Loksabha Election 2024: Nawab Malik ठरवणार South Central Mumbai लोकसभा मतदारसंघाचं भवितव्य

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #Loksabhaelection2024 #SouthCentralMumbai #NawabMalik
    नवाब मलिक ठरवणार दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचं भवितव्य
    #RPT0155
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 24

  • @girishdandekar3991
    @girishdandekar3991 5 місяців тому +16

    नवाब मलिक ऍक्टिव्ह राहणार नाही आणि मुस्लिम मतदार राहुल शेवाळेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला मतदान करेल म्हणूनच महाविकास आघाडी इथे 100% जिंकणार

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 5 місяців тому +10

    उद्धव साहेब ठाकरे यांचा उमेदवार विजयी होणार

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 5 місяців тому +10

    राहूल शैवाळै निश्चित पडनार काळया दगडावरची रेघ

  • @prakashlokhande3923
    @prakashlokhande3923 5 місяців тому +7

    आपला उपक्रम छान आहे

  • @shahnawazshaikh399
    @shahnawazshaikh399 Місяць тому +1

    Only MVA in Maharashtra
    Jai hind Jai Maharashtra

  • @yuvrajc819
    @yuvrajc819 5 місяців тому +6

    varsha gaikwad will win easily 🤝🏼

  • @bluepianotutorial7273
    @bluepianotutorial7273 3 місяці тому +1

    VBA फॅक्टर चालणार आहे लावा ताकद ओन्ली बाळासाहेब आंबेडकर एकमेव पर्याय आहे

  • @siddheshchavan4094
    @siddheshchavan4094 2 місяці тому +1

    नवाब मलिक कोण आहे हे ठरवणारा आम्ही इथले स्थानिक मतदार ठरवणार आहे अनिल देसाई ना जिंकवणार

  • @sureshmane631
    @sureshmane631 28 днів тому

    शेवाळे पराभूत होणार

  • @anilwakode8013
    @anilwakode8013 5 місяців тому

    द म मु या लोकसभा मतदारसंघात जास्त लोक मध्यम वर्गीय आहे, आणि उध्दव साहेबांना मानणारा मतदार आहे,दलित मुस्लिम आणि बहुजन वर्ग आहे, आणि इथे म वि आ बरोबर वंचित सोबत जोडली तर निकाल एकतर्फी होईल,

  • @likedviral9991
    @likedviral9991 5 місяців тому +2

    varsha gaikwad or aditya thackeray

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 5 місяців тому +2

    NAWAB MALLIK AJIT PAWAR BAROBAR GELE TAR MUSLIMS VOTE NAWAB MALLIK NA NAHI BHETNAR

  • @rasikapednekar7423
    @rasikapednekar7423 18 днів тому

    अनिल देसाई येणार 🔥🚩

  • @alute431
    @alute431 5 місяців тому +5

    एक भ्रष्टाचारी हिंदू राष्ट्रात जर लोकसभेचे खासदाराचे भवितव्य ठरवत असतील तर देशप्रेमी लोक झोपले आहेत असे वाटते

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Місяць тому

    Nawab malik ķuthehi aso .muslim matdar u.thakre yanchya barobarach asnar aahe.
    Jay maharashtra

  • @user-vp7eo7qm8e
    @user-vp7eo7qm8e 2 місяці тому

    Shevale cha supda saf karnar amhi shivsainik nivadnukit... Only Thakre...

  • @sanketscreativity9158
    @sanketscreativity9158 5 місяців тому +1

    नितीन सरदेसाई, मनसे 🚂🚩