Denmark गायीच्या दुधापासून महिन्याला कमवतात 2 लाख रुपये | Denmark dairy farm | HF dairy farm |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 чер 2023
  • ----------------------------------------------------------------------------------
    Innova Dairy Farm, Karnal, Haryana :-
    Help Line No 👉 9466367318 / 7900000179
    ----------------------------------------------------------------------------------
    Denmark गायीच्या दुधापासून महिन्याला कमवतात 2 लाख रुपये | Denmark dairy farm | HF dairy farm | शोध वार्ता |
    #एचएफडेअरीफार्मिंग
    #डेन्मार्कडेअरीफार्मिंग
    #shodhvarta
    Hf dairy farming
    Denmark dairy farming
    Hf cow farming
    Denmark cow farming
    Hf dairy farm
    Denmark dairy farm
    एच एफ डेअरी फार्म
    डेन्मार्क डेअरी फार्म
    दूध व्यवसाय
    दुग्ध व्यवसाय
    Milk business
    ----------------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता संपर्क : 9765757575
    Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
    ----------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    ----------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 469

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 Рік тому +143

    पत्रकार आणि शेतकरी मुलाखत जे असेल ते म्हंजे रियल खर खर शेतकरी मन मोकळा बोलला मसाला अजिबात लवला नाही जबरदस्त स्पष्ट सडेतोड उत्तर खरा अनुभव .....🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +6

      मनःपूर्वक आभार सरजी.... धन्यवाद🙏

    • @prakashthorat4698
      @prakashthorat4698 Рік тому +3

      ​@@shodhvarta 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @dhondiramwadkar436
      @dhondiramwadkar436 Рік тому

      @@prakashthorat4698 नश

    • @shankaranandbhanvase4852
      @shankaranandbhanvase4852 11 місяців тому

      ua-cam.com/video/t_o8j_kP75Q/v-deo.html

    • @bhausahebdhavane3940
      @bhausahebdhavane3940 11 місяців тому +1

      ​@@shodhvartaएएए

  • @shetisamadhan
    @shetisamadhan 3 місяці тому +2

    यूट्यूब वर बऱ्याच मुलाखती उपलब्ध आहेत माझ्या मनाला पटलेली मनाला भावलेली ही सर्वोत्तम मुलाखत आहे कोणताही व्यवसाय आधुनिक पद्धतीने करून कसा यशस्वी करावा व स्वावलंबी व्हावे यासाठी हा व्हिडिओ अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे
    गोठ्या मधील नीटनेटके पणा स्वच्छता व कुटुंब सहित काम करण्याचे चित्रण अत्यंत विलोभनीय आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 місяці тому +1

      धन्यवाद सर आम्हाला आणि शेतकऱ्याला नक्कीच प्रेरणा मिळेल...👍

    • @shetisamadhan
      @shetisamadhan 3 місяці тому

      @@shodhvarta धन्यवाद साहेब, कृपया श्री शिंदे साहेबांचा गोठा आदर्श आहे. नेमके दोन गाई मधील अंतर किती असावे, दावणीचे डिझाइन कसे असावे , विशेष करून त्यांनी निळ्या रंगाची रेलिंग स्क्वेअर पाईप ची जाळी केलेली आहे त्याची जमिनीपासून लांबी, रुंदी, उंची किती असावी मी बऱ्याच ठिकाणी दावणी बघितल्या परंतु शिंदे साहेबांनी बनवलेले दावण अत्यंत उत्तम आहे जनावरांना चारा खाताना बिलकुल त्रास होत नाही, दावणीचे लांबी रुंदी, तसेच शेड ची लांबी रुंदी किती असावी असा संपुर्ण माहिती पर व्हिडिओ बनवावा ही विनंती🙏🙏🌺🌈

  • @shivajiauti6473
    @shivajiauti6473 Рік тому +30

    पाटील साहेबांचे खूप छान गोठ्याचे नियोजन आहे ,,,सर यापुढे चारा नियोजनाबद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवा

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +2

      नक्की सर,
      प्रयत्न करूयात...👍

  • @ajitsalunkhe1162
    @ajitsalunkhe1162 7 місяців тому +6

    वार्ताहार आणि शेतकरी तुम्हाला मानाचा मुजरा खूप छान ,फॅक्टफुल माहिती दिली.....👍👌👌👌

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Рік тому +18

    मालक बिनधास्त आणि मन मोकळेपणानं माहिती दिली खुपच छान खुप छान मुलाखत घेतली सर हिडीओ खुपच छान 👌 👌 👌 👏👏

  • @sagarkadam532
    @sagarkadam532 4 місяці тому +5

    आम्हाला पण एक 35 लिटर दूध देणारी गाय पाहिजे तुम्ही देऊ शकता किंमत किती आहे

  • @bappasahebbodkhe1947
    @bappasahebbodkhe1947 Рік тому +7

    खूप छान, तरुण मुलांना
    प्रेरणा देणारा व्हीडिओ आहे.
    👌👌👌🙏🙏👍👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी🙏

  • @sachinveer3445
    @sachinveer3445 Рік тому +8

    Khup chhan mahiti dili sar .
    अहमदनगर (अहिल्यानगर) दाखल सर खूप खूप आभार.🙏🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सर,
      आहिल्यानगर ✌️

  • @Paulvata
    @Paulvata Рік тому +4

    खुप माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे 😊

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनस्वी आभार सरजी🙏❤️

  • @sureshkalhapure1260
    @sureshkalhapure1260 11 місяців тому +1

    एकच नंबर मुलाखत आणि ओरीजनल माहीती

  • @nileshkakade635
    @nileshkakade635 11 місяців тому +1

    संगीत वाजवायचा विषय लय भारी झाला😊😊😊😊😊😊😊

  • @prasadbirajdar5886
    @prasadbirajdar5886 Рік тому +24

    छान मुलाखत घेतली. पण चारा नियोजन हे सखोल पद्धतीने विचारले नाही तुम्ही. कारण दूध धंद्यात चारा नियोजन नियोजन सर्वात जास्त महत्वाचे आहे .बाकि ओके 👍👍👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +3

      मुर घास पद्धत अतिशय सविस्तर सांगितली आहे कदाचित आपण व्यवस्थित पहिली नसेल पाहून घ्या सर....👍

    • @prasadbirajdar5886
      @prasadbirajdar5886 Рік тому +3

      @@shodhvarta ते झालं. पण गायसाठि चारा किती एकर मध्ये आहे . सगळा घरीच घेतो का. काही विकत घेता. आणि कोणता चारा सर्वात छान जनावराला अस 👍

  • @ShindeAjay8639
    @ShindeAjay8639 Рік тому +2

    Khoup sunder mahiti dili sir 💯
    Thank you ❤🙏🏼

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @amarjadhav9137
    @amarjadhav9137 11 місяців тому +3

    शेवटच वाक्या या माणसाचं सगळं सांगून गेला ...प्रणाम तुम्हला

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому +1

      अगदी बरोबर,
      कष्टाळू माणूस आहे आणि सकारात्मक सुद्धा...👍

  • @UttamMarkad
    @UttamMarkad 11 місяців тому

    धन्यवाद शिंदे पाटील. तुमच्या गायीच्या नियोजनबद्ध कामाविषयी आपन खुप चांगली माहिती दिली आहे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      धन्यवाद सरजी

  • @HemantJadhav-zy4bp
    @HemantJadhav-zy4bp 9 місяців тому

    अप्रतिम खूपच छान माहिती

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 Рік тому +4

    खुप छान माहिती मिळते सर❤🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @pramodbodhe5623
    @pramodbodhe5623 9 місяців тому +1

    👆 पत्रकार बंधू साहेब आणि पाटील साहेब मनपूर्वक अभिनंदन 💐भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक💐🙏👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 місяців тому

