Suresh Jain यांचा भाजपला पाठिंबा, Uddhav Thackeray यांच्याशी फोनवर काय बोलणं झालं?| Shiv Sena

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SureshJain #UddhavThackeray #ShivSena
    सुरेश जैन यांनी निवडणुकीच्या तोंडावर पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देखील दिला आहे.
    #MHT036
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 255

  • @narendradaharwal7075
    @narendradaharwal7075 11 днів тому +58

    तुम्ही पाठिंबा दिल्या मुळे भाजप पराभूत होणार

  • @user-mi2ce9ec1r
    @user-mi2ce9ec1r 11 днів тому +100

    जेल मध्ये जाण्याची भिती आहे

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 11 днів тому

      Jeva sureshdada jain jalgaon chey aamdar hote teva tujha baap chaddit hagat hota

    • @jaigajanantravels8042
      @jaigajanantravels8042 11 днів тому +3

      जामिनावर बाहेर आहेत ना दादा समजून घेतल पाहिजे

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 11 днів тому

      @@jaigajanantravels8042 apan navin aahet rajkarnat watte. Tyanna purna jamin bhetla aahe sarkari vakil cha virodh kayam cha sampla. Doghi madarchod pawar aani khadse chi gand jalat hoti dada pasun

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 11 днів тому +102

    परत जेल मध्ये जाण्याची भीती असेल

  • @anilchougule7339
    @anilchougule7339 11 днів тому +88

    सुरेश जैन यांना प्रचंड पैसे दिले आहेत भाजपने. अगदी अधिकृत पणे माहिती.

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 11 днів тому +1

      Bjp ne dele ki dada ne bjp la dile

    • @devendrapatil4830
      @devendrapatil4830 11 днів тому +1

      सुरेश दादा जैन यांना कोणीही विकत घेऊ शकत नाही भाई 1999 मध्ये भाजप शिवसेना चे आमदार ना सोबत घेऊन ते मातोश्री वर गेले होते बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे मुख्यमंत्री होण्यासाठी तेंव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी नाही बनू दिले सरकार सुरेश दादा जैन हे पुर्ण जळगांव जिल्याचे राजकारण चालवायचे जिल्हा बँक जिल्हा परिषद जळगांव महानगरपालिका जळगांव विधापरिषद आमदार या सर्व निवडणूक सुरेश दादा जैन यांच्या नेतत्वाखालील लडाव्हायचे ते पैसे घेणारे नाही पैसे देणारे आहे मारवाडी जैन आहे उद्योगपती आहे ते

    • @aadahgdhajafhbbbbbbbbhh
      @aadahgdhajafhbbbbbbbbhh 11 днів тому

      ​@@ayushburad7291dada kai denar😂😂dada ek number cha chor ahe....

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 11 днів тому +96

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @jayantdesai9877
    @jayantdesai9877 11 днів тому +27

    तुरुंगात रवानगी होण्या पेक्षा भाजप बरा.

    • @ashokbhosle8242
      @ashokbhosle8242 11 днів тому

      थु तुमच्या असल्या राजकारणातवर , जनता तुमचा योग्य न्याय करेल
      .

  • @user-lu3eh4lr8w
    @user-lu3eh4lr8w 11 днів тому +32

    ED,CBI ला घाबरून पाठिंबा दिला

  • @sanjaysurve3005
    @sanjaysurve3005 11 днів тому +17

    आज सुरेशदादा जैन यांचा सुरेश जैन झाला...

