काय बोलता.. वैरण कुट्टी न करता टाकला जातो चारा
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- काय बोलता.. वैरण कुट्टी न करता टाकला जातो चारा #तरीही हत्ती सारख्या गाई
मा. श्री. अनिलजी पवार
मु. पो. धुमाल वाडी
ता. बारा म ती जि. पुणे
#दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण
#दुग्ध व्यवसाय यशोगाथा
indian dairy farming
#दुग्ध व्यवसाय
#दुग्ध व्यवसाय कसा करावा
dairy
#milk
#दुग्ध व्यवसाय यशोगाथा
#दुग्ध व्यवसाय कर्ज महाराष्ट्र 2022 #kisan yojana
#दुग्ध व्यवसाय म्हैस पालन
#दुग्ध व्यवसाय माहिती
दुग्ध व्यवसाय माहिती मराठी
#दुग्ध व्यवसाय चारा नियोजन
#दुग्ध व्यवसाय कसा करावा
#दुग्ध डेयरी उद्योग
#दुग्ध विकास एवं ऑपरेशन फ्लड
#milk
#मुक्त संचार गोठा
गाय
#दुध
#दुध व्यवसाय
#दुध व्यवसाय योजना
#दुग्ध व्यवसाय चारा नियोजन
#दुध व्यवसाय status
#दूध संकलन व्यवसाय
#दूध व्यवसाय माहिती
#दूध संकलन केंद्र
#दुध संकलन केंद्र
#दुध संघ
#दूध संकलन केंद्र
दूध संकलन व्यवसाय
#दूध व्यवसाय माहिती
#दूध संकलन केंद्र माहिती
#दूध संकलन व्यवसाय
#दूध संकलन केंद्र व्यवसाय
#अमूल दूध संकलन केंद्र
#सहिवाल गाय
#सहिवाल जातीची गाय
#सहिवाल गाय पालन
#सहिवाल बैल
#सहिवाल
#सहिवाल गाय दाखवा
#गिर गाय
#गिर गाय की कीमत
#गिर गाय की नस्ल
#गिर गाय पालन
#गिर गाय कितना दूध देती है
#गिर गाय नगीना गिर जाने दो
#गिर गाय बाजार महाराष्ट्र
#गिर गाय पालन
#सहिवाल जातीची गाय
#सहिवाल गाय की जानकारी
#hf cow price
hf cow for sale
hf cow live milking
#Hf cow
#hf गाय पालन दुध
#hf गाय पालन नफा
hf गाय पालन खर्च
Hf गाय पालन
#Hf गाय
#Hf गाय बेंगलोर
#biggest sahiwal bull
#sahiwal cow
#cow
#Sahiwal bull
#dairy farm
#dairy farming
#dairy farming in india and pakistan
Dairy farming in india
#dairy farming business plan #dairy farming
#dairy farming business in india #Dairy farming business
#farmers tv kenya
#farmers tv
#kenya dairy board
#Dairy farming in kenya
#dairy farming
#dairy farm
#dairy farming information in kannada
#Dairy farming in karnataka
#dairy farming in india
#dairy farming sucess story in maharashtra
#dairy farm business
#Dairy farming in maharashtra
#modern dairy farming in punjab
#डेयरी फार्मिंग करके कमाते है 18000 रोज ||
#modern dairy farming in punjab
#Dairy farming in punjab
#dairy farming new zealand
#new zealand jobs
#Dairy farming in new zealand
#successful buffalo dairy farm telugu
#dairy farm business in telugu
#hf cow dairy farm telugu
#Dairy farm telugu
#dairy farm instructor kerala psc class
#dairy farm instructor kerala psc syllabus
#dairy farm instructor
#Dairy farm instructor kerala psc
#new zealand hindi vlogs
#Bm maniya
#jobs in new zealand
Dairy farm job by bm maniya
#cow shed design
#dairy farm
#cow shed plans and designs
#Dairy farm shed design
#hf cow price
#hf cow for sale
#hf cow sale in maharashtra
#Hf cow price in punjab
#Hf cow
#Hf cows
#Sahewal Cow
#Gir cow
#sahiwal cow for sale
#sahiwal cows
#sahiwal cow milk competition #Sahiwal cow
#gir cow farming
#gir cow farm in gujarat
#gir cow farming in india
#Gir cow farm
#gir cow milk
#gir cow
#benefits of cow milk
#Gir cow milk benefits
#gir cow dairy farm
#cow
#Gir cow for sale
#gir cow dairy farm in gujrat #dairy farming in india
#Gir cow price in india
#gir cow ghee benefits in hindi #gir cow ghee benefits
#Gir cow ghee
#sahiwal cow
#sahiwal cow for sale
#desi cow
#Sahiwal cow price sahiwal cow
#dairy farm
sahiwal cow farm
#Sahiwal cow farm in india
#sahiwal cow for sale in pakistan
#sahiwal cow for sale in punjab #sahiwal cow for sale in hyderabad
#Sahiwal cow for sale
शेतकऱ्याला कोणताच व्यवसाय परवडत नाही तो फक्त मनाने मोठा असल्यामुळे तो परवढून घेतो शेतकऱ्याला व्यवसाय परवडला नाही तरी त्याला परवडून घेतल्याशिवाय पर्याय नाही नावीलाज् आहे
💯: right
कुट्टी मशीन पाहिजेच अशी वैरण टाकून खातेत पण दुधाला रिझल्ट मिळत नाही 👍
सर आजी माहिती खुप छान दिली आहे त्या बदल्य धन्यवाद सर
Bhakad gai palan video dakhva sir.