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत🙏🙏

  • @bhanudasmakar4752
    @bhanudasmakar4752 Рік тому +6

    लय चागंलि माहिती दिली माऊली धंन्यवाद सर जय हरी माऊली

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार माऊली🙏

  • @pravingaikwad3336
    @pravingaikwad3336 Рік тому +1

    खूप छान माहिती धील्याबद्दल 🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद सरजी🙏

  • @punamjagdale8320
    @punamjagdale8320 Рік тому +6

    खूप छान माहिती .सर्व शंका क्लिअर झाल्या.खूप छान मुलाखत

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी🙏❤️

  • @nikhilsdhakne
    @nikhilsdhakne Рік тому +5

    अतिशय परिपूर्ण अशी माहिती आहे धन्यवाद सर ❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार🙏

  • @caghadge
    @caghadge Рік тому +1

    छान माहितीपूर्ण मुलाखत,

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद सरजी🙏

  • @vinaygaddi4978
    @vinaygaddi4978 10 місяців тому +5

    Very good interview Sir, question and answer was clear on both sides

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому

      Thank you so much sirji

  • @suhaspatil3745
    @suhaspatil3745 10 місяців тому +2

    सर तुम्ही सर्वांच्याच कंमेंट ला रिप्लाय दिला बघून खूप छान वाटलं...❤❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому

      सर शक्यतो प्रयत्न करत असतो...धन्यवाद सरजी🙏

  • @kalyanshinde3769
    @kalyanshinde3769 Рік тому +2

    आपण आज मुक्त संच्यार गोठा गायांचा माहिती दिल्या बद्दल आपलं अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @ulhasyadav6047
    @ulhasyadav6047 11 місяців тому

    फारच छान माहिती मिळाली, गाई पालन व संगोपन कसे करावे याची माहिती दिली. सर्व सामन्य माणसानी ह्या पदत वापरली तर निश्चितच उत्पन्न मिळेल.

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      मनस्वी धन्यवाद सर🙏❣️

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 10 місяців тому +3

    देशी गावरान गाई ही सोन आहे दादा हीचातल आरोग्य देश हीताच आहे

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 Рік тому +5

    आतिशय कौतुकास्पद कामकाज सर्व त म्हतावाचे म्हणजे काही तरी वेगळ

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      अगदी बरोबर सरजी

  • @shashikantghag4689
    @shashikantghag4689 Рік тому +4

    चांगली माहिती दिलीत.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @Kattarmaratha250
    @Kattarmaratha250 6 місяців тому

    खूप छान प्रश्न विचारला शेतकऱ्यान काय केल पाहिजे की त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे...
    शेतकऱ्यनाची परिस्थी सुधारण्यासाठी शेतकरी नेते,मंत्री,आमदार,खासदार सगळे नागडे करून चोपायला पाहिजे....
    जर एखादा पक्ष एखादे काम करण्यात ठराविक कालावधीत अपयशी ठरत असेल तर त्याने त्वरित राजीनामा द्यावा...

  • @nandamane2353
    @nandamane2353 Рік тому +5

    💐👌छान माहिती दिली 🙏धन्यवाद सर 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद 🙏

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 11 місяців тому

      ❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤खुप छान मुलाखत अन् माहिती * कष्ट अन् प्रगतीची * दोघांनाहीं कोटी कोटी धन्यवाद🙏🙏🙏 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋👏👏👏👏👏

  • @abhijeetchavan1354
    @abhijeetchavan1354 9 місяців тому

    1 no knowledge ❤

  • @rsgharge338
    @rsgharge338 9 місяців тому +1

    परिपूर्ण शेतकरी... परिपूर्ण वार्तालॉप... परिपूर्ण मुलाखत..