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 11 днів тому +36

    कार्यकर्त्यांना लढवा आणि तुम्ही प्रेमाने रहा व्हा जैन साहेब, सगळ्यांना भाजप ने जेल ची भिती दाखवून ओढून घेतल आहे, रवींद्र वायकर ने स्वतः कबूल केल आहे

  • @rajendraher537
    @rajendraher537 11 днів тому +24

    नक्की याला फडणवीस ने जेल ची धमकी दिली असणार

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 11 днів тому +23

    घाबरला हा जेल मध्ये बरा होता

  • @rajendralad9829
    @rajendralad9829 11 днів тому +15

    म्हातारा जेल मध्ये जायला घाबरला वाटतं

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 11 днів тому +13

    जेल मध्ये जायची भिंती वाटती

  • @nilak1257
    @nilak1257 11 днів тому +30

    सरकार बदलले तर काय जेल मधे जाणार ना

  • @sanjaymulik4884
    @sanjaymulik4884 11 днів тому +12

    दुसऱ्यांदा जेलवारी होऊ नये म्हणून हे सर्व काही

  • @narendradaharwal7075
    @narendradaharwal7075 11 днів тому +10

    पुन्हा तुरूंगात जाण्यापासून वाचायचं असेल

  • @RameshSubhashjagtap
    @RameshSubhashjagtap 11 днів тому +17

    ED स्वप्नात आली 😄

  • @punjudhangar8915
    @punjudhangar8915 11 днів тому +7

    बाळासाहेबांनी बोलून गृहमंत्री पद दिले होते याला

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 11 днів тому +40

    जैन साहेब तुम्ही असे कराल असे वाटले नव्हते

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 11 днів тому +15

    या वयात कशाला भानगडीत पडत आहे

  • @agrisourceisraeltechfarmin1903
    @agrisourceisraeltechfarmin1903 11 днів тому +7

    विझलेल्या काडीने आगीचा धोका नसतो.

  • @gstgurugyan3616
    @gstgurugyan3616 11 днів тому +49

    Only Udhav Balasaheb Thakare🚩🚩🚩

  • @pramodsonawane853
    @pramodsonawane853 11 днів тому +21

    फक्त मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @vikrammore933
    @vikrammore933 11 днів тому +18

    फक्त महाविकास आघाडी येणार आहे

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 11 днів тому +5

    उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 11 днів тому +4

    बिजेपी कडून यांना टॅम्पो आला आहे भरुन 😂😂

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 11 днів тому +23

    परत जेलमध्ये जाण्याची भीती

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 11 днів тому

      Jeva tujha baap chaddit hagat hota teva sureshdada jain jalgaon chey aamdar hote

  • @ketsuna1
    @ketsuna1 11 днів тому +3

    शेवटी गुजराती आहे.. मोदींना पाठिंबा देणारच.. मराठी माणसाला हेच धोरण ठेवणे आवश्यक आहे

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 11 днів тому +14

    ही ऊठाठेव कशासाठी,

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 11 днів тому +34

    बाद झालेली व्यक्ती

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 11 днів тому

      Jeva tujha baap chaddit hagat hota teva sureshdada jain jalgaon chey aamdar hote

  • @vkwagh2738
    @vkwagh2738 11 днів тому +24

    jail peksha BJP bari

  • @user-bb1er9kq4x
    @user-bb1er9kq4x 11 днів тому +5

    झुकला पण वाकला पण झोपला पण

  • @pratapgujar5595
    @pratapgujar5595 11 днів тому +4

    ह्याचे दिवसच किती राहिलेत ह्याच्या जाण्याने काही फरक पडत नाही

  • @siddhipandharkar8345
    @siddhipandharkar8345 11 днів тому +13

    भाजपने दम दिलेला दिसतो यांच्या बोलण्यात दिसतय

  • @user-ke2ps1rv8p
    @user-ke2ps1rv8p 11 днів тому +9

    सुरेश जैन सारख्या माणसान भाजपा मधी जाव, ज्या जैन ले शिवसेना प्रमुख बाळासाहेब जवळ जवळ cm करणार होते, हे लोक राजकारणी कुणाचेच नसतात,पैसा प्यारा असतो यांना

  • @managesdhopte6859
    @managesdhopte6859 11 днів тому +4

    सैन्याच्या जीवावर कमावलं कुठे गेला रे

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 11 днів тому +4

    व्यापारी मनुष्य आहे।जिधर नफा उधर वफा।

  • @padmakarpatil976
    @padmakarpatil976 11 днів тому +4

    थोडे दिवस राहिले घरी आरं करा, jail chi हवा खूफ खाल्ली

  • @vikrammore933
    @vikrammore933 11 днів тому +10

    फक्त मशाल येणार आहे

  • @ravindrapatil2261
    @ravindrapatil2261 11 днів тому +3

    Washing machine मध्ये cleaning honar

  • @sureshsolanke6795
    @sureshsolanke6795 11 днів тому +4

    जेल ची भीती.

