Nashik LokSabha:Shantigiri Maharaj यांच्यामुळं Hemant Godse यांना फटका,Rajabhau Waje वारं फिरवणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 тра 2024
  • #bolbhidu #NashikLoksabha2024 #HemantGodsevsRajabhauWaje
    २०१९ मध्ये शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना नाशिककरांनी दुसऱ्यांदा संधी दिली. आता तिसऱ्यांदा हेमंत गोडसे शिंदे गटाकडून मैदानात उतरलेत. त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंनी आव्हान उभं केलंय. सुरुवातीला इथली लढत दुरंगी होईल, असं बोललं जात होतं. पण वेरुळचे मठाधिपती शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि इथली चुरस वाढवली. असं असताना प्रकाश आंबेडकरांनी वंचितकडून करण गायकर यांना मैदानात उतरवत जातीय समीकरणं डिस्टर्ब केलीत. उद्धव ठाकरेंनी पहिल्याच यादीतून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली होती. उमेदवारी मिळताच ते प्रचारालाही लागले. प्रचारात आघाडीही घेतली. पण महायुतीकडून इथला उमेदवार जाहीर व्हायला, एक महिन्याहून अधिक काळ वाट बघावी लागली.
    भुजबळ, बोरस्ते अशा अनेक उमेदवारांची नाशिकसाठी चर्चा झाली, पण अखेर हेमंत गोडसे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं. गोडसे दोन टर्म खासदार असल्यामुळं ग्राऊंडवर तुल्यबळ लढत बघायला मिळतेय. पण शांतीगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने वाजे आणि गोडसेंचं टेन्शन वाढलंय. सध्याच्या घडीला जमीनीवरचं चित्र काय आहे? मराठा आरक्षणाचा फॅक्टर इथे कसा वर्क आऊट होतोय? अंतर्गत कुरघोड्यांचा फटका कुणाला बसतोय? नाशिकमधलं वारं कुणाच्या दिशेनं वाहतंय, पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 630

  • @marathiinformer7378
    @marathiinformer7378 21 день тому +301

    साधा भोळा मनाचा राजा राजाभाऊ वाजे❤

    • @AditiDhanashri
      @AditiDhanashri 20 днів тому

      माझ्या नाशिक मधील बंधू आणि भगिंनिना माझे विनम्र अभिवादन.
      कळकळीचे आवाहन!!
      • *स्वातंत्र्यपूर्व* काळात खुप वेडी माणसे चळवळीत नसती तर देश स्वतंत्र झाला नसता....
      असाच एक साधुसंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी नावाचा अध्यात्म आणि विज्ञानाची कास धरून निवडणुकीत विकासाचे ध्येय घेऊन *आत्मविश्वासाने* शड्डू ठोकून उभा आहे.
      म्हणून....
      *माझं मत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतींनाच!*
      का?
      वाचा....
      सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज निवडून येणे आज काळाची गरज आहे .
      ते का ?
      • दर पंचवार्षिक ला मतदान करायला जाणारे हे राजकारणी ज्या शाळेत मतदान केंद्र असते त्या शाळेत मतदान करायला जातात , जेथे विद्यादान होते,
      त्या विद्यामंदिरांचा विकास करण्याचा विचार मनात येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      • शेतकऱ्यांच्या मालाला रास्त हमीभाव नाही, शेतमाल निर्यातीचे धरसोड धोरणामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.**
      • गंगा स्वच्छ असेल तर शहर निरोगी राहील . गंगेमध्ये अनेक कंपन्यांचे रासायनिक व ड्रेनेज चे सांडपाणी सोडले जाते. अस्वच्छ गंगेच्या पाण्याने रोगराई पसरत आहे . ह्या कडे कोणाचे लक्ष नाही!
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.***
      • एमडी ड्रग्ज च्या कालसर्पाने नाशिकला विळखा घातलाय. तरुणाई ला विळख्यातून बाहेर काढणार कोण?
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      ● नाशिकला आयटी हब आणण्याच्या गप्पा खुप झाल्या, आता तेच प्रत्यक्षात आणण्याचे ध्येय महन्त सिद्धेश्वरानन्दांचे आहे.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.**
      *सिद्धेश्वरानंद सरस्वतीजींचे कार्य*
      ● आदिवासी पाड्यांवर कित्येक
      गरोदर माता व बालके कुपोषित आहेत .( महन्त सिद्धेश्वरानन्द तिथे जाऊन काम करत आहेत. )
      हरसूल भागातील अनेक पाड्यांवर जाऊन कुपोषित बालक व कुपोषित गर्भवती माता यांना आरोग्य शिबिरे घेऊन मोफत औषधाचे वाटप महाराजांतर्फे करण्यात आले.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      • करोना महामारीत लोकांना घरोघर किराणा पोहोचवणारे , खेडोपाड्यांमध्ये जाऊन मोफत औषधाचे वाटप करणारे , मोफत लसिकरणाचे आयोजन करणारे आपल्या सर्वांचे सिद्धेश्वरानन्द सरस्वती महाराज निवडून येणे गरजेचे आहे .
      • अनेक मुलांच्या *शिक्षणाची जबाबदारी* घेऊन त्यांना शिक्षणासाठी *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* मदत करत आहे.
      • स्वच्छता अभियान करून समाजात स्वच्छतेविषयी वेळोवेळी जागरूकता *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* यांनी केली.
      • दरवर्षी ५ जून जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून पर्यावरणाविषयी जागरूकता *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* हे करत आले
      विचार करा आणि मतदान करून
      महन्त सिद्धेश्वरानन्दांना साथ द्या!
      धन्यवाद!
      मतदान दिनांक : २०/५/२४
      अनु क्र : २८
      सिद्धेश्वरानन्द सरस्वती
      निशाणी : कम्पुटर ( कॉम्प्युटर)
      🖥️
      पुढे पाठवा आपल्याच नाशिक च्या विकासासाठी.....
      आपला विश्वासू