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z 11 місяців тому

    Great work

  • @sagargavade8503
    @sagargavade8503 Рік тому +5

    आधुनिक तंत्रज्ञान सर्वांनी शिकावं
    शिंदे पटलाना शुभेच्छा

  • @anilpatange8143
    @anilpatange8143 9 місяців тому

    धन्यवाद शिंदे साहेब🎉🎉

  • @ramgayke8479
    @ramgayke8479 11 місяців тому

    खुप.छान.छान.माहीतीदीली.आभारी.आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद सरजी

  • @nikhilsdhakne
    @nikhilsdhakne Рік тому +1

    अप्रतिम व्हिडिओ ❤

  • @jitendrahagawane5053
    @jitendrahagawane5053 Рік тому

    खूप छान मुलाखत सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद सरजी🙏

  • @AmolsGite-ny6iy
    @AmolsGite-ny6iy Рік тому +3

    छान मुलाखत

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी

  • @vishalkarale3494
    @vishalkarale3494 Рік тому +8

    यात आमच्या मामीच खुप मोठं योगदान आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      नक्कीच सर,
      त्या ताई प्रचंड कष्टाळू आहेत

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 11 місяців тому

      ❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * मामींचं कौतुक * कार्ले जीं नां * धन्यवाद🙏🙏🙏 * अन् मामींचं कौतुक केलं म्हणून अभिनंदन👋👋👋👋👋

  • @user-mr7yq3kc7l
    @user-mr7yq3kc7l Рік тому +7

    Great interview sir👌🏻

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद सरजी🙏

  • @shreekanth4980
    @shreekanth4980 9 місяців тому +1

    Athyamth ahladkar video ahe

  • @vishalsavant3008
    @vishalsavant3008 Рік тому +1

    अभिनव व्यवसायाभिमुख

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 10 місяців тому +2

    या गाईच्या दुधाने लोकांची साखर वाढते
    त्यापेक्षा देशी गाईचे दुधाचे द्या लोकांना.

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому

      वा छान सल्ला आहे तुमचा

  • @sandippawar6653
    @sandippawar6653 Рік тому

    छान मुलाखत घेतली

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद सरजी🙏

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 Рік тому +4

    खुप छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी

  • @akshay._762
    @akshay._762 Рік тому +7

    Very good gota🎉

  • @dattudhamale2969
    @dattudhamale2969 7 місяців тому +1

    मन मोकळं माणूस

  • @vikrambodkhe5684
    @vikrambodkhe5684 Рік тому +1

    अतिशय सुंदर 🎉🎉🎉🎉🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार🙏

  • @thefarmer3357
    @thefarmer3357 Рік тому +1

    Ek no मुलाखत

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार🙏

  • @rahulthorat2165
    @rahulthorat2165 Рік тому +1

    संगीत चालू असल्यामुळे नक्कीच दूध वाढत .

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      नक्कीच सरजी मी हा अनुभव स्वतः घेतला आहे अगदी म्युझिक बंद केल्यावर गाया अगदी कावऱ्याबाहेर होतात आणि चालू केल्यावर त्यांचा रुक वेगळाच असतो

  • @gophanesagar2085
    @gophanesagar2085 Рік тому +7

    अहिल्यादेवीनगर बोला🚩

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      नक्कीच सर,
      सुरवातीला नावांमध्ये उल्लेख केला आहे हळूहळू सवय लागेल

  • @Raj-ee1tm
    @Raj-ee1tm Рік тому +3

    खूप छान विडिओ

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी

  • @abhaysinghbhosale2748
    @abhaysinghbhosale2748 9 місяців тому +1

    best शेतकरी आणि पत्रकर

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 місяців тому

      धन्यवाद सरजी

  • @baburaojadhaov.n.6400
    @baburaojadhaov.n.6400 Рік тому +1

    खूपच छान आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद सरजी🙏

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 11 місяців тому

    ❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤ व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * ‌संदेश कार्य विश्लेषण * ‌ डेन्मार्क अन् ईतरहीं गाईं पासून दुग्धनिर्माण व्यवस्थापन अन् नियोजन व्यवसायाचं * मा. पाथर्डी येथील शिंदे पाटील कुटुंबीयांचं * कोटी कोटी धन्यवाद🙏🙏🙏 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् भारतं महापुरुषं लोकमान्यं जनता जनार्दनं 🙌🙌🙌👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      जय हिंद वंदे मातरम