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he 11 днів тому +10

    जेल मध्ये सडत होते आजोबा

    • @jaigajanantravels8042
      @jaigajanantravels8042 11 днів тому +1

      जाऊ देना भाऊ उतारते वया आहे त्रास नको दादा ना

  • @maheshthakre014
    @maheshthakre014 11 днів тому +5

    Ubt yana matdaan karnar he🎉🎉🎉🎉🎉

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 11 днів тому +1

    परत जेल मधे जायचं नाही म्हणून हा निर्णय आहे.

  • @maheshpawar8499
    @maheshpawar8499 11 днів тому +8

    🙏🚩

  • @user-cx9uo1mr3e
    @user-cx9uo1mr3e 5 днів тому

    पाठिंबा द्यावा याच अटीवर तुम्हाला भाजप ने बाहेर काढलंय.
    मर्द असता तर लढला असता

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 11 днів тому

    शेवटचे दिवस जेल मध्ये जाण्याची इच्छा नाही...

  • @ganeshkale5900
    @ganeshkale5900 11 днів тому +2

    तुमच्या मुळे जळगाव च विकास खुंटला

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 11 днів тому

    स्वार्थी राजकारण...कुठल्यातरी अटीवर तुरुंगातुन बाहेर सोडले असेल.

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 10 днів тому

    ४ जून पर्यंत थांबायचं होत. नंतर ही कारवाई होणारच

  • @kantabhonde3735
    @kantabhonde3735 11 днів тому

    शेवटचं स्टेशन जवळ आल्यावर खिडकी जवळची रिकामी होणारी जागेचा का उपयोग ? तसंच सुरेश जैन यांचा झाला आहे . त्यांचा शिवसेना आता काय उपयोग नाही ? केवळ उत्तर आयुष्यात होणारी कारवाई टाळण्यासाठी धडपड दुसरं काय ?

  • @ravindrapatil1392
    @ravindrapatil1392 10 днів тому

    विधान सभेला अन्या,गिर्या सगळे एक मेकांची काढणार आहे

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 10 днів тому

    आखा महाराष्ट्र जाणतो आहे तुम्ही कशा साठी महाराष्ट्रद्वेशी औलादिना पाठिंबा देत आहेत ते

  • @400saar
    @400saar 11 днів тому +2

    Hya vayat jail madhe janyachi icchha nahi baki kahi nahi. Paishe pan aani jail janyachi garaz nahi.😂😂

  • @Shtadvi
    @Shtadvi 11 днів тому +1

    अरे भो सरळ सांग मला जेल मधे जायच
    नाही

  • @gopalwankhede277
    @gopalwankhede277 11 днів тому +1

    Thankyu dada

  • @user-fc1rs7ur5o
    @user-fc1rs7ur5o 11 днів тому +1

    मागिल सगळे विसरुन गेला त का

  • @kemrajsahare5992
    @kemrajsahare5992 11 днів тому +8

    १००% ED ची धमकी

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 10 днів тому

    मराठी अंधभक्ताना कळले पाहिजे, शेवटी हे कोण आहेत ते महाराष्ट्राच्या विरोधात काम करणाऱ्यांच्याच बाजूने बोलणार..