  • @SainathWakodeSP..-tv6tp
    @SainathWakodeSP..-tv6tp 21 день тому +340

    आजच सांगतो राजा भाऊ प्रचंड मतानी विजयी होतिल ... ✌️💯🚩🐯

  • @Indiavale123
    @Indiavale123 21 день тому +273

    भुजबळ गट पूर्ण ताकदीने वाजे यांच्या पाठीशी राहील हे लक्षात ठेवा❤

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 21 день тому

      Ka

    • @ganeshpagar9401
      @ganeshpagar9401 21 день тому

      Waje jast krun obc samrthak ahet mhnun​@@nikhildeshmukh6221

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 21 день тому +6

      ​@@nikhildeshmukh6221 इट का जवाब पत्थर से 😅

    • @Indiavale123
      @Indiavale123 21 день тому +22

      @@nikhildeshmukh6221 ज्या गोडसे ने भुजबळ कुटुंबाचा दोन वेळा पराभव केला त्यांचं काम भुजबळ समर्थक कस करू शकतील साधा विषय आहेत ना...

    • @royalmaratha5427
      @royalmaratha5427 21 день тому

      ​@@Indiavale123jhattu tumhi kiti pan apta godse tumchi 3ryanda thasnar 😂

  • @nileshugale3388
    @nileshugale3388 21 день тому +305

    राजाभाऊ वाजे

    • @Nashiker
      @Nashiker 21 день тому +5

      नाशिक चा विकास स्वामी शांतिगिरी महाराज 🚩💯👍✅🪣 बादली बदलेले बदल घडवनारच ✅🪣 बादली बदलेले बदल घडवनारच ✅🪣 बादली बदलेले बदल घडवनारच ✅🪣 बादली बदलेले बदल घडवनारच ✅🪣 बादली बदलेले बदल घडवनारच ✅🪣 बादली

  • @samadhandhatrak94
    @samadhandhatrak94 21 день тому +286

    राजाभाऊ वाजे प्रचंड मतांनी निवडून येतील.

