दिंडोरीत सर्वाधिक मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार? Bharati Pawar Vs Bhaskar Bhagare | SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2024
  • दिंडोरीत सर्वाधिक मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार? Bharati Pawar Vs Bhaskar Bhagare Dindori Lok Sabha
    #dindori #dindorinews #loksabhaelection2024
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 176

  • @sanjaymistari9048
    @sanjaymistari9048 27 днів тому +77

    भास्कर भगरे निवडून येणार

  • @Ak-vf1mi
    @Ak-vf1mi 27 днів тому +74

    कळवण-सुरगाणा, दिंडोरी-पेठ, येवला मतदार संघातून भगरे सर रेकार्ड ब्रेक नी लिड घेतील यात शंकाच नाही. 💯

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 27 днів тому +59

    भारती पवारला फक्त मोदी ची कांदा निर्यात भोवली नाही तर भारती पवार सहज विजयी झाल्या आसल्या

  • @pramodsalmuthe3633
    @pramodsalmuthe3633 26 днів тому +24

    येवला आणि येवला ग्रामीण भागात सर्वात जास्त लीड भगरे सर हे 2 लाख लिडणे जिकणार

  • @pradipcreation5240
    @pradipcreation5240 26 днів тому +14

    भारती पवार यांना कांदा निर्यात बंदी चांगलीच भोवणार आहे. आणि त्यांचा पराभव निश्चित आहे. त्यांना कांदा प्रश्न हा किरकोळ वाटतो पण येत्या ४ तारखेला शेतकऱ्यांची ताकद समजेल. भाजपाचे कार्यकर्ते सोडून सर्व शेतकरी त्यांच्या विरोधात आहे.

  • @sanjaypawar2861
    @sanjaypawar2861 26 днів тому +25

    भास्कर भांगरे सर येणार यात शंका नाही

  • @navnathmadhawai3336
    @navnathmadhawai3336 26 днів тому +24

    भारती पवार कोमात भगरे जोमात

  • @laxmanmahale2471
    @laxmanmahale2471 26 днів тому +11

    Only भगरे सर ❤❤❤❤❤

  • @dattatryashinde8392
    @dattatryashinde8392 25 днів тому +6

    शहरातील मतदार काय म्हणतात हेदेखील पहायला पाहिजे.आम्ही ग्रामिण भागात तर 80टक्के तुतारी च चालली

  • @rambhauthorat1461
    @rambhauthorat1461 27 днів тому +15

    तुतारी च येणार

  • @bhimraokadam5247
    @bhimraokadam5247 27 днів тому +32

    Bhagre Sir fix

  • @DeepakAher-vr2yy
    @DeepakAher-vr2yy 27 днів тому +18

    भगरे सर येनार 2:47

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 27 днів тому +19

    महाविकास आघाडी 🎉🎉🎉🎉

  • @user-pl8oy9up7y
    @user-pl8oy9up7y 26 днів тому +7

    नांदगाव तालुका तुतारी वाजणार

  • @sachinkotme4430
    @sachinkotme4430 27 днів тому +23

    Bhagre sir 💯 nivdun येणार

  • @ParkashChavan-cs8rt
    @ParkashChavan-cs8rt 27 днів тому +17

    Fhakt tutari

  • @DeepakAher-vr2yy
    @DeepakAher-vr2yy 27 днів тому +20

    भगरे सर

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 26 днів тому +11

    भास्कर भगरे सर दोन लाखांनी विजयी होणार हे निश्चित ✌️✌️✌️🧅🧅🧅

  • @pravinmedhane9471
    @pravinmedhane9471 26 днів тому +6

    bhagre sir 100/ येणार

  • @DigambarPote-cu8je
    @DigambarPote-cu8je 26 днів тому +11

    Bhegre sir

  • @swapnilwagh66
    @swapnilwagh66 27 днів тому +16

    Fix khasdar bhagre sir ❤

  • @ramdasdeore9267
    @ramdasdeore9267 27 днів тому +23

    तूतारी निवडनार

  • @kiranbhalerao50
    @kiranbhalerao50 24 дні тому +4

    ❤❤भगरे सर ❤❤

  • @mohanpawar77948
    @mohanpawar77948 24 дні тому +4

    भास्कर सरांशिवाय पर्याय नाही

  • @user-dw8ey4vq8r
    @user-dw8ey4vq8r 27 днів тому +16

    Only Tutari

  • @suniljadhao7079
    @suniljadhao7079 26 днів тому +3

    वाढलेला मतदान हा परिवर्तनासाठी च असतो.
    शहरी विभागात AAP अन ग्रामीण विभागात BAP यांनी दाबून मतदान केले.