  • @sandeeppatil5964
    @sandeeppatil5964 Рік тому

    Bhari mahiti 🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      धन्यवाद सर

  • @aditya_sonu09
    @aditya_sonu09 10 місяців тому

    Super sir❤️

  • @satishkolhe3796
    @satishkolhe3796 Рік тому +1

    खूप छान गोठा पाटिलसाहेब

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @Pathanmusaalivlogs
    @Pathanmusaalivlogs 10 місяців тому

    No1 अस्सल शेतकरी❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому

      अगदी बरोबर सरजी

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Рік тому +4

    👌👌

  • @haribhaushitole5482
    @haribhaushitole5482 11 місяців тому

    .sar.veri.Nice.Sar

  • @gorakhsangle5788
    @gorakhsangle5788 Рік тому +1

    मस्त व्हिडिओ

  • @chandrakantaher2782
    @chandrakantaher2782 8 місяців тому

    Very nice 👍👍👍

  • @rajendrashinde6496
    @rajendrashinde6496 7 місяців тому

    गोठा खूप छान आहे

  • @vilasrankhamb626
    @vilasrankhamb626 Рік тому +1

    Good work

  • @dharmrajsawant7525
    @dharmrajsawant7525 Рік тому

    Khup chan mahiti dili labbad ak shabd ny ny tr apn 70% khotech boltatat

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सर,
      आपली सकारात्मक प्रतिक्रिया वाचून आनंद वाटला. शोध वार्ता टीमला आपली प्रतिक्रिया भविष्यासाठी संजीवनी ठरेल...... खूप खूप धन्यवाद🙏

  • @navnathdeokar7598
    @navnathdeokar7598 5 місяців тому

    Very good

  • @shivajisaid6645
    @shivajisaid6645 11 місяців тому

    छान माहीती दिली

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद

  • @rahulthorat3503
    @rahulthorat3503 11 місяців тому

    सर आपले मिल्कींग मशीन कोणते आहेत

  • @Sheetalpekhale.
    @Sheetalpekhale. 7 місяців тому

    👌sir tumhi lahan wasrya pan wikta ka? mala ghyaychi ahe pan kontach anubhaw nahi mala kam karun ek gay sambhalun bagaychi ahe

  • @ashokkokare8129
    @ashokkokare8129 11 місяців тому

    धन्यवाद शिदे दादा

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      धन्यवाद सरजी

  • @dadasahebsasane7503
    @dadasahebsasane7503 Рік тому

    ❤❤ खुपचं छान ❤❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद सरजी🙏

  • @raghuabhale1922
    @raghuabhale1922 Рік тому +1

    Super

  • @akshay._762
    @akshay._762 Рік тому +4

    Very good explanation

  • @santoshnarke6719
    @santoshnarke6719 5 місяців тому

    You r right

  • @sanjayshivraana1996
    @sanjayshivraana1996 11 місяців тому +1

    Superb

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому +1

      धन्यवाद

  • @vilasshinde4670
    @vilasshinde4670 7 місяців тому

    खूपच छान माहिती दिली सर

  • @aparnakothawale3376
    @aparnakothawale3376 Рік тому +1

    Deshi gai palayache sodun,ya vushari dudh denarya gai ka palata? Ki eka dedhi gaichya badalyat 2 videshi gai milatat ?