    • @moinshaikh5093
      @moinshaikh5093 21 день тому +5

      Yes bhau

    • @AditiDhanashri
      @AditiDhanashri 20 днів тому

      माझ्या नाशिक मधील बंधू आणि भगिंनिना माझे विनम्र अभिवादन.
      कळकळीचे आवाहन!!
      • *स्वातंत्र्यपूर्व* काळात खुप वेडी माणसे चळवळीत नसती तर देश स्वतंत्र झाला नसता....
      असाच एक साधुसंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी नावाचा अध्यात्म आणि विज्ञानाची कास धरून निवडणुकीत विकासाचे ध्येय घेऊन *आत्मविश्वासाने* शड्डू ठोकून उभा आहे.
      म्हणून....
      *माझं मत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतींनाच!*
      का?
      वाचा....
      सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज निवडून येणे आज काळाची गरज आहे .
      ते का ?
      • दर पंचवार्षिक ला मतदान करायला जाणारे हे राजकारणी ज्या शाळेत मतदान केंद्र असते त्या शाळेत मतदान करायला जातात , जेथे विद्यादान होते,
      त्या विद्यामंदिरांचा विकास करण्याचा विचार मनात येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      • शेतकऱ्यांच्या मालाला रास्त हमीभाव नाही, शेतमाल निर्यातीचे धरसोड धोरणामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.**
      • गंगा स्वच्छ असेल तर शहर निरोगी राहील . गंगेमध्ये अनेक कंपन्यांचे रासायनिक व ड्रेनेज चे सांडपाणी सोडले जाते. अस्वच्छ गंगेच्या पाण्याने रोगराई पसरत आहे . ह्या कडे कोणाचे लक्ष नाही!
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.***
      • एमडी ड्रग्ज च्या कालसर्पाने नाशिकला विळखा घातलाय. तरुणाई ला विळख्यातून बाहेर काढणार कोण?
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      ● नाशिकला आयटी हब आणण्याच्या गप्पा खुप झाल्या, आता तेच प्रत्यक्षात आणण्याचे ध्येय महन्त सिद्धेश्वरानन्दांचे आहे.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.**
      *सिद्धेश्वरानंद सरस्वतीजींचे कार्य*
      ● आदिवासी पाड्यांवर कित्येक
      गरोदर माता व बालके कुपोषित आहेत .( महन्त सिद्धेश्वरानन्द तिथे जाऊन काम करत आहेत. )
      हरसूल भागातील अनेक पाड्यांवर जाऊन कुपोषित बालक व कुपोषित गर्भवती माता यांना आरोग्य शिबिरे घेऊन मोफत औषधाचे वाटप महाराजांतर्फे करण्यात आले.
      *म्हणून परिवर्तन गरजेचे आहे.*
      • करोना महामारीत लोकांना घरोघर किराणा पोहोचवणारे , खेडोपाड्यांमध्ये जाऊन मोफत औषधाचे वाटप करणारे , मोफत लसिकरणाचे आयोजन करणारे आपल्या सर्वांचे सिद्धेश्वरानन्द सरस्वती महाराज निवडून येणे गरजेचे आहे .
      • अनेक मुलांच्या *शिक्षणाची जबाबदारी* घेऊन त्यांना शिक्षणासाठी *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* मदत करत आहे.
      • स्वच्छता अभियान करून समाजात स्वच्छतेविषयी वेळोवेळी जागरूकता *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* यांनी केली.
      • दरवर्षी ५ जून जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून पर्यावरणाविषयी जागरूकता *सिद्धेश्वरानन्द सरस्वती* हे करत आले
      विचार करा आणि मतदान करून
      महन्त सिद्धेश्वरानन्दांना साथ द्या!
      धन्यवाद!
      मतदान दिनांक : २०/५/२४
      अनु क्र : २८
      सिद्धेश्वरानन्द सरस्वती
      निशाणी : कम्पुटर ( कॉम्प्युटर)
      🖥️
      पुढे पाठवा आपल्याच नाशिक च्या विकासासाठी.....
      आपला विश्वासू

    • @nikhilkapse4337
      @nikhilkapse4337 20 днів тому +2

      Bhau pn pappu ch kai, tyala vote jail, congress ne kiti attachar kele ahe wakf board vagere

