Mahadev Jankar on Lok Sabha : काळ्या दगडावरची पांढरी रेष, मी, Pankaja Munde, Sunetra Pawar जिंकणार
Вставка
- Опубліковано 21 тра 2024
- #abpmajha #abpमाझा #mahadevjankar
Mahadev Jankar on Lok Sabha : काळ्या दगडावरची पांढरी रेष, मी, Pankaja Munde, Sunetra Pawar जिंकणार
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Video Credit: | priyanka /Producer | Sachin Dhole / Editor
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
हर हर महादेव घर घर महादेव
मस्त जोक जानकर भाऊ
महादेव जानकर साहेब दोन लाखच्या लिडन विजय होणार जय रासप जय भारत
🍌
फक्त राष्ट्रीय अध्यक्ष 😂😂
Nice Joke...
Proved ... Jankar gotya khelat hote
ओन्ली जानकर साहेब ❤❤
जानकर साहेब येणार आता फिटनेस वर लक्ष्य द्या🎉 पोट वाढले
फक्त महादेव जानकर साहेब ❤❤❤❤❤❤❤❤
एक तरी काम सांग मंत्री असताना काय केले ते
जानकर साहेब आपण खूप साधे आणि प्रामाणिक नेते आहात
महादेव जानकर पडणार,पंकजा मुंडे पडणार तसेच सुनेत्रा पवार पडणार.
फिक्स खासदार जानकर साहेब
माझा जिल्हा परभणी तालुका गंगाखेड तुम्ही एक लाख मतदान ने पडणार आहोत हे आत्ताच लिहून घ्या
जानकर साहेब विजय होणार 1 लाख मतांनी❤
Only jankar saheb 🎉🎉🎉🎉
कोणी कितीही आपटून घेतली तरी जानकरच निवडून येणार आहे 😂😂😂
अरे हाड
अंध भक्त घ्या केळ
Har har mahadev 🎉
ओन्ली किंग जानकर साहेब 👑👑👑
जाणकार साहेब नक्कीच विजयी होतील
Khasdar ch honar 💯💪🔥🔥💪💪💪🔥🔥
जानकर साहेब❤💯✌️
जानकर साहेब बोलतात ते खर आहे
जानकर साहेब प्रचंड मतांनी विजयी होणार
डिपॉझिट जप्त झालेला
❤नम्रता❤❤❤❤
निकाल लागेपर्यंत वाट पाहणे योग्य.पण पंकजा मुंडे किमान एक दोन मतांनीही निवडूण आल्या तरी तो जरांगे पाटलांचा मोठा पराभव असेल आणि जानकर निवडून आले तर तो घाव जिव्हारी बसेल. समंजस मराठा जातीयवादी बनणार नाही.
Jarange ni konalahi pathimba nahi dilela bhau
Jarange ne beed madhe tutari Parbhanit mashal cha khup prachar kela
ओबीसी एकत्र आले तर ते समाजासाठी आणि मराठा एकत्र आले तर जातीवादी अजिब लॉजिक आहे
Jankar साहेब fix. ❤❤❤❤❤
जानकर साहेब विजय होणार 100 टक्के
तुम्ही 3येनारनाही
तू स्वतः तरी परभणी चा आहे कारे
@@vishal-ny6bp mi parbhani cha ahe itke divas boss la.matdan kelai ata jankar nivdun yenar fix
@@bhartiyathinker6282 टफ fight दिली पण कमी मताने पडणार
वा😊😊
Jay ho jankar saheb .
काही ठिकाणी वगळता जानकरांना बऱ्याच ठिकाणी लीड आहे..
जानकर साहेब फिक्स खासदार.
100% जानकर साहेब म्हणतात तसच होणार आहे 3 जागेवर हेच निवडुन येणार आहे भाऊ
😁😁😁
ज्या सहा जागा पडणार त्याच्यामध्ये जानकर साहेब असतील
जानकर साहेब जिंकणारच
दोन लाखांचा फरकान पडणार
Kharata😂😂
@@SK-xz4qwघालायचा का तुझ्या डांगीत
महादेव जानकर साहेब परभणीत इतिहास घडवणार
केळ घे...😂😂
याने ऐनवेळी मराठा विरोध करून पडण्याची चिन्ह दिसत आहे ...😂
6 जानकर
हाय 6 क्या
@@ramamaulkar1077 Tu 6 chi prajati ahes vatat
चार तारखेला कळेल
हुशार वेक्तीमत्व ❤
भरसभेत भुजबळ याच्या चरणी लीन होऊन बुद्धी गहाण ठेवणारा आहे.