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      शेतकऱ्याला जगू द्या

  • @dattatrayshelke353
    @dattatrayshelke353 11 місяців тому

    Farech Chan

  • @ganeshbirangal7323
    @ganeshbirangal7323 11 місяців тому

    एकच नंबर

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @prashantpatil7283
    @prashantpatil7283 11 місяців тому

    Khup chaan

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      धन्यवाद सर

  • @SagarPatil-qt6kb
    @SagarPatil-qt6kb 3 місяці тому

    Dudh kadhnyachi machine kiti chi yete??

  • @praptiprishadailyvilog
    @praptiprishadailyvilog Рік тому

    Kupec mast gota👌

  • @namdeotate4088
    @namdeotate4088 9 місяців тому

    Super Sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 місяців тому

      धन्यवाद सर

  • @sahilshaikh2382
    @sahilshaikh2382 11 місяців тому

    Gane aiklay mula gaye kharo khar jasta Dudh detat Scientific reason aahe.....

  • @salimsayyed886
    @salimsayyed886 11 місяців тому

    फार भोला शेतकरी

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      विशेष म्हणजे अतिशय कष्टाळू आणि मेहनती आहेत

  • @Nisargpremi8080
    @Nisargpremi8080 Рік тому +2

    मस्त मुलाखत

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी

  • @SagarPatil-qt6kb
    @SagarPatil-qt6kb 3 місяці тому

    Sir cow denyas ashel tr sanga.

  • @dilipvm71
    @dilipvm71 Рік тому +1

    आता खरं म्हणजे जर्सी गायींच्या जमाना कमी होत चालला भारतामधल्या गीर गाई यांचा प्रसार होत आहे. दोन्ही गाईच्या दुधाच्या क्वालिटी मध्ये फार फरक आहे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      आवड आपली आपली

    • @bapuhadape7214
      @bapuhadape7214 11 місяців тому

      योग्य ती मातीतील साहेब

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 11 місяців тому

      हाँ , यें कहनां ठीक हैं ❤❤❤😂😂😂

  • @anilgunjalaaa900
    @anilgunjalaaa900 9 місяців тому

    गाईंची तब्येती खूपच डाऊन केले आहे तुम्ही गोटा खूप छान बांधलाय गायांचा नियोजन चुकतंय तुमचं

  • @BrandShetkari007
    @BrandShetkari007 Рік тому +2

    Save money

  • @kishorkharat2485
    @kishorkharat2485 Рік тому

    Thanks

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      Thanks

    • @dattatraymali6444
      @dattatraymali6444 11 місяців тому

      जंत नाशक औषधे व मिनरल यावरून प़शन विचार रत जा सर

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 Рік тому +1

    wow

  • @JKFARMINGANDCATTELBREEDING
    @JKFARMINGANDCATTELBREEDING 2 місяці тому

    Napier 2-4 feet height pe feed Karo atleast milking cow ko , then aap ka milk Kitna badhta hai wo delho ,

  • @yashwantpatil2812
    @yashwantpatil2812 11 місяців тому

    पाटील चाराकिती किलो किती वेळा टाकता‌वक़ोनता हा हिड ओ टाका कृपया हि हा विनंती

  • @hemantnikam1698
    @hemantnikam1698 Рік тому +2

    दुधाचे भाव सध्या 30रू लिटर चालू आहे.शेतकऱ्याची मुलाखत घेण्या पेक्षा दुधाला भाव कसा मिळेल यावर चर्चा व्हायला पाहिजे. शेतकऱ्याचे हाल आहेत.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      चर्चा करून केवळ पीठ पडतं फायदा काही होत नाही.... म्हणून ...👍

    • @vjrocks899
      @vjrocks899 Рік тому

      Tumhi vika 60 ne tumhala kon rokhlai hygiene maintain theva 🙄hygiene milk products bharpur ahet market madhe te 80-90 rs per ltr ne ghetat unhygienic chi laiki 20-30 rs chi asnar

    • @sachindongare9031
      @sachindongare9031 10 місяців тому

      A2 milk 100rs ne vikte

  • @shashikantmarge5355
    @shashikantmarge5355 Рік тому

    👌👌👌👌👌