    • @sahilkadbhane7697
      @sahilkadbhane7697 20 днів тому

      @@nikhilkapse4337 wakf border congress Ne kele 😂😂😂😂😂😂😂😂 kiti chutya ahet re Tumhi bhakt

    • @SHATRUGHANOHAL
      @SHATRUGHANOHAL 20 днів тому +2

      Onlymashal

  • @TKK123
    @TKK123 21 день тому +196

    राजाभाऊ कधीच जिंकलेय..record तोड लीड ने येणार राजाभाऊ

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 21 день тому +219

    ओन्ली मशाल मशाल मशाल राजा भाऊ वाजे

  • @nitinsahane5139
    @nitinsahane5139 21 день тому +125

    राजाभाऊ वाजे ✌️

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 21 день тому +179

    नाशिकला निवडून येणार राजाभाऊ वाजे यांची मशाल

    • @navnathsirsat7704
      @navnathsirsat7704 15 днів тому

      Aamdar astani rajabhaune Kay Kam kel?

    • @raviwalunj3386
      @raviwalunj3386 15 днів тому

      @@navnathsirsat7704 ते सिन्नर ची जनताच सांगेल मतदानातून

  • @TheOpinion99
    @TheOpinion99 21 день тому +51

    यंदा फक्त वाजेच
    शहरी आणि ग्रामीण प्रश्न नकीच वेगळे असतात. पण नाशिक शहरात राहणारे बरेच शेतीचे background असल्याने वाजेंना शहरातून जास्त फटका बसणार नाही, किंबहुना शहरातून देखील वाजे चांगल लीड घेतील.
    #नाशिककर

  • @amolkadam8055
    @amolkadam8055 21 день тому +120

    येनार तर मशाल च

  • @user-px6ro9uq3x
    @user-px6ro9uq3x 21 день тому +62

    सगळे जण स्वतः च पोट भरायला निघाले आहे पण जगाचा पोशिंदा शेतकरी याचाशी कोणाला घेण नाही आता बास ह्या सरकारला नाशिक मतदार संघातील तमाम शेतकरी बांधव जागा दाखवून देतील🚩👍💯

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 21 день тому +63

    🔥

    जनसेवक राजाभाऊ वाजे✌🚩

  • @vikaspatil7794
    @vikaspatil7794 21 день тому +76

    येणार तर फक्त राजाभाऊ वाझे

  • @SangaleRohan
    @SangaleRohan 21 день тому +62

    नाशिककरानो विनंती आहे आपल्यालl राजाभाऊ सारखा खासदार परत कधी भेटणार नाही फक्त एक चान्स देऊन बगा नकी सोनं करतील राजाभाऊ नाशिक चा विकास पुरुष जन सेवक फक्त राजा भाऊ वाजे 🎉

  • @satishgunjal1865
    @satishgunjal1865 21 день тому +71

    आमच संपूर्ण शहर राजाभाऊ ची मशाल निवडून देणार आम्ही देतो तुम्ही पण द्या मशाल लीला मत

  • @vikasgadage1991
    @vikasgadage1991 21 день тому +52

    Rajabhau vaje🎉🎉🎉

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 21 день тому +87

    नासिक करांनो राजाभाऊ वाजे यांच्या सारखे खासदार परत मिळणार नाही. हीच वेळ आहे .

    • @Mayur78755
      @Mayur78755 20 днів тому

      Rajabhau vaje kam kartat ka???

    • @anmolrathod9216
      @anmolrathod9216 20 днів тому +2

      नासिक नाही नाशिक आहे ते

    • @nikhilkapse4337
      @nikhilkapse4337 20 днів тому

      Pappu ch kai, tyala vote jail na pn

    • @shailendraborate6954
      @shailendraborate6954 20 днів тому +1

      विरोधी खासदार येऊन उपयोग नाही, त्याची हौस होईल बाकी निधी, योजना, विकास काम सर्व टांगणी वर.
      OBC voting हा strong point होइल गोडसे साठी.

  • @ramraochine755
    @ramraochine755 21 день тому +133

    आता फक्त राजाभाऊ वाजे मशाल

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 21 день тому +67

    ओन्ली राजाभाऊ 🎉

  • @surendrapatil9162
    @surendrapatil9162 21 день тому +127

    आत्ताच निकाल लागलेला आहे फक्त राजाभाऊ (मशाल).

