मॅडम तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे, चार रेसिपीज् सांगायच्या म्हटल्या वर वेळेत पूर्ण व्हायलाच पाहिजे असतात, असो!पण खुप छान रेसिपीज् दाखविल्यात, धन्यवाद, नमस्कार!😊
मी लवकरच 6 प्रकारचे लोणचे रेसीपी विडिओ अपलोड करणार आहे त्यात तुम्हाला कैरीचे आंबट गोड लोणचे रेसीपी सुद्धा पाहायला मिळेल...खुप छान छान लोणचे रेसीपी त्या विडिओ मध्ये असेल.. पंजाबी स्टाइल, आंध्रा स्टाइल, कैरीचे खार, भरवा कैरी लोणचे, पारंपरिक लोणचे, आंबट गोड कैरीचे लोणचे असे 6 भन्नाट लोणचे प्रकार एकाच विडिओ मध्ये बघायला मिळेल
हीच रेशिपी आमची माय मातीच्या मडक्यात करायची तुम्हाला सांगतो राव काय टेस्ट याची त्याला आता फक्त मायच्या हातचं रायत आमटी चिचोणी एक एक रेसिपी आठवली की तोंडाला पाणी आल्या शिवाय राहत नाही
ताई मी तुमचे प्रत्येक विडिओ बघते खूप छान असतात
खूप मनःपूर्वक आभार 😊
¹@@Gharoghari_Annapurna
😢
😮😮😮😮😮😅😅
. @@Gharoghari_Annapurna
Khupac chan tai mala khupac avdali Hari om mastac
धन्यवाद 😊 🙏
खुप छान सोप्या पद्धतीने सांगता.
धन्यवाद 🙂
Great
धन्यवाद 😊 🙏
Mast👌👌
Well explained
Very quickly ✔️
धन्यवाद
Varsh bharasathi lonchyachi resipi pathava
मी लोणचे रेसीपी विडिओ अपलोड केलेला आहे..मला वाटत तुम्ही अजुनही पहिला नाही.. खाली लिंक दिलेली आहे
ua-cam.com/video/LCL0_7oMSOE/v-deo.html
Anakhi recipe Aamba dakhava
लोणचे रेसीपी लवकरच येत आहे
Varashabhar cha lonacha recipe video kara tai
लवकरच अपलोड करत आहे
Recipe khup chaan aahe 🌹
धन्यवाद 😊 🙏
,भन्नाट
धन्यवाद 😊 🙏
Mast ❤❤
धन्यवाद 😊 🙏
Kairicha LONCHACHI recipe taka
लवकरच अपलोड करणार आहे
All very nice
धन्यवाद 😊 🙏
Very nice
Thank you 😊 💓
सगळ्याच रेसेपी खूप छान आहेत. 🙏🙏
धन्यवाद 😊 🙏
Good
Thank you 😊
Khup vhan recipe sagitlya tai
धन्यवाद 😊 🙏
हो बघते.. वसई
Khup Sunder ahet
धन्यवाद 😊 🙏
Tai 🙏🏻. Kairi panna is so authentic. Thanks for sharing this method 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you for lovely comment 😊
Sagale Chan
धन्यवाद
Tasty recipe 🎉🎉🎉🎉
धन्यवाद 😊
खूपच छान
धन्यवाद
छान वाटत आहे
धन्यवाद 😊 🙏
Nice😊
Thank 😊
Khupch chhan
धन्यवाद 😊 🙏
Apratim ❤
धन्यवाद 😊 🙏
Chhan
धन्यवाद 😊 🙏
Mind blowing ❤
Thank you 😊
खूप छान मी नेहमी करते पण मी साल काढत नाही.😊
छान 👍
👌👌chhan
Mast
मॅडम तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे, चार रेसिपीज् सांगायच्या म्हटल्या वर वेळेत पूर्ण व्हायलाच पाहिजे असतात, असो!पण खुप छान रेसिपीज् दाखविल्यात, धन्यवाद, नमस्कार!😊
खूप मनःपूर्वक आभार 😊 🙏
khupach chan astat tumchya recipes 👍👍
खूप मनःपूर्वक आभार
Chan recepies 👌👍
Thank you 😊 💓
78778 ❤तौयौऋ@@Gharoghari_Annapurna
छान recipes
धन्यवाद 😊 🙏
खूप छान मस्तच
धन्यवाद 😊 🙏
आमटी छान 👌 🎉
धन्यवाद 😊 🙏
Very.nice.
