गाई पालन व्यवसाय | दुग्ध व्यवसाय | Cow Farming | गाईंची निवड | बंदिस्त गोठा बांधणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 123

  • @anantbarabde865
    @anantbarabde865 11 місяців тому +7

    प्रथमता मुलाखत घेणाऱ्यांचे धन्यवाद खूप छान मुलाखत घेतली... आणि दादा तुम्ही खूप छान details माहिती दिली 👌🏻🙏🏻

  • @vijaykachre5152
    @vijaykachre5152 Рік тому +20

    अतिशय मुद्देसुध प्रश्न मांडणी ...आणि प्रत्येक प्रश्नाचे विस्तृत उत्तर खुप उपयोगी येतील एका नवीन व्यवसायिकाला ...

  • @sunildeore7419
    @sunildeore7419 10 місяців тому +2

    नवीन दूध व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी खूप महत्वाची माहिती आपण दिली 🎉🎉

  • @scienceonline2585
    @scienceonline2585 Рік тому +12

    धन्यवाद ताई....
    आपण फार मोठे काम करीत आहात.
    समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करीत आहात.
    समाजातील होतकरू लोकांना यातून प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल.

  • @saimagar3492
    @saimagar3492 11 місяців тому +3

    ताई अगदी चांगल्या प्रकारे प्रश्न विचारले आणि चांगल्या प्रकारे पण उतर दिले व माहिती पण चांगली मिळाली ❤

  • @dnyaneshwarmali7492
    @dnyaneshwarmali7492 11 місяців тому +3

    खूप छान माहिती दिली आहे
    फक्त दादा गाई जर्सी नाहीत होलस्टेन फ्रिजियन आहेत
    आपण सगळी कडे सर्रास जर्सी म्हणतो

  • @kiranjagtap5532
    @kiranjagtap5532 Рік тому +5

    खूप माहितीपूर्ण मुलाखत घेतली🎉

  • @omkarganesh8079
    @omkarganesh8079 3 місяці тому

    Khup sunder interview . Khup mahiti mileli

  • @ashwinipatwardhan2515
    @ashwinipatwardhan2515 3 місяці тому

    दादा, खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @kapildhotepatil
    @kapildhotepatil Рік тому +8

    ताई खूप छान यशोगाथा दादा ने माहिती पण चांगली दिली आहे. मी नुकतीच hf गाईच्या 5 कालवडी पासून सुरवात केली आहे दुग्धवयवसाय ला 🔥🤞

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Рік тому +2

      😇😇

    • @rajeshdatkhile6264
      @rajeshdatkhile6264 Рік тому +1

      Great 👍 👌

    • @arihantm8468
      @arihantm8468 10 місяців тому

      Best luck🎉 लवकर तुमची ही यशोगाथा यावी. शुभेच्छा तुम्हाला❤

    • @chetakrajkhade1871
      @chetakrajkhade1871 3 місяці тому

      आपला अनुभव सांगू शकता काय काय

  • @gajanankalyankar1855
    @gajanankalyankar1855 11 місяців тому +4

    खुप छान माहिती भेटली

  • @sunilchokhar1212
    @sunilchokhar1212 Рік тому +3

    खुपच छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 👍👍👍👌👌👌✌✌✌

  • @umeshsawant2801
    @umeshsawant2801 7 місяців тому +1

    खुप छान माहीती

  • @nagnathtanpure-fq6jf
    @nagnathtanpure-fq6jf 11 місяців тому +2

    माहिती खूप छान दिली आम्हाला पण नवीन दूध व्यवसाय करायचा आहे धन्यवाद 🎉

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 Рік тому +4

    खूप छान माहिती घेतली ताई... दादांनी पण परिपूर्ण माहिती सांगितली..

  • @nileshchavan856
    @nileshchavan856 Рік тому +3

    ताई सार्थ अभिमान

  • @rupeshpol7619
    @rupeshpol7619 Рік тому +3

    खूपच छान माहिती दिली दादा तूम्ही ❤❤❤❤

  • @Adivasisongs1998
    @Adivasisongs1998 10 місяців тому +2

    दादा नी खुप छान माहीती दीली 😊

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 Рік тому +4

    खूप सुंदर माहिती मिळाली असाच जर्सी गायी दाखवत जावा

  • @aniruddhadaphal3554
    @aniruddhadaphal3554 9 місяців тому +1

    स्वतः काम केलं तर सर्व परवडत

  • @pratikshadesai7998
    @pratikshadesai7998 Рік тому +2

    Chan mahiti dili dada

  • @pradeepgurav6095
    @pradeepgurav6095 Рік тому +4

    Mast supar tai video.ek nambar

  • @PandurangKolekar-yw6fo
    @PandurangKolekar-yw6fo 5 місяців тому +1

    Tai khup chan

  • @ompowar-iv5kw
    @ompowar-iv5kw Рік тому +4

    खूप छान ताई 🙌👌❤️🙏🔝💯🦋

  • @sachinhawaldar8327
    @sachinhawaldar8327 4 місяці тому +1

    Super farmer's

  • @vandanakarndne1352
    @vandanakarndne1352 Рік тому +2

    ताई छान

  • @Kayra_rudras1727
    @Kayra_rudras1727 11 місяців тому +1

    Chan mahiti gheun dili amhala vaijiyanti madam Kay kartat

  • @maheshvalkundevlogs7491
    @maheshvalkundevlogs7491 Рік тому +3

    Khup chan 👍👌

  • @jagdishpadul1633
    @jagdishpadul1633 Рік тому +3

    नमस्कार ताई
    तुम्ही जे गाडूळखत तयार करता त्याची विक्री तुम्ही ज्या शेतकरी मित्राना देतात, त्याच्या प्लॉट वरचा Result चा video टाकत जा, जेणे करून तुम्हाला तुमच्या Product ची marketing आजून सोपी जाईल व तुम्ही सेन्द्रिय शेतीचे महत्व अजून शेतकर्‍याना पटवून सागु शकाल .
    आणि तुमच्या या शेतकरी - प्रती चालू असलेल्या चागल्या कामाचे खूप खूप अभिनदन