  • @shankargolesar7159
    @shankargolesar7159 21 день тому +82

    शांती गिरी चे आशीर्वाद राजा भाऊ वाजे विजयी होणार ❤

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 21 день тому +123

    महाराजांना भाजप चा छूपा पाठींबा आहे

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 21 день тому

      बीजेपी विश्वास घातकी आहे म्हणून उद्धव ठाकरे यांनी बीजेपी साथ सोडली 👍🏻
      असेच 2014-19 ला बीजेपी ने शिवसेना चे उमेदवार पडावे म्हणून अपक्ष लोक उभे केले होते

    • @rupesh9585
      @rupesh9585 21 день тому +4

      Bhujbal cha support ahe

    • @SHIVAJISTAYFIT
      @SHIVAJISTAYFIT 19 днів тому +1

      Fakt babaji yenar

  • @KallapaPatil-yb7ho
    @KallapaPatil-yb7ho 21 день тому +29

    Mashal

  • @vilasadhangale96
    @vilasadhangale96 21 день тому +66

    राजाभाऊ हेच खासदार होणार

  • @amolwarungase897
    @amolwarungase897 21 день тому +61

    राजाभाऊ वाजे...💯💯💯

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r 21 день тому +30

    राजाभाऊ वाजे ❤

  • @dhirajkale8364
    @dhirajkale8364 21 день тому +82

    राजाभाऊ 🚩फिक्स

  • @vedantchothave37
    @vedantchothave37 21 день тому +49

    खासदार जनसेवक राजाभाऊ वाजे🚩💯

  • @pruthvirajkawad7895
    @pruthvirajkawad7895 21 день тому +23

    Rajau भाऊ ❤❤❤❤❤

  • @sagarahirrao2601
    @sagarahirrao2601 21 день тому +41

    फक्त मशाल

  • @nicky32424
    @nicky32424 21 день тому +24

    लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा❤❤❤

  • @navnathbodake1982
    @navnathbodake1982 21 день тому +13

    जय हो राजाभाऊ ❤❤❤

  • @user-ls4ik8je7h
    @user-ls4ik8je7h 21 день тому +22

    Rajabhau Vaje 🎉

  • @balasahebkale1390
    @balasahebkale1390 21 день тому +20

    राजाभाऊ वाजे यांनाच खासदार करणार नाशिककर

  • @user-hd2vg6rl7i
    @user-hd2vg6rl7i 21 день тому +43

    नाशिकचा फिक्स खासदार राजाभाऊ वाजे

  • @amoldesale8976
    @amoldesale8976 21 день тому +102

    Fkt Rajabhau Waje🎉

    • @Nashiker
      @Nashiker 21 день тому +1

      नाशिक चा विकास स्वामी शांतिगिरी महाराज 🚩💯👍✅🪣 बादली बदलेले बदल घडवनारच ✅🪣 बादली बदलेले बदल घडवनारच ✅🪣 बादली बदलेले बदल घडवनारच

    • @user-nt6mh7hj6e
      @user-nt6mh7hj6e 21 день тому +3

      Badli gheun bas mahana rajkaran tuza Kam nahi ye tu nashik la vatula karun takshil solapur cha anubhaw ahe ,only one janteche Kam karnara Manus Raja bhau waje

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 21 день тому +22

    कांदा जिंकेल अशी आपेक्षा आहे ( एक शेतकरी )

  • @akashveer7064
    @akashveer7064 21 день тому +12

    राजाभाऊ वाजे 100%🎉🎉 निवडुन येणार

  • @prakashbangaiyya6206
    @prakashbangaiyya6206 21 день тому +23

    इथून पुढं permant खासदार भेटणार नाशिक ला...फक्त राजाभाऊ- आता फक्त कामं बोलणार.😊

    • @Mayur78755
      @Mayur78755 20 днів тому

      Yache pahile kahi kaam kele aahet ka??

    • @anilbhabad6403
      @anilbhabad6403 18 днів тому

      Sinnar la yeun vichar.