  • @lootere_bandrekar
    @lootere_bandrekar 25 днів тому +5

    डॉ भारती पवार पडली आहे!

  • @ramkrushnashankhapal4192
    @ramkrushnashankhapal4192 15 днів тому +1

    भारती ताईने उत्तम काम केलेले आहे

  • @rohidaspawar9612
    @rohidaspawar9612 26 днів тому +3

    भास्कर बागरे ओन्ली वन खासदार

  • @mayurkakade3501
    @mayurkakade3501 26 днів тому +4

    Sir yetil fix

  • @onlysaheb
    @onlysaheb 26 днів тому +3

    ❤❤❤अबकी बार ओन्ली तुतारी❤❤❤

  • @SubhashShinde7008
    @SubhashShinde7008 24 дні тому +8

    भगरे सर 100% निवडून येणार आहे पण तुतारी चे चिन्ह डबल असल्यामुळे त्यांना धोका बसण्याची शक्यता आहे येवला देशमाने

    • @AshaZole
      @AshaZole 19 днів тому

      Hach khup godhal hota

  • @bhagwantpatil4705
    @bhagwantpatil4705 26 днів тому +1

    डोन्ट अन्डर एस्टीमेट द पावर ऑफ कांदा शेतकरी .😮 धन्यवाद .

  • @legaleagle76
    @legaleagle76 26 днів тому +4

    TUTARI

  • @ganseshshinde9580
    @ganseshshinde9580 25 днів тому +3

    Tutari फक्त

  • @sameervadje4033
    @sameervadje4033 16 днів тому

    ईव्हीएम मॅनेज झाले असे दिसते याच्यावरून

  • @kiranmarkand653
    @kiranmarkand653 15 днів тому

    ❤❤❤

  • @harshalpawar7455
    @harshalpawar7455 14 днів тому

    Sir only

  • @ganeshgaholi
    @ganeshgaholi 14 днів тому

    भगरे सर येणार आहे

  • @Ashwiniahire-vu4gz
    @Ashwiniahire-vu4gz 24 дні тому +4

    भारतीताई पवार 🙏🙏💙🙏 विजय

  • @sandipkumbharkar7067
    @sandipkumbharkar7067 26 днів тому +2

    भास्कर भागरे

  • @AmolShirsath-3630
    @AmolShirsath-3630 22 дні тому +1

    भगरे सर ✌️✌️

  • @rahulaher4484
    @rahulaher4484 20 днів тому

    भगरे सर विजय होणार

  • @sandipshewale
    @sandipshewale 24 дні тому

    भगरे सर विजेता होनार

  • @user-ol4ly1oq8z
    @user-ol4ly1oq8z 23 дні тому +1

    भारती पवार 4 लाख मतांनी पडली आहे.

  • @user-rz4wp5nc7e
    @user-rz4wp5nc7e 19 днів тому

    भगरे सर जास्त लिडनी निवडुन यतिल

  • @user-lm6fn2lv4e
    @user-lm6fn2lv4e 27 днів тому +12

    भगरे भिल समाजाचा आहे कोकणी नाही आहे

    • @sagarbhoi4828
      @sagarbhoi4828 27 днів тому +7

      आरे आदिवासी आहे गणमन

    • @shantaramgabhale7426
      @shantaramgabhale7426 27 днів тому +8

      Ek tir ek kaman sagle aadivasi ek saman

    • @arungangurde8658
      @arungangurde8658 26 днів тому +4

      Jativad nako

    • @dnyaneshwarbhoye5797
      @dnyaneshwarbhoye5797 26 днів тому

      अरे झ्याट्ट्या देश कुठ चाललाय आणि तू अजून जाती वाद करतोय.... मी कोकणा आदिवासी आहे भारती पवार ला मतदान नाही केलं.. बोल आता

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 26 днів тому +3

      एक तीर एक कमान...

