Deepa Chauhan on Ganesh Naik: माझ्या मुलाला गणेश यांचं नाव द्यावंच लागेल | Navi Mumbai
Вставка
- Опубліковано 18 кві 2022
- #DeepaChauhan #GaneshNaik #LokshahiNews #lokshahilive #lokshahimaharashtra
Deepa Chauhan on Ganesh Naik: माझ्या मुलाला गणेश यांचं नाव द्यावंच लागेल | Navi Mumbai
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻 Website -www.lokshahi.com
👉🏻 UA-cam - / lokshahinews
👉🏻 Facebook - / lokshahinewsmarathi
👉🏻 Twitter - / news_lokshahi
👉🏻 Insta - / lokshahinewslive
Lokshahi, the youngest news channel in Marathi. Fiercely independent, unbiased, and responsible, our reporting is without fear or favor. The fastest source for the most credible latest breaking news and news from across all genres including politics, entertainment, sports, international, crime, and business. Headquartered in Mumbai, with a network of over 100 reporters across Maharashtra and India, with our finger on the pulse of every major event as it happens. Our young and dedicated team is empowered with the very the latest technology in newsgathering, live news, studio, and newsroom automation systems.
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Lokshahi News या आमच्या UA-cam चॅनलला. खालील लिंकवर क्लिक करा / lokshahinews
Lokshahi Marathi live | Lokshahi Marathi News live | Marathi News LIVE | live lokshahi Marathi | lokshahi news live | lokshahi news Maharashtra | lokshahi Marathi streaming | lokshahi Maharashtra live | lokshahi Marathi news live
मला वाटल लग्नानंतर पोर होतात हिला लग्नाच्या आधीच पोर झालि 😅😅😅सगळी गनेशाची कृपा
😂
आम्हाला अण्णा नाईक माहिती होते पण गणेश नाईक त्याच्यापेक्षा वरचढ निघाले.
*मित्रा काय भन्नाट कल्पना सुचली तुला, मानलं पाहिजे, मजा वाटली.*
@@anilshinde242
😄👍 अरे यार आपल्याकडे अशी काही गुपीत पात्रं बाहेर येत आहेत की, नाटक किंवा मालिकेतील पात्रं पण फिकी वाटू लागली आहेत.
😄🤩🙉😂
😆😆👌👌
Hahaha
🤣😂😂🤣🤣🤣
९९टकके राजकारणी व अधिकारी यांना स्टेपणी असते हे खरे आहे,जो सापडला तो गेला,रात्री वाच ठेवा हजोरो सापडतील,
काहींच्या spare स्टेपण्या आहेत 😀😀😀
😁😂🤣💯💯💯👍👌
स्टेपनी च्या नावावर दारूची कंपनी. किती छान. 👌👍
@@shyampandit5478😊😊😊😊😊😊😊😊😊
😂😂😂
अजून बरीच लफडी राजरोस पणे गणेश नाईक ह्यांनी केली आहे.
झवाडपणा हा म्हातारपणातच जास्त ऊफाळून येतो
अगदी बरोबर पण बाई ला पण अक्कल हवि ना??? नेते जरी झवाडे असले तरी!!!!
😂😂😂😂😂😂😂😂
Service kami zali asnr Ani bhau la nawin item bhetli asne
😂. वा.काय कमेंट आहे.
😂😂😂
गणेश नाईक , धनंजय मुंडे यासारखे महाराष्ट्रात किती पुढारी आहेत .
Pudharlele ahet
Sunil shelke
Sangola che 😂
Indapur che aaji maji .... baramati che
98 टक्के
चित्राताई मेकअप पाहिजे तर जास्त करा पण ह्या ताईला समोर येऊन न्याय मिळवून द्या🙏
Dhanu chi karuna pan aahe
@@sanjupatil162 tevha te Bjp t ch hote 😂
या प्रकरणात चित्रा वाघ तोंड सुद्धा उघडणार नाही, मला खात्री आहे
Samch @@madhavdongargaonkar5952
करुणा मुंडे ची मावस बहिण सापडली
😂😂😂
😅😅😅😂😂
दीपा चव्हाण. ❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹हे सगळं करताना हा राजकारणी आहे हे माहिती होत आता कसा न्याय मिळेल
नाईक साहेबावर टांगती तलवार आहे आता, पण नाईक आपली तलवार सध्या कुठे दुसरीकडे वापरत आहेत का ते पण तपासा☺️☺️☺️☺️☺️☺️
Hhhhh
हे सगळी कडे चालू आहे...