Thank you 😊
खूप छान!
धन्यवाद 😊 🙏
कैरो चे टिकाऊ गोड लोणच्याची रेसीपी असेल तर पाठवा ताई. 🙏🙏
मी लवकरच 6 प्रकारचे लोणचे रेसीपी विडिओ अपलोड करणार आहे त्यात तुम्हाला कैरीचे आंबट गोड लोणचे रेसीपी सुद्धा पाहायला मिळेल...खुप छान छान लोणचे रेसीपी त्या विडिओ मध्ये असेल.. पंजाबी स्टाइल, आंध्रा स्टाइल, कैरीचे खार, भरवा कैरी लोणचे, पारंपरिक लोणचे, आंबट गोड कैरीचे लोणचे असे 6 भन्नाट लोणचे प्रकार एकाच विडिओ मध्ये बघायला मिळेल
खूपच छान रेसिपी आहेत ताई .
धन्यवाद 😊 🙏
Khup chan ani specific aahet tumcha sangne ani pak kruti🎉
धन्यवाद 😊 🙏
मस्त रेसिपी झटपट छान आहे
धन्यवाद 😊 🙏
warshbhrasati lonche risipi patwa faui. chan aahe sarv padatth.👌🌹
कैरी लोणचे रेसीपी चा खुप मस्त विडिओ लवकरच येणार आहे त्यात तुम्हाला 6 प्रकारचे कैरी लोणचे रेसीपी पाहायला मिळेल..खुप आवडेल तुम्हाला रेसीपी..
Khup chan
धन्यवाद 😊 🙏
Varshbhar tikhat lonche pl.
ua-cam.com/video/q2wbBywVQ1k/v-deo.html
Kairiche soup
Khup chan😊
धन्यवाद 😊 🙏
छान 👌
Sunder receipe must
धन्यवाद 😊 🙏
खूप छान रेसिपी
धन्यवाद 😊 🙏
Lonachachi pn recipe dakhava na....mast recipe
नवीन लोणचे रेसीपी लवकरच अपलोड करेल..last year ची लोणचे रेसीपी लिंक खाली दिलेली आहे 👇
ua-cam.com/video/q2wbBywVQ1k/v-deo.html
खूप छान रेसिपी आहेत👌👌👌
Thank you😊
डाळ कैरी फोडणीत हिंग ही घालतो आम्ही.
Methamba म्हणतात याला
आम्ही लुंजी पण म्हणतो
🎉सर्व रेसीपी खुपच छान आहेत🎉🎉
धन्यवाद 😊 🙏
कैरी आमटी व डाल कैरी जास्त आवडली
धन्यवाद 😊 🙏
Super big like Kiya
Thank you so much 🙂
Bhari
खुप छान
तोंडाला पाणी सुटलं की
धन्यवाद 😊
🎉sal kaachar ke recipedena
आमटी मधे सेगदाना नाही घालत चारोली घालते
ही विदर्भातील खूप जुनी पारंपरिक रेसीपी आहे..माझ्या आजीच्या आधीच्या काळापासून .. आमच्याकडे या पद्धतीने बनवतात
Khup khup chan
धन्यवाद 😊 🙏
Khup sundar mahiti dhanyawad
धन्यवाद 😊 🙏
खुप सुंदर आहे.
धन्यवाद 😊 🙏
गरम फोडणीचे लोणचे दही भाता बरोबर लायीच भास्ती
नक्कीच 👍
Khup khup khup chhan 👌👌
धन्यवाद 😊 🙏
Kharch Khup Bhannaat Aahet Recipes ... 👌👍👌
खूप मनःपूर्वक आभार
खूप छान आहेत सर्व रेसिपी
धन्यवाद 😊 🙏
👌🏻👌🏻
😋👍👌👌
Athavadinahi batha kivva koy
विदर्भ मध्ये आंंठोळी म्हणतात
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊 🙏
रेसिपी छान आहे
खूपच छान माहिती मिळाली
धन्यवाद
आमटी म्हंजे कोयाळ. आणि त्या सली घामोळयावर चोळणे. घामोळी जातात.