    • @Mayur78755
      @Mayur78755 18 днів тому

      @@anilbhabad6403 nashik city madhe rahto city walyanna nahi mahit sinnar che kamm

    • @harshalpatil8522
      @harshalpatil8522 18 днів тому

      @@Mayur78755Down to earth manus ahe khup . Sinnar madhe pan khup kaam kele ahet. Yaveles sandhi deun bagha manus educated ani changala ahe khup.😊

  • @kachruachari
    @kachruachari 21 день тому +14

    🪷 *महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज विजयी भव* 🪷

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s 21 день тому +16

    कुणी कितीही ताकद लावा पण खासदार महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजच होणार..❤❤

  • @amolbhat8154
    @amolbhat8154 21 день тому +41

    मोदी press conference का घेत नाही?😡

    • @bigbull9215
      @bigbull9215 21 день тому

      😂😂😂

    • @sagarahirrao2601
      @sagarahirrao2601 21 день тому

      त्यांची फाटते

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 21 день тому +1

      Tumi murkha ahat janata.....
      Modi nehami press conference ghetat....
      Modi he arnab goswami, sudhir Chaudhary,Amish devgan, rubika liyakat Ani anajana om Modi, sorry kashyap yanche sobatch press conference ghettat.
      Karan ithech teleprompter thevayla jaga aste

    • @vishaldukare6135
      @vishaldukare6135 21 день тому +2

      भीती वाटत असेल कदाचित 😂😂

    • @bigbull9215
      @bigbull9215 21 день тому +1

      @@vishaldukare6135 टर टर फाटली आहे त्याची..

  • @madhavshinde930
    @madhavshinde930 21 день тому +13

    शंभर टक्के राजाभाऊ वाजे निवडुन येणार

  • @nitinshete146
    @nitinshete146 21 день тому +23

    वाजे

  • @shubhamhalde2630
    @shubhamhalde2630 21 день тому +16

    स्वामी शांतिगीरी महाराजांच्या सुप्त वाटेकडे दुर्लक्ष करु नका ...🚩

  • @avinashpawar11
    @avinashpawar11 21 день тому +67

    मशाल

  • @suryakantzomate2797
    @suryakantzomate2797 21 день тому +64

    नाशिक मध्ये मशाल... 🚩🚩

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 21 день тому +14

    राजाभाऊ वाजे येतील

  • @sunitakale4133
    @sunitakale4133 21 день тому +14

    आता फक्त स्वामी शांतिगिरिजी महाराज
    🪣

  • @surajbhagat7748
    @surajbhagat7748 21 день тому +8

    #फिक्स खासदार २०२४🌟🎉
    #राजाभाऊ वाजे 🚩✌🏻

  • @user-kl5nb6eg7d
    @user-kl5nb6eg7d 21 день тому +11

    नाशिकचे राजे फक्त राजाभाऊ वाजे

  • @dhanrajvishwakarma09
    @dhanrajvishwakarma09 21 день тому +7

    हा व्हिडिओ शांतीगिरी महाराज आणि गोडसे मध्ये लढत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण ग्राउंडवर फक्त राजाभाऊ वाजेची हवा आहे.

  • @sandipugale1987
    @sandipugale1987 21 день тому +11

    नाशिकचा आवाज स्वामी शांतिगिरीजी महाराज

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 21 день тому +67

    मशाल ✌️✌️

  • @shubhamsonawane6140
    @shubhamsonawane6140 21 день тому +12

    नाशिकचा आवाज शांतिगिरिजी महाराज❤

  • @AdityaJadhav-cc9fc
    @AdityaJadhav-cc9fc 21 день тому +10

    राजा भाऊ ना २लाख लीड नक्की...
    सिन्नर तालुका १लाख पेक्षा जास्त लीड देईल

  • @user-jc5et1mj6o
    @user-jc5et1mj6o 21 день тому +15

    🚩🎉🎉🎉आता फक्त स्वामी शांतीगिरीजी महाराज🎉 मत बादलीला🎉

  • @nitinchavan7202
    @nitinchavan7202 21 день тому +16

    Mashal ❤

  • @Nashiker
    @Nashiker 21 день тому +16

    नाशिक चा विकास स्वामी शांतिगिरी महाराज 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩💯👍