पण लेडीज साठी एक न्याय आणि पुरुषा साठी एक न्याय ..हे पण बदलायला हवे
🤣🤣🤣🤣
नाईक आता 70 वर्षाचे आहेत त्यांची तलवार बहुतेक म्यान झाली असणार
तलवारीला धार नसल्याने उधार देणं बंद केले असेल.
🙋💃😍🤩🤩🤩
गंजली आता
एक रेवणा मुंबईत😂दुसरा नवी मुंबईत😂 .
गेली सत्तावीस वर्षे गण्या तुझ्यावर गण चालवत 🤣😍😂तेव्हा झोपली होती का 🤣😍😂 आता म्हातारपणी दुखापत झाली 😂😍🤣
😂😂
असं गलिच्छ स्टेटमेंट देऊ नका तो त्यांचा अंतर्गत विषय आहे.
अरे पण गण्या ghapa गप करत होता😂😂😍 तेव्हा तुझ दुखन मीडिया समोर का आल नाही😂😘😂😘
@@pradeepkaudare9450 अरे येड्या भोकाच्या अंतर्गत विषय आहे तर त्यांनी घरात बसून चर्चा करावी आणि मार्ग काढावा असं सोशल मीडिया वर येऊन मुलाखत द्यायला आणि स्वतः ची अब्रू चव्हाट्यावर मांडायला तिला कोणी सांगितलं आहे जेंव्हा गोष्टी लोकांसमोर येतात तेंव्हा लोकं चांगलं वाईट बोलणारच.
Ya baichi pan chuki ahe ata tila life security hawi mhanun media madhe bolte. Ata property paheje
आणी मी मामा आहे आणी माझ्या भाच्या ला न्याय मिळालं पाहिजे
अण्णा नाईक = गणेश नाईक. ...सर्व राजकारणी बायकांचा सरास वापर करतात. .. नागपूर हिवाळी अधिवेशन नंतर तिथे रात्रीस खेळ चाले सुरु होतो.
जनतेचा पैसा झवासाठी वापरता आणि डिलेवरी अमेरिकेत करता, वारे राजकारण अशे खुप सारे आहेत राजकारणात
पंधरा वर्षे मुलाला कोणाचे नाव दिले आहे
हिच नाव आहे ,कारण us मध्ये वडील नाव सक्तीच नसते. शिवाय आज तिकड कित्येक मुली लग्न न करता प्रेग्नेंट राहतात किव्हा डायरेकट दत्तक घेऊन एकट्याच राहतात
हाँटेल जाऊन रिशेपशनीस्ट ला घेने हे गनेश नाईकलाच जमल😂😂😂
😂😂😂😂
गदर एक प्रेम कहाणी
म्हणजे नेमक हिला पैसे पाहिजेत प्रॉपर्टी हवी आहे
राजकारणी लोकांना दोन लग्न करायचा परवाना देण्यात यावा
Rajkarni ha tharav karu shaktat sarv paksh milun
Jase Nidhi sathi 1 hotat
बाई खूप दणकट आहे 27वर्ष खूप सोसलं. त्यात मीडिया वाले तिला खूप मदत करू पाहतात.अजून 27वर्ष गेले तरी चालेन पण अपली न्याय वेवस्था या पीडित महिलेला नाकी न्याय मिळून देईल
😂😂
Nyay vyavastha evdhi fast ahe Ki mulala bapache nav mileparyant mulga eka mulacha baap zalela asel
महराष्टातील रेवण्णां नाईक
संशोधनाचा विषय आहे की महाराष्ट्रात किती नेते आहेत जे दोन बायका फजिती ऐका अशा अडचणीत आहे.
या बरोबर त्यांच्या लग्नाच्या बायकोची मुलाखत घ्यायला हवी.