  • @rameshgangarampatil3798
    @rameshgangarampatil3798 11 днів тому

    याच्या पाठिंब्या मुळे कारण पवार व पाटील जास्त मातांनी येतील. याला कोण विचारतो,

  • @jaywantdesale4176
    @jaywantdesale4176 10 днів тому

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @bhaskarbejgamwar9615
    @bhaskarbejgamwar9615 10 днів тому

    पुन्हा जेल मध्ये जायचं नाही म्हणून मोदीला सपोर्ट करतायत जैन साहेब त्यांची सुद्धा मजबुरी बाकी काय

  • @kamalakarthosar4412
    @kamalakarthosar4412 11 днів тому

    प्रेमाचे संबंध असतात बोलता येत मग प्रेमाचे संबंध उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी नाहीत का मग का अशा वेळेस तुम्ही पवित्र उचलला

  • @sachinsonawane1184
    @sachinsonawane1184 11 днів тому

    बीजेपी ने जेल ची भीती दाखवली आहे यांना .आणी त्यांना समजलं की बीजेपी जळगाव ची सीट हातातून जाते आहे

  • @user-wz3vl3yn6l
    @user-wz3vl3yn6l 11 днів тому +10

    जैन कोना कड जानार
    हे वेगले सांगाय ची काय गरज
    नाही
    महाराष्ट्र द्वेशी आहे हा

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 11 днів тому

      Jeva tujha baap chaddit hagat hota teva sureshdada jain jalgaon chey aamdar hote

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 11 днів тому

    जेल ची भिती काय आसते हे यांचेकडे पाहुन दिसते

  • @pradipaher3805
    @pradipaher3805 8 днів тому

    महाराष्ट्रातल्या लोकांनो पहा

  • @tusharpatil1899
    @tusharpatil1899 11 днів тому

    Yana notice chi dhamaki asel. 😅

  • @dhanrajadamane7334
    @dhanrajadamane7334 11 днів тому

    अरे शिवसेनेच्या सुरज दादांनी खूप रक्त आठवले शिवसेनेसाठी बाळासाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.❤ त्यांच्याबद्दल आम्हाला नेहमी आदर आहे❤❤

  • @abhaymutha4330
    @abhaymutha4330 10 днів тому

    या वयात जेल मध्ये नको
    त्यामुळे नाईलाज आजीत पवारं खडसे सारख्याची..... तर यानां भरपूर दिवस कोठडी चा अनुभव घेतला

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 10 днів тому +1

    corrupt jail

  • @shamkantdeshmukh307
    @shamkantdeshmukh307 11 днів тому

    जळगाव खानदेशनगरीचे शिल्पकार सन्माननीय माजी मंत्री दादासाहेब सुरेश जैन आ ए रे खुशिया लायरे सारी खुशिया लौट के लायेंगे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rajusangle7384
    @rajusangle7384 11 днів тому

    जेल ची भिती बाकी काय

  • @ajaypatil7805
    @ajaypatil7805 11 днів тому +4

    जैन व्यापारी च आहे..

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 11 днів тому

    बाहेर आल्यावर मोदींच्या बाजूने पोपट बोलायला लागला

  • @sneharane5678
    @sneharane5678 11 днів тому +9

    काळा मागचा माणूस. अस्तित्व संपल आहे.

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 11 днів тому

      Jeva pehlandya sureshdada jain jalgaon shahar chey aamdar hote na teva kadha chit aple vadil shadet 1, kiva 2 ri vargat asel. Learn to respect people who have achieve something in their life

    • @123zgs
      @123zgs 11 днів тому +1

      Suresh jain mhanje ppunctur tube

  • @nandkishorsatam7602
    @nandkishorsatam7602 11 днів тому +1

    वय झाले यांचे आता

  • @SainathDoke-hy9nf
    @SainathDoke-hy9nf 4 дні тому

    शेवटी जैन चं त्यात काय एवढं.

  • @sharadshevale5180
    @sharadshevale5180 11 днів тому

    अरे बस शांत आता तु फक्त मशाल तुम्चचे कोणी ऐकणार नाही

  • @Sbs.2381.
    @Sbs.2381. 11 днів тому

    Jail madhye punha jayche nahi..