तुम्ही चॅनल वर माहिती टाकण्यापेक्षा तुम्ही चालू करा ना गायपालान
कुट्टी मशीन ही पाहिजे च नियोजन बरोबर नाही
हे असली व्हिडिओ बनवूनच शेतकऱ्यांना वेड्यात काढला जात आहे दुधाची एक लाख रुपये होतात दोन लाख रुपये होतात हे असल् शेतकऱ्याची मोठ्यायकी करूनच शेतकरि तोट्यात जात आहे
बरोबर आहे
शुभ सकाळ सर
Kutti machine शिवाय गाय व्यवस्थीत दूध देत नाही...
काहीतरी वेगळं करून दाखवलं खूप छान
Khup chan niyojan👌
शुभ सकाळ sar😊
मस्त आहे
खूप चुकीचा नियोजन आहे
आपण खराब जागेवर बसून खाऊ शकतो का मग ती गाय आहे तर तिला शेणावर वैरण टाकावी का??
शुभ सकाळ मंडळी
हेच बरोबर आहे
फार चुकीचे नियोजन आहे सर कारण की गाई त्याचा रिवर लघवी करते आणि शेन पण तिथेच टाकते त्यामुळे गाई चारा खात नाही नंतर कुट्टी मशीन पाहिजे होतो सर 🙏
गाई खूप भारी आहेत
Good morning sir
गाई सतत खात असल्यामुळे रवंथ करण्याची प्रक्रिया मंदावते परिणामी दुग्ध उत्पादन कमी होते
दिवसातून दोनच वेळा चारा टाकावा
कुट्टी केलेली असो अथवा वीना कुट्टी
छान
गोळी पेंड कुठली वापरतात ते सांगा
Sagla chara Khali loltoy. Jari chara shenavarti takla nahi tari gaya charya warti shen taktat. Chukicha niyojan ahe. Tumche bakiche sarva video khup changle ahet ha nahi avadla.
गाय ची तब्येत फार चागलंय आहेत सर
अनिल पवार यांची मुलाखत दाखवा...
Saheb video mast aahe pan charayche waist jast aahe
न कुट्टी करता चारा टाकला तर 40% चारा waste जातोय.उदाहरण बघताय,ऊस जसेच्या तसे पडले आहे.तेच जर तोडून टाकले तर सगळ खातील,आणि रवंथ पण जास्त करतील.
कालवडी विक्री करतात का❓
जग कुठे आहे आणी आपण काय करतोय साहेब
Vairan khupc vaya jate
He asale aekun 100000pagar ase sangun tar hua vyasayache vatole zale
खुप छान नवीन माहिती मिळाली लोकांना असचं नविवन काही तरी पायजे असतं. कारण फक्त दूध व्यवसायाचे व्हिडीओ टाकणारे भरपूर यौटूबर आहे पण तुम्ही प्रत्येक वेळस नवीन दाखवण्याचा प्रयन्त करता दादा. 😊खुप छान
Mast ji ❤️ sir 15 gai made 325 ltr Dudh mast breed vr kam kra 🙏
शेतकऱ्यांना दोन रुपये जास्त काय मिळायला लागले लगेच सगळे जगभर जाहीर करून देतात
💯अश्याने परत परिस्थिती down होणार शेतकऱ्यांची
तू लय शहाणी बनू नको
गाईंना चालायला त्रास होतोय
वैरण खूप वाया जात आहे
😴😴😴
वैरण नास होते
नियोजन बरोबर नाही