Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Nice😊😊😊
खूपच मस्त,मी असाच केला छुंदा,चटकदार झाला चवीला,खूप छान सांगता तुम्ही व तुमचा आवाजही गोड आहे❤❤
ताई मी तुमचा विडीयो यु ट्यूब वर पाहीला खुप सोप्या पद्धतीने दाखवला आहे
रेसिपी अगदी अप्रतिम! खूपच छान
Mast
, 👌👌👍👍mala. Khup. Awadato
आमच्या कडे फार वानरे येतात त्यामुळे कोणतेही वाळवन जास्त दिवस बाहेर ठेवू शकत नाही. तुमच्या रेसीपी मुळे छुंदा बनवणं सोपं झालं.
Khup chan
मस्त सोपी चुंदा कृती.
नमस्कार ताई
कैरी छुदां रेसिपी किती सोपी करून दाखवली
ताई खुप खुप धन्यवाद
लई एकदम झक्कास
मस्त भारी झालाय कैरीचा छुंदा
मनःपूर्वक धन्यवाद काका🙏
@@naivedyammarathi 8
Thanks
खुप छान
खुप छान पद्धतिने कृति दाखवलीधन्यवाद
Mi aajch keli khupch chhan zali .i❤it very much.Thanks Dear😊😊
अप्रतिम रेसिपी
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Khup chhan
वाह छान, बघून तोंडाला पाणी सुटले
Mastch
एकदम badhiya गुळंबा आताच करायला सुरुवात केली आहे. तुम्ही सांगितल्या प्रमाणे उन्हात करायचा गुळंबहि मला करायचा आहे पन tyachi recipe मला कुठे मिळत नाही. पूर्वी असाच करत असत. Please🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 paramparik उन्हात बरणी ठेवून करायची recipe दाखवा.
Ho nakki dakhawel 🙏🙏
Ma'am khup sundar recipe dakhavlit
Thank you very much 🙏
@@naivedyammarathi ञूॅं
खूप खूप 😋😋धन्यवाद 🙏🙏
मस्त ताई
Awesome
It's new receipee
Dhanywad 🙏
खूपच छान ताई याला फ्रीज मध्ये ठेवायचं की बाहेर ठेवलं तरी तो टिकू शकेल.
मन:पूर्वक धन्यवाद 🙏व्यवस्थित काळजी घेतली तर बाहेर पण चांगला टिकतो.
@@naivedyammarathi thank you tai mg frez mdhech Karun ठेवते
धन्यवाद स्नेहा
👍👌👌
Thanks 🙏
उत्साह अधिक वाढवेल असा आहे
Halad ghalnyachi garaj ahe ka
रेसिपिचे माप मराठीत लिहा पिलज
👌🏻👌🏻very Nice chunda
मला साखरेचा माहिती आहे प्रमाण कसे
Tai ,mi kela chunda pn gatt ani kdk jhala kay karav lagel
Paka kadak zal manhun
गुळ घालून ऊन्हात छुदा होतो का
Chunda madhe khade masle koni nay takat
ह्याला फोडणी देतात का?
नाही गरज नाही.जेव्हा खायचे आहे तेव्हा वेगळे काढून देऊ शकतो.
मी सौ. नूतन काळे ( बडोदे)
Chunda recipe farach aavadali
Nice😊😊😊
खूपच मस्त,मी असाच केला छुंदा,चटकदार झाला चवीला,खूप छान सांगता तुम्ही व तुमचा आवाजही गोड आहे❤❤
ताई मी तुमचा विडीयो यु ट्यूब वर पाहीला खुप सोप्या पद्धतीने दाखवला आहे
रेसिपी अगदी अप्रतिम! खूपच छान
Mast
, 👌👌👍👍mala. Khup. Awadato
आमच्या कडे फार वानरे येतात त्यामुळे कोणतेही वाळवन जास्त दिवस बाहेर ठेवू शकत नाही. तुमच्या रेसीपी मुळे छुंदा बनवणं सोपं झालं.
Khup chan
मस्त सोपी चुंदा कृती.
नमस्कार ताई
कैरी छुदां रेसिपी किती सोपी करून दाखवली
ताई खुप खुप धन्यवाद
लई एकदम झक्कास
मस्त भारी झालाय कैरीचा छुंदा
मनःपूर्वक धन्यवाद काका🙏
@@naivedyammarathi 8
Thanks
खुप छान
खुप छान पद्धतिने कृति दाखवली
धन्यवाद
Mi aajch keli khupch chhan zali .i❤it very much.Thanks Dear😊😊
अप्रतिम रेसिपी
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Khup chhan
वाह छान, बघून तोंडाला पाणी सुटले
Mastch
एकदम badhiya गुळंबा आताच करायला सुरुवात केली आहे. तुम्ही सांगितल्या प्रमाणे उन्हात करायचा गुळंबहि मला करायचा आहे पन tyachi recipe मला कुठे मिळत नाही. पूर्वी असाच करत असत. Please🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 paramparik उन्हात बरणी ठेवून करायची recipe दाखवा.
Ho nakki dakhawel 🙏🙏
Ma'am khup sundar recipe dakhavlit
Thank you very much 🙏
@@naivedyammarathi ञूॅं
खूप खूप 😋😋धन्यवाद 🙏🙏
मस्त ताई
Awesome
It's new receipee
Mast
Dhanywad 🙏
खूपच छान ताई याला फ्रीज मध्ये ठेवायचं की बाहेर ठेवलं तरी तो टिकू शकेल.
मन:पूर्वक धन्यवाद 🙏
व्यवस्थित काळजी घेतली तर बाहेर पण चांगला टिकतो.
@@naivedyammarathi thank you tai mg frez mdhech Karun ठेवते
धन्यवाद स्नेहा
👍👌👌
Thanks 🙏
उत्साह अधिक वाढवेल असा आहे
Halad ghalnyachi garaj ahe ka
रेसिपिचे माप मराठीत लिहा पिलज
👌🏻👌🏻very Nice chunda
मला साखरेचा माहिती आहे
प्रमाण कसे
Tai ,mi kela chunda pn gatt ani kdk jhala kay karav lagel
Paka kadak zal manhun
गुळ घालून ऊन्हात छुदा होतो का
Chunda madhe khade masle koni nay takat
ह्याला फोडणी देतात का?
नाही गरज नाही.
जेव्हा खायचे आहे तेव्हा वेगळे काढून देऊ शकतो.
मी सौ. नूतन काळे ( बडोदे)
Chunda recipe farach aavadali