  • @jayantmukadam7648
    @jayantmukadam7648 11 днів тому +4

    तुम्ही निवृत्त झालात आता कार्यकर्ते तुमच्या मागे येणार नाहीत, घरी बसा

  • @VidarbhaMultiTech29
    @VidarbhaMultiTech29 11 днів тому

    हे लोक कोणाचेही होते नाही

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 11 днів тому +7

    ह्यांना आता कोणतेही महत्त्व देऊ नका?😢शेवटी व्यापारी वृत्तीचा माणूस आहे😂तो तिकडेच जाणार.

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 11 днів тому

      Pande ji agar ye statement koi marathi deta toh me samaj sakta, toh up bihari bhi kam se Gujarati aur marvadi se jalne lage. Halaki apko ek baat bata du jab sureshdada jain jalgaon ke aamdar bane pehli baar uss time apke pitaji chaddi me hagte they 1978.learn to respect people who have achieve something

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 11 днів тому +1

    ❤❤

  • @shivajiparkar3300
    @shivajiparkar3300 11 днів тому

    रेवडीवाल्याला गंडेरीवाला भेटला.

  • @SarjeraoPatil-ic8dv
    @SarjeraoPatil-ic8dv 11 днів тому +2

    Gharkul. Ed. Shetkari viroddhi vyapari shuger factori band kelya yach vichar kara

  • @pathanshamsher4975
    @pathanshamsher4975 11 днів тому +1

    Jel madhe janaar hota to

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 11 днів тому +6

    शेवटी माटी खाली

  • @gajananrathod7838
    @gajananrathod7838 10 днів тому

    Me jalgoan kr हा विजलेला दिवा आहे यांचे असणे किंवा नसणे याचा काही फरक पडत नाही.अह्मी एकनिष्ट उध्दव बाळासाहेब ठाकरे सोबतच राहू

  • @pathanshamsher4975
    @pathanshamsher4975 11 днів тому +1

    Pocket bhetla yala

  • @sameenmore1189
    @sameenmore1189 11 днів тому +6

    Aata fakt udhav thakre sahebana pathimba ,kon Kay boltey baghu naka ,aata Maharashtra chya swabhimanacha vichar Kara , Maharashtra swabhiman udhav saheb ,Sharad Pawar saheb ,Modi nahi Suresh jain nahi Raj thakre nahi .

  • @vikrammore933
    @vikrammore933 11 днів тому +6

    फक्त महाविकास आघाडी मशाल येणार आहे

  • @Adv.PriyaDalal
    @Adv.PriyaDalal 11 днів тому

    Middle class poor treated in govt hospital
    Patna police found NEET 2024 paper fraud
    CBI enquiry must be ordered immediately
    Country middle class poor wants proper quality doctors in medical College govt hospital

  • @gajananmaske6497
    @gajananmaske6497 10 днів тому

    घाबरून जाऊ काम करत आहेत

  • @ytvishwajeet
    @ytvishwajeet 11 днів тому

    Jain irrigation and tyanchya companies na vachvaychay Ani Extra loan pan pahije

  • @jiturane4736
    @jiturane4736 11 днів тому

    दादा तुम्ही जरा जनतेने टाकलेले कमेंट वाचा 😂😂

  • @balabhai4214
    @balabhai4214 11 днів тому

    मग भाजपाची सालदारी कशासाठी करतात 😊😊

  • @kalyanpathare
    @kalyanpathare 11 днів тому +1

    किती पैशात टिकला मोदीच्या भाजपला

  • @jayantmukadam7648
    @jayantmukadam7648 11 днів тому +3

    लोकांना काय वेड्यात काढता का, निवृत्त झालात तर प्रेस मिटिंग घ्यायची गरज काय, घरी चुपचाप बसा ना

  • @SainathBiradar-fv9cl
    @SainathBiradar-fv9cl 10 днів тому

    उधव ठाकरे जेलमधे जानार जरा थाबं ...केजरीवाल