सर्वच असणारे कारण हे भडवे एकच शाळा शिकले
या नेत्यांच्या बायांकाची अन् त्यांच्या घरातील नोकरांच अन् ड्रायव्हर यांची पण मुलाखत घ्या.....😂😂😂😂
लफडी फक्त राजकीय व्यक्तींचे
पकडला तो चोर बराच राजकीय नेते असेच आहेत.डिन ए करा ,तिवारी एन डी सारखे, म्हणजे सगळ व्यवसिथीत होईल.
भाजप आमदार गणेश नाईक यांनी पीडित महिलेला आणि मुलाला स्वीकारावे
ते तयार आहेत ' दोघेही समजून घ्या🙏🙏
च्यायला...
कुठे कुठे अकाउंट उघडून ठेवतात हे राजकारणी...
काकू चा दिमाग खूप शातीर आहे
सर्व नियोजना नुसार होतोय
तरीपण मतदार राजा ह्या भडव्यांनाच निवडून देणार १००% हे दुर्दैव
27वर्षे झोवली आणि आता काय
सध्या भाजप आमदार गणेश नाईक हे कुठे फरार आहेत
Ncp che hote adhi prakaran chalu astana
Ganesh Naika ला Rane Komdichora कडे Gaylae Astila
🥰
तो गणेश नाईक नीच असेलही पण ही बया इतके वर्ष काय झोपली होती. का त्याच्या सत्तेच्या जोरावर ही गप्प बसली..
हो ती झोपतच होती म्हणून 15 वर्षाच निशाण (मुलगा) आहे
आता डिमांड जास्त केल्यावर बाईचं सगळंच फिसकटलं अन बिनसलं आहे.
💃🙋🙉😋🤩🤩🤩🤩🤩
बबल्या आता तुला आम्ही काय बोलू😂 कस रे हे आंबलेला रस खाल्ल्यास तू
आता कर जुलाब उलट्या😂😘😂😘😂
पहिले मझ्या मग सझ्या एवढं दिलं मग इला काय पाहिजे येवढं दुसरीकडे काम करून मिळालं नसतं साहेबांनी खूप दिलं बाई .
Good Interviewer... Best of luck brother...
लफडी करताना अक्कल नव्हती काय? मज्जा केलीत आणि मतभेद झाल्यावर चौकात येऊन का बोबलता आणि मिडिया हि चवीने चघळत आहे
राज्यातील इतर प्रश्न संपलेत काय ? कि मिडीयाला राजकारण्या शिवाय काही दिसत नाही
लफडी करताना अक्कल नाही चालत....बाबुरावचं चालतं आणि 27 वर्षांनी अक्कल येते तेंव्हा शक्कल लढवली जाते.
बाई म्हणते मी रिसेपशन म्हणून काम करत होती मग बाई कडे एवढी मालमता कुठून आली हे सगळं पैसा साठी खेळ चाललंय
बरोबर दादा
काही नाही Bjp Ya Ganesh la Watchvate
पैशासाठी केले तर भिघडले काय
धन्या गण्या आणि असे अनेक नेते यांना फाशी दिली पाहिजे
तालिबानी कायदे पाहिजे यांना
असे अनेक नराधम राज्यात आहेत
मग तर भाजप पक्ष च राहणार नाही.....राम कदम, नारायण राणे, नीतेश राणे, निलेश राणे, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, प्रसाद लाड, विखे पाटील, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, कपिल पाटील, सुरेश धस इ. लोकांचं काय होईल...अजून बरीच आहेत
तालिबानी कायदा आला तर तू कमेंट केलीस तर तुझी जीभ छाटून टाकली जाईल.घे उडवून मग तालिबानी कायदा. आणि हो गर्भार
पण अशा दुसरा बायकाची घर फोडनाराच काय करनार ते रण बोला
27 वर्षे मी बरेच सहन केल आहे....काय बोलायचं कुणाला . ...आणी बरेच काय बोलायचं होत मला पण ...
देऊन टाका.
अब्दुल नाईक नाव ठेवा त्याच..
आणि त्या नायकाला घेऊन लाहोरला जा सगळे😂😂😂😂😂😂😂
Ka tumachi ghan dusarikade takata ? Tumachi ghan tumachya gharat theva
@@ranjananikam7390 रंजना सॉरी यार
@@busterdose8062 Tu buster doz ghe maza... Mag ja Pakistan la ki Bangladesh la
@@ranjananikam7390
घाण कशी काय?