जानकर साहेब
एकच पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर साहेब फक्त
महादेव जामखेड जोक केला तुम्ही
Pankaja tai 🔥🔥
जानकर साहेब आपण म्हणता मराठा समाज obc हा सरकारी प्रवर्ग असताना त्यातील सुविधा मराठ्ठा समाजाला मिळू द्यायच्या नाही. मग हा जातीवाद आहे कि सामाजिक ऐकोपा सांगा तुम्ही सेप्रेट आरक्षण संविधानात कोणत्याही एका जातीला दिलेलं नाही आहे.
खरा मराठा जातियवादी नाही आणि नसतो
जानकर साहेब तुमी तुमच बघा आधी. येता का घरी जाता..येनार फ्कत मशाल⛳
बंडू जाधव यावेळी पडणार , जानकर साहेब खासदार होणार ✌🏽
जानकर साहेब फिक्स खासदार
Only maratha
जानकर साहेब झिंदाबाद
सलाम तुमच्या आत्मविश्वासाला
बीड मधे झरांगे तुतारी घेऊन फिरत होता तरी पण ताई फिक्स
4 J̊ůn̊e̊ l̊å k̊ål̊e̊l̊ b̊åi̊c̊h̊e̊ f̊ůt̊ůr̊e̊
चार जून बघ.सोनवणेच आले समजा.
बूथ ताब्यात घेतला होता
😁😁😁😁😁
बहु मतांनी पराभव आहे आज पण उद्या पण
ताई वाला
चिकी चोर
@@vikasnaikwade2955घरं जाळता आली बस पेटवता नाभीक समाजाची दुकाने फोडता मग बुथ सांभाळता येत नाही का हीच का आपली औकात😂😂😂
Only boss
जानू साहेब महायुतीच्या 42 नाही तर 47 जागा निवडून येतील फक्त एक जागा पडेल परभणी ची 😅😊😂
😂😂
😂😂खर आहे
चार जुनला दिसेल.
27/28 mahauti 19/21 mahavikas aghadi
खरंच एकदा बंडू जाधव आणि जानकर साहेब मुलाखत बघतली पण खरं कौतुक जानकर साहेब यांचं करावे लागेल त्यांनी कोणत्या समाजाला दुखावले आणि त्यांची जाहीर वाच्यांता केली नाही मुख्य म्हणजे जरंगे दुखवल नाही आंदोलन कर्ते सन्मान राखला याउलट जाधव खासदार साहेब म्हणले की मला ओबीसी मत मिळेली नाही मी जरंगे मुस्लिम दलित समाज कृपाने येणार सरळ सरळ डावपेच खेळला
Jankar saheb barobar bolatay ,
Jankar saheb and pankaja tai 100% nivadun yenar✌️
पंकजा ताई आणि महादेव जानकर साहेब दोन्ही उमेदवार निवडून आले तर जरांगे सारखें माणसं कधीच दिसणार नाहीत
एक मराठा लाख मराठा
दोग पण पडणार आणि दोग पण परत दिसणार नाहीत स्क्रीन शॉट काडून ठेव
आजपर्यंत जानकर साहेब कधीच निवडून आले नाहीत ..त्यांनी राजकारण सोडलं का ?
जारंगे टोळीने काही केले तरी शेट काहि फरक पडणार नाही
Nivdun aale tari Ekta Vaghela purun urel
मनोज दादा जरांगे पाटील💪💪💪 तुमची झोप उडाली न आणि नेहमी हेच होणार
मस्त जोक आहे
जानकर साहेब तुम्ही अंबड मेळाव्यात जाऊन बोललात पहिला ओबीसी मुख्यमंत्री भुजबळ यांना करू, तसेच भावना गवळी यांना तुमच्या पक्षाचे तिकिट देणार होतात.
असे बोलले म्हणून काय बिघडले, कुणबी मराठे सुद्धा ओबीसी मध्ये आहेत. मराठ्यांना काय त्रास होतो ओबीसी चा
Obc चे भ्रष्ट नेते मराठे सम्पवणार....😂
जानकर साहेब विजेई होनार
2090 ला
2070la
मराठा खडा तो सरकार से बडा...मनोज दादा जरांगे पाटील 🚩💪💪
Only Jankar saheb❤❤
Lavda bada😂😂
Jarange patil re h...mi
नाहीतर तसेच सङा
Only jarange patil
जानकर साहेब आपला माढा वाट पहात आहे महायुतीच काय होणार आहे जनता ठरविले आहे
Only jankar saheb❤
खुप मोठा जोक😂😢😅😂😢😮😅😊
पांढर्या दगड वरची काळी रेघ तूम्ही तिघेही पराभूत होणार.(जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)
42 जागा महायुती ला मिळतील बोलतोय... यातून याची अक्कल कळते
जास्तीत जास्त 8 ते 9 जागा मिलतील महायुतीला
@@vijaypawar2803 मराठा आहे वाटतं त्यामुळं बुडला आग लागली
बुद्धी काय शेण खायला गेली काय
पवार ची पण अक्कल काढ. 42 जागा म्हणतातयेतील
वाकडं 43 म्हणत हाय चु त्या
42 जरी आल्या तरी त्यात या बेअक्कल म्हाद्या चा नंबर लागत नाही 💯
आला असता निवडून पण पाया पडल्यामुळं खेळ खाल्लास झाला 😂
पाया पडल्यानेच निवडून येणार
Are te Paya padale nasate tari tumhi jat baghunach mat denare lok ahat
ओन्ली वन महादेव जानकर खासदार परभणी लोकसभा 2024 बंडू बंडू पडणार 100%
केळ घे घालुन डुंघात
कोल्हेकुई.चारलाच.बंद.होईल.शेळ्यामेंढ्या.राखा.
😂😂 किती पण आपटून घे ,
मराठयांनी तुला घंटा पण मत नाही दिलं..❤
बहुमताने पाडणार तू..💐💐😊
आम्ही मराठे कायम पटलांसोबतच..😊❤
एक मराठा लाख मराठा..🔥💪🚩
शुभेच्छा🎉🎉
100% जीत पक्की ❤
Barobar bolle saheb
❤
❤❤❤❤
बंडू बॉस 💪 दीड लाखाने विजयी. 🚩
ताई आणि जानकर साहेब पडणार १००/
जारंगे हे सोंग आहे ते लवकर उघड होणार
Like modi , fadanvis ? 😂😂😂
4 तारखेला स्पष्ट होईल मग समजेल सोंग आहे का काय
@@dattapawar2164 😂नक्की
निकाल लागल्यावर रिप्लाय नक्की दया
@@dattapawar2164 👍मुंडे
पराभूत झाला आहे हा मी याला जालना येथील कार्यक्रमात बोललो होतो हे मंत्रिपद तुझं थोड्या दिवसाचा आहे नंतर तू कुठे दिसणार नाही
Bandu Boss❤❤
आरे.हा.वेडाच.झाल्यात.जमा.आहे.42जागा.या.वरूनच.याची.अकल.तपासा.कोणीतरी.दवाखाण्यात.न्या.लवकर
अभिनंदन जाणकार साहेब खासदार दार
जानकर साहेब तुम्ही तोंड ताब्यात ठेवलं असतं तर तुम्ही निवडून आले असते... mva 42 nda 6
Mahadev jankar Saheb ❤🎉
जंगली कुठला निघाला खासदार होण्या साठी
शेट
Kaha se atta he itana confidence 😂
Evm हॅक करून
अगदी99 टक्के जानकर साहेब खरं बोलले आहेत
❤❤❤❤❤❤❤
खोटं बोलतोय आल्यावर पट अरे बाबा गाडी सावली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂
👍👍👍👍
मस्त जोक
महाविकास आघाडी नाही आणि जरांगे नी जातीवाद केला आहे 💯 जानकर साहेब फिक्स खासदार परभणी जिल्हा 💯
jatiwad kela asta tr gavat rahta nst aal😂
@@standwithtruth2004 कुणाला
Jati tumhi lok karata amhi tar aata jage zalo ek Maratha lakh maratha❤
🎉
Kalya dagdavarchi pandri regha tumi tighehi 100 takke padnar. 😍
😊😊😊😊
💯✔
ओन्ली महादेव जानकर खासदार होतील परभणीचे
महायुती फिक्स⏰✌️💯
महादेव जानकर आता पासून स्वप्न पाहतो आहे.
जाणकार आपण निवडून येता काय बगा, देशाचा विचार नंतर, ओबीसी पक्ष काढा सांगतो, ओबीसी शेडगे नी काढला, का गेले नाही.
जानकर फिक्स खासदार होणार
Highly difficult to predict the results at this time ....🙉🙊🙈
फिक्स खजदार जानकर साहेब
विजय फिक्स आहे आपला
Jankar saheb changala manus aahet
Jankar you take rest 5 year
एकदम बरोबर आहे बीड आणि परभणी मधीचं जरांगे फिरला
Only Boos