पहले
    लोकांनी आपली घर होण्यासाठी हे प्लॉट विक्रेते चोर आहे

  • @deepakthakur5619
    @deepakthakur5619 21 день тому +3

    भारतात गरिबांसाठी वेगळा ज्ञाय आहे आणि पोर्षे गाडी चालवणार्यांसाठी वेगळा ज्ञाय आहे।। 😓😔

  • @SurajKale3355
    @SurajKale3355 24 дні тому +8

    मंडई मध्ये भाजी,वांगी घेताना 4 वेळा तपासून घेता मग 5/10/20 लाखाची प्रॉपर्टी घेताना का विचार करत नाहीत लोक?
    कोणतेही प्रॉपर्टी घेताना त्याचा सर्च रिपोर्ट काढत नाहीत. लाखो रू ची प्रॉपर्टी घेता मग 5 हजार रु सर्च रिपोर्ट गेले म्हणून काय झाले?

    • @ameyasangekar5101
      @ameyasangekar5101 23 дні тому +1

      Karan tayana bargaining kasat karave te kalat nahi

    • @allOizzOwell
      @allOizzOwell 22 дні тому +1

      Bhava pahila hawarat pana karaycha mag radat basaych... Khar tar hech lok gunda gardi kartayet victim card khelun... Ashi atikraman kel tar jaga nahi urnar...

    • @Mr1987atul
      @Mr1987atul 17 днів тому

      स्वस्त भेटयं म्हंटल कि लॉजिक नाही लावत आपण. याला FOMO म्हणतात.. नेहमीच फसतात अशात लोक

  • @tawarevinod1985
    @tawarevinod1985 27 днів тому +11

    मी पण या ठिकाणी प्लॉट बघायला गेलो होतो तिथे मला 18.0 लाख रेट सांगितलं नदी जवळ आहे म्हणून कॅन्सल केला

  • @yogeshpatil7655
    @yogeshpatil7655 23 дні тому +6

    थोड्या दिवसांनी इथं मोट मोटे टॉवर होतील,

    • @saurabhkadam1801
      @saurabhkadam1801 21 день тому +2

      आणि त्यात गुजराती मारवाडी येऊन राहणार

  • @vishaldigulyaa9893
    @vishaldigulyaa9893 27 днів тому +4

    me BJP cha kattar विरोधक आहे पण जमीन जर आपली नसेल तर दुसऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधू नये . पालिका ने योग्य कार्यवाही केली 🎉

  • @dnyaneshwarshinde7148
    @dnyaneshwarshinde7148 23 дні тому +3

    अनधिकृत बांधकामांची खरेदी विक्री कशी होते याला जबाबदार कोण असतं

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 27 днів тому +4

    नवीन नियम लागू केला पाहिजे अतिक्रमण विभाग बांधकाम करायचा आधी कारवाही करायला पाहिजे
    होणार नुकसान टाळता येईल...

  • @PrakashKharat-pc2em
    @PrakashKharat-pc2em 27 днів тому +8

    हो काय मग बिल्डर जेव्हा अनधिकृत पणे बांधकाम इमारत बांधतात त्याच्यावर कारवाई का नाही करत

  • @tejasovhal8597
    @tejasovhal8597 23 дні тому +3

    पैसे घेऊन वोट करा सगळे व्यवस्थित होईल

  • @mahendrapaikrao8717
    @mahendrapaikrao8717 27 днів тому +3

    ज्यांनी पैसे घेतले त्याचे पण घर पाडा..त्यांचे कपडे काढून फिरवा गावभर..हे सरकारी लोक घुस खान कधी बंद करतील..

  • @RohitPatil-xp8nb
    @RohitPatil-xp8nb 26 днів тому +3

    चॅनेल खरंच जनतेच्या बाजूने असेल तर प्रकरणाच्या मुळात जाऊन छडा लावावा... बॅगा भरून पैसा घरी घेऊन जातात रेजिस्ट्रार लोक रोज संध्याकाळी

  • @balasahebbodake6697
    @balasahebbodake6697 27 днів тому +2

    Ujjawal निकम बिळात लपले आहे.

  • @vishwasaniyabandhutapratis1184
    @vishwasaniyabandhutapratis1184 27 днів тому +1

    शासन व प्रशासन यामध्ये बदल झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेत बदल हा अनिवार्य असतो...!!!