  • @papu7183
    @papu7183 Рік тому +5

    Dugdh vyavsayavar regular video uploaded kra madam 🙏🙏

  • @vishalc96
    @vishalc96 11 місяців тому +1

    Khup chan ❤😊

  • @nitinnavale3166
    @nitinnavale3166 Рік тому +3

    Good 👍

  • @vkhindu8044
    @vkhindu8044 Рік тому +4

    👌👌👌👍👍

  • @swapnilkadam5325
    @swapnilkadam5325 10 місяців тому +35

    साहेब जोपर्यंत गाईच्या दुधाला भाव 50 च्या वर जात नाही आणि म्हशीच्या दुधाला 70 च्या वर जात नाही तोपर्यंत दूध धंदा फायद्याचा नाही.......... 26 26 रुपयाने खाद्याचा खर्च पण पूर्ण होत नाही....... 1 लिटर दूध करण्यासाठी सरासरी 20₹ पेक्षा जास्त खर्च आहे .......तुम्ही किती जातिवंत जनावरे आणा दूध धंदा परवडणार नाही...... यूट्यूब चे व्हिडिओ बघून बरेच जण फसले आहेत.....

    • @sk-ganesh-gaming6570
      @sk-ganesh-gaming6570 10 місяців тому +1

      बरोबर

    • @parmeshwarrakhunde4480
      @parmeshwarrakhunde4480 9 місяців тому

      100%brobar maze pn 100liter dhudh ahe

    • @netajikharade1551
      @netajikharade1551 7 місяців тому +1

      अगदी बरोबर

    • @vishaldhole1399
      @vishaldhole1399 5 місяців тому +2

      तुमचं सगळ खर आहे भाव नाहि परवडत नाही त्याला आपण काय करणार भाव आपल्या हातात नाही ना वाढवाचे

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 3 місяці тому +1

      😂😂😂

  • @angaddatkhile9290
    @angaddatkhile9290 Рік тому +3

    👌

  • @ratnmalakhose7556
    @ratnmalakhose7556 11 місяців тому +1

    नमस्कार 🙏 ताई मी बीडवरून बोलते माझ्याकडे महिन्याला तीन ते साडेतीन टन माझ्या गोटयातुन शेन मीळत तर किती बेडच नीयोजन असायला हवं

  • @PandurangKolekar-yw6fo
    @PandurangKolekar-yw6fo 5 місяців тому

    4:56 4:58

  • @Krushi_Vikass
    @Krushi_Vikass Рік тому +4

    Nice

  • @ganeshpawar7508
    @ganeshpawar7508 3 місяці тому

    Video chhan vatala
    Start lon kadhun kela tari chhalel ka

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 Рік тому +3

    👌👌👌

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 Рік тому +3

    ताई शेळीपालन व्यवसाय याविषयी माहिती वर व्हिडिओ पाठवा

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Рік тому +1

      ua-cam.com/video/u-8V1WHa4Vc/v-deo.htmlsi=MfplQyXARdj_VCpU शेळीपालनातील बारकावे तुम्हाला इथे पाहायला मिळतील..!!

    • @rajeshdatkhile6264
      @rajeshdatkhile6264 Рік тому +1

      आपल्या channel वर video upload केलेला आहे

  • @vishwaskale5353
    @vishwaskale5353 Рік тому +2

    Mast

  • @SatishPawara-bn2ie
    @SatishPawara-bn2ie 10 місяців тому +3

    Mi company madhe Kam karun 3000 pramane 50 gavthi bokad Aanale August mahinat Mi June madhe vikri karnar 1 che target 11000 50 che hishob Kara konana visvas nay hota

  • @MiteshRaut1234
    @MiteshRaut1234 Рік тому +9

    Video like karava lagto tumi video pahta panlike karat nahi😊😢

  • @SunilUkirde-j3y
    @SunilUkirde-j3y 11 місяців тому

    ताई आमच्या गोठ्यावर एकदा

  • @SunilUkirde-j3y
    @SunilUkirde-j3y 11 місяців тому

    जर्सी आणि एचएफ मधला फरक

  • @shrikantauti6660
    @shrikantauti6660 Рік тому +2

    HF ani जर्सी मध्ये काही फरक आहे का...thambnail वेगळे आहे

    • @maluharyan9517
      @maluharyan9517 Рік тому +2

      खूपच छान माहिती दिली साहेब तुम्ही,खूप खूप धन्यवाद

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Рік тому

      😇😇

  • @eknathtilekar4953
    @eknathtilekar4953 Рік тому

    कविता ताई तुम्ही शिकायला देहूमध्ये होता

  • @sharadakamble5029
    @sharadakamble5029 10 місяців тому

    आम्ही विचार करतोय करायचा पण आम्हाला जागाच नाही.

  • @dadasahebkumbhar8044
    @dadasahebkumbhar8044 Рік тому

    Jershy gai nahi hf hai hi

  • @tanajipawar819
    @tanajipawar819 Рік тому +2

    Ya dada cha mobile number send kara plz

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Рік тому

      व्हिडिओमध्ये आहे..!!

    • @rajeshdatkhile6264
      @rajeshdatkhile6264 Рік тому

      Video च्या starting la आहे नंबर

  • @pankajrajmane7817
    @pankajrajmane7817 Рік тому +2

    Nice

  • @PandurangKolekar-yw6fo
    @PandurangKolekar-yw6fo 5 місяців тому

    4:56 4:58