दोघांनी मिळून संमतीने स्वखुशीने केलं आहे. आता अंगाशी आल्यावर घाण वाटते का?
सर्वांचीच प्रकरण बाहेर काढून एक आदर्श घाला... काय राव आपल्या राज्यात कोणतेच विकासाचे मुद्दे नाहीत का..? गणेश नाईकांना विनंती आहे की बाई ना हक्क द्या व पटकन मिळवुन घ्या... दुसरे बरेच विषय आहेत...
कुचीत्रा ताई या पिढीत लेडीज ची दखल घ्या.
असे अजून कितीतरी नेत अजून मिळतील बॉलिवूड सारखे राजकीयवूड झाले आहे
हि मुलाखत जगात प्रसारण करा. आदी मजा केली लग्न त्याव्हाच का केले नाही.
तेंव्हा फक्त खाज होती
आता राजकीय राज करायचे आहे
बाईला वाड्यावर नेता येणार नाही.
म्हणून खटपट चालू आहे.
तुम्ही करताय सगळं जवानित पोरांसनी निस्तराय लागतस् सगळं.
मस्त बाई आहे... आताच मुलाला नाव द्यायचे सुचले का?? 2007 पासून मुलाला स्वतःचे नाव लावून मिरवत कशाला होती मग 🤔
ही बाई पण नालायक... इतके दिवस मजा आनी आता.... अवघड आहे
पत्रकार चवीनं प्रश्न विचारत आहे ..
🤦♂️🤦♂️🤦♂️😝😝😝😂😂😂😂
जणू काय यांनी मोठा पराक्रम केला आहे.
खंर,आहे.ताई,च,आता,पण,नही,सोडत,गणेश,नाईक,
The lady seems determined
चालू द्या सुरूवात करा,आणखी ?
Ok
चालू
फक्त मुलाला न्याय पाहिजे का बाई तुला न्याय नको का मुलाला घेऊन तुला सोडले तर चालेल का ।
भाजपकडून छान राजकीय खेळी दीपा चौहानचा मुलगा रिक्षाचालकाचा आहे
चोर BJP Ahple Tewte Zakuna Dusryche बघता Wakuna.
चॅनेल वाले भाऊ काय दाखवून गायले भाऊ
बंद करा हा तमाशा.
जाऊ द्या त्यांना कोर्टात.
अशी बाया माणस समाजात काय आदर्श ठेवणार
.
हिला काय इज्जतीची पडलेलीच नाही फालतू बाई
ईचे आजुन कोणाबरोबर संबंध नसतील यांची काय गॅरंटी
इतक्यात सरकारने मुलाना वडिलांऐवजी आईचे नाव लिहीता येईल असा काही नियम बनवला आहे असे प्रचारात सांगत होते त्याचा या केस शी संबंध असेल का?
छान.....म्हणून सांगतो...शेवटी आपल्या घरातील ही घरातील असतें...कारण ती आपली असते....असो...जरा मीडियाला माझी विनंती आहे....हे राजकारण मध्ये हे असतेच....पण संजय राठोड...आणि धनंजय मुंडे.....यांच्या पण अशा मुलाकात घेतली..नाही भिकरडा मीडिया....लाज नाही वाटत.....कुत्रे पण इनामदार असतात.....पण तुम्ही नाही......
इमानदार असे आहे ते
आतां वापरलीना मुलगा झालाय ना ? मग नाव पण लाव ना कशाला ऊगाच तमाशा चाललेला आहे नाही तर गण्या तुझं काय पण खर नाय?
व्वा गणेस भाऊ व्वा काय जीवन प्रवास आहे 27 वर्ष ✌️✌️💪💪💪
जनतेनी हे लक्षात घ्यावे की हे सर्व नेते मोठ मोठी भाषणे देतात की महिलांचे रक्षण करावे परंतु ही उदाहरणे पाहा गणेश नाईक धनंजय मुंडे राठोड यांच्यासारखे नेते महिलांचे कसे शोषण करतात ते अशा भडव्याना आपण निवडून देतो हे किती योग्य आहे काय.