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 27 днів тому +12

    भाजपचे राजकारणी आमदार लोकांचा जमीनीवर डोळा... भ्रष्टाचारी अधिकारी सामील असणार..

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 27 днів тому +5

    Provide legal support

  • @SurajKale3355
    @SurajKale3355 24 дні тому +4

    राज्यात, मनपा,आमदार भाजप चे आहेत. सगळा भ्रष्टाचार आहे.

  • @user-zh4lb8mj7x
    @user-zh4lb8mj7x 22 дні тому +2

    हेच काम मुब्र्यात पण करा ना😡

  • @lk3076
    @lk3076 25 днів тому +1

    पलिके समोरं जावून सामूहिक पाण्याची कॅन घेवुन अंघोळ करावी दररोज.

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 27 днів тому +2

    किती तरी अनधिकृत बांधकामांस OC दिल्या आहेत

  • @sandipdarekar-fe9wo
    @sandipdarekar-fe9wo 25 днів тому +3

    जमीन कोणाकडून घेतली त्याच्या घरी जा

  • @ravindrakale7027
    @ravindrakale7027 27 днів тому +2

    पहील्या अधीकार्याना पकडा त्यांच्या वर जप्ती आना चौकशी करा

  • @CricSports42
    @CricSports42 27 днів тому +1

    आसे गोष्टी अनेक ठिकाणी घडतात,वाईट आहे.

  • @AmitPatil-ew8cy
    @AmitPatil-ew8cy 26 днів тому +2

    माननीय सरकार एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी जरा लक्ष घालावे यंत्रणा तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, नाहीतर एक तरी भ्रष्टाचारी आहे

  • @sanabagwan2894
    @sanabagwan2894 23 дні тому +2

    जानून्न बुझुन केलेले आहे कट करस्थान आहे
    मोटा नेता सामिल आहे

  • @sujatachoudhari1216
    @sujatachoudhari1216 27 днів тому +5

    Paise sathi फसवले अशा साध्या लोकांना नाव सांगा ज्यांनी फसवले त्यांची जाहीरपणे

    • @shantg6175
      @shantg6175 21 день тому

      कसे बोलतील बोलती बंद आहे त्याबद्दल..... आता प्रशासनावर बोंब मारायची

  • @SantoshBrahman-zy
    @SantoshBrahman-zy 14 днів тому

    हा योगी पॅटर्न आहे . यात आधी फौजफाटा तैनात करुन बांधकाम पाडले जाते आणि मग नोटीस दिली जाते .

  • @dipakvaidya952
    @dipakvaidya952 26 днів тому +1

    सामान्य माणसाने धडा घ्यावा. नेहमी कायदेशीर घर खरेदी करा. घर खरेदी करण्यापूर्वी कोणत्याही मालमत्ता वकिलाला भेट द्या. त्याला 3000-4000 द्या, तो (title dearch) तुम्हाला सल्ला देईल

  • @avinashb964
    @avinashb964 26 днів тому +3

    लोकाची चुक आहे. जागा कुठे घ्यायची हे पण कळत नाही

    • @devil-iv3sm
      @devil-iv3sm 25 днів тому

      हो तुमच्या सारखे कायदेतज्ञ जन्माला येण्याची आम्ही वाट पाहतोय....

    • @swapyworld09
      @swapyworld09 22 дні тому

      @@devil-iv3sm grj nahi jaga ghetana vakil laun ch ghava

  • @dhirajbhende2505
    @dhirajbhende2505 27 днів тому +8

    Hi kuthlatari buildarchi chal aahe

  • @SantoshBrahman-zy
    @SantoshBrahman-zy 14 днів тому

    यांच्या पेक्षा जास्त पैसे देणारा कोणीतरी उद्योगपती भेटला असेल.