  • @nivruthimahale657
    @nivruthimahale657 21 день тому +17

    नाशिक चा आवाज स्वामी शांतीगीरीजी मौनगिरजी महाराज भावी खासदार

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 21 день тому +9

    Bhujbal 👉 Vaje nsobat aahet 🙏 MVA Jindabaad 💪💪

  • @perfectfantasy99
    @perfectfantasy99 21 день тому +6

    भुजबळ साहेबांचे आशीर्वाद आहे वाजेना

  • @VBG0000
    @VBG0000 21 день тому +11

    नाशिकचा आवाज फक्त स्वामी शांतिगिरी महाराज

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602 21 день тому +4

    राजा मनाचा माणूस, राजाभाऊ फक्त 🚩✌👍

  • @birsabrigadesahyadri6244
    @birsabrigadesahyadri6244 21 день тому +4

    राजाभाऊ वाजे सोबत मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज उभा.... नाशिक लोकसभा क्षेत्रात चारलाख च्या आसपास मतदार .... त्यामुळे राजाभाऊ वाजेच....विजय....

  • @pankajshete
    @pankajshete 21 день тому +8

    मामला अब कडक हे क्योकी 2+6= 8 सबसे पावरफुल्ल 8 होता हे 💯 पॉवर फुल्ल खासदार babaji

  • @vijayshivale7295
    @vijayshivale7295 21 день тому +13

    कोणी कितीही ताकद लावा येणार स्वामी शांतिगिरी महाराजच

  • @user-ei4qr8lp5m
    @user-ei4qr8lp5m 21 день тому +6

    नाशिकचा आवाज स्वामी शांतिगिरी महाराज निशाणी आहे बादली

    • @NITV9
      @NITV9 21 день тому

      badali padali

  • @Shubham_Jadhav_Official
    @Shubham_Jadhav_Official 21 день тому +5

    राजाभाऊ....🔥

  • @All.about3657
    @All.about3657 21 день тому +6

    Only shantigiri maharaj

  • @kunaldhait4859
    @kunaldhait4859 21 день тому +6

    राजा भाऊ वाजे ❤❤

  • @pravinruikar6840
    @pravinruikar6840 21 день тому +5

    संपूर्णतः एकतर्फी, पक्षपाती विश्लेषण 🚩गोडसेच निवडून येणार 🚩 80 % मतदार संघ शहरी असल्यामुळे कांदा हा येथे मोठा विषय नाही फक्त मीडिया नें तो मोठा केला आहें 🚩

    • @nghogare64
      @nghogare64 21 день тому +1

      Ak tarfi nahi swath bjp cha sagala support ha aata shantigiri maharajanchza mage aahe

  • @vilasadhangale96
    @vilasadhangale96 21 день тому +8

    Fhakt raja bhau

  • @AKSHAYBARKALE-tk4ux
    @AKSHAYBARKALE-tk4ux 21 день тому +8

    राजाभाऊ

  • @balukale8889
    @balukale8889 21 день тому +15

    नाशिकमध्ये 4 जूनला मशाल पेटणार जय महाराष्ट्र

  • @rahuldange8253
    @rahuldange8253 21 день тому +10

    नाशिकचा आवाज स्वामी शांतिगिरी महाराज

  • @amolkatale7312
    @amolkatale7312 21 день тому +11

    नाशिकचे खासदार स्वामी शांतिगिरी महाराज 🚩🚩

  • @sachinchalwadi1653
    @sachinchalwadi1653 21 день тому +6

    शांतिगिरी महाराज ❤️✌️

  • @Aakash8739
    @Aakash8739 20 днів тому +2

    राजाभाऊ वाजे च निवडून येणार. राजा भाऊ चांगला माणूस आहे. सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा. त्यामुळे वाजेंच्या पाठीमागे रहा.
    राजाभाऊ वाजे फिक्स खासदार 👍👍👍👍

  • @arjunphalke750
    @arjunphalke750 21 день тому +4

    Comments Vaca Ani Vicar Kara Only Rajabhau Vaje Vin 🚩✌️

  • @mahajansunil77
    @mahajansunil77 21 день тому +6

    Fakt swami Shantigiri Maharaj

  • @kailasjagtap5584
    @kailasjagtap5584 21 день тому +4

    आता फक्त महाविकास आघाडी.....