  • @Pratiknikam41__
    @Pratiknikam41__ 20 днів тому

    मतदान सभेनंतर फिरल आहे पत्ता पलटून गेला आहे भारती ताई ना प्रचंड मतदान झालं आहे

  • @kakajigarud5562
    @kakajigarud5562 14 днів тому

    भगरे सर❤

  • @sahebraocharoskar4378
    @sahebraocharoskar4378 14 днів тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤

  • @sagarkawale2488
    @sagarkawale2488 22 дні тому

    Only bhagare sir

  • @LakshimanBhavar-gf2ox
    @LakshimanBhavar-gf2ox 27 днів тому +11

    भगरे सर निवडून आले तर दिंडोरी मत दार संघाची दुर्भाग्य समजायचे

    • @dnyaneshwarbhoye5797
      @dnyaneshwarbhoye5797 26 днів тому +5

      चालेल पण भारती नको आता

    • @arshvlogger2701
      @arshvlogger2701 26 днів тому

      Chalel

    • @suniljadhao7079
      @suniljadhao7079 26 днів тому +1

      कारे गुरजी खासदार झालेला पाहवत नाही का.?

    • @SHARATH_4
      @SHARATH_4 23 дні тому

      1999 pasun BJP ahe dindori made gelya 25 varshat kay bhagyoday zala

    • @vijaydhumal1839
      @vijaydhumal1839 23 дні тому +1

      ताई ने एवढे दिवे लावले...की त्याचा प्रकाश चंद्रावर पडला चांद्रयान मोहिमेचे वेळेस कळाले का ? 😂

  • @DevajiPawar-fs3gh
    @DevajiPawar-fs3gh 16 днів тому

    भगरेच😢निवडून😢येणार😢फिस

  • @kiranbkawale55
    @kiranbkawale55 24 дні тому

    भगरे सर ✌️✌️✌️✌️

  • @ulkeshpawar7053
    @ulkeshpawar7053 26 днів тому +4

    Only mahavikas aaghadi yenar

  • @avinashgaikwad2571
    @avinashgaikwad2571 20 днів тому

    Only VBA ❤️❤️

  • @HarshadCharoskar
    @HarshadCharoskar 15 днів тому

    सरविजय❤❤❤❤❤❤

  • @navnathdharrao4771
    @navnathdharrao4771 23 дні тому

    भारतीताई पवार

  • @Vaibhavmahale-oy3yi
    @Vaibhavmahale-oy3yi 22 дні тому

    2:24

  • @ashishbabar1010
    @ashishbabar1010 26 днів тому +1

    Apan evdi explanation kela pan apan gavit sir shetkari nete badal cha important sangitala ch nai..

  • @nitinbagul7816
    @nitinbagul7816 16 днів тому

    कादा निंयाँत बद मुळै भारती पवार पडणार

  • @sanjuchinchole4404
    @sanjuchinchole4404 27 днів тому +12

    कळलं भगरे सर आल्यावर कांदे फुकट विकतील

    • @pradippawar862
      @pradippawar862 27 днів тому +4

      तुम्ही दुकानात विका फुकट घेतलेले.

    • @santoshdhatrak9475
      @santoshdhatrak9475 27 днів тому +5

      दहा वर्षे फुफट खाले कांदे

    • @santoshdhatrak9475
      @santoshdhatrak9475 27 днів тому +6

      दहा वर्षे फुफट खाले कांदे

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 27 днів тому

      कारे चोरा किती महागाई वाढली तरी तुम्ही भाड खाऊ कमळीचे यार घाबरत नाही कांदा सहित इतर शेतीमाल तुम्हाला फुकट पाहिजे नाही का आई वर चढणारी बोकडाच्या औलादी टपरीवाले चपरी

    • @djsaisamratchandwad9692
      @djsaisamratchandwad9692 27 днів тому

      अंध भक्त असनार

  • @yuvrajpotinde8171
    @yuvrajpotinde8171 24 дні тому

    Only भगरे सर

  • @vinayakmahale5680
    @vinayakmahale5680 24 дні тому +1

    Jayma.saptrashrugi.ma. bhartitai.vijai.bhav.

  • @MangeshJape
    @MangeshJape 18 днів тому

    कांदा प्रश्न सगळ्यांना रडवतो भगरे सरांचा विजय असो?