  • @rameshlohakare2715
    @rameshlohakare2715 12 днів тому

    गोरगरिबांची घरे पाडतात हे राजकीय गावकरी लोकांचे घर पाळणा

  • @akashlandge9896
    @akashlandge9896 27 днів тому +16

    भोसरीचे स्थानिक आमदार कुठे ❓

    • @Ginies120
      @Ginies120 26 днів тому +1

      भोसरी चा आमदार हा पिंपरी चिंचवड मध्ये येत ना जर असेल तर लक्ष्मण जगताप होता त्यानंतर त्यांची बायको आमदार झाली आहे

    • @user-jw4es9jx4l
      @user-jw4es9jx4l 23 дні тому

      to tr saglyat motha gund ahe .. Mahesh landage

  • @Niyatsafrakho1
    @Niyatsafrakho1 27 днів тому +2

    वसंत मोरे साहेबन्नी लक्ष घालवे balasaheb अंबेडकर साहेबाना gheun thith jaun bhgav

  • @bag9845
    @bag9845 27 днів тому +2

    अतिक्रमण करताना प्रशासन झोपले होते. प्रशासन मराठी माणसाच्या बांधकामावर किंवा कोणत्याही विषयावर कारवाई करण्यात तत्पर आहे पण परप्रांतीयांनी संपूर्ण महाराष्ट्र गिळंकृत केला तरी शेट्ट उपटत बसले आहे.

    • @shantg6175
      @shantg6175 21 день тому

      हा मनुष्यबळ कमी असते आणि अचानक कोणी गेले तरी घेराव वगैरे आलेच, वरुण जिवाशी धोका... कोण पडल यांच्या वादात..... मग निनावी किंवा newspaper ला देतात झाली तर झाली कारवाई.... मराठी लोकच झोपवतात त्यांना त्यामध्ये तुमचे भाऊ, दादा, मामा असे नेते मंडळी पुढे असतात

  • @dattatrayjadhav872
    @dattatrayjadhav872 26 днів тому +1

    17000 चौरस फुटांचे बांधकाम होताना अधिकारी झोपले होते का?

  • @dhirajbhende2505
    @dhirajbhende2505 27 днів тому +7

    Ghar bande paryant zople hote ka

  • @ganeshkandalkar8873
    @ganeshkandalkar8873 25 днів тому +1

    घरे जागा खरेदी करताना सर्व सत्यता तपासणे गरजेचे आहे कायदेशीर कागदपत्रे तपासुन घेणे गरजेचे होते

  • @ferozkadircomedyshow
    @ferozkadircomedyshow 27 днів тому +1

    Really sad to c this ..its heartbreaking

  • @kamalkishorhambarde3260
    @kamalkishorhambarde3260 26 днів тому +1

    याना न्याय मिळाला फाहीजे.

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 27 днів тому +5

    Jopad Patti La Bilding Palika Dete..Ani Kasta Ne Gar Bandle Tar Anadhikrut..Karun Padun Takta...Ha Kayda..Lay Avgad

  • @I-N-D-I-A-N24
    @I-N-D-I-A-N24 27 днів тому +2

    कोणत्या सरकार ला नाव ठेवावे राम राज आले रे बाबांनो

  • @shivkumarkumbhar4421
    @shivkumarkumbhar4421 20 днів тому

    सगळे नेते मंडळी वर एकच असतात आपणास फक्त भांडतोय एकमेकात

  • @sachinwaghmare3974
    @sachinwaghmare3974 19 днів тому

    अधीकृत होत तर प्लाटींग करताना झोपले होते का हे अधीकारी ,बांधकाम करताना लोकांना घाबरवुन पैसे घेता लाज वाटत नाही का .

  • @user-hd7xs2yo3g
    @user-hd7xs2yo3g 20 днів тому +1

    स्थानिक नगरसेवक आमदार..... कोणत्याही पक्षाचा आसो... यांचाच नालायक पणा आहे.

  • @technicalfiled1168
    @technicalfiled1168 22 дні тому

    न्याय झालाच पाहिजे.

  • @vaibhavmatkar2329
    @vaibhavmatkar2329 27 днів тому +5

    आता सांगा मंगळसूत्राला हात कोणी घातला ते?

  • @youngerdaysindia7253
    @youngerdaysindia7253 21 день тому

    असेच प्रामाणिक काम Builder लॉबी च्या विरुद्ध पण करा

  • @sharadvartak1522
    @sharadvartak1522 27 днів тому +1

    अनधिकृत जागेवर घर बांधताना किवा घर घेताना विचार का करतं नाही
    विरार मध्ये पण असेच झाले.