  • @nikhiljadhav7638
    @nikhiljadhav7638 21 день тому +4

    खासदार स्वामी शांतीगिरी जी महाराज 💯🪣🪣

  • @Mh_Bharari
    @Mh_Bharari 20 днів тому +3

    एकच भाऊ राजाभाऊ 👍

  • @SKT44470
    @SKT44470 21 день тому +4

    Only राजा भाऊ वाजे🔥🔥🔥

  • @user-ez3py7mk4h
    @user-ez3py7mk4h 21 день тому +4

    फक्त जय बाबाजी

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 21 день тому +21

    Only, mashal

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 21 день тому +3

    वाजे 💯💐💐💐💐

  • @rahuldhodapkar5763
    @rahuldhodapkar5763 20 днів тому +2

    येणार तर फक्त राजाभाऊ वाजे साहेब त्यांनी भरपूर रुग्णांना मदत करतात सामाजिक कामे पण करतात

  • @rajsharma7315
    @rajsharma7315 21 день тому +6

    VBA तर खोके घेऊन MVA चे उमेदवार पाडायला तैयारच असते! 🤪🤪🤣🤣

    • @indian62353
      @indian62353 21 день тому +2

      वंचित खाजप ची बी-टीम आहे 🤦‍♂️🤦‍♂️

    • @indian62353
      @indian62353 21 день тому +2

      वंचितला मत म्हणजे खाजप ला मत...

    • @NS-ey8xh
      @NS-ey8xh 20 днів тому

      ​@@indian62353काँग्रेस राष्ट्रवादीला मत धील्याले चालते पण वंचित ने उमेदवार उभे करू नये असेच तुम्हाला वाटते.आमचे नेते पण तुम्हाला चालत नाही फक्त मत चालतात.नाहीतर लगेच बी टीम अरे येड्या तुमचे अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री विखे विरोधी पक्षनेते काँग्रस मधून bjp मध्ये गेलेत नाना पटोले हे तर bjp मध्ये जाऊन आलेत हे नाही का बी टीम😂😂😂😂

  • @FFZONE422
    @FFZONE422 21 день тому +4

    Only VBA 💙

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 21 день тому +2

    नाशिक द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपूल , नाशिक मुंबई रेल्वे फेऱ्या,तसेच अनेक सर्वसामन्यांचे प्रश्न सोडवले नाहीत , या वेळी राजाभाऊ यांच्यावर विश्वास ठेवून बघू

    • @Mayur78755
      @Mayur78755 20 днів тому

      Dwarka to nashik Road uddan pul army zone mule adakla aahe khul kami chance aahe ata

  • @JAYBABAJI2022
    @JAYBABAJI2022 21 день тому +3

    Jay बाबाजी

  • @ddearskg.1102
    @ddearskg.1102 21 день тому +1

    एकच हवा..महाराष्ट्राला उद्धव साहेबच हवा.. ⛳

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 21 день тому +2

    मतदान करा खुशाल येणार फक्त मशाल विजय आमचा विशाल खासदार राजाभाऊ वाजे २०२४ चे

  • @pankajshete
    @pankajshete 21 день тому +8

    आता चोर उमेदवार नको आहेत
    नासिक ल गरज आहे शांतिगीरी ची 🪣🪣🪣🪣🪣26

  • @SanjayMatsagar-tv8cg
    @SanjayMatsagar-tv8cg 21 день тому +3

    Nashik 100% shantigiri maharaj

  • @akshay-dholi0707
    @akshay-dholi0707 21 день тому +2

    जनसेवक राजाभाऊ वाजे❤️

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 21 день тому +2

    नाशिकची कालची उद्धव ठाकरे यांची सभाच सांगून जाते कोण विजयी होणार ते.वाजे किती लीडने येतात येवढाच प्रश्न बाकी आहे.