  • @mohanbadade9695
    @mohanbadade9695 24 дні тому

    Bhagre sir won

  • @user-bv4qb1wh8l
    @user-bv4qb1wh8l 17 днів тому

    Bharti tai vijai honar

  • @ajjum6121
    @ajjum6121 27 днів тому +6

    Bhagre win zale pahije but kalwan,nandgaon,devla madhe bharti pawar la jast voting zali ahe

    • @apoorvgupta8213
      @apoorvgupta8213 27 днів тому +1

      होतील win खेड्यांमध्ये जास्त चालले आहे bhagre सर

    • @hemajadhav3950
      @hemajadhav3950 27 днів тому +3

      पेठ मध्ये 80% भगरे सर चाललेत

    • @apoorvgupta8213
      @apoorvgupta8213 27 днів тому +1

      @@hemajadhav3950 भाऊ मी नांदगाव च आहे इथे कमलाबाई होती जोरात पण bhagare सर पण average challe aahet

    • @ganeshbargaje9658
      @ganeshbargaje9658 27 днів тому

      ​@@hemajadhav3950पेठ - हरसूल दरम्यान च्या गावात भारतीताई पवार चालल्या आहेत

    • @dnyaneshwarbhoye5797
      @dnyaneshwarbhoye5797 26 днів тому

      पेठ मधी भारती नाहीच..

  • @ramkrushnashankhapal4192
    @ramkrushnashankhapal4192 15 днів тому

    भरत मागचे दिवस येतील कायद्याला

  • @user-lm6fn2lv4e
    @user-lm6fn2lv4e 27 днів тому +7

    भारती पवार 👍👍👍👍

  • @hiteshgunjal8858
    @hiteshgunjal8858 15 днів тому

    Bhaskar bhagre sir 🎉🎉

  • @vijaydhumal1839
    @vijaydhumal1839 23 дні тому

    अहो शेतकरी लोक खूप चिडलेले होते ताईला नक्की आता घरी भाकरी करायला पाठवणार

  • @milindchaure5112
    @milindchaure5112 16 днів тому

    Bharti tai win honar

  • @BhauraoGadhave-tb1qx
    @BhauraoGadhave-tb1qx 15 днів тому

    Bhagare sair

  • @ganeshgaholi
    @ganeshgaholi 14 днів тому

    तुतारी येणार दिडोरी मध्ये

  • @akashnikam8714
    @akashnikam8714 24 дні тому +5

    डॉ -भारतीताई पवार यांना संपूर्ण कामाचा आता अनुभव आलेला आहे. व भारतीय ताई पवार याच निवडून देखील येतील. व शेतकरी व युवा बेरोजगारांचा प्रश्न सोडवतील. पुन्हा एकदा भारतीताई पवार निवडून येणार फिक्स 👍🏻💐💐👍🏻

  • @mayursuryawanshi9192
    @mayursuryawanshi9192 25 днів тому +2

    आता कांदा 10000 होनार 4 जून नतर 😂 मुतारी

    • @user-vg2wb8iv7j
      @user-vg2wb8iv7j 22 дні тому

      अहो सर मग शेतकऱ्याने त्याचा रोष दाखवायचा कसा..... असा तर त्याच आवाज सरकारकडे पोहचतो नाही... किमान मतदानातून तरी मायबाप सरकारला कळलं कि ग्रामीण भागातून मतदान का झालं नाही
      सरकार कुठलाही येवो पण शेतकरी प्रश्नांनाकडं लक्ष गेलं पाहिजे यव्हडीच अपेक्षा 🙏🙏🙏

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw 21 день тому

      😂😂😂 तु गुजरात गु खा मग

  • @BhagvanMandlik-pt6ns
    @BhagvanMandlik-pt6ns 23 дні тому

    भारती पवार यांना फक्त अंध भक्ततांचेच मतदान झालं

  • @santoshgujar9395
    @santoshgujar9395 21 день тому

    Bhagre sir

  • @mangeshghadoje4249
    @mangeshghadoje4249 27 днів тому +6

    तो तरूण शरद पवार चा manus शेतकरी नाही

    • @pradipcreation5240
      @pradipcreation5240 26 днів тому

      तो जरिही शरद पवार यांचा माणूस असला तरीही त्याने शेतकरी हितासाठीच आवाज उठवला. आणि एका सामान्य माणसा पुढे देशाच्या पंतप्रधानाला काय बोलावे सुचेना. आणि बाहेर सभेच्या ठिकाणी कोणताही शेतकरी कांद्यावरती माध्यमांशी बोलायला लागला तर त्याला पोलीस पकडत होते. याला म्हणतात शेतकऱ्यांची भिती ज्याला मोदी पन घाबरला. हे डर जरुरी है.