  • @user-du1wf4pu8w
    @user-du1wf4pu8w 27 днів тому

    रवींद्र भाऊ धंगेकर साहेबांना सर्व प्रकारची माहिती सांगा

  • @sai45988
    @sai45988 27 днів тому +1

    जेव्हा बांधकाम चालू असत तेव्हा तुम्हाला दिसत नाही.

  • @milind8783
    @milind8783 21 день тому +1

    Green zone मध्ये घर बांधल जात नाही... इतकी मोठी investment करतांना विचार करवा - 5-6 लाख बुडाले तुमचे, कुणी काहीही करू शकत नाही.. अधिकारी वर्गावर चौकशी जरी बसली, तरी त्याचा निकाल येत पर्यंत तुमच्या मुलांचे लग्न होऊन जातिल..

  • @balasahebbodake6697
    @balasahebbodake6697 27 днів тому +1

    सरकारी अधिकारी पैसे खातात घर बांधून देतात मग बदली करून घेतात. नवीन अधिकारी येतात. ते पैसे मागतात. नाही दिले तर पाडतात.

  • @trendingimpressiontv5040
    @trendingimpressiontv5040 26 днів тому +1

    हा तर अन्याय आहे.

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 27 днів тому +7

    #अच्छे #दिन

  • @narsimhawamanparshurame4142
    @narsimhawamanparshurame4142 26 днів тому +1

    एवढी मोठी घरे ???

  • @gajanansakhare413
    @gajanansakhare413 17 днів тому

    अतिक्रमण करता ने विचारकेला पाहीजे

  • @santoshsonawane9945
    @santoshsonawane9945 20 днів тому +1

    खूप वाईट झाले असं अन्याय नको बांधकाम करत असताना प्रशासन झोपले होते का बिल्डिंग पूर्ण झाले नंतर त्याना जाग होते हे चुकीच आहे

  • @vitthalpande250
    @vitthalpande250 26 днів тому +1

    साध्या गरीब व्यक्तिला नगरपालिका तर जावु द्या ग्रामपंचायतींनी बांधकामापुर्वी किती परवानग्या दिल्या हे दर सहा महिन्याने नोटीस बोर्ड वर्तमान पत्रात जाहिरात करावी सरसकट जागेत गरीबांना घर बांधण्यात सगळे राजकारणी सांगतात आणि मतं नाही मिळाली कि अडचणी आणि मग दिलासासाठी पैसे उकळणी

    • @shantg6175
      @shantg6175 21 день тому

      हा उपाय चांगला आहे,

  • @Devaisha0620
    @Devaisha0620 26 днів тому

    अधिकारी जिम्मेदार आहेत

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 27 днів тому +2

    पुण्यात जागेच्या किमिती कोटीत गेल्या आहेत

    • @varrr1730
      @varrr1730 26 днів тому +1

      Ghar ghene tr lambch pn rent sudha rahayla ghar nahit ata rent pn manala yeyel tya kimati 15hajar cha patit madhyam lokani jagaych nahich asa zalai ata punyat sgle bahercha parprantiya lokani swata jaga ghetlyat ghar bhandhali ani aplach Maharashtra asun aplych lokana ata jaga nahi rahayla asa avsta zaley

    • @maheshshinde1596
      @maheshshinde1596 26 днів тому

      @@varrr1730
      Yes

  • @user-zn4rm2bg9j
    @user-zn4rm2bg9j 27 днів тому

    Shukun

  • @dnyaneshwarshinde7148
    @dnyaneshwarshinde7148 23 дні тому

    महानगरपालिके नियम सगळ्यांना सारखे करावे पूर्ण महानगरपालिकेच्या अवस्था काय आहे ते स्वतः बघावे

  • @sureshgire1657
    @sureshgire1657 27 днів тому +2

    टकले बिल्डिंग कितना दिखते टकलू अनाधिकृत अजून काही नाही का चोरी झाली

  • @georgejamesjames5028
    @georgejamesjames5028 24 дні тому

    It is very sad part.

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 27 днів тому

    सुप्रीम कोर्टाने सोमोटू दाखल करुन घ्यावा अशी केस आहे

  • @digambarunde376
    @digambarunde376 27 днів тому

    पुण्यात असे होणे चूक आहे?