अरे बाबा ह्या बायका चांग्ल्या लोकना पैश्यासाठी आसले उद्द्याग करत आहेत
असल्या लोकांना जनता निवडून कशी देते?
मग धनंजय मुंडेंना पण दॉव लागेला का, त्यांच पण असच प्रकरण आहे, आपली ऐक शंका
धनंजय मुंडे यांनी मुलांना नाव दिलेले आहे अगोदरच.
प्रेम आणि दुसरा विवाह याला कमेंट्स करून हसू नये. राजकारणी असेल तरी माणसं आहेत ती. प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे! ❤
या व्हिडिओ ला 2 वर्ष झाले , पुढे काय झाले ? ते सांगा
27 वर्षे वापरली तेव्हा कुठे गेली बाई तू
राजकारणी नालायईक पुन्हा एक प्रकरण
Not possible to get shares
Kiti innocent aahe. Jagat pahili mahila baghitli
DNA चाचणी घेऊन निकाल देऊन टाका
शेट तुम्ही नादच केलाय थेट।।
गावात समद्या चर्चा झाली
मग आता कुणा बरोबर आहात आपण
😂
अरे अरे लगूर के हाथ में अंगुर आज कल सब जग फेमस होगया हे
ऊशिर का झाला
आरोप करायला
आजपरयंत..........fund मिळत होता
आता मिळत नाही
नककी कारण ....
..समजल पाहीजे
शाळेत नाव बापाच न लावता
गडबड दिसते
हो, पूर्वी "फंड" पण मिळत असणार...
बाई 27 वर्षे वाड्यावर आल्या, आणि आता काय बिघडलं.
Khup kahi mahiti vicharaychi rahila .mulakhat ghenara pan kiti utsahi aahe bagha 😁😁
विचित्र ताई कुठे आहे
मॅडम ला नक्की काय कमी पडले 27वर्षानंतर
तीच्या मुलाला बापाच नाव
संभोग कमी
गनु तुला मी काय म्हनु कशी रे आंबलेली खीर खाल्लीस बेटा आता कर जुलाब आणि उलट्या
अरे तेंव्हा खीर गरमागरम आणि ताजीतवानी होती 27 वर्षांनी आंबली
आणि तलवार पण बोथट झाली म्हणून म्यान केली असणार.
🤩🤩🤩🤩🤩🤩😂😂😂😂😂
अण्णा नाईक ऐकलं होत पण गणेश नाईक 😂
3:54
19 वर्षाच्या होती तेव्हा बरं वाटलं म्हाताऱ्या बरोबर
कुठ आमच ऐवढ मोठ नशीब माझ पन नाव गनेश आहे 😭😭😭
तुझ नाव तर संजय आहे
लय भारी स्टोरी आहे... ????😂😂🤣🤣
नाईक साहेबाना सोडून दुसरी कडे कुठे असेल ते पण सांगा मॅडम
धनंजय मुंडे ची करुणा शर्मा तशी हि दिपा चव्हाण.
गणेश नाईक यांच्या दिपा मधे वात भिजवायचे.
डिऐनऐ टेस्ट करुन घ्या.
नाव संपत्ती साठी बाई इज्जत विकली आहे
तु त्याच्या बरोबर का झोपलीस युज & ,throo विषय संपला
या महिलांना न्याय मिळाला पाहीजे
BHAI ITEM ASEL SALI AATA SANJIV NAIK CHA KAY HONAR
mix asale tar
फक्त 19 वर्ष.. छान
Bhavnao me bahak ke aisa hota hai esme dono hi jimmedaar hain jay Maharashtra
गणेश नाईक ची आईटम दिसत नाही कुठे आत्ता
जांबुवंत नाईक ....हे नाव द्या
SHAUKIN. AAHE. NAIK. AANAKHI KITI. YENAR.
वा काय रिलेशनशिप जवानी होती तेंव्हा काही प्राब्लेम नव्हता😜
What is wrong in identifying own child..?
Aho Tai. तुम्ही मदत घ्या. चित्रा अँटी म्हात्रे शीतल. नवणीत aaka.
😅
दिलासा.मिळवण्या.साठी.फरार.आहेत.