    • @onlysaheb
      @onlysaheb 26 днів тому

      😂😂😂तुम मुझे चंदा दो 😂😂 में आपको धंदा देता हुं 😂😂 ये हैं गोदी गॅरंटी 😂😂 गोदी हटाव संविधान बचाव 😂😂😂

  • @BhagyashreeChavan-vp7ng
    @BhagyashreeChavan-vp7ng 27 днів тому +1

    Bhau Maharashtra asmita Dilila kalel ki Maharashtra kiti mahan ahe

  • @subhashgavit5092
    @subhashgavit5092 19 днів тому

    फक्त तुतारी फक्त तुतारी फक्त तुतारी

  • @manojwadje5585
    @manojwadje5585 22 дні тому

    भगरेसर फिक्स

  • @adityaborse5240
    @adityaborse5240 24 дні тому

    दुष्काळ, कांदा आणि आरक्षण ह्या तीन मुद्द्यांवर जनता आक्रमक होती

  • @manikdeore4038
    @manikdeore4038 22 дні тому +2

    ताईनी केला विकास आणि म्हणून परत एकदा मंत्री म्हणून परत एकदा खासदार होणार. 100%निवडूनय येणार आहे पण लीड मागच्या पेक्षा कमी राहील अशी अपेक्षा बाळगतो.

  • @dn1152
    @dn1152 26 днів тому +10

    भारती ताई च निवडून येतील फक्त मार्जीन कमी असेल

    • @vaibhavsathe1657
      @vaibhavsathe1657 25 днів тому

      2 लाखांच्या मर्जीने भगरे सर निवडून येतील

  • @sudhakargangurde1557
    @sudhakargangurde1557 27 днів тому +3

    भगरे सर निवडून आल्यावर कांदे पाच हजार रुपये क्विंटल जाणार द्राक्षे पंधरा हजार रुपये क्विंटल सोयाबीन दहा हजार रुपये क्विंटल जाणार दूध शंभर रूपये लिटर होणार

    • @rkgamingnlm4336
      @rkgamingnlm4336 27 днів тому +2

      होणार 100%

    • @user-dw8ey4vq8r
      @user-dw8ey4vq8r 27 днів тому +1

      Yes 👍

    • @sagarbhoi4828
      @sagarbhoi4828 27 днів тому +1

      राईट

    • @amolthakare9549
      @amolthakare9549 27 днів тому

      Shetakaryachi takt kalel...khanara padu shakto tr pikavanara pn padu skato...

    • @pramodsonawane9890
      @pramodsonawane9890 27 днів тому

      Aho saheb tainkadun evdhi apeksha hoti ki kanda niryat bandivar sarkarmdhye bolav pn tainna mahiti hot bolle tr bjp ticket kapel mhanun tai nahi bolalya ata tai sangtay me modi sahebankde hakkane kandaniryaticha prashna sodun gheil hich apeksha adhi hoti

  • @somnathkeng6489
    @somnathkeng6489 24 дні тому

    Bhagre.sar.vajie.honar

  • @bapuugale7799
    @bapuugale7799 17 днів тому

    100 टके

  • @ganseshshinde9580
    @ganseshshinde9580 25 днів тому

    Pawar padanar

  • @rahuldumre4286
    @rahuldumre4286 26 днів тому

    Jay shree ram mandale hote pm pan ramacha nav gevun pot bhart nahi bhau

  • @narendrachaudhari6981
    @narendrachaudhari6981 24 дні тому +3

    मोदी sattevar basnar aani 5 varsh निर्यात bandi करा baghu bhagare kay kartat te

  • @PanditPawar-hj4yy
    @PanditPawar-hj4yy 22 дні тому

    Kadaca vad kalvna madun disl baki surgana bhgra sar

  • @user-ee5wg8dd9o
    @user-ee5wg8dd9o 27 днів тому +9

    भारती पवार निवडून येणार

  • @ramdasdeore9267
    @ramdasdeore9267 21 день тому

    भगरे लिडने बाजी मारणार

  • @RavsahebDhobale
    @RavsahebDhobale 18 днів тому

    Dindorif 100,%tutari vajnar

  • @HiramanMulane
    @HiramanMulane 24 дні тому

    ग्रामीण भागत तुतारीच 100 टक्के निवडुन येणार भारती पवार फक्त आणि फक्त ई व्ही म मुळेच निवडुण येणार 😅😅😅

  • @sagarnaikwade9186
    @sagarnaikwade9186 22 дні тому

    भारती ताई येणार 🚩✌️

  • @bhagirathjejurkar
    @bhagirathjejurkar 23 дні тому +1

    दम ठेवा तुतारी नाही वाजणार

  • @laxmangaikwad8776
    @laxmangaikwad8776 20 днів тому

    भगरेसर