Khup mast aahet recipe
धन्यवाद 😊 🙏
लोणचं वर्षभर टिकण्यासाठी काही टिप्स सांगाल का?
Please
मी तुम्हाला कैरीचे वर्षभर टिकणारे लोणचे या विडिओ ची लिंक देते त्यात सर्व टिप्स सांगितल्या आहेत
विडिओ लिंक 👇
ua-cam.com/video/q2wbBywVQ1k/v-deo.html
Tumhi vidarbhatil aahat ka
हो
भन्नत रेसिपी,नक्की करेन,पद्धति मस्त आहे, खुप प्रगति कर,माझी शुभेक्षा👌🌹😋🙏🙏
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद.. असेच तुमचे आशीर्वाद पाठीशी असू द्या 😊🙏
ताई तुमचे मी सगळ्या रेसिपी करून बघते खूप सुंदर असतात खूप छान टेस्टी लागते थँक्यू ताई
खूप मनःपूर्वक आभार 😊 🙏
आंबे डाळ मध्य गुळ घातला नाही
Sarv recipies khup sundar
धन्यवाद 😊 🙏
Khup chan recipi.
धन्यवाद 😊 🙏
हीच रेशिपी आमची माय मातीच्या मडक्यात करायची तुम्हाला सांगतो राव काय टेस्ट याची त्याला आता फक्त मायच्या हातचं रायत आमटी चिचोणी एक एक रेसिपी आठवली की तोंडाला पाणी आल्या शिवाय राहत नाही
*"आपण दाखवलेल्या कैरीच्या सर्व रेसीपी अप्रतिम.."*👍👌
धन्यवाद 😊 🙏
हा मुरंबा किती दिवस टिकतो
गुड आंबा 1 वर्षापेक्षा जास्त टिकतो
Madam kachya aambya madhe ji bee asate tyala AATHOLI mhanat nahi tyala AAMBYACHI KOY ase mhanatat.
हा विदर्भातील शब्द आहे
खूपच छान कैरीच्या रेसिपीज दाखविल्या तुम्हीं ताई मी नक्की करून बघेन thanks
धन्यवाद 😊 🙏
@@Gharoghari_Annapurna😊
कैरीच्या सर्व रेसिपीज खुपच छान आता कैरीच वर्ष भर टिकेल त्याची रेसीपी दाखवा
वर्षभर टिकणारे लोणचे रेसीपी लवकरच अपलोड करेल
No
पालक बेसन रेसिपी करून बघितली खूप छान झाली
धन्यवाद 😊 🙏
Link please
@RudranisKitchen ua-cam.com/video/VGLyHKspk2w/v-deo.html
@@Gharoghari_Annapurna पालक बेसन रेसिपी ची लिंक please
@RudranisKitchen ua-cam.com/video/BSWtU3vNQY8/v-deo.html
जर साल आधी काढून नंतर शिजवले तर चालेल का?
चालेल
कैरीची "कोय" असते.... अटोली नाही
हा विदर्भातील शब्द आहे
आठोळी म्हणतो आम्हीं कैरीचे आतील बियाना...
कैरीचा गुड आंबा तिखट बनवू शकतो का
नाहीं हा गोडच छान लागतो..लुंजी तिखट बनवता येईल
@@Gharoghari_Annapurna बरं धन्यवाद सुचवल्याबद्दल
तुमच्या सगळ्या रेसेपिज सोप्या आणि युनिक असतात
धन्यवाद 😊 🙏
पन्ह ही,रेसीपी मला नाही आवडली
Ok
खुपच छान आहे
धन्यवाद 😊
Apratim❤❤
धन्यवाद
खूपच छान
धन्यवाद 😊 🙏