  • @jhggvjhgf2472
    @jhggvjhgf2472 10 днів тому +1

    Mi pan pcmc madhe rahto pan ta babtit mala palika chukichi vatat nahi

  • @amoldeshmukh1914
    @amoldeshmukh1914 20 днів тому

    कधी पण नगरपालिका किंवा महानगरपालिका मध्ये जाऊन आढाव घेवा ही जागा घेवा का आणि कोणत्या मालकीची ते सगळे सांगतील पण असं करायला नव्हतं कारण सगळं विचारू न पाडायचं

  • @manertech3327
    @manertech3327 27 днів тому +2

    Are pan bandhkam karnya adhi permission ghetli ka ,procedure ka follow nahi keli je chukicha ahe tyala support Karun kai fayda

  • @sameerambekar1492
    @sameerambekar1492 20 днів тому

    शाप लागो आधिकाऱ्याला😢

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 26 днів тому

    गरीब .जनता रस्त्यावर घरे पाडली . गरीब जनतेन कुठ जायच तरी आती क्रम कोणीही करू नये . . व असा बोगस पैसे कुठल्याही . अधीकाऱ्याला पैसे .देऊ नये

  • @nileshmhatre6042
    @nileshmhatre6042 22 дні тому

    यामध्ये जे अधिकारी जिम्मेदार आहेत त्यांची घरे पाडली पाहिजेत....

    • @shantg6175
      @shantg6175 21 день тому

      काहीवेळा अधिकारी नसतात नेत्यांचे लांडे लबाडी असतात, नंतर अंगाशी आले की सगळ्यांना सोडून जातात.... अधिकारी पण नाकावर पाणी आल्याशिवाय कारवाई नाही करत.... नाहीतर अधिकाऱ्यांची नावे सरळ घेतली असती...... नाव सांगायला तयार नसतात..... कडी लाव आतली मी नाही त्यातली असे खरेदीदार पण असतात

  • @vaibhav_kale116
    @vaibhav_kale116 20 днів тому

    सगळी तुमची चुकी आहे,कोणालाच दोष नका देऊ, दररोज सगळीकडे अश्या गोष्टी घडत असतात.

  • @SangitaKhetre-qt3di
    @SangitaKhetre-qt3di 27 днів тому +37

    मोदी कि ग्यारंटी...

    • @laxmifunde4512
      @laxmifunde4512 27 днів тому +5

      मोदी महापौर आहे काय😂

    • @santoshchandanshive260
      @santoshchandanshive260 27 днів тому

      BJP chi govt ahe PCMC la, BJP cha MLA ahe ani BJP cha mayor, corporator, palakmantri sarv ahe andhbhakta​@@laxmifunde4512

    • @santoshchede7279
      @santoshchede7279 27 днів тому

      मोदी च्या पार्टी चा महापै।र आहे

    • @swapnilsabale697
      @swapnilsabale697 27 днів тому +2

      ​@@laxmifunde4512😂 सत्ता कोणाची आहे

    • @viralfacts1million886
      @viralfacts1million886 25 днів тому +1

      Ugach kahi pan bolu naka

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 26 днів тому

    नगरपालिका जबाबदार आहे.गरीब माणूस मरतो....त्यांना न्याय दिलाच पाहिजे

  • @nileshsatale7606
    @nileshsatale7606 27 днів тому +3

    Tumchi chuk aahe legal asel tar investment karachi asty

  • @madd876
    @madd876 20 днів тому

    छान झाले . . . घर विकत घेतांना सर्वांना माहीत होते अनधीकृत आहे . . . . स्वस्त मिळते म्हणून लालच . . .

  • @np7389
    @np7389 22 дні тому

    लाच घेणे गुन्हा आहे तसा लाच देणे हा सुद्धा गुन्हा आहे. लाच दिल्याचे कबूल करतात म्हणजे बेकायदेशीर बांधकाम करत आहे हे या लोकांना माहिती होते.

  • @narendradeshmukh7140
    @narendradeshmukh7140 21 день тому

    😭😭😭😭

  • @BhushanGengane
    @BhushanGengane 25 днів тому +1

    It's not people's fault. It's totally a Government fault. #SHAME ON GOVERNMENT

  • @prasadchoudhari2308
    @prasadchoudhari2308 17 днів тому

    हाक मागायचा नसतो हिसकावून घ्याचा