|| काय बोलता.. वैरण कुट्टी न करता टाकला जातो चारा
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- काय बोलता.. वैरण कुट्टी न करता टाकला जातो चारा #तरीही हत्ती सारख्या गाई
मा. श्री. अनिलजी पवार
मु. पो. धुमाल वाडी
ता. बारा म ती जि. पुणे
#दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण
#दुग्ध व्यवसाय यशोगाथा
indian dairy farming
#दुग्ध व्यवसाय
#दुग्ध व्यवसाय कसा करावा
dairy
#milk
#दुग्ध व्यवसाय यशोगाथा
#दुग्ध व्यवसाय कर्ज महाराष्ट्र 2022 #kisan yojana
#दुग्ध व्यवसाय म्हैस पालन
#दुग्ध व्यवसाय माहिती
दुग्ध व्यवसाय माहिती मराठी
#दुग्ध व्यवसाय चारा नियोजन
#दुग्ध व्यवसाय कसा करावा
#दुग्ध डेयरी उद्योग
#दुग्ध विकास एवं ऑपरेशन फ्लड
#milk
#मुक्त संचार गोठा
गाय
#दुध
#दुध व्यवसाय
#दुध व्यवसाय योजना
#दुग्ध व्यवसाय चारा नियोजन
#दुध व्यवसाय status
#दूध संकलन व्यवसाय
#दूध व्यवसाय माहिती
#दूध संकलन केंद्र
#दुध संकलन केंद्र
#दुध संघ
#दूध संकलन केंद्र
दूध संकलन व्यवसाय
#दूध व्यवसाय माहिती
#दूध संकलन केंद्र माहिती
#दूध संकलन व्यवसाय
#दूध संकलन केंद्र व्यवसाय
#अमूल दूध संकलन केंद्र
#सहिवाल गाय
#सहिवाल जातीची गाय
#सहिवाल गाय पालन
#सहिवाल बैल
#सहिवाल
#सहिवाल गाय दाखवा
#गिर गाय
#गिर गाय की कीमत
#गिर गाय की नस्ल
#गिर गाय पालन
#गिर गाय कितना दूध देती है
#गिर गाय नगीना गिर जाने दो
#गिर गाय बाजार महाराष्ट्र
#गिर गाय पालन
#सहिवाल जातीची गाय
#सहिवाल गाय की जानकारी
#hf cow price
hf cow for sale
hf cow live milking
#Hf cow
#hf गाय पालन दुध
#hf गाय पालन नफा
hf गाय पालन खर्च
Hf गाय पालन
#Hf गाय
#Hf गाय बेंगलोर
#biggest sahiwal bull
#sahiwal cow
#cow
#Sahiwal bull
#dairy farm
#dairy farming
#dairy farming in india and pakistan
Dairy farming in india
#dairy farming business plan #dairy farming
#dairy farming business in india #Dairy farming business
#farmers tv kenya
#farmers tv
#kenya dairy board
#Dairy farming in kenya
#dairy farming
#dairy farm
#dairy farming information in kannada
#Dairy farming in karnataka
#dairy farming in india
#dairy farming sucess story in maharashtra
#dairy farm business
#Dairy farming in maharashtra
#modern dairy farming in punjab
#डेयरी फार्मिंग करके कमाते है 18000 रोज ||
#modern dairy farming in punjab
#Dairy farming in punjab
#dairy farming new zealand
#new zealand jobs
#Dairy farming in new zealand
#successful buffalo dairy farm telugu
#dairy farm business in telugu
#hf cow dairy farm telugu
#Dairy farm telugu
#dairy farm instructor kerala psc class
#dairy farm instructor kerala psc syllabus
#dairy farm instructor
#Dairy farm instructor kerala psc
#new zealand hindi vlogs
#Bm maniya
#jobs in new zealand
Dairy farm job by bm maniya
#cow shed design
#dairy farm
#cow shed plans and designs
#Dairy farm shed design
#hf cow price
#hf cow for sale
#hf cow sale in maharashtra
#Hf cow price in punjab
#Hf cow
#Hf cows
#Sahewal Cow
#Gir cow
#sahiwal cow for sale
#sahiwal cows
#sahiwal cow milk competition #Sahiwal cow
#gir cow farming
#gir cow farm in gujarat
#gir cow farming in india
#Gir cow farm
#gir cow milk
#gir cow
#benefits of cow milk
#Gir cow milk benefits
#gir cow dairy farm
#cow
#Gir cow for sale
#gir cow dairy farm in gujrat #dairy farming in india
#Gir cow price in india
#gir cow ghee benefits in hindi #gir cow ghee benefits
#Gir cow ghee
#sahiwal cow
#sahiwal cow for sale
#desi cow
#Sahiwal cow price sahiwal cow
#dairy farm
sahiwal cow farm
#Sahiwal cow farm in india
#sahiwal cow for sale in pakistan
#sahiwal cow for sale in punjab #sahiwal cow for sale in hyderabad
#Sahiwal cow for sale
अतिशय उत्तम गाई आहेत. आणि काही लोक म्हणाले ते आळशी आहे .आणि ते आळशी असते तर गाई ची तब्येत अशी राहिली नसती
बरोबर
जुनी पदत आहे एकदम भारी गाई गोठा
साहेब आपण शेतकर्यांन मधे जी पैदाशी संबंधी जागृती करत आहात ती मोहीम प्रशंसनीय आहे , तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा . 👏
ृ
मी हा प्रयोग केला आहे गाय ची तबेत एक नंबर राहत आहे पाच वर्षे झाली
खूप छान कमी खर्च जास्त उत्पन्न 💐👌👌👍
एक कारण आहे चारा पूर्ण तसाच टाकल्यामुळे गायीचे डायजेशन सिस्टिम सुधारून तब्बेत सुधारत आहे आणि रवंत देखील होत आहे 👌
एक नंबर video बनवलाय भावा धन्यवाद
चाऱ्याचा किती नास होतो चारा शेणात मिक्स होतो बहुतेक हा दुध ऊत्पादक आळशी आहे मला असे वाटतात
तुला काय पण वाटल 🤣
💯
@@PratikshaPawar-xb9sj मग काय होत
Yes
एक नंबर गाई आहेत ,,,
Sir tumche video mast asatat .....👍👍👍
Khup mast video ahe kami kharchat changal niyojan gotha मालक 1 no. Gotha ahe... 👌👌👌
खुपच छान
खूप छान माहिती तुमचा अनुभव खूप छान 🎉
Saheb mazhya vadilanchya lahanpana pasun आमच्याकडं जनावरे आहे aamhi आता sudha akkha chaara takto
शुभ सकाळ मंडळी
Khup Sunder 👍👍👍
शुभ सकाळ सर
वऐरणईवर गाय शेण टाकतात,वैरण यामुळे खराब होते,
भावाएकदमकडक😮😮😮
Bhakad gai palan video dakhva sir
छान आहे
विक्रीसाठी गाई उपलब्ध आहेत का 30ltr plus
Mast ❤️
अगदी बरोबर आहे
कुटी करू नये केली तर ६ ईच करावी
गोळी कुठली वापरतात विचारा कि 🙏🏻
आमच्या कुटी नसली का वरैनीला तोड लावतनाय
मला वाटतं नाहीं ,, हा शेतकरी नुस्त वाडे नसणार वापरत,, vadya मुले गायी ची tbbet ny राहत पण ह्या गायी खूप पावरफुल्ल आहेत
माझ्या अनूभवानुसार ऊस खान्याने जनावरांची अशी तयारी असते.
🙏🙏👌👌👌👌
गाय ची कोलेटि खुप छान आहे
अनिल पवार बोललेले दिसत नाही आवाज त्याचाच आहे
गायींना वर्षभर धूत नाही याला आपल्या व्यवसायाची स्वच्छता म्हणावे का
अन्नावर विष्ठा पडते , आदर्श मुक्त गोठा म्हणावं का ,वऐरणईवर नाही होतो
♥️♥️♥️♥️👍👍💪💪💪
साहेब डेरी वाला रेट फॅट मध्ये चोरी करतो त्यावर कायदेशीर उपाय सांगा विडिओ मध्ये
एक नंबर बीन बोबाट कसलीच तक्रार नाही
Yesterday miss you
Usachi cast konti ahe
पेंद्या सोडल्या पण नाहीत 😅
😢
15 लिटर देत असतील
आहो hf गायी चे. दूध चांगले आहे का ते सांगा
चारा पूर्ण वाया जातोय.
अष्टदिप क्रियशन दुध उत्पादक शेतकऱ्यासाठी
उपयुक्त ठरावे असे काम करा ..
साहिब गोटे का अंतर किती हाई फोन नंबर
Mobile record ahe ka
Kal video ny aala aapla
हो ना.,..तांत्रिक अडचणीमुळे दादा,👍
काय तर राज आहे गाय ची तब्येत खूप छान आहे ...... मस्त
आपला मोबाईल no. दया की
चारा वायालाल जातो
पेंडही व धान्य घालू नये
या माणसाच्या दुध धंद्यात काही ही अर्थ नाही काहीच नियोजन नाही गायाची हाल न चालता येत ना बसता येत फक्त गप्प
सर असले व्हिडीओ बनवू नाका दुसर्या दुध ऊत्पादकाचा हा आपमान आहे
तुला हेत चांगल काय दिसतच नाही का 😂
नियोजन नीट नसत तर गाई ची क्वालिटी राहिली असती का
@@PratikshaPawar-xb9sj गाई खुप छान आहेत अनिल सरांचा नंबर भेटेल का....
निवजुन
करून तर शेतकरी कर्जबाजारी
20
सर काल व्हिडिओ कॉल नाही तुमचा
Number de r bhau tuza
दलीदर मानुस आहे
वैरनीच नुकसान
Gpp re
आज द्राक्षेची परस्थिती झाली ते जरशा गाईंची होणार आह
लई थापा लय थापा
Are baba gayi chan ahet pn chara vayala kiti jato te bg ki, yevhdya charyat ajun 5 gayi jaglya astya yacha vichar kar
Vatlavle
हे काय बरोबर वाटत नाही राव
20% मकानुकसान होते
चुकीचे नियोजन आहे खूप
बहुतेक जमीनदार असावा म्हणून.....
लई थापा मारू नको
हा माणूस खोटे video बनवत आहे
Tumhi bnava tumcha hi video bghu
Tula akkal ahe ka
आता तू सांगणार का खोटं का खर 🤣
@@ak5118 तेला आक्कल असती तर असा बोंबलत बसला असता का कमेंट मध्ये येऊन काम करत नसता का बसला 🤣
@@PratikshaPawar-xb9sj
Tai he lokanaa bapane kadhi kadipeti sudha Anu deli nahi